आक्रमक असणाऱ्या Raj Thackeray यांच कॉलेजच्या पोरांनी रॅगिंग केलं आणि बाळासाहेबांनी ...| Bol Bhidu |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มี.ค. 2022
  • #BolBhidu #RajThackerayRagging #RajAndBalasahebThackeray
    राज ठाकरेंच्या आक्रमक स्वभावाशी महाराष्ट्र परिचित आहे. राज ठाकरेंचा करारी बणा आपण जाणतोचं पण कॉलेजमध्ये असताना राज ठाकरे तितके आक्रमक नव्हते. घरी असणारा खोडकरपणा कॉलेजमध्ये दिसायचा नाही.अशावेळी एकदा कॉलेजच्या पोरांनी राज ठाकरेंचं रॅगिंग केलेलं आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना चांगलचं खडसावलेलं याचाच हा किस्सा
    Maharashtra is familiar with Raj Thackeray's aggressive nature. But when he was in college, Raj Thackeray was not so aggressive. The rudeness at home is not to be seen in the college. This is story about raj thackerays ragging in college
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 486

  • @satputekuldip4254
    @satputekuldip4254 2 ปีที่แล้ว +581

    आजही एक खंत आहे कि आदरणीय बाळासाहेब आपण आदरणीय राजसाहेबांना शिवसेना प्रमुख केलं नाही

    • @vikasshinde5384
      @vikasshinde5384 ปีที่แล้ว +13

      💯

    • @pranavbam4769
      @pranavbam4769 11 หลายเดือนก่อน +29

      मग राज यांनी गुर्मी दाखवत शिवसेना का सोडली? खरी निष्ठा असती तर पक्षप्रमुख नसून सुद्धा पक्ष चालवायला शिवसैनिकांचे बळ मिळाले असते

    • @user-xp6we7gr5p
      @user-xp6we7gr5p 11 หลายเดือนก่อน +24

      उद्धव ठाकरे घर सोडून पळाले असते

    • @pinkmanmemesangh
      @pinkmanmemesangh 11 หลายเดือนก่อน

      😂😂 bhau aapan kon ? Aaplyala manat khanta aahe ka ? Vait vatla 😂😂 , are sudhra re , politicians don't give a flying fuc about your existence they don't care

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 11 หลายเดือนก่อน +7

      @@user-xp6we7gr5p tu adhi tujha khara naav youtube user mhanun display kar ani mag bol ❤️dya 😂🔥

  • @AGNI_5
    @AGNI_5 2 ปีที่แล้ว +305

    माणसांचे वय बदलते पण वृत्ती बदलत नाही आज पण राजसाहेब खोडकरच आहेत.
    *जय महाराष्ट्र*
    *🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 2 ปีที่แล้ว +651

    राज ठाकरे यांचे नेतृत्वाखाली काम करुन महाराष्ट्र सैनिक असल्याचा अभिमान वाटतो. जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @akshayshingade
      @akshayshingade 2 ปีที่แล้ว +6

      जय महाराष्ट्र

    • @hackersden6817
      @hackersden6817 2 ปีที่แล้ว +5

      जय महाराष्ट्र

    • @shadowxbobby5174
      @shadowxbobby5174 2 ปีที่แล้ว +3

      जय Maharashtra 🚩

    • @user-xo6uq8bj5w
      @user-xo6uq8bj5w 2 ปีที่แล้ว +4

      कसल नेतृत्व?? नाशिक च्या लोकांनी निवडून दिल होत पण वाटोळं केल त्याने नाशिकच.

    • @NSS31079
      @NSS31079 2 ปีที่แล้ว +11

      16 varshat kaay set milala tula

  • @bhavesh007oldisgold7
    @bhavesh007oldisgold7 2 ปีที่แล้ว +88

    मी पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक कार्यकर्ता आहे मला अभिमान वाटतो मी राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे ...🚂🛑👍👍😇😇😇😇😇💪💪💪💪🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @official_abhishek_kanwade_007
    @official_abhishek_kanwade_007 2 ปีที่แล้ว +73

    राजसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे✌🙏

  • @amolpatil2968
    @amolpatil2968 2 ปีที่แล้ว +68

    रामदास आठवले हे जसे आता आहेत तसेच लहान पणी पण होते का,,, ते लहान असताना गावात शाळेत असताना अश्याच कविता आईकवायचे का ,,,मला तरी त्याचे किस आईकायला आवडलीत,,,,

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 2 ปีที่แล้ว +236

    किस्सा तसा खूप छान आगळावेगळा शिवाय सुरुवात देखील अशी केलीत की नावाचं सरप्राईज आहे. मात्र शीर्षकात दाखवलं नसतं तर खूप मजा आली असती. शिर्षकातच उघड केल्याने व्ही डी ओ पाहताना सरप्राईज जाणवलं नाही.
    शिर्षक असं असायला हवं होतं..
    " आक्रमक असलेल्या या राजकीय नेत्याला देखील काॅलेज मध्ये रॅगिंगला सामोरं जावं लागलं होतं "
    खूपच मोठं वाटलं तर सारांशात मथळा देता आला असता.

    • @Sujit_Jadhav7541
      @Sujit_Jadhav7541 2 ปีที่แล้ว +28

      पण राज ठाकरेंचं नाव वापरले नसते तर कदाचित जास्त views भेटले नसते

    • @yogeshsangle9105
      @yogeshsangle9105 2 ปีที่แล้ว

      @@Sujit_Jadhav7541 होऊ शकतं, मात्र शीर्षकात जर उत्कंठा वाढेल असे शब्द असते तरी भरपूर व्हयुज मिळाले असते.
      उदाहरणार्थ "महाराष्ट्रातील या लोकप्रिय नेत्यांना देखील रॅगींगचा सामना करावा लागला होता "
      असं शिर्षक जरी वापरलं असतं तर प्रेक्षकांना नक्कीच कुतुहल वाटलं असतं की कोणत्या लोकप्रिय नेत्यांच्या संदर्भात व्ही डी ओ आहे? आणि मग आपसूकच आवर्जून व्ही डी ओ पाहीला असताच असता.

    • @user-qm1pd5xp7w
      @user-qm1pd5xp7w 2 ปีที่แล้ว +4

      सर्वे लोकं राज ठाकरें सारखे शब्द प्रयोग करू नाही ना शकत..

    • @shubhamamte8070
      @shubhamamte8070 2 ปีที่แล้ว +3

      sahebanch nav ghetlyashivay hyna trp kashi milnar😒

    • @NSS31079
      @NSS31079 2 ปีที่แล้ว

      @@user-qm1pd5xp7w ho khara ahe
      Aasi mimicry (bhandgiri) pan dusra koni karu sakat nahi

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 2 ปีที่แล้ว +201

    आणि आज राजसाहेब लोकांची ragging करतात खोलून 🤣🤣🤣🥰🔥🔥

    • @RajputTsar
      @RajputTsar 2 ปีที่แล้ว +4

      लोक म्हणजे तुम्हीच ना

    • @aryann1920
      @aryann1920 2 ปีที่แล้ว +16

      @@RajputTsar नाही तुमचे नेते 🤣

    • @user-dl6gx9vo1e
      @user-dl6gx9vo1e 11 หลายเดือนก่อน +2

      ​@@aryann1920😂

    • @yashnagtilak1238
      @yashnagtilak1238 11 หลายเดือนก่อน

      Layki ahe ka tuji

    • @Nisargpremi737
      @Nisargpremi737 11 หลายเดือนก่อน

      Ghari bas aapla gp

  • @amolpatil2094
    @amolpatil2094 3 หลายเดือนก่อน +4

    राजसाहेबच शिवसेनेचे खरे वारसदार आहेत त्याचवेळी जर हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेबांनी योग्य निर्णय घेतला असता तर आज चित्र खुप वेगळे दिसले असते

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 2 ปีที่แล้ว +33

    ताई साहेब... बाळ ठाकरे नाही...बाळासाहेब ठाकरे... म्हणावं....जय महाराष्ट्र

  • @ganeshpawar1585
    @ganeshpawar1585 2 ปีที่แล้ว +119

    फक्त राज साहेब ठाकरे. जय महाराष्ट्र जय मनसे 🙏💝

  • @rutikghagare4992
    @rutikghagare4992 2 ปีที่แล้ว +45

    मला सन्माननीय राजठाकरे या व्यक्तीवर प्रचंड विस्वास आहे एक दिवस त्यांच्याच हातून "जगाला हेवा वाटेल" असा महाराष्ट्र घडेल हे नक्की आहे🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

  • @microsoftp7918
    @microsoftp7918 2 ปีที่แล้ว +127

    मराठीह्दयसम्राट 💯🔥😎🚩

    • @Moviesoneclicks
      @Moviesoneclicks 2 ปีที่แล้ว +1

      Ed chenge the track samrat😂😂😂

  • @rathodajayrd3698
    @rathodajayrd3698 2 ปีที่แล้ว +116

    राजसाहेब 🚩

  • @bsdeshpande
    @bsdeshpande 2 ปีที่แล้ว +32

    We are proud of you Raj Sir.

  • @dzechmarbell8756
    @dzechmarbell8756 2 ปีที่แล้ว +33

    Ek tha tiger 🐯🐯:- Balasaheb Thackeray🔥🔥🔥
    Tiger zinda hai🦁🦁:-Raj Thackeray 👑👑👑👑

    • @NSS31079
      @NSS31079 2 ปีที่แล้ว

      Mhanje Wagh man aye cha ahe ka

  • @rohidasbankar3900
    @rohidasbankar3900 2 ปีที่แล้ว +41

    साहेबांचं नाव आदराने " बाळासाहेब" असं बोलायला लाज वाटते का?
    हिंदूहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

    • @chetansalunke7220
      @chetansalunke7220 11 หลายเดือนก่อน +2

      सहमत

    • @Ronlyku
      @Ronlyku 10 หลายเดือนก่อน +2

      Tuze astil saheb tar tu ghe adarane naav.. dusryanna jabardasti kashala?? Politician sagle eka maleche mani astat.Kuthun ala tyanchya kade evdha Paisa jara vichar Kara.. kon konachya bhalya sathi kaam karat nasto.. common man chya emotion chi khelayche mahit aste.
      Chatrapati Shivaji Maharaj bagha jara kashe niswarthi hote...

    • @swarbharati1181
      @swarbharati1181 10 หลายเดือนก่อน

      ​@@RonlykuHaad

  • @aryanpatil8372
    @aryanpatil8372 2 ปีที่แล้ว +140

    हिंदुहृदयसम्राट
    🚩🚩🚩🚩

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 2 ปีที่แล้ว +36

    ताई, किस्सा छान सांगितलात. पण," बाळ ठाकरे" हा उल्लेख खूप खटकला. ह्यापुढे उल्लेख करताना "बाळासाहेब ठाकरे" असा उल्लेख करावा ही नम्र विनंती.
    जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @universal4545
      @universal4545 2 ปีที่แล้ว +3

      Record la bal thakre nav ahe.

    • @Sumukh201
      @Sumukh201 2 ปีที่แล้ว +5

      @@universal4545 रेकॉर्ड वर असो काहीही, आदर महत्वाचा आहे ना.

    • @NSS31079
      @NSS31079 2 ปีที่แล้ว

      aajoba lagatet watat aaple

    • @Sumukh201
      @Sumukh201 2 ปีที่แล้ว +6

      @@NSS31079 आजोबा आपले असो वा दुसऱ्याचे, वयस्कर आणि मोठ्या माणसांचा आदर करावा, हे शिकवलं नाही का तुमच्या घरच्यांनी तुम्हाला?
      आणि बाळासाहेब हे तर मोठे आदरणीय व्यक्तिमत्व होते.

    • @civilengineerb7003
      @civilengineerb7003 2 ปีที่แล้ว +2

      @@NSS31079 bhosdichya jevha tujhe ajoba tujhya aajibarobr gotya khelat hote tevha raj ani udhhav thakery che aajoba, baap he sagle mumbai sathi aandolan karat firat hote , keses angavr ghet hote jhaatya , kahi goshti chukichya jhalyat sene kadun pan te ahet mhanun mumbai ajun ahe jivant nahitr tula bhadvya gujrati parsi ni ubha nasta kela bhik magayla pn mumbai madhe ( mi senet pan nahi manse pn nahi ) pn balasaheb manaat ahet

  • @Abhishekkatmore
    @Abhishekkatmore 2 ปีที่แล้ว +33

    Raj thakrey ❤💖💗

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 2 ปีที่แล้ว +46

    एकदा व्हा मुख्यमंत्री पण केंद्रात तुमचा मित्र पक्ष पाहिजे, तुमच्या कडून नवीन विकास पाहायचा आहे

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 2 ปีที่แล้ว +46

    फक्त हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब..🚩🚩🚩🚩

    • @SantoshJadhav-wh3dj
      @SantoshJadhav-wh3dj 2 ปีที่แล้ว +1

      हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩👌❤

  • @pratikkamble5465
    @pratikkamble5465 2 ปีที่แล้ว +41

    शीवसेना व राज ठाकरे यांच्यात दुरी का निर्माण झाली . राज साहेबांनी वेगळा पक्ष का नीर्माण केला.
    व हे सर्व करत असताना कोणते अढधळे आले, राज साहेबांनी त्या वर मात कशी केली.
    या बद्दल काही माहिती सांगाल का❓

    • @NSS31079
      @NSS31079 2 ปีที่แล้ว

      konti maat keli???
      16 varshat fakt16 aamdaar

    • @hiteshthakarevlogs5027
      @hiteshthakarevlogs5027 ปีที่แล้ว +1

      @@NSS31079 Balasahebana Ek aamdar Nivdun anayla 23 varsha lagle hote

  • @GOLDENEVENTS31
    @GOLDENEVENTS31 2 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विडिओ बनवा अशी विनंती आहे..

  • @prakashsushil5075
    @prakashsushil5075 10 หลายเดือนก่อน

    बाईसाहेब... तुमच्या वयापेक्षा तुमचे ज्ञान जास्त दिसते. असा कोणता किस्सा माझ्या माहितीत नाही. जय महाराष्ट्र. जय मनसे.

  • @vijayandhale9877
    @vijayandhale9877 2 ปีที่แล้ว +52

    स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब यांचा एखादा किस्सा यावर एखादा विडिओ बनवा.. हीच एकच इच्छा... 🙏🙏🙏

    • @harshwords7124
      @harshwords7124 2 ปีที่แล้ว

      @J stallion ha kissa bhari hota... 😂

    • @abhijeetpawar5703
      @abhijeetpawar5703 2 ปีที่แล้ว

      @J stallion kharay

    • @shirishdoke2538
      @shirishdoke2538 2 ปีที่แล้ว +1

      @J stallion खरंय.ऊसतोड मजुरांच्या नावाखाली आतापर्यंत मुंडे फॅमिली राजकारणात निवडून आलेत.

    • @carname7391
      @carname7391 2 ปีที่แล้ว

      College la gelte ka munde saheb 😂

    • @Ms07426
      @Ms07426 2 ปีที่แล้ว +2

      Mi ekale ahe ki इंग्रज ani वंजारी kay connection ahe

  • @sitarampatil4049
    @sitarampatil4049 2 ปีที่แล้ว +64

    आम्हाला गरीबांचें , दलीतांचें , वंचीतांचे, झोपडीतले किस्सें खुप आवडतील.

    • @sunsaxz
      @sunsaxz 2 ปีที่แล้ว +7

      हसन मुश्रीफ चे नको का

    • @NSS31079
      @NSS31079 2 ปีที่แล้ว +1

      Politicians ashya goshtina mahatwa det nahi
      Tyana hindu Muslim
      Mandir masjid
      Poojha path a an I namaj hech muddhe mandtaat mhanje tyanchi poli bhajli pahije

    • @deepakb.277
      @deepakb.277 2 ปีที่แล้ว

      Ramdas aathavale 😂😂

  • @modi4199
    @modi4199 2 ปีที่แล้ว +5

    हवेची दिशा बदलत आहे, प्रत्येकाचे दिवस येतात 🚩

  • @mahadev6896
    @mahadev6896 2 ปีที่แล้ว +7

    RAJ Saheb Thackeray 🦁🦁🦁
    Jay Hind 🇮🇳

  • @niranjanpatil4524
    @niranjanpatil4524 2 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब यांना पुत्र मोह नडला, शिवसेनेचे खरे वारसदार हे सन्मानीय राजसाहेब ठाकरे हेच व्हायला पाहिजे होते.

  • @maureshtirlotkar6301
    @maureshtirlotkar6301 2 ปีที่แล้ว +5

    कान्होजी आंग्रे यांवर माहिती ऐकायला आवडेल

  • @sunilsadadekar4119
    @sunilsadadekar4119 2 ปีที่แล้ว +12

    बाळासाहेब ठाकरे असे बोला , बाळ ठाकरे नाही

  • @prafullakumarsanap8637
    @prafullakumarsanap8637 2 ปีที่แล้ว +5

    स्व गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे किस्से!

  • @yashwantkadam9035
    @yashwantkadam9035 2 ปีที่แล้ว +54

    2 वेळा बाळ ठाकरे आणि फक्त एकदाच बाळासाहेब.
    काय भिडू.... महाराष्ट्रातल्या जनमानसात बाळासाहेबांना साहेब म्हणूनच ओळखतात. पुढच्या वेळेस व्हिडिओ बनवाल तेव्हा "साहेब" बोलायला विसरू नका.

    • @amitjadhav3554
      @amitjadhav3554 2 ปีที่แล้ว +4

      बहुतेक तिची लायकी नसेल... अथवा... कोणाची जात काढू नये.... पण तिची जात तापसावी लागेल..?

    • @nikhiltambe3204
      @nikhiltambe3204 2 ปีที่แล้ว +1

      Lahan poranchya bhangadit laksha ghalnaryanna saheb tri kasa mhnava. Bal thakare hech barobar aahe

    • @amitjadhav3554
      @amitjadhav3554 2 ปีที่แล้ว +3

      @@nikhiltambe3204 भाऊ ऍड्रेस दे तुझा भेटून चर्चा करू 👍🏻

    • @amitjadhav3554
      @amitjadhav3554 2 ปีที่แล้ว

      @@nikhiltambe3204 जय भीम भाऊ

    • @marathitopic2615
      @marathitopic2615 2 ปีที่แล้ว

      बाळ्या ला लुल्या म्हणणार का

  • @sunilmorajkar5847
    @sunilmorajkar5847 2 ปีที่แล้ว +5

    मराठी माणूस बाप फक्त राज साहेब ठाकरे

  • @sambhajidesai3569
    @sambhajidesai3569 2 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेब ठाकरे

  • @D.L.Shinde
    @D.L.Shinde 10 หลายเดือนก่อน

    आदरणीय बाळासाहेब तुम्ही राज साहेबाना नाही ओळखू शकला याची आज ही खंत वाटतेय..आज राज साहेब ठाकरे शिवसेनेत असते तर आज शिवसेना ही तीच असती...🚩🙏

  • @madhusawant6879
    @madhusawant6879 2 ปีที่แล้ว +5

    राज ठाकरे यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत साहेबांच्या सोबत राहिले असते तर खुप मोठे झाले असते

  • @bhossaledeipak
    @bhossaledeipak 2 ปีที่แล้ว +3

    समान नागरिक कायदा एक व्हिडिओ बनवा 💕💕💕

  • @pratik8701
    @pratik8701 2 ปีที่แล้ว

    खर काय असतं लोकं लोकांना नेते स्वतः वेगळे आहे असं सादर करतात

  • @rahultarange1
    @rahultarange1 2 ปีที่แล้ว +4

    Vaishnavi Nice Presentation 💐

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 2 ปีที่แล้ว +6

    Very Handsome look Raj Sir 😏👍👌

  • @cz30uhh
    @cz30uhh 2 ปีที่แล้ว +5

    ⏩मला ही राजकारणात यायला हव
    भरपूर पैसा आहे .🇮🇳

    • @NSS31079
      @NSS31079 2 ปีที่แล้ว

      Karyakartyachi nokri milu sakte

  • @businessnews9292
    @businessnews9292 2 ปีที่แล้ว

    Raj Thackeray Saheb black goggles 😀😀😀🙏🙏🇮🇳❤️❤️ek number saheb 🙏🙏🇮🇳🇮🇳🙏 Jai hind jai maharashtra ragging walnya zodpun kada 2022 madhe atta khup mothe zale astil te hana atta tyna 😀😀

  • @kiranLoharofficial
    @kiranLoharofficial 2 ปีที่แล้ว +10

    जय महाराष्ट्र

  • @Bhavarthtallu779
    @Bhavarthtallu779 3 หลายเดือนก่อน +2

    Only राजसाहेब🚩

  • @eknathdhamode623
    @eknathdhamode623 2 ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्या बद्दल सांगा काहीतरी हे काय है

  • @rahulsharma93844
    @rahulsharma93844 หลายเดือนก่อน +1

    राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री बनले पाहिजे

  • @wealthcreation5270
    @wealthcreation5270 2 ปีที่แล้ว +3

    कृपया बाळासाहेब ठाकरे म्हणून संबोधले तर जास्त छान वाटेल
    मनसे
    जय महाराष्ट्र

    • @saibhoire4588
      @saibhoire4588 11 หลายเดือนก่อน

      लिहून दिलेले वाचते ..अक्कल काही नाही तिला

  • @krushnajadhav3524
    @krushnajadhav3524 3 หลายเดือนก่อน +1

    मला हेच आवडते राजसाहेब ठाकरे यांचे संभाव्य

  • @subhaskolekar6155
    @subhaskolekar6155 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 10 หลายเดือนก่อน +1

    खरंच या दोघांच्या मध्ये उद्धव ने foot पाडली

  • @raunak3005
    @raunak3005 2 ปีที่แล้ว +4

    म्हणजे कि कॉलेज मध्ये रॅगिंग पासून वाचवायच्या साठी काकांची गरज पडते.🤣🤣

  • @deepaksuryavanshi8766
    @deepaksuryavanshi8766 11 หลายเดือนก่อน +2

    Saheb raja manus ahe apla. Gor garibanchi jaan ahe tyana. Shivaji maharaj nahi pahile ami pan tya Rupat balasaheb ani raj saheb milalet aplya sarvana.... ❤

  • @dilip1684
    @dilip1684 2 ปีที่แล้ว +6

    Ragging is punishable offence always ago and now

  • @udaygharat8883
    @udaygharat8883 2 ปีที่แล้ว +2

    काका म्हणजे जीव की प्राण ❤️

  • @Vishwas935
    @Vishwas935 3 หลายเดือนก่อน +2

    Only Raj saheb thakre 🚂🌩️ Lava takat 🌩️🚂

  • @rahulnatu5571
    @rahulnatu5571 2 ปีที่แล้ว +3

    ताई, बाळासाहेबांना प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आदराची भावना आहे, एक हळवा कोपरा आहे.. तुम्हीसुध्दा 'बाळासाहेब' म्हणाले असते तर नक्कीच चांगलं वाटलं असतं.. असो पुढच्या व्हिडीओमध्ये नक्कीच ही चूक सुधाराल अशी अपेक्षा आहे..
    जय महाराष्ट्र l

  • @shaileshjadhav3402
    @shaileshjadhav3402 2 ปีที่แล้ว +8

    Balasaheb ambedkar che kisse sanga pls

  • @maheshkedar135
    @maheshkedar135 2 ปีที่แล้ว +2

    असाच गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जीवनातील एखादा किस्सा सांगावा

  • @mr.unknown3904
    @mr.unknown3904 2 ปีที่แล้ว +2

    बाळ नही बाळासाहेब ठाकरे आहे ते

  • @omkarsuryawanshi2702
    @omkarsuryawanshi2702 2 ปีที่แล้ว +2

    चूक एकच होती जिच्यामुळे महाभारत घडलं पुत्रप्रेम...
    शिवसेना अध्यक्ष पदा साठी पण त्याचीच पुनरावृत्ती झाली

    • @nitinsargde9210
      @nitinsargde9210 2 ปีที่แล้ว

      नवी मुंबईच्या आदरणीय शिल्पकार लोकनेते गणेश जी नाईक साहेब

  • @sachinmane4671
    @sachinmane4671 2 ปีที่แล้ว +4

    आर. आर. पाटील ( आबा ) यांच्या बद्दल काही किस्से. सांगा

  • @realproblemsofindia7581
    @realproblemsofindia7581 2 ปีที่แล้ว +1

    भारत देशाला आता BAMCEF च्या विचारधारेची खूप जास्त गरज आहे अन्यथा ह्या देशातील बहुजन समाज वर्षानुवर्षे षडयंत्र रचून मूर्ख बनवला जाईल. BAMCEF Please Help बहुजन समाज 18 पगड जातीच्या लोकांना वाचवा आमच्या बहुजन समाजाच्या तरुण पिढीला वाचवा Request. BAMCEF Please Save India....

  • @ashishindulkar2681
    @ashishindulkar2681 2 ปีที่แล้ว +7

    Balasaheb Thakre is the right u say it @bolbhidu

  • @amarjadhav2813
    @amarjadhav2813 2 ปีที่แล้ว +19

    राज साहेब ठाकरे

  • @anilghorpade1131
    @anilghorpade1131 2 ปีที่แล้ว +1

    सुपर खुप छान ताई बाळासाहेबा ठाकरे ग्रेट

  • @dhamalmasti4655
    @dhamalmasti4655 2 ปีที่แล้ว +4

    Only King 👑 Raj saheb Thakre 🚩🔥💪💪😍

  • @rahulvitkar1239
    @rahulvitkar1239 2 ปีที่แล้ว +20

    राज साहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री

    • @NSS31079
      @NSS31079 2 ปีที่แล้ว +2

      मस्त jock ahe बावा

    • @rahulvitkar1239
      @rahulvitkar1239 2 ปีที่แล้ว +1

      अस्तित्वात उतरवणार महाराष्ट्र सैनिक परत भेटू

  • @anandashirsat5223
    @anandashirsat5223 2 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी या दोंगांचे राजकीय व खाजगी जीवनातील प्रसांग एकायला आवडेल

  • @sandipshelar2369
    @sandipshelar2369 2 ปีที่แล้ว +2

    Madam mala tumhi khup awadtat 😍

  • @VbBhoteVlogs
    @VbBhoteVlogs 2 ปีที่แล้ว

    छान 👌🏻

  • @shaileshchavan2666
    @shaileshchavan2666 2 ปีที่แล้ว +2

    राज यांचा करारी स्वभाव आवडला.

  • @shashankrewatkar1998
    @shashankrewatkar1998 2 ปีที่แล้ว +11

    नादान पोरी बाळ ठाकरे नाही बाळा साहेब ठाकरे

  • @rameshjadhav247
    @rameshjadhav247 2 ปีที่แล้ว +4

    बाळ ठाकरे नाही बाळासाहेब ठाकरे

  • @prathmeshnakashe3104
    @prathmeshnakashe3104 2 ปีที่แล้ว +5

    Te 'sir' JJ institute of applied art ahe.
    Nusat JJ nahi... JJ chya adhi sir lava adhi

  • @user-us1fh4qi2x
    @user-us1fh4qi2x 10 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही सरळ सरळ एक दम उद्धट शब्द वापरले डाय रेक् राज आणि उद्धव बोलले तुम्ही राज साहेब ठाकरे तरी म्हणा हो 🙏🙏

  • @Maulisarees
    @Maulisarees 2 ปีที่แล้ว +3

    आपण बाळ न बोलता बाळासाहेब बोलले असते तर अजून बरं वाटलं असते.

  • @dipsicon
    @dipsicon 2 ปีที่แล้ว +1

    बाकी सगळं ठीक । पण राज राज आहेत । लाजरे बुजरे पणा त्यावेळी दिसला असेल, पण राज साहेब आता पण एकदम कडक आहेत, ते ईडी बिडी वगैरे काय ते सोडून ।।। मोठ्या नेत्यांच्या कामजोर्या सांगण्यापेक्षा त्यांनी जे चांगलं केलयं किंवा करताय ते सांगत / मांडत चला । जय महाराष्ट्र ।।

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 4 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @vinodshinde7498
    @vinodshinde7498 2 ปีที่แล้ว

    Superb

  • @RajRaj-dm7md
    @RajRaj-dm7md 2 ปีที่แล้ว +4

    😘😘😘🔥

  • @bharatchavan1261
    @bharatchavan1261 2 ปีที่แล้ว +1

    आपल आवडत चॅनेल bol bhidu, आणी आवडते नेते एकच फ्कत राजसाहेब

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 2 ปีที่แล้ว

    Raj ji aaj hi khup shant swabhava che ahet Ani pratyek muddyavar nemka bhashya karnare ahet, hya thikani Ani tya thikani ase shabd kadhi aikle nahit amhi tyancha bhashanatun. Pan jar koni maharashtra chya vatyala jaun shahanpana karayla gela tr matra Raj yancha akramak swabhav disto. Jay Maharashtra 🙏

  • @pritam8915
    @pritam8915 2 ปีที่แล้ว

    Chan

  • @dipakmore2871
    @dipakmore2871 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या सर्व नेट / सेट धारकांचे प्रश्न मांडावे.. झोपलेल्या जुलमी सरकारला जागे करावे..प्राध्यापक भरती रोखणाऱ्या आघाडी बिघाडी तिगाडी सरकारचा जाहीर निषेध

  • @socialfactory308
    @socialfactory308 2 ปีที่แล้ว +8

    राजसाहेब ठाकरे म्हणा

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray 2 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र !

    • @NSS31079
      @NSS31079 2 ปีที่แล้ว +1

      Khaj thakre

  • @rushiimuni360
    @rushiimuni360 2 ปีที่แล้ว

    सुंदर,कोहिनूर बद्दल पण माहिती द्यावी.

    • @sanjayekswamibhakt
      @sanjayekswamibhakt 2 ปีที่แล้ว

      जा म साहेब यांच्या घरी देतील चांगली माहिती😋

  • @gamelovermr8022
    @gamelovermr8022 11 หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र नवनिर्माण घडवुया मनसे 🚩

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 2 ปีที่แล้ว

    Ramdas aatwale saheb vinod veer kase zale te sanga

  • @manojpatil5283
    @manojpatil5283 2 ปีที่แล้ว

    Tai sir.jj school of art he college,aani tyat vegvegale department aahet,tyat applied art ani fine art he doghe vegavegale aahet,mhanjech applied art madhe fine art karat hote as nahi,

  • @himmatraomore4137
    @himmatraomore4137 2 ปีที่แล้ว +3

    बाबा साहेब आंबेडकर
    यांचे बाबत

  • @sagar1625
    @sagar1625 2 ปีที่แล้ว +11

    राज नाही राजसाहेब म्हणा...🚩🚩🚩

  • @sagarjadhav2612
    @sagarjadhav2612 2 ปีที่แล้ว +9

    प्रकाश आंबेडकर यांच्या वर बनवा

  • @shaikhfarida6823
    @shaikhfarida6823 2 ปีที่แล้ว +1

    He studied in Scottish academy

  • @ashokchaudhary4243
    @ashokchaudhary4243 2 ปีที่แล้ว +3

    राज साहेब ग्रेट नेते आहेत .

  • @nileshkadam4969
    @nileshkadam4969 2 ปีที่แล้ว +6

    Jay manse 👑🚩

  • @amitmane6118
    @amitmane6118 4 หลายเดือนก่อน +1

    Raajsaheb tya kali kiti handsome hote❤model disat hote

  • @riteshmandhare6569
    @riteshmandhare6569 2 ปีที่แล้ว +13

    Balasaheb Thackeray mna tai 🙏🚩