अतिशय महत्वाचा विषय निवडला होता आणि मुद्देसुद रित्या चर्चा झाली. अंकिताने प्रगल्भतेने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. जे कोणी इथे इन्स्टाग्राम कंटेंट बनवणाऱ्यांना टोमणे मारत आहेत त्यांनी आधी स्वतःच्या आयुष्यात काय प्रगती केली ते तपासून घ्याव.
चांगला विषय आणि अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन..! सर्वात महत्वाचे म्हणजे स्वत:चा व्यवसाय किंवा नोकरी करून रिल्स करा हा महत्वाचा सल्ला .. खुप खुप धन्यवाद..!
खुप छान व्हिडिओ, तुम्ही दोघीही मला खूप आवडता. दोघीही परखडपणे आपापले विचार मांडता त्यामुळे व्हिडिओ बघायला आणि तुमचे विचार ऐकायला आवडतात. अंकिताने influencer बद्दलचे तिचे विचार स्पष्टपणे मांडले तेही आवडले. तुम्हा दोघींनाही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
खुप छान झाली मुलाखत हे क्षेत्र करियर म्हणून आर्थिक रिक्सा safe नाही हे पटलं. शिक्षण खुप गरजेचं आहे अंकिताला चला हवा येऊ दे मध्ये पाहिलं त्य नंतर fallow करायला लागले तो पर्यंत विडिओ पाहीले असूनही fallow करित नव्हते. तीचे विचार आणि मागचा एक ठसठशीत विडिओ पाहिला आणि I was literally impressed
Majorly, people are never influenced by content creators. They just watch and go ahead. On top of that, people don't take the brands seriously promoted by creators. The promotional part is mostly skipped, people get irritated, and they assume that the videos/reels are created just for the sake of promotion.
Agadi khare...mi saral skip karato...jawalpass pahile 1-2 min kinwa shewatache 1-2 min saral skip...altufaltu content asel tar saral close..no subscribe only like unlike
Rightly said..I do skip the promotional part and if the same creator keeps on doing the same I generally avoid watching the same creator... It's a great platform to showcase ur skills on TH-cam but promoting brands and people will take is a myth
सोशल मीडियाच्या चकमकीत जगाला भाळून त्यात आपलं करिअर घडवू पाहणाऱ्या युवा मंडळींसाठी खूप माहिती आणि डोळे उघडवणारा व्हिडिओ आहे मॅडम. असा माहिती देणारा व्हिडिओ बनवल्याबद्दल दोघींना धन्यवाद 🙏🏻
Got to know about social media channels and business around it. Thank You for honest n open talk. Both of you are doing good job, keep it up! God Bless You.
10:37 this is standard PR and networking - and social media account holders (who earn from it) should accept this as they are in a business. Distinguishing between agents and "business analysts" is the key. All the best Ankita and Harshada.
This social media will end in the upcoming years, work hard and earn money..please don't misguide youth by saying influencers can earn 4 lack..this is virtual world.. education is important
अगदी खरं आहे...मराठी माणूस दुसऱ्या माणसाला पुढे जाऊन नाही देत... मी एक youtuber आहे कोणताही content बनवायला खूप मेहनत लागते .. मराठी कन्टेन्ट सुध्या छान असतात पण बहुतेक जणांचा हिंदी इंग्लिश कडे जास्त कल असत..
Harshada i have seen many vedios of Ankita ,she is not bias but very open minded and has innocence in her thinking ,these things are very important and others can learn from her who are doing one sided critisism without proper study of subject.
Khup chhan video hota... Aani tumchya doghinsarkhya pramanik aani straightforward content creatorschi garaj aahe... Wish you both all the success ahead👏🏻👏🏻
हे खरे आहे आणि मराठी माणूस मराठीच मानसाचे पाय ओढत आहे .महाराष्ट्र मध्ये आता काय अवस्था आहे. कुठलेही क्षेत्र, व्यवसाय, चित्रपट उद्योग, हॉटेल इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पहा, मराठी माणूस कुठे आहे हे सर्व बाहेरच्या व्यक्ती. महाराष्ट्रात मराठी माणसाला भविष्य नाही. या परिस्थितीला आमचे सर्वपक्षीय नेते जबाबदार आहेत.मुंबई कधे मराठी फक्त 26% आहेत.
म्हणण्यापेक्षा यांना मीडिया क्रिएटर म्हणता येईल...इंफ्लूनसर हा फार मोठा शब्द आहे काहीही म्हणा कष्ट आहेतच,, दुसरा मुद्दा असा कि जर स्वतःला इंफ्लूनसार म्हमनवणारी व्यक्ती सरळ सरळ एखायद्य उत्पादनाचे मार्केटिंग करीत असेल तर ती केवळ पैसे देऊन केलेली जाहिरात ठरते ..
आज स्त्री दिवस आहे, 🙏🙏🙏🙏🙏, दोनो को नमन 🙏🙏🙏🙏🙏,अंकिता, हर्षदां tumhala women's day च्या shubheschya, tumhala aiklyanantar महाराष्ट्रियन aslyacha अभिमान वाट तो, अंकिता, बेटा मला kokanat tuzya resort मधे yayala nakki aawadel, pan आज़ चा दिवस wife sathi.
Honestly speaking people like pratiksha bankar, babdya babdi , vishnupriya and others look beautiful in reels but when they open their mouth to speak you know how shallow and dumb they are in reality one has to be wise enough to decide from whom to get influenced by... Somewhere it is unjust to the really talented people..
Really Great Podcast With lot of learning. Ankita is good & clear in her thoughts she & you both are doing good for society. Thank You 🙂 keep it up Happy Women's Day
खुप छान चर्चा . . मच्छिन्द्र कांबळी नंतर मालवणी भाषा कोणी जिवंत ठेवली असेल तर ती अंकिता वालावलकर हिने . . Great!!
अतिशय महत्वाचा विषय निवडला होता आणि मुद्देसुद रित्या चर्चा झाली. अंकिताने प्रगल्भतेने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. जे कोणी इथे इन्स्टाग्राम कंटेंट बनवणाऱ्यांना टोमणे मारत आहेत त्यांनी आधी स्वतःच्या आयुष्यात काय प्रगती केली ते तपासून घ्याव.
चांगला विषय आणि अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन..! सर्वात महत्वाचे म्हणजे स्वत:चा व्यवसाय किंवा नोकरी करून रिल्स करा हा महत्वाचा सल्ला .. खुप खुप धन्यवाद..!
खुप छान व्हिडिओ, तुम्ही दोघीही मला खूप आवडता. दोघीही परखडपणे आपापले विचार मांडता त्यामुळे व्हिडिओ बघायला आणि तुमचे विचार ऐकायला आवडतात. अंकिताने influencer बद्दलचे तिचे विचार स्पष्टपणे मांडले तेही आवडले. तुम्हा दोघींनाही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
ताई तुम्ही सांगितलं मराठी माणूस मराठी माणसाचं पत्ता कट करतो खुप भरी explain केलं तुम्ही ... खुप छान एपिसोड झाला.
खुप छान झाली मुलाखत
हे क्षेत्र करियर म्हणून आर्थिक रिक्सा safe नाही हे पटलं.
शिक्षण खुप गरजेचं आहे
अंकिताला चला हवा येऊ दे मध्ये पाहिलं त्य नंतर fallow करायला लागले तो पर्यंत विडिओ पाहीले असूनही fallow करित नव्हते. तीचे विचार आणि मागचा एक ठसठशीत विडिओ पाहिला आणि I was literally impressed
Majorly, people are never influenced by content creators. They just watch and go ahead. On top of that, people don't take the brands seriously promoted by creators. The promotional part is mostly skipped, people get irritated, and they assume that the videos/reels are created just for the sake of promotion.
Agadi khare...mi saral skip karato...jawalpass pahile 1-2 min kinwa shewatache 1-2 min saral skip...altufaltu content asel tar saral close..no subscribe only like unlike
Rightly said..I do skip the promotional part and if the same creator keeps on doing the same I generally avoid watching the same creator... It's a great platform to showcase ur skills on TH-cam but promoting brands and people will take is a myth
विश्लेषण, साधी विषय मांडणी, कृषी आधार फाऊंडेशन, वतीने धन्यवाद.
Best video पहिल्यांदा योग्य मुद्द्यांवरचा व्हिडिओ आवडला... fake followers चा मुद्दा ऍड करायला हवा होता
ती स्त्री नाचते आहे तिला दोषी ठरवता तेवढच तिचा डान्स पाहणारे हे सुद्धा दोषी आहेत हे माझे देखील म्हणणे आहे ह्या बाबतीत माझे आणि अंकिताचे एक मत आहे 🙌🏻
Exactly.......Gautami Patil baddal bolat aahet....same opinion......👍👍👍
अतिशय खरी माहिती सांगितली अंकिता ने .धन्यवाद हा विडिओ टाकल्याबद्दल हर्षदा
खऱ्याची दुनिया नाही. पण तुम्ही दोघीनी प्रामाणिक सत्य सर्व बाजु माडल्या 👍
छान वेगळा विषयावर चर्चा दिलखुलासपणे झाली...छान माहिती दिलीत.. नाण्याची दुसरी बाजू👍👍👍👍
What a clearity of thoughts😅and her confidence
खूप महत्त्वाचा विषय ...विचारलेले प्रश्न हे बहूतेक सर्वजण मनात घेऊन फिरताना मला दिसतात... दोघींनीही मनापासून धन्यवाद.. अभिनंदन
खुप छान video झाला आहे.
खुप गोष्टी शिकायला मिळाल्या
तुम्ही दोघि ही मला फार आवडता.
Happy international Women's Day
खूप छान आणि रोकठोक....दोघीही असेच नवनवीन content घेउन या मनापासुन शुभेच्छा
सोशल मीडियाच्या चकमकीत जगाला भाळून त्यात आपलं करिअर घडवू पाहणाऱ्या युवा मंडळींसाठी खूप माहिती आणि डोळे उघडवणारा व्हिडिओ आहे मॅडम. असा माहिती देणारा व्हिडिओ बनवल्याबद्दल दोघींना धन्यवाद 🙏🏻
दोन्ही पोरी चांगल्याच हुशार आहेत👌👌ye Business ki baat hain.
धन्यवाद हर्षदा ताई... खूप कमी creators आहेत अंकिता सारखे
चांगली माहिती दीली कारन हे फक्त आम्ही पाहतो किंवा यकतो धन्यवाद.
Got to know about social media channels and business around it. Thank You for honest n open talk. Both of you are doing good job, keep it up! God Bless You.
ताई छान वाटलं ऐकून अजून ऐकायला आवडेल तुम्हांला ताई
10:37 this is standard PR and networking - and social media account holders (who earn from it) should accept this as they are in a business. Distinguishing between agents and "business analysts" is the key. All the best Ankita and Harshada.
15:10 Gave very correct answer and gave correct example, which is going on in Maharashtra at this time, it is known what is wrong and what is right.
This social media will end in the upcoming years, work hard and earn money..please don't misguide youth by saying influencers can earn 4 lack..this is virtual world.. education is important
Good thought 👍
You are absolutely correct.
This insta fb can vanish in no time like tiktok.
Lots love 💕 your opinion
Your show is always appreciable 🙏
अतिशय जबरदस्त व्हिडिओ
खुप छान great sharing dear friend
अगदी खरं आहे...मराठी माणूस दुसऱ्या माणसाला पुढे जाऊन नाही देत... मी एक youtuber आहे कोणताही content बनवायला खूप मेहनत लागते .. मराठी कन्टेन्ट सुध्या छान असतात पण बहुतेक जणांचा हिंदी इंग्लिश कडे जास्त कल असत..
Harshada i have seen many vedios of Ankita ,she is not bias but very open minded and has innocence in her thinking ,these things are very important and others can learn from her who are doing one sided critisism without proper study of subject.
फार महत्वाचा विषय अतिशय स्पष्टतेने मांडला गेला आहे या संवादातून. मस्त.
फारच सुंदर ब्लॉग झाला आहे. 👌👍👍
Wish you a very happy women's day 💐🎂
खुप छान महिति दिली आहे धन्यवाद
Reel बनवणे हेच काम राहील आहे वाटत देशांतल्या मुलांकडे. काय दिवस आलेत.
खूप महत्त्वाचा मुद्दा आहे 👍 यावर खूप आधि "black mirror " नावाची वेब मालिका येऊन गेली आहे..बघितली नसेल तर नक्की पहा..
True 💯 black mirror is an metaphor which reflects the true reality of modern materialistic world.
Which episode
@@dolly_8090 watch each and every episode of black mirror...all episodes give you clear and true facts about this meta and AI
मला हा स्वभाव तुझा खूप खूप हा आवडतो स्पष्टवक्तेपणा मना पासून बोललेल लखा
Khup chhan video hota... Aani tumchya doghinsarkhya pramanik aani straightforward content creatorschi garaj aahe... Wish you both all the success ahead👏🏻👏🏻
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हर्षदा आणि अंकीता...Nice information.... 👌👌👍🥰
खूप छान माहिती दिली
Ankita khup chan bolates tu kharach khup pramanik aahes
Harshada & Ankita.....Both Are Great.......👍👍👍
खुप चांगला विषय होता. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
दोघींचे विचार खूप छान आहेत.
Khup chhan. Excellent Harshada & Ankita. You both are very sorted. Down to earth. Keep up your good work. 👌👌👍
सुंदर माहिती मिळाली, धन्यवाद
खूप छान जुगलबंदी .आणि खूप चांगली माहिती .
हे खरे आहे आणि मराठी माणूस मराठीच मानसाचे पाय ओढत आहे .महाराष्ट्र मध्ये आता काय अवस्था आहे. कुठलेही क्षेत्र, व्यवसाय, चित्रपट उद्योग, हॉटेल इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पहा, मराठी माणूस कुठे आहे हे सर्व बाहेरच्या व्यक्ती. महाराष्ट्रात मराठी माणसाला भविष्य नाही. या परिस्थितीला आमचे सर्वपक्षीय नेते जबाबदार आहेत.मुंबई कधे मराठी फक्त 26% आहेत.
Last chi 5 min khup chan sangital.. great
हर्षदा स्वकुल खूप वैचारिक व्हिडिओ बनवतात.
मराठी मध्ये खूप कमी आहेत असे लोक
JKv
हर्षदा
तुम्हाला शुभेच्छा
Ekdum barobar ahe👍👍
Harshada kharach tu nehami changlech subject select kartas khup khup abhinandan
मस्त video showed Actual reality
Khup Chan Mahiti Dilya Tumhi Doghani 🤗 (Wish U Happy Women's Day to Both of U )
The end part was superb ❤ she actually said very true that this isn’t stable 😊
Khup chhan zala video , ,hatts of to u harshada & Ankita, Happy women's day to you.
Thanks both of you for this reality ..... Wish u a very happy women's day both of you 😍🤗💐💐💐💐
महत्वपूर्ण चर्चा.. 👍
Sir aapan aaplya youtube video nahi takat aatta
@@sagarmore4487 प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे टाकत नव्हतो. पण आता येतील. धन्यवाद.
@@abhivyakti1965 ठीक आहे सर,काळजी घ्या
My two fav girls in one frame 🫶 ek divas tumhala doghana nkki bhetaycha ahae mala ❤️❤️❤️
Very nice 👍... All the best to these honest girls 👍😊
म्हणण्यापेक्षा यांना मीडिया क्रिएटर म्हणता येईल...इंफ्लूनसर हा फार मोठा शब्द आहे काहीही म्हणा कष्ट आहेतच,, दुसरा मुद्दा असा कि जर स्वतःला इंफ्लूनसार म्हमनवणारी व्यक्ती सरळ सरळ एखायद्य उत्पादनाचे मार्केटिंग करीत असेल तर ती केवळ पैसे देऊन केलेली जाहिरात ठरते ..
Nicely done,.
Summarised "Elaborately" .
Happy women's day to you all!
Interesting....going to watch now 🤩
Happy women's day to both....😊
आज स्त्री दिवस आहे, 🙏🙏🙏🙏🙏, दोनो को नमन 🙏🙏🙏🙏🙏,अंकिता, हर्षदां tumhala women's day च्या shubheschya, tumhala aiklyanantar महाराष्ट्रियन aslyacha अभिमान वाट तो, अंकिता, बेटा मला kokanat tuzya resort मधे yayala nakki aawadel, pan आज़ चा दिवस wife sathi.
Chaan video Tai
अंकिता खरी आहे तुमच्या समोर झुकणार नाही ती कोकणी आहे वाकेन पण मोडणार नाही
Harshda तुला miss करतोय जेहवा मी AB माझा बघतोय.
Very Straight forward.. Both of You ... !!!! Good 👍
HAPPY WOMEN INFLUENCER DAY 😅
हर्षदा मॅम महाराष्ट्रातील 75000 ची रखडलेली भरती प्रक्रियेवर व्हिडिओ बनवा. Please...
Good,,, अंकिता मालवण ची मुलगी आहे,,,Go ahead,,,
Khup Chan motivational video 🤞❤️
Really nice information me and my daughter curious about this question and u solve it
छान चर्चा.
Brave Womens
Happy Women's Day 🙏🙏🙏
मस्त....आणि थँक्स हर्षदा.....
Honestly speaking people like pratiksha bankar, babdya babdi , vishnupriya and others look beautiful in reels but when they open their mouth to speak you know how shallow and dumb they are in reality one has to be wise enough to decide from whom to get influenced by...
Somewhere it is unjust to the really talented people..
Nice information keep going on
ताई मुलाखत खरच छान घेतली
Really Great Podcast
With lot of learning. Ankita is good & clear in her thoughts she & you both are doing good for society.
Thank You 🙂 keep it up
Happy Women's Day
For society only?
Chhan mahiti dili tumhi🙏
जय महाराष्ट्र पोरींनो
Changali mahiti dili mam🙏
👌☝️चांगली माहिती दिलीत🙏
चांगली माहिती दिलीत
Happy woman's day to both of you. Nice video. Thanks for sharing.
Very honestly talking and good approach of thought about future Ankita and Harshada.
मोहित आणि तुझे लग्न होउदे लवकर.... छान दिसतात तुम्ही
Thank u Harshda and Ankita 🙂
Thank you Harshada Didi
Nice video.
जर 4 लाख मिळत असतील तर वावग काय आहे, उगीच पोटात दुखायच कारण नाही
Congratulations both of you. This vedio is eye opener for new comers.
मस्त विषय keep it up
खुप छान mam 👍 happy woman's day
Wow it was very great.
Get well soon Harshada Tai
खूप छान व्हिडिओ... 👍👍
Always knowledgeable 🙏
हर्षदा आज खुप छान दिसतेस तू 😍😍
Good and knowledge information thanks