Ramdas Athawale Mumbai Speech | महायुतीच्या सभेत आठवले इंडिया आघाडीवर बरसले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 พ.ค. 2024
- Ramdas Athawale Mumbai Speech | दादरच्या शिवाजी पार्क मैदानात महायुतीची सभा पार पडली. यावेळी रामदास आठवलेंनी कवितांच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
#ramdasathavle #loksabhaelections2024 #politics
SRK
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
चुकून राजकारणात आलेला माणूस म्हणजे रामदास आठवले 😂😂😂
आठवले,साहेब,लोकं,आता,मोदींचं,ऐकनात,तुमचं,कोन,ऐकनार
होय. खरंतर त्यांनी कविता हे त्यांचं profession बनवलं असतं तर आज ते सुप्रसिद्ध कवी असते. (कुमार विश्वास सारखे)
माननिय मोदी च विदेशात r, न्डीबाज karay jatat,
आठवलेला राजकारण दाखवलं कोणी शरद पवारांनी तो मन नरेंद्र मोदीच्या जीवावर उड्या न मारता शरद जीवावर सर्व उड्या मारतोय त्याने फक्त रमाबाई कॉलनीला एक घंटा यावं बस पॅन्ट निगे पर्यंत मारून मारून तिला झोपून काढतील
स्टेज वरची नेते मंडळी म्हणत असेल हा कुठला येडा खुळा आलाय
आठवले ची नक्कल करणारे राज ठाकरे आठवले चे भाषण ऐकतात कोणाला पलटूराम म्हणाव
👊😊
Edच मुळव्याध लई वाईट
Same same
Ramdas Athwale ek faltu Manus..bewda
😂😂😂
तुमचं काय किती जागा स्वबळावर निवडून आणू शकता हे सांगा कवी रामदास
लहान मुले खेळताना वापरतात रबरी बॉल, रामदास आठवले तुमचा झाला आहे फुटबॉल
कुछ मजा नहीं आया 😕
लहान मुले खेळताना वापरतात रबरी बॉल
आणि आठवले साहेब तुमचा झाला आहे LOL 🤣😂😂
काय वेळ आली राज ठाकरे वर कुणा कुणा ची भाषण ऐकावी लागतायत.. 😂
भावा काय मुद्दे मांडलेत मोदी च्या सोमोर हे बघा आधी मराठी माणसा साठी
@@monojbhgali3468 2019 ला काय मुद्दे मांडत होते पलटूराम.. 😂
राजकिय विदूषक
@@deepakdoke3973बरोबर😂😂
😂😂😂
दोघेही पलटूराम एकत्रित आले
th-cam.com/video/XVJU3cXYIx8/w-d-xo.htmlsi=gLV9uda0DD_AQUx_
😊
Swarti
दोघे ही राजकारण नातून संपले फक्त चापलुसी सवृथी संविधान बचाव लोकशाही बचाव हे आठवले एक नंबर जोकर आहे समाज ला विकणारे
फक्त तिकीट पाहिजे . सत्तेत पाहिजे . मंत्रीपद पाहिजे मग समाज गेला भाड मध्ये .
😢 लाचार आहे हा
रामदास आठवलेंच्या कवितांवर टिंगल करणारे आज त्यांचा भाषणावर हसतात क्या बात है
😂😂😂अच्छे दिन मी पाहिले आज
😂😂😂😂
Congress ncp abdulla deshdrohi la shivya ghalanare tyanvhyasobat bastat he danger ahe 😂😂
Agh ahe to time yeu de
Pawale magye vagh punha udii ghenar
*एक जोकर हसवतो, दुसरा लगेच हसतो 😮*
Khara joker tar Uddhav ani Aditya ahet
Laughter club mimicries
Waat laawli uddavuddin chi. Koni? Sanjay Raut ani Pawar ani zaali Sonia Sena😅
समोर बोलायची लायकी नाही रे तुमची कमेंट मध्ये भुका तुम्ही
हो बरोबर 😂😂😂
याची ऐपत काय याच्या सोबत याच्या चमच्या शिवाय कोनी नाही.
राज ठाकरे हे विरोधक म्हणून बरे वाटतात सत्तेत गेले तर त्यांचे भाषण ऐकावी वाटत नाही... त्यापेक्षा आठवले साहेब बरे.....
अरे महागाई वर बोल नोकरी वरती बोल हा कसला कॉमेडी शो लावला
Bjp
मोबाईल चार्ज करायला पैसे आहेत ------
महागाई कुठे आहे देवस्थानावर, रेल्वे बस स्टँड विमानतळावर गर्दी बघ किती असते, प्रत्येकाला सरकारी नोकरी देणे शक्य आहे काय, आपल्या परीने सर्व काही न काही कामं करतात. जो काहीच करत नाही तोच बेरोजगार आहे
महागाई जागतिक समस्या आहे. कारण की , WWW - 3 चालू आहे. अमेरिका , ब्रिटन , फ्रान्स हे देश सुध्दा सध्या महागाई ने त्रस्त आहेत.
₹1000 लिटरची दारू चालते आणि काम करणाऱ्यांना नोकरी आहे जिला नांदायचं नाही ते काय म्हणते माहिती आहे ना
हेच आठवले उद्या काँग्रेस ची सत्ता आली की BJP ला सोडून काँग्रेस सोबत जातील...राज ठाकरे अन् आठवले साहेब हे फक्त भाषण चांगल करून लोकांना हसू शकता पण नेतृत्व नाही करू शकत चांगले ..
An🔔 congress yana ghenar ka
अगदी बरोबर आहे
@@pradip546 काँग्रेस येणार की नहीं ते बघू पण BJP 250 होत नाही बघ
@@sagar_S918 bhai congress ch yenar aahe mi bolo hoto ki Congress aalya vr aathvel congress madhe janar mahnun mi bolo congress aathvlela 🔔 ghenar
5th June la
आता जाणार आहे सत्ता - आता जाणार आहे सत्ता ---- पुन्हा कॉन्ग्रेस मधी येऊन तुम्ही गिरवा तुमचा कित्ता
तुम्ही खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे झालात हे विसरू नका आठवले साहेब आठवा थोडे...जय महाराष्ट्र🙏🙏
शेवटच्या सभा घ्या 😂
हा संधी साधू आहे....सत्ता बदल झाले की बघा बेडूक उड्या देशात दिसतील ....
रामदास आठवले म्हणजे राजकारणातील स्वार्थी जोकर
राज ठाकरे मग तुमच्या सूत्रानुसार कोण?
एक मात्र नक्की असा माणूस जर देशात केंद्रीय मंत्री होऊ शकतो तर कोणीही काहीही करू शकत 😂 यश मिळवण्यासाठी अक्कल लागतेच अस नाही आणि कवी होण्यासाठी मेंदू लागतोच असं नाही 😂
कधी तरी बाबासाहेब आंबेडकर बदल तरी बोला आता तुमची किंमत राहिली नाही आता फक्त बाळासाहेब आंबेडकर
आठवले साहेब फक्त टाईमपास करत आहे... फक्त पद पाहिजे . कविता करून लोकांच्या समस्या सुटणार नाही साहेब. लोकांच्या हितासाठी बोलत नाही . आदरणीय प्रकाश आंबेडकर हे खुप छान भाषण करतात.आपण त्यांचा आदर्श घ्यावा.फक्त कविता करून टाईमपास करत आहे.सभागृहात लोकांचे प्रश्न आपण बोलत नाही. सत्ता कोणाचीही असो फक्त आपल्याला मंत्री पद पाहिजे
आठवलेंना त्यांचेच प्रश्न समजतात.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात 1 जागा खाली झाली आहे....
.
रामदास आठवले यांना शिव्या देणारे आज त्यांच्या कवितेला दाद देत आहेत. फडवणीस आणि राजू सुपारी एकमेकांना शिव्या - शाप द्यायचे, आज मांडीला मांडी लावून बसलेत..
याच्यासारखा विद्वान दुसरा होणे नाही मुळात अतिशय विद्वान 👌🏻
तुम्हाला किती जागा भेटल्या ते सागा.
राज्यसभा खासदारी फिक्स साहेब तुम्हाला
याला राजकारणातला 1 no जोकर पदवी बहाल करायला पाहिजे
भाऊ मस्तच 👌🏻👌🏻👌🏻
एका मंच्यावर.... भरपूर... 😜जोकरांची 😜 टोडी.... हसा... खूप हसा... तुमच्यावर महाराष्ट्र ची जनता हस्ते.... जोक्रांनो 😜😜😜😜😜😄😄😄😄😄
येणाऱ्या काळात आठवले आठवणीत राहणार नाहीत
😂😂😂
Athawale saheba sarakh ladhun dakhavav mag bolav
@@user-ir4zq8wp3u आठवले साहेब फक्त कवितेत लढतात 😂😂😂
विद्वान माणूस आहे असे कसे लोकं आहेत या महाराष्ट्रात ,किंमत नाही,संविधान v डॉ बाबासाहेब इतिहासावर काव्यात्मक तुमच्या शैलीतून चित्रपट काढा साहेब त्या साठी प्रयत्न करा त्यात मात्र तुम्ही पाहिजे
राज ठाकरे हसले तर ह्यात विशेष काय? अख्खा महाराष्ट्र त्यांच्या भूमिकेवर हसतोय हे विशेष. ही बातमी करा.
अजित दादा चा निवडनुक चिन्ह घडयाळ गायब. स्टेजवर कुठेही नाही.
आठवले हा लाचारी नेता आहे
सुपारीबाज ऐकून घे, विधानसभेला यांच्या विरोधात बोलणार आहे! घरका ना.....!
th-cam.com/video/XVJU3cXYIx8/w-d-xo.htmlsi=gLV9uda0DD_AQUx_
सुपारी घ्यायला पण धमक लागते.
उद्धव ला सुपारी पण कोणी देणार नाही.तेवढी पण त्यात्याकडे नाही.
आठवले साहेब तुमचे नाही चालणार या महाराष्ट्र मध्ये नखरे तुमचा बाप होऊन गेला आदरणीय माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
हे जनवर आवाज कसा काडताे
त्यासाठीच तर आपल्याला सुपारी दिली आहे,यांना जनमानसात किंमत नाही,त्यापेक्षा आपण दोघे स्वतःचा पक्ष सांभाळा बस,
th-cam.com/video/XVJU3cXYIx8/w-d-xo.htmlsi=gLV9uda0DD_AQUx_
रामदास आठवले गुलाल तिकडे चांगभले
रामदास आठवले यांनी स्वतःच्या पक्षासाठी पक्षातील कार्यकर्त्यासाठी पदाधिकाऱ्यांसाठी तसेच समाजासाठी गेल्या दहा वर्षात काय केले हे सांगावे उद्धव ठाकरे वर बोलणे इतपत त्यांची श्रेष्ठता नाही
आठवले साहेब तुमचा पत्ता कट झाला आहे😊
काय दिवस आलेत सुपारी वाल्यावर,, कोणाचाही भाषणं ऐकावं लागतं आहे
th-cam.com/video/XVJU3cXYIx8/w-d-xo.htmlsi=gLV9uda0DD_AQUx_
माहाराष्ट्राची हास्य जत्रा
रामदास आठवलें देश विकला जात आहे,आपली किंमत शुन्य आहेत,समाजाचा एकही माणूस नाही ,समाज आपल्या ला दलाली करुन भाजप चे तळले चाटा ही तुमची किंमत आहे, जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद
खळखळून हसलेले फक्त साम मराठी ल दिसले
म्हणूनच ही अशी कमेंट लिहण्याचे मला सुचले 😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
@@aartidhoble882घाम पुस्ता पुस्ता बेजार राज ठाकरे काय हसतोय
या साम टीव्ही ला कुठे दिसलं काहीतरी आपलं
लोकांनी बघावा म्हणून लावायचे लेबल😮
हे सोबत आले सगळे बेअक्कले...
Beakal kon aahe tumche sarkhe Pappu chi naad 😂😂😂
रामदास आठवले साहेब खूप छान शालजोडीतले दिले 👏🏻👏🏻🚩🚩
Nice commedy show
माझी एवढीच इच्छा आहे. नरेंद्र मोदी ची तेवढी ED चौकशी ह्यावी आणि
भारत हा चंद्रावर जात आहे पण जमिनीतले काही लोक जमिनीच्या अंधारात राहतात
दलीत समाजातील नेत्यांमधील सर्वात मोठी आठवले घान आहे.
हा राजकीय जीवनात एवढा मोठा कसा झाला हे एक रहस्य आहे
उद्धव ठाकरें फक्त
Tumhi baher thamba
Ghar kombada
100 कोटी वसुली सम्राट जनाव उद्बोद्दीन👍😀
जोकर म्हटला की हसू येणारच.आठवलेला महायुतीत जोकरापेक्षा जास्त किंमत नाही. थोड्या दिवसांनी हीच किंमत राज ठाकरेला येईल मिमिक्री आर्टिस्ट म्हणून 😂😂😂
आम्ही रोजच पडतो संविधानाच्या पाया, कारण तुम्ही गेले आहेत वाया,
जरी उद्धव ठाकरे नी बंद केले नखरे, आज पर्यंत तुम्ही मतदारांना बनवले आहे बकरे,जरा ठेवा आरपी आय पक्षावर लक्ष,कारण आपला आहे तो पक्ष 😂😂😂 सर्वांनी करावं 20 मे ला मतदान, आणि राखुया संविधानाचा मान.
आधी चिंध्या तुमच्या राजकरणाच्या होतील
कारण तुम्ही राजकारणात राहणार नाहीत तुमचा गेम नक्कीच होणार आठवले साहेब नतंर कविता लिहीत बसाल खुशाल
गेम तर उद्धव करुन बसलाय स्वत: चा
हेच समाज प्रतारणा करणारे सत्ता पिपासू नेते हे ना समाजाचे ना महाराष्ट्र चे
सरकरशीतील प्राणी आठवले
अस्वल आहे हा दरवेशी नड ग
रामदास आठवले तू आम्हाला शिकवू नको तू पैशासाठी सत्तेसाठी किती लाचार माणूस आहे हे आम्हाला माहीत आहे बौद्ध समाजाचे विषय बोलू नको बाळासाहेब एकमेव आमचं वंचित आघाडी यांचा हाच पक्षी आहे आमचे नेता फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे😂😂😂😂😂
Great😍person Bala साहेब ji
राज ठाकरे आठवले ना काय काय बोलायचे आणि तेच राज ठाकरे आता आठवले उद्धव साहेबांना काही बोलतायेत म्हणून हसताहेत कुठे नेऊन ठेवला या राजकारण्यांनी महाराष्ट्र माझा
तुझा?
कोणाचे येवो का न येवो, पण पेंटर चे खरच अच्छे दिन आलेत. 😂
th-cam.com/video/XVJU3cXYIx8/w-d-xo.htmlsi=gLV9uda0DD_AQUx_
नुसती कविता केल्याने समाजाच भलं होणार नाही दादासाहेब
पण तुम्ही खूप आहात नशीबवान
समाज आणि तुम्ही खूप महान..
लोकांचं सोडून तुम्ही तुमचंच बघताय,......
मराठीत माणसाला शाप आहे आपणच आपले घर फोडतो आहोत आणि त्याचा फायदा हे परप्रांतीय घेत आहेत अजून वेळ गेली नाही आहे 20 तारखेला दाखवून देऊया.
भामटा पक्ष हा बिहारी माणसाचा आहे मग आता खपतय या राजू ला😂😂😂
हो उद्धव ठाकरे ला दाखवून देऊ. आधी राज ठाकरेंना त्रास दिला मग जयदेव ठाकरे ला संपत्ती चा वाटा दिला नाही.
फक्त उध्दव ठाकरे जिंकणार
Tumhi bahar thamba
Wait & watch
@@rmore6994 4 June la hahahaha tumhi baher thamba
कशाला काय काम नाही
😂😂😂😂😂😂😂😂
हे काय अवस्था हो राज़
ही कशी गद्दारी हा कसा विश्वासघात
पानिपत ४ था करून टाकलं संपुर्ण महाराष्ट्र ला धोखा दिलात हो
तुमच्या पेक्षा गार्दी मोठा महान होता शेवट पर्यंत लढला व शहीद झाला
जय महाराष्ट्र माझा
आज की दुनिया दुनिया मे देखो भाई का दुश्मन भाई हे
आठवले आणि सुपारीबाज एकाच माळेचे मणी घ्या शेवटचं हसुन.
आठवलं आणि आठवणी जाग्या झाल्या आठवले यांना 😊
आठवले जी one liners, superrrrrr😮😂😅😊🎉
Jokar Athwale❤❤❤❤Vote for VBA❤❤❤❤❤Jitenga kon VBA❤❤❤❤Adv Ambedkarancha vijay Aso❤❤❤❤
आताच्या वेळ राजसाहेब हासत आहेत छान,
पण काहीदिवसानी करतील तुमचा अपमान
आता घाला आंब्याचा आचार
मंचावर आता दोन दोन लाचार
एक करत होता दलित दलित
तो गेला आता चुलीत
दुसरा करत होता मराठी मराठी
तो झाला आता परप्रांतीय कापसाची पराठी
इंडिया आघाडी येणार आणि आठवले साहेब मंत्री पदावरून जाणार😂
आठवले आठवले,
सर्व काही आठवले,
समाजहित सोडून,
स्वतःकडे बरेच काही साठवले.
राज..... चा 1ही नगसेवक नाही... आमदार खासदार... तर सोढून बोला... एका मंचवर... चिल्लर.... 😄😜😄😜😜नेता नव्हे.... जोकर 😄😜😜😜😜आहे
एक आमदार आहे
आठवलेंच्या पक्षावर डाका टाकतील त्यावेळी कळेल, उद्धव ठाकरे का गेले मग कळेल😂😂
लय भारी ना ।
Khup chan
Only udhav thakare❤
आप की बार Bjp तडीपार
पुढे अजुन 50 वर्षै सुध्दा बीजेपी राहनार
सगळ्यात चांगली
गोष्ट ही आहे
राज थापा हा निर्लज्ज आहे.
पण,
मनसे कार्यकर्ता शरम बाळगुन आहे.
रामदास आठवले फालतू आणि निर्ल्लज आहे,
पण,
RPI चा कार्यकर्ता अजूनही शरम बाळगुन आहे.
एक नंबर भाषण सगळ्या नेत्यांना शिकवा असेच भाषण
आठवले जी तुम्हाला मंत्रीपद मिळाला आमच्या दलित बांधवांना काय मिळालं तुम्ही काय दिलं पाच वर्षात त्या अगोदर सांगा फक्त सत्ता भोगायची दलितांच्या नावावर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच काय झाल हे सांगा आठवले साहेब.तुम्हालापण असच चॉकलेट देतील.
आम्ही सांगतो सातारकर रामदासजी आठवले साहेब जिकड हवा तिकडं शान
त्याच काँग्रेसने साहेब तुम्हाला पहिला मंत्री केल तर ध्यानात असू द्या ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी 0:30
आमचे.उद्धव.साहेबाना.पंतप्रधान.होण्याची.कधीच.अपेक्षा.नाही..उगाच.काही.तरी.बडबड.करता.आठवल्या....
😂😂😂😂😂😂पण मुख्यमंत्री तर व्हायची अपेक्षा आहे ना म्हणून तर सोनीया चरणी दंडवत घालत बसला आणि मुलगा पण ज्यांना बाळासाहेबांचा कट्टर कडवा विरोध होता .
इलेक्शनच वार कोणत्याही दिशेने वाहु रामदास जी आठवले साहेब तुम्हीचं सत्तेत
जय श्री राम हर हर महादेव
सत्ता आज आहे उद्या नाही, विकासाचे काम शुन्य आहे
Only mashal ✌️💯🚩 original khari shivsena only uddhav B Thakre saheb zindabad 🚩✌️💯 India alliance mahavikas aaghadi zindabad 🚩✌️💯
जय हिंद जय भारत।
फक्त बाळासाहेब साहेब आंबेडकर साहेब✌only vba✌
फुले,शाहू, आंबेडकरांचे नाव पुढे करून मोठे झालेले स्वार्थी नेते..
मशाल.... मुंबई ची...
Bot comment
Mumbai mumbaikaranchi ahe. Thackarey tar bandgul ahe mumbaikarsnchya jeevat vadhnare
Corona Go - Corona Go, Go Corona - Go Coronaaaa 😂😂😂
कोरोना नंतर आता दिसलाव राव 🥸
रामदास आठवले यानंतर तुला सावळज ला राहायला यावं लागेल
JAI SHRI RAM
आमचा रामदास हागला बिनदास
फक्त उध्दव ठाकरे
Uddav.saheb.no.1
Mi baher fresh hoto...hahahahajaja