Jayant Patil On Raj Thackeray | जयंत पाटलांनी भर सभेत राज ठाकरेंची ती क्लिप ऐकवली! अन् हशा पिकला..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ค. 2024
  • Jayant Patil On Raj Thackeray | दिंडोरी लोकसभा मतदासंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाची सांगता सभा पडली. या सभेतून जयंत पाटील यांनी राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.
    #jayantpatil #rajthackeray #ncp
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : th-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

ความคิดเห็น • 1K

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 22 วันที่ผ่านมา +775

    यांनी एवढ्या बदललेल्या भुमिका पाहून अनेक सरड्यांनी रागाच्या भरात आत्महत्या केल्या असाव्यात.

    • @avinashambre6830
      @avinashambre6830 22 วันที่ผ่านมา

      फक्त सरड्या नी नाही तर सरडा सदृश जातीच्या नी देखील खोल दरीत आत्महत्या केली असणार😂😂

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา

      खरंच... 2014 ला युती तोडली... भाजपला शिव्या घातल्या परत युती केली.... 2017 महापालिकेत पुन्हा युती तोडली भाजपला शिव्या घातल्या... परत युती केली ... 2019 ला भाजपसोबत लढले आणि मग मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले... खरंच सरड्यानी आत्महत्याच केली असणार

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา

      2014 निवडणूक
      युती तुटली
      प्रचाराचे मुद्दे
      युतीमध्ये सडलो, वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, दात मोजतो, दिल्ली, अफझलखान, कोथळा वैगेरे
      निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा युती, कारण मतभेद होते, मनभेद नाही, हिंदुत्व वैगेरे वैगेरे
      पाच वर्षे राजीनामा आम्ही खिशातच घेऊन फिरत आहोत वैगेरे
      मुंबई नाशिक इ. महापालिका निवडणूक 2017
      विधानसभेत युती पण महापालिका निवडणुकीत युती नाही
      भाषणाचे मुद्दे पुन्हा वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, अफझलखान, दिल्ली, कोथळा वैगेरे वैगेरे
      निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र, मतभेद होते, मनभेद नाहीत वैगेरे वैगेरे
      2019 विधानसभा निवडणूक
      युती मध्ये निवडणूक लढवली
      निकाल लागल्यावर आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत गेले

    • @factonly_0
      @factonly_0 22 วันที่ผ่านมา +46

      ईडी च्या भीतीने ह्याने पलटी मारली..
      ह्याच्या पेक्षा संजय राऊत भारी निघाला... तुरुंगात गेला तरी गुजराती पुढे झुकला नाही..

    • @Sarthakraundal7212
      @Sarthakraundal7212 22 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

  • @ShankarPatole-ic1un
    @ShankarPatole-ic1un 22 วันที่ผ่านมา +559

    राजु म्हणजे मत नसलेली सेना

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา +4

      मग तुम्ही कशाला इथे मत द्यायला आलाय?

    • @marti9653
      @marti9653 22 วันที่ผ่านมา +11

      ​@@rajanblogspotहे फडणवीस बोलले आहेत. ज्याला तु मत दिलंस.
      आता त्याचीच चोख... आहे

    • @factonly_0
      @factonly_0 22 วันที่ผ่านมา

      भाड में जाये जनता...ईडी चा नको फंदा...

    • @surendragiripunje2468
      @surendragiripunje2468 21 วันที่ผ่านมา +2

      Raju sarkar madhech rahanar ahe

    • @sunilraje6157
      @sunilraje6157 21 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्र सैनिकांना सापडलास कि समजेल तुला राजू काय तेbc

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 22 วันที่ผ่านมา +577

    राज ठाकरेंना मी मानत होतो.. परंतु मुंबई महाराष्ट्र लुटत असताना लुटारू बीजेपी आणि गुजरात यांना साथ देणाऱ्या राज ठाकरे यांचा निषेध.. ही वेळ होती उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहण्याची किंवा कोणालाही पाठिंबा न देण्याची.

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 22 วันที่ผ่านมา +36

      यावेळी महाराष्ट्रात भाजपाला मत म्हणजेच गुजरातच्या विकासाला मत

    • @ramkishan13188
      @ramkishan13188 22 วันที่ผ่านมา

      paise ghevun shen khale bhadvyane

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา +7

      2019 पर्यंत उद्धव साहेब त्यांच्या सोबतच होते... मुख्यमंत्री पदासाठी काँग्रस राष्ट्रवादी ला जाऊन मिळाले

    • @Balasahebsanap505
      @Balasahebsanap505 22 วันที่ผ่านมา +23

      @@rajanblogspot तुला इतिहास माहित नाही.. बीजेपी साध उपमुख्यमंत्री, गृहमंत्री पद सुद्धा द्यायला तयार नव्हते त्या वेळेस.. काय त्यांच्या माग फरफटत जाणार का.. बाळासाहेबांचे वाक्य आहे कमळाबाईची पालखी होण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केलेली नाही

    • @sm5620
      @sm5620 22 วันที่ผ่านมา

      Deshachi nivdnuk aahe, desh surkshit tar rashtra surkshit

  • @arti5444
    @arti5444 22 วันที่ผ่านมา +660

    सरडा पण लाजेल असे रंग बदलतात😂😂

    • @AM-bt5zy
      @AM-bt5zy 22 วันที่ผ่านมา +21

      Hindu sathi bumika ghetali tumchya sarkhya sathi nay

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 22 วันที่ผ่านมา

      ​@@AM-bt5zy शेतकरी कोण त अंधभक्कत

    • @ravindrajadhav9423
      @ravindrajadhav9423 22 วันที่ผ่านมา

      लवड्या हिंदू म्हणजे काय

    • @MG-od7tx
      @MG-od7tx 22 วันที่ผ่านมา

      ​@@AM-bt5zyghanta... Kasle hindutva ... Thukun chato Raj Thackeray... Settlement Keli tyani... Jage wa andhbhakt

    • @SatishPangat.
      @SatishPangat. 22 วันที่ผ่านมา +16

      ​@@AM-bt5zyhindutva konache bjp che ka .....aani aami pn Hindu aahot mg Tula ek prashna vichartoy hindutva mnje nkki Kay re Bala

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 22 วันที่ผ่านมา +110

    पंतप्रधान च भाषण ऐका आणि नंतर शेतकऱ्यांची अवस्था बिकट केली गेली

  • @santoshukarde
    @santoshukarde 21 วันที่ผ่านมา +49

    राज साहेबांपेक्षा उद्धव कितीतरी पटीने स्वाभिमानी निघाले, किमान कुणासमोर झुकले नाहीत

    • @roam4565
      @roam4565 17 วันที่ผ่านมา

      Musalmaan

    • @kattaboys2320
      @kattaboys2320 15 วันที่ผ่านมา

      Tula Hindu Muslim ch distay ka, kaama Keli nahit tar, hi ch karna sangayla lagtil, andhbhakt bichara 😂😂😂😂😂😂

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 22 วันที่ผ่านมา +312

    मनसे. ------- राज्यातील सगळे उद्योग गुजरातला चालले कुणाला पाठींबा देता कळतंय का

    • @RAVIRAJ-hh8sb
      @RAVIRAJ-hh8sb 22 วันที่ผ่านมา +3

      तू शिकवू नकोस शांत बैस.

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 22 วันที่ผ่านมา

      Navin udhog alareala ki tyala virod karnare udhvast sena pudhe, 100 cr dile ka udhog honar

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา +2

      मुख्यमंत्री पद मिळाले असते तर आता कोण भाजपला पाठिंबा दिला असता माहीत आहे ना?

    • @mangeshtayde9601
      @mangeshtayde9601 22 วันที่ผ่านมา +2

      aaj paryant marathi netyanna nivdun dile na mag....tumhi ekga tari vot dile ka MNS la. Apekshya bhari thevta .

    • @vikram357
      @vikram357 22 วันที่ผ่านมา

      आरे आज पर्यंत हे भिकारी साले सत्तेत होते.का बोलला नाही एकदा..ह्यांना सत्ता गेली की मस्त्त्या येतात..नी मलिदा खैयची वेळ आली की गप्पा बसतात..ह्या जंत नी तर बोलूच नये

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 22 วันที่ผ่านมา +51

    जय महाराष्ट्र
    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @SayyadRounak-js7kn
    @SayyadRounak-js7kn 22 วันที่ผ่านมา +52

    राज ठाकरे महाराष्ट्र मधून झिरो लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये झिरो होणार झिरो

    • @yogeshmeher1491
      @yogeshmeher1491 19 วันที่ผ่านมา

      आठवले सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे एकही आमदार निवडून येणार नाही

  • @swapnilthorat9694
    @swapnilthorat9694 22 วันที่ผ่านมา +356

    मतदारांची थट्टा लावली राजकारण्यांनी

    • @aaplitechnology5474
      @aaplitechnology5474 22 วันที่ผ่านมา

      youtube.com/@aaplitechnology5474?si=dENaZqRbKBGqcnc4

    • @amolsutar1901
      @amolsutar1901 20 วันที่ผ่านมา +2

      z

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 22 วันที่ผ่านมา +84

    एकूणच भारताच्या राजकारणात मोठा जोकर झाला असेल तर हा राज ठाकरे...😂😂😂😂

  • @narendragayakwad2350
    @narendragayakwad2350 22 วันที่ผ่านมา +296

    राज ठाकरे यांच्या भाषणामुळे भाजप लाच तोटा होईल एकही आमदार निवडून आले नाही

    • @hk-6898
      @hk-6898 18 วันที่ผ่านมา

      Tyachi panoti bjp la lagel 0 seat midel 😂

    • @janardangurav573
      @janardangurav573 15 วันที่ผ่านมา

      होवो तुमचे बोल खरे.

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 22 วันที่ผ่านมา +136

    जो माणूस रक्ताच्या बाळासाहेबाचा होऊ शकला नाही तो आज सतत रंग बदलत आहे. ठग राजू पेंटर😢 गुजराती नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา +2

      बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान करून कोण मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलं?

    • @saurabhpadwal8379
      @saurabhpadwal8379 21 วันที่ผ่านมา

      Congress😂😂😂😂tay rahul gandhii😂😂😂

    • @yogeshsonune4664
      @yogeshsonune4664 21 วันที่ผ่านมา

      अरे तुम्हाला कोणी अधिकार दिला ट्रोल करण्याचा.. का पाठिंबा दिला तर बघ 17 मे चे भाषण.... आज पर्यंत कधी मतदान केलं का मनसेला..... जर तुमच्या सारख्यांनी मतदान केलं असते ना ही वेळ आली नसती...मराठी माणसासाठी झुकावं लागलं राज साहेबाना..... ऊठ सुट काय पण 0:03 बोलायचं

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 20 วันที่ผ่านมา

      majar pe mathhe vala pakoba chela ko mirchi lagi 🌶🌶😁

  • @gahininthjaybhay937
    @gahininthjaybhay937 22 วันที่ผ่านมา +118

    Only thakre उद्धव

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 22 วันที่ผ่านมา +22

    राज ठाकरेंना आता दादाच्या धरणातले पाणी गोड लागत आहे. मोदी हैं, तो मुमकिन हैं। 😅
    ✋🏼📯🔥

  • @user-xg6wd6en8z
    @user-xg6wd6en8z 22 วันที่ผ่านมา +153

    राजु काका ला 1500 करोड़ रुपये मिळाले असतील
    आनी पोराला राज्यसभा नाही तर मंत्री पद

    • @jeetghatge4242
      @jeetghatge4242 22 วันที่ผ่านมา +2

      केळ...

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา +1

      काँग्रेस राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पद नाही मिळालं

    • @yogeshsonune4664
      @yogeshsonune4664 21 วันที่ผ่านมา

      अरे तुम्हाला कोणी अधिकार दिला ट्रोल करण्याचा.. का पाठिंबा दिला तर बघ 17 मे चे भाषण.... आज पर्यंत कधी मतदान केलं का मनसेला..... जर तुमच्या सारख्यांनी मतदान केलं असते ना ही वेळ आली नसती...मराठी माणसासाठी झुकावं लागलं राज साहेबाना..... ऊठ सुट काय पण 0:03 बोलायचं

    • @ShindeNikhil91
      @ShindeNikhil91 20 วันที่ผ่านมา +1

      Ho ka? Aani tujya hya comment var amhi kasa believe karu tu tar swatacha naav pan lihla nahi ahes.. Aani tu Rajsahebanvar comment kartois...fakt ek prashna aahe tula yevdi kasli re sharam je tu swatacha khara naav pan lihu nahi shakat social platform var? Haach ek farak aahe Raj sahebanchya Manase madye ani Uddhavkhan chya tujasarkhya Airyagairyann madye

    • @anuradhadesai1266
      @anuradhadesai1266 18 วันที่ผ่านมา

      True

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 22 วันที่ผ่านมา +217

    राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दहा वर्षांत जी जाहीर सभेत स्टेटमेन्ट दिली आणि आज हीच जोडी जे आपल्या भाषणात बोलत आहेत ऐकून जनतेला भोवळ येत आहेत.कि आज मंडळीचे भाषा किती बदलली आहेत.

    • @cvswami1323
      @cvswami1323 22 วันที่ผ่านมา

      राज ठाकरे यांनी सरड्याला पण मागे टाकले

    • @cvswami1323
      @cvswami1323 22 วันที่ผ่านมา +9

      राज ठाकरे..आपल अस्तित्व घालवून बसले

    • @factonly_0
      @factonly_0 22 วันที่ผ่านมา

      भाड में जाये जनता...ईडी चा नको फंदा...

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 22 วันที่ผ่านมา +83

    गौतमी पाटील परवडी पण राज ठाकरे नाही4😂😂😂 लय नीच माणूस राव

  • @vedantijadhav9966
    @vedantijadhav9966 22 วันที่ผ่านมา +43

    राज ठाकरे यांनी हास्य जत्रेमध्ये प्रवेश करावा तिकडे नवीन नवीन कॉमेडी रोल खाली आहे त्यांच्यासाठी उगाच महाराष्ट्राची वाट लावू नये

  • @mohansomvanshi1549
    @mohansomvanshi1549 22 วันที่ผ่านมา +105

    राज साहेब सरड्या सारखे रंग बदलु आहे

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา

      2014 निवडणूक
      युती तुटली
      प्रचाराचे मुद्दे
      युतीमध्ये सडलो, वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, दात मोजतो, दिल्ली, अफझलखान, कोथळा वैगेरे
      निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा युती, कारण मतभेद होते, मनभेद नाही, हिंदुत्व वैगेरे वैगेरे
      पाच वर्षे राजीनामा आम्ही खिशातच घेऊन फिरत आहोत वैगेरे
      मुंबई नाशिक इ. महापालिका निवडणूक 2017
      विधानसभेत युती पण महापालिका निवडणुकीत युती नाही
      भाषणाचे मुद्दे पुन्हा वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, अफझलखान, दिल्ली, कोथळा वैगेरे वैगेरे
      निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र, मतभेद होते, मनभेद नाहीत वैगेरे वैगेरे
      2019 विधानसभा निवडणूक
      युती मध्ये निवडणूक लढवली
      निकाल लागल्यावर आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत गेले

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา

      2014 निवडणूक
      युती तुटली
      प्रचाराचे मुद्दे
      युतीमध्ये सडलो, वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, दात मोजतो, दिल्ली, अफझलखान, कोथळा वैगेरे
      निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा युती, कारण मतभेद होते, मनभेद नाही, हिंदुत्व वैगेरे वैगेरे
      पाच वर्षे राजीनामा आम्ही खिशातच घेऊन फिरत आहोत वैगेरे
      मुंबई नाशिक इ. महापालिका निवडणूक 2017
      विधानसभेत युती पण महापालिका निवडणुकीत युती नाही
      भाषणाचे मुद्दे पुन्हा वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, अफझलखान, दिल्ली, कोथळा वैगेरे वैगेरे
      निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र, मतभेद होते, मनभेद नाहीत वैगेरे वैगेरे
      2019 विधानसभा निवडणूक
      युती मध्ये निवडणूक लढवली
      निकाल लागल्यावर आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत गेले

  • @surendramaske5421
    @surendramaske5421 20 วันที่ผ่านมา +28

    बंद पडलेल ईंजिन सुरु करने साठी राज ने सुपारी घेऊन भाजपचा प्रचार केला

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 22 วันที่ผ่านมา +25

    राज ठाकरे म्हणजे बंद पडलेली पिक्चर टाॅकीज महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 22 วันที่ผ่านมา +108

    राजू पेंटर😂😂😂

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 22 วันที่ผ่านมา +240

    राज ठाकरे यांनी राजकारणात स्वतःच्या हाताने स्वतःचा पचका करून घेतला आहे.

    • @Vande_Mataram-
      @Vande_Mataram- 22 วันที่ผ่านมา +3

      सर्व नेते व पक्ष आपापलं भलं बरोबर करुन घेतात. आपल्यासारखे सामान्य लोक निष्कारण वाहवत जातात.

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 22 วันที่ผ่านมา +4

      भावासाठी वाट्टेल तसं वाईट वागेल सुपारीबाज

    • @nisarahmed2130
      @nisarahmed2130 22 วันที่ผ่านมา

      Bhau motha hota kama naye

    • @mangeshvelonde8426
      @mangeshvelonde8426 21 วันที่ผ่านมา

      Tula khupacha akkal ahe

    • @namdevkale298
      @namdevkale298 18 วันที่ผ่านมา +1

      हा पहिलाच। पचका बहादर(स्वत:चा) आहे.

  • @samirshinde5187
    @samirshinde5187 22 วันที่ผ่านมา +290

    या वेळेला राजू ला मोठी सुपारी भेटली

    • @sanjivgandhi6801
      @sanjivgandhi6801 22 วันที่ผ่านมา +4

      Supari che pote bhetle 😢😢

    • @factonly_0
      @factonly_0 22 วันที่ผ่านมา

      ईडी ला ह्याची सुपारी मिळाली आहे म्हणून हे घाबरलेय.. भाड में जाये जनता...ईडी चा नको फंदा...

    • @MAU9820.
      @MAU9820. 22 วันที่ผ่านมา +6

      Nahi raj thakarey ghabarlay😅😊ED

    • @tejeshanwate9486
      @tejeshanwate9486 21 วันที่ผ่านมา +1

      Tula athvte ka tu Kay purri Kay bolla

    • @chiplunkarsankalp3971
      @chiplunkarsankalp3971 20 วันที่ผ่านมา +4

      राजू नाही हा आहे पप्पु

  • @narendramohite9152
    @narendramohite9152 19 วันที่ผ่านมา +38

    स्वताच्या हाताने स्वतःची आब्रू घालवली. राज साहेबांनी.. एकच साहेब पवार साहेब.

    • @ntinpawar6765
      @ntinpawar6765 17 วันที่ผ่านมา +3

      Bullyacha saheb

  • @abhaypatil3661
    @abhaypatil3661 22 วันที่ผ่านมา +28

    पिंजरा मधील मास्तरांची आठवण येते 😊

  • @parshuramekunde4447
    @parshuramekunde4447 22 วันที่ผ่านมา +203

    अब की बार भाजपा तडीपार करण्याची एकमेव संधी आहे
    राजसाहेब तुम्हीं चुकला

    • @atmaramharibhaubankar6563
      @atmaramharibhaubankar6563 16 วันที่ผ่านมา

      हा सुपारीबाझ BJP ने ईडी लावली आणि हा बाबा पिंजरा चित्रपटातल्या मास्तर सारखं लागला BJP चे तुणतुणं वाजवायला आणि मागच्या निवडणुकीत लावरे तो व्हिडिओ.......... पाच वर्षांत BJP ला विकास झाला याचा साक्षात्कार ह्या सेटलमेंट किंगला झाला आणि हा कांढा लागला उड्या मारायला.......

  • @user-pg1xl8zp5m
    @user-pg1xl8zp5m 22 วันที่ผ่านมา +55

    राजू सुपारी किंग 😂

  • @SantoshArote-hm8ge
    @SantoshArote-hm8ge 22 วันที่ผ่านมา +25

    भाजप हटाव शेतकरी बचाव

  • @vishalghorband8819
    @vishalghorband8819 22 วันที่ผ่านมา +22

    उठ दुपारी घे सुपारी 😂😂😂

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 22 วันที่ผ่านมา +44

    आपल्या साहेबांनी बिनशर्त पाठिंबा एव्हढ्या लवकर दिला सुद्धा?😢😢😢

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา

      बघ ना... मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी कडे राऊत साहेबांना किती फेऱ्या माराव्या लागल्या होत्या...

    • @yogeshsonune4664
      @yogeshsonune4664 21 วันที่ผ่านมา

      अरे तुम्हाला कोणी अधिकार दिला ट्रोल करण्याचा.. का पाठिंबा दिला तर बघ 17 मे चे भाषण.... आज पर्यंत कधी मतदान केलं का मनसेला..... जर तुमच्या सारख्यांनी मतदान केलं असते ना ही वेळ आली नसती...मराठी माणसासाठी झुकावं लागलं राज साहेबाना..... ऊठ सुट काय पण बोलायचं

  • @paypageorge8516
    @paypageorge8516 22 วันที่ผ่านมา +76

    पण एक गोष्ट नक्की राजू पेंटर ने महाराष्ट्र गुजरात च्या वेशीला टांगला. हे सगळ्यात मोठे दुर्दैव.

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา +1

      आणि 2019 पर्यंत?

  • @revansiddhbadgude290
    @revansiddhbadgude290 22 วันที่ผ่านมา +33

    मी राज ठाकरे यांना मानत होतो पण आता नाही

  • @santoshchavhan1857
    @santoshchavhan1857 22 วันที่ผ่านมา +30

    राजसाहेबा ची प्रतिमा आता राहीली नाही ही व्यक्ती बोलते तस वागत नाही

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา

      हे म्हणजे अस झालं... लग्नानंतर आधी बायको नवऱ्याला बदलायला भाग पाडते आणि नंतर म्हणते तू आता पहिल्यासारखा राहिला नाहीस

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา

      राज ठाकरे यांनी जो काही निर्णय घेतला तो योग्य असेल किंवा अयोग्य पण त्याला सर्वस्वी मराठी माणूस जबाबदार आहे...राज साहेबांनी मराठी माणसांसाठी बरच काही केलं पण मराठी माणसांनी राज साहेबांसाठी काय केलं?...मराठी माणसांनी त्यांचा फक्त एकच आमदार निवडून दिला.... राज साहेबांनी नाशिक मध्ये विकास कामे करून पण नाशिक ची सत्ता मराठी माणसांनी काढून घेतली. मुंबई, नाशिक, पुणे मध्ये मनसेचे नगरसेवक कमी झाले... काम करवून घ्यायची तर राज साहेबांकडे जायचं आणि निवडणुकीत दुसऱ्यांना मत द्यायची आणि इतरवेळी मनसेवरच टीका करायची

  • @santoshlole1834
    @santoshlole1834 22 วันที่ผ่านมา +52

    Raju Bhai badalnar fakt supari varun

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 20 วันที่ผ่านมา +7

    हे राजकारनी खोबर तिकड चांगभले असे आहेतःमतदारांनी कुनावर विस्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आहेः

  • @maheshtawade4531
    @maheshtawade4531 21 วันที่ผ่านมา +7

    जो माणूस बोलत होता महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे तोच आता त्याच चिखलात मस्त लोळत आहे

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR21 21 วันที่ผ่านมา +6

    राज साहेबांच्या या बदललेल्या भुमिकेमेळे खूप समर्थक नाराज झाले असावेत. येणाऱ्या विधान सभेत याचा नक्कीच परिणाम दिसेल..

  • @mukundchirde6996
    @mukundchirde6996 19 วันที่ผ่านมา +7

    राज ठाकरे की हाल है त्यांची कोणतीही खासदार नाही आहे व त्यांना दुसऱ्याचे गुण गाणारे

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 22 วันที่ผ่านมา +23

    राजठाकरे म्हणजे सर्कस मधील जोकर आणि जोकर च पार्ट म्हणजे पबली का ला हसवणे पबलीक जितकी हसेल तीतकी त्यासर्कस ची जाहीरात .

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา

      खरय... नाहीतर नुसत मर्द मर्द मर्द, गद्दार, पाठीत खंजीर, ऑरंगजेब, बाप चोरला असले भाषण ऐकून कंटाळा येतो

  • @mohamedsaliminamdar7457
    @mohamedsaliminamdar7457 20 วันที่ผ่านมา +6

    बिन शर्त पाठिंबा देवून मनसे ने अखंड महाराष्ट्र गुजरात्यांच्या स्वाधीन केले. आणि आपल्या लोकसभेतील प्रतीनिधीत्वाचा अंत्य संस्कार केला

  • @user-fn9oo6xz5u
    @user-fn9oo6xz5u 22 วันที่ผ่านมา +39

    Jiskaa pyaz khaya,, uska hi BAZA la modi ne,,, 😂😂😂

  • @suhasaroskar1703
    @suhasaroskar1703 22 วันที่ผ่านมา +17

    उठ दुपारी घे सुपारी

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 21 วันที่ผ่านมา +4

    खरोखरच घातक आहे

  • @RatnadeepKambale-op7tr
    @RatnadeepKambale-op7tr 22 วันที่ผ่านมา +56

    Suparibaj

  • @faruktamboli70
    @faruktamboli70 22 วันที่ผ่านมา +13

    लाव रे तो विडीओ राज साहेबांच्याच अंगलट आल😂

  • @deepakupadhye-pn8mc
    @deepakupadhye-pn8mc 19 วันที่ผ่านมา +3

    .मी राज साहेबाना फार मानत होतो मला वाटतं होत ते मुख्यमंत्री व्हावेत पण त्यानी सगळी किंमत कमी करून घेतली. काय मिळवलं यांनी हें करून याचा विचार करावा.

  • @ashokthale6675
    @ashokthale6675 22 วันที่ผ่านมา +24

    लोकांचे क्लिप हे काय दिवस आले

  • @user-jw7yi1zn5x
    @user-jw7yi1zn5x 22 วันที่ผ่านมา +44

    लवंडे😁😁😁😁 🙏🙏🙏राज साहेब🙏🙏🙏🙏

  • @manishawakode8711
    @manishawakode8711 21 วันที่ผ่านมา +4

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 22 วันที่ผ่านมา +10

    याच्याखात्यात किती कोटी टाकले ते त्यांनाच माहीत.

  • @chandurandive2797
    @chandurandive2797 22 วันที่ผ่านมา +6

    Only माहविकास आघाडी

  • @user-yl2ot1zh7f
    @user-yl2ot1zh7f 19 วันที่ผ่านมา +2

    जागा बदलू उमेदवाराला त्याची जागा दाखवा. ती ताकत आपल्या एका मता मध्ये आहे.

  • @ganeshreve5240
    @ganeshreve5240 22 วันที่ผ่านมา +19

    एक आदर्श नेता पाटील साहेब

  • @networkengineer2734
    @networkengineer2734 22 วันที่ผ่านมา +24

    Raju Painter hotelcha waiter sarkha ubha hota

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 21 วันที่ผ่านมา +7

    साप कसे फुत्कार टाकतोय, तसा हा जहरी फुत्कार टाकतोय, साप दिसायला सुंदर दिसतो परंतु चावा घेतला की माणसांचा ताबडतोब प्राण जातो. तसा हा राजमान्य मोडी आहे.सावध व्हा.

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 19 วันที่ผ่านมา +2

    लोकशाही राहिलेली नाही सर्व भांडवदारी चालु आहे सत्तेतुन पैसा पैशातून सत्ता सामान्य गरीब जनतेला परिणाम भोगावे लागतात :

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 22 วันที่ผ่านมา +2

    वा वा .........

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 21 วันที่ผ่านมา +3

    आता फक्त महा विकास अघाडी जिंदाबाद

  • @pramodmistry1274
    @pramodmistry1274 22 วันที่ผ่านมา +17

    पाच शर्थीना मोदिंनी या व्यासपीठावरच अश्वासन द्यावे अशी विनंती साहेबांनी केली होती पण मोदींनी सभेत कोणताच उच्चारही केलेला नाही. मग ह्यांच्या शब्दाला किंम्मत काय?

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา

      2019 पर्यंत उद्धव साहेब भाजपसोबत सत्तेत होते... मुंबई गोवा मार्ग केला काय? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला काय? महाराजांच्या गड किल्ल्यांच काय केलं?

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 22 วันที่ผ่านมา +2

    बरं झालं, या नुसार मोदींना पाठिंबा ,मदत करणारे राज ठाकरेंना यापुढे मत देणे नाही..😅😅😅

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 19 วันที่ผ่านมา +6

    खर तर ,जयंत पाटील एक हुषार आणि हजर जबाबी नेता आहेत.जय हो जयंत पाटील. ते बोलायला लागले की लोक , आणि विपक्ष सुद्धा खुष होतात.

  • @vishwasdeshmukh220
    @vishwasdeshmukh220 22 วันที่ผ่านมา +8

    असल्या दल बदलू स्वभावामुळे हा माणूस आयुष्यात पुढे जाणार नाही raju pentre

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา

      2014 निवडणूक
      युती तुटली
      प्रचाराचे मुद्दे
      युतीमध्ये सडलो, वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, दात मोजतो, दिल्ली, अफझलखान, कोथळा वैगेरे
      निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा युती, कारण मतभेद होते, मनभेद नाही, हिंदुत्व वैगेरे वैगेरे
      पाच वर्षे राजीनामा आम्ही खिशातच घेऊन फिरत आहोत वैगेरे
      मुंबई नाशिक इ. महापालिका निवडणूक 2017
      विधानसभेत युती पण महापालिका निवडणुकीत युती नाही
      भाषणाचे मुद्दे पुन्हा वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, अफझलखान, दिल्ली, कोथळा वैगेरे वैगेरे
      निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र, मतभेद होते, मनभेद नाहीत वैगेरे वैगेरे
      2019 विधानसभा निवडणूक
      युती मध्ये निवडणूक लढवली
      निकाल लागल्यावर आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत गेले

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 22 วันที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 22 วันที่ผ่านมา +2

    Khup chhan bhashan , 👌👌👌👌👍👍👍chhan boltay . Patil saheb .

  • @Santosh_Vinchu
    @Santosh_Vinchu 19 วันที่ผ่านมา +1

    एकच ठाकरे...उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @Vipulhulawale0499
    @Vipulhulawale0499 22 วันที่ผ่านมา +4

    मी ह्यांच्या पक्षाचा, पक्ष निघाला तेव्हा शाखा प्रमुख होतो
    पण आज लाज वाटते

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา

      मग तुम्ही उद्धव साहेबांसोबत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी मध्ये का जात नाही .. अभिमान वाटेल तुम्हाला

  • @SwapnilAtkar
    @SwapnilAtkar 22 วันที่ผ่านมา +5

    हे लोक असेच आले आणि असेच जाणार सत्तेत राहून काय करता येत नाही आणि सत्ता गेली की होयायच काम कस रोकायच यांच्या कडून शिकले पाहिजे ... फक्त लोकांना येद्यात कसे काढायचं .. या मध्येच अख्य आयुष लावयच ..

  • @user-dt7so6cm9q
    @user-dt7so6cm9q 22 วันที่ผ่านมา +2

    जयंत पाटील साहेब जय हिंद जय महाराष्ट्र

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 22 วันที่ผ่านมา +2

    शुस्मा अंधारे यांना संधी दया भाषणाला, जबरदस्त भाषण

  • @namdethakur-yn7ld
    @namdethakur-yn7ld 22 วันที่ผ่านมา +9

    Only mva,tutari,panja,mashyal

  • @mahadevpokale1308
    @mahadevpokale1308 22 วันที่ผ่านมา +5

    राज ठाकरे दुतोंडी स्वतःचा मतलब विश्वास हा अर्थ संपलेला सैरावैरा झालेला स्वतःला नेता मानणारा मतदान मतदार मागं नसणारा महान नेता बनला आहे

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 22 วันที่ผ่านมา

      असं असतं तर पाटील साहेब राज साहेबांवर टीका करत बसले नसते

  • @Dr.VilasraoDeshmukh-zo4ju
    @Dr.VilasraoDeshmukh-zo4ju 21 วันที่ผ่านมา +2

    संयमी well educated thought congratulations .

  • @pratapgaidhani7395
    @pratapgaidhani7395 21 วันที่ผ่านมา +2

    खाज ठाकरे

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 22 วันที่ผ่านมา +4

    मनसे विलीन होणार शाह मोदी सरकार मध्ये

    • @yuvrajsutar9618
      @yuvrajsutar9618 21 วันที่ผ่านมา

      आणी जंत पाटील कॉँग्रेस मध्ये

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 22 วันที่ผ่านมา +3

    मोदीजी ‌ व‌ त्यांच्या सोबतच्या ‌ कस‌ आहे
    ओ‌ आये‌ थे‌ तवायफ कोठेपे‌ मुजरा‌ बंद‌ करवाने‌ लेकिन वहा‌ पैसे‌ की‌ खणक‌ ‌ देखके ‌ खुद‌ तवायफ‌ बन‌ गये

  • @jayeshmehta39
    @jayeshmehta39 17 วันที่ผ่านมา

    Very nice reply and real information by jayant patil ji

  • @mahendramohite6406
    @mahendramohite6406 17 วันที่ผ่านมา

    मी राज साहेबांचा समर्थक होतो पण त्यांच्या या बोलण्यावरून विश्वास उडाला...

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 22 วันที่ผ่านมา +4

    पाटिल आपण बरोबर बोलत आहात जय महाराष्ट्र

  • @HanumantKhodave-sb4xt
    @HanumantKhodave-sb4xt 22 วันที่ผ่านมา +3

    जन दादा तुमच्या सारखा माणूस न होऊ दे पृथ्वीवर

  • @rakeshemanuwel1134
    @rakeshemanuwel1134 19 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब एकनिष्ठ आणि एका शब्दावर चालणारे होते...
    बाळासाहेबांचे स्वरूप म्हणून आम्ही तुमच्याकडे बघत आलो...
    राज साहेब पण आज तुमच पटत नाही ,

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 22 วันที่ผ่านมา +1

    Jay Maharashtra saheb

  • @atish3592
    @atish3592 22 วันที่ผ่านมา +66

    राज साहेबांचे आमदार खासदार नगरसेवक नाही आहे तरी पण ह्याची फाटली आहे

    • @a_b_h_._s_h_e_k
      @a_b_h_._s_h_e_k 22 วันที่ผ่านมา +16

      Raju Painter 😂😂 Ghe 200 anhi Bol Manse 😂😂

    • @viswaspawar81
      @viswaspawar81 22 วันที่ผ่านมา +7

      अरे फाटली नाही आता तीच तू नको सांगू

    • @gauravjadhav5117
      @gauravjadhav5117 22 วันที่ผ่านมา

      अंधभक्त राजू पेंटर 😂😂

    • @AvinashPratap24
      @AvinashPratap24 22 วันที่ผ่านมา

      काय तर्क आहे व्वा.. गो मुत्र भाजप ने दिले की असे होते भक्तचे 😂😂😂

    • @rajughole6341
      @rajughole6341 22 วันที่ผ่านมา

      7पक्ष सोबत घेऊन निवडणूक लढवता आणि मनसे एकटी निवडणूक लढवते म्हणून तुम्ही मरत मरत 2खसदार 10 आमदार आहेत मुंबई मध्ये एक पण सिट येत नाही जंत पाटील आहे का उत्तर

  • @ajinathmankape1234
    @ajinathmankape1234 22 วันที่ผ่านมา +5

    जय सन्माननीय राजसाहेब ठाकरे

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn 21 วันที่ผ่านมา +2

    एकच नारा भाजप हटाव देश बचाव .

  • @dharmrajjadhav8047
    @dharmrajjadhav8047 16 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे यांनी हप्ता वसूली बाबत त्यांचाच कार्यकर्ते ने जो आरोप केला त्याविषयी थोडंसं स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल

  • @user-gi7zo7ir8b
    @user-gi7zo7ir8b 21 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र चा सरडा सारखे रंग बदलतो

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 22 วันที่ผ่านมา +3

    Only udhav .bassss

  • @akky6398
    @akky6398 22 วันที่ผ่านมา +4

    जय राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @antarshakti3093
    @antarshakti3093 19 วันที่ผ่านมา +1

    Jayant Patil is a nice person.

  • @deepakchande9949
    @deepakchande9949 22 วันที่ผ่านมา +5

    तुम्हाला जमणार नाही व्हिडिओ लावायला स्टाईल पण

  • @sankalpmore9606
    @sankalpmore9606 22 วันที่ผ่านมา +4

    Jant patil😂

    • @BHARATJAGTAP-tj5pm
      @BHARATJAGTAP-tj5pm 22 วันที่ผ่านมา

      खातो का जंताची चटणी 😂

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 21 วันที่ผ่านมา +2

    राज ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. पंतप्रधान पदाची शपथविधी घेताना आग्रहाचे आमंत्रण त्यांना दिले पाहिजे

  • @faruquemaniyar7487
    @faruquemaniyar7487 20 วันที่ผ่านมา

    राज जगातील सर्वात तत्वाचा माणूस . .

  • @Rocky98989
    @Rocky98989 22 วันที่ผ่านมา +10

    परप्रांतियांना महाराष्ट्रात घुसवणारा एकमेव माणूस म्हणजे जयंत पाटील😢😢

    • @ravindrajadhav9423
      @ravindrajadhav9423 22 วันที่ผ่านมา

      तुज्या बापाने आणलेत

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 22 วันที่ผ่านมา +9

    धन्यवाद जंत पाटील मोदींचा प्रचार केल्या बद्दल

    • @jeetghatge4242
      @jeetghatge4242 22 วันที่ผ่านมา

      भावा...मी पन 10 वर्ष मोदी भक्त होतो...
      आता महागाईन गांडी च कमळ झालय...😂

  • @bhimravsauryagandh6452
    @bhimravsauryagandh6452 17 วันที่ผ่านมา

    Very good 👍

  • @Mr.kitts_dx
    @Mr.kitts_dx 21 วันที่ผ่านมา

    फक्त राज साहेब ठाकरे ❤❤

  • @akky6398
    @akky6398 22 วันที่ผ่านมา +9

    Only जय राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩