सगळे नी खुप छान अभिनय केला मुलीन पेक्षा मला मुलगा प्रगती करेल असे दिसते छान अभिनय त्या चया आई बाबा न सारखे गुरू आसने खरच भाग्याचे खुप मोलाचा संदेश दिला जगाला आई बापाला विसरू नका कुठे ही रहा आठवण ठेवा
कराडे,कश्याला,आज, शनिवारच्या एपिसोड मध्ये अफजलखानाच्या sin मध्ये ओव्हर एक्स्प्रेशन देऊन रडत आहेत?jadge म्हणून? त्यांना काय दाखवायचे आहे?? आमृता खानविलकर, अल्लडपणा काय करत आहे?jadge आहात तुम्ही?? बदल हवा
सगळे नी खुप छान अभिनय केला मुलीन पेक्षा मला मुलगा प्रगती करेल असे दिसते छान अभिनय त्या चया आई बाबा न सारखे गुरू आसने खरच भाग्याचे खुप मोलाचा संदेश दिला जगाला आई बापाला विसरू नका कुठे ही रहा आठवण ठेवा
यश नक्कीच ऐके दिवशी मराठी सिनेमात दिसणार. अप्रतिम अभिनय.❤
हिरो नं. वन यश-अमरावतीकर! मस्त जिवंत अभिनय!! ❤
खुपच सुंदर जेज❤❤
Thanks
6:22 अप्रतिम
सर्वांचा अभिनय खुपच छान🙏
वेदू चा नाद करायचा नाही हो😅❤love you darling 😘
Hi pratiksha😊
विदर्भातील मातीत पहिला पाऊस आला म्हणजे जसा सुगंध सर्वत्र पसरतो त्या प्रमाणात यशनी आपल्या भुमिकेतुन दाखवून दिले. अमरावतीची शान यश अभिनंदन 🎉🎉
अमरावती ❤
Thanks ❤
All children are excellent chota packet mota dhamaka 👌👍
शेवटचा मुलाचा अभिनय अतिशय भावुक झाला माझ्या पण डोळ्यात पाणी आले
धन्यवाद छोट्या
Thanks
शेवटी जो मुलगा आला त्याचे स्क्रिप्ट आणि अभिनय खूप छान .आवडला .
राजधानी सातारा ❤👑🔥
सर्वांचेच अभिनय खूप छान आहेत
यश अप्रतिम, नावासारखेच यश मिळव बेटा 👍
Thanks
Vedanti Suraj Bhosale 😂
शेवटी अभिनय केले त्या मुलाचे अभिनंदन डोळ्यात अश्रु आले
Thanks
Last boy is best❤
Bhole mulgi satarkar ❤
❤ khub Chan. Karnataka Bangalore
ज्या भागांमध्ये रोबोट आणि त्याची आईची भूमिका दाखवली तो भाग दाखवा
❤ यश अप्रतिम सादहरी करण छान
अप्रतिम❤❤❤
Nice acting ❤❤❤❤❤..
मुलगा आवडला
खूप छान. कलाकार आहे ते सगळी मुलं
Drama juniors karyakram mast.chaanch aahe aattachi chhoti mule.ekdam hushar.
. Saglech mule khupch chhan ❤❤
Yash wakde is so beast my friend Yash wakde is my school friends ❤😮😊
Thanks
सर्व मुलं खूप छान अभिनय करतात.
खूपच छान पण मुलींनी साडी नेसली आहे आणि परीक्षकांनी पूर्ण कपडे तर घाला मराठी शो सर्व महाराष्ट्र बघतो
3❤❤❤❤
Yash very nice 👍🏻
Thanks
Drama juniors karyakram ekdam bhari.kashi lahan mule kam kartat baghnyasarkhech aahe.
Mi Roj. Bhakte. Sagale Chan. Kartat 😊
❤❤
Khup chan😢
Yash is the best ❤❤
Thanks
Khupach chhan
खूप छान आदया
khupach chan
Very nice aadya
Yash very nice
Thanks
यश अप्रतीम
Khupch.chan
🎉🎉🎉🎉🎉
तो घरची आईची आठवण सांगणारा छोकरा हुबेहूब अभिनय
Thanks
सगळीच मुल सुन्दर अभिनय करतात कोणाला डावलायच
Fhar sundar
Very nice 💯
Aai chi bhumika
यश खुप सुंदर
Thanks
Yash wakle.khup chhan
Thanks
Yash❤
Thanks
Avani Sathe cha performance dakhava, ti khup mast acting Karte, ticha performance ka nahi dakhavala. top 23 nivadale hote na mag,
आध्या खूप छान माझ्या परी सारखी आहे रत्नागिरीत रत्न तुला खुप शुभेच्छा
Time please
कराडे,कश्याला,आज, शनिवारच्या एपिसोड मध्ये अफजलखानाच्या sin मध्ये ओव्हर एक्स्प्रेशन देऊन रडत आहेत?jadge म्हणून? त्यांना काय दाखवायचे आहे?? आमृता खानविलकर, अल्लडपणा काय करत आहे?jadge आहात तुम्ही?? बदल हवा
माझी माय दिसती डोळ्यात बारका छान बोला
Thanks
सर्वांनी छान अभिनय केला, अमरावतीच्या यश ने खूप सुंदर अभिनय केला.
Thanks
याला म्हणतात अस्सल सातारी
Starting 😂ending 😭
Ancaring kartana निलेश सबलेंसारखे कशाल ओरडायला पाहिजे टाळ्यायायायायायाया अती वाटते
sawoi
Serial bhag pathavs
Sagryan gholyatun Pani kadl rao
Sankarsh la sanga tyala satari bhasha nahi ti....kolhapuri aahe