Narendra Modi full Speech Malshiras : माळशिरसरच्या सभेत नरेंद्र मोदी शरद पवारांवर बरसले ABP Majha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 เม.ย. 2024
- #NarendraModi #ABPMajha #Malshiras
Narendra Modi full Speech Malshiras : माळशिरसरच्या सभेत नरेंद्र मोदी शरद पवारांवर बरस
ले ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook:
/ abpmajha
Twitter:
/ abpmajhatv
Instagram :
/ abpmajhatv
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com
जय मल्हार
फक्त जय श्रीराम म्हणून निवडणुका जिंकता येत नाही श्रीरामांचा आदर्श पण घ्यायला हवं....
आदर्श पण घेतला आणि निवडणुका पण जिंकल्या 😂
जली ना 😂😂😂😂😂😂
शरद पवार नी श्रीरामाचा आदर्श घ्यावा
धनगर आरक्षण चे काय झाल.. ते सांगणार नाही. नुसत येड्यत काढा.. थफा फेकू महाराज.... अजित पवार भ्रष्ट म्हणणारे मोडी.. अशोक चव्हाण आदर्श घोटाळा केला असा लोकांना तुम्ही काय केल.. मंत्री, खासदार... मग कोण भ्रष्टचार करतय ते की तुम्ही लोक... जनतेला वेड्यात कडायचे बंद करा
स्वतःकडे उमेदवार नव्हते म्हणून इतर पक्षातील लोकांना ईडी सीबीआय पोलीस यांचा धाक दाखवून पक्ष प्रवेश करून उमेदवारया दिल्या....
दोन टप्प्याच्या निवडणुका बघून....दोन दिवसात सहा सभा करावा लागत आहे
जय बाळू मामा
Jay malhar
ग्रुप में जो भी *मोदी विरोधी* हैं उनका हार्दिक अभिनंदन करता हूँ।
आप सभी से विनम्र अनुरोध है कि मोदी की आलोचना और व्यर्थ की कमियां निकालने के स्थान पर आप अपनी पसंदीदा पार्टी के पसंदीदा नेता की तारीफ ग्रुप में करें।
उस नेता की खूबियां, उसकी ईमानदारी, उसकी उपलब्धियां और इन गुणों के आधार पर अपने पसंदीदा नेता की मोदी जी से तुलना
करके ग्रुप में लोगों को मोदी का पीछा छोडने के लिए प्रोत्साहित करें।
क्या पता मोदी के वोट टूट जायें और हम भी आपके महान नेता के अनुगामी हो जाएं !
शर्त एक ही है कि,
आपको अपने पसंदीदा नेता के गुण और उपलब्धियाँ हमें बतानी हैं।
ना कि मोदी की बुराई करनी है।
अगर आपके नेता में
मोदीजी से ज्यादा गुण हुए
तो
मोदीजी की बुराई
हम खुद कर लेंगे।
मोदी वाकडं तोंड नको
पचास पैसे आपके खाते मे सचमे आते है क्या मोदी की तारीफ करने के लिये 😂
@@manojparasnis4080 तु एकटाच बेरोजगार राहीला असेल म्हणूनच 50 पैशाची मागणी घातली😂😂 तुतारी ची मुतारी लवकरच होणार आहे..
इथे चर्चा फक्त मोदीचीच होते वाकड्या तोंडाच्या ची नाही। 😂
Super shot
U r from IT cell of BJP
धन्यवाद मोदीजी...
Jai Shriram ❤
❤😂❤ starting speech
Jay malhar Modi ji
Modi hai to mumkin hai
Modi he to Mahangayi he
धनगर आरक्षण च काय झाल मोदी ते
fukatach hanayachi saway sodun dya, mehanatine aani kshamateni pad ghya
झूट बोले कव्वा काटे
Dhangar arakshan nt mdhun ahe ki ajun konte pahije, adhiwasi peksha tumchi parstithi changlich ahe ki.
आरक्षण घेणारे किती सुधरले ते बघ😅।फुकट खाणारे मातीतच मिळतात.
जय जय श्रीराम हर हर महादेव
जय श्रीराम. वंदे मातरम्.
Great great
Jay malhar.
पायाभूत सुविधांवर कधी बोलणार हे शेट...
पेट्रोल , ग्यास ,नोकरी....?
उगाच डेटा वाया घालून हे भाषण ऐकतोय मी अस वाटतंय...😢
Vote to BJP :- Ajit Doval(National Security),Amit shah(Sec 370,CAA), Ram Mandir, UPI transaction, no need to say about how Rail infrastructure have improved under Mr. Ashwini Vaishnaw who is former IAS officer also Road infrastructure under Mr.Gadkari, even in Covid Crisis economy is not downgrade as we able to buy crude oil on discount price as the way we maintain foreign relation under foreign minister Mr. S Jaishankar(Ex. IFS officer)
after Covid crisis allover world only Indian economy is performing well, example US interest rate before Covid was 1% & now it is 5% where India IR before Covid is 5% & now it is around 8-8.5%,if India IR also increase the way US IR increase our IR suppose to be minimum 20%, imagine how inflationary it is, ex:-no one able to buy home with this high IR & its cascading impact on middle class to lower class(worker on infra site) so think & vote.
Modi फक्त modi
आरे बाबांनो.... आमचं जीवनच वेगळं हे राव..
आमच्या समस्या वेगळ्या हे...
आम्हाला कॉग्रेस ने फसवलं होत म्हणून आम्ही bjp ला मतदान केलं... bjp ने फसवलं नाही दरोडा टाकला...
रस्ते झाले चांगले पण त्यावर गाडी चालवू शकत नाही ...थोडे खड्डे असते तरी चालेल पण पेट्रोल 70 पाहिजे असं म्हणायची वेळ आली...
@@avinashmakasare974नपुसंक v कर्तृत्व शून्य लोक कायम बकवास करत असतात पण ज्याच्या मनगटात ताकद आहे तो स्वतःला सिद्ध करतो
पेट्रोल डिझेल महाग झालं तरी चालेल पण भाजपचे सरकारच पाहिजे
Modi ❤
100 वर्षापूर्वीचा रेल्वे प्रोजेक्ट निंबाळकर यांनी पाठपुरावा करून काम मार्गी लावले, आणि पाणी प्रश्नावर काम केलं, प्रस्थापितांनी 70वर्षात धनगर समजला झुगारून कित्येक पदे भोगून ही एमआयडीसी आणली नाही, मोहिते घराणेशाही संपली पाहिजे💯💯
जय श्रीराम🇳🇵🇳🇵🇳🇵 प्रणाम मोदीजी👏👏👏
Prompter ki kamal
धनगर आरक्षण काय झालं
हर हर महादेव
❤❤❤
आदरणीय मोदीजी और अमित शहा जी और अजित डोभालजी और जयशंकर जी और द्रौपदी मुर्मूजी और माधववीलताजी और देवेंद्र फडणवीस जी और एकनाथ शिंदे जी आपकी सदा सर्वदा जय हो......💐👍🙏🚩🕉️
जय श्री राम 🙏🚩
India Agadi bansrhi hai ❤
मोदीजी 400+🙏🚩🚩
400 पार हो गये
Modi
❤❤
❤❤❤❤
आदरणीय श्री नरेंद्र भाई मोदीजि 🎉🎉शतशत नमण
Jay shree Ram
नमो नमो.
Jai Bharat Jai Maharashtra jai shree ram
नदीजोड प्रकल्प योजनेचे काय झाले?
जय श्रीराम
Pehrav dhangar samajach arkshanch bola jara
सही कहा मोदीजी. महाराष्ट्र की जनता सब याद रखती हैं . सही समय पर जवाब भी देती हैं
१) FOXON VEDANTA जैसे कई महारष्ट्र से गुजरात को उद्योग ले कर जाना
२) RBI जैसी संस्थानो का मुख्यालय महाराष्ट्र से गुजरात ले कर जाना
३) सोमय्या सारखे किळसवाणे लोकं
४) उत्तर भारतीयांचा महाराष्ट्रात वाढता उपद्रव
५) राज्यपाल भगतसिंह कोष्यारी व इतर BJ P च्या नेत्तांनी महापुरुषांचे केलेले अपमान
अजुन बरच काही महाराष्ट्र विसरत नाही
जय जय जय श्रीराम राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हानुमान ज्ञानगुन सागर जय शिवाजी जय भवानी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब जय मोदी योगी सबसतान कि जय जय श्रीराम 🪔🚩🙏
Only tutari ❤️ Rahul Gandhi ji ❤️ India Agadi ❤️ S Pawar ji ❤️ uddav Thakre ji ❤️
Bulla chok..😂
ग्रामीण भागातील लोकांना हिंदी भाषा समजत नाही मोदी जी मराठी मध्ये भाषण करा
भाजपवाल्यांनी शिवाजी महाराजांची कधीच बदनामी केली नाही.
धनगर आरक्षनाच काय झालं विचार नारे किती लोक धनगर समाजाचे आहेत
जो 60 साल में नहि हुआ ओ केवल और केवल 8 साल में करेके दिखादिया ... थैंक्यू थैंक्यू मोदी सरकार
Playback speed 1.75 thevun paha😊vel vaya janar nahi
एव्हढा तारखीला चालला आहेस का
मोदीजी
आपण महागाई, सुशिक्षीत बेरोजगारी, शेतकर्याच्या अडचणीवर काय बोलला नाही..तूम्ही पैसे देवून सभेसाठी लोक जमा केले खरे पण निकालानंतरच समजेल...*माढ्याचा जोर का झटका*
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
तुतारी वाला देवाला मानत नाही 😂
Kashala ramkrushaharicha tar lay tirskar ahe tumcha pawar sahebala ata tyancha dangivr lath maraychi vel aleli ata😂😂😂
Nit nighaycha.... Gujrat la , jai maharashtra
Ise bolate he evm hack ❤❤❤ hr hr modi.. Ghar ghar modi.... Abki baar 400+++
Next PM Modiji
धनगर आरक्षण काय झालं 💛💛
शरद पावराला विचार
शरद ने धनगरांची वाट लावली
BJP आली तर सगळ्यांना समान करणार आहे चिंता नको करू.
राम्या गेला ऊस तोडणी करायला
Har Har Modiji
ज्या वेळी भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांची बदणामी करत होते तेंव्हा छत्रपती नाही आठवले . परंतु मतांची गरज पडले की लगेच छ्त्रपती आठवले. छत्रपती चे स्मारकाची एक विट रचली गेली नाही या दहा वर्षांत परंतु मते मिळवण्यासाठी लगेच छ्त्रपती आठवले याच दओगलएपणआलआ छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना दैवत मानणारी जनता तुम्हाला कधीच मत देणार नाही छत्रपती आमचा श्वास आहे जो छत्रपती ची बदणामी करेल त्याचा महाराष्ट्रातुन कडेलोट नक्की च होणार
हो बरोबर आहे पण वाकडं तोंड हा देवाचा बाप म्हणतो tehva काय करायचे पवार साहेबांनी कधी शिवाजी महाराज यांचे नाव घेतले सांगावे यांचे वांगी दीड कोटी होतात जरा मराठी माणसाने सुधारावे हीच नम्र विनंती
tuzi garaj nahi bhadvya.
बदनामी कधी आणि कुठे केली नाव गाव पत्ता पाठव लगेच तक्रार दाखल करण्यात येईल
@@rajumane7233 he is doing copy paste of message. do you think he can type all this by self without spelling or grammar mistake. these chutiye are paid to copy paste such message to influence people. check videos related to sharad pawar and you will see messages flooding and using same language.
जय श्री राम 🚩 भाजप मोदी फडणवीस गदारी शहा अच्छे दिन आता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
70 vrsya tyach kay jhal aycha kay jhal konch vichartha navat 10 varsyat kay jhal manun vicharnare far jhaleta vichar karnya sarki gosat aahe
बडे बडे शहरोमे छोटे हादसे होते है
15 lack nhi ale ajun 10 varsh zale
भारत विकणारे एक दिवस
स्वतंत्र नंतर पहिल्यांदाच धनगर समाजातील खासदार परभणीत होणार आहे,,
Vote to BJP :- Ajit Doval(National Security),Amit shah(Sec 370,CAA), Ram Mandir, UPI transaction, no need to say about how Rail infrastructure have improved under Mr. Ashwini Vaishnaw who is former IAS officer also Road infrastructure under Mr.Gadkari, even in Covid Crisis economy is not downgrade as we able to buy crude oil on discount price as the way we maintain foreign relation under foreign minister Mr. S Jaishankar(Ex. IFS officer)
after Covid crisis allover world only Indian economy is performing well, example US interest rate before Covid was 1% & now it is 5% where India IR before Covid is 5% & now it is around 8-8.5%,if India IR also increase the way US IR increase our IR suppose to be minimum 20%, imagine how inflationary it is, ex:-no one able to buy home with this high IR & its cascading impact on middle class to lower class(worker on infra site) so think & vote.
Br br
Farmar kanun wapas keu leya
राज्यात एकूण २ कोटी धनगर आहेत...ही तर सुरुवात आहे.......आत्ता सर्व OBC समाज जागा झालंय...✌️✌️💪💪💪💪💪🚩
Jadu sampli aahe janta khas karun maharastra chi olkhun aahe
जज्ञ
Shriram ,shivaji Maharaj mhnun nay pot भरणार ...किती जनतेला फसावणार
Ram Mandir bandhla ,apan manto devala pan mandir bandhun Garib mansala job bhetla ka Dev aahe manat tyapeskya school, hospital, Factory banavla asta amhi job la laglo asto feku modu thoo..tho...he ...
धनगर वेशभूषा पण आरक्षण चा विषय काढत नाही
Tutari❤❤❤
😂😂😂 4 jun nantar baghu
खिलेगा कमल
Maharashtra war gujratwarun mughal chalun ala ahe. Hya aurangjeb la parat gujratla pathawa😂😂😂😂
तु देश भक्त नाही कु सरळ पाकिस्तानी असल्याचे समजले मी
Kamach observation kel tar lagech lakshat yeil ki aurangjeb ata Baramati la rahayla ala ahe 😂
ग्रामीण खेड्यात रस्ते विज,पाणी पुरवठा, आरोग्यदायक सुविधा नाही.बेरोजगारांना नोकरी व्यवसाय नाही, दळण वळणाची सोय नाही,बस अपुर्या आहे.
Ho brobr bola tumhi.
काँग्रेस काळात helicopter ने फिरत होता की तू,अस कुठलं गाव आहे तुझ जे एवढं मागास राहील आहे, आरोग्यासाठी,pm jay योजना आहे ,उगाच काय तर बिनबुडाचे बोलत जाऊ नको ,जरा माणसात असल्यासारखं वाग
तु एकटाच बेरोजगार राहीला दिसतोय कारन तु पप्पू चा चेला आहे। हांबा हांबा बुंबा बुंबा😂
@@anonymous.4314 yojna kadhun yojnecha bhala motha prachar prasar krun kahi nhi hot. Kadhleli yojnevr kiti lokana kiti fayda milala ahe he pn imp ahe. Ani jra jaun bgh tya malshiras talukyat. Khedegavat nit light nste. Govt road bnvla pn to road kay laykicha ani kiti tiknara bnvla he pn imp ahe.
भाजप सत्तेत आल्या पासून रस्ते ची कामे खुप केली आहेत जलयुत शिवार योजना चांगली होती महाविकास आगाडीने बंद पडली
काही सभा गाजवली नाही. निचपणा म्हणतात याला..
पवार साहेब कधीही महान आहेत.
शिकलेला पंतप्रधान पाहिजे देशाला..
भाजप हटावं देश बचाव
आमच्या जरांगे पाटलांच्या सभेला याच्या सभे पेक्षा जास्त लोक होते.
जरांगेला प्रधान मंत्री बनव😂😂😂
दारूडा😅
All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India
फक्त तुतारी
Jo congress ne kiya na Teri jindagi mein tu nahin kar sakta
क्या क्या किया जरा बताना
भ्रष्टाचार किया है
कॉंग्रेस भ्रष्ट्राचार पार्टी है
तुझे काँग्रेझ ही लगेगी
Modi modi........
वंचितांच्या न्याय हक्काचं काय झालं,
मतदानासाठी बाळूमामा पण आठवतो नरेंद्र मोदी साहेबांना धनगर मत लागते म्हणून
मोदी है तो मुमकिन है ❤
कोणीही या फक्त कर्जमुक्त देश करा
कर्जाचा नीट वापर केला की कर्ज अमृत असते
नहीं
ॲक्टिंग के बादशाह हो तुम 😂
फक्त नाटकी माणूस
Gov नोकरी वर बोला😢😢
ग्रामपंचायत नीवड नुकीच्या प्रचारला भी येनार देश का प्रधान मंत्री नहीं प्रचार मंत्री
रामकृष्ण हरि बोला आणी तुतारी ला मतदान करा.
😅
😢
Mala vatal 15 lakh na dilyachi mafi magtayet ka😂
याना ईथे येवून मत मागण्याचा काय अधिकार आहे? महाराष्ट्रात ले प्रोजेक्ट गुजरात मग मत पण तिकडेच मागायचे.
शिवाजी महाराजांचे नाव घेतले मग शिवस्मारक चे काय झाले? जय मल्हार म्हणतात मग धनगर आरक्षण चे काय झाले?
गुजरात भारताच्या बाहेर नाही..आणि प्रोजेक्ट ला जमीन द्यायला तू तयार आहेस का? म्हसवड ला एमआयडीसी आली आहे तर सगळे रडत आहेत इथले😅😅😅
आरक्षण घेऊन कुणी सुधारत नाही..मनगटात बळ लागते..
Ha gadi bolun phar hushar 😂😂😂😂 Maharashtra yala Pani pajnar. Pm hoychya adi balasaheb chy Paya padaya la ala hota ......
मोदी ❤मोदी❤ मोदींना❤❤❤❤❤
2014
जगा मध्ये 5 अर्थव्यवस्था बनवली
धनगरांच्या एसटी आरक्षणावर बोला मोदीजी
Congress zindabad
Malshirsh krano ya mansane kitihi ghoshana deu dya. Ha jay malhar bolel. Ajun kahihi bolel. Pn visaru nka. Yanech jantecha vatol kelay. Gujrat cha Kanda pardeshat pathvla. Ani maharashtra cha. ? Business man la lone sarkar dete. Je garibanche paise astat. Mahagai cha samna krun garib manus sarkarne tharvlelya kimtit vastu gheto. Ani Ha modi te lone माफ़ krto.
तु तु तु तु तु तारा वाजवा आता नगारा
2014 ला धनगर आरक्षण देतो म्हणा ले मग काय
आता तू सस्पेंड होणार आहे
फक्त आणि फक्त तुतारी