kokan chi lok khup badmash astat.. amchya mini bus la eka corner la turn gheta yet navta. tevha amhi fakt 5-6 vita kadhun parat lavnat hoto.. tevha khadus manus ti tyachi jaga ahe mhanun hath lavun det navta veetanna..
मी गेल्या वर्षभरापासून प्रसादला फॉलो करत आहे.. कोकणचे निसर्गसौंदर्य जसे आहे तसे ठेवण्यासाठी तो खूप प्रयत्न करत आहे. अतिशय नम्र माणूस, खूप कौतुकास्पद काम तो कोकणसाठी करत आहे.
- Sir . No business can ever be " sustainable and responsible " particularly when environment is involved. Tourism damages environment Worldwide. Prasad according to me is faking.
हे आजकालचे tourism वर बोलणारे yutubers काय व्यवसायिकांपेक्षा कमी नाहीत त्यात कुठेतरी प्रसाद हा कोंकण आणि निसर्ग ह्याच बद्दल आणि त्यांना वाचवण्याबद्दल एकटाच बोलत असतो प्रसाद खूप चांगलं काम करतोस तू 👍👍👍👍बाकीचे सगळे असलेच......
बरोबर हा ह्यांका कोकणात येऊन कोंबडी वडे खाऊचे सोडून पंजाबी कसला खाऊचा सुचता आणि खाऊ घालणारे आधी म्याड 🙂🤦 बाकी ते एक वाक्य आवडला कोकणातला माणूस चिडला तरी कसा समजून सांगतो 😅❤️❤️😍
People r diying, unsafe practices, no fault of tourists, authorities r hand in glove with service providers. Almost at all tourist places. Untavarun ani tyasudhha australiatun shelya hakne pharach sope.
अंकिता व प्रसादला घेऊन ताई तुम्ही सर्वात म्हत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली खूप छान. प्रशासनाने या मुद्द्यावर उपाय योजना केल्या पाहिजेत . खरोखरच अंकिताताईचे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
हर्षदा, निश्चितच एक चांगला विषय हाताळलास. श्री. गावडे यांनी मांडलेले विचार मनाला खूप भावले. मी स्वतः रत्नागिरी शहरात ५५ वर्षांपासून रहात आहे. शहरानजीक असलेल्या काळ्या/पांढऱ्या समुद्राच्या किनाऱ्यावर सतत जाणे-येणे होत असते. पण तुला राग येणार नसेल तर एक सांगू कां, पर्यटनासाठी आल्यावर तुझ्या पुणे भागातील पर्यटक त्यांच्या आलिशान गाड्या (समुद्राच्या भरती/ओहोटीचा अंदाज न घेता) समुद्र किनाऱ्यावर घेऊन जातात. यात दोष कोणाचा? रागाऊ नको, पुणेकरांना राग लवकर येतो. असो. आणखी एक गोष्ट महत्वाची की वाढत्या पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सेवा सुविधा कमी पडत आहेत ही बाब वस्तुस्थितीला धरून आहे. यात शासन स्तरावर आवश्यक उपाययोजना केल्या जाणे गरजेचे आहे. गावडे आणि अंकिता यांनी मांडलेला मुद्दा आवडला, पंजाबी, पास्ता ह्य पदार्थांची अपेक्षा कोकणात आल्यावर का? आम्ही काश्मीर, हिमाचल, उत्तर प्रदेश, आसाम, पंजाब, हरियाणा, राजस्थान, केरळ या राज्यात गेल्यावर कधी कोकणी जेवण, कोल्हापूरी तांबडा/पांढरा रस्सा, पुणेरी मिसळ मागतो का?
Vishwajit bhau me Pune shahrat rahato, tumhi je je mat mandle ahe tyachyashi me dekhil sahmat ahe. Ase konich kothe hi vagu naye, Ani me dekhil kokan madhe yetana asya lokan sobat jat nahi.
निसर्ग जगला तर माणूस जगेल हे प्रसाद कळकळीने सांगू पाहतोय. तो फक्त आज साठी नाही तर येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी हे पोट तिडकिने सांगू इच्छितो आहे. सर्वांनी हे गांभीर्याने घ्यावे.
खुप छान विषय घेतलात आपण . खरोकरच प्रसाद एवढा हुशार मुलगा आहे की मी जवजवळ सर्व व्हिडिओ त्याचे बघितले आहेत . मला वाटतं की महाराष्ट्र टुरिझम प्रसाद च्य अनुभवाचा फायदा घेवून कोकण पर्यटन सुधारायला हवे.खुप चांगले काम तो करत आहे. ग्रामीण कोकण तो नेहमी दाखवतो. हॅट्स ऑफ प्रसाद.असे काम करण्याची कुणी कल्पना देखील करू शकत नाही असे तो काम करतो आहे.आणि जगासमोर आणतो आहे. अंकितही खुप चांगले काम करत आहे.त्याही फुढे जावून दोधानी कोकण समृध्द करावे. जिथे चांगले आहे तिथे वाईट हे अवधनाने येणार पण आपण सर्वांनी कोकण कसे फूढे नेतो त्यावर आहे.असो तुमच्या विषय तर चांगलाच होता पण त्यासाठी दोन कोकणी माणसे पण गाळून घेतली. धन्यवाद वायरी भूतनाथ तारकर्ली मालवण सुधीर चिंदरकर डोंबिवली.
हर्षदा खरोखर ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. मी स्वतः देवगड ची आहे पण इथे कोकणी जीवनात फार वेगळे पण जाणवते. आता कोकणात चायनिज पंजाबी फूड मिळणे चुकीचे वाटते. कोकणी लोकांनी आपल जीवन आहे तस जगावं. अंकिता प्रसाद बरोबर बोलतायत. प्रसाद चे यूट्यूब चॅनल मी पाहते. त्याचे पर्यटन खूप छान आहे.
Tourism literacy हा विषय महत्वाचा आहे. हल्ली तर सगळेच वाटेल तसें वागू लागले आहेत.. कचरा टाकणे, शिवगाळ, दारू पिणे, मोठ मोठ्याने पब्लिक place मध्ये गाणी लावणे सगळेच बेशिस्त झालें आहेत..
आज हीच बाई kokanheartedgirl कोकणची वाट लावण्यासाठी sacrifice करायला सांगत आहे *#प्राकृतिक_असंतुलन* *#Climate_Change* *#वैश्विक_गरमी** **#Global_Warming* *#एकच_जिद्द_रिफायनरी_रद्द*
मला तर शिव्या येतात तोंडातुन पण देऊ शकत नाही. कारण जशी ही गंद्दार आहे ते आम्ही कोकणाच्या संस्कृती शी गंद्दारी करत नाही. हर्षदा मँडम मी फक्त माझ्या प्रसाद दादांचं बोलणं ऐकलं पर त्या गंद्दार बाईला बोलावू नका तुमचै subscriber कमी होतील.काळजी घ्या.
खूपच छान विषय घेतला प्रसाद नेहमी विचार मांडत असतो त्याच्या सारखी कोकणाबदल कळकळीने विचार करणारया माणसं एकत्र यायला हवीत नक्की कोकण म्हणजे काय व कोकणातील निसर्ग व पर्यटन काय हया ची समज द्यायला
प्रसादचे प्रत्येक छोट्या बाबतीतील अभ्यासपूर्ण मत खरोखर चिंतनीय असते ़़़ पर्यटकांवर सुद्धा काही नियमांचे अंकुश पाहिजेत ़़़ प्रत्येक प्रदेशाच्या संस्कृतीचा मान राखायला शिकवावा लागेल
मुलाखतीसाठी अभ्यासू माणसे निवडणे अपेक्षित आहे...जेव्हा विषय कोकण पर्यटयासारखा असतो....प्रसाद हा खरंच अभ्यासू आहे आणि तो के काही काम करतोय ते तिथल्या मातीत राहून तिथलं संवेदनशील पर्यटन जपतोय.... पण अंकिता ही फक्त "रील गर्ल" आहे...कोकण पर्यटन वैगरे विषयावर अभ्यास वैगरे नाही...फक्त social मीडिया च्या लोककप्रियाता हा मापदंड असू नये...
Certainly ankita cant speak abt sustainable tourism... she is nt related to these .. her knowledge is only TH-cam n spots.. see prasad how he tells . Relates wth village
मी कोकणात राहतो. Development च्या नावाखाली पुर्ण कोकण बरबाद होत आहे. ह्याला कारणीभुत सरकार आहे. सरकार हिते पर्यावरण पूरक रोजगार नाहीत आणि सर्व मुले मुंबई पुणे ला जातात आणि तिथे एखादी रूम घेण्यासाठी गावाकडची जमीन विकतात
Yes I accept. Kokani people are very polite and sweet. I am from marathwada region and got married in kokan. I swear I have never seen such sweet and loving people. They love and respect you a lot.
थोडी फेमस काय झाली ही अंकिता स्वतःला अती शहाणी समजते आधी छान कंटेंट टाकायची पण आत्ता हिला गुर्मी आलीय स्वतःला कोकणची म्हणवते पण पैश्यासाठी कुठल्या पण थराला जाईल ही.... बाकी आपला प्रसाद मस्त आहे सलाम तुझ्या कार्याला भावा ❤
🙏 हर्षदा, ताई तुम्ही खुपच छान विषय चर्चेसाठी निवडला आहे. त्यासाठी कोकणात कोकणाच्या पर्यटन विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे श्री प्रसाद गावडे आणि अंकीता ताई यांची सोबत घेतली तेही खूपच छान आहे. आमच्या कोकणात येणारा पर्यटक हा कोकणी जीवनशैली जवळून पहाणारा, त्याचा आनंद घेणारा हवा. कोकणी माणूस सुशेगातच आसा, सुशेगातच रव्हतलो. आमच्या कडे ईलास तर पेज पाणी पिवा, कोंबडी वडे, तांदळाची भाकरी,चटणी आणि घावणे, आंबोळ्या, नारळाचो रस आणि तांदळाच्या शेवया असे आमचे मालवणी पदार्थ प्याॅटभरून खावा. येवा कोकण आमचोच आसा.
मुळात "येवा कोकण आपलोच आसा" हे वाक्य कोकणा बाहेरील चाकरमानी जो मूळचा कोकणताला आहे, पण काम धंद्या निमित्त कोकणा बाहेर आहे त्या साठी आहे. या वाक्याच्या सोयी नुसार चुकीचा अर्थ लावला गेलाय. 🙏🏻
काल मालगुंड बीच वर आम्ही ग्रामपंचायतीच्या फ्री पार्किंगमध्ये गाडी लावली असता कोणीतरी येऊन गाडीच्या काचा फोडून गेले. कोकणी लोकांना मारवाडी गुजराती आणि भैया लोकं व्यवसाय आली तर चालतात परंतु पश्चिम महाराष्ट्रात ल्या लोकांचा त्यांना राग येतो
तुमचा दृष्टीकोन थोडा चुकतो आहे. कोकणात येऊन तिथल्या स्थानिक वातावरणात रुळायची तयारी नसते बाहेरच्या माणसांची. त्यांना आपला हेका आणि बऱ्याच वेळा पैशांची गुर्मी कायम ठेवायची असते हा अनुभव आहे. तिथल्या संस्कृतीत समरस होऊन पाहा, कोकणी माणूस जेवढा जीव लावेल तो विसरता येणार नाही. तीच वृत्ती आहे तिथल्या मूळ रहिवाशांची. तुमचं नुकसान झालं त्याचा राग स्वाभाविक आहे. पण कोणी केलं... असेच कोणी दुसरे पर्यटक सुद्धा असू शकतील
पश्चिम नाही, घाट माथ्यावर च्या लोकांचा जे महाराष्ट्रीयंन आहेत, त्यांचा कोकण करांना विशेष: कोकणी महिलांना राग आहे.फारच अश्लाघ्य,अगदी खालच्या स्तरावर,अशोभनीय भाषेत घाटमाथ्यावर च्या (अगदी घाटमाथ्यावर च्या) महिलांना देखील ट्रोल करतात. का❓ ते त्यांना देखील माहिती नाही. कारण त्यांच्या त्यांच्यातच एकवाक्यता नाही. ज्या घाटमाथ्यावर वरच्या पर्यटकां कडून कोकण करांना जास्तीत जास्त आय,पैसा मिळतो, त्या लक्ष्मी लाच लाथ मारतात. ही ह्यांची विकृती, संस्कार.
😄👌🙌 मस्त... प्रसाद बद्दल काय बोलायचं.. अगदी चॅनेलवरील नावाप्रमाणेच आहे... अस्सल कोकणी रानमाणुस... 😄👍 कोकण देवभूमी साठी.. पर्यटन विकासासाठी धडपडणारा व्यक्ती... एकदम जमिनीवर पाय ठेवून जगणारा माणूस.... त्याची संकल्पना खरंच खूप योग्य आणि प्रॅक्टीकली यशस्वी आहे पर्यटन क्षेत्रात.. आणि अंकिता देखील लवकरच उत्तम कोकणातील पर्यटन आणि संस्कृती जपण्यासाठी धडपड करत आहे.. ती देखील लवकरच तिच्या माध्यमातून चांगला विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे... सोबतच अनिकेत रासम देखील उत्कृष्ट व्हिजन ठेवून काम करत आहे... बाकी व्लॉगर नुसते पैसे कमवत आहे... असो पण चर्चा अजून मोठी पाहिजे होती... 😄👍
बाहेरच्या उद्योगपतींना कोकणात हाॅटेल काढण्या साठी परवानगी देण्यापेक्षा स्थानिक होमस्टे ला सरकारने व बँकांनी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अन्यथा स्थानिकांना हाॅटेल मध्ये वेटर वैगरे हलक्या दर्जाची कामे करावी लागतील.
अंकिता खूप छान सांगितले. तुम्ही जगात कुठेही जा , तर तिथले जेवण तुम्ही accept केलेच पाहिजे. तिथे जाऊन पंजाबी , चिनी पदार्थ मागणे अतिशय चुकीचे आहे. कोकण जसा आहे तसा स्वीकारला पाहिजे. आणि कोकणच नाही जिथे जाल तिथलं स्वीकारलं पाहिजे. छान सांगितले.
येवा कोकण आपलाच आसा 🌴तो आपणांकंच वाचवचो असा 🌴🥭 हर्षदाजी तुम्ही आमच्या दोन्ही कोकणासाठी धडपड्या तरुणाना आमंत्रीत करून जी मुद्देसूद चर्चा घडवून आणली त्या बद्दल आभार 🙏
आजचा विषय खूप छान होता आणि मी कोकणी असल्यामुळे मला खूप भावला... त्या दिवशी मालवणची बातमी ऐकून खूप वाईट वाटलं... लाइफ जॅकेट असती तर ती दोन माणसं वाचली असती... आपण जेव्हा स्कुबाला जातो तेव्हा पाण्याखालचं जीवन बघता येणार या आनंदात सेफ्टीकडे लक्ष देत नाही... त्यांनी लाइफ जॅकेट देण्यापेक्षा आपण मागणं अपेक्षित आहे... आणि त्यांनी प्रत्येक पर्यटकाला पुरेल एवढी लाइफ जॅकेट ठेवणं अपेक्षित आहे... तसेच कचरा न होऊ देणं... समुद्र किनारी पाण्याच्या भरती ओहोटीची चिन्हरुपी झेंडा लावणं... लाइफ गार्ड असणं... मी प्रसादचा चाहता आहे आणि त्याचे व्हिडिओ मला खूप आवडतात...
Very very important, nice, open, frank, transparent, friendly and eye opening discussion. I wish all the very best for your sincere efforts on this 😊👍👍🙏
Very very thanks to harshada , you have brought these two amazing youtubers from ground who are working actually to keep the konkan tourism as well as keep the actual sanctity as it is. Prasad is a gem and keeps on talking openly about sustainable environment and keep the nature as it is.
हर्षदा तुम्ही खूप चांगला विषय निवडला.Tourism literacy हा एक कॉंसेप्ट खूप चिंतेचा विषय आहे.मला प्रसाद आणि अंकिता हे स्वतः कोकणी असून इतके परखडपणे बोललात याचा खूप आनंद झाला.पर्यटकांविषयी जास्त बोलायची इच्छा नाही.वडापाव टूरीस्मचे दुष्परिणाम त्यांना भोगावेच लागतील.कारण आपल्याकडे सेफ्टी नावाचा प्रकार नाही.
Prasad your way of introducing kokan is commendable . I recently visited kokan. Our Kokan is blessed by Nature. Facilities and infrastructure has very important role which is in the goverments hand . I observed clean and safe environment in kokan . People need to behave logically and positively .
Thank You So Much हर्षदा मॅम आपण कोकण चा इतका महत्वाचा विषय घेऊन त्यावर video बनवला आहात.😇🙏🏻❤️ आणि special thanx कारण आमच्या कोकणी रानमाणसाचे (प्रसाद दादा) विचार मांडण्याची संधी दिलीत कारण तो नक्कीच कोकणातले सगळे प्रश्न व्यवस्थित मांडु शकतो. मनस्वी धन्यवाद😇🙏🏻❤️
तुमच्या तिघांच बोलणं खूप वरच्या लेव्हल च आहे..आपल्या लोकांना निसर्गाशी काही देणं घेणं नाही....हेच वास्तव आहे...आपल्या कडे नियम कडक बनवले पाहिजे...प्रशादन ,शासनाने ह्या कडे लक्ष दिले पाहिजे
Kokanheartedgirl she proved really kokanherated by saying that statement... पंजाब मध्ये कोकणी food मिळते का? मग कोकणात का मागतात पुरवता पंजाबी फूड.. जे इथे मिळते ते खा आणि आनंद घ्या ना.. 😊👍🏻..
Taste develop hoilla vel lagto baryach lokanna, ani pratyekachya avdi veglya astat . Thai , Authentic Chinese, bahutansh Indian loka khau shaknar nahit karan aplyala tyachi taste develop zhaleli nahi . Tourist ni zarur local food try kela pahije pan tyachi apeksha/attahas restaurant ni thevna chucikche tharel .
हर्षदा, अंकिता आणि प्रसाद फार सुंदर, संतुलीत आणि " सुशेगात " मुलाखत ! सर्वांना उदंड शुभेच्छा ! कोकण फक्त आमचोच आसा, येवा, सुखान रवा आनी आमचा सुख असाच ठेवंन तुम्ही सुखान पंथानम करा !
काही मुद्दे पटत आहेत, पण न पटणारेही काही मुद्दे आहेत.. आम्ही फेब्रुवारी मधे नागाव ,अलिबाग इथे गेलो होतो.. तिथे आम्हाला कोकणी pure veg जेवण हवं होतं..पण आम्हाला ते मिळालं नाही. एकच पंजाबी रेस्टॉरंट pure veg होतं. आम्ही या पूर्वी दापोलीतही गेलो आहोत, तिथे मात्र आम्हाला उत्तम कोकणी जेवण मिळालं. अलिबाग च्या आजूबाजूला खांदेरी उंदेरी किल्ला, कान्होजी आंग्रेंची समाधी पाहण्यासाठी आम्ही आवर्जून गेलो, पण तिथली परिस्थिती फारच भीषण होती. प्रशासनाचं दुर्लक्ष ठिकठिकाणी दिसत होतं. आम्ही बीच वर गेलो असता, तिथे एक pre wedding shoot सुरू होतं आणि ते लोक बीच ही त्यांची private property असल्याप्रमाणेच इतरांना वागवत होते. पर्यटक उत्साहाच्या भरात अनेक चुका करतात हे तर दुर्दैव आहेच. पुण्यात आमच्या घरासमोर राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आहे. त्या बाहेरचं अतिक्रमण एवढं वाढलेलं आहे, की प्राणि observe करण्यासाठी जी शांतता आणि एकाग्रता लागते, ती enter करतानाच नष्ट होते. कोणत्याही ठिकाणी पर्यटक जाताना काय करू नये, यासाठी नियम हवेत आणि ते काटेकोरपणे पाळले जातात की नाही, हे पाहणारी यंत्रणाही सक्षमच हवी.
Prasad दादा, गोव्यात घाटी सर्वांना बोलतात जे बाहेरून आले आहेत. पण मराठी लोकांना नाही बोलत कोण. फक्त catholic लोक जे आहेत ते मराठी लोकांना घाटी समजतात. पणं गोव्याचे कोकणी हिंदू लोक महाराष्ट्रातील लोकांना आपलेच मानतात.
छानच आहे podcast. प्रसाद आणि अंकिता, कोकणाचे वास्तव, तुमच्या सारखे तरूण u tubers पर्यटकांच्या मनावर ठसवत असतात, हे उत्तमच. परंतु हावरट host पर्यटकांचे सोस पुरवतात आणि मूळ कोकण बाजुला राहतो आणि कोकणाची शान निघुन जाते.
कर्नाटक, गुजरात टुरिझम मॉड्युलचा आपल्या सरकारने अभ्यास केला पाहिजे, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, इको टुरिझम, सार्वजनिक सुरक्षा, रस्ते आणि कनेक्टिव्हिटी या सर्व बाबींमध्ये ते आपल्यापेक्षा प्रगत आहेत.
कोणत्याही राज्यातलं किँवा बाहेरून आलेले पर्यटक असतील त्यांना कोकणी मालवणी पद्धतीच treatment ध्याव म्हणजे जेवण नाष्टा अन्य जे आपल्या मालवणी पद्धती आहेत त्याच द्याव्या ही विनंती . जय मालवणी.
बदल हवे आहेत पण ते पर्यटन विचारात घेऊन. मोठे मोठे मॉल्स म्हणजेच विकास नव्हे. गाव आणि शहर या दोन्ही संकल्पना टिकणे गरजेचे आहे. जेव्हा या दोन्हीत अंतर नसेल तेव्हा आपण आपल्या आयुष्यात खूप काही हरवून बसलेले असू.
Hyacha vichar ata 1% lok hardly kartat.. highway chya Nadat 100-150 varshanchi zada geli.. he saglyat mothi pratyekachya najretli goshta. But kay ? Lokana vel vachnyacha Anand .. to tari milto ka ? But je udhwasta zala tyacha Kay ? Permanently nonrecoverable 😣😣😣😣
प्रसाद अंकिता आणि हर्षदा तुम्ही अतिशय महत्त्वाचं अप्रतिम कार्य करीत आहात. तुमच्यावर आमचं खूप प्रेम, आदर आणि विश्वास आहे. More power to you all. मीही कोकणीच आहे आणि कोकणाविषयी मला प्रचंड जिव्हाळा आहे.
Very important topic. Sustainable tourism is need of the hour. I really appreciate Prasad and his work. Locals should be blamed first before the tourists. Locals should protect the nature and natural resources. If Locals take the right stand, tourists will fall in line.
लाईफ जॅकेट मागितले तर देतीलच ....याला काही अर्थ नाही. लाईफ जॅकेट घातल्याशिवाय पाण्यात जावू द्यायलाच नको. दिवेआगर, श्रीवर्धन याठिकाणी मला हा अनुभव आला. लाईफ जॅकेट घातल्याशिवाय त्यांनी कुठलाच वाटरस्पोर्टस करू दिलं नाही. सेफ्टी ही पर्यटकांची जबाबदारी आहे पण स्थानिकांची जास्त आहे. मी खान्देशात राहतो आम्हाला समुद्राविषयी काही म्हणजे काही कळत नाही. स्थानिकांनी सांगितले पाहिजे आणि पर्यटकांनी ऐकलं पाहिजे. अर्थात या घटनेमुळे कोकणात येणं कमी होणार नाही. गेल्या चार वर्षांत आम्ही दरवर्षी येत असतो आणि यापुढेही येवूच .
प्रसाद एक कोकणी निसर्गवेडा व अतिशय कोकणातील निसर्ग वाचवन्याचे ध्येय सतत मनात ठेऊन धडपडणारा एक ध्येयवेडा माणूस आहे, मनापासून सलाम त्याच्या कार्याला.
kokan chi lok khup badmash astat.. amchya mini bus la eka corner la turn gheta yet navta. tevha amhi fakt 5-6 vita kadhun parat lavnat hoto.. tevha khadus manus ti tyachi jaga ahe mhanun hath lavun det navta veetanna..
@@OM-jc9mh तू कोण आहेस?आणी सर्व कोकणातील माणसाना एकाच मापात मोजणारा तू कोण आहेस रे? सर्व कोकणी माणसाना बदमाश बोलण्याचे तुला कोणी अधिकार दिले ?
@@OM-jc9mh तुला तुडवायला पाहिजे होता मग कळलं असतं तु किती बदमाश आहेस
Pranam
गाड्या चालवता येत नाहीत आणि कोकण वाकडे.... 🤣🤣🤣@@OM-jc9mh
प्रसाद गावडे देवासारखा माणूस आहे 👌💯 अश्या लोकांची गरज प्रत्येक घरात आहे 🙏
👍👍
मी गेल्या वर्षभरापासून प्रसादला फॉलो करत आहे.. कोकणचे निसर्गसौंदर्य जसे आहे तसे ठेवण्यासाठी तो खूप प्रयत्न करत आहे. अतिशय नम्र माणूस, खूप कौतुकास्पद काम तो कोकणसाठी करत आहे.
Prasad is great but who is this Ankita walavalkar.
And what she has done for nature.
प्रसाद ग्रेट!
प्रसाद दादा खुप प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे
प्रसाद गावडे बोलतोय तसा वागतोय .... साध राहणीमान आणि निसर्ग सोबत एकरूप .. छान काम
बरोबर... बाकी फक्त दुधावरची साय खाणारी आहे.
कोकणच्या नावाने पैसा कमवणारी.
प्रसाद साठी एक लाईक कारण त्याच कामच भारी आहे👌👌
Prasad is setting an excellent example of sustainable & responsible tourism.
- Sir . No business can ever be " sustainable and responsible " particularly when environment is involved. Tourism damages environment Worldwide. Prasad according to me is faking.
हर्षदाताई खुप छान विषय घेतला.
प्रसाद चे काम खुपच प्रेरणादायी आहे
हे आजकालचे tourism वर बोलणारे yutubers काय व्यवसायिकांपेक्षा कमी नाहीत त्यात कुठेतरी प्रसाद हा कोंकण आणि निसर्ग ह्याच बद्दल आणि त्यांना वाचवण्याबद्दल एकटाच बोलत असतो प्रसाद खूप चांगलं काम करतोस तू 👍👍👍👍बाकीचे सगळे असलेच......
बरोबर हा ह्यांका कोकणात येऊन कोंबडी वडे खाऊचे सोडून पंजाबी कसला खाऊचा सुचता आणि खाऊ घालणारे आधी म्याड 🙂🤦 बाकी ते एक वाक्य आवडला कोकणातला माणूस चिडला तरी कसा समजून सांगतो 😅❤️❤️😍
Agadi barobar. Tumhi Kokanat jatay Ani chapati, Punjabi dishes kaslya magtay... Tu jithun ahat tithe he sagla miltach na. Arre mag assal Kokani padhdhati che padarth/Jevan kara na. Tandala chi bhakari ahe, kombadi Wade ahet, bangdya ch tikhla ahe, ani barech kahi. He pan khaun bagha na. Ani chavishta astat he padarth. Me mazya 2 colleagues varti khup bhadaklo hoto yach vishaya varun. Me jari Kokanatla naslo tari Kokan mazya manat ahe.
प्रसाद गावडे भावा तू जे काम करतोय हे खुप कौतुकास्पद आहे.... बाकी राजकीय नेत्यांना लाजा वाटल्या पाहिजेत जे कोकण विकत आहेत...
Prasad Gawde is a gem❤️
Agree
People r diying, unsafe practices, no fault of tourists, authorities r hand in glove with service providers. Almost at all tourist places. Untavarun ani tyasudhha australiatun shelya hakne pharach sope.
Absolutely correct✔✅✔
Seriously Real Gem
अंकिता व प्रसादला घेऊन ताई तुम्ही सर्वात म्हत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली खूप छान.
प्रशासनाने या मुद्द्यावर उपाय योजना केल्या पाहिजेत . खरोखरच अंकिताताईचे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
प्रसाद च बोलण एकदम मुद्देसुत त्याचा कार्य खुप भारी आहे .ताई खुप योग्य विषयावर चर्चा केली.
हर्षदा, निश्चितच एक चांगला विषय हाताळलास. श्री. गावडे यांनी मांडलेले विचार मनाला खूप भावले. मी स्वतः रत्नागिरी शहरात ५५ वर्षांपासून रहात आहे. शहरानजीक असलेल्या काळ्या/पांढऱ्या समुद्राच्या किनाऱ्यावर सतत जाणे-येणे होत असते. पण तुला राग येणार नसेल तर एक सांगू कां, पर्यटनासाठी आल्यावर तुझ्या पुणे भागातील पर्यटक त्यांच्या आलिशान गाड्या (समुद्राच्या भरती/ओहोटीचा अंदाज न घेता) समुद्र किनाऱ्यावर घेऊन जातात. यात दोष कोणाचा? रागाऊ नको, पुणेकरांना राग लवकर येतो. असो. आणखी एक गोष्ट महत्वाची की वाढत्या पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सेवा सुविधा कमी पडत आहेत ही बाब वस्तुस्थितीला धरून आहे. यात शासन स्तरावर आवश्यक उपाययोजना केल्या जाणे गरजेचे आहे. गावडे आणि अंकिता यांनी मांडलेला मुद्दा आवडला, पंजाबी, पास्ता ह्य पदार्थांची अपेक्षा कोकणात आल्यावर का? आम्ही काश्मीर, हिमाचल, उत्तर प्रदेश, आसाम, पंजाब, हरियाणा, राजस्थान, केरळ या राज्यात गेल्यावर कधी कोकणी जेवण, कोल्हापूरी तांबडा/पांढरा रस्सा, पुणेरी मिसळ मागतो का?
Agdi brobr bollat sir.... 👍🏼
एकदम बरोबर आहे.
अगदी बरोबर आहे
Vishwajit bhau me Pune shahrat rahato, tumhi je je mat mandle ahe tyachyashi me dekhil sahmat ahe. Ase konich kothe hi vagu naye, Ani me dekhil kokan madhe yetana asya lokan sobat jat nahi.
Barobr sir
ताई प्रसादला कोकणातला अनुभव जास्त दिसतो त्याने भरपूर अभ्यास केला आहे 💐👑
Ag tyache channel bagh .. khup chan aste
Yes certainly. Prasas is gem in konkan tourism..
निसर्ग जगला तर माणूस जगेल हे प्रसाद कळकळीने सांगू पाहतोय. तो फक्त आज साठी नाही तर येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी हे पोट तिडकिने सांगू इच्छितो आहे. सर्वांनी हे गांभीर्याने घ्यावे.
कोकणची पोटतिडक बघून खरंच मन भरून आलं.hats ऑफ प्रसाद आणि अंकिता.
देवा सगळ्या कोकणवासीयांना अशीच पोटतिडक दे रे बाबा.
Prasad Gawde is really gem.. The way exposing kokan beauty was really amazing..
प्रसाद, तुझे विचार अगदी योग्य आणि खरे आहेत !
खूप छान विषय मांडला आहे. अंकिताआणि प्रसाद तुम्ही मांडलेले कोकण पर्यटनचे मुद्दे एकदम बरोबर आहेत.👍👍लोकल खाद्यपदार्थ पर्यटकांनी स्विकारलेच पहिजेत.
खुप सुंदर, कोकणातील ही खरंच दोन रत्न आहेत, खुप चांगले विचार मांडले. अभिमान आहे कोकणी असल्याचा 👍
प्रसाद चा कोकण विषयी खूप अभ्यास झाला आहे त्याच लहान पण तिथच गेलं आहे....... ग्रेट प्रसाद.......❤❤❤❤❤❤
प्रसाद एकदम बरोबर बोलतोय. लिमिटेड टुरिझम जस भूतान सारख्या देशात वर्षात फक्त ३ लाख पर्यटक येऊ शकतात.
गावड़े हेच खरे स्टार आहेत. बाक़ीसर्व आपले रिसोर्ट टाकुन कमवायला बसले आहेत
खुप छान विषय घेतलात आपण . खरोकरच प्रसाद एवढा हुशार मुलगा आहे की मी जवजवळ सर्व व्हिडिओ त्याचे बघितले आहेत . मला वाटतं की महाराष्ट्र टुरिझम प्रसाद च्य अनुभवाचा फायदा घेवून कोकण पर्यटन सुधारायला हवे.खुप चांगले काम तो करत आहे. ग्रामीण कोकण तो नेहमी दाखवतो. हॅट्स ऑफ प्रसाद.असे काम करण्याची कुणी कल्पना देखील करू शकत नाही असे तो काम करतो आहे.आणि जगासमोर आणतो आहे. अंकितही खुप चांगले काम करत आहे.त्याही फुढे जावून दोधानी कोकण समृध्द करावे. जिथे चांगले आहे तिथे वाईट हे अवधनाने येणार पण आपण सर्वांनी कोकण कसे फूढे नेतो त्यावर आहे.असो तुमच्या विषय तर चांगलाच होता पण त्यासाठी दोन कोकणी माणसे पण गाळून घेतली. धन्यवाद वायरी भूतनाथ तारकर्ली मालवण सुधीर चिंदरकर डोंबिवली.
प्रसाद गावडे हा खूप छान काम करतोय... प्रसाद तुला शुभेच्छा
हर्षदा खरोखर ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. मी स्वतः देवगड ची आहे पण इथे कोकणी जीवनात फार वेगळे पण जाणवते. आता कोकणात चायनिज पंजाबी फूड मिळणे चुकीचे वाटते. कोकणी लोकांनी आपल जीवन आहे तस जगावं. अंकिता प्रसाद बरोबर बोलतायत. प्रसाद चे यूट्यूब चॅनल मी पाहते. त्याचे पर्यटन खूप छान आहे.
Prasad is going to play a crucial role in future for sustainable tourism.
that is why harish baali choose him in for his vLogs
Agree
Prasad doing very good
Instead of adopting western culture he is promoting western ghat's lifestyle...he is going to fly very long for sure..
For sure
Tourism literacy हा विषय महत्वाचा आहे. हल्ली तर सगळेच वाटेल तसें वागू लागले आहेत.. कचरा टाकणे, शिवगाळ, दारू पिणे, मोठ मोठ्याने पब्लिक place मध्ये गाणी लावणे सगळेच बेशिस्त झालें आहेत..
वालावलकर मॅडम आणि प्रसाद साहेब फक्त natural tourism साठी असेच प्रयत्न करा... पैश्यासाठी कोकणची वाट लावू देऊ नका 🙏🙏
आज हीच बाई kokanheartedgirl कोकणची वाट लावण्यासाठी sacrifice करायला सांगत आहे
*#प्राकृतिक_असंतुलन* *#Climate_Change*
*#वैश्विक_गरमी** **#Global_Warming*
*#एकच_जिद्द_रिफायनरी_रद्द*
KOKANCHI HEART NAHI TAR HI KOKANCHI VAAT LAVNARI BAI AAHE
मला तर शिव्या येतात तोंडातुन पण देऊ शकत नाही. कारण जशी ही गंद्दार आहे ते आम्ही कोकणाच्या संस्कृती शी गंद्दारी करत नाही. हर्षदा मँडम मी फक्त माझ्या प्रसाद दादांचं बोलणं ऐकलं पर त्या गंद्दार बाईला बोलावू नका तुमचै subscriber कमी होतील.काळजी घ्या.
वालावलकर मॅडम कसली कोकणाची प्रगती करणार स्वतः परप्रांतीय भय्या सोबत गावभर फिरत असते. आता भय्ये कोकणात घराघरात दिसणार आणि त्यांची पोरं कोकणाच्या अंगणात
खूपच छान विषय घेतला प्रसाद नेहमी विचार मांडत असतो त्याच्या सारखी कोकणाबदल कळकळीने विचार करणारया माणसं एकत्र यायला हवीत नक्की कोकण म्हणजे काय व कोकणातील निसर्ग व पर्यटन काय हया ची समज द्यायला
Prasad has a nice vision and creative thoughts.
कोकणातुन रोज रात्री हजारो ट्रक बेकायदेशीर नदीची रेती आणि वाळू गोवा राज्यात घेऊन जातं आहेत, पूर्ण निसर्ग संपत चाललंय, कृपया ह्यावर सुद्धा बोला 🙏
प्रसादचे प्रत्येक छोट्या बाबतीतील अभ्यासपूर्ण मत खरोखर चिंतनीय असते ़़़ पर्यटकांवर सुद्धा काही नियमांचे अंकुश पाहिजेत ़़़ प्रत्येक प्रदेशाच्या संस्कृतीचा मान राखायला शिकवावा लागेल
9
चांगल्या लोकांचे विचार ऐकायला मिळतात.सुंदर उपक्रम. आणखी सुद्धा अशीच चर्चा ऐकवा
Full Support to Prasad and his dedication..!! ❤️
"Amhi aandi aahot , mhnun tumhi ekade ya" wahh wahh surekh line 👍👍👍👍👍
मुलाखतीसाठी अभ्यासू माणसे निवडणे अपेक्षित आहे...जेव्हा विषय कोकण पर्यटयासारखा असतो....प्रसाद हा खरंच अभ्यासू आहे आणि तो के काही काम करतोय ते तिथल्या मातीत राहून तिथलं संवेदनशील पर्यटन जपतोय.... पण अंकिता ही फक्त "रील गर्ल" आहे...कोकण पर्यटन वैगरे विषयावर अभ्यास वैगरे नाही...फक्त social मीडिया च्या लोककप्रियाता हा मापदंड असू नये...
Certainly ankita cant speak abt sustainable tourism... she is nt related to these .. her knowledge is only TH-cam n spots.. see prasad how he tells
. Relates wth village
बरोबर
लागल कुथायला
Jar tumhala Mahit nasel ki Ankitache background kay. Tar bolu naka
@@surabhisamant989 माहीत नाही म्हनून असल्या कॉमेंट्स क़रत आहेत लोक.
हे असले लोक घराच्या बाहेर कधी पड़नार नाही पण कॉमेंट करायला सर्वात पुढे
मी कोकणात राहतो. Development च्या नावाखाली पुर्ण कोकण बरबाद होत आहे. ह्याला कारणीभुत सरकार आहे. सरकार हिते पर्यावरण पूरक रोजगार नाहीत आणि सर्व मुले मुंबई पुणे ला जातात आणि तिथे एखादी रूम घेण्यासाठी गावाकडची जमीन विकतात
Khup Satya paristhiti Mandlat.
बरोबर
काय काय डेव्हलपमेंट झाली आहे कोकणात? कोणताही प्रकल्प आला कि विरोधी पक्ष बसला आहे विरोध करायला
Very true
प्रसाद, अंकिता ही आपल्या कोकण पर्यटनाचे आयकॉन्स आहेत.. दोघांनाही खुप खुप शुभेच्छा
Yes I accept. Kokani people are very polite and sweet. I am from marathwada region and got married in kokan. I swear I have never seen such sweet and loving people. They love and respect you a lot.
तुम्ही आलात म्हणुन आम्ही आनंदी आहोत असं नाही आम्ही आनंदी आहोत म्हणुन तुम्ही या आणि आमच्याकडून आनंदी कसं रहायचं हे शिका 😊
हे अगदी बरोबर आहे,
This is the truth of every village on the earth
Well said..
What a line said by my KOKANI Gem 💎 !
खरो कोकणी
थोडी फेमस काय झाली ही अंकिता स्वतःला अती शहाणी समजते आधी छान कंटेंट टाकायची पण आत्ता हिला गुर्मी आलीय स्वतःला कोकणची म्हणवते पण पैश्यासाठी कुठल्या पण थराला जाईल ही.... बाकी आपला प्रसाद मस्त आहे सलाम तुझ्या कार्याला भावा ❤
Fake ac वाल्या तुअंकिता ला राजकीय चस्मा लावून बघत्तोस म्हणून तुला खुपतंय 😂😂.. इथे तिने काहीही आक्षेपरहय बोल्ली नाहीये
Barobar आहे तीच, पैसा कमवायला पाहीजे. खुप मेहनत करते.
अरेरेरेरे
🙏 हर्षदा, ताई तुम्ही खुपच छान विषय चर्चेसाठी निवडला आहे. त्यासाठी कोकणात कोकणाच्या पर्यटन विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे श्री
प्रसाद गावडे आणि अंकीता ताई यांची सोबत घेतली तेही खूपच छान आहे. आमच्या कोकणात येणारा पर्यटक हा कोकणी जीवनशैली जवळून पहाणारा, त्याचा आनंद घेणारा हवा. कोकणी माणूस सुशेगातच आसा, सुशेगातच रव्हतलो. आमच्या कडे ईलास तर पेज पाणी पिवा, कोंबडी वडे, तांदळाची भाकरी,चटणी आणि घावणे, आंबोळ्या, नारळाचो रस आणि तांदळाच्या शेवया असे आमचे मालवणी पदार्थ प्याॅटभरून खावा. येवा कोकण आमचोच आसा.
मुळात "येवा कोकण आपलोच आसा" हे वाक्य कोकणा बाहेरील चाकरमानी जो मूळचा कोकणताला आहे, पण काम धंद्या निमित्त कोकणा बाहेर आहे त्या साठी आहे. या वाक्याच्या सोयी नुसार चुकीचा अर्थ लावला गेलाय.
🙏🏻
Great work by Prasad and Ankita ...
Proud of you both !!!!
Prasad Gawde ...he is a man with vision... We all should follow his footsteps...
Congratulation harshada.. खूपच प्रगती केलीय..start केल्यापासून (पहिल्या video pasun) बघतोय तुला.
Thank you sir
खूप छान विश्लेषण हर्षदा. 👌👌👌👌👌👌
काल मालगुंड बीच वर आम्ही ग्रामपंचायतीच्या फ्री पार्किंगमध्ये गाडी लावली असता कोणीतरी येऊन गाडीच्या काचा फोडून गेले.
कोकणी लोकांना मारवाडी गुजराती आणि भैया लोकं व्यवसाय आली तर चालतात परंतु पश्चिम महाराष्ट्रात ल्या लोकांचा त्यांना राग येतो
त्यांच्या बायकाणा आवडतात पच्छिम महाराष्ट्री लोक म्हणून त्यांना आवडत नाहीत...... आईझवाड़े जलक्या गाण्डीचे साले
तुमचा दृष्टीकोन थोडा चुकतो आहे. कोकणात येऊन तिथल्या स्थानिक वातावरणात रुळायची तयारी नसते बाहेरच्या माणसांची. त्यांना आपला हेका आणि बऱ्याच वेळा पैशांची गुर्मी कायम ठेवायची असते हा अनुभव आहे. तिथल्या संस्कृतीत समरस होऊन पाहा, कोकणी माणूस जेवढा जीव लावेल तो विसरता येणार नाही. तीच वृत्ती आहे तिथल्या मूळ रहिवाशांची.
तुमचं नुकसान झालं त्याचा राग स्वाभाविक आहे. पण कोणी केलं... असेच कोणी दुसरे पर्यटक सुद्धा असू शकतील
पश्चिम नाही, घाट माथ्यावर च्या लोकांचा जे महाराष्ट्रीयंन आहेत, त्यांचा कोकण करांना विशेष: कोकणी महिलांना राग आहे.फारच अश्लाघ्य,अगदी खालच्या स्तरावर,अशोभनीय भाषेत घाटमाथ्यावर च्या (अगदी घाटमाथ्यावर च्या) महिलांना देखील ट्रोल करतात. का❓ ते त्यांना देखील माहिती नाही. कारण त्यांच्या त्यांच्यातच एकवाक्यता नाही.
ज्या घाटमाथ्यावर वरच्या पर्यटकां कडून कोकण करांना जास्तीत जास्त आय,पैसा मिळतो, त्या लक्ष्मी लाच लाथ मारतात. ही ह्यांची विकृती, संस्कार.
चुकीचं आहे
खूपच छान मुलाखत..कोंकणात पर्यटनाबाबत अशीच जागरूकता पसरवणे..प्रसाद good job 👍
😄👌🙌 मस्त... प्रसाद बद्दल काय बोलायचं.. अगदी चॅनेलवरील नावाप्रमाणेच आहे... अस्सल कोकणी रानमाणुस... 😄👍 कोकण देवभूमी साठी.. पर्यटन विकासासाठी धडपडणारा व्यक्ती... एकदम जमिनीवर पाय ठेवून जगणारा माणूस.... त्याची संकल्पना खरंच खूप योग्य आणि प्रॅक्टीकली यशस्वी आहे पर्यटन क्षेत्रात.. आणि अंकिता देखील लवकरच उत्तम कोकणातील पर्यटन आणि संस्कृती जपण्यासाठी धडपड करत आहे.. ती देखील लवकरच तिच्या माध्यमातून चांगला विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे... सोबतच अनिकेत रासम देखील उत्कृष्ट व्हिजन ठेवून काम करत आहे... बाकी व्लॉगर नुसते पैसे कमवत आहे... असो पण चर्चा अजून मोठी पाहिजे होती... 😄👍
बाहेरच्या उद्योगपतींना कोकणात हाॅटेल काढण्या साठी परवानगी देण्यापेक्षा स्थानिक होमस्टे ला सरकारने व बँकांनी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
अन्यथा स्थानिकांना हाॅटेल मध्ये वेटर वैगरे हलक्या दर्जाची कामे करावी लागतील.
Thank you Harshada for the video....
Both Ankita & Prasad are making good work for sustainable tourism...
अंकिता खूप छान सांगितले. तुम्ही जगात कुठेही जा , तर तिथले जेवण तुम्ही accept केलेच पाहिजे. तिथे जाऊन पंजाबी , चिनी पदार्थ मागणे अतिशय चुकीचे आहे. कोकण जसा आहे तसा स्वीकारला पाहिजे. आणि कोकणच नाही जिथे जाल तिथलं स्वीकारलं पाहिजे. छान सांगितले.
ताई मी कालच अंकिता ला subcribe केले होते .. एकदम योग्य विषय आहे
बर
अप्रतिम व्हिडिओ आणि मुद्देसूद मांडणी. धन्यवाद हर्शदा, प्रसाद, अंकिता
येवा कोकण आपलाच आसा 🌴तो आपणांकंच वाचवचो असा 🌴🥭 हर्षदाजी तुम्ही आमच्या दोन्ही कोकणासाठी धडपड्या तरुणाना आमंत्रीत करून जी मुद्देसूद चर्चा घडवून आणली त्या बद्दल आभार 🙏
खूप उत्तम विचारसरणी आहे गावडे दादाची. 🙏👌
आजचा विषय खूप छान होता आणि मी कोकणी असल्यामुळे मला खूप भावला... त्या दिवशी मालवणची बातमी ऐकून खूप वाईट वाटलं... लाइफ जॅकेट असती तर ती दोन माणसं वाचली असती... आपण जेव्हा स्कुबाला जातो तेव्हा पाण्याखालचं जीवन बघता येणार या आनंदात सेफ्टीकडे लक्ष देत नाही... त्यांनी लाइफ जॅकेट देण्यापेक्षा आपण मागणं अपेक्षित आहे... आणि त्यांनी प्रत्येक पर्यटकाला पुरेल एवढी लाइफ जॅकेट ठेवणं अपेक्षित आहे... तसेच कचरा न होऊ देणं... समुद्र किनारी पाण्याच्या भरती ओहोटीची चिन्हरुपी झेंडा लावणं... लाइफ गार्ड असणं... मी प्रसादचा चाहता आहे आणि त्याचे व्हिडिओ मला खूप आवडतात...
कोकण संस्कृतीशी तडजोड करु नका.
Very very important, nice, open, frank, transparent, friendly and eye opening discussion.
I wish all the very best for your sincere efforts on this
😊👍👍🙏
ह्या विषयावर बोलनया साठी अकीता योग्य नाही
ह्या विषयावर फक्त गावडेच योग्य आहे कारण त्याचा ह्या विषयावर अभ्यास आहे.
Ankita so-called kokani ahe ti phakt fem sathi Kam karate dikhavegiri karate😂😂😂😂
बावळटासारखे बरगळु नका...! तिच वयच काय अजुन..!!
Very very thanks to harshada , you have brought these two amazing youtubers from ground who are working actually to keep the konkan tourism as well as keep the actual sanctity as it is. Prasad is a gem and keeps on talking openly about sustainable environment and keep the nature as it is.
ऑस्ट्रेलियामध्ये बसून आपल्याला एवढे जर कळत असलं तर धन्य धन्य
प्रसाद खरच खूप अनुभवी आणि कोकणाच भला विचार करणारा कोकणी माणूस आहे
हर्षदा तुम्ही खूप चांगला विषय निवडला.Tourism literacy हा एक कॉंसेप्ट खूप चिंतेचा विषय आहे.मला प्रसाद आणि अंकिता हे स्वतः कोकणी असून इतके परखडपणे बोललात याचा खूप आनंद झाला.पर्यटकांविषयी जास्त बोलायची इच्छा नाही.वडापाव टूरीस्मचे दुष्परिणाम त्यांना भोगावेच लागतील.कारण आपल्याकडे सेफ्टी नावाचा प्रकार नाही.
खूप छान व्हिडिओ... प्रशासनाने.दखल घेतली पाहिजे.. प्रसाद म्हणतो तसं quality public येत गरजेचे आहे.
Two straightforward people on same screen
You both talk directly from heart and with Passion
👍 👍👍👍
खूप अभ्यासपूर्ण मते प्रसाद,
thanks harshada🙏
Prasad your way of introducing kokan is commendable . I recently visited kokan. Our Kokan is blessed by Nature. Facilities and infrastructure has very
important role which is in the
goverments hand . I observed clean and safe environment in kokan . People need to behave logically and positively .
खूपच छान विषय घेतला, हर्षदा मस्त.....Ground reality !
Very good discussion.. Both tourist and local should behave responsibily..
Thank You So Much हर्षदा मॅम
आपण कोकण चा इतका महत्वाचा विषय घेऊन त्यावर video बनवला आहात.😇🙏🏻❤️
आणि special thanx कारण आमच्या कोकणी रानमाणसाचे (प्रसाद दादा) विचार मांडण्याची संधी दिलीत कारण तो नक्कीच कोकणातले सगळे प्रश्न व्यवस्थित मांडु शकतो.
मनस्वी धन्यवाद😇🙏🏻❤️
तुमच्या तिघांच बोलणं खूप वरच्या लेव्हल च आहे..आपल्या लोकांना निसर्गाशी काही देणं घेणं नाही....हेच वास्तव आहे...आपल्या कडे नियम कडक बनवले पाहिजे...प्रशादन ,शासनाने ह्या कडे लक्ष दिले पाहिजे
आम्ही सर्वांनी जी अंकिता बद्दल मते मांडलेली ती योग्य निघाली अंकिता ला अजून कोकण समजलाच नाही. बारसू रिफायनरी समर्थनावरून समजलं.
रिफायनरी ला विरोध करणे बाजूला पण हिने तर जे विरोध करतात त्यांची टिंगल उडवण्याचं काम केले
हिला काय कोकण म्हाहीती ही रिफायनरीचे समर्थन करणारी दलाल
खूप छान माहिती मिळाली भारतीय संस्कृती, कोकण सौंदर्य टिकवण्यासाठी प्रयत्न केला आहे सुपर हिरो
Kokanheartedgirl she proved really kokanherated by saying that statement... पंजाब मध्ये कोकणी food मिळते का? मग कोकणात का मागतात पुरवता पंजाबी फूड.. जे इथे मिळते ते खा आणि आनंद घ्या ना.. 😊👍🏻..
एकदम बरोबर आहे ...
Taste develop hoilla vel lagto baryach lokanna, ani pratyekachya avdi veglya astat . Thai , Authentic Chinese, bahutansh Indian loka khau shaknar nahit karan aplyala tyachi taste develop zhaleli nahi . Tourist ni zarur local food try kela pahije pan tyachi apeksha/attahas restaurant ni thevna chucikche tharel .
हो नक्कीच आपल्याकडे जे आहे तेच द्यायला पाहिजे
Barobar
Best line.....❤️
प्रसाद दादांच काम खुप प्रेरणादायक आहे.
हर्षदा kokan heart girl कोकणाचे सौंदर्य दाखवून पैसे कामातून बसली आहे, आणि आता refinery la support करत आहे
yes
मी रिाफायनरी मध्ये काम केलेले आहे आता तंत्रज्ञान अद्यावत झाल्याने प्रदूषण होत नाही उलट चांगले पैसे मिळतात कोकणातल्या लोकांनी विरोध करू नये.
हर्षदा, अंकिता आणि प्रसाद फार सुंदर, संतुलीत आणि " सुशेगात " मुलाखत !
सर्वांना उदंड शुभेच्छा !
कोकण फक्त आमचोच आसा, येवा, सुखान रवा आनी आमचा सुख असाच ठेवंन तुम्ही सुखान पंथानम करा !
काही मुद्दे पटत आहेत, पण न पटणारेही काही मुद्दे आहेत..
आम्ही फेब्रुवारी मधे नागाव ,अलिबाग इथे गेलो होतो.. तिथे आम्हाला कोकणी pure veg जेवण हवं होतं..पण आम्हाला ते मिळालं नाही. एकच पंजाबी रेस्टॉरंट pure veg होतं. आम्ही या पूर्वी दापोलीतही गेलो आहोत, तिथे मात्र आम्हाला उत्तम कोकणी जेवण मिळालं.
अलिबाग च्या आजूबाजूला खांदेरी उंदेरी किल्ला, कान्होजी आंग्रेंची समाधी पाहण्यासाठी आम्ही आवर्जून गेलो, पण तिथली परिस्थिती फारच भीषण होती. प्रशासनाचं दुर्लक्ष ठिकठिकाणी दिसत होतं. आम्ही बीच वर गेलो असता, तिथे एक pre wedding shoot सुरू होतं आणि ते लोक बीच ही त्यांची private property असल्याप्रमाणेच इतरांना वागवत होते.
पर्यटक उत्साहाच्या भरात अनेक चुका करतात हे तर दुर्दैव आहेच.
पुण्यात आमच्या घरासमोर राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आहे. त्या बाहेरचं अतिक्रमण एवढं वाढलेलं आहे, की प्राणि observe करण्यासाठी जी शांतता आणि एकाग्रता लागते, ती enter करतानाच नष्ट होते.
कोणत्याही ठिकाणी पर्यटक जाताना काय करू नये, यासाठी नियम हवेत आणि ते काटेकोरपणे पाळले जातात की नाही, हे पाहणारी यंत्रणाही सक्षमच हवी.
Tumchya punyat dukanasamor 50 lok jamli tari tyanche vade talayla hat chalat nahi. Hotay jatay as
Jas ki amhala garaj hyana nahi
टुरिझम प्लेसिस ठिकाणी कर्नाटकात कचरा व्यवस्थापनाचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले जाते.
खूप छान माहिती दिली प्रसाद आणि अ अंकिता यांनी. दोघांचेही कौतुक आणि आभार🙏💕. हर्षदा तूझे ही खूप आभार🙏💕 Thank you for sharing this video👌👌 👍👍💐
Prasad दादा, गोव्यात घाटी सर्वांना बोलतात जे बाहेरून आले आहेत. पण मराठी लोकांना नाही बोलत कोण. फक्त catholic लोक जे आहेत ते मराठी लोकांना घाटी समजतात. पणं गोव्याचे कोकणी हिंदू लोक महाराष्ट्रातील लोकांना आपलेच मानतात.
भावा कोकणातील लोकांना पण गोव्यात घाटीच बोलतात
Kokan is eco sensitive zone and should not be destroyed like Goa
छानच आहे podcast. प्रसाद आणि अंकिता, कोकणाचे वास्तव, तुमच्या सारखे तरूण u tubers पर्यटकांच्या मनावर ठसवत असतात, हे उत्तमच. परंतु हावरट host पर्यटकांचे सोस पुरवतात आणि मूळ कोकण बाजुला राहतो आणि कोकणाची शान निघुन जाते.
Nicely Discussed & explained by Ankita & Prasad Both.
👌
खरचं प्रसाद व अकिता तुम्ही दोघ़ कोकणातील ल़ोकांसाठी जे काम करता हे फारच छान आहे
प्रसाद दादा सोडला तर बाकीचे youtuber फक्त नावाला कोकणी आहे पैश्याच्या मागे लागलेले
प्रसाद दादा तुझे खुप खुप धन्यवाद खुप छान पद्धतीने मांडता.
खानपान बद्दल जे सांगत आहे ते खूपच छान
Prasad exactly on the point...As always...
कर्नाटक, गुजरात टुरिझम मॉड्युलचा आपल्या सरकारने अभ्यास केला पाहिजे, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, इको टुरिझम, सार्वजनिक सुरक्षा, रस्ते आणि कनेक्टिव्हिटी या सर्व बाबींमध्ये ते आपल्यापेक्षा प्रगत आहेत.
प्रसाद गावडे सारखे तरुण प्रत्येक गावा गावात असायला हवेत..खूप छान काम करत आहेत.
Thanks Harshada for getting into this important subject.. 👍🏽
कोणत्याही राज्यातलं किँवा बाहेरून आलेले पर्यटक असतील त्यांना कोकणी मालवणी पद्धतीच treatment ध्याव म्हणजे जेवण नाष्टा अन्य जे आपल्या मालवणी पद्धती आहेत त्याच द्याव्या ही विनंती .
जय मालवणी.
श्री. प्रसाद सरांचे नेहमी अभ्यास पूर्ण विश्लेषण असत......
बदल हवे आहेत पण ते पर्यटन विचारात घेऊन. मोठे मोठे मॉल्स म्हणजेच विकास नव्हे. गाव आणि शहर या दोन्ही संकल्पना टिकणे गरजेचे आहे.
जेव्हा या दोन्हीत अंतर नसेल तेव्हा आपण आपल्या आयुष्यात खूप काही हरवून बसलेले असू.
Hyacha vichar ata 1% lok hardly kartat.. highway chya Nadat 100-150 varshanchi zada geli.. he saglyat mothi pratyekachya najretli goshta. But kay ? Lokana vel vachnyacha Anand .. to tari milto ka ? But je udhwasta zala tyacha Kay ? Permanently nonrecoverable 😣😣😣😣
Sefty first
खूपच छान प्रसाद आणि अंकिता दोघंही छान बोला वास्तविक होते तेंच मनच bolnal माझा सहमत आहे👍
I absolutely agree with Prasad. Infact tourism is spoilt by tourist.
Fully agree
प्रसाद अंकिता आणि हर्षदा तुम्ही अतिशय महत्त्वाचं अप्रतिम कार्य करीत आहात. तुमच्यावर आमचं खूप प्रेम, आदर आणि विश्वास आहे. More power to you all. मीही कोकणीच आहे आणि कोकणाविषयी मला प्रचंड जिव्हाळा आहे.
Very important topic. Sustainable tourism is need of the hour. I really appreciate Prasad and his work.
Locals should be blamed first before the tourists. Locals should protect the nature and natural resources. If Locals take the right stand, tourists will fall in line.
टुरिझम मुळे कोकणाची वाट लागणार.
लाईफ जॅकेट मागितले तर देतीलच ....याला काही अर्थ नाही. लाईफ जॅकेट घातल्याशिवाय पाण्यात जावू द्यायलाच नको. दिवेआगर, श्रीवर्धन याठिकाणी मला हा अनुभव आला. लाईफ जॅकेट घातल्याशिवाय त्यांनी कुठलाच वाटरस्पोर्टस करू दिलं नाही.
सेफ्टी ही पर्यटकांची जबाबदारी आहे पण स्थानिकांची जास्त आहे. मी खान्देशात राहतो आम्हाला समुद्राविषयी काही म्हणजे काही कळत नाही. स्थानिकांनी सांगितले पाहिजे आणि पर्यटकांनी ऐकलं पाहिजे.
अर्थात या घटनेमुळे कोकणात येणं कमी होणार नाही. गेल्या चार वर्षांत आम्ही दरवर्षी येत असतो आणि यापुढेही येवूच .
अगदी बरोबर मुद्दा आहे.
Ho agadi barobar aahe magitale ter dele asate he kai bolne zale.