Khupte Tithe Gupte Narayan Rane:शिवसेनेत असता तर 40 आमदारांना रोखलं असतं का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 มิ.ย. 2023
  • #KhupteTitheGupte #narayanrane #shivsena #uddhavthackeray #abpमाझा #abpmajha #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #rainupdates #BiparjoyCyclone #Wari2023
    Khupte Tithe Gupte Narayan Rane:शिवसेनेत असता तर 40 आमदारांना रोखलं असतं का?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा#

ความคิดเห็น • 318

  • @DT-fh6rt
    @DT-fh6rt ปีที่แล้ว +69

    राणे साहेब औरंगाबाद नका बोलू छत्रपती संभाजीनगर बोला

  • @shankarlohar873
    @shankarlohar873 ปีที่แล้ว +70

    गुप्ते सर अशा नालायकांना बोलवण्या पेक्षा कधी सर्व सामान्य शेतकऱ्यांना बोलवा मग कळेल सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे ते उगाच तुम्ही पण बाकीच्या सारखे चाटू गिरी सोडून द्या .ही विनंती😊

    • @vaibhavkadam8912
      @vaibhavkadam8912 ปีที่แล้ว

      Mast Shabd

    • @vinwork4
      @vinwork4 11 หลายเดือนก่อน +4

      दुसरी youtube channel आहेत ती बघ जाऊन शेतकऱ्यांवरची.

    • @pratik.8156
      @pratik.8156 10 หลายเดือนก่อน

      Kai bolnar shetkari?
      Ajun loan dya?
      Tax nai det pn ajun subsidy dya 😂

    • @ashokmether3201
      @ashokmether3201 10 หลายเดือนก่อน

      100% true

    • @niknavale7241
      @niknavale7241 8 หลายเดือนก่อน

      ​@@pratik.8156नीट टाईप करायला शीक आधी 😂

  • @manjiriagnihotri8592
    @manjiriagnihotri8592 ปีที่แล้ว +19

    पूर्वी या कार्यक्रमात कलाकारांसोबत खूप खुमासदार गप्पा असायच्या. आता राजकीय उखाळ्यापाखाळ्यांचा अड्डा झाला आहे.

  • @ravindrathakre483
    @ravindrathakre483 ปีที่แล้ว +88

    🙏🙏 खरंच नारायण राणे साहेब यांचा संघर्ष फार मोठा आहे आम्हाला या गोष्टीचा आदर देखील आहे तुमच्या संघर्षाचा पण आमचा एक प्रश्न आहे तुम्हाला नाही तर महाराष्ट्रात प्रत्येक नेत्याला तुमची आमदार असो किंवा खासदार किंवा तुमच्याकडे मंत्री पद असो
    तुमचे संपत्ती कोट्यान कशी का होते आज पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक नेते मंडळींनी भाषणातून वेळोवेळी सांगितला आहे मी गरीब घरातून आलो आहे तुमच्यातच संपत्ती एवढे कुठून येते याचं उत्तर महाराष्ट्र जनतेला द्यावे
    🙏🙏🙏

    • @vaibhavkadam8912
      @vaibhavkadam8912 ปีที่แล้ว

      Dyna uttar sagle sale chor

    • @shubhadagavandi2444
      @shubhadagavandi2444 11 หลายเดือนก่อน +3

      Kokana madhe lokanchya property dhamki deun gheto haa....kharach khup motha manus ahe😂

  • @amitawalavalkar292
    @amitawalavalkar292 ปีที่แล้ว +76

    बाळासाहेब ठाकरे यांच् video बघा म्हण्जे बाळासाहेब काय म्हणायचे ते समजेल.

  • @chandrakantsarode2224
    @chandrakantsarode2224 ปีที่แล้ว +281

    राणे साहेब तुम्ही फक्त तुमच्या मुलांना सभ्य भाषा शिकवा शिवसेना 40 गेले तर 400 निवडूण अनेल

    • @hifistudio1
      @hifistudio1 ปีที่แล้ว +28

      Max 288 seats aahet

    • @amitawalavalkar292
      @amitawalavalkar292 ปีที่แล้ว +8

      अगदी बरोबर ✔️

    • @chandrakantsarode2224
      @chandrakantsarode2224 ปีที่แล้ว +13

      288 seats Maharashtra विधानसभेत आहेत मित्रा, भारतात किती सीट आहेत?

    • @hifistudio1
      @hifistudio1 ปีที่แล้ว +4

      @@chandrakantsarode2224 aare 40 Janani gaddari maharastramdhye keli...deshyacha Kay sambandh

    • @chandrakantsarode2224
      @chandrakantsarode2224 ปีที่แล้ว +3

      गद्दारी केली हे मान्य करण्यासाठी धन्यवाद.

  • @akshaysakate78
    @akshaysakate78 ปีที่แล้ว +13

    आज महाराष्ट्राला रोजगार आणि विकासाची गरज आहे.devlopment वरती कार्यक्रम ठेवा

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 ปีที่แล้ว +87

    काय माणसाची मुलाखत घेत आहेत. स्वतः दलबदलू आणि ते काय गद्दारांना रोखणार.

    • @sleepingfactor7205
      @sleepingfactor7205 ปีที่แล้ว +1

      To Shiv Sena Sodun Congress madhe gelela..😂😂😂 ata tumhala MVA dharma mhanun Congress lach vote dyava lagnar ahey😂😂😂😂

  • @MSPRODUCTION31
    @MSPRODUCTION31 ปีที่แล้ว +59

    स्वतःचा पक्षात साधे कार्यकर्ते सांभाळता आले नाही

  • @hanumantmore613
    @hanumantmore613 ปีที่แล้ว +60

    स्वतःच गद्दार तर पत्रकार असे प्रश्न कसे विचारता आधीच्या गद्दारणा मुख्यमंत्री झाले बाळासाहेबांमुळे नाहीतर काँग्रेस मध्ये प्रवेश करून कधीही मुख्यमंत्री झाले नाहीत आता फक्त आणि फक्त एकच काम ठाकरे वर भुंकयच

    • @rajendramohite2073
      @rajendramohite2073 ปีที่แล้ว

      Saglyscha pude Naru assnar

    • @LHRTW
      @LHRTW ปีที่แล้ว

      Kay re kutreya

    • @sleepingfactor7205
      @sleepingfactor7205 ปีที่แล้ว

      Congress NCP la vote dyayla tayyar rhava bara ka😂😂 MVA vale nahi tar tumhala Maharashtra drohi boltil...Eknath Shinde la blame karu naka...tyane banda nasta kela tari 2019 Nanatar 2024 la MVA join kelya mule tumhala NCP Congress lach mat dyaychi vel ali asti😅😅

  • @Amit-ii7uf
    @Amit-ii7uf ปีที่แล้ว +5

    राणे साहेब हि खुप मोठी आसामी आहे त्यांनी खुप काही शिवसेना साठी केले आहे.. असं जर ते समजत असेल तर त्यांनी तो गैरसमज दूर करा

  • @sumedmankar3505
    @sumedmankar3505 ปีที่แล้ว +61

    भुजबळ साहेबांनी बंड केलं ते राणेसाहेब कुठे होते. राणे साहेबांन‍ा कदाचित माहीत पण नसेल.

    • @nileshjadhav3021
      @nileshjadhav3021 ปีที่แล้ว

      Yu hota wate tevha 😂

    • @sandeepkarpe9051
      @sandeepkarpe9051 ปีที่แล้ว +3

      Mhnun Bhujbal laupn basala hota atahv jra

    • @neelp.z.2469
      @neelp.z.2469 ปีที่แล้ว

      राणे होते म्हणून भुजबळ लपून होते मग विचार कर जरा.

  • @vijaykoli5548
    @vijaykoli5548 ปีที่แล้ว +61

    सर्वात आधी हाच पळाला असता😃

  • @ajinkyatathe5775
    @ajinkyatathe5775 ปีที่แล้ว +25

    हा मानुस सगळ्या पक्षात जाऊन आला आहे... स्वताचा पक्षात पण थांबला नाही।... तो पण सोडला... नेपाली

    • @babamore996
      @babamore996 10 หลายเดือนก่อน +2

      😅😅😅😅

    • @akilshaikh7663
      @akilshaikh7663 8 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc ปีที่แล้ว +4

    राणेंना विचारा की ,
    १. कोणत्या सली तुम्ही कोणत्या पक्षात होता ?
    २. कोणत्या सली तुमचा ' स्वाभिमानी ' पक्ष. अस्तित्वात आला आणि लयास गेला ?
    आणि शेवटचा प्रश्न
    ३. MSEM छा फुल्फर्म काय ?
    साहेब ' काठा वर पास ' होतील आम्हाला शंका आहे...😂😂

  • @ganeshbhandare3743
    @ganeshbhandare3743 ปีที่แล้ว +38

    चार पक्ष फिरणाऱ्यांना तुम्ही पक्षात असता तर काय केलं असतं असं प्रश्न विचारतो...😅

    • @LHRTW
      @LHRTW ปีที่แล้ว

      Ghanerdya .. Uddhav Shrivastav urf Thackeray la kadhi vicharnar?

  • @santoshukarde
    @santoshukarde ปีที่แล้ว +7

    बाळासाहेबानंतर त्यांच्या कोणत्याही वारसदाराला पक्ष चालवता आला नाही, मी पणा, गुर्मी ,अतिरेकी स्वभाव , सत्तेचा आलेला माज , अमाप पैसा ह्या मुळे अतिशय नुकसान झालं

  • @rajanpawar8562
    @rajanpawar8562 ปีที่แล้ว +86

    शो आत्ता सुरू झाला आणी पणवती लावून घेतली

    • @mtnl259
      @mtnl259 ปีที่แล้ว +2

      Uddhav cha chivchinik spotted😂😂

    • @rajanpawar8562
      @rajanpawar8562 ปีที่แล้ว +5

      @@mtnl259 आला फेकूचा झोंबी 🤣🤣🤣

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 ปีที่แล้ว

      @@rajanpawar8562 gdp klto ka uddhav la😂

    • @rajanpawar8562
      @rajanpawar8562 ปีที่แล้ว +2

      @@saurabhr4560 सगळी अक्कल काय अनाजीपंतालाच आहे काय

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 ปีที่แล้ว

      @@rajanpawar8562 nai sglyannach ahe akkal ...jatiywadi bedka ..😂pn uddhav la nai ..tyanech sangitly me nai bolt

  • @ShivajirawwagleWagle-ub1ck
    @ShivajirawwagleWagle-ub1ck ปีที่แล้ว +8

    जय चाॅभीमान खुप मोठा पक्ष

  • @sambhajipawase5637
    @sambhajipawase5637 ปีที่แล้ว +46

    याची लायकी काय कोणाला पण विचारतात तुम्ही लोक

  • @sachinsawant1271
    @sachinsawant1271 4 หลายเดือนก่อน +2

    कोकणात विकासकामात अग्रेसर असतात नारायणराव राणेच ❤❤

  • @milindbhalerao8752
    @milindbhalerao8752 ปีที่แล้ว +48

    Kombadi chor ,Nepali beduk 🐸🐸

  • @ajay.bangar
    @ajay.bangar ปีที่แล้ว +11

    भारतीय जनता पक्ष एवढा शक्तीशाली कसा झाला याचा विचार करायला हवा. त्या पक्षातील सर्वच नेते एक से बढकर एक आहेत. आणि ते सर्व एक मजबूत टीम म्हणून काम करतात.
    महराष्ट्रात शिवसेना पण शक्तीशाली पक्ष होता, पण जसे जसे चांगले नेते शिवसेना सोडून गेले आणि एकमेकांत टीकेचा वाद झाला, तेव्हाच पक्ष कमकुवत झालं.

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 11 หลายเดือนก่อน +3

    गुप्ते असल्या गद्दाराना कश्याला आणता हो... ही लोक दलबदलू, गर्दुल्ले यांचा काय आदर्श घ्यायचा ते सांगा...

  • @nirajtiwari5341
    @nirajtiwari5341 ปีที่แล้ว +1

    Gaddar❤❤❤❤

  • @akshaysavdekar6550
    @akshaysavdekar6550 ปีที่แล้ว +12

    सर्व सोडा तो गुप्ते कशी भांडण लावून मजा घेतोय बघा

  • @nileshpawar4042
    @nileshpawar4042 ปีที่แล้ว +5

    किती पक्ष बदलले आणि स्वाभिमान काढून भाजप मध्ये लपले ...कुणाला शिवसेनेनं बद्दल विचारताय 😂

  • @shantaramdate1364
    @shantaramdate1364 ปีที่แล้ว +4

    हा स्वतःचा पक्ष सांभाळू शकत नाही काय करणार

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 11 หลายเดือนก่อน +3

    ह्ये काय, सांगतो स्वार्थी माणूस

  • @ajinkyatathe5775
    @ajinkyatathe5775 ปีที่แล้ว +4

    नेपाली लोकांनी महाराष्ट्रात राहु नये

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 11 หลายเดือนก่อน

    याच कोण ऐकतय मुलाखती घेताना माणसांच्याच घ्या राव 😂😂😂😂

  • @ganpatlokhande9688
    @ganpatlokhande9688 11 หลายเดือนก่อน

    राणे तुम्ही तुमच्या पोरांना संस्कार द्या राव फक्त

  • @sambhajipatil4052
    @sambhajipatil4052 ปีที่แล้ว +7

    Sambhaji Nagar mhn

  • @sidhaantvaidya3419
    @sidhaantvaidya3419 5 หลายเดือนก่อน

    Game on DirecTV

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 ปีที่แล้ว +13

    The great maratha
    राणे साहेब 🙏🚩🚩

    • @amarpatil6693
      @amarpatil6693 ปีที่แล้ว +4

      Ghe chadhavun mag 😮

    • @rajukharskar7528
      @rajukharskar7528 ปีที่แล้ว +1

      @@amarpatil6693 उध्दट ठाकरे ची चाटतो का 😂🤣🤣🤣🤣🤣

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 ปีที่แล้ว +13

    शिवसेनेमध्ये वारसा हक्का वरून शीतयुद्ध सुरूच होत
    संजय राऊत याने भविष्य म्हणून उद्धवचे कान भरले म्हणून राणे,राज बाहेर आहेत
    वारसदार निःपक्षपाती निवडायचा असता तर १००% तो ठाकरे घराणे सोडून असता
    धर्मवीर आनंद दिघे

    • @LHRTW
      @LHRTW ปีที่แล้ว

      Karan Thackeray kutumbacha khara aadnav Shrivastava aahe

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 ปีที่แล้ว +1

      @@LHRTW त्याने काही फरक पडत नाही केशव ठाकरे यांनी कायम ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध केला त्यांची छत्रपती शाहू महाराज यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते.

    • @LHRTW
      @LHRTW ปีที่แล้ว

      @@pravin_deshmukh_205 Keshav Bihari Shrivastava urf Thackeray originally from Chapra Bihar ne Babasaheb Ambedkarache apmaan kele hote hyachi tula aathwan aahet ka ?

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 ปีที่แล้ว

      @@LHRTW कधी अपमान केला??
      आणि आज बाळासाहेब आंबेडकर औरंगजेब कबरीवर गेले ते काय होतं??? तो महाराष्ट्रचा अपमान नाही का??

  • @Ad-jaishreeram
    @Ad-jaishreeram 10 หลายเดือนก่อน +1

    नाऱ्या बेडूक उंदीर कधी इकडून कधी तिकडून😂😂😂

  • @rajanghone4098
    @rajanghone4098 9 หลายเดือนก่อน

    दादा खरे बोलतात .नेटवर्क चांगल होत .राने साहेबंच.

  • @bittertruth.2399
    @bittertruth.2399 ปีที่แล้ว +3

    गुप्ते ने MSME बद्दल काही विचारले की नाही?

  • @operationthunderbolt5284
    @operationthunderbolt5284 ปีที่แล้ว +2

    राने साहेब छत्रपती संभाजी नगर म्हणा

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 ปีที่แล้ว +5

    Khar ahe rane saheb

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 11 หลายเดือนก่อน +1

    हिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ( लाचारह्रदयसम्राठ) खंडणीखोर हफ्तेवसुली सम्राट नामर्दहुदयसम्राट पेग्वीन ह्रदयसम्राठ पप्पुह्रदयसम्राठ
    उद्धव बाबरसेना,उद्धव शवसेना,उद्धव लान्डीसेना,उद्धव वडापाव सेना,उद्धव माफिया सेना,उद्धव बाबरसेना सुपारीकिंग उद्धव फावड्यासेना,उद्धव पवार सेना,उद्धव शोनिया सेना,उद्धव म्याव म्याव शेना,उद्धव
    टिपु सुल्तान सेना, टोमणेह्रदयसम्राठ ओरंगजेब थडग्याचे संरक्षक उद्धव लान्डेसैनिक . मुंबईला लुटण्यासाठी बनलेली शेना. शि शि सेनाहिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ( लाचारह्रदयसम्राठ) खंडणीखोर हफ्तेवसुली सम्राट नामर्दहुदयसम्राट पेग्वीन ह्रदयसम्राठ पप्पुह्रदयसम्राठ
    उद्धव बाबरसेना,उद्धव शवसेना,उद्धव लान्डीसेना,उद्धव वडापाव सेना,उद्धव माफिया सेना,उद्धव बाबरसेना सुपारीकिंग उद्धव फावड्यासेना,उद्धव पवार सेना,उद्धव शोनिया सेना,उद्धव म्याव म्याव शेना,उद्धव
    टिपु सुल्तान सेना, टोमणेह्रदयसम्राठ ओरंगजेब थडग्याचे संरक्षक उद्धव लान्डेसैनिक . मुंबईला लुटण्यासाठी बनलेली शेना. शि शि सेना

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 11 หลายเดือนก่อน

    अहो सर यांना लोकांनी टीव्हीवर पाहिल्या बरोबर चॅनल बदलतात आणि तुम्ही यांच्या मुलाखती घेता हा तुमचा नाही तर तुमच्या हातातील माईकचा अपमान आहे

  • @Mayur_shinde007
    @Mayur_shinde007 ปีที่แล้ว +1

    😂😂😂 मीच खासदार केला याला

  • @pramodwaghere9219
    @pramodwaghere9219 ปีที่แล้ว

    चॅनेल वाले अशी मुलाखत घेता म्हणून राजकारण चुकीचं होतंय राणे ना ka बोलव यांनी

  • @R0A1MN5Z9
    @R0A1MN5Z9 ปีที่แล้ว

    इतिहासातील एकमेव केंद्रीय मंत्री ज्याच काम हे फक्त उध्दव ठाकरेंवर भुंकन. एक व्यक्ती म्हणुन राणेंसाठी ही लज्जास्पद

  • @amitpinjan7043
    @amitpinjan7043 11 หลายเดือนก่อน

    हे बेन पहिलं पळाला असत कारण हा पक्का मतलबी आहे जिथं खाईल तिथंच घाण करायची यांची जुनी सवय आहे या छोट्या ची

  • @suyogbeldare15
    @suyogbeldare15 ปีที่แล้ว +1

    यांची मुलाखत कुठे बघायला भेटेल युट्युब वर अपलोड करत नाही खुपते तिथे गुप्ते वाले 😅😅😅

  • @nileshjadhav3021
    @nileshjadhav3021 ปีที่แล้ว +7

    Kung of rane

  • @kishoragiwale3550
    @kishoragiwale3550 ปีที่แล้ว +2

    हेच पळ तात

  • @AmarnathSwami-ki2jb
    @AmarnathSwami-ki2jb 11 หลายเดือนก่อน

    औरंगाबाद नाही संभाजीनगर म्हण....

  • @dipakvagare-sp5un
    @dipakvagare-sp5un ปีที่แล้ว +12

    40 मध्ये आणखी 10/20 वाढवून कशी नेता येईल ते बघीतले असते.😂😂😂😂

  • @Sk-cr8wh
    @Sk-cr8wh ปีที่แล้ว

    Gupta sir pls invite the amol kolhe sir .plssss

  • @kiranlunge5162
    @kiranlunge5162 10 หลายเดือนก่อน

    अहो शेतकऱ्यांच कुठं खुपतय ते दाखवा.....

  • @rahulshete9525
    @rahulshete9525 ปีที่แล้ว

    सिंधू दुर्ग म्हणून दाखवा राणे साहेब

  • @dilipd6439
    @dilipd6439 ปีที่แล้ว +4

    Hay patrakar aag lave. Layki naslelya mansala kashala bolavta.

  • @jagdishredkar4181
    @jagdishredkar4181 ปีที่แล้ว

    गुप्ते सारख्या लोकांनी बाजारूपणा केलेला आहे.फालतू प्रश्न .फिल्म मध्ये कामे मिळत नसल्याने नसती झ...झ....

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 11 หลายเดือนก่อน

    गुप्ते तुमचे चुकते!तीन ठिकाणचा फुटीर त्यला हा प्रश्न?

  • @abhimanyuthakur2079
    @abhimanyuthakur2079 11 หลายเดือนก่อน

    राणे साहेब आधी छत्रपती संभाजी नगर म्हणा

  • @vishnu_dahifale0677
    @vishnu_dahifale0677 ปีที่แล้ว +2

    😂😂😂😂😂 गुप्ते ला पण तेच भेटले का दुसरे आहेत निष्ठावंत

  • @whyiamanatheist5133
    @whyiamanatheist5133 11 หลายเดือนก่อน

    नाऱ्या ला कोण विचारतंय... स्वतः निवडून येऊ शकत नाही तें पण स्वतःच्या कोकणात... हि याची लायकी 🤣😂

  • @unknown_49018
    @unknown_49018 ปีที่แล้ว +2

    0.52 ला नारायण राणे औरंगाबाद असं म्हणाले.आता भाजपचं हिंदुत्त्व कुठे गेलं लाज वाटायला पाहिजे राजकारणी भाड्यांनो तुम्हाला.आता नारु च्या पोराचं हिंदुत्व कुठे गेलं??? औरंगाबाद नाही संभाजीनगर म्हण बुट्टया

  • @onlycalm786
    @onlycalm786 ปีที่แล้ว +1

    Right rane saheb shivsenet aste tr nkkich glyala ptti n lavta karbhar roj mntralayat jaun kela asta,,, मंत्रालयात मंत्री नी मुख्यमंत्री (U. T.)घरात घेऊन झोपतात चादरी असा कारभार नक्कीच राणे साहेबांनी केला नसता..

  • @jeetghatge4242
    @jeetghatge4242 10 หลายเดือนก่อน

    आधी त्या मुलाखत घेनर्यला हानाय पायजे..😂😂

  • @shashankjadhav6950
    @shashankjadhav6950 ปีที่แล้ว +3

    Once upon time there was a party called Swamibhiman😂😂😂

  • @milindsaner8269
    @milindsaner8269 11 หลายเดือนก่อน

    एवढ्या वर्षात कोकणातून अनेकजण मंत्री, केंद्रीय मंत्री होऊन गेले पण एवढ्या वर्षात एका महामार्गाचे (मुंबई-गोवा महामार्ग) काम करू शकले नाहीत, त्याबाबतीत कोकणातील लोकांना काय वाटते?

  • @paratapdeore3790
    @paratapdeore3790 ปีที่แล้ว +1

    या सत्तालंपटाच्या स्वत:च्याच पायाला भवरा आहे.हा काय कुणाला थांबवेल या असल्या काडीचीही किंमत नसलेल्या फालतु लोकांना तुम्ही इतके महत्व का देता.?

  • @sagaranand6724
    @sagaranand6724 10 หลายเดือนก่อน

    अविश्वास प्रस्ताव बोलायला सांगा एकदा 😂

  • @RajPatil-bk2ju
    @RajPatil-bk2ju 6 หลายเดือนก่อน

    आता राणे कुटुंब भाजप संपवून त्यांच्या स्वगृही-नेपाळ ला जाणार आहे. 😅🤣

  • @amitjadhav8894
    @amitjadhav8894 11 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यात फक्त एकच निर्णय चुकीचा घेतला... नाऱ्याला मुख्यमंत्री केला.

  • @SP-ko6zu
    @SP-ko6zu 11 หลายเดือนก่อน

    काय खरं आहे काय माहित....
    😂😂😂😂😂😂😂😂

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 ปีที่แล้ว +1

    राणे ED मुळे पळून गेले. राणे काय थांबवणार.
    😂😂😂😂😂😂

  • @sidhaantvaidya3419
    @sidhaantvaidya3419 5 หลายเดือนก่อน

    Annabelle pictures

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 4 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राच्या राजकारणतील उत्तम विरोधी पक्ष नेता
    - नारायण राणे
    - देवेंद्र फडणवीस

  • @sagarbhagat5536
    @sagarbhagat5536 ปีที่แล้ว +4

    4 vela.padla ha yz

  • @user-qi8go2bk3b
    @user-qi8go2bk3b 10 หลายเดือนก่อน

    कोणत्या मुर्ख माणसा ची मुलाखत घेतली 😅 स्वतः च्या खाते पूर्ण पणे बोलू शकत नाही 😅 दलबदलु 😅 जोकर दोन दिवटे 😮 पणोती 😅 उपाध्या कमी पडतील 😂😂

  • @SanjayPatil-lu3ny
    @SanjayPatil-lu3ny ปีที่แล้ว

    गुप्ते.घेऊन.कोणाची.मुलाखत.घेतली.गडवाची

  • @user-st6ms1yu4t
    @user-st6ms1yu4t หลายเดือนก่อน

    Ji shoobji 😂

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 11 หลายเดือนก่อน

    गुप्ते त्या टरबुजला तरी कशाला बोलावता हो... भामटा आहे तो पण

  • @er.amitraj2848
    @er.amitraj2848 11 หลายเดือนก่อน

    Tule राण्या शिवाय बोलले नाही साहेब 😂

  • @brickidol
    @brickidol 9 หลายเดือนก่อน

    Full episode where can i watch?? its not on zee5🙄

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl ปีที่แล้ว +5

    Ha karyakram. Rsss bjp cha propaganda ahe

  • @ajaychavan715
    @ajaychavan715 11 หลายเดือนก่อน

    संभाजीनगर म्हणा 🚩

  • @user-zr4wc8cz8k
    @user-zr4wc8cz8k ปีที่แล้ว

    तुझ्या मुलाला चांगली शिकवण दे

  • @pramodwaghere9219
    @pramodwaghere9219 ปีที่แล้ว

    गुप्ते अवो तुमी कुणाला बोलाव कार्यक्रम मध्ये ते कळत नाही ka ha माणूस नको रे बाबा

  • @omkargirme9020
    @omkargirme9020 ปีที่แล้ว +1

    Bhujbal sahebana pan invite Kara

  • @sushilapatel7742
    @sushilapatel7742 ปีที่แล้ว

    Sushma andharena bolva pls........

  • @prashantkejgir9244
    @prashantkejgir9244 ปีที่แล้ว

    राणे औरंगाबाद बादला होते कि संभाजीनगर ला होते

  • @babuchougule5798
    @babuchougule5798 ปีที่แล้ว +2

    Hotel mhan

  • @jiteshraut8865
    @jiteshraut8865 ปีที่แล้ว +5

    हा कार्यक्रम मी आधीपासून पाहातो.मला खुप आवडतो.
    पण आता जी बसायची खुर्ची बनवली आहे.ती बिल्कुल आवडत नाही.त्यामुळे बघायची इच्छा होत नाही.जरी आवडचा कार्यक्रम असला तरी....
    कृपया खुर्ची बदलून नविन खुर्ची घ्या...

    • @youtube_ac5757
      @youtube_ac5757 11 หลายเดือนก่อน +1

      Mi tya khurchi mulech karyakram bhagto

    • @makarandgawas8933
      @makarandgawas8933 10 หลายเดือนก่อน

      Tu bgu nko

    • @makarandgawas8933
      @makarandgawas8933 10 หลายเดือนก่อน +1

      Tula bghayla sangitlay ky koni tu nko bgu na

  • @prakashjadhav4976
    @prakashjadhav4976 ปีที่แล้ว

    भुजबळ गेले तेव्हा आपण काय केले सांगा

  • @babuchougule5798
    @babuchougule5798 ปีที่แล้ว +7

    Fheku kombdicor beaduk

  • @vaibhavyadav3592
    @vaibhavyadav3592 ปีที่แล้ว

    याची काय मुलाखत घेताय यान किती दार टिपली एका पक्षाचा आहे का हा😂

  • @sidhaantvaidya3419
    @sidhaantvaidya3419 5 หลายเดือนก่อน

    How to get 0 tell me about the playlist n does a cricket 0 are the coconut oil to me

  • @riteshkamble3969
    @riteshkamble3969 6 หลายเดือนก่อน

    पक्ष बदल्या नारायण राणे 🤣😂🤫

  • @sorovyadav5893
    @sorovyadav5893 ปีที่แล้ว +1

    Chatrapati sambhaji nagar!♥️
    Narayan as mhnay pahije hote.

  • @dattatraykotwal1495
    @dattatraykotwal1495 ปีที่แล้ว +1

    गुप्ते बीजेपी चा hapta चालू झाला का तुला
    आपल गान बघा राजकारणात आपली,,,,,कशाला घालतो

  • @ajpunch5441
    @ajpunch5441 ปีที่แล้ว

    तुम्हीच जर आैंरगाबाद आैरंगाबाद कराल तर कस व्हयचं छ.संभाजीनगर म्हणा

  • @ajitbohade6892
    @ajitbohade6892 10 หลายเดือนก่อน

    avadhut gupte abp cha. hmv

  • @universalboss9216
    @universalboss9216 2 หลายเดือนก่อน

    कोंबडीची पिसे लावले का खुर्चीला 😅😂