Tondi Pariksha Ujjwal Nikam : उज्ज्वल निकमांनी भाजपलाचका निवडलं...कहाणी काय?: ABP Majha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 เม.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #ujjwalnikam #loksabhaelection2024
Tondi Pariksha Ujjwal Nikam : उज्ज्वल निकमांनी भाजपलाचका निवडलं...कहाणी काय?: ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
मोदी साहेबांना अशा लोकांची गरज आहे निकमजी
Law Minister at Delhi, Manageable EVM safeguard future, Change in Constitution of India, replacement of Harish Sawale.
Waqff Bord lockouts parmanent Minorities commission bord parmanent lockouts and Create Separate Buldozar Ministry Establish and All states All masjid hujhouses and madarsa building should convert government godaun and Wearhouse
Community,,,
Not Minorities
Not Poor
Not trustable
Green 💚 Snake 🐍
थू
देशातल्या मुस्लिम धर्मीमियाना शिव्या दया आणि विदेशात बिरयानी खा भिखारचोट@@EdCEvarTes543
चांगले लोकं राजकारण आलीच पाहिजे, पुढील सरकार मध्ये कायदा मंत्री असाच माणूस पाहिजे 💐💐
🎉
ani PM kon modi to evdhi varsh pakshala dilelya advani MMJ ani Raj Singh la lath marto tithe hyala denar karayla hyala kay paise dile asnaar fakt ubha raha ani prachar kar paise kay demonitisation GST ani PM car fund ani Elec Bonds madhe khup lutlet BJP ne kalach gheun alele bundle rate sanga mhanun daarat mhatla tumche paise ekhadya garju la dya jyala kharach garaj ahe vote amhi konala te deto barobr to amcha hakk ahe gela mag tond khaali padun ani hasyaspad mhanje hyanna watta paise ghetale mhanje lok vote karnaar
👍. तेंव्हाच मीडिया सुधारेल अशी अपेक्षा आहे
😊😊😊
देशासाठी सरकारी वकील म्हणून आपण चांगले काम केले पण सध्या घाणेरड्या लोकांच्या बरोबर गेलात.
आणि गद्दारांचे समर्थन करताय म्हणजे तुम्ही किती स्वच्छ आहात का भ्रष्ट आहात जनता चांगले जाणते.
पण तुम्ही पडणार नक्की.
गोदी मिडिया abp
उज्ज्वल निकम सारखे प्रामाणिक लोक राजकारणात आली तर देशच भविष्य चांगल होईल
Theonly
Pramanik lok chaltat kay BJP madhye ?
उज्ज्वल निकम सर अतिशय कोमल हृदयाचे आहेत,, गंगेचा फ्लो , हृदयातून वाहतो,,, पारदर्शकता, मनमिळाऊ स्वभाव,,, स्वच्छ प्रतिमा,,, असलेले उज्वल निकम सर,,, निश्चितच,,, या देशाची समाजाची प्रगती केल्याशिवाय राहणार नाहीत,,,, साहेबांच्या राजकारणात आगमनाने,,, राजकारणातील गुन्हेगारी संपेल,,, देवेंद्र भाऊ ची योग्य निवड,,,
त्या पोलिस महासंचालकाच्या ढुंगणावर लाथा घाला की.
Faltuchanalahe
आपल्या हातून भारत मातेची सेवा घडावी हीच अपेक्षा
नक्कीच होणार. भावी कायदा मंत्री.
निंकम साहेब तुमची देशाला खरोखर गरज आहे देशातील जनता तुमच्या बरोबर आहे जयश्री राम जय शिवाजी जय भवानी जय मनसे
😊😊
😊😊😊
400 पार घोषणा करणारयालाअजुन कोन बाकी आहे चढ़वून घ्यायला
😊😊
Vinayak shankarSamant. @@AdinathBhapkar
उज्ज्वल निकम के योगदान से न्याय की प्रणाली मजबूत होती है।
R4
उज्वल निकम साहेबांसारखे निष्ठावान, कायदेतज्ज्ञ देशसेवेसाठी राजकारणात यायलाच हवेत आणि सुज्ञ मतदारांनी अशा लोकांना संसदेत पाठवलं पाहिजे
अगदी बरोबर कारण राजकारणातील गुन्हेगारांना वाचविण्यासाठी तज्ञ वकिलांची अवशक्ता आहेच
उज्ज्वल सर , हिंदूस्थानचं भविष्य उज्वल कराल अशी खात्री आहे.
माननीय,निकम साहेब,आपली ही खुमासदार मुलाखत लक्षात रहाण्यासारखी आहे.आपण अतिशय चपखलपणे,तेवढीच सावधानता बाळगून प्रश्र्नांची ऊत्तरे दिलीत.तुमच्या पुढच्या नविन वाटचालीला मनापासनं खूप खूप शुभेच्छा!🙏🏻💐
निकम साहेब याच्याकडून एकच अपेक्षा पक्षात घुसमट होत असेल तर त्वरीत पक्षातून किवो राजकारणातुन बाहर पडले पाहिजे आपल्या सारखकाची गरज आहे
Nice
❤❤❤❤❤❤❤❤❤aw
उज्वल निकम.......
उज्वल निकम यांचं काम अतिशय प्रतिष्ठित आहे.
त्यांच्या कामात बरंच साहस व निष्ठा आहे. 🙏💯💯
खरच वकिलसाहेब ABP लोकांचे चांगले तोड फोडले, तुमच्या मुलाखतीसाठीच हा चॅनल बघीतला..
Me too 👍
साहेब आपल्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा ❤
I’m i😅😅😅ii😅😅😅i😅😅😅😅i😅
देशाच्या हितासाठी साहेब आपण घेतलेला राजकीय निर्णय अभिनंदनास्पद असाच आहे राजकीय वर्तुळात आपल्यासारखा तज्ञ माणूस देशालाला मिळाला हे आम्हा सर्व भारतीयांना अभिमान आहे साहेब
परंतु प्रत्यक्षात,,,,
शरिफ मुश्रीफ,,,,
समुदाय,,,, ना अल्पसंख्याक आहे
🤑ना गरीब आहे,,,
ना भरोसा लायकी आहे,,,
हिरव्या सापाला दुध पाजून नंतर जहरी विषारी वायू सोडणारे आहे 🤑🧟🥃🐛🥃🐍
निकम साहेब तुमचे भविष्य उज्वल आहे हे नक्की.
Adv.Nikam saheb Vijay bhav:
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधून काय उपयोग
Karan bolun chalun te advocate ahe ....
Chhan boltay....
But party chukichi aahe
अजिबात भविष्य उज्ज्वल नाही,---जी प्रतिमा होती ती रसातळाला गेली.वर्षा गायकवाड खाली तोंडावर पडणार त्याला🥕🍉
@@knowledgehub4509 Party pan best aahe Ummedvar pan best aahe
उज्ज्वल निकम की दृढ़ता और संघर्षशीलता के लिए उन्हें सम्मान किया जाता है।
सत्तेसाठी राजकारण नाही तर राजकारणातही लोक कल्याण शोधणारं महाराष्ट्राचं एकमेव नेतृत्त्व म्हणजे. Adv. उज्ज्वल निकम साहेब🙏💐
राष्ट्रहित सर्वोतपरी हे लक्षात घेऊन देशहितासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वपूर्ण खटल्यावर योग्य निर्णय देण्यास भाग पाडणाऱ्या सुशिक्षित उमेदवाराला मी माझं मत देणार आहे..
उज्वल निकम सर बहुमतांनी विजयी व्हा 💯✅
जुमलेबाज खोटारडा.
. 😅
माझ्या मतदार संघात तुम्ही आहात... माझं मत तुम्हालाच.....
👍
Vakil padnar ka? Jalgoan gadi ahe ka? Dusara koni manus bjp kade nahi ka serve kai sangto 400 paar ka kai honar? 😂😂😂😂😂😂😂😂
मनमोहन सिंग कसे सुशिक्षित याचे डंके पिटणारे कमेंटमधे उज्ज्वल निकमना शिव्या मोजतायत. वाह् क्या सीन है😂
Vt c,
😮😮ननननननननननननननननननन😮ननननननननननननननननननन नन ननननननननननननननननननन नशीग्ईईि@@saidist2001
मा.निकम साहेब यांच्या सारख्या सुरक्षित उच्च शिक्षित आणि प्रामाणिक लोक लोकसभेमध्ये गेले पाहिजे मुंबई मधील मतदारांना एक सुवर्णसंधी आहे मा.निकम साहेबांना मतदान करून राष्ट्र प्रेम दाखवावे.धन्यवाद..
महाराष्ट्र द्रोही भाजप
Aaaaaaaaaaaaaaaaqq
अगदी बरोबर आहे.
साहेब तुम्ही योग्य निर्णय घेतला
आपल्यासारख्यांची देशाला खूप गरज आहे..
इटालियन दरबारी गुलांना खूप मूळव्याध झाले 😂😂😂😂😂😂🏠🐔🐧आणि 🫤
Agdi barobar bhava 😂😂
चाटुकार, चमचे आणि सतरंजीउचले ह्यांना खूप प्रमाणात बर्नोल लागणार आहे ४ जून नंतर
भगेंद्र झालेल्यांचा अनुभव
Revana मस्त hathras mast electrol bind mast tumhi sagle भाजप ला मस्त रँडी चे aulad
Revana तुझ्या बहीण बरोबर पण रेकॉर्ड केले निकम रांदि च aulad tase sagle भाजप मुसलमान ठोकणार@@pratikkadam950
मोदी साहेब आगे बढो
अॅड, उज्वल निकम साहेब तुम्ही भारतीय जनता पार्टी च्या खाजदार पदी नियुक्ती नक्की होणार तुम्हाला आमच्या पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष वतीने आपले मनापासून अभिनंदन आणि आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Adv उज्ज्वल निकम सर तुमच्या प्रामाणिक कामाविषयी तत्पर अभ्यासु कार्यक्षमतेवर महाराष्ट्रातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे.
वा वा.......तुमच्यासारख्या मुरलेल्या पत्रकारांना एका मुरलेल्या तज्ञ कायदेतज्ज्ञाने छानच उत्तरं आणि स्पष्टीकरण दिलं......निकम सर 👌🙏
एकच नंबर मुलाखत
Adv उज्ज्वल निकम साहेब तुमच्या प्रामाणिक कामाविषयी तत्पर अभ्यासु कार्यक्षमतेवर महाराष्ट्रातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे.
🍌🍌🍌🤣🤣🤣🤣
अम्बेडकर यांच्या नंतर कायद्यला न्याय मिळणार, असे मानायला हरकत नाही ❤
थू
हा मान्य आहे पण बाबा साहेबांनी जो संविधान लिहिले आहे ते फक्त बंद नाय झाले बस ऐवडीच अपेक्षा
काही पण बोलू नकोस बंधू
बिनविरोध निवडून द्याला हवं होतं.
Ka?
😂😂
🍌 🍌 🍌 🍌 ghya padnar 100%
Ka andh bhakat aahe manun 🤣🤣🤣🤣
स्वतःच्या पोरा टोरा साठी लाचारी करणारे political विल काय कळणार
स्वतः आणि पक्ष्यात लोकशाही न पाळणारे लोकशाहीचा पुळका मिरवतात
राष्ट्र हित सर्वतोपरी निकम साहेब पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🚩💐🚩💐🚩🚩🚩🚩🚩🚩
.............. उज्वल निकम.............
समाजकार्यासाठी स्वतः रात्रंदिवस प्रयत्न करणारे आमचे उज्वल निकम साहेब सलाम तुमच्या कार्याला 💯💯
💯🙏🙏
राजीव खांडेकर साहेब तुमची लय जळाली असेल
कॉंग्रेसी, लिब्रांडु. दलाल यांच्या मागुन वाफा निघण्यास सुरुवात झाली.
निकम सर राष्ट्रवादीत (श.प) गेले असते तर खांडेकरला आनंद झाला असता
चार जूनला तर वणवाच लागलेला असेल त्या क्यांपात🤣
या राजकारणात एखाद्या अंगुठा छाप अडाणी चालतो पण एकदा हुशार संयमी
आपल्या कर्तव्य इमानदारीने पार पाडणारा राजकारणात चालत नाही
हि एक फार मोठी शोकांतिका आहे
चहा वाला पण अडणीच आहे. त्याला फेका
🙏💯💯सत्तेसाठी राजकारण नाही तर राजकारणातही लोक कल्याण शोधणारं महाराष्ट्राचं एकमेव नेतृत्त्व म्हणजे. Adv. उज्ज्वल निकम साहेब🙏💐
अभिनंदन ! उज्वल निकम साहेब ! आपण लोकसभेत आल्यानंतर न्यायालयीन सुधारणा होतील.
निकम साहेब यांच्या सारख्या विधी तज्ञ व अनुभवी व्यक्ती ची खरी आवश्यकता वरिष्ठ सभागृहात आहे.
राजीव खांडेकर एक पत्रकार आहे पण तो खूप स्वतःला स्मार्ट समजतो तुम्ही कशाला मुलाखत देता हे विशिष्ट प्रश्न ते bjp आणि संलग्न पक्षणा च असे प्रश्न विचारतात हे किती योग्य आहे
उज्ज्वल निकम के न्याय में निरंतरता और ईमानदारी की प्रशंसा की जाती है।
एडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब हे सुरुर ,तालुका वाई,जि.सातारा चे जावई आहेत. सुरूर चे सर्व लहान थोरांचे हार्दिक शुभेच्छा, आणि मनःपूर्वक अभिनंदन
उत्कृष्ट . . उभाटा वर burnol घेऊन बसायची वेळ आली.
भाजपने योग्य उमेदवार दिला आहे. निकम सर नक्कीच निवडून येतील.
उज्वल निकम प्रचंड मतांनी निवडून येणार आणि मा.मोदिजींना खुप मदत होणार.
उज्वल निकम........
आपका साथ देने का तरीका हमेशा दिलों को छूता है।
💯💯
स्वातंत्र्य पुर्व काळातील नेते सर्वस्वी त्यागी होते आता हे नेते टाॅप बिझनेस आमाप पैसा कमवायला राजकारणात येतात
विरोधात कमेंट्स करणारे बीजेपी च्या विरोधात आहे पण यांना हे कळत नाही कि लोकशाही मध्ये कूणी कोणत्याही पक्षात जावू शकते व उमेदवारी करू शकतो जर उज्वल निकम बीजेपी सोडून इतर पक्षात गेले असते तर ते चांगले हे योग्य नाही
आरे भाऊ कुणी पैशासाठी पण जातात
@@ShriramKharat-xf7rp😂😂😂😂😂😂 जेसीबी फावडा शेणिक व वाकडं सतरंजीउचल्यांच्या डांगीत होरपळ.😂😂😂😂
@@ShriramKharat-xf7rpsaglech paishasathi jatat . Konihi samajkarnasathi jat nahi ajchya kalat. Fakt kon pramanikpne kam karat he mahtwach.
साहेब नक्कीच 400 पार होणारच
निकम राज कारण हे लबाड लोकच काम आहे तुमचा पिड नाही तेथे तुम्हाला मिंधे व्हवे लागल
आपल्या कुटुंबाप्रमाणे देशाची काळजी घेणारे देशाच्या इतिहासातील एकमेव नेता म्हणजे आमचे प्रिय उज्वल निकम जी …
🙏🙏🌸
उज्वल निकम म्हणजे सकारात्मकतेचे प्रतिष्ठान.
त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजात सुधारणा होते.
खांडेकर साहेब सगळ्या पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्याच्या परिक्षा घ्या
यायची हिम्मत पाहिजे ना परीक्षा द्यायला.
कमेंट करणारे आता निकम सहेबांपेक्षा हुशार झालेत 😂
आपण सर्व दुसऱ्याच्या शिकवणीत हुशार होतो.आपले आईवडील शिक्षण देतात तेंव्हाच स्वातंत्र्य लाभते
जीवनातील उत्कृष्टतेचा मूलमंत्र प्रेम, प्रेरणा, आणि संघर्ष. "फक्त या माणसाने केले आहे ते आपले उज्ज्वल निकम साहेब.
Adv उज्ज्वल निकम साहेब तुमच्या अतुलनीय नेतृत्वाखाली मतदार आपला आवाज सशक्त करत आहेत आणि त्यांचे भविष्य घडवत आहेत.🙏💐
उज्ज्वल निकमजी विजयी भव! 🙏💐🌷🚩
लोक फक्त काँग्रेस भाजप
चेशमा तून बागता
मोकळा मना नी विचार नाही करत फक्त So Sad😢
आता उज्वल निकम आले आहेत तर या देशाला फुडे जाण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही
अशीच देशासाठी यशशवी कामगिरी करत राहा..... 💯💯🙏.
तुमच्यासारखी सुशिक्षित लोक राजकारणात पुढ येतय बर वाटतय. ❤❤❤
वकील सुद्धा पत्रकारांची खिल्ली उडवतात लाज वाटायला पाहिजे
😂😂😂😂😂 बेशरमींना लाज जसा फावडा
😂😂😂😂😂 बेशरमींना लाज जसा फावडा
KONACHI
निकम साहेब खोटं बोलत आहेत की मी कोणाचा भक्त नाही अस ते नेहमीच बी जे पी चे समर्थक गणले गेले आहे
आजचे बरेचसे पत्रकार त्याच लायकीचे आहेत. 😂😂😂😂
निकम साहेब चांगला निणऀय घेतला आपल्या सारखी चांगल्या माणसाने राजकारणात येणे ही समाजासाठी चांगली गोष्ट आहे.
😂😂😂😂😂😂
माननीय निकम साहेबांची सकारात्मक विचार करणेची पध्दत आवडली.स्पष्ट व दिलखुलास मनमोकळा उत्तर देणेची पध्दत आवडली.त्याना भावी वाटचालीस अनेक हार्दिक शुभेच्छा...!
निकम साहेब तुमच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे
आम्ही मुंबई उत्तर पश्चिम चे योग्य उमेदवार श्री उज्वल निकम यांना 101%निवडुन देणार यात कोणीची शन्का नसावी 🚩
शाब्बास भावा
पूरता मतदान फकत आदरणीय उज्जवल निकम साहेब ना 101 %
कमल का फूल
उज्वल निकम म्हणजे प्रेरणास्वरूप व्यक्तित्व.
त्यांचे कृती आणि प्रयत्न अद्वितीय आहेत.
उज्वल निकम यांच्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा. फारच आनंद होईल. आनंद गगनात मावेनासा होइल
उज्वल निकम म्हणजे सक्षम आणि साहसी नेता.
त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजात सुधारणा होते.
एक शक्तिशाली भारत आजची पिढी घडवू शकते हा विश्वास उज्वल निकम यांना आहे. म्हणूनच युवा पिढी उज्ज्वल निकम यांचा पाठीशी आहे🙏💐
ग्रेट निर्णय घेतला निकम जी ❤❤
निकम साहेब अगदी बरोबर आहे तुमचे.
Adv. उज्ज्वल निकम साहेब तुम्ही आमचे मन जिंकले आहे आधीच आशा आहे की सर्व चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतील सर आम्ही तुमच्यावर प्रेम करतो
हिंदु -मुस्लीम एकता नीट ठेवण्यासाठी मिडियाने काही केले नाही हे सांगणे हे निकम साहेबच करु शकतात।👍👍
उज्ज्वल निकम यांनी सांगल्याना न्याय दिला आहे याचा आम्हाला अभिमान आहे
उज्वल निकम.......
आपकी सहायता से हमेशा बेहतरीन परिणाम प्राप्त किए जा सकते हैं
🙏💯💯
निकम साहेब घेतलेला निर्णयफारच मौल्यवान आहे.देशाच्या विकासात कायदेशीर बाबींचा सल्ला मोदी साहेबांना खरोखर खूप मदत होईल.त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.
उज्वल निकम म्हणजे सक्षम नेतृत्व आणि प्रेरणादायी व्यक्तित्व.
त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजात सुधारणा होते.
उज्वल निकम.......
आपकी सकारात्मक दृष्टि से हमेशा नया ऊर्जा और उत्साह मिलता है।
💯🙏🙏
उज्ज्वलजी आगे बढ़ो 👍👏🙏 तुमचं नाव उमेदवार म्हणून घोषित होणं हाच मोदींचा मास्टरस्ट्रोक आहे. अर्थात् तुमचा विजय पक्का आहेच 👏👏👏👍👍👍💐💐💐
उज्वल निकम यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि कार्यशीलता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
त्यांच्या सर्वांगीण प्रयत्नांमुळे समाजात सुधारणा होते.
ह्या गोष्टी चा वापर राजकारणात करणं मुळातच चुकीचं आहे ..आपली पब्लिक prosecutor म्हणून जबाबदारी च असते हे कळते लोकांना ..
आपला पराभव निश्चित आहे
@@mallikarjunnigudge2187 PAWAR CHE PILLU ALE 😂 ..BURNOL ANUN THEV ..400 PAR
PAWAR CHE PILLU ALE 😂 ..BURNOL ANUN THEV ..400 PAR
@@abcrtr2 तुझी भाषा वाचूनच कळते Rxx चे बोगस संस्कार आहेत म्हणून 😄😄
@@abcrtr2 तूझ्या भाषेवरून तरी तुझ्यावर Rxx चे संस्कार दिसतात...
खूप खूप शुभेच्छा निकम सर. तुम्ही भरता साठी खूप चांगला निर्णय घेतलाय..तुम्ही निवडून येणारच यात कोणालाच शंका नाही..💐💐🚩🚩🇮🇳🇮🇳 doubt is by how much majority..2 or 3 lack ...
निकम साहेब विजयी होऊन भारताचे विधीमंत्री होवोत ही शुभेच्छा
उज्वल निकम हे एक अतिशय प्रेरणास्पद आणि सकारात्मक व्यक्तिमत्व आहे.त्यांचे कृती आणि प्रयत्न महान आणि सरासरीचे प्रेरणास्पद आहेत.
उज्ज्वल निकम सारखे चांगले लोक जर राजकारणात येत असतील तर है उत्तम आहे
उज्वल निकम हे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे. त्याचे प्रेरणादायक कृती आणि सतत प्रयत्न अद्वितीय आहेत.
आम्ही सर्वजण तुमच्यावर प्रेम करतो adv. उज्ज्वल निकम साहेब देव तुम्हाला सर्व आनंद आणि यश देवो.🙏💐
उज्वल निकम म्हणजे सक्षम नेतृत्व आणि प्रेरणादायी व्यक्तित्व.
त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजात सुधारणा होते.🎉
आम्ही सर्वजण तुमच्यावर प्रेम करतो adv. उज्ज्वल निकम साहेब देव तुम्हाला सर्व आनंद आणि यश देवो.
Jay shree ram ❤
उज्वल ह्या समाजात अत्यंत महत्त्वाचे काम करत आहेत.त्यांचे सतत प्रयत्न आणि निष्ठा अत्यंत प्रेरणादायक आहेत.
निकम साहेब आपण भारतीय राजकारणात प्रवेश करत असल्या बद्दल आपले भारतीय जनतेतर्फे हार्दिक स्वागत.आपल्या सारख्या पात्र व्यक्तींचा राजकरणात प्रवेश हे विकासाच्या दिशेने उचललेले पाऊलच आहे . पक्षापेक्षा देशाचा विकास प्रथम आणि कायदा व्यवस्थेतील राजकारण्यांची ढवळाढवळ आणि गुन्हेगारांना पाठिंबा हे दूर झाले पाहिजे.पुन्हा एकदा शुभेच्छा भे
काय सुंदर मुलाखत, माझा रेस्पेक्ट निकम साहेबांबद्दल वाढला 😀
उनका न्याय में ईमानदारी और निष्ठा का उदाहरण प्रेरणादायक है।
उज्ज्वल निकम यांच्याच कामामुळे भारतीय समाजात न्यायाची मान्यता वाढते आणि लोकांनी न्यायालयांची विश्वासार्हता वाढवते. त्यांच्या कामाने विविध क्षेत्रांमध्ये न्यायपालिकेची संवेदनशीलता आणि क्षमता दर्शवली आहे.
सत्तेसाठी राजकारण नाही तर राजकारणातही लोक कल्याण शोधणारं महाराष्ट्राचं एकमेव नेतृत्त्व म्हणजे. Adv. उज्ज्वल निकम साहेब.
आदरणीय श्रीमान श्रीमंत ऊज्वलजी निकम साहेब आपण फार मोठी चुक केली
आस मला वयक्तीक वाटतय
मी एक दोन एकरवाला शेत मजूर आहे
😂😂😂😂😂राहूदे तुज मत तुज पाशी,, कार्यकर्ता आहे तू
WAKADTONDYA CHYA KARYAKARTA ...DESHA BADDAL KAHI GHENA DENA NAHI TUMCHYA SARKHYA FOKAT CHA KHANARYALA
मग गप गुमान शेती कर
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉
उज्ज्वल निकम आपल्या कौशल्याने भारतीय न्यायपालिकेत अनेक मोठ्या मामल्यांची सफलता मिळवली आहे. त्याचा काम न्यायालयाच्या प्रवेशात आणि न्यायाच्या तत्परतेत वाट पाहण्यासाठी लोकप्रिय आहे.
उज्ज्वल निकम यांनी विविध क्षेत्रात अध्ययन केले आणि त्यांच्या विचारांना गणेशी प्रमाण आहे. त्यांच्या कामामुळे समाजात न्यायाची मान्यता वाढते आणि समाजातील सध्याच्या परिस्थितीशी सामंजस्य साधते
समाजकार्यासाठी स्वतः रात्रंदिवस प्रयत्न करणारे आमचे उज्वल निकम साहेब सलाम तुमच्या कार्याला
निकम साहेब आपण देशासाठी आपल्या चातुर्य बुद्धीचा वापर करा आपण खरंच देशभक्त आहात
महाराष्ट्राचे सक्षम प्रभावी क्षमतेने पुर्ण निर्णय घेऊन काम करणारे. Adv उज्ज्वल निकम साहेब🙏💐
Adv. उज्ज्वल निकम साहेब तुम्ही आमचे मन जिंकले आहे आधीच आशा आहे की सर्व चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतील सर आम्ही तुमच्यावर प्रेम करतो🙏💐
महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या मनात राज्य करणारा ढाण्या वाघ आमचे नेते उज्वल निकम... 💯