नमस्कार साहेब आपण खूप चांगली माहिती देता त्यामुळे शेतकरी आपल्या माहितीचे अवलोकन करून पिकात प्रयोग करत असतात व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो माझा प्रश्न या व्हिडिओ बद्दल आहे की गुळा ऐवजी उसाचा रस फवारणी केलं तरी चालेल का कृपया माहिती द्यावी धन्यवाद
फर्मेन्टेशन झाल्यानंतर जैविक खते व जैविक औषधामधे वापर करतांना आपण सांगितलेल्या प्रमाणात हवामाना नुसार गुळ किवा दुध वापरल्यास औषधाची परिणामकारकता वाढू शकेल का?
शक्यतो गुळ शंभर टक्के सेंद्रिय असावा व तो कोणत्याच खताबरोबर न वापरता देशी गायीचे शेण व बेसन पीठ यांचे मिश्रण करून फर्मेंटेशनसाठी वापरल्यास खुप फायदा होतो
गुळा मधील घटक आणि वापरण्याचे फायदे हि माहिती जी सांगीतली आसी माहिती अद्याप कुठेच ऐकली नाही धन्यवाद सर
Thank you for coment
नमस्कार साहेब आपण खूप चांगली माहिती देता त्यामुळे शेतकरी आपल्या माहितीचे अवलोकन करून पिकात प्रयोग करत असतात व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो माझा प्रश्न या व्हिडिओ बद्दल आहे की गुळा ऐवजी उसाचा रस फवारणी केलं तरी चालेल का कृपया माहिती द्यावी धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली सर मी पण माझ्या शेतात वापरणार आहे
thanks
छान उपयुक्त माहिती आहे
खुप छान माहीती दिली सर.
खुप छान माहिती दिली सर
Thanks Sir
Very nice information sir 👍
सर खूप छान माहीती दिली
सर खुप छान व्हिडिओ बनवतात तुम्हीं
खुप छान माहिती दिली सर नक्की वापरनार
उपयुक्त ! धन्यवाद ! !
जय जवान जय किसान
Khrokhr khup chhan mahiti sangitli khup khup dhanyavad
खूप छान माहिती अशीच माहितीत पुढील
Khup chan mahiti dili thanks 🙏 sir
धन्यवाद सर
छान
एक नबर
Thanks
बहुत बढीया
खूपच चांगली माहिती दिली
खूप छान माहिती वाटली सर
Nise.presentation
khupach Chan
सर खूप छान माहिती मिळाली आहे
छान सर
अप्रतिम माहिती धन्यवाद
सर सिमला मिरचीला गुळ ड्रीप मधुन सोडायला जमेल का
Sir khup chan mahiti kapus pikavr ksa vapar kravs.
अतीशय चांगला
Very best sir, thanks sir
Thanks 👍
Best information
अतिसुंदर गुरू जि
Thanks Sir
Music band kara saheb good usful information 👍
Sir kandyala vaparle tar chale ka
छान माहिती sir
Sir Gul + 12.61 + Humic Acid Sobat Chale Ka
खुपच छान
छान माहतीपूर्ण
Thanks
❤️❤️👍
god information
खूप छान माहिती,
Sir gula che pani 19 19 19 barobar sparay kele tar chalel kay
नाही
नाही
माझा लसूण एक महिन्याचा आहे त्यात पिवळेपणा आहे तर गुळाचे फवारणी करायची का सर माहिती द्याल तर बरे होईल
Vary good
Nice video
खूप च छान 😂
Very nice
दोन फवारणी मधील अंतर किती असावे
🙏🙏💯
Ok thanks
मोसंबी पिकाला चालेलका
Thanks
Nice
Thanks Sir ji
👍♥️
कांदा रोपाला गूळ किती द्यावे 3 गुंठे रोप आहे
200 ग्राम चालल का 10 लिटर पाणी मध्ये
👌👌👌
Sar.kontya.avishad.mandi.maru.shakyato.😊
Sir haldila gulachi ditching chalte ka?
Mungya trass detat nantar
G.m
ताक अंडी आणि गुळ सोयाबीनच्या पिकासाठी फुलं आले आहेत 8:43
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर 🇮🇳🌿👍
एन पी के जैविक आणि गुळ मिक्स करून उसाला द्यावा का
हो द्या
सोयाबीन साठी एकरी किती घायचा
कापसावरील मवा कमी करण्यासाठी गूळ ची फवारणी करावी का❓
Chan sar
दादा कपाशीला परागीभवन खूप कमी आहे यावर रामबाण उपाय सांगा
धन्यवाद साहेब
Sir vestige agree A82 सोबत गुळ 13.४0.13 कापूस पिका वर ड्रिंचींग चालेल का. मी वेस्टीज चे प्रॉडक्ट वापर तो माझ्या शेतात. नविन मार्गदर्शन करा धन्यवाद.
Sundar sar haupay karao ka rizalt betel ka
हो
Turti Kasi vapar karaychi te sanga
💐💐💐💐💐💐
सर ड्रीचिंग साठी 200 लिटर पाण्यामध्ये गूळ किती घ्यायचा
साहेब भात पिकास गुळ जमेल काय
गूळ 19:19:19मध्ये मिक्स करून झाडाला सोडले तर चालेल का
👌
Very nice sir 👍
गुलछडी ला फवाणीद्वारे दिले तर चालेल का
सर...द्रीचीग करताना गूळ.. ताक.. रूट bust प्रमाण किती असावे
ऊसा ला जाते का
मोसंबी ला चालेल सर
Drinxhing kelyavar kiti divsat result disto
8 ते 10 दिवसांनी
भारत हा बेरोजगार प्रधान देश झाला आता
Right 👍
Wrong...तुला लागत असेल् बसून काम..हमाली काम कर.. खूप काम आहे
Gan marun ghet ja mg tula rojgar bhetnar aai ghalya..
Sir, प्रत्येक पंप मधे किती घ्यायचा गूळ
हळदी ला सोडले तर चालेल का
Super ❤😊👍
आता उन्हाळ्यात टरबूज पिकाला गुळ दिला तर चालेल का.
आणी 1 एकर ला किती द्यावेत.
गुळ आणि दूध फवारणी चालेल का
Khawat jaminit fawarni karvi kay
Bhat pikala fawarni karavi ka
सर कला गूळ वापरला त चालतो का
फर्मेन्टेशन झाल्यानंतर जैविक खते व जैविक औषधामधे वापर करतांना आपण सांगितलेल्या प्रमाणात हवामाना नुसार गुळ किवा दुध वापरल्यास औषधाची परिणामकारकता वाढू शकेल का?
🎉
आले पिकाला चालेल का
Sir, हळदीला कीती प्रमाण एकरी
2kg एक एकर
सर पावसाळ्यात पण आपण गूळ सोडू शकतो
Hoo fayda khup ahe
गुळाऐवजी काकवी फवारली तर चालेल काय?
सर कपाशीला सोडलं तर चालेल का 90 दिवसाची कपाशी आहे ठिबक द्वारे प्रमाण किती घ्यावे
रब्बी हंगामात कांद्याला धिला तर चालेल का
ऊसाला एकरी कीती द्यावे
4:38 ❤
सोयाबीन. ला. दिला. तर. चालेल का. सर
सोयाबीन. ला. फुले. आले आहे
शक्यतो गुळ शंभर टक्के सेंद्रिय असावा व तो कोणत्याच खताबरोबर न वापरता देशी गायीचे शेण व बेसन पीठ यांचे मिश्रण करून फर्मेंटेशनसाठी वापरल्यास खुप फायदा होतो
बंधू, ड्रिंचिंक करतांना १६ लि. च्या पंपाला किती प्रमाणात गुळ घ्यावा ?
200ग्राम
Sir रासायनिक स्प्रे मध्ये चालते का गुळ टाकायला
नाही