आता खेळ संपवायची तयारी | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Uddhav Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 1.6K

  • @PrinceAditya06
    @PrinceAditya06 24 วันที่ผ่านมา +244

    बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सर्वात काळा दिवस, उबाठा ला पंजा ला मतदान करावे लागले😢

    • @sadananddesai7033
      @sadananddesai7033 15 วันที่ผ่านมา +6

      Balasahebani kelelya apmanacha ha sud tar nave? Pan aapalya bapalach gundalun rajkaran karanya chi kuvat aahe kare tuzyat? Tyapeksha Raj paravadla asata Maharashtala!

  • @ganamite004
    @ganamite004 24 วันที่ผ่านมา +163

    हे दोन भामटे कायमचे जायला पाहिजे, तरच महाराष्ट्राची प्रगती फास्ट होईल

    • @user-ch6ch3gs2l
      @user-ch6ch3gs2l 22 วันที่ผ่านมา +8

      4 जून काकाचा नंबर आहे

    • @abhimanyukawade1976
      @abhimanyukawade1976 22 วันที่ผ่านมา +6

      Fadnvis and shinde

    • @Mr.artist218
      @Mr.artist218 22 วันที่ผ่านมา

      खरे भामटे बीजेपी वाले आहेत

    • @ashokshinde8469
      @ashokshinde8469 17 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@user-ch6ch3gs2l

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 24 วันที่ผ่านมา +162

    उद्धव हा निर्लज्जं सदा सुखी , असा माणूस आहे .

    • @bhalchandrasirdeshpande7969
      @bhalchandrasirdeshpande7969 23 วันที่ผ่านมา +4

      अहो माणुस तरी कशाला म्हणता??

    • @narendrapolekar6820
      @narendrapolekar6820 23 วันที่ผ่านมา +3

      उध्दव ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत मोहरा केला आहे

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 24 วันที่ผ่านมา +74

    पूर्ण वाट लावली या माणसाने शिवसेनेची व महाराष्ट्राची सुद्धा कसं मरण येणार या माणसाला देवाला ठाऊक 🙏🙏🙏

    • @MonkonTheWay-ie4dm
      @MonkonTheWay-ie4dm 17 วันที่ผ่านมา

      कसं ही येवो पण लवकर येवो

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 24 วันที่ผ่านมา +211

    दुःख एकच आहे की कट्टर हिंदू म्हणून आम्ही गेल्या 30वर्ष्यापासून पाठींबा दिला किंवा मतदान केलं त्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या नादी लागून बाळासाहेब यांच्या शिवसेना संपवली जो जो शरद पवार सोबत गेला त्याची शरद पवार यांनी माती केली

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 24 วันที่ผ่านมา +13

      Tarihi uddhav thakre hyanna kahihi samjat nahi tyachech khup vaait vatate.

    • @MeraBharatMahan1508
      @MeraBharatMahan1508 23 วันที่ผ่านมา +6

      शिवसेना संपली नसून एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षित हातात आहे

    • @ramkrishnapawar1209
      @ramkrishnapawar1209 20 วันที่ผ่านมา +4

      100% खर आहे ० उध्ववाचया वडीलानी पवाराचा जो अपमान केला होता ० त्याचा प्रतिशोध अजूनही बाकी आहे ०

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 5 วันที่ผ่านมา +1

      शरद पवारांचे नादी लागुन हिंदूतव पण सोडून दिले. मुस्लिम व दलित मते घेऊन 9 निवडून आले.

    • @jyotiyeshirao1823
      @jyotiyeshirao1823 3 วันที่ผ่านมา

      Udhav chi jast vaat lavnara sanjay raut pan ahe changle salahkar pahije tase nahi

  • @shashikantdharmadhikari4024
    @shashikantdharmadhikari4024 24 วันที่ผ่านมา +569

    लोकसभा निवडणुकीच्या नंतर.. उध्दव ठाकरे .. भीग मागत फिरणार.. आज खरचं . बाळासाहेबांना... काय वाटत असेल की आपल्या पोराने ... काँग्रेस ला.. मतदान केले असेल

    • @sunilmane8048
      @sunilmane8048 24 วันที่ผ่านมา

      फिरू दे.हीच त्याची लायकी आहे

    • @sagarpatil610
      @sagarpatil610 24 วันที่ผ่านมา

      भीक त्या कुत्र्या फडणवीस ला मागावी लागणार त्याला भिक पण कोणी देणार नाही

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 24 วันที่ผ่านมา +41

      भीक पण रुबाबात मागेल.
      गिरा तो भी टांग उपर.

    • @YogeshPatil-wc5qj
      @YogeshPatil-wc5qj 24 วันที่ผ่านมา

      ulat balasahebana tyancha paksha fodanaryapeksha durche sobtila rahile yacha garva vatel....karan BJP Barobar shivsena tashihi sampanarach hoti...ulat aata tila bal milale....

    • @vaishalibhagawat
      @vaishalibhagawat 24 วันที่ผ่านมา +60

      भीक कशाला मागतोय, चांगलं चौसष्ट पिढ्या लोळतील एवढं दाबून ठेवलंय...

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 23 วันที่ผ่านมา +29

    योग्य विश्लेषण सुशीलजी पवारांना ठाकरेंना संपवायचा आहे कारण पवार यांना माहीत आहे की ते भाजपा च काही वाकड करुच शकत नाही जय श्रीराम 🚩🚩

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 23 วันที่ผ่านมา +18

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.४जुन नंतर हे एकमेकांचे कपडे फाडतील.पवारसाहेबांना शिवसेना संपवायची होती, संपवली.आता टार्गेट "ठाकरे"आहे, ते पण जवळ जवळ पुर्ण झाले आहे, सर्व दोर कापून झाले आहेत.देवेंद्रजी आडवे नाही आले म्हणजे काम फत्ते.मुबारक हो,म्हणनार.धन्यवाद.

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 24 วันที่ผ่านมา +728

    शरद पवारांनी एकच चांगलं काम केलं उद्धव ठाकरे चा हिंदुत्वाचा मुखवटा टराटरा फाडला आणि जगाला त्याच्या अतिशय हीन आणि गलिच्छ मनोवृत्तीच दर्शन घडवलं

    • @suhaskulkarni4959
      @suhaskulkarni4959 24 วันที่ผ่านมา +30

      100 नंबरी 👌👌👌👍👍🙏🙏🚩🚩🚩🙏

    • @ashishthakare9118
      @ashishthakare9118 24 วันที่ผ่านมา +15

      Right

    • @rajendrakhaple7184
      @rajendrakhaple7184 24 วันที่ผ่านมา +14

      बरोबर

    • @datul8770
      @datul8770 24 วันที่ผ่านมา +17

      उघडा पाडला पार...

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 24 วันที่ผ่านมา +11

      अगदी बरोबर बोललात.

  • @NagbhushanamChakinarapuw-ct2ng
    @NagbhushanamChakinarapuw-ct2ng 24 วันที่ผ่านมา +265

    उबाठा ला संपविला शिवाय तुतारी चे मालक चुप बसणार नाही ❤ जय श्रीराम ❤

    • @suryakantkhedekar1198
      @suryakantkhedekar1198 24 วันที่ผ่านมา +24

      शरद पवाराना सम्पवले ते देवेंद्र फडणवीस ह्यांनी 😜😜😜😜

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 24 วันที่ผ่านมา +22

      अकेला देवेंद्र क्या करेगा 4 जूनला कळेल

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 24 วันที่ผ่านมา

      पिपाणी वाज लि तुतारी चित्

    • @anim1515
      @anim1515 24 วันที่ผ่านมา

      देवेंद्र नी एका हातानी मशाला आणि दुसर्‍या हातानी तुतारी हळूच आत सरकवली 😅 दोघांना कळले पण नाही.. ubatha लई बेकार हालत करून घेतली..असाच म्हणावे लागेल..

    • @YogeshPatil-wc5qj
      @YogeshPatil-wc5qj 24 วันที่ผ่านมา +3

      ulat BJP nech shivasena sampavali tyana dusaryache orbadun khayachi savayach aahe...swatache nirman karayache nahi aani dusaryache sodayache nahi....jyanchya sobat jayache tyanach sampavayache hi nitich aahe BJPchi

  • @vishaal1965
    @vishaal1965 20 วันที่ผ่านมา +4

    जो हुवा अच्छा हुआ, जो होगा वो बहोत ही अच्छा होगा, जो हो रहा है अच्छाही हो रहा है।

  • @sharadghodke6586
    @sharadghodke6586 23 วันที่ผ่านมา +4

    होय! उद्धव ठाकरे ला संबोधून आता शरद पवार ला"हाssssड"....... म्हणण्याची वेळ आली आहे! 😀😀😀

  • @laxmananbhule8085
    @laxmananbhule8085 24 วันที่ผ่านมา +252

    शरद पवारांनी त्यांची ईच्छा पूर्ण केले ती म्हणजे शिवसेना संपवण्याची

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 24 วันที่ผ่านมา +7

      परंतु bjp ल शिवसेना संपू द्यायची नाही कारण दोघांचे तत्व एकच काही काळ इतिहासात गोंधळाचा असतो तो काळ 4 जून रोजी संपणार इतिहास काही नवीन घडूवू इच्छितो

    • @LalitSolav
      @LalitSolav 24 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 24 วันที่ผ่านมา +189

    ईतक्या बेभरवशी नेत्यावर लोक अजूनही भरवसा करतात हेच खरे एक आश्चर्य आहे

    • @DashrathPatil-dz2sy
      @DashrathPatil-dz2sy 24 วันที่ผ่านมา

      लोंबत्याना अशा बेभरवशी नेत्याकडून मारून घ्यायची आहे म्हणून मागे फिरतात

    • @YogeshPatil-wc5qj
      @YogeshPatil-wc5qj 24 วันที่ผ่านมา

      tech mhanato aamhi pan purna deshache vatole kelelya BJP aanityanchya netyavar aajunahi vishavas thevatat lok???

    • @rajeshsapkal5971
      @rajeshsapkal5971 24 วันที่ผ่านมา +3

      भावा थोडक्यात पण खूप काही सांगितलास …👌🙏

    • @niketkuvalekar3505
      @niketkuvalekar3505 24 วันที่ผ่านมา

      ​@@YogeshPatil-wc5qjनका ठेवू उचला उस्मान ची तळी😅😅😅

    • @rajechhatrapati593
      @rajechhatrapati593 24 วันที่ผ่านมา +1

      आश्चर्य नाही दादा महाराष्ट्रच दुर्दैव आहे

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 22 วันที่ผ่านมา +1

    शिवसेना संपली नाही संपनार नाही,,,तिचं फक्त नेत्रूत्व बदललय ,,,,, शिवसेना जनसामान्य लोकांचा आवाज,,,,,,मीविदर्भ वासी.

  • @prashantbhoir9850
    @prashantbhoir9850 5 วันที่ผ่านมา +1

    👍👍👍👍👍👍........
    सुरुवातीपासूनच शिवसेना संपवण्याचं मुख्य षडयंत्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच पहिल्यापासून होतं हे जनतेला कळलेलं होतच पण ते मात्र उद्धव ठाकरे यांना अजूनही नाही कळलं याचचं दुःख प्रत्येक कार्यकर्त्याला आहे.......

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 24 วันที่ผ่านมา +156

    रूममधून हाकलून दिल्याचा सुद्धा ज्यांना राग येत नाही ते कुणाचं बोलणं कशाला मनावर घेतील ?

    • @arunkastur8971
      @arunkastur8971 24 วันที่ผ่านมา +9

      पर्यायच ठेवला नाही काकानं 😂

    • @shrikantkittad5895
      @shrikantkittad5895 24 วันที่ผ่านมา +4

      Tavar bhayer bass mi bolaveto

    • @rajendramore9575
      @rajendramore9575 23 วันที่ผ่านมา +2

      कोटगा लाचार अजून काय पाहिजे

  • @chadrashekhar6559
    @chadrashekhar6559 24 วันที่ผ่านมา +62

    आज उबाठा परिवार ला प्रथमच धनुष्य ला मतदान करता आले नाही..पंजा ला मतदान करा असे सांगण्याची वेळ उबाठा वर यावी,किती निंदनीय आणि दुर्दैव आहे..🚩🚩🚩🚩🚩

    • @prashantsakhare523
      @prashantsakhare523 24 วันที่ผ่านมา +5

      अहो सर हे आपल म्हणणे आहे. पण बर्‍याच लोकांची सहानुभूती त्यांच्या बाजूनी दिसते ❤

    • @chadrashekhar6559
      @chadrashekhar6559 24 วันที่ผ่านมา +6

      @@prashantsakhare523 सहानभूती उबाठा ला थोडी फार असणार,पण त्याचे रूपांतर विजयी मतात नाही होणार 🚩

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 24 วันที่ผ่านมา +4

      राज ठाकरे नी धनुष्यबाण ला केले

    • @subhashbendre7778
      @subhashbendre7778 23 วันที่ผ่านมา +1

      Yachesarakhe durdaiv nahi .

  • @nandrajachrekar5125
    @nandrajachrekar5125 8 วันที่ผ่านมา

    शुक्रिया अदा करना चाहिये उन लोगोका, जिन्होने चुनाव मे अपना हक अदा नही किया,जो काँग्रेस, मोदी,बीजेपी,देश की राजनीति, लोकतंत्र, देशका संविधान पे अपना ग्यान बाटते फिरते है, लेकिनदेश कि सरकार चुनने मे अपना कर्तव्य नही निभाते,जिने सब सरकारी सुविधा तो चाहिये,लेकिन लोकतंत्र के इस महापर्वा में शामिल नही होना,ये कोई पार्टी, या कोई नेता हारा नही,ये उनके पिढीयोंका का आनेवाला कल का भविष्य हारा है.

  • @vinayakvidhate6126
    @vinayakvidhate6126 24 วันที่ผ่านมา +226

    मुंबईत अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान सुरू असल्याच्या बातम्या आहेत. मात्र वस्तुस्थिती अशी की, प्रत्येक मतदाराचे ओळखपत्र नीट पाहूनच पुढे पाठवले जात आहे. आणि असा अनुभव मला आला आहे. ही पद्धत योग्य आहे.

    • @anaghadixit9326
      @anaghadixit9326 24 วันที่ผ่านมา +3

      मग निदान वेळ वाढवून द्यावी.

    • @darshilmashru8479
      @darshilmashru8479 23 วันที่ผ่านมา

      @@anaghadixit9326 जर तुम्ही मतदान केंद्राचा मुख्य प्रवेशद्वार संध्याकाळी ६ वाजल्यापूर्वी ओलांडत मतदान केंद्रात प्रवेश केला असेल, तर तुम्हाला मतदान करता येतं. असं अनेक वेळा होतं, की ६ वाजून गेले तरी लांब रांग लागलेली असल्यामुळे ती रांग संपेपर्यंत मतदान चालू राहतं.

    • @neetavarute7121
      @neetavarute7121 23 วันที่ผ่านมา +4

      Lok dupar nantar ekadamach gardi karataat. Aamachya Kade 11 waaje paryant kirkol gardi.

    • @seema2695
      @seema2695 23 วันที่ผ่านมา +6

      Vpat मुळे स्लीप आलेली बघूनच लोक मतदान संपवत होते , या प्रक्रिये मुळे सुद्धा वेळ जात होता हे कुणी लक्षातच घेत नाही. निवडणूक आयोगाने या वेळी संशयाला जागाच ठेवली नाही , आपले मत कुणाला गेले याची खात्री मतदाराने पटवून मगच EVM पासून दूर व्हावे.

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 23 วันที่ผ่านมา

      अहो ओरड कुठं तर जिथे बुरखा तिथे, पडद्याआड सर्व च चालवायची सवय यांना,मग बारीक खात्री करून पाहिल्यावर वेळ तर लागणारच अन् मिरच्या तर झोंबणारच ना

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 24 วันที่ผ่านมา +204

    सुशील जी, मुळात पवारसाहेबाना, ठाकरें कुटुंबाला संपवणे हा एकमेव उद्देश होता व आहे, हे सर्व सामान्य माणूस ओळखून ‌होता, पण ठाकरे साहेबांना कळलेच नाही

    • @KattarHindu-su8dm
      @KattarHindu-su8dm 23 วันที่ผ่านมา

      Aho he sagale Maharashtra la kalatay pan wakare Ani tyanchya chamcha na ajibaat kalat nahiye.

    • @hindurashtrakesipahi
      @hindurashtrakesipahi 22 วันที่ผ่านมา +4

      बावळट च तर आहै तो

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 22 วันที่ผ่านมา

      @@hindurashtrakesipahi manun mi sangto BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c 8 วันที่ผ่านมา

      याला ठाकरे साहेब का म्हणता याला हरामखोर म्हणा

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 22 วันที่ผ่านมา +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @aniketgangapurakar3697
    @aniketgangapurakar3697 19 วันที่ผ่านมา +2

    शरद पवार नी महाराष्ट्रत जाती -पातीत व्देष निर्माण केला आहे 😢

  • @shyam2061
    @shyam2061 24 วันที่ผ่านมา +67

    स्वतः च्या राजकारणाचा शेवट दिसत असताना सुद्धा जाता जाता कोणाला तरी टांग मारायची. मूळ स्वभाव जात नाही!

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 24 วันที่ผ่านมา

      @shyam2061 अगदी बरोबर बोललात.

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 24 วันที่ผ่านมา +210

    खरं म्हटल्यास आता काका आणि ठाकरे दोघे रिटायर व्हायला पाहिजे

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 24 วันที่ผ่านมา +3

      शरद पवार साहेब आहेत म्हणून.फक्त मराठा अजून आहे..
      आरक्षण दिल नसले तरी त्यानी समाज एकवटला आहे..🙏👍🙏

    • @bhavik130
      @bhavik130 24 วันที่ผ่านมา +13

      ​@@nandkishoritraj877Maratha aadi pan hota ...aata pan aahe aani future madhe pan asnar Kaka cha Maratha samaj si kahi j lene dene nahi...

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 24 วันที่ผ่านมา +13

      हे तिरडीवर पडल्यावरच रिटायर्ड होणार.... लिहून ठेवा...

    • @YogeshPatil-wc5qj
      @YogeshPatil-wc5qj 24 วันที่ผ่านมา

      @@bhavik130 mag fadanvischa aaahe ka??/

    • @bhavik130
      @bhavik130 24 วันที่ผ่านมา +7

      @@YogeshPatil-wc5qj Shard Pawar shaeb kiti June experience Politician ....Modi kadhi aale 2014 pasun Pan Shard Pawar ter kadhi pasun aahe ....tari Shard Pawar ni kadhi 5 khasdar nivdun nahi aale Kadhi 100 seat vidhasabha la nahi aanle .....are ha Modi fodi ter aata aale 2014 pasun Pan Shard Pawar kiti June experience Politician ka kadi 144 seat jinkun majority nahi aanli ? Kal cha too Arvind Kejriwal 2 Veda full majority aanli Mamta Banerjee & Biju Patnaik he Loko continue majority ghevun yetata Mamta & Arvind Kejriwal tar BJP , ED, CBI, sarve Loko ni pareshan kela tari Majority aanun dakhvli na too Arvind Kejriwal Delhi ter Delhi , Panjab madhe pan Full majority aanun dakhavli ....Pan tumche Kaka ajun paryant evada experience asun evde hosar ansun pan Kai dive lavle evde varsh Maharashtra che . Ek dam Falier ...Shard Pawar.

  • @user-lj4ru9nc9r
    @user-lj4ru9nc9r 22 วันที่ผ่านมา

    श्री. सुशील कुमार आपण जे विश्लेषण केले आहे ते योग्य आहे 4 जून ला संपूर्ण उलगडा होईल

  • @rajendrabenake6740
    @rajendrabenake6740 24 วันที่ผ่านมา +1

    मुळात आपण सर्वजण म्हातारेला विशेष महत्त्व देतो, माध्यमे सुद्धा विधानाला महत्त्व देतात, नवनवीन पुड्या सोडून महाराष्ट्र अस्थिर करणे हे काकांचा छंद आहे, त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावे

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 24 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर बोलले शरद पवार वर एक ही व्हिडिओ करु नये

  • @prasadgovekar3524
    @prasadgovekar3524 24 วันที่ผ่านมา +300

    ठाकरेंना उघडं पाडणार्‍या पवारांच्या राजकारणातील बारकावे उलगडुन दाखविणारा अप्रतिम व्हिडीओ.

    • @ashokbarve429
      @ashokbarve429 24 วันที่ผ่านมา +8

      उद्धव ला पूर्ण पणे उघडा करूनच शरदचंद्र चूप बसतील असे आता तरी वाटते

    • @prashantpatil4145
      @prashantpatil4145 24 วันที่ผ่านมา

      UGHADA NAGADA KARUN DHIND KAKHANAR SAHEB ANI BALASAHEB SWARGAT KAPALAWAR HAAT MARAT BASANAR🤪

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 24 วันที่ผ่านมา +67

    सुशीलजी, अहो, उबाठा एवढे पुळचट आहेत? खरंच, कुठे बाळासाहेब ठाकरे आणि कुठे त्यांचे कुलदीपक😢😢

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 23 วันที่ผ่านมา +1

      हे बोलत नाहीत आणि त्यातल्या त्यात हसत नाहीत तोपर्यंत बरे,पुढचा सिन कान आणि डोळे दोन्ही बंद करून च् ढकलावा लागतो

  • @sushilchavan5612
    @sushilchavan5612 24 วันที่ผ่านมา +1

    कुलकणी साहेब चांगली माहिती . दिली

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 23 วันที่ผ่านมา +4

    पवार ठाकरेंचा पक्ष पार नेस्टनाबूत करणार. भुईसपाट असे दिसते.

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 24 วันที่ผ่านมา +132

    जोपर्यंत शिवेना उबाठा संपत नाही ,तोपर्यंत शरद पवार राजकीय दृ श्ट्या स्वतःला सुरक्षित समजत नाहीत.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 24 วันที่ผ่านมา +130

    बाळासाहेबासमोर पवारांचं काही चाललं नाही. त्यांचा रस्त्यावरून उचलून आणलेला मुलगा मात्र सत्तेसाठी आणि पैशासाठी स्वार्थासाठी हलकट आहे ते लक्षात आल्यावर डाव टाकला तो अजून समजू शकला नाही.

  • @atharvdixit702
    @atharvdixit702 24 วันที่ผ่านมา +1

    काकांचा डाव फक्त महाराष्ट्रात सैनिक वापरुन घेणे आणि आपल्या कह्यात करणे इतका सोप्पा आहे.

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 13 วันที่ผ่านมา

    वा खर सत्य परिस्थिती सुशील भाऊचे आभिनंदन दामोदर थोरात ववा वडाळा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा

  • @avinashmehetre1649
    @avinashmehetre1649 24 วันที่ผ่านมา +48

    *GATE OUT* केले त्यांना, हे सुद्धा त्यांना समजले नाही. अजून काय पाहिजे.

  • @pranit241
    @pranit241 24 วันที่ผ่านมา +85

    उबाठा चा पुरता बँड वाजवल्याशिवाय हा गडी काही थांबायचा नाही. 😄

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 19 วันที่ผ่านมา +1

    खर आहे....जातीवाद केला नसता तर यांना मतदान कुणी केले असते माहित नाही ❤

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 24 วันที่ผ่านมา +4

    आज पर्यंत मी पाहिलेल्या सगळ्यात नालायक ,बेक्कार , टुक्कार ,मुख्यमंत्री म्हणजे . उठा ..

  • @vinitakondvilkar8669
    @vinitakondvilkar8669 15 วันที่ผ่านมา

    सगळ्यांना अटैक येतो ह्या माणसां कधी येईल देवालाच माहीत

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 24 วันที่ผ่านมา +47

    पवार हा माणूस घात करणारीच व्यक्ती.

  • @vijaykumarsardeshpande4778
    @vijaykumarsardeshpande4778 24 วันที่ผ่านมา +33

    या माणसांना हलकट एवढाच शब्द योग्य ठरेल.

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 24 วันที่ผ่านมา +1

    मी परत येईल असे म्हणते होते फडणवीस पण त्यांना अडवणारे हे दोघंच होते परंतु याच मानसाने दोघांचाच पक्ष फोडला, अडीच वर्षासाठी पद मिळाले पण त्यांचा पक्ष दहा दहा वर्ष सावरू शकत नाही,

  • @user-wq2hp4xz4b
    @user-wq2hp4xz4b 24 วันที่ผ่านมา +2

    सुशील सर अचूक विश्लेषण 👍👍

  • @yogeshgujar5092
    @yogeshgujar5092 24 วันที่ผ่านมา +187

    जशी भाजप नावाची लक्ष्मी उद्धव ठाकरे ला सोडून गेली तसा उद्धव ठाकरे हा दरिद्री झाला आहे....
    काय म्हणणं आहे ...

    • @vitthalshirpurkar9500
      @vitthalshirpurkar9500 22 วันที่ผ่านมา

      संपत्ती कुठे कुठे दडवावी ह्या विवंचनेत ते असतांनाच दरिद्री झाला असेल
      हे म्हणणे पटत नाही.ब्लॅक मेलींगचा पैसा सहसा संपत नसतो. हा..ss..आधीच्या ज्या नेत्यांना यांनी भरपूर शिव्या दिल्या.
      अपमान केला त्यापैकी जे राजदार असतील व त्यांनीच जर यांचे संपत्तीचे सोर्सेस उघड केले तर मात्र ह्यांची
      नांगी ढिली होईल.तो‌वर हा डरकाळ्या फोडणार....

    • @arvinddhulekar1997
      @arvinddhulekar1997 20 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर आहे

    • @mangeshshinde6075
      @mangeshshinde6075 16 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @popatahire7007
      @popatahire7007 14 วันที่ผ่านมา

      Right.sir

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 24 วันที่ผ่านมา +84

    शरद पवार यांच्या महत्वकांक्षेमुळे महाराष्ट्र होरपळतोय है लोकांच्या लक्षात येत नाही.

    • @YogeshPatil-wc5qj
      @YogeshPatil-wc5qj 24 วันที่ผ่านมา +2

      fadanvischya mahatvakankhemulech maharashtra horpalat aahe...janata vedi nahi

    • @rajendramore9575
      @rajendramore9575 23 วันที่ผ่านมา +1

      ​@@YogeshPatil-wc5qj उद्धव ठाकरे च्या मह्त्वाकांक्षेमुळे फडणवीस नाही

    • @perfectbhujalservekshan9967
      @perfectbhujalservekshan9967 23 วันที่ผ่านมา

      फडणवीस महातवकांक्षा ठेवणार च. त्यांचं वय आहे ४५

  • @mukundkumbhar9108
    @mukundkumbhar9108 23 วันที่ผ่านมา

    मुळात अशा व्यक्तींच्या मुलाखती का घेता जे सर्वांनाच गोंधळात पडतात

  • @thirdeyeanalysis650
    @thirdeyeanalysis650 20 วันที่ผ่านมา

    हिंदूची शान बाळासाहेब जी याच्या लोकांची खरच स्वास्थ कोड़ी झाली

  • @nitinmandavkar9835
    @nitinmandavkar9835 24 วันที่ผ่านมา +189

    आता निवडणूक हरले मी EVM ला दोष द्यायचे रडगाणे चालू होईल.

    • @nileshpol8005
      @nileshpol8005 24 วันที่ผ่านมา +11

      4जुन ला च

    • @kunalpatil8327
      @kunalpatil8327 22 วันที่ผ่านมา

      येऊ दे मोदी आणि तुमची आत्ता गुजराती आणि मोदी मारतच आहे 😄🤣 बरेचसे प्रोजेक्ट ठाकरे ने आणलेले प्रोजेक्ट गुजरात ला नेले, दुष्काळ पैकेज दिल नाही मोदी ने,४ जून ला येऊ दे मोदी मग, ४०० चा गॅस घ्या १५०० ला पेट्रोल घ्या १५० ला, आणि गुजराती लोकची चाटत बसा गांड 😡😡😡😡😡 आत्ता मुंबई मध्ये मोदी राज्य आहे म्हणून काय परिस्थिती आहे माहिती तरी आहे का कुत्रानो 😡😡😡

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 24 วันที่ผ่านมา +119

    ८० वर्षाचा माणसाला , चाणक्यला भीती कोणाची वाटते तर ४५ वर्षाच्या राजकीय नेत्याची.

  • @nathamane7943
    @nathamane7943 23 วันที่ผ่านมา +2

    यावर भाऊंनी एक समर्पक उपमा दिली आहे ब्रमोडा ट्रँगल

  • @user-uo2nb1xs5r
    @user-uo2nb1xs5r 23 วันที่ผ่านมา

    लाज नावाची गोष्ट च नाही, तेही हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब यांच्या पुत्र ल

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 24 วันที่ผ่านมา +223

    किती तो अपमान करावा स्वताच मुख्यमंत्री बनवलेल्या माणसाचा. आणी हा माणूस मोदीनीं, अमित शहांनी आपल्या घरी येऊन नमन करावे अशी
    ईच्छा ठेवत होता.

    • @milindkumarjawalgekar5641
      @milindkumarjawalgekar5641 24 วันที่ผ่านมา +18

      सभ्य शाब्दिक हजामत

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 24 วันที่ผ่านมา +16

      वैफल्यग्रस्त सय्यद पवार स्वपक्षीय फुटीचा संपूर्ण राग अशक्त उइगर ठाकरेवर काढताय की काय 🤔🥶🤑🤠

    • @pradyutg
      @pradyutg 24 วันที่ผ่านมา +5

      😂

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 24 วันที่ผ่านมา +11

      अभिमान स्वाभिमान अती नडला 😂😂😂😂😂

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 24 วันที่ผ่านมา

      सय्यद पवार नाव फार उचित आहे. ...आवडले.​@@susheelchauhan7759

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 24 วันที่ผ่านมา +51

    करामती संपनार आणी सोनिया सेना पण संपवनार

  • @nishabedekar5845
    @nishabedekar5845 23 วันที่ผ่านมา +1

    सुशीलभाऊ, एकदम झक्कास

  • @sanketdeshpande9242
    @sanketdeshpande9242 22 วันที่ผ่านมา

    व्वा सुशीलजी!👌
    तुम्ही खरोखर Analyser आहात. अगदी Correct Analysis करत आहात.👍

  • @yuvrajdarode6237
    @yuvrajdarode6237 24 วันที่ผ่านมา +32

    अतिशय बरोबर
    एवढी बारकाईनं पत्रकारिता कोणीच करत नाही आपले अभिनंदन
    मी आपलाच गावकरी
    🚩🙏🚩

  • @ankushsurwase9842
    @ankushsurwase9842 24 วันที่ผ่านมา +77

    बकराच जर आपली मान कसायाच्या हातात देत असेल तर काय करणार.असंगाशी संग केल्यावर असेच होनार.

    • @subhashbendre7778
      @subhashbendre7778 23 วันที่ผ่านมา

      Aamhihi pahilyapasun sangatoy asangashi sang nako .Balasahebanchya aata mayala kay satat aasel .

  • @parimaljoshi7420
    @parimaljoshi7420 24 วันที่ผ่านมา

    Sìr , what u have analyzed is Absolutely true.

  • @ChandanKashikar-so6rk
    @ChandanKashikar-so6rk 17 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर विवेचन

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 24 วันที่ผ่านมา +64

    सुशिलजी, शरद पवार म्हणजे लग्नात नथ घालून आलेली महिला.उगीचच पुढं पुढं करीत असते.हेतू एकच की सर्वांचे लक्ष आपल्याकडे जावे आणि लोकांना समजावे कि वर पक्षाकडील मुख्य व्यक्ती आहे.

    • @abhipatil23
      @abhipatil23 24 วันที่ผ่านมา

      Kai chakaya sarkhe vchar ahet

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 24 วันที่ผ่านมา

      "वरमाय" नाही खाली डोके वर पाय.

  • @SureshSamant-yp5kl
    @SureshSamant-yp5kl 24 วันที่ผ่านมา +74

    खरी गंमत 4 जुनला आहे.
    ताई आपटल्यावर करामती काकांचा चेहरा पाहण्यासारखा होणार आहे. घोडा मैदान दूर नही. तबतक पेशन्स रखना भाई.

    • @manhimself654
      @manhimself654 24 วันที่ผ่านมา

      Su su padnar ka

    • @anilgawali3631
      @anilgawali3631 22 วันที่ผ่านมา

      सुन पण त्यांचिच आहे

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 24 วันที่ผ่านมา

    चार जून नंतर काय होणार हे बघण्यात मजा येणार.👌👌👌

  • @subhashgarghate4510
    @subhashgarghate4510 12 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर

  • @ashokbhalgat2862
    @ashokbhalgat2862 24 วันที่ผ่านมา +64

    ह्याचाच अर्थ असा निघतो की शिवसेनेत फोडाफोडी करायची हे ठरवून काकांनी २०१९ ला मुख्यमंत्री म्हणून उध्दट वाकरे ची निवड केली , व तो निर्णय शिवसेनेला फुटण्यात काकांनी
    यशस्वीपणे पार पाडली.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 24 วันที่ผ่านมา +48

    पवारांचं घर पेटलं आहे त्यापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे जावे म्हणून तर हे उध्योग नाहीत ना?

  • @prabhakarhande3404
    @prabhakarhande3404 11 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे .

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 23 วันที่ผ่านมา

    4th.June नंतर Bangkok, London, Dubai आणि Italy 🇮🇹 flights तिकीटे फूल होणार.

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 24 วันที่ผ่านมา +32

    कपटी माणूस कपटी मित्रांबरोबर गेल्यावर दुसरे काय होणार

  • @dilipmundhe6499
    @dilipmundhe6499 24 วันที่ผ่านมา +149

    निर्भीड योग्य अचूक सत्य पत्रकार म्हणजे सुशिल. कुलकर्णी सर

    • @YogeshPatil-wc5qj
      @YogeshPatil-wc5qj 24 วันที่ผ่านมา

      dhadant khotarda aani ekach baju dakhavnara...BJP chi aani fadanvisache chatnara.....talave

    • @abhipatil23
      @abhipatil23 24 วันที่ผ่านมา +2

      Bikau ahe

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 23 วันที่ผ่านมา +1

      @@abhipatil23 kuber, ketkar, kadam, jadhav sarkha

  • @akashbhisekar872
    @akashbhisekar872 19 วันที่ผ่านมา

    खुप छान विश्लेषण 😊

  • @seemak4350
    @seemak4350 19 วันที่ผ่านมา

    Great analysis. New every time.
    Keep it up

  • @SanatanAngel
    @SanatanAngel 24 วันที่ผ่านมา +33

    उबाठानी कारस्थानी काकांच्या सोबत जायचा निर्णय घेतला, त्याचवेळी त्यांनी नुकसान करून घेतले. कारस्थानी काकांच्या सोबत जे जे गेले, त्यांचे त्यांनी काय केले, हा इतिहास सर्वश्रुत आहेच

    • @user-ch6ch3gs2l
      @user-ch6ch3gs2l 22 วันที่ผ่านมา

      अजित पवार हुशार काकाला सोडून गेला पक्ष नेला घडयाल पण नेल,
      काका बोमबलत बसला

  • @pkhanore
    @pkhanore 24 วันที่ผ่านมา +41

    एक जाहिरात आहे की आशोक सराफ हे फोटो मधून त्याचे मुलाला कान शिलवर थप्पड मरतात तसे आता झाले तर

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 23 วันที่ผ่านมา

    धन्यवाद.

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 23 วันที่ผ่านมา

    सटीक विश्लेषण … पाणिपत …..सुशीलजी
    You are brilliant 👍🙏

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 24 วันที่ผ่านมา +51

    उद्धव ठाकरे तर म्हणाले होते की, कॉंग्रेस आणी राष्ट्रवादी काँग्रेस हे शिंदे यांच्या नावा ला तयार नव्हते म्हणून मी मुख्यमंत्री झालो. तसे ते कधी कधी मूर्ख मंत्री असा चुकुन बरोबर उल्लेख करतात.

  • @balasahebaher9948
    @balasahebaher9948 24 วันที่ผ่านมา +23

    आदरणीय हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाबासाहेबांचा शाप या नतदृष्टाला संपविल्या शिवाय रहाणार नाही.

  • @vijayrandive2900
    @vijayrandive2900 23 วันที่ผ่านมา

    खूप छान operation केलय सुशील जी.

  • @arunashturkar5803
    @arunashturkar5803 16 วันที่ผ่านมา +1

    SUSHILJI, BHATKATI ATMA AATA U. B. T. CHA
    CHEHARA UGHADA KARNAR. APALE VISHLESHAN
    GREAT. DHANNAWAD.
    JAISHRIRAM. JAI GURUDEV.
    AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA.

  • @vijayoturkar2536
    @vijayoturkar2536 24 วันที่ผ่านมา +42

    आता सगळे उघडं पडलं की आरोप करण्यात उबाठा नक्कीच बाजी मारणार

  • @Khavchat
    @Khavchat 24 วันที่ผ่านมา +102

    😁 देशविरोध्यांचा कितीही जमला मेळ
    😁 तरी आता संपून जाईल ह्यांचा खेळ
    😁 जनता देईल ‘उबाठा-शराप’ला केळ
    😁 मग एकांतात बसून खातील ओली भेळ
    🤣 जाता-जाता काय आली ह्यांच्यावर ही वेळ

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 24 วันที่ผ่านมา +7

      वाह वाह क्या बात है 😂

    • @Khavchat
      @Khavchat 24 วันที่ผ่านมา +2

      @@yuvrajjadhav628नमस्कार!😁🙏

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 24 วันที่ผ่านมา +3

      छान👌👌👌

    • @shobhatengaskar4242
      @shobhatengaskar4242 24 วันที่ผ่านมา +5

      वा खवचट इतके दिवस कुठे बेपत्ता होतात. तुमच्या टिप्पणी मजा आणतात.

    • @Khavchat
      @Khavchat 24 วันที่ผ่านมา +5

      @@shobhatengaskar4242 नमस्कार!😁🙏 कार्यव्यस्तता!!

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 23 วันที่ผ่านมา

    होऊन गेलेला विषय आहे.आज. मात्र उद्धव ठाकरे यांना सहानुभूती दिसत आहे

  • @prakashjadhav1210
    @prakashjadhav1210 24 วันที่ผ่านมา

    हा फक्त हिंदुत्ववादी असल्याच नाटक करतो आहे याला फक्त आपलं कुटुंब संबळायच आहे

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 24 วันที่ผ่านมา +36

    कोणा कडुन का होईना ही ब्याद बिमोड होवुन महाराष्ट्र मुक्त होईल ........

  • @jagannathrajguru5948
    @jagannathrajguru5948 24 วันที่ผ่านมา +179

    उद्धवला बेघर करूनच सोडणार पवार साहेब.. आता जरांगे पाटलांना ते उद्धवच्या जागी बसवण्याच्या तयारीत..

    • @subhashbendre7778
      @subhashbendre7778 23 วันที่ผ่านมา

      Maratha aahe kunihi banawabanwi keli tari visarnar nahi .

  • @Aakashh31world
    @Aakashh31world 23 วันที่ผ่านมา

    मार्मिक विश्लेषण 👌

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 23 วันที่ผ่านมา

    100% सत्य शेवटचे शब्द

  • @anandkodgire2188
    @anandkodgire2188 24 วันที่ผ่านมา +50

    स्वाभिमान शून्य उद्धव ठाकरे

  • @bhalchandrajogdev2542
    @bhalchandrajogdev2542 24 วันที่ผ่านมา +24

    त्यांची ही वाक्ये महाराष्ट्राला दिशाभूल करणारी आहे

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 24 วันที่ผ่านมา +1

      महाराष्ट्राची दिशाभूल करणे हाच तर त्यांचा पिढीजात धंदा आहे 😂 त्यात नवीन काय😮

  • @arunakhot4934
    @arunakhot4934 2 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब ठाकरेंनाच शेवटी शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना पक्ष यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध ठेवावे असे वाटत होते‌.

  • @roochimalhotra5985
    @roochimalhotra5985 23 วันที่ผ่านมา

    वानप्रस्थ घेण्याचं वायही उलटून गेल
    महानिर्वाणाची वेळ दरवाज्यातआलीय पण हा माणूस आपल्या पापात इजाफा करायचं काम करतोच आहे महा कपटी , नीच माणूस सुशीलजी तुम्ही कोळसा उगाळताय

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 24 วันที่ผ่านมา +42

    याचं तोंड बघू वाटत नाही, लाळ गळायला सुरुवात होते कशाला याला आता राजकारण पाहिजे .😢😢😢

    • @kaustubhkulkarni1418
      @kaustubhkulkarni1418 23 วันที่ผ่านมา +2

      त्यांच्या चेहेऱ्याकडे पहावत नाही..शब्द कळत नाहीत... तरी या वेळेत धावपळ करायला लावतात

    • @hindurashtrakesipahi
      @hindurashtrakesipahi 22 วันที่ผ่านมา +2

      मरेलतर महाराष्ट्र सुटेल

  • @shashikantlele4810
    @shashikantlele4810 24 วันที่ผ่านมา +19

    सुशीलजी तुम्हाला कसं कळतं हो काकांचं बोलण,आम्हाला तर नाही बाबा कळत!

  • @dineshsawant6186
    @dineshsawant6186 17 วันที่ผ่านมา

    1 नंबर साहेब भाषण

  • @pradyutg
    @pradyutg 24 วันที่ผ่านมา

    योग्य विश्लेषण

  • @arjundumbre6715
    @arjundumbre6715 24 วันที่ผ่านมา +15

    हो आम्ही तयारच आहोत INDIA चा खेळ संपवायला.

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 24 วันที่ผ่านมา +47

    Maharashtra bjp yuti 44+ Vijay pakka

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 24 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂......झकास विनोद

    • @sanjaybhandiye3494
      @sanjaybhandiye3494 24 วันที่ผ่านมา +3

      ​@@nandkishoritraj877तुझी कां जळते?

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 24 วันที่ผ่านมา +1

      32-34 confirm

    • @user-zl3xq2nh7d
      @user-zl3xq2nh7d 24 วันที่ผ่านมา +2

      ​@@nandkishoritraj877तुजी आई एक विनोद आहे 😂🤣💋👌💋💋💋💋💋💋💋💋💋💋

    • @abhipatil23
      @abhipatil23 24 วันที่ผ่านมา

      Lokani hakla tumcha fadanvis ani modi la

  • @satishpokale590
    @satishpokale590 24 วันที่ผ่านมา

    एकदम भारी विश्लेषण

  • @prakashdesai5125
    @prakashdesai5125 24 วันที่ผ่านมา +17

    सुशिलजी,
    आपली सुरुवात तर " भन्नाटच "...❤

    • @abhipatil23
      @abhipatil23 24 วันที่ผ่านมา

      Kai panchat