केळीचे आणि गुळाचे फळ,फुलांची संख्या वाढवणारे जबरदस्त टॉनिक bananas Pawer full tonic easy home made

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 961

  • @santoshkashinathkamble6321
    @santoshkashinathkamble6321 5 ปีที่แล้ว +172

    दुकानातील औषधे वापरून शेतकरी कर्जबाजारी होत आहे, आपण नेहमी प्रामाणिकपणे स्वस्तात आणि पावरफुल औषधांची माहिती देत असता त्यामुळे नक्कीच आम्हा शेतकऱ्यांना आपल्या औषधांचा फायदाच होत असतो, आण्णासाहेब आपले मनःपूर्वक धन्यवाद

  • @ramdasdeshmukh1651
    @ramdasdeshmukh1651 2 ปีที่แล้ว +3

    तुमचे मार्गदर्शन आयकून सेंद्रिय शेती ला सुरुवात केली आहे आपले मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे कार्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @पसायदान-भ1च
    @पसायदान-भ1च 4 ปีที่แล้ว +10

    भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करता ते खूपच महत्वपुर्ण आहे, तुमच्या या प्रयत्नांसाठी मनःपूर्वक धन्यवाद

  • @gajananshinde6528
    @gajananshinde6528 3 ปีที่แล้ว +13

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी बनवले खूप मस्त रिझल्ट आला आहे🤝🙏. सेंद्ीय शेती ही काळाची गरज आहे सर्व तरुण वर्गाने सेंद्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून शेती करायला हवी.

    • @chinmaypatil8093
      @chinmaypatil8093 3 ปีที่แล้ว +1

      तयार करताना हे औषध झाकून ठेवावे की उघडे

    • @shaileshkarle2522
      @shaileshkarle2522 2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही कशावर वापरलं होतं

    • @gajananshinde6528
      @gajananshinde6528 2 ปีที่แล้ว

      @@shaileshkarle2522 माझ्या कडे सर्व प्रकारची फळ झाडे आहेत आणि गुरांच्या चाऱ्या साठी मका कडवळ नेहमीच असते त्यावर वापरतो मी हे.

    • @shaileshkarle2522
      @shaileshkarle2522 2 ปีที่แล้ว +1

      तुमचं गाव कोणतं

    • @gajananshinde6528
      @gajananshinde6528 2 ปีที่แล้ว +1

      @@shaileshkarle2522 कर्जत तालुका, जिल्हा अहमदनगर.

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 ปีที่แล้ว +12

    खुपच छान माहिती दिली.
    धन्यवाद भाऊ.

  • @soumangalthorat5314
    @soumangalthorat5314 2 ปีที่แล้ว +2

    मी तयार केले आहे, खूप छान आहे , खूप खूप धन्यवाद!

  • @gokulsarbande9894
    @gokulsarbande9894 5 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर औषध बनविले धन्यवाद

  • @deepakpadole3863
    @deepakpadole3863 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान छान गोष्टी सांगता तुम्ही आणि कशी काळजी घ्यावी लागते हे अगदी तन्मयतेने सांगतां मला आवडली तुमची style,मी नक्कि हे करून वापरेल.धन्यवाद मित्रा ,!

  • @sombirajdar5751
    @sombirajdar5751 5 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद

  • @maulipawar7004
    @maulipawar7004 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद पावरफुल आहे हे ओशद मी बनवले आहे रिझल्ट खुप छान आहे मीतर 4 दिवसांतच वापरले

  • @rohanpatil6258
    @rohanpatil6258 4 ปีที่แล้ว +6

    अण्णाभाऊ नमस्कार🙏 तुमचे व्हीडीओ बघून मी आता सेंद्रीय शेतीची सुरूवात केली आहे.कापसाच्या पिकावर प्रयोग करत आहे .इतरांपेक्षा पिक चांगले आहे .

    • @ganeshambhore3707
      @ganeshambhore3707 2 ปีที่แล้ว

      पिकांच्या कोणत्या आवथेत फवारणी करावी

  • @बलिरामजावले
    @बलिरामजावले 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली आहे आण्णा भाऊ धन्यवाद,
    बळीराम जावळे आडगाव पैठण

  • @vikasyedhe6141
    @vikasyedhe6141 5 ปีที่แล้ว +20

    राम राम आण्णाभाऊ
    एकच नंबर व्हिडीओ खुप खुप छान
    आपल्या रसाल वाणीतुन जे मार्गदर्शन करतात शेत करी बांधवासाठी खरच लाख मोलाचे आहे आयुष्यभर आसच राहू द्या
    ही विंनती एकदा भेटण्याची इच्छा आहे
    आण्णाभाऊ तुमचा आवाज खुप खुप गोड आहे धन्यवाद आण्णाभाऊ
    👌💐💐💐💐💐

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  5 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद भाऊ, आपले प्रेम व सहकार्य मला मिळत आहे ,आपल्या बांधवांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील,🙏🙏

    • @sudarshanmirge6749
      @sudarshanmirge6749 4 ปีที่แล้ว

      अद्रकीचे आम्हाला माहिती द्या

  • @ankushchenapure
    @ankushchenapure 2 หลายเดือนก่อน

    जय गोमाता जय गोधन ॐ सुरभ्यै माता नमः 🐂🪷🌹🌺🥥🌳🦚⛳🇹🇯🚩🚩🚩🚩

  • @tejas8837
    @tejas8837 4 ปีที่แล้ว +3

    राम राम आण्णासाहेब जो तुम्ही चारवाट लिंबा साठी सांगितलेलं खूपच फायदा झाला. नारळ चा मोहोर जळतोय त्या साठी सांगा

  • @amarshinde5622
    @amarshinde5622 3 ปีที่แล้ว +1

    अण्णासाहेब छान रिझल्ट आले आहेत . धन्यवाद

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 5 ปีที่แล้ว +3

    व्वा आण्णा साहेब एकदम भारी 👌👌👌👏👏

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 หลายเดือนก่อน

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
    नेहेमीप्रमाणे उपयुक्त माहिती

  • @gokulsarbande9894
    @gokulsarbande9894 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली धन्यवाद भाऊ

  • @laxmangojepatil9343
    @laxmangojepatil9343 5 ปีที่แล้ว +1

    राम राम आण्णाभाऊ एकदम मस्त टाॅनिक तयार केले याचीच गरज होती आता धन्यावाद

  • @chandrakantdounde1392
    @chandrakantdounde1392 4 ปีที่แล้ว +6

    बनवायचे कसे हे सांगितले त्याच प्रमाणे वापरायचे ही कसे हेही सांगावे

  • @vishnupantshinde2414
    @vishnupantshinde2414 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद!

  • @ajaysonawane2398
    @ajaysonawane2398 4 ปีที่แล้ว +8

    केळीच्या,घडावर,फवाणीसाठी,चालेल,पपाला,किती,वापराचे

  • @AshokWakde-b9d
    @AshokWakde-b9d หลายเดือนก่อน

    धन्यवाद आनासाहेब. राम राम 👌👌

  • @kiyankiyansh1224
    @kiyankiyansh1224 5 ปีที่แล้ว +36

    हे टॉनिक खरंच खुप पावरफुल आहे.

    • @kiyankiyansh1224
      @kiyankiyansh1224 5 ปีที่แล้ว +1

      लाईक बद्दल आभार.

    • @abhijittemgire228
      @abhijittemgire228 4 ปีที่แล้ว +4

      त्याला झाकून ठेवायचं का

    • @LearnWithDATainfo
      @LearnWithDATainfo 4 ปีที่แล้ว +2

      Aapne try kiya hai kya brother

    • @kiyankiyansh1224
      @kiyankiyansh1224 4 ปีที่แล้ว

      @@abhijittemgire228 हो डब्बा ला झाकण लावू शकता

    • @kiyankiyansh1224
      @kiyankiyansh1224 4 ปีที่แล้ว +1

      @@LearnWithDATainfo एस सर अच्छा रिसाल्ट आता है.

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 5 ปีที่แล้ว

    धन्यवाद आण्णा खुप छान माहिती दिली आण्णा आपले काही औषधे माणसाच्या आजारावर पण काम करतात अंग खाजवत असेल तर गौमुञ आणि लिबपाल्याचे औषध लावल्यावर खाजवत नाही हा माझा अनुभव आहे

  • @krushnaargade1019
    @krushnaargade1019 4 ปีที่แล้ว +12

    पाणी घ्यायच नाही मग ml कस घ्यायाच

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 2 หลายเดือนก่อน

    सेंद्रिय नमस्कार अण्णासाहेब खूपच छान माहिती आमच्याकडे चार काजळी खिलार जातीच्या गाया अतिशय देखण्या आहेत आपल्याला त्यांचे फोटो पाठवीन विजय फडतरे देशमुख

  • @maheshpatil-vo1xc
    @maheshpatil-vo1xc 4 ปีที่แล้ว +4

    Dada drip madhun sodl tar kas jodych.. mhjje प्रमाण kas

  • @marathednyaneshwar2716
    @marathednyaneshwar2716 3 ปีที่แล้ว +2

    राम राम आनांसाहेब या टॉनिक चा रीजलट छान👏✊👍

  • @prafullilatake69
    @prafullilatake69 5 ปีที่แล้ว +4

    कांद्याला चालेते का

  • @dhananjaysontakke9713
    @dhananjaysontakke9713 3 ปีที่แล้ว

    अण्णा साहेब खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @avinashband333
    @avinashband333 4 ปีที่แล้ว +5

    कांदा पोसण्यासाठी औषध सांगा

  • @kidos144
    @kidos144 ปีที่แล้ว

    Very simple nice mahiti ji phalbagansathi aatishay upyogi aaahe

  • @sainathkokate7690
    @sainathkokate7690 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही प्रत्येक विडीओ मध्ये कृपया discrimination मध्ये पध्दती साहित्य, प्रमाण द्या 🙏

  • @rajanmeshram7413
    @rajanmeshram7413 4 ปีที่แล้ว

    Annashaheb Maja shett result 100% lagl kapsac pikal khupc fhulora laglay thanks

  • @mallikarjunsutar9956
    @mallikarjunsutar9956 5 ปีที่แล้ว +6

    मला पडलेला प्रश्न हे सगळ तुम्ही कुठून शिकलात व्हिडिओ छान होत

  • @vijayraj6915
    @vijayraj6915 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही चांगली माहिती देता ती आज काळाची गरज आहे..✍️
    पण माहिती देत असताना प्रती पम्प 16 लिटर ला किती सामग्री वापरावी हे पण सांगत चला..🙌
    कारण काही शेतकरी कमी शेत ५ गुंठे ते २० गुंठे मालक आहेत.
    औषध तयार करताना सामग्री चा ताळ मेळ चुकू नये ही ईच्या.
    जय श्री राम 🚩🙏

  • @dnyaneshwarnakade2706
    @dnyaneshwarnakade2706 4 ปีที่แล้ว +3

    अणणासाहेब निंबोनी अर्कसोबत किंवा दशपर्णी अर्जासोबत मिक्स करून फवारणी केली तर चालेल का

  • @dhanapatil7574
    @dhanapatil7574 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती

  • @sachinakurdekar259
    @sachinakurdekar259 4 ปีที่แล้ว +3

    Mast Zabardast

  • @balajibhalekar3382
    @balajibhalekar3382 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती देता अण्णा मनापासून धन्यवाद

  • @digambarkhandare1233
    @digambarkhandare1233 5 ปีที่แล้ว +11

    आना साहेब हुमणी कीड विषयी
    थोडी माहिती द्या .तुमचे प्रत्येक विडिओ
    खूप मोलाची मदत करते.

  • @devidasdeshpande1636
    @devidasdeshpande1636 5 ปีที่แล้ว +1

    आण्णा भाऊ माहिती एकदम उपयोगी आहे. तुमचा गाव कोणते. शेती किती आहे, तुमचा अनुभव कसा आहे मी शेंद्रिया शेती सुरू करत आहे. आजकाल you tube war खूप माहिती येत असल्यामुळे शेतकरी कन्फ्युज होत आहे. दुसरे आपली शेतकऱ्याला सोप, आणि कमी खर्चाचे ,फुकट तयार करता येतात अासी टॉनिक, किट नाशक करण्याचा कंटाळा येतो.

  • @gajanan0927
    @gajanan0927 5 ปีที่แล้ว +8

    कापसावर जमतंय का सर

  • @shardanandapure9565
    @shardanandapure9565 5 หลายเดือนก่อน

    Bhau tumhi shetkaryas yogya margdarshan karata, dhanyawad

  • @2aarushcheke823
    @2aarushcheke823 4 ปีที่แล้ว +4

    केळीला चालेल का

  • @nikhilramteke5181
    @nikhilramteke5181 ปีที่แล้ว +1

    आपण याला कपास पिकासाठी वापरू शकतो का आणि डोज कितीचा द्यायला पाहिजे

  • @Revanasidhamhetre282
    @Revanasidhamhetre282 5 ปีที่แล้ว +6

    सर प्रति लिटर पाण्यात किती वापरावे?

    • @rahulkhanekar6074
      @rahulkhanekar6074 2 ปีที่แล้ว

      ३ ते ४ ग्राम किंवा एम एल 🙏

  • @rahuldhumal4836
    @rahuldhumal4836 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी र वाघा....

  • @satishjadhav-qn8ee
    @satishjadhav-qn8ee 5 ปีที่แล้ว +4

    रामराम अण्णा.
    मी अंजिरच्या झाडाला एअर लेरींग केली होती ,
    आणि ती सक्सेस पण झाली , सक्सेस झाल्यावर तीला कापुण जमिणित लावलि
    पन त्याची पाने सुकुन गेली..
    ते उगल का

  • @soumangalthorat5314
    @soumangalthorat5314 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व उपयुक्त माहिती !

  • @vaibhavthakre2206
    @vaibhavthakre2206 5 ปีที่แล้ว +3

    भाऊ मी चिंकु आणि खेळाचे केले आहे आणि उंबराचे पण बणवले आहे आणि उंबराचा वापर केला आहे पावर फुल आहे

    • @ranjeetjadhav7580
      @ranjeetjadhav7580 5 ปีที่แล้ว +1

      उंबराचे औषध कसे बनवायचे प्लीज सांगा

    • @chandrakantdeshmukh9734
      @chandrakantdeshmukh9734 5 ปีที่แล้ว

      @@ranjeetjadhav7580 1 kg. Junnar 1 kg kala gul mila kara 30 divas bhrnit kujat theva adun madun topan 5 minute use theva 3o divsa nantar vapra

  • @deepaksonar3462
    @deepaksonar3462 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे मी ही करुन पाहतो

  • @villagelife27269
    @villagelife27269 4 ปีที่แล้ว +6

    अण्णासाहेब तुम्ही बरेच टॉनिक बनवून दाखवले... त्यापैकी कोण कोणते टॉनिक एकत्र करून फवारणी करता येईल

    • @yogeshchavan9990
      @yogeshchavan9990 4 ปีที่แล้ว

      बरोबर आहे कृपया याचे उत्तर द्यावे । कोणकोणते टॉनिक एकत्रित फावरू शकतो

  • @dattamane642
    @dattamane642 4 ปีที่แล้ว

    नमस्ते राजू दिक्षित जिंदाबाद अण्णासाहेब आपण जे सांगता त्याचा भरपूर रिझल्ट आहे

  • @amoljadhav-hq3it
    @amoljadhav-hq3it 4 ปีที่แล้ว +5

    15 वषीॅचे जुने फणसाचे झाड आहे परंतु ते कलमाचे नाही. त्याला लहान-लहान फळे लागून. ती आपाेआप गळून पडतात. त्यावर एक. व्हिडीओ बनवा.

  • @sakharambakal2898
    @sakharambakal2898 5 ปีที่แล้ว +2

    राम राम भाऊ तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद परंतु आपल्याला आता मिरचीवर थ्रिप्स साठी औषध बनवा

  • @satishingale8683
    @satishingale8683 5 ปีที่แล้ว +4

    Great work

  • @dattapowar5891
    @dattapowar5891 3 ปีที่แล้ว

    मी हे मिरचीला वापरले आहे एक नंबर रिझल्ट आहे पानांवरती चकाकी येते. फुलांची संख्या वाढते

  • @sachiningle8295
    @sachiningle8295 5 ปีที่แล้ว +5

    भाऊ थ्रिप्स पांढरी माशी आणी तुडतुड्यांसाठी विडिओ तयार करा

  • @student3542
    @student3542 5 หลายเดือนก่อน

    उन्हाळी भेंडी ला हे टॉनिक चालेल का कारण गुळामध्ये उष्णता आहे आणि आता तापमान वाढ आहे भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान आहे नेहमी ऐकते

  • @sopankothimbire7575
    @sopankothimbire7575 5 ปีที่แล้ว +3

    राम राम भाऊ कापुस लाल पडला आहे व त्यासोबत पाते फुलं पण लाल पडत आहेत क्रपया ऊपाय सांगा.

  • @ramdasdeshmukh1651
    @ramdasdeshmukh1651 2 ปีที่แล้ว +2

    गुलछडी व झेंडूच्या गोगलगाई मुळ्या व देठ खात आहे कृपया 🙏🏻 यावरील उपाय औषध सांगा

    • @ramdasdeshmukh1651
      @ramdasdeshmukh1651 2 ปีที่แล้ว +1

      👍🏻

    • @deepaknivangune4119
      @deepaknivangune4119 2 ปีที่แล้ว +1

      गुलछडी व झेंडूच्या गोगलगाय मुळ्या खात आहेत कृपया यावरील औषध सांगा

  • @शिंदेनॅचरलफार्मर
    @शिंदेनॅचरलफार्मर 5 ปีที่แล้ว +3

    मि सुधा हुबराचे केले आहे फिश आँइल बनवले वापले नाही वापरून पाहातो भाऊ पेरू बद्दल माहिति द्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

  • @ajittodkar6069
    @ajittodkar6069 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @bhatupatil1377
    @bhatupatil1377 5 ปีที่แล้ว +3

    कांदापात वाढीसाठी व बुरशीनाशक सागा दादा

  • @kuldeepsinghmaharawal1507
    @kuldeepsinghmaharawal1507 5 ปีที่แล้ว +1

    Khub changali mahiti vishesh mahatwa cha..

  • @bg-eg6jr
    @bg-eg6jr 5 ปีที่แล้ว +3

    आद्रक ला चालेल का ड्रिप मधून

  • @tanujajoshi1661
    @tanujajoshi1661 4 ปีที่แล้ว +1

    खुपच महत्त्वाची माहिती धन्यवाद

  • @narayanbhosle7176
    @narayanbhosle7176 5 ปีที่แล้ว +3

    कीटकनाशका सोबत घेऊन शकतो का नाही

  • @sanjaykulkarni6297
    @sanjaykulkarni6297 2 ปีที่แล้ว

    माहिती खूप छान
    मिश्रण झाल्यावर त्याचे प्रमाण किती प्रमाणात पाणी घालावे

  • @bhalchandrakulkarni4543
    @bhalchandrakulkarni4543 4 ปีที่แล้ว +3

    खुपचसुंदर माहिती सांगितली आण्णासाहेब

  • @ashishdeshmukh1063
    @ashishdeshmukh1063 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili bhau.

  • @sharad8578
    @sharad8578 5 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद

    • @tukarammore6752
      @tukarammore6752 5 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @rameshwardevkar7962
      @rameshwardevkar7962 5 ปีที่แล้ว

      र्ाम राम अण्णासाहेब आपण खुप चांगली माहिती दिली धन्यवाद.हे टॉनिक किटनाशकाबरोबर वापरले तर चालेल काय?मी ताक गोमुत्र गुळ या पासुन औषधी तयार केली आहे.या सोबत स्प्रे केला तर चालेल काय?

  • @dattagorde1360
    @dattagorde1360 5 ปีที่แล้ว +1

    नमस्कार
    खूपच छान

  • @uttamhyalij2423
    @uttamhyalij2423 5 ปีที่แล้ว +10

    शेवगा शेती ल चालेल का आण्णा साहेब

  • @shivarjunkhade861
    @shivarjunkhade861 5 ปีที่แล้ว +3

    1 no

  • @amolpingle926
    @amolpingle926 4 ปีที่แล้ว +5

    २०० लिं साठी प्रमाण सागा

  • @madhavshinde1605
    @madhavshinde1605 3 ปีที่แล้ว

    व्हिडीओ आवडला,तूर पिकासाठी अळी नियंत्रणासाठी कोणता फवारा वापरावा कृपया माहिती द्यावी किँवा व्हिडीओ असेल तर सांगावे.धन्यवाद.

  • @tatysahebgade6203
    @tatysahebgade6203 4 ปีที่แล้ว +4

    एका पंपाला कीजिए मिलि सागा

  • @samarthchavan302
    @samarthchavan302 4 ปีที่แล้ว +1

    Anasaheb khup Chan Kam Karat ahat tumachya karayala salam ..

  • @mallikarjunhonamore9479
    @mallikarjunhonamore9479 5 ปีที่แล้ว +6

    डाळिंब बाग आहे त्या वर तेल्या रोगापासून संरक्षण व्हावे यासाठी उपाय सांगा ना

  • @vinayakhankare1632
    @vinayakhankare1632 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती अण्णासाहेब आभारी आहे

    • @anantadarwey4079
      @anantadarwey4079 2 ปีที่แล้ว

      Khup sundar माहिती dili Bhausaheb Dhanyawadji

  • @sidhanathpatil2371
    @sidhanathpatil2371 5 ปีที่แล้ว +5

    इष्ट म्हणजे काय

    • @vikasyedhe6141
      @vikasyedhe6141 5 ปีที่แล้ว +1

      आरे भावा पाव बेकरी मध्ये इस्ट भेटते

    • @chandrakantraut1986
      @chandrakantraut1986 5 ปีที่แล้ว

      चांगली माहिती दील्याबद्ल अण्णासाहेब आपले ध्यनवाद

  • @maheshtanpure
    @maheshtanpure 4 ปีที่แล้ว +1

    खूप च छान माहिती दिली आहे भाऊ

  • @sainathpande705
    @sainathpande705 5 ปีที่แล้ว +4

    प्रती पंम्प प्रमाण किती घ्यावे.

  • @vijayphadatare2428
    @vijayphadatare2428 8 หลายเดือนก่อน

    Atishy Chan mahiti annsaheb

  • @ganeshmore5723
    @ganeshmore5723 5 ปีที่แล้ว +10

    मिर्ची वर बोकड्या नावाचा रोग पडला आहे त्यावर उपाय सांगा

    • @जैविकशेती-ढ1स
      @जैविकशेती-ढ1स 5 ปีที่แล้ว

      कोणता जिल्हा

    • @kiranhare2404
      @kiranhare2404 5 ปีที่แล้ว +1

      डिकंपोजर फवारणी करा दर चार दिवसानी दहा दिवसात रिझल्ट दिसेल

  • @Bhumiputra_DM
    @Bhumiputra_DM 2 ปีที่แล้ว +1

    ताक अंडी आणि हे मिक्स केले तर चालेल का

  • @vikasgaikwad2671
    @vikasgaikwad2671 5 ปีที่แล้ว +3

    आण्णा साहेब, धन्यवाद
    मला एक प्रश्न पडला आहे,हे मिश्रण कार्य कसे करते पिकांवर, थोडक्यात माहिती दिली तरी चालेल,
    Actual संबंध काय असावा

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  5 ปีที่แล้ว +4

      यात केळी आणि गूळ असल्यामुळे याचे गोड पणामुळे मधमाशी आणि जिवाणूंची संख्या खुप वाढते फुलाची संख्या वाढते व फुलगळ होत नाही बरोबर आहे की नाही भाऊ रिप्लाय द्या,धन्यवाद

    • @vikasgaikwad2671
      @vikasgaikwad2671 5 ปีที่แล้ว

      @@दिशासेंद्रियशेती अच्छा धन्यवाद माहिती दिल्या बद्दल,

  • @shankarkalepatil4841
    @shankarkalepatil4841 5 ปีที่แล้ว +2

    भाऊ थ्रिप्स,तुडतुडे,घोगांन्यासाठी एक व्हिडिओ अपलोड करा,खुप रोग पडला आहे कापसावर

  • @dilajelesk.........7366
    @dilajelesk.........7366 3 ปีที่แล้ว +1

    Mast saheb

  • @tushardesale5064
    @tushardesale5064 2 ปีที่แล้ว +2

    ईस्ट म्हणजे काय

  • @ramdasdeshmukh1651
    @ramdasdeshmukh1651 2 ปีที่แล้ว

    अण्णा साहेब नमस्कार 🙏🏻 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी रामदास नानाजी देशमुख केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे कमेंट केली होती गुलछडी व झेंडू याचे याचे डेट व मूळ या गोगलगायी यावरील उपाय या यावरील उपाय सांगा औषध सांगा 🙏🏻 अशी कमेंट केली होती कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🏻

    • @ramdasdeshmukh1651
      @ramdasdeshmukh1651 2 ปีที่แล้ว

      डेट व मूळ गोगल गाय खाते यावरील उपाय

  • @chandrakantdeshmukh9734
    @chandrakantdeshmukh9734 5 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @macchindragavande8148
    @macchindragavande8148 3 ปีที่แล้ว

    अन्नासाहेब खूब छान वेरी नाइस

  • @MaziRecipeMaziBaag
    @MaziRecipeMaziBaag 4 ปีที่แล้ว

    Video खूपच छान आहे

  • @sunandag5761
    @sunandag5761 4 ปีที่แล้ว +1

    खत मस्तच आहे. पण किती पाणी मिसळून फवारणी करायचे सांगितला नाहीत.पूर्ण माहिती सांगत चला.

  • @dadakale9314
    @dadakale9314 3 ปีที่แล้ว +1

    1no annasaheb