"आमच्यात कुणीतरी विष कालवलं" | Raj Thackeray Gets Emotional | Khupte Tithe Gupte | Zee Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 พ.ค. 2023
- झी मराठीवरील खुपते तिथे गुप्तेमध्ये राज ठाकरेंनी उद्धव आणि त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला. काय म्हणाले राज ठाकरे पाहूया झलक.
#rajthackeray #khuptetithegupte #rajshrimarathishowbuz
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192 - บันเทิง
मला राजकारणात फरसा रस नाही.... पण राज साहेबाचं बोलण्याची शैली सगळंच खूप मला खूप प्रभावी करते... मी त्यांचे सगळे भाषण खूप आवडीने ऐकते
Ani me tumche video mn lavun bagto😂
मी पण पेंटर साहेबाचे भाषण खूप मन लावून पाहतो पण पण मतदान मनसेला कधीच देत नाही
@@vishalmore4310 प्रत्येक गोष्टीत राज कारण करता
@@MR.MSD07403 नेत्याने भुमिका बदलली कि विश्वास नाही राहत ना मग साहेब एका भाषणात एक गोष्ट सांगयची आणि दुसरा भाषणात तीच गोष्ट कशी चुकीची आहे हे बोलायच मग विश्वासाहर्ता संपते
@@vishalmore4310 हो रे पण राज कारणाने प्रत्येक गोष्टी नाही बघायची. एक चुकी केली कि चांगल विसरायचं एक चुकी साठी
जनतेला तुम्हा दोन्ही भावशिवाय पर्याय नाही
आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो
उदधवसाहेब राजसाहेब एकत्र या
If both come together then I Will definitely vote them . This will be rebirth of bal Thackeray my favorite leader of India
Respect for RAJ Thackeray. 🔥🔥
त्या हसण्यामागे खूप दुःख आहे हे हसणे सांगून गेले.... म्हणजे नात्याची गरज आणखीन पण आहे साहेबांना हे मात्र हसण्यातून कळतं
ऊध्धव साहेब आणि राज साहेब एकत्र आले तर च महाराष्ट्र ❤️ चांगला होईल ज्या दिवशी येतील तो दिवस माझा खूप आनंदाचा दिवस असेल जय शिवराय 🚩👑 जय महाराष्ट्र ❤️
हीच अतिशय योग्य वेळ आहे उद्धव व राज साहेबांनी एकत्र येण्याची
😂😂😂😂😂😂😂
भोंगा बंद करा
तरच दोघ एकत्र येतील
Kashala pahije 😅
अमोल हिच वेळ आहे तु काहितरी काम धंदा करुन परिवाराची मदत करायची.
@@Xavier_Likes_you तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल आभारी आहे, मी माझा काम धंदा बघूनच उरलेल्या वेळात राजकारण टाईमपास म्हणून बघतो . मी तुमच्या मताशी सहमत आहे धन्यवाद
उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र या
Bar
Raj saheb Thakre yancha Vijay aaso Jay Maharashtra saheb ❤🚩🚩🚩🚩🚩🚩❤🚩
साहेब तमाम जनतेची एकच म्हणणे आहे... दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ....आता तरी एकमत व्हा साहेब..खूप इच्छा आहे... जनतेची 🤝🤝
Raj thakare is great leader 🚩🚩🚩
साहेबांन विषयी आदर होता आहे आणि राहणार
6:13 हात जोडन्याची दोघांची शैली बघा फरक सजुन जाइल
You noted nice...
Ekdam barobar Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कोणीही काहीही म्हणो पण दुभंगलेली मने एकत्र येणे शक्य नाही. बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित आणि राज ठाकरे यांनी वर्णिलेला महाराष्ट्र ही तुलना मात्र सार्थ आहे आणि ती लवकरच साकार होवो,
राज साहेब् उद्धव साहेब तुह्मी एकत्र या या महाराष्ट ला तुमची गरज आहे❤
राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे दोगेही एकत्र यावे ही सर्व शिवसैनिक व मनसे व महाराष्ट्रातल्या संपूर्ण लोकांची इच्छा आहे ही पूर्ण व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे...🙏🏻.. कारण हे दोघं भाऊ एकत्र आले तर यांना ना कोणाची हिंमत होणार नाही यांचा कडे वाकड्या नजरे ने बघायला व महाराष्ट्रातल्या हिंदू कडे सुद्ध बघायला कोणाची हिंमत नाही होणार....🙏🏻🚩 जय हिंद जय महाराष्ट्र...🙏🏻🚩
एकत्र या साहेब ⛳🥺
महाराष्ट्र घडवायचा असेल तर खरोखरच तुम्ही दोघे भाऊ एकत्र आले पाहिजे 😍
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.साहेब आय लव मनसे
दोघीही भाऊ सारखेच, स्वार्थी..
यांच्या स्वार्थापायी महाराष्ट्राची वाट लागली..
😂brr koni bhal kel tevd sang.
Come together sir Ji. Love from Belgaum
The only guy who’s focused on development rather than trivial issues
राज साहेब पहिला प्रश्न भावनिक होता..आपला द्वेष इतका जबरदस्त आहे की त्यात पण आपण राजकारण साधलं
सर्व "साहेब" एकत्र या, हि महाराष्ट्राची हाक आहे..
👍🙏
They should come together and run Maharashtra
साहेब एकत्र ह्या 🙏
कदाचित आता एकत्र येतील दोन्हीं भाऊ..
Raj Thackerays Bhashan and Command on Marathi Language ❤❤❤
राज साहेब ठाकरे किंग आहे किंग राहणार
Thanks to the author of the video
दोन्ही भावा ने एकत्र यावे.. महाराष्ट्राला वाचवावे... एकत्र आले तर आमचा वोट शिवसेनेला च
राजसाहेबांनी म्हणले कि ते चांगले दिवस होते ते उध्दव ठाकरेंसोबत एकत्र होते म्हणून नाही तर बाळासाहेबांसोबत एकत्र होतो म्हणून.
खुपते तिथे गुप्ते हा राजकीय कार्यक्रम आहे.
ONLY RAJ THACKRE
God willing, MNS will gain impressive number of seats in 2024 Assembly Election. He is fearless and calls a spade spade. In the larger interest of Maharashtra we need him. He is a capable politician as such I like him.
MNS kadhi nahi yenar
@@sumeshkambare4657तुमचा सारखी मराठी माणसं असली की विरोधकांची गरज नाहीच. उद्या उठून एखाद्या परप्रांतीयांनी दरवाजे ठोकले की मग मनसे सोडून दुसरा कोणता पर्याय उरत नाही आपल्या कडे. मदत हवी असेल, प्रशासनाला जाब विचारायचा असेल की मनसे आठवते, मत देताना मात्र दुसऱ्यांना द्यायचे. शेवटी आपण मराठी माणसांची विचारसरणी तशीच झाली आहे. त्यात तुमचा सारख्यांची अजून भर 🙏🏻
7:13 moment Enough to Grown Man cried from inside ❤️🩹
Full video link ahe ka ya mulakhatichi
राज ठाकरे साहेब maharatra साठी एकत्र याव उद्धव यांनी सुद्धा
महाराष्ट्राला एका मोठ्या नेत्यांची गरज आहे. श्री.राज ठाकरे हेच हा नेता होऊ शकतात. पण त्यांनीही पुत्रप्रेम योग्य वेळी आवरायला हवे आहे. मुले त्यांच्यात योग्यता असेल तर पुढे येतील.
राज साहेब ज्या गोष्टीवर आम्ही विचार करतोय ति ईच्छा पुर्ण होईल का??????
प्रश्न (विचार)-परप्रातिय लोकांना आपापल्या राज्यात कधि पाठवणार हे द्रुश्य बगायचय
😂ti lok geli tar Kami salary madhe kon kaam karnar. Marathi, gujrati, Sindhi, parsi, South Indian kartat ka majdoori and kami paisyat kame??
Marathi samajh toh nahi aai lekin jab dono bhai ke purane photos ek saath dekh kar ajeeb si takleef hui aur Raj Saheb ke chehre mein bhi woh dukh tha
Am a half malayali half Odiya but I love Raj Thackeray Ji🙏Saheb aapke liye khub adar ahe ❤
तुमच्या दोघाचां इगो महाराष्ट्राच नुकसान करत आहे
तुम्ही एकत्र याव महाराष्ट्राची इच्छा
जनता फक्त टाळ्या वाजवत बसते
भूतकाळ विसरा वर्तमान लक्ष द्या राजकारणात घरचा कुणीही नसतो.
6:05 ❤
मध्ये मध्ये आवाज का येत नाही..??
Tumhich kalvalay , shivesena tutali tevha kiti khush zalele saheb .
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कोणी विश् कालव ला नाही तुम्हाला त्यांच मोठेपण खुपत होतं 😢
to uddhav yedzava aahe
Raj saheban cha mothe pana udhav la khapat nhavta, Raj saheba na lokha sath deychi te avdat navta udhav la
बारोबर साहेब पन तुमचे ते भाई होते तुम्ही त्यांचा सोबत पाहिजे
आज परत interview घेऊन लोकांच्या comment बघा
Uddhav Thackeray Saheb khup changle ahet ho raj sir
Mag 2017 la ka taang dili
Kiti bhayankar audio ahe, not at all stereo. Please work on it.
Raj saheb aani uddhav saheb hyani एकत्र यायला हव 🙏🚩
ह्या दोघांच्या भांडणात दुसऱ्याचा लाभ झाला. जास्त नाही पण थोड थोड भेटत होत ते वेयवस्थित खायला पाहिजे होत. आता यांचं गेल आणि त्यांचं गेल आता लोकांच्या दरात जाऊन काही भेटतेका बघावं लागत
Maharashtra chi vaat lavali yaa Maharashtra cha politicians ne
Bal thackeray family
Sharad pawar family
खिलाडूवृत्ती चे, मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्त्व 👍
खुपते तिथे चुप्ते ठेवा नाव
कोण असू शकतं माझ्या मनात आहे मी अजून व्हिडिओ ऐकला नाही
Raj thakre he bjp che puppet houn gele ahet khara ahe pan satya ahe
तुमचा राग बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र येणार का? स्वराज्य महत्त्वाचे की राग.
#007
Khup waiet watate ase gharfodiche rajkaaran karane hmanjech yekhadhyachya taluwarache loni khane kunache kele tar changale karawe anyatha waiet tari karu naye yaach fataka sampurn marathi bandhawana ani Maharastrala basala aahe tari tyathi Rajjini jye nirmaan kele aahey tya himmattila tar dhadhach dyayala hawi ani sarv mawalyachi mot tey kase bandhayet ani kasoshiche prayatna karatayet hye aakha Maharastra pahato aahe yala hmanatat himmat tyaanchya kaamala yash milo ani aagekuch howo hi eshwar charani prathana jay Maharastra
6:12 hat jodnyachi paddhat bgha.
Tumhi अब्जावधी कसे झाला ते पण सांगा
Sgle jn abjavadi ahet baba.. koni changl nahi ete
Thumbnail 📷🖼️
Raj Thakrey - Raj Kumar Hairstyle
- Dada Kondke Hairstyle 😂😂
Uddhav desperately needs ally, despite that he does not want to ally with mns.
This shows how much poison he has for Raj, saheb sodun dya tumhi pan one sided love. Kuni vish kalavla he mahit nahi pan ata te khup pasarlay so jaudya
Raj has poison for uddhav if he love uddhav from heart he never meet and support gaddarnath shinde
@@jumalajivee653Did Mr. Uddhav Thackeray had the same feeling when he allied with Congress & NCP ?
@@pareshkatawaleit was necessary to make alliance with ncp congress because bjp is now like gundagardi party udhav is well educated well behaved politician having self respect why he will stay with bjp it's right to go with ncp congress atleast they are not destroying democracy.
TumhLa कळत ta😊r valat ka नाही.
Ekatra ya saheb hindutvacha karya ata paryant purna zala nahi ❤
Sobat ya amrutva phera
एक मत ठरवावे एकदा एक बोलायचे तर दूसरा वेळी दूसरे बोलताना दिसतात
सध्याच्या राजकारणत कोणत्या नेत्याची ठोस भुमिका आहे हे सांगू शकाल, की फक्त राज साहेब च दिसतात
@@vikasghagrum3633 right
तुला काय करायचे आहे....आणि ते काय त्यांच्यासोबत जाणार असे बोलत नाही आहे 🙏🏻
येड्या माणसा राजकारण कळत नसेल जेव आणि झोप बाळा
Ho tu tari roj ekac bolato ka
Minute 7:10 ❤
बरोबर आहे राज साहेब एकीकडे अभिजीत पानसे ला संजय राऊत कडे पाठवायचे बोलणी करायला दुसरीकडे मुख्यमंत्री साहेबाना भेटायला जायचे चांगले आहे दुट्टपी राजकारण
विष कालवायला तुम्ही लहान आहे का
काहीतरी बोलून मजा करायची खरच लहान आहे का
Ye hona CM nd if good then PM
हलक्या कानाचं
विचार करून राजसाहेब बोलतात पॉइंट to नोटेड
Awaz ka band kela Thakre boltana
Konitari mhanje fadan20 tar navhate 😂😂😂😂Rane 😂😂😂
जे खुफत ते नाही बोलायच. 😂
दुसरे कोणी नाही संज्या राऊत ने कालवले असणार मनात विष....😢😢😢
टीपणी बघुन विचार करा🙏
Why sonali bendre diidnt married him.
atta jar balaa saaheb aste ....tar tyaanni doghanna hi chabukaane maarle aste....ekani te astaanna shen khalla ....aaani ekaani te gelyaavar....!
200 amadar nivdun atil udhav Ani Raj thakare akatra aaletar phakt shivshena pksha chalato udhav thakre aadhyksha Raj thakre cm pdasathi davedar asane aavshak aseltar chalto
दुटप्पी भूमिका असल्या कारणाने कधीच जनतेचा विश्वास संपादन करूषकणार नाही तुम्ही एक अडीच वर्षाचा मुख्यमंत्री भोंदू बुवा दाखवायचे एक आणि ख्यचे एक म्हण आहे तसेच एटी टूड एवढा कुठून भरला आहे मग राज असू की उधव काई बोलायचे तुम्हाला कर्तुत्व डेडीकेशन o maharashtra sathi बर र्जतेनी नाकारलं तुम्हाला एकानी दिवलावला तुम्हीतर अगोदरच लावला🙏
Don tomdi saap aahat ka
Sanjya ch asel to
पावर tumhi paise fekun mat vikat gheta te kunala sangta😅😅
MNS saglyat jasta deserving party aahe, pann nalayak loaka fakt entertainment saathi Raj sahebanchya sabhet yetat Ani vote dusrya partyla detat.
Zaati and gelelya leaders che Naav vaprun fakt vote zamavta yeta yanna ajun kahi nahi Karan public maha nalayak Ani Chomu aahe. MNS 2024 chya Election madhe nakki yayla pahijhe!
Tevha akkhya Marashtrala kalel ki fakt development baddal bolna Ani kharach tyaat sahabhag gheun ghadvun anana , yat farak kaay.
Raj Saheb will always be a Real Inspiration and fire among upcoming youth, so 1 kind request to all.
Krupa karun chindi paishyat vikle zau naka Ani je layak aahet Tyanna pudhe aana.🙏🔥
Akkal naste tyani comment karu nayet aapli layki ahe ka Raj saheb yanchavr bolaychi
सगळेच ठाकरे घरकोंबडे का आहेत.
अवधूत गुप्ते तर चाटुच आहे ठाकरे च्या घरचा.😂😂😂😂😂😂
Tuzya ghari yet java ka mag tyani
तुझ्या घरी बोलव मग🤣
@@sahilbiramane2571 😂😂😂😂😂😂😂😂😂
घरी बसुन जमत नसतय वाघा,
@@Xavier_Likes_youare pan tyani kelay tyatli ek tari gosht Jamel ka tula. Marathi mansa sathi tu ek bhumika ghe Ani ek MLA nivdun aanun dakhav bagu jamat ka tula.
@@omkarjadhav4429 आज मराठी माणसाला हिन्दी माणुस काम देत नाही. याला कोन करण आहे, मराठी कलाकार ला ऑडिशन ला पण बोलवत नाहित. जाऊदे मित्रा तुला नाही समजणार, रोजगार हा शब्द सुद्धा बाकी राहिला नाही अशा निच राजकारणी मुळे, सगळे मोठे व्यवसाय हिंदी लोकांचे आहेत आणि ते समजतात ह्या मराठी माणसाला घेतले तर तो नक्की काही तरी प्रोब्लेम करेल, त्या पेक्षा याला न घेतलेलच बर.
आणि हे राजकारनी चे drink partner कोन असतात संध्याकाळी हे काही आता लपुन राहिले नाही.
मस्त नादाला लावले आहे मराठी माणसाला.
Raj sahebancha mihi samarthak ahe...pn saheb khup uddhat bolatat....sarvanchi nakkal karn, troll karn yogya nh....tasech kadhich eka vishyavar tham disat nahit...talyat, malyat chalu ahe.....
विष कळवण्याचे काम त्यावेळी भाजपचा मुंडेनी केल्
Ekatra ya sir bas zhal aata
Kohinoor mill chi jamin Ali Kashi tabayat.kon hi Mansa?
When will the tiger party founded by Great Balasaheb become united? Hinduism requires the unity bcuz its the only party in India which protected stood for h
HIndus
RAMESH. KINI. REGE. CHA. TALTALAAT. SHYAAP
Raj sir really speaks so bold and w/o taking any time is making us proud atleast i am talking about myself. whenever i hear him i feel like joining politics or feel like fulfilling the LOST DREAM.