PM Modi Beed Speech: पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची बीडमध्ये जाहीर सभा | Beed Modi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ค. 2024
  • PM Modi Beed Speech: भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आज बीडमध्ये जाहीर सभा पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभेसाठी प्रमुख उपस्थिती आहे. अहमदनगरनंतर मोदींची महाराष्ट्रातली आजची ही दुसरी सभा आहे. आजच देशासह महाराष्ट्रात मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार आहे.
    #beed #pmmodi #pankajamunde #loksabhaelection2024 #election2024 #latestnews #loksatta #loksattalive
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 47

  • @tusharwaman8327
    @tusharwaman8327 หลายเดือนก่อน +10

    बीड मधले जनता आता वेडी राहिली नाही तुमचे दुकानदारी मुंडे साहेबांच्या नावाखाली चालत होती

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo หลายเดือนก่อน +5

    आमच्या कॉलेज मध्ये मोदीच्या सभेसाठी बस आणल्या होत्या आणि जे विद्यार्थी बीड वरून सभेसाठी अंबाजोगाई इथे जाणार नाहीत त्यांना परीक्षेला बसू देणार नाही बोलले कॉलेज वाले म्हणून मी जाणून बुजून गेलो नाही आता बघतो परीक्षेला कसं बसू देत नाहीत 😊

  • @RamnathSalunke-yb9es
    @RamnathSalunke-yb9es หลายเดือนก่อน +11

    आम्हाला तुझं पटत नाही एक मराठा लाख मराठा

  • @MahadevKhandagle-zw1xf
    @MahadevKhandagle-zw1xf หลายเดือนก่อน +3

    जय श्री राम❤❤

  • @mohanjadhav4086
    @mohanjadhav4086 หลายเดือนก่อน +5

    Yevde divas Kay gotya khelat hote

  • @dksirsatpatil9249
    @dksirsatpatil9249 หลายเดือนก่อน +1

    याआधीचा खासदार मी तुमचाच होता तवा नाही कळालं बजेट खर्च

  • @user-gf8kp5se3i
    @user-gf8kp5se3i 28 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤

  • @mahadevkharadkar
    @mahadevkharadkar หลายเดือนก่อน

    Good

  • @bhaskarpansare739
    @bhaskarpansare739 หลายเดือนก่อน

    गोपीनाथ मुंडे जी , गोपीनाथ मुंडे जी , गोपीनाथ मुंडे जी ,,,, जर जर आज असतेच तर कोणाचीच गरज नव्हती मग महाराष्ट्र ल तेवढा एकच माणूस खूप होता महाराष्ट्र साठी मग कोणाची गरज नव्हती पण महाराष्ट्र चे दुर्भग्य आहे की ते आपल्या पाठीशी नाहीत

  • @savitakhodake6816
    @savitakhodake6816 หลายเดือนก่อน +6

    पालकमंत्री झाल्यापासून बीड जिल्ह्यासाठी काय केले

  • @tusharwaman8327
    @tusharwaman8327 หลายเดือนก่อน +2

    किती वऱ्हाड ओन्ली बजरंग बाप्पा

  • @narsingraodarade3848
    @narsingraodarade3848 หลายเดือนก่อน

    एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले विकास होईल मराठवाडा विदर्भ कनेक्टिव्हिटी वाढेल आणि मुंढे साहेब यांचे सवपन्न पुर्ण करुन

  • @subhashchopade5141
    @subhashchopade5141 หลายเดือนก่อน

    ओन्ली सिलेंडर वंचित बहुजन आघाडी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर

  • @RajuShirsath-gl8ng
    @RajuShirsath-gl8ng หลายเดือนก่อน

    😊राज

  • @vishnuthakre1500
    @vishnuthakre1500 หลายเดือนก่อน

    साहेब ६० वर्षात आमच्या ऊस तोडणी करणारे कामकरण्याना १ रूपाचा दिला विचारा मोदी साहेब

  • @abdulraheemshaikh6820
    @abdulraheemshaikh6820 หลายเดือนก่อน

    सिलेंडर महाग रोजगार नाही ऊसतोड कामगारांचा जिल्हा गोरगरीब जनता त्रस्त मोदींमुळे अनेक समस्या भाजपा मुक्त भारत

  • @ravimahajan2492
    @ravimahajan2492 หลายเดือนก่อน

    Vijay bhv🎉🎉🎉❤❤❤❤

  • @DyneswaerChakote
    @DyneswaerChakote หลายเดือนก่อน +1

    Hindu Modi Modi

  • @narsingraodarade3848
    @narsingraodarade3848 หลายเดือนก่อน

    जय श्री राम जय जय राम विकास अहमदनगर ते परळी रेल्वे 2024 मध्ये रेल्वे सुरू होणार

  • @balajikale9320
    @balajikale9320 หลายเดือนก่อน

    बीजेपी हटाव शेतकरी बचाव

  • @anilaccounts8418
    @anilaccounts8418 หลายเดือนก่อน +2

    Ek maratha kot maratha

  • @narsingraodarade3848
    @narsingraodarade3848 หลายเดือนก่อน

    अधुरेकाय विकास रेल्वे कनेक्टिव्हिटी जालना खामगाव सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद बीड जळगाव रेल्वे साठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले विकास होईल मराठवाडा विदर्भ कनेक्टिव्हिटी वाढेल

  • @demya3464
    @demya3464 หลายเดือนก่อน

    Only पंकजा tai 🎉

  • @bhagwatatole
    @bhagwatatole หลายเดือนก่อน

    भाजप हटाव शेतकरी बचाव

  • @VikramPawar-mi8xi
    @VikramPawar-mi8xi หลายเดือนก่อน

    10 वर्ष काय केलो मग

  • @PrakashMoghe-te4ny
    @PrakashMoghe-te4ny หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢

  • @kamanasiddha5040
    @kamanasiddha5040 20 วันที่ผ่านมา

    2024 Me Prince Rahul Gandhi Bharat Ke Pradhan Mantri Banenge Kyon Ki Rahul Gandhi Ke Saath Pura Desh Khada hai Annya Party Desh ka Raaj Nahi Chala Sakte?

  • @sanjayshivraana1996
    @sanjayshivraana1996 หลายเดือนก่อน

    बज्या मामा लई जबरदस्त आपटणार, वैयक्तीक

  • @sonushaikh4935
    @sonushaikh4935 หลายเดือนก่อน

    घराने शाही ओके माधे आहे 😅

  • @sonushaikh4935
    @sonushaikh4935 หลายเดือนก่อน

    आर अटाच है च म्हांल होत बजरंग बापा ला निवडून देया
    पानस खोके ओके 😂

  • @nagndragunjikar998
    @nagndragunjikar998 หลายเดือนก่อน

    400 par

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo หลายเดือนก่อน +1

    मोदींजी बीडला मुक्त राशन नकोय शेतीसाठी पाणी हवे आहे आम्हाला तुमचा जुमाला नकोय आरक्षण हवे आहे नोकरी हवी आहे 370 तीन तलाक बंद करा आता

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 หลายเดือนก่อน

    Only Tai

  • @mahendrabedmutha8694
    @mahendrabedmutha8694 หลายเดือนก่อน

    🎉😅