अगदी वेगळा .... पण खूपच महत्वाच्या प्रशनावर ही मुलाखत ऐकली .🎉 धन्यवाद . निवडणूकीत हा महत्त्वाचा मुद्दे ठरु शकतो . हे बरोबर आहे शहरातील मध्यम वर्गीयाना ह्या प्रश्नाची जास्त माहिती नसते . ती ह्या मुलाखतीत कळाली ,जाणीव झाली .❤
हर्षदा फार महत्वपूर्ण आणि माहितीदायक मुलाखत आहे हि येणाऱ्या काळात तरुणाच्या रोजगार व शेतकऱ्यांचे प्रश्न यावर काम करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत व त्यांचे संपर्क क्रमांक शक्य असल्यास दिले तर त्याचा तरुणांना व शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल
शेतकरी नाराज, महागाई , बेकरी , महिलावरील आताचर,लॉ आणि ऑर्डर चे तीन तेरा. भाजप व शिंदे सरकारने महाराष्ट्र ची वाट लावली,देशातून व महाराष्ट्रतून हे सरकार हदपार झाले पाहजे.
शहरी लोकांनी कितीही दुर्लक्ष केलं तरी .. सत्ता ही शेतकरीच ठरवत असतो ...आणि याची ख्याती शेतकऱ्यांनी लोकसभेला दिली... ह्या वेळेस सत्ता पालट नक्की होणार...
आपल्याकडे चळवळ होणे गरजेचे आहे, मी आज शहरांत राहत असलो तरी शेतकऱ्यांसाठी तळमळ आहे, ते जगले तर आपण जगू, पण राजकारण्यांना राजकारण केल्या शिवाय काही जमत नाही, जे महाराष्ट्रातले basic प्रश्न त्या वर कोणी काम नाही करत. ह्यांचे धार्मिक विषय असतात
1.शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन टॅक्सेशन च्या सवलती मिळाल्याशिवाय ह्या देशातील शेतकरी आणि शेती जगू शकणार नाही. 2. शेतकर्याला त्याच्या product चा दाम ( किम्मत ) ठरवण्याचा अधिकार मिळायला हवा. शेतकर्याला उद्योजकाचा दर्जा मिळाल्याशिवाय हे शक्य होणार नाही.
एकी कडे बाहेर चे सर्व्हे करणारे आणून टिव्ही चॅनल वाले trp मिळवत आहेत पण ही वस्तुस्थिती कोणी दाखवायला तयार नाही, दूध, सोयाबीन, कांदा, कापूस, ऊस आणि मूलभूत समस्या वरच ही निवडणूक होईल. छान माहित.😊
मॅडमजी मी परवाच लास्ट 4 महिन्यापूर्वी केलेल्या व्हिडिओ वर कॉमेंट केली होती की आपण व्हिडिओ बनवणं का बंद केले आहे ते...आणि आज तुमचा व्हिडिओ पडला...मनाला खूप भारी वाटलं मॅडम...कारण या भारतीय समाजाला आपल्यासारख्याच सावित्री,जिजाऊच्या लेकीची गरज आहे...जे की लोकांना दिशा देणाऱ्या खऱ्या व्यक्तीची गरज आहे...आजकाल न्यूज चॅनेल वर विश्वास राहिला नाही😢पण तुमच्या व्हिडिओची वाट बघत असतो❤ग्रेट सॅल्युट🫡
वेलकम बॅक हर्षदा 👏👏 कमबॅक केल्यावर पहिलाच विषय अतिशय महत्वाचा घेतला आहेत, त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन आणि आभार... 🙏 स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार शेतकर्यांना जी Minimum Support Price (MSP) मिळणे अपेक्षित होते, ती ना कॉँग्रेस सरकारने दिली ना भाजपा सरकारने... शेतकर्यांच्या प्रश्नाविषयी असलेल्या या कमालीच्या अनास्थेला सैतानी वृत्ती म्हणावे की नतद्रष्टपणा, ते समजत नाही.. सोयाबीन ला 2014 साली मिळत असलेली किम्मत आज 2024 मध्येही मिळत नाही याला क्रूर चेष्टा म्हणावी की आणखी काही?? कसेही करून शेतकर्यांना खलास करण्याचे हे सर्वपक्षीय डावपेच आहेत का अशी शंका मनात येते... यामागे काही आंतरराष्ट्रीय दबाव (IMF, World Bank) आहे का असाही संशय येतो.. Shame on us... Disgraceful...!! Five trillion dollar economy, Superpower च्या गप्पा मारणारे आम्ही लोक.. Last but not the least, आम्हा शहरांत राहणार्या बहुसंख्य मंडळींचा शेतीबद्दल असलेला पूर्वग्रह, अज्ञान, अनास्था, प्रसंगी हेटाळणीचा सूर पदोपदी दिसून येतो, ही अत्यंत संतापजनक बाब आहे... याला कृतघ्नपणा असेच म्हणता येईल.. हा व्हिडीओ उत्तम झाला.. श्री. विनायक जे काम करीत आहेत त्याला सलाम 🙏🙏 UK मध्ये त्यांनी काम केले असल्याने कदाचित त्यांची दखल भारतात/महाराष्ट्रात घेतली जाईल अशी अपेक्षा आहे.. शेतीविषयक व्हिडीयो यापुढेही अवश्य बनवत रहा...
Sundar vishay mandala.........sarakaar la samajat naahi shetkari kay aani kiti mahatva ha ghatak aahe......mhanun sarakar badal,sattapalaat garajecha aahe.......
हे फडणवीसाला माहीत नाही ? अजीत दादांना समजायला नको ? शिंदे साहेबांना समजायला नको ?आमचा कोकणातला माणुस विचाराने आजारी पडुन मरतो पण आत्महत्त्या करीत नाही हेच त्याचे मोठेपण बाकी प्रश्र्न दोघांचेही सारखेच असतात ! आमच्य कोकणात एकही पत्रकार ढुंकुनही बघत नाही की फिरत नाही !
We missed your vlogs but at the same time we are happy that you are back after an important break. As always, you do , please continue your vlog mainly focused on social issues and current affairs. Lots of love to the Sayuri. We look forward to your upcoming vlogs. Thanks.
शेतकरी जगला पाहिजे..... तेव्हाच महाराष्ट्र जगेल.ग्रामीण आणि शहरी मतदारांनी विचार करून मतदान करा....उत्तर भारतातील घोषणा देवून महाराष्ट्र घडणार नाही......महाराष्ट्र 'देश' पोसतोय हे 'लक्षात ठेवा'
मी एक शेतकरी आहे पण एक सदन भागात असून देखील शेतकरी असून हमी भाव मिळेल ही गॅरंटी नाही जो तो मी किती महान व माझी पिढ्या पिढ्या या उसावर शेतकर्यांना नको ते आश्वासन देऊन आपली रोजीरोटी चालेल पण शेतकर्यांचे काय हे काय घणंदेणं नाही म्हणून मी कोणालाच मतदान करायचे नाही का म्हणून मतदान करायचे हा मोठा प्रश्न आहे.
हो ताई सोयाबीन हा एक या इलेक्शन मध्ये मुद्दा आहे पण दूसरे मुद्दे पण आहेत मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण, जात, धर्म या इलेक्शन मध्ये ही हे मुद्दा आहे ज्या पद्धतिने लोकसभा इलेक्शन झाले त्याच पद्धतिने विधानसभा इलेक्शन होणार पण विजय कोण होणार ते सांगता येणार नाही
An eye opener. Can farmers grow multiple crops so there is no dependency on a single crop. This is also a way to mitigate the market risks, but also make them.climate resilient
हर्षदा, पुन्हा चॅनेल वर आल्याबद्दल धन्यवाद. Up down येत राहतात. शुभं भवतु 🙏 असो, मागील 3 4 महिन्यातील बरेच प्रश्न राहिलेत. चॅनेलच्या पुढील प्रवासाची सुरवात आजच्या अति महत्वाच्या विषयाने केल्याबद्दल अभिनंदन. शेतकऱ्यांना आणि शेतीला मारून भारताला अन्न धान्य सुद्धा आयात करावे लागेल ही भीती मला वाटते.
हर्षदा ताई तुम्ही 2014 मध्ये सगळ जवळून cover केलं आहे विधानसभा यांचे अताचे आणि तेव्हाचे विधान ऐकून किती हसु येत असेल तुम्हाला..काय ते cylinder रस्त्यावर आणायचे..आपल्या चित्रा ताई ची भूमिका... पाशा पटेल आणि फडणवीस साहेब तर सोडून च द्या
Please do one episode on increase in Pollutions (Air) in cities. As your in Pune now you can do an analysis on pollution in Pune. Best Luck for your work. One can be on how/is Maharashtra lost its industrial/financial edge due to worst politics & instability in Maharashtra.
नेहमी शहरात राहून मात्र शेतकर्यांसाठी व शेतकर्याच्या समस्या सोडवण्यासाठी वेळो वेळी तत्पर असणा-या पत्रकारितेला सलाम.... Thanks Mam
अभिनंदन.....सकारात्मक.....हर्षदा....अप्रतीम....?
अगदी वेगळा .... पण खूपच महत्वाच्या प्रशनावर ही मुलाखत ऐकली .🎉 धन्यवाद . निवडणूकीत हा महत्त्वाचा मुद्दे ठरु शकतो .
हे बरोबर आहे शहरातील मध्यम वर्गीयाना ह्या प्रश्नाची जास्त माहिती नसते . ती ह्या मुलाखतीत कळाली ,जाणीव झाली .❤
ताई तुम्ही परत पुण्याला आलात आपले अभिनंदन टीव्ही चॅनल्स वरील गैर हजेरी
जाणवत होती सर्वांना
😂😂😂😂😂 jokee.
ताई हिम्मत ठेवा तुम्हास क्षमता आहेत
अत्ता दीप भव
खुप शुभेच्छा
खुप आदर
कोणत्याही खाजगी वाहिनीवर जाऊ नका. प्रशांत कदम सारखी वेगळी वाट अवलंबा नक्कीच आपले काम चांगलेच होणार शंभर टक्के......
Tu ha comment karun sidhaaa kelas HIII haiiii LUBRANDU PATRAKAR ahee Prashant kadam sarkhiiiiii😂
मनापासून धन्यवाद हा प्रश्न मांडल्याबद्दल नाहीतर आज कुणालाच शेतकऱ्याचा पडलं नाही
फार चांगला subject आपण आज घेतला
आपले अभिनंदन
शेतकरी विषय कोणी dascuss करत नाही
तुम्ही पुन्हा आलात धन्यवाद 🙏
शेतकऱ्यांसाठी कोणीच वाली नाही असं वाटत असताना तुम्ही आलता आणि शेतकऱ्याच्या प्रशांना हात घातला त्या बद्दल आभार
सोयाबीन व शेतकरी यांचा मुद्दा मांडला गेला. धन्यवाद
विनायक भाऊ तुम्हाला या प्लॅटफॉर्म वर बघून खुप आनंद झाला...पुढील कार्यासाठी शुभेच्छा... हर्षदा ताई तुमचे ही खुप धन्यवाद... 😊
खूप छान ... विनायक सारख्यांना लोकांसमोर आणत आहेस .. keep it up
धन्यवाद मॅडम..
टीव्ही वरती अशा मुलाखती का दाखवल्या जात नाहीत..
राजकारणी लोकांनी यातून धडा घेतला पाहिजे...
हर्षदा फार महत्वपूर्ण आणि माहितीदायक मुलाखत आहे हि
येणाऱ्या काळात तरुणाच्या रोजगार व शेतकऱ्यांचे प्रश्न यावर काम करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत व त्यांचे संपर्क क्रमांक शक्य असल्यास दिले तर त्याचा तरुणांना व शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल
शेतकर्याचा ज्वलंत प्रश्न चर्चेला घेतला, याबद्दल धन्यावाद
तुमची मांडणी पध्दत आणि व्यक्त करण्याची पद्धत खूप छान आहे..
खरंच ताई, शेतकऱ्यांचे प्रश्न अगदीच गंभीर आहेत,आणि त्यात विदर्भाची परिस्थिती तर अधिकच.....
शेतकरी नाराज, महागाई , बेकरी , महिलावरील आताचर,लॉ आणि ऑर्डर चे तीन तेरा. भाजप व शिंदे सरकारने महाराष्ट्र ची वाट लावली,देशातून व महाराष्ट्रतून हे सरकार हदपार झाले पाहजे.
बरनौल
शिरोळ सारख्या सदन तालुक्यातून जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करणं ही उल्लेखनीय बाब आहे
सर आपले खूप खूप अभिनंदन व आपल्या कार्याला सलाम
शहरी लोकांनी कितीही दुर्लक्ष केलं तरी ..
सत्ता ही शेतकरीच ठरवत असतो ...आणि याची ख्याती शेतकऱ्यांनी लोकसभेला दिली... ह्या वेळेस सत्ता पालट नक्की होणार...
कांदा उत्पादकांना सुद्धा यांनी सळो की पळो करून सोडले
तुमच्या नविन.... सुरुवातीला... खूप खूप शुभेच्छा...शुभस्य् शिग्रमः
Mam You are doing a great job by bringing the right person on your channel.
हर्षदा = काँग्रेस ने पट्टा लाऊन दिला वाटत😂😂😂
खूप उशीर केलात हे प्रश्न मांडायला मॅडम
1 महिना आधी आला असता तर फायदा झाला असता शेतकऱ्यांना
दखलपात्र ठरल असत तुमच कामं
तरीही खूप धन्यवाद तुम्हाला 🙏
Thanks for bringing out such an important topic forward! Today the masses are lost.. Keep up the good work!
आपल्याकडे चळवळ होणे गरजेचे आहे, मी आज शहरांत राहत असलो तरी शेतकऱ्यांसाठी तळमळ आहे, ते जगले तर आपण जगू, पण राजकारण्यांना राजकारण केल्या शिवाय काही जमत नाही, जे महाराष्ट्रातले basic प्रश्न त्या वर कोणी काम नाही करत. ह्यांचे धार्मिक विषय असतात
Glad to see you back! 😊
धन्यवाद 🙏
Great job Vinayak...
Thank you harshada madam for such inspiring video
Australia मधले लोक भारतात येऊन काय करत आहेत 😀
मतदान कुणाला देवा हेच कळत नाही. सगळे सारखेच वाटताहेत. सगळे एक झाले आहे जनतेला लुटण्यासाठी.
Sadhya ase matadaan kara ki bjp nahi aale pahije...,
@@sweetgeet5285
बरनौल
मस्त रे विनायक भावा.. 👌 keep it up..
हर्षदाताई धन्यवाद या मुलाखतीसाठी आणि हा विषय निवडल्याबद्दल.🙏 हा भाऊ आहे माझा.
जर शहरी लोकांना ...salary hike मिळूनही ही महागाई परवडत नसेल तर शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होऊन त्यांना कसा परवडत असेल ..
You are very good reporter.
तरी बोलले भंडारा उचलायला कसे नाही आले अजून .. बरेच दिवस कामधंदा नवता , विधानसभेचे निमिताने काम चालू ..
All onesided video ..
सुपारी मिळाली आहे नवीन कामाची
खरतर शेतकऱ्याच दुखणं हे शेतकऱ्याच्या पोटी आपल्यावरच चांगल कळतं....भविष्यात शेतकरी व शेती विषयक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित.
असे पत्रकार पाहिजे, छान विश्लेषण
हर्षदा मॅडम आपण हा शेतकऱ्याबद्दल विषय घेतल्या बद्दल छान वाटल अशेच विषय घेत जा
Agdich jabardasta sattapalat zala 😂😂😂😂
1.शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन टॅक्सेशन च्या सवलती मिळाल्याशिवाय ह्या देशातील शेतकरी आणि शेती जगू शकणार नाही.
2. शेतकर्याला त्याच्या product चा दाम ( किम्मत ) ठरवण्याचा अधिकार मिळायला हवा. शेतकर्याला उद्योजकाचा दर्जा मिळाल्याशिवाय हे शक्य होणार नाही.
धाराशिव मधून बगतोय मी एक युवा
हे आताच चालू वास्तव तुम्ही सागितलं 👍
कंपनी कामगार, शेतकरी, वाळू सप्लायr ,प्रामाणिक ठेकेदार हे पुढील नेता मुक्त, paksmukt क्रांतीचे जनक असतील
आपल्या पत्र करतेस शुभेच्छा शुभेच्छा
हे सगळे फडणवीस मुळे झाले आहे ताई
शेतकरी महायुती ला सत्तेत आणेल. आणि राजकारणाची सध्याची अवस्था उध्वस्त वाकरे यांनी केली आहे
टरबूज मुळे राजकारण कुठे नेऊन ठेवलं आहे....
एकी कडे बाहेर चे सर्व्हे करणारे आणून टिव्ही चॅनल वाले trp मिळवत आहेत पण ही वस्तुस्थिती कोणी दाखवायला तयार नाही, दूध, सोयाबीन, कांदा, कापूस, ऊस आणि मूलभूत समस्या वरच ही निवडणूक होईल. छान माहित.😊
❤❤❤ nice to see you back
शरद पवार साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
उद्धव ठाकरे साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
महा विकास आघाडी झिंदाबाद 👍👍👍🔥🔥🔥
बरनौल
फारच सुंदर माहिती. पण ग्रामीण भागातील गरीब शेतकरी जेथे खारीक खोबरं तेथे चांगभलं ही प्रवृत्ती. त्यासाठी वैचारिक मतदार हे बदलू शकतील. यात शंका नाही.
मॅडमजी मी परवाच लास्ट 4 महिन्यापूर्वी केलेल्या व्हिडिओ वर कॉमेंट केली होती की आपण व्हिडिओ बनवणं का बंद केले आहे ते...आणि आज तुमचा व्हिडिओ पडला...मनाला खूप भारी वाटलं मॅडम...कारण या भारतीय समाजाला आपल्यासारख्याच सावित्री,जिजाऊच्या लेकीची गरज आहे...जे की लोकांना दिशा देणाऱ्या खऱ्या व्यक्तीची गरज आहे...आजकाल न्यूज चॅनेल वर विश्वास राहिला नाही😢पण तुमच्या व्हिडिओची वाट बघत असतो❤ग्रेट सॅल्युट🫡
😂😂😂😂😂😂😂kayy joke hi jadi Amma savitriii baiii LAYKII tariii ahe ka hichiiiiiiiiiiiiiii
@jayuashok9017 ka re bhikardya...manane tr bhikarda tr ahech pn nalayak nich pn ahe...tuzi layaki ahe ka ethe comments krayachi kutrya.
हर्षदा मॅडम तुम्ही कुठे होत्या इतके दिवस, आता भारतात स्थायिक झाल्या का कायम..🤔
वेलकम बॅक हर्षदा 👏👏
कमबॅक केल्यावर पहिलाच विषय अतिशय महत्वाचा घेतला आहेत, त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन आणि आभार... 🙏
स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार शेतकर्यांना जी Minimum Support Price (MSP) मिळणे अपेक्षित होते, ती ना कॉँग्रेस सरकारने दिली ना भाजपा सरकारने...
शेतकर्यांच्या प्रश्नाविषयी असलेल्या या कमालीच्या अनास्थेला सैतानी वृत्ती म्हणावे की नतद्रष्टपणा, ते समजत नाही..
सोयाबीन ला 2014 साली मिळत असलेली किम्मत आज 2024 मध्येही मिळत नाही याला क्रूर चेष्टा म्हणावी की आणखी काही??
कसेही करून शेतकर्यांना खलास करण्याचे हे सर्वपक्षीय डावपेच आहेत का अशी शंका मनात येते... यामागे काही आंतरराष्ट्रीय दबाव (IMF, World Bank) आहे का असाही संशय येतो..
Shame on us... Disgraceful...!!
Five trillion dollar economy, Superpower च्या गप्पा मारणारे आम्ही लोक..
Last but not the least, आम्हा शहरांत राहणार्या बहुसंख्य मंडळींचा शेतीबद्दल असलेला पूर्वग्रह, अज्ञान, अनास्था, प्रसंगी हेटाळणीचा सूर पदोपदी दिसून येतो, ही अत्यंत संतापजनक बाब आहे... याला कृतघ्नपणा असेच म्हणता येईल..
हा व्हिडीओ उत्तम झाला.. श्री. विनायक जे काम करीत आहेत त्याला सलाम 🙏🙏
UK मध्ये त्यांनी काम केले असल्याने कदाचित त्यांची दखल भारतात/महाराष्ट्रात घेतली जाईल अशी अपेक्षा आहे..
शेतीविषयक व्हिडीयो यापुढेही अवश्य बनवत रहा...
सोयाबीन उत्पादन खूप जास्त झालं आहे.
मराठवाडा सोडुन आता पूर्ण महाराष्ट्र मधी सोयाबीन पेरणी होत आहे
Sundar vishay mandala.........sarakaar la samajat naahi shetkari kay aani kiti mahatva ha ghatak aahe......mhanun sarakar badal,sattapalaat garajecha aahe.......
हे फडणवीसाला माहीत नाही ? अजीत दादांना समजायला नको ? शिंदे साहेबांना समजायला नको ?आमचा कोकणातला माणुस विचाराने आजारी पडुन मरतो पण आत्महत्त्या करीत नाही हेच त्याचे मोठेपण बाकी प्रश्र्न दोघांचेही सारखेच असतात ! आमच्य कोकणात एकही पत्रकार ढुंकुनही बघत नाही की फिरत नाही !
१८ लाख टन सोयाबिन आयात केले आहे या वर्षी.कसा भाव मिळणार ग्लोबलायझेशन स्विकारायचे आणि त्यात वारंवार हस्तक्षेप करायचे याला काही अर्थ नाही.
ऑस्ट्रेलियाचा कंटाळा आल्यामुळे भारतात कायमच्या परतल्या वाटतं बाई ; अमृतकाळमध्ये आपले स्वागत
हे सगळे फडणवीसाने केले आहे !
We missed your vlogs but at the same time we are happy that you are back after an important break.
As always, you do , please continue your vlog mainly focused on social issues and current affairs.
Lots of love to the Sayuri. We look forward to your upcoming vlogs. Thanks.
शेतकरी जगला पाहिजे..... तेव्हाच महाराष्ट्र जगेल.ग्रामीण आणि शहरी मतदारांनी विचार करून मतदान करा....उत्तर भारतातील घोषणा देवून महाराष्ट्र घडणार नाही......महाराष्ट्र 'देश' पोसतोय हे 'लक्षात ठेवा'
कोणतेही सरकार आलेतरी देशाचा विचार कोणीच करत नाही
दुध अनुदान जमा झाले नाही
तुमची मांडणी miss करत होतो. विनायक सर नमस्कार
सरकारने शेतकऱ्यांचे सर्व सुटलं सोयाबीन दूध पीक विमा इत्यादी इत्यादी????
उत्कृष्ट विवेचन जे वास्तविकता आहे, प्रश्न मिटत नाहीच उलट नेते पक्ष सोडून खोके स्वीकारतात, दुर्दैव आहे आपलं, ना्यालय सुद्धा मॅनेज आहे.
विनायक.... अभिमानास्पद🙏
खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
ताई शरद पवार अडाणीचे मित्र आहेत (ऐका राजू परुळेकर )मग शेतकरी वर्गाचे भले कसे होणार. Jay vba (पहा, dr. राहुल गाईकवाड uk.)
एक नंबर....
दुध उत्पादक शेतकरी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार
मी एक शेतकरी आहे पण एक सदन भागात असून देखील शेतकरी असून हमी भाव मिळेल ही गॅरंटी नाही जो तो मी किती महान व माझी पिढ्या पिढ्या या उसावर शेतकर्यांना नको ते आश्वासन देऊन आपली रोजीरोटी चालेल पण शेतकर्यांचे काय हे काय घणंदेणं नाही म्हणून मी कोणालाच मतदान करायचे नाही का म्हणून मतदान करायचे हा मोठा प्रश्न आहे.
शेतकऱ्यां साठी २०१४ पासुन सरकारने एकही उपयुक्त पॉलीसी घेतलेली नसल्याने हे दिवस ऊभे ठाकलेत
प्रांत निहाय अनेक प्रश्न आहेत
हो ताई सोयाबीन हा एक या इलेक्शन मध्ये मुद्दा आहे पण दूसरे मुद्दे पण आहेत मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण, जात, धर्म या इलेक्शन मध्ये ही हे मुद्दा आहे
ज्या पद्धतिने लोकसभा इलेक्शन झाले त्याच पद्धतिने विधानसभा इलेक्शन होणार पण विजय कोण होणार ते सांगता येणार नाही
An eye opener. Can farmers grow multiple crops so there is no dependency on a single crop. This is also a way to mitigate the market risks, but also make them.climate resilient
EKNATH BHAI 👑🏹
Harshada madam
Tumhi aata leave gheu naka...
Tumche video yeu dya... Khup garaj aahe Maharashtra la...
ताई मला तुझा सार्थ अभिमान आहे.
Tai ...kiti divas nanatar distayay ❤
welcome back ...will rock again 👍
सत्ताधारी पक्षाचा टांगा पलटी????
खुप दिवस गायब होता हर्षदा जी,जलद विडियो टाकत जा हो ❤❤
हर्षदा, पुन्हा चॅनेल वर आल्याबद्दल धन्यवाद. Up down येत राहतात. शुभं भवतु 🙏
असो, मागील 3 4 महिन्यातील बरेच प्रश्न राहिलेत. चॅनेलच्या पुढील प्रवासाची सुरवात आजच्या अति महत्वाच्या विषयाने केल्याबद्दल अभिनंदन.
शेतकऱ्यांना आणि शेतीला मारून भारताला अन्न धान्य सुद्धा आयात करावे लागेल ही भीती मला वाटते.
शेतकरी महायुती सरकारला धडा शिकवणार
तुला बरनौल देणार
Very nice Madam,
हर्षदा ताई तुम्ही 2014 मध्ये सगळ जवळून cover केलं आहे विधानसभा यांचे अताचे आणि तेव्हाचे विधान ऐकून किती हसु येत असेल तुम्हाला..काय ते cylinder रस्त्यावर आणायचे..आपल्या चित्रा ताई ची भूमिका... पाशा पटेल आणि फडणवीस साहेब तर सोडून च द्या
ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत असेच न्यूज रिपोर्ट करत रहा
Welcome Back 🎉❤🎉
विनायक भाऊ नमस्कार
आत्ता सोयाबीन ४००० ने विकले गेले मॅडम
Please do one episode on increase in Pollutions (Air) in cities. As your in Pune now you can do an analysis on pollution in Pune. Best Luck for your work. One can be on how/is Maharashtra lost its industrial/financial edge due to worst politics & instability in Maharashtra.
२०१९ ची नक्की पुनरावृत्ती होणार
*100%*
ताई तुमचे आभार आणि अभिनंदन
सोयाबीन, कांदा दूध आणि कापूस सरकार ठरवणार आहे.
आमच्या गावात सोयाबीन 3900 च्या वर खरेदी झाला नाही
मतदान मात्र.... .
शेतकरी राजा होता आणि आजही आहे
Soyabean चा तेल 130-150 rs Liter & सोयाबीन ला भाव नाही 😅
Harshada dear welcome 💐many were waiting for your videos
खुप दिवसातून भेट झाली ❤️
V nice work
Farmers khup vait avsthet ahet