Real Story of Mirzapur: सिरीजमधल्या Munna Bhiayya पेक्षा डेंजर साध्या चेहऱ्याचा Munna Bajrangi होता
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2024
- #BolBhidu #Mirzapur #MunnaBajarangi
मिर्झापूरच्या दुसऱ्या पार्टचा शेवटचा सिन. मुन्ना भैय्याचा जीव जातो आणि आपल्याला वाटतं स्टोरी संपली. पण स्टोरी संपत नाही, कालीन भय्या, त्याची बायको, त्याचा पुतण्या, त्याची सून यांचा किस्सा बाकी असतो आणि गुड्डू पंडितचाही. आता नुकताच मिर्झापूरच्या तिसऱ्या पार्टचा ट्रेलर आलाय, या ट्रेलरमध्ये सगळे कार्यकर्ते दिसतात, अगदी शेवटच्या दहा सेकंदात कालीन भैय्या सुद्धा. दिसत नाही तो मुन्ना भैय्या, मागच्या दोन सिझनमध्ये भौकाल माजवणारा मुन्ना भैय्या. आता मुन्ना भैय्या मरताना दिसला, म्हणजे तो सिरीजच्या तिसऱ्या पार्टमध्ये दिसणारच नाही, असं म्हणता येत नाही, कारण सिरीज आहे काहीही होऊ शकतं. पण खऱ्या आयुष्यातही एक मुन्ना भय्या होता, जो मेला असं खुद्द पोलिसांना वाटलेलं, पण त्यानं डोळे उघडले, पुन्हा मिटले.. पण पूर्वांचलमध्ये दहशत बसवून. ही स्टोरी मुन्ना बजरंगीची, खऱ्या आयुष्यातल्या मुन्ना भैय्याची.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
चिन्मय सध्या क्राईम पेट्रोल चा संपादक बनत आहे 😮
😁🔥👍🏻
😂😂😂😂
अनुप सोनी
😂😂
😅😅😅😅😂😂
दुर्गेश काळे कुठे गायब आहे राव मस्त होता तो पण 😢
दुर्गेश भाऊ ला पण घ्या अश्या स्टोरी तो पण खतरनाक सांगतोय💯❤️🔥
चिन्मय भाऊ,तुमची ज्या प्रकारे विश्लेषण करण्याची पध्दात आहे.बोल भिडू मध्ये तुमचे व्हिडीओ मी अगदी मनापासून बघतोय. thanks
तो पुन्हा येतोय
37 जागा लोकसभेत आल्यात
3 वर्षांनी विधानसभा आहे
😅भैया लोक सांभाळून रहा
त्यांना तेच हवं आहे कायदा सुव्यवस्था नको
मुन्ना सारख्या गुंडा ला भाजपनेच टिकिट दिलं होतं 😂
योगी आदित्य नाथ 😮😂😂😂😂😂😂
@@user-ir6ln6bb7b ते मोठ खुळ आहे
ते पोलीस भरतीच्या आंदोलनावर व्हिडिओ बनवा.
पोरांचे पाय मोडतात😢
चिन्मय भाऊ चा पगार २x करा
Bhai 3x pahije
3x pahije
फक्त चिन्मय मूळ हा चॅनल बघतोय कारण फक्त तोच एक neutral आहे आणि कोण्या पक्षा कडून बोलत नाही बाकी दुसरे सगळे तर फक्त शरद पवारच लॉलीपॉप घेऊन बोलतात खास कर ते आरती ती तर नुसता शरद चा लॉलीपॉप घेती ते पण रोज
😂
😂
💯
भाषा सांभाळ रे मित्रा
He khar aahe
माकबूल कुठ गायब झाला 😂😂😂
चिन्मय दादा स्टोरी सांगण्याची पद्धत खूप भारी आहे
ऐकायला खूप मज्जा येते
All the best❤🎉
म्हणजे मुन्ना भैय्या परत येणार
मिर्झापूर पुन्हा king of mirzapur कडे येणारं..
कालीन भैय्या शेवट डायलॉग तसाच बोलतोय. मिर्झापूर त्याच्या बापाने अन् त्याने बनवलं आहे..
मी मुन्ना बजरंगी चया मुलाला पाहिले आहे जौनपुर मध्ये त्यांचा घर आहे
Hoo bhau
आता एकच बाहुबली योगी आदित्यनाथ बाबा 🚩🚩🚩
🍌
भाऊ एक नंबर
डोळ्यापुढे पूर्ण चित्र उभे राहिले❤
निम्मे subscriber तर चिन्मय भाऊ मुळे च चॅनल बघतात
1 like for Chinmay story tailings 1 number ❤
योगी च्या रूपात UP ला हिरा सापडलाय. जंगल राज होता सगळा आधी.
Ek no अनंतराव देशमुख माजी राज्यमंत्री वर video बनवा
Bol bhidu=Chinmay
❤
Dada mumbaichya dabbewalyanvar ek video banav
चिन्मय लय भारी बोलतोस यार 😍
चिन्मय ❌ संपादक❤❤
आम्ही तर वाट पाहतोय योगी आदित्यनाथ केव्हा पंतप्रधान होतील!
Will miss Munna Bhaiya in 3rd season for sure...
catchy topic
क्राईम स्टोरी विथ चिन्मय भाऊं
Bhau Gangs of Waseypur chi story ahe ka?
Stock market madhe F & O var 30%Tax lagnar ahi ryavar pan video banva refer sathi digital blogger cha video ani marathi sanket cha video refer kara
Sanjevv jiva Var video Banva bhau
Chinmay भाऊ legend बनेल एक दिवस.
आरे भय्या please एक व्हिडिओ reintroduced नालंदा विद्यापीठावर पण तयार करान
About, history and future of newly formed nalanda university 🙏
Chinmay bhava ya news sathi tula 21 tofanchi salami😂 sadhyatari tofanchi ch salami dyavi vatli he vishesh karan apla ha family show channel ahe mhanun😂 baki samjun jaa😂
Mirzapur Pur Madhun Dagad Anayachay Sanchi Stupa Bandhala 😅🤠😎✍️📚
उमराने येथील ज्ञानदेव दादा देवरे यांचा एक विडिओ बनवावा ही विनंती
MUNNA BHAIYA ❤
Chinmay Bhauu Love You ❤️🫂
अन्सारी आज ही तिथल्या लोकांसाठी देवमाणूस आहे
एक स्टोरी करता का… जुनी आहे आणि एकदम मस्त आहे,लातूरची आहे
Munna bhaiya 🔥🔥
1st comment..1st view 🎉
Sadhya mi Mirzapur madhech aahe....😊
aash sangtoy jasa kahi khup mahan kaam kelay tyani
Munna Bajrangi, whose real name was Prem Prakash Singh, was a notorious gangster from Uttar Pradesh, India. Born in 1967 in Jaunpur, he became one of the most feared figures in the region's criminal underworld. Here's a summary of his life and criminal career:
### Early Life and Criminal Beginnings
- **Birth and Background:** Prem Prakash Singh was born in the village of Pure Dayal in Jaunpur district, Uttar Pradesh. He came from a modest background.
- **Initial Criminal Activities:** Bajrangi started his criminal career at a young age, initially engaging in petty crimes. His activities soon escalated to more serious offenses, including extortion, kidnapping, and murder.
### Rise to Power
- **Affiliation with Politicians:** Munna Bajrangi's rise in the criminal world was partly due to his connections with local politicians. His influence grew as he began working as a henchman for political figures, providing muscle power during elections.
- **Criminal Empire:** Over the years, Bajrangi built a vast criminal empire, specializing in extortion, contract killings, and other illegal activities. He became one of the most wanted gangsters in Uttar Pradesh and neighboring states.
### Notable Crimes and Arrests
- **High-Profile Murders:** Bajrangi was accused of several high-profile murders, including the killing of BJP MLA Krishnanand Rai in 2005. This particular case brought him significant notoriety.
- **Arrests and Escapes:** Despite multiple arrests, Bajrangi managed to evade prolonged imprisonment through legal loopholes, political connections, and sheer audacity. He continued to run his criminal operations from behind bars on several occasions.
### Death
- **Murder in Jail:** On July 9, 2018, Munna Bajrangi was shot dead inside the Baghpat district jail in Uttar Pradesh. He was killed just hours before he was scheduled to appear in court in connection with another case. His death was a dramatic and violent end to a life marked by crime and controversy.
### Legacy
- **Impact on Crime and Politics:** Bajrangi's life highlighted the deep nexus between crime and politics in Uttar Pradesh. His story is often cited as an example of how gangsters can exert influence over local politics and administration.
- **Cultural Impact:** The life and crimes of Munna Bajrangi have inspired various portrayals in Indian media, reflecting his notorious status in the public imagination.
Munna Bajrangi's life was a testament to the complex and often dangerous interplay between criminal enterprises and political power in certain parts of India.
Chinmay Bhau = Bol Bhidu....❤
चिन्मय भाऊ तूम्ही तुमचं चेनाल काडा तुमचं
योगी जी ने यूपीतल्या बहुबलींचा खात्मा कसा केला यावरती एक व्हिडिओ बनवा
Lord chinmay🫡💯
याचं आयुष्य असच मागे राहिले 250 कोटी,,,,
Video fakat chimany ahye mahun bhagayacha
सर तुम्ही किल्यावर जे मस्जिद बनत आहे त्यावर पण संशोधन करून विडिओ बनवा काही संबध नसताना कस काय बाधू शकतात विरोध करण्यासाठी काय करावे लागेल
Chinmay Dada Pm Pm ❤
Dada he amche gav che aahe
Suraj bahuriya par banav chandrapur balarshah 😎
Munna Bajrangi was killed by another inmate named Sunil Rathi inside the Baghpat district jail in Uttar Pradesh on July 9, 2018. According to reports, Rathi shot Bajrangi multiple times. The murder took place under mysterious circumstances, and it raised significant questions about the security and management of the prison.
Sunil Rathi, himself a notorious gangster, reportedly confessed to the murder. The killing was allegedly the result of a gang rivalry. The incident led to a major outcry and investigations into how such a high-profile criminal could be killed inside a high-security prison, pointing to possible lapses in jail administration and security.
Taital Phila Chinmay nasel tar video nahi bhagaycha 😅😊
विशाळगड अतिक्रमाबद्दल थोडक्यात माहिती सांग ना चिन्मय भाऊ
चिन्मय भाऊचा विशेष हाड आहे😅
Bol bhidu madhi aapan fukth tumcha fan aahe dada only Chinmay ❤
हे सगळे एकीकडे आणि हरिशंकर तिवारी दुसरीकडे❤
Ata bagha br kas vattay story aiktana
Munna bhaiya
Onley Chinmay
चिन्मय भाऊजी पगार वाढ करा
क्राईम पेट्रोल चा संपादकच नाही ,चिन्मय क्राईम पेट्रोलच विकत घेतोय म्हणे....
Asha topic var video banvu naka
बोल भिडू ने आता मराठी crime patrol काढला पाहीजे आणि चिन्मय भाई त्याचा होस्ट... म्हणजे कलाकारांना पणसंधी मिळेल.. थोडा खर्च होईल पण प्रयत्न करून बघा
Manje tyala Bai cha pan tasa naad hota ka??
उत्तरप्रदेश चा खरा हिरो तर योगी आदित्यनात आहे
चिनू अरे बस कर की... आता आम्हाला फक्त तुझे एकट्याचे videos बघायचे आहेत.. काढ स्वतः च only exclusive Chinu channel
Sunil rathi ni marla munna bajrangi la
चिन्मय असल्या स्टो-या जरा पट्टयांचे टी शर्ट घालुन सांगत जा ....बघ काय रिसपाॅन्स मिळेल.....
कृपया गुन्हेगारीच उदातिकरण करू नका. प्रभोधनात्मक विषय मांडा.
Yane jo bjp mla var 400 round fire kele titunch divas fire yaache ani mukhatar che
Low budget career
मुन्ना भैया नाहीतर मजा नाय
त्याचे Adult पद्धत खूपच भारी आहे ना
मुन्ना ची लागायची पद्धत च वेगळी होती..😂😂😂
उठल सुठल क्राईम आणि राजकारण. Unsubscribe
माकबूल कुठ गायब झाला 😂😂😂