Narayan Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे दोनदा पळून गेले, भर सभेत राणेंचा गौप्यस्फोट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #Narayanrane #Uddhavthackeray #Balasahebthackeray #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024 #NasimKhan #tarakmehta
Narayan Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे दोनदा पळून गेले, भर सभेत राणेंचा गौप्यस्फोट
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
खरे बोलतो नारायण राणे, उध्दवच खर रुप समोर येत आहे.
Undir Uddhavuddin cha naad karaycha nahi
नारायण राणे सर्व खरे बोलत आहे. उबाठा यांचे २०२९ नंतरच्या बदललेल्या उबाठाच्या वागणुकीचा विचार करता हे सर्व खरे वाटते.
2029🙄🙄...Time traveller ahe ka bho tu🤔
नारायण राणे जिंदाबाद..संपुर्ण सत्य बोलले आम्ही जुने शिवसैनिक सर्व जाणतो आहे त्यामुळे पूर्ण साथ तुम्हाला आहे.
राणे कट्टर शिवसैनिक होते... उद्धव महानिर्लज्ज आहे...
येतो का झोपायला
@@akashmanurkar7947Tu ja Uddhav Khan kade.😂😂
@@MarkWarrior47😂
@@anilfagare552 Aree Mag Yanna Ajun Kai Bolnaar Aata,Konachi Baju Yogya Aahe Athva Konachi Chuki Chi Itake Pan Yanna Samajat Nahi.
@@akashmanurkar7947zatu ji
राणे साहेब खरं बोलतात. बाळासाहेबांना खुप त्रास दिला. ते परत त्रास देणाऱ्यास रिटर्न गिफ्ट मिळाणार हे नक्की 🙏
राणे साहेब तुम्ही बरोबर बोलत आहात साहेब यांचा बदल कारण साहेब यांचा बदल तुम्हाला जास्त माहित आहे ❤❤❤
🚩 काहीही असो पण खरे शिवसैनिक राणेच होते त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे
मोठी चूक केली बाळासाहेब यांनी शिवसेनेचे खरे शिलेदार छगन भुजबळ साहेब, नारायण राणे, राज ठाकरे यांना केवळ पुत्राच्या मोह मुळे ही आज परिस्थिती निर्माण झाली आहे
राणे भले वाईट असतील पण ठाकरे घराण्याची खरी हकिकत सांगत आहेत कितीतरी लोक हेच म्हणतात पण ह्या मागची कारस्थानी रश्मी ठाकरे असाव्यात 🚩🚩🚩🚩🚩🙏
6:57
@@krishnasali2824 ।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।
।।।।।।।।।।।।।।।।।।
राणे साहेब, तुम्ही खरे बोलत आहात.
जनाब मर्द साहेब ,काका साहेबाना ,मुजरा घालतानाचा व्हिडीओ पाहून शरम वाटली.😂
मतासाठी ऐवढ बोलायची गरज नाही ईमानदाअसेल मत भेटन
QQqqqqqqqqaqqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqq we QQ qqqqq de qqq QQ q AA qaq aww qqqqqqqqqqqqqqqq we qqqqqqqq QQ qqqqqqqqqqqqqqqq we qqq de qq
राणे खरं बोलतात ... हे मला पूर्वी पासून माहीत आहे
अगदी बरोबर बोललात भाऊ
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
Kahi varshani ha dusrya pakshat pravesh karnar va bjp vishayi pan asach bolel.ata shivsena va congress la shivya deto adhi bjp la dyaycha.mhanun konihi serious ghevu naye.he mahashay jar nivdun ale tar lokshahi sampali as confirm hoil
Bhava ye koknat.ani rasta bagh .je zavne boltat na 5 year zale amhi MLA Ani khajdar ahe tyanchya aadhich amcha rasta purn okay ahe .aajun pan bagh dusryanchya thikani Kam ch chalu ahe .ya sathi Narayan rane pahije .Kam kela ya mansane @@nileshjawanjal196
राणे साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद कोटी कोटी प्रणाम❤
हा कुत्रा आहे.जिकडे.भाकरीचा तुकडा.तिकडे हा पळतो
राणे साहेबाना मुख्यमंत्री केल ते उगीच नाही. मुख्यमंत्री शिंदे साहेब खरे शिव सैनिक त्याणी शिवसेना वाढवली बाळासाहेबाची काळजी घेतली. हे खुप मोठ कार्य आपल्या हातुन घडलं 👌🙏🙏
True udhav gulsm zala congress cha
बरोबर आहे सेना प्रमुख व्हायच होत म्हणून नारायण राणे राज ठाकरे यांना बाहेर कायचा प्लान उद्धव ठाकरे ने केला,
शेवटी बाप म्हणून बाळासाहेबांनी मुलाच मन समजल।
अरे तुमच्या बापाचं के गेलं नाऱ्या अडाणी चो। त्याला बोलायचं शिकवा
राणे साहेब केल काम तस कोण नाही करु शकत. कट्टर शिवसैनिक होते. राजकारण अनुभव जास्त आहे.
मुंबई महानगर पालिका २५ वर्ष उबाठा शिवसेनेच्या हातात आहे , मागील वर्षीचे बजेट आहे ३६००० कोटी, ह्या वर्षाचे बजेट आहे ५१००० कोटी , आता सांगा मुंबई मधील मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेनं काय केल? विरार-वसई, बदलापूर ला मराठी माणूस का गेला? परप्रांतीयांच्या अनधिकृत झोपड्या कशा उभ्या राहिल्यात? अनधिकृत झोपड्या का नाही तोडल्यात , उबाठा शिवसेनेचे नगरसेवक गप्प का राहिले? त्यांना रेशन कार्ड व इतर कागदपत्रे देणारे महानगर पालिकेचे अधिकारी मराठी होते ना? का नाही ठेवला शिवसेनेने त्यांच्यावर अंकुश? शिवसेनेने किती इस्पितळे मुंबईमध्ये बांधलीत ? उबाठा शिवसेनेने किती शाळा मराठी माणसासाठी मुंबई मध्ये बांधल्यात ? आहेत त्या इस्पितळात, शाळांमध्ये मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेने काय सुविधा दिल्यात? दरवर्षी पावसात मुंबई बुडते त्यावेळी चाळीत मराठी माणूस २ दिवस झोपत नाही, काय केले उबाठा शिवसेनेने मुंबईमधील मराठी लोकांसाठी? महापालीकेत २५ वर्षे सत्ता असून मुंबईतील मराठी लोकांसाठी काय केले नाही ते मुख्यमंत्री बनून महाराष्ट्रासाठी काय करणार ?मुख्यमंत्री होता तेव्हा सुद्धा पेट्रोल चे भाव कमी करू शकत होता , तेव्हा नाही केले ? राज ठाकरे म्हणतात तसे हा उद्धव भरवशाचा माणूस नाही आहे
फक्त निवडणुका आल्या कि ह्यांना मराठी माणूस आठवतो
मुंबई बकाल व्हायला हे लोकच जवाबदार आहेत, फूट पाथ वर फेरीवाल्यानी आणी ट्रेन मधल्या जीवघेण्या गर्दीने मराठी माणसाचा जीव आता गुदमरायला लागलाय आणि झोपड्या मध्ये राहणारया परप्रांतीयानी S R A योजनेत उखळ पांढर करून घेतलं आणी मराठी माणूस मुबंई बाहेर घर कर्ज घेऊन हफ्ते आयुषभर फेडतोय ते ह्यांना कळलं नाही का ?
बरोबर. राणे आणि राज ठाकरेंना बदनाम करायचे काम पण उद्धव ठाकरेंचे वाटते.
Sahebancha nasibi asha gargotta jalmla iodit jalmaala he marathi manasach dardevya
राणे साहेबांनी ठाकरे या विषयावर कायम मौन राखले, मात्र आता पर्याय नाही
नारायण राव: आता तुम्ही स्पष्टपणे उध्दट बद्दल बोलायची वेळ आली आहे. उध्दव, मोदी आणि शहा यांच्याबद्दल अतिशय मुर्खासारखे बोलला आहे आता तुम्हाला बोलायलाच पाहिजे!
plus size
राणे साहेब खर बोलले आहे.. उद्धवच्या नावातच उद्धट,उर्मट हे शब्द तयार होतात..
राणेंच भाषण interesting असतं
हे ऐकल्यानंतर खरंच किती प्रेम होत हे बघायला बाळासाहेबांचं भाषण ऐकावं वाटतंय 😂😂
त्या भाषणात सुद्धा त्यांच्याबद्दल वाईट बोलायला सांगणारा तोच होता.
बाळासाहेबांची रुद्राक्षाची माळ फेकणारा तोच.
Are balasahebanni maza hira gela asahi sangitla teva tu kanat thevla hota ka?
🚩राणे साहेबांचा मुकाबला कुबाठा करू शकणार नाही. 🚩
खरे बोलले ,राणे साहेब😊
हिंदूवादी नारायण राणे जी हिंदू ह्रदय सम्राट बालासाहेब ठाकरे की दाया हाथ जय भारत जय महाराष्ट्र
आगदी बरोबर आहे
उद्ध्वस्त ने स्वतःच कबूल केले शेन खाल्ले त्याने, आता विषय खलास
साहेबांचं भाषण आठवत... मला घाम फुटला , काय कुठलं येडझव मोठ्या पदावर बसवलं😂
Election ladhav mag kalel
😳🤔
😂
Tujhya sarkha Rss chya lavdya var basla nahi
धृतराष्ट्र... रूढ अर्थाने आंधळा आणि पुत्र प्रेमाने आंधळा
जय श्री राम...हिंदू साठी लढा...उस्मान ठाकरे हा बाद झालेला माणूस आहे...
नारायण राणे साहेब अगदी बरोबर बोलतात परंतू समाजाने एैकूण घेणे गरजेचे आहे.
ठाकरेंनी च सांगितले तुझं उठत नाही त्याला मी काय करू
अगदी बरोबर साहेब बोलला तुम्ही
😂😂😂😂
साहेब विशेष प्रेम करत होते नारायण दाम्पत्यावर 😊
त्याच सभेत त्यांनीं राणेंना उद्देशून बोलले, माझा हिरा असा कसा मी गमावला...
तु नाच त्याच्या पुढे... उठेल मग...😂
काहीही असुदे सलग ३९ वर्ष म्हणजे स रकारी नोकरी पेक्षा जास्त इमानाने होते . अटकेचे वेळी साहेबच्या साठी लढले .
मग नाऱ्या कुणाला म्हणून म्हणाले 😂😂😂😂
Kay upatnar yachi re tumhi ...
@@amitr4385 उपटायला आम्ही लावू
Te ragatun mhnale, pn balasahebanche prem hote naru var mhnun cm kel hot
Mala ek kalat nai ithe itke boltat pan rane la haath lavaychi himmat ka nahi...
Mag kai jhala? Narya gelya nantar kadhi CM padacha umedvar mhanun uddhav cha naav aiklat ka kadhi??😊
शिवसेना जी उभी राहिली ती फक्त राणे साहेबा सारखे शिवसैनिक होते म्हणून, पण नखिच उध्दव मुळे नाही
मुलगा म्हणून तर बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवले,
शिवसेना मार्मिक मधून निर्माण झाली राणे सारखे असंख्य
शिवसैनिक जिवावर उदार होऊन लढले
@@sudhirpatil6015खर आहे
शेतकरी कडे लक्ष दया साहेब योग्य वेळ आहे आता पडणार 😂
साहेब याचा शब्द मोडत नव्हते 😂😂
उद्ध्वस्त पीसाळलेला आहे.....
तुम्ही नशीबवान आहात साहेब तुम्हाला मा.हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब यांचे आशीर्वाद प्राप्त झाले .म्हणून तुम्ही अजून कार्यरत कर्तृत्ववान असल्याचं सिद्ध केलंय. सलाम तुमच्या बाळासाहेबांच्या वरील निष्ठेला.
कोकणाचे आमचे आदरणीय राणे साहेब दादा❤
साहेब आम्हाला सांगून गेले आहेत उद्धवला आणि आदित्यला सांभाळा म्हणून
लोकसभेत महाराष्ट्राची दोनदा इज्जत चालवली आता पुरे याला पुन्हा इज्जत काढायला लोकसभेवर पाठऊ नका
मी तोंड उघडलं तर .. फार महागात पडेल.. हे वाक्य मी 10 वर्षापासून ऐकत आहे..
बरोबर आहे ते जनतेला सांगण्यासारखं नाही.पण उद्धवला माहित आहे.ते सांगितलं तर लंडनलाच स्थायिक व्हावं लागेल.म्हणून राणे साहेबांवर काही भाष्य करत नाही.फक्त मोदी शहा
@@surendramangesh7822 उद्धव साहेब एक पक्ष प्रमुख आहेत आणि ते एका पक्ष प्रमुखावर मुख्य व्यक्तीवरच बोलणार राणे कोण फक्त केवळ उमेदवार. राणेसाहेबावर बोलून राणे साहेबांना अजून कशाला मोठं करतील.
@@surendramangesh7822 नारायण राणे आहे तरी कोण त्याच्यावर टीका करायला?? स्वत:चा पक्ष भाजपात विलिन केला नारोबाने.. नारायण राणे ना कुठल्या पक्षाचा अध्यक्ष आहे, ना कुठल्या पक्षाचा आमदार आहे, ना खासदार.. मग असल्यांवर काय बोलणार उद्धव ठाकरे
पोराला मुख्यमंत्री करायचय हया ला काय काम केल २.५ वर्षात बालासाहेबांचे काय विचार जपुन ठेवले उद्धव ठाकरे तु भाषणात बोलतो हिंदुधर्माला नाव ठेवतो तु रामाला नाव ठेवतो कधी शेतकर्यांच्या बांदावर आला का ऐसी सोडुन मुंबई मुंबई नुसत पैसा पैसा करतो राजकारण करतो कधी शिवाजी महाराजांच्या गडांची तडजोड करण्यासाठि पुढाकार घेतला का शेतकरी आत्महत्या करतो कधी तिकडे त्या कुटुबाला भेटला का शहिद जवानांवर बोलला का राम मंदिर बादले गेला का रूसुन बसलाभाऊ तु जो हिदू असुन हिंदु चा विरोध करतो तेला आम्ही माणत नाहि बालासाहेब होते तेव्हा खुप अभिमान होता त्याचा कॉग्रेस चे कधी तळवे चाटणार नाहि हे विचार बालासाहेबांचे हिंदुत्ववादी होते आणि तु बस झाल आता जय श्री राम जय शिवराय जय जवान जय किसान
ऊधव ठाकरे हि बघा खरे शिवसैनिक कसे कडक आवाजात बोलतात शुक्र माना ऊधव ठाकरे तुमच्या वडिलांच नाव महाराष्ट्रात खाली येऊ दिले नाही आजही आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान करतात उघडा डोळे नीट बघा ऊधव ठाकरे उध्वस्त करून टाकली पूर्ण हिंदूत्व वादि शिवसेना
काय आहे या माणसाचे मराठी याला नीट बोलत पण येत नाही आणि अशी माणसं आपण निवडून दिली तर तो त्याचा विजय होईल पण मतदार हरेल
अरे बाळ ठाकरेंनी बनवला ना मुख्यमंत्री जसा उस्मानला सेना दिली...🤦♂️🙈
किती वेळा पडतो नारयन थोडी लाज वाटु दे र
विकासाच.बेरोजगारीच.काहीतरी.बोला.साहेब
आम्हाला मिळाला विकास आणि नोकरी..
आधी तुझी पात्रता सांग..
@@magicpiemagicpie😂
अभ्यास केला असतास तर मिळाली असती नोकरी...तेव्हा काय गोट्या खेळल्या
@@magicpiemagicpiebhgodya Nirv modi vijaye malya kade nokri milali watate 😂😂😂
@@Vishal-nb6yjTu rss chya gotya ka chokai laglais
Rss IT cell var nokri milali
Barobar aahe rane saheb
खासदार म्हणून हे लढणार आहेत संसदेत जनतेचे प्रश्न घेऊन आणि निवडणूक सभेत ह्यांना फक्त ठाकरे कुटुंबियांची व त्यांच्या पक्षाची आणि नेत्यांची निर्भत्सना करायची आहे.खरंच लोकशाहीची विटंबना.हताश जनतेने दुसरे काय म्हणायचे ????
लोकशाहीची खरी विटंबना मविआच्या अडीच
वर्षात झाली...ती आठवत
नाही काय..?
केतकी , नेवी ऑफिसर , मंसुख हिरेन, अर्णव , करमुसे , आणि
कितीतरी ...
ते सगळ लोकशाहीला धरून होत
वाटत.
आदित्य पर्व होत आहे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदित्य उद्धव साहेब
राणे साहेब निवडून येणार 100% कारण मोदी साहेब व राज साहेब.
बरोबर
हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हूणन शोभतच नाही.. बाळासाहेब म्हणजे कोकणचा खरा ढाण्या वाघ. नाहीतर हा उद्धव शेळपट.. शरद पवारांचे पाय चाटतोय.....😊😊
नारायण राणे यांची शेवटची निवडणूक परत नारायण आधी कधीही निवडून येणार नाही
खरंच साहेब तुम्ही सत्य आहात सत्य कधी झाकत नाही सत्याला परमेश्वराची साथ मिळते जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय
True
😢
Rane Saheb Great ❤❤
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वाद म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाचा एक महत्त्वाचा अध्याय आहे. शिवसेनेतील सुरुवातीच्या काळापासूनचा एकत्र प्रवास आणि नंतरचा राजकीय विभाजन हा अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांची नेतेगिरी वेगळी असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या योगदानाला नाकारता येणार नाही.
नाऱ्या तुझं कुटुंब खूप माजोर्ड आहेर 😅😜
सरळ बोलताही येत नाही
जनाब उध्दौला तर ठाकरी भाषा सोडून बारकी टोमण्यांचे बादशहा झाले
'90' इफेक्ट....राणे संपला ओ...😂😂😂😂
अरे मंत्री असताना काय केले ते सांगावे
मी लहानपणापासून काही न काही ऐकत आलोय. हे भाषण ऐकून स्पष्टता आली.
Face to face hyala mahantat 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉great rane saheb ne pura khol dala😂😂😂😂😂
राणे साहेब खरे सांगतात उद्धव बदल उद्धव जनाब आहे त्याची लायकी राहिली नाही राणे साहेब जिदाबाद
सिबिल म्हणजे काय साहेब
😂🤣😂🤣te kuth aste ata
😂😂
६२००० कोविड चे लस कुठे ठेवले ते सांग ना अधि।
महाराष्ट्र ची जनता हा उध्व चा परिवार।
1:46 आपन सध्या कोणत्या पक्षात सांगत चला
हा माणूस कसा ही असो.पण आज सर्व काही खर बोलला.
त्याने त्याच्या बापाबरोबर काय ते केल ×××तु काय केलस ते सांग ते जीवंत असताना ते बोल😡
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार सारखे महाराष्ट्र चे कथित मोठे नेते पण कधीच महाराष्ट्र मधे पूर्ण बहुमत ची सरकार आणू शकले नाही अत्ता त्यांचें नावावर वोट मांगतात आहे. खरच नवल आहे.
राणे, भुजबळ, असे सर्व जणांनी फार कष्ट केले आहे बाळासाहेब आणि शिवसेना साठी मला अभिमान आहे यांचा,, आणि त्या बदल्यात बाळासाहेब यांनी तुम्हाला भरपूर काही दिले,, पण तुम्ही एक चूक केला,, शिवसेना मधून बाहेर पडताना तुम्ही आमदार फोडून नेलात,, म्हणून साधारण शिवसैनिक तुमच्या वर नाराज आहे,,, एवढे आम्हाला माहीत आहे, तुम्ही शिवसेना आणि बाळासाहेब याच्या साठी सर्वशी अर्पण केला आहात,,, मी एक कट्टर राज ठाकरे साहेब यांचा मनशिवसैनिक,,,,,
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे
राणे खर बोलत आहेत.
उद्धव हे काट्ट अस निघालं त्याची लायकी
ही सर्व परिचित आहे.
राणे साहेब खर बोलत आहे
राणे साहेब खरे सैनिक होते बाळासाहेबांचे
तिसऱ्यां दा पराभवाची हॉट्रीक करण्यासाठी मनापासून शुभेच्छा नेपाली
नारायण राणे आणी त्याची पिलावळ ABP माझा ने दाखवलं तर आम्ही ABP माझा पाहणं बंद करु. चांगल्या लोकांना दाखवा.
राणे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
शिवसेनेच्या पूर्वाश्रमीच्या कट्टर,आक्रमक,निष्ठावंत नेत्याला , आणि महाराष्ट्राच्या वाघाला माझा सलाम.
साहेब या परत शिव सेना मदे आता चांगली आहे शिवसेना 👍
नारायण राणेच्या बायकोकडे नेपाळीला घेऊन दोनवेळा गेले होते, म्हणून याला दोन नेपाळी पोरं झाली,
शप्पथ खरं सांगतो 😂😂
Don't abuse other communities. Chew tia
What Nepali Nepali chew tia
राणे फक्त उध्दव ठाकरेच महाराष्ट्रत येनार तु पडणार राणे
चार जूनचा दिवस येऊ दे, तेव्हा समजेल कोण किती पाण्यात आहे
बाळासाहेब काय म्हणाले होते, तुझे उठत नाही त्याला मी काय करू? हे लक्ष्यात ठेवा बाकी काही नाही. जय महाराष्ट्र.🙏
बाळासाहेब ठाकरे साहेब कसे म्हणाले माझ्या उध्दवला व आदित्यला सांभाळा हे लक्षात ठेवा
भगवान बचाले हमे , कैसे कैसे लोग आते है दुनिया मै
३ऱ्या पराभवासाठी मा.नारायण राणे हार्दिक शुभेच्छा..
एव्हढे साहेबांचे प्रेम होत मग पक्ष बदलत का फिरलात
❤❤ Right 💯🔥
नारायण राणे काय चीज आहे ते फक्त आमच्या सारख्या जुन्या कडव्या शिवसैनिकांनाच माहीत आहे.. आज जे जुने 75+ होऊन गेले ते शिवसैनिक जर जिवंत असतील तर ते नक्कीच सांगतील...उध्दव ची आम्ही गिणती देखील करत नाही.. तसं बघायला गेलं तर उध्दव ला कार्याध्यक्ष सोडून द्या त्याला शिवसैनिक पण कुणी म्हणणार नाही
राणे साहेब जिंदाबाद🎉
घरगुती वातावरन लोकाना सागुन निवडनका जिंकता येनार नाही विकासा बद्दल बोला साहेब घरोघरी मातीच्या चुली आहेत लक्षात असु द्दया
मंत्री असताना तू काय केलं ते आधी सांग कोंबडी चोर
शुभ बोल नारया ,ऐ बुळया नीट बोल ,
नारायण राणे सगळं लबाड बोलतोय राण नारायण पडणार आहेस भरपूर मताने
साहेब तुम्हाला नारायण नव्हते बोलत समजून घ्या काय बोलत होते
पावसाने मशाली विझणार.... कमळे उमलणार.... निसर्गाचा शुभसंकेत..... !! जय श्रीराम !!
उद्धव ठाकरेंच खर रूप समोर येत आहे आता
पहिले भुजबळ साहेब नंतर राणे साहेब राज साहेब हे सर्वजण शिवसेना शिवसेना मोठी करणारे होते
माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना नम्र विनंती आहे साळ्या नाऱ्याला कोणत्याही परिस्थतीमध्ये पला
अशा व्यक्तीस केंद्रीय मंञी असताना जैवताना अटक करणं म्हणजे महापाप. महानीचपणाच म्हणावा लागेल.
बेडकं फक्त पावसाळा आला की डबक्याच्या बाहेर येतात तसे
ज्याच्या वडिलांची कीर्ती मोठी असती त्यांच्या मुलांना त्यांचं रेश पुढे ओढने खूप अवघड असत
संगल्या घरी होत्त हे पण उध्दव साहेबांना खूप सहन करावं लागलं 😢 हे आईकंन