जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🙏🏻 भोर साहेब तुमचा संपर्क क्रमांक जर देता आला तर फार बरे होईल, कारण काई गोष्टी आम्ही तुमच्या सोबत बोलून तुमचे मार्गदर्शन घेऊ शकू🙏🏻
खूप चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद मित्रा अंडा ताक बुरशीनाशक कीटकनाशक हे सिताफळ संत्रा मोसंबीकाला उपयुक्त आहे का बुरशीनाशक कीटकनाशक अंडा ताक हे तुम्ही एका नवीन व्हिडिओमध्ये सांगा
अगदी बरोबर भाऊ. छान माहिती.
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूपच छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद .
धन्यवाद ❤️🤗🌱🙏
खूप च छान माहीती सांगता..धन्यवाद.
शुभ लात्री..
मी स्वतः याचा वापर तंभाखू पिकावर केला खूप भारी अनुभव आला आभारी आहे
खुप छान माहीती दिली धन्यवाद जय भारत
खुप छान माहीती दीली सर
खूप खूप धन्यवाद माहिती दिली बदल असे नवनवे बनवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan
धन्यवाद 🤗🙏🌱❤️
जय शिवराय भाऊ माझी मिरची ५० दिवसाची आहे आता फवरानी करायला जमाल का
खूप छान माहिती धन्यवाद दादा
1नंबर माहिती आहे.
सर्वंकष माहिती , उन्नत शेतीसाठी उपयुक्त. जय जवान - जय किसान
Hi
एक नंबर भाऊ
धन्यवाद दादा
Phool stage made favaru sakto ka
नक्कीच
हिंदी में बोलिए
Sir 3 mahinyanchya mirchya zalyat nagaali Ani mirchi fugvan ha problem favarnya krun kantala alay .....kahi suggestion dya...@@MilindBhor
खुप छान माहिती दिली आहे 1०गुंठेसाठी किती करण्यात यावे
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🙏🏻
भोर साहेब तुमचा संपर्क क्रमांक जर देता आला तर फार बरे होईल, कारण काई गोष्टी आम्ही तुमच्या सोबत बोलून तुमचे मार्गदर्शन घेऊ शकू🙏🏻
देत नाही हा माणूस
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
1 no.
Maji gol bhendi madhe aantar pik mirchi aahe 40 divsachi aahe chalel ka
नक्कीच
@@MilindBhor thanks saheb
Khup Chan sir
जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद ❤️🌱🤗🙏
4थ्या दिवसी vaprayache का सर
हो 🤗❤️🌱🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद आपण माहितीच नाही दिली तर शेतकऱ्यांचे पैसे पण वाचविले
Khup chyan
धन्यवाद 🤗🌱🙏❤️
@@MilindBhor number send kara tumacha
Tak va andi mix karun favarani karane fayedishir ahe mahiti dilyabaddal dhanyawad
Dada kobi la fawarni kru shakto ka
Thanks dada
Thanks
धन्य वाद सर छा न माहिती दिली
एकच नंबर सर खूप छान माहिती सांगितली
खूप छान माहिती सर
Kali jamin ahe ani thodi far chopan pn ahe. Mirchi jamel ka seting hoil ka
सुंदर माहिती दिली भाऊ
जमिनीतुन ताक अडी दिलितर कायहोईल
खुप छान माहिती दिली दादा पण आपण नंतर 19.19.19ची फवारणी केली तर चालेल का
Navtej मिर्च lagwad 3 February 2023 la केली ता क आणि अंडी दिले तरी chalel ka
May 15 la mirachi lagvad karawachi ahe tari kiti divasa nantar take andichi फवारणी karawachi kalawa bhor saheb
L
Nice bhoir
धन्य वाद
हे मिश्रन दुसर्या पिकाला पण चालेल का
Dada sakali favaryeche ka sandeyakali favarayeche .
संध्याकाळी 🌱
Tak gheych ka dhahi gheyach please riplay sir 🙏
Drip madhun sodta yeil ka sir
Result no 1 ahe bhau
तुम्ही फवारले का
तिन महिन्याची शिमला मिरची शेडनेट मधे आहे तर स्प्रे चालेल का
चालेल ना दादा 🙏🌱🤗❤️
रासायनिक ओषधा सोबत चालेल का?
6divsachya plot la chalel ka
छानमाहीतिदीलि.भाउन
नमो निसर्ग खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद
धन्यवाद
Nice video 👍 Bhai
धन्यवाद 🙏🤗❤️🌱
खूप चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद मित्रा अंडा ताक बुरशीनाशक कीटकनाशक हे सिताफळ संत्रा मोसंबीकाला उपयुक्त आहे का बुरशीनाशक कीटकनाशक अंडा ताक हे तुम्ही एका नवीन व्हिडिओमध्ये सांगा
कलिंगड +मिर्ची लागवड झाली आहे तरी पण चालेल का सर
🌹जय शिवराय 🌹
Nice information ❤
नाइस माहती
धन्यवाद 🙏
कीटकनाशक बुरशीनाशकमध्ये चालेल काय
Mi sha ghante mirci lagvd karnar ahe shenkhat ghalun sari kadhi ahe tari mala llagvdinantar kiti divsani alvni करावी खते कोणती द्यावे मला माहिती हवी
चॅनल वर विडिओ आहे बघा
भेडी ला चालेल का सर
जय शिवराय भाऊ
वेल वर्गीय पिकांना फवारणी केली तर चालेल का
Kobhi la pn marale tri chalel ka
You are great
Good result I am using bro
धन्यवाद 👌🌱🤗🙏
धन्यवाद 🙏 सर उनाळी मीरचीला चालतेका
2:19 ताक व अंडी संत्रा पिकाला ड्रॉप मधून देता येईल माहिती सांगा
Sir chan mahiti dilit
Ambecha.zadavar.hyachi.dawarnijamte.ka
Ambecha.zadavar.yachi.fawarnijamte.ka
सर कारलेला ये द्रावण चालेल का आणि मी 7 दिवस टेवले आहे चालेल का
राम राम सर कीटकनाशक वापरू प्लस ड्रिचिंग करू शकतो
Mi1junla मिरची लावली तर kiti divasanni tak va andichi फवारणी करावी bhor saheb कळवा
मिरची कोकडा भरपूर आहे
सर माझ्या मिरचीला बोकडा खुप आहे कोणती फवारणी करावी
खर आहे पन ४थ्या दिवशी गुळ बारीक करुन मिक्स करुन मारावे लागते बरोबर सांगत नाय आहे
जय शिवराय भाऊ 🚩🚩🚩
ड्रीप मधून सोडले तर चालेल का किती प्रमाणात घायवे
Drip madhun dil tar chalel ka
🙏🙏🙏
भाऊ प्रती पंप किती घ्यावे प्रमाण पण सांगत जा
खूप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद
धन्यवाद असच सहकार्य राहुद्या 🌱❤️🤗🙏
@@MilindBhorHi fr u7
Drip madhun kase sodayche aani kiti prmanat sodayche
बोकडाच्या नियंत्रणावर उपाय सांगा सर
After first supriy what about remaining material which is not used please confirm and give me proper answer
mazi mirchi don monthchi zali aahet tari tichi growth hot nahi tar he medicine dile tar chalel ka
Tankyu
Mirachila khalun kiti pramanat sodaych tyacha video pan lavkar kara
दादा धन्यवाद 🌱❤️🙏🤗
यावर लवकरच विडिओ येणार
देशी दारू फवारणी करावी का
बोकड्या साठी
दुसऱ्या औषधा मधि देता येईल का
माझी मिरची 60 दिवसाची आहे ही फवारणी चालते का
Video aik
Very nice
माझीमिरची तीन दिवसाची आहे हुमीक आशिड 22टेनची आवळणी करु का
७/१२/२०२३ला लागवड केली सरी पद्धतीने खोडाला ग्लास नी ताक अंडी टाकल तर चालेल का
किती वेळा आणि किती दिवसांनी मारायचं
याच्याबद्दल रासायनिक औषध चालेल का
मिरची सुरवातीला मी रासायनिक खते व कीटकनाशके वापरले आहे तर आता ताक अंडी फवारे तर चालेल का
Khupach chhan
धन्यवाद 🙏🤗❤️🌱
यासोबत औषधेही चालेल का
ह्याच्यामध्ये गूळ वापरला तर चालेल का sir
Good