अहो तुम्हाला जर एवढी भीती असेल तर अभिजीत बिचकुले यांना कशाला बोलावलं कोण राज ठाकरे कोन संजय राऊत कोण देवेंद्र फडणवीस ते माणूसच आहेत ना काय बोलताय फडणवीस चे सुपरहिट घेतल्यासारखं
काय गुप्ते....... महाराष्ट्रात कितीतरी कर्तृत्वावान मनसे आहेत त्यांना संधी द्या..... यावरून एक गोस्ट स्पष्ट आहे... सर्व कार्यक्रम फक्त TRP साठी होतात....बाकी गोष्टी गेल्या तेल लावत...
याची हिम्मत आहे पण गंमत जास्त होते..... दुसऱ्यावर टीका करणारे कधीच निवडूण येत नाही....... राजकारणाची पाहिल्या पाच पायऱ्या स्वतःच्या कार्यभागावर विजयी ठरतात... सतत टीका करण चुकीचं आहे......
संडास च्या लयानित sorry साफ करण्याचा लायानित उभा होतो🤦😆 पाठून कोणी तरी कीचाळल अवधूत अवधूत तिकडे गेम ऑफ थरोंस खुर्ची आहे बघूया एकदा बसून मला सांगितलं इथून बीएसटी ची बस डायरेक्ट स्टुडिओ पर्यंत तसा मी बीएसटीला फाट्यावर मारतो पण पाठून अवधूत अवधूत कोणीतरी कीचाळल मग काय बसलो बस मध्ये😆 आणि बीएसटी वाल्यांची एवढी हिम्मत माझ्याकडून तिकीट मागाव मी सरळ उतरलो चालत पोहोचलो शेवटी स्वाभिमान महत्वाचा 😆🤣😆
Confidence level ...😮👍👍
Chemical locha mhntat yala..😂😂
❤
😂😂😂
@@akashrathod5573😊0
एकमेव राजकारणी... ज्याचावर कोणताच घोटाळा नाही...😂😂😂
😂😂
मते 47
काही म्हणा माणसाच्या बोलण्यात आत्मविश्वास आहे 💪
😂👌🏻
गूप्ते अभिनंदन ....सामान्य माणसाला स्टेज दिले....
Abhijit Bichukle ला एकदा तरी आमदार केले पाहिजे माझी आणी आमच्या तालुक्यातील तरुण वर्गाची ईच्छा आहे🙂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🤦🤣😆
Karu pan tumchyach talukyat😂
Makdachya hatat kolit dya
@@siddhudalvi2979 tumhla kharch nay ka vatat Abhijit Bichukle motha mantri hova
High confidance level
Final stage of Confidence level in the world
ही फुल मुलाखत कोठे पहायची आणि कधी???
ह्याला I.N.D.I.A गटाचा प्रधानमंत्री चेहरा आणि सुषमा अंधेरा ला गृहमंत्री चेहरा करा म्हणजे देश जगात एक नंबर .
नारायण राणे पेक्षा हुशार आहे
@@KamalakarKalokhe atahavale ans rane manatri ahet lah watu dya andbhkat😂😂
Sanjay raut la i. N. D. I. A. Gatacha pravakta kara apoap game hoil yancha
😂
@@KamalakarKalokhe😂😂😂
Confidence ❤
दुसरा कोणता नेता असता ना तर ED केसेस चालू असती घाबरून पळाला असता 😂😂 दम लागतो दम
कुणी काहीही बोला पण अभिजीत बिचकुले हे आपलं आवडतं व्यक्तिमत्व आहे😂😂😂
Ha talented leader ahe actually
आम्हा प्रेक्षकांना बिचुकले या कार्यक्रमात आले हेच खुपतय. गुप्तेंच्या कार्यक्रमाचा दर्जा खालावलेला आहे हे खेळाने म्हणावेसे वाटते.
Agadi barobar aahe
true.konalhi bolavat ahet
का सामान्य माणसाला बघवत नाही का.....???
*खेदाने
@@devyanikarvekotharitujhe aai gh m
Legend बिचुकेल
कुनी तरी पळवा रे अलंकृता बिचकुले ला... 😂😂😂 याला लय विश्वास आहे.. 😂😂😂
Bichukle comedy king 😅😅
शिवरायांची शिवसेना हे वाक्य खूप आवडले❤ आणि ते तितके खरे आहे
2:05 त्या माणसाच्या शर्ट वर अनिरुद्ध बापूंचा फोटो❤🙏
Mi Ambdyna aahe
जय महाराष्ट्र बिचकुले भाऊ🎉🎉
गुप्ते तु पण गाढव हा बीचुकले महागाढव
गप बघ नायतर मोबाईल घाल की गां...
बीचुकले महागाढव
Next lavel confidance.......
Bindast Manus 👍
😂😂😂😂 आज मज्जा आली
Very fluent and cheerful personality
real man
Great ❤❤❤
संभाजीराजे छत्रपती , प्रकाश आमटे , तात्या लहाने , अभय बंग आणि ज्यांनी समाजसेवा केली त्यांना एकदा बोलवा
भजपा सरकार मध्ये सामिल करा बिचुकलेला तिथे असे दोन आहेत पहिलेच😂
Jai Hind Jai Bharat
कार्यक्रमाचा दर्जा घसरला...
घसरला नाही,, उंचावला म्हणा
येवडे पन कुनाला छोटे समाजू नका गुप्ते
ग्रेट
छान मनोरंजन केलं 🙏🙏
Ek no manus y ha
अभिजीत बिचकुले साहेबांना मुख्यमंत्री करा एवढ्या वेळेस
Kadak bichuklale
very nice Audut Sir एक सामान्य माणसाला stage दिले
टाळ्या वाजवणारे यांची कीव वाटते
कार्यक्रमाचा शेवट होता वाटतं... 😅
स्टुडिओ मध्ये बोलायचे मी राजेंचा ठाकरेंचा मिंधा नाही आणि वेळ आली अंगावर आले की बोलायचे आमचा भाऊ आहे वगैरे
Lay bhari vatl😂
अश्या व्यक्तीला वाह्यात बडबडणाऱ्या भ्रमिष्ट डोक्याचा माथेफिरू माणूस म्हणतात 😕😂😀
भ्रमिष्ट माथेफिरू असू दे पण मनाचा मोकळा आणि निष्कलंक आहे
खूपते तिथ गुप्ते तुमचा आवाज छान आहे आणि छ. उदयनराजे यांचे नाव घ्यायची ज्याची लायकी नाय त्याला तुम्ही तुमचा trp वाढवाय घेताय म्हणजे विशेष आहे राव
अभिजित बिचुकलेमुळे आदित्यला बरे दिवस आले 😂😅😅
अवधूत अजुन कोणी नाही का मिळाला..अरे मला बोलवायचं होता..,😂
तू एक तरी निवडणूक लढवलीय का...?😂😂
गुप्ते साहेब आपण आपल्या शो चे स्टॅंडर्ड मेंटेन करा बुवा !
महाशक्तीचा पुढचा नेता 😅
अहो तुम्हाला जर एवढी भीती असेल तर अभिजीत बिचकुले यांना कशाला बोलावलं कोण राज ठाकरे कोन संजय राऊत कोण देवेंद्र फडणवीस ते माणूसच आहेत ना काय बोलताय फडणवीस चे सुपरहिट घेतल्यासारखं
काय गुप्ते....... महाराष्ट्रात कितीतरी कर्तृत्वावान मनसे आहेत त्यांना संधी द्या..... यावरून एक गोस्ट स्पष्ट आहे... सर्व कार्यक्रम फक्त TRP साठी होतात....बाकी गोष्टी गेल्या तेल लावत...
याची हिम्मत आहे पण गंमत जास्त होते..... दुसऱ्यावर टीका करणारे कधीच निवडूण येत नाही....... राजकारणाची पाहिल्या पाच पायऱ्या स्वतःच्या कार्यभागावर विजयी ठरतात... सतत टीका करण चुकीचं आहे......
गुप्ते साहेब गरीब माणसाला मोका दिला
एवढा कॉन्फिडन्स माझ्यात आला पाहिजेत बोलण्याचा बस अख्ख्या खानदानाची वाट लावून मोकळी होईल मी😂😂😂😂😂😂
ह्याला एक अवॉर्ड द्यायला पाहिजे ,सांगा लोकांनो कोणता अवॉर्ड तो😂😂😂😂
अवधूत गुप्ते सर , कसे सहन केले😂
खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात याला बोलवण म्हणजे कहर आहे
एवढा दर्जा खालावला आहे का
अमृता खानविलकर आली तेव्हाच खालावला होता , बिचुकले नी कोणाचा संसार तर मोडलेला नाही
बिचुकले चे दुखत्ये तिथं गुप्ते च मलम लागत्ये😂
bhari Bhahu....😂😂😂😂
दमदार नेता
फालतू आहे 😂😂😂😂
गुप्तेन्नी असल्या मानसांना बोलावून कार्यक्रमाचा दर्जा खालावायला हातभार लावला म्हणाव लागेल...
असल्या म्हणजे कसल्या... 😂....एकमेव राजकारणी आहे...ज्याच्यावर कोणताच घोटाळा नाही...
जेव्हा माहीत असते की आपण काहीच करू शकत नाही आपण करणाऱ्यांना काहीही बोलू शकतो
Don no1
Confidence King bichukle😂
गुप्ते na समाजात काय आदर्श दाखवायचे ते अजून समजलेच नाही, कलाकार म्हणून गुप्ते योग्य पण दिशादर्शक म्हणून फेल
स्वस्त प्रसिद्धी मिळविण्याची धडपड
शेवटच्या season चा शेवटचा एपिसोड. आता हा शो बघण्यात काही अर्थ नाही 🙏🏼
Confidence ka baap
श्री अभिजित बिचुकले हे भावी मुख्यमंत्री किंवा भावी पंतप्रधान आहेत 😂😂😂😂
काय खाल्लं होतं याच्या बापाने काय माहीत पण नमुना काढला .
धड शहाणे नाही धड खूळ नाय😂
येणाऱ्या काळात हाच प्रधान मंत्री😂🎉
खूप छान बोलतात काॅनफडनस खूप आहे😅😅😅😅😅
Soni Marathi la majhi vinanti ahe plzz बुचुकलेना Maharashtra chi hasya jatra madhe gya 😂😂😂😂😂😂😂
माझा जेव्हा पण मूड खूप खराब अस्त तेव्हा मी बीचुकले चे व्हिडिओ बघतो 😂
He tv 9 trp Kami krun ghtoy 😂😂
बीचुकले नक्की कोण चुकले तुम्ही की तुमचे वडील 😂😂😂😂😂😂😂
आणि मनसे मध्ये बिचुकले लां चुकून पण घेणार नाही 😂😂
आयुष्यात खाते कधीच उघडणार नाही 😅😅
बिचुकले साहेब ऑनफायर
भाऊ 😄😂🤣🙏
ऊबाठा सेनेतला विश्वप्रवक्तते संजय राऊत नंतरचा राज्य स्तरावरील प्रवक्ता
उध्दव ठाकरे भोळा नाही हुशार आहे
बायको ला मुख्यमंत्री करायचा आहे 😂
दादा तुम्ही आधी आमदार बना आणि
काही नाही बस झालं 😂😂😂बाकी अमहही bghu नाही शकत 😂😂😂😂
Nice Bichukle sir
उस्मान ठाकरे नंतर फक्त बिचुकले😂
Bhadwendra Fadtus
खूळ आहे हे.😂
कुठे सापडला हा....😂😂😂😂
संडास च्या लयानित sorry साफ करण्याचा लायानित उभा होतो🤦😆 पाठून कोणी तरी कीचाळल अवधूत अवधूत तिकडे गेम ऑफ थरोंस खुर्ची आहे बघूया एकदा बसून मला सांगितलं इथून बीएसटी ची बस डायरेक्ट स्टुडिओ पर्यंत तसा मी बीएसटीला फाट्यावर मारतो पण पाठून अवधूत अवधूत कोणीतरी कीचाळल मग काय बसलो बस मध्ये😆 आणि बीएसटी वाल्यांची एवढी हिम्मत माझ्याकडून तिकीट मागाव मी सरळ उतरलो चालत पोहोचलो शेवटी स्वाभिमान महत्वाचा 😆🤣😆
इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार
Maharashtrachi Haasya Jatra !!!!!
खात द्या राव उघडुन😂😂
Manus ek no aahe
उद्धव दादा 🤣
Malegaon film industry madhla dhoomcha john Abraham 😂😂
😂😂
बिचुकले साहेबांनी लोकसभेची निवडणूक लढवावी व पंतप्रधान व्हावे.
कसब्यात रवींद्रभाऊ
मुंगेरी लाल के हसीन सपने...
कोणी भेटला नाही का दुसरे 😂
Ho na😂😂
Mi khup depression mde hoto pn he bagun bara vattay ata 😂
आमदार झाला ना हा कदि चुकुन तर हा पुर्ण देश हादरवुन सोडेल
गुप्ते च्यां कार्यक्रमात आता कोण येईना झालं म्हणून असले बोलवायला लागलाय
Adhi Nagrsevika kra..