‘Boy’ Special Episode | वयात येणाऱ्या मुलांमध्ये ‘हे’ होतंय? | Normal की Abnormal? | Harshada Swakul

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 201

  • @Harshraj_Shinde369
    @Harshraj_Shinde369 2 ปีที่แล้ว +60

    मी तुमच्या बोलण्यात स्वतः ला पाहिलं हे सर्व माझ्या सोबत घडल आहे एक वर्षा पूर्वी असं वाटल ऐकताना, आता मी college la ahe हे आपल्या सोबत pan zal ahe हे लक्षात aal thanks Harsha khup Chan

    • @shatrughandugane7025
      @shatrughandugane7025 2 ปีที่แล้ว +6

      रताळ्या, हर्षा म्हणतोस काय ?
      जरा respectfully तरी बोल की .
      हर्षाताई किंवा हर्षा मॅडम असं तरी बोल

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 2 ปีที่แล้ว +5

      ते आदरानेच बोलत आहेत; पहिल्याच ओळीत "तुम्हाला" अस म्हटलंय. आपण मित्र/मैत्रीण म्हणून बोलतो तेव्हा पहिल्या नावाने बोलणं योग्य आहे.

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 2 ปีที่แล้ว +9

      आणि तुमच्या नियमात तुम्ही चालायला हवं होत. तुम्ही सुद्धा आदराने नाव घ्यायला हवं. उदा. रताळे दादा किंवा रताळे सर

    • @prajwald7052
      @prajwald7052 2 ปีที่แล้ว

      @@shatrughandugane7025 Thik ahe, ekeri bolna ani respect na dena donhi different.

  • @mangesh2296
    @mangesh2296 2 ปีที่แล้ว +41

    Congratulations Abp maza सोडून स्वतः च चॅनेल सुरू केल्याबद्दल

  • @rushikeshkhokale7061
    @rushikeshkhokale7061 2 ปีที่แล้ว +12

    हर्षदा ताई एकच मन आहे किती वेळा जिंकशील.आमच्या मनातील मुद्याला हात घातला त्याबद्दल खूप धन्यवाद.

  • @Trend-Is-The-Only-Friend
    @Trend-Is-The-Only-Friend 2 ปีที่แล้ว +13

    १२-१३ वर्षांपूर्वी इंटरनेट बूम झालं ना आपल्याकडे त्यात १ संपूर्ण पिढी ढवळून निघाली.
    मी माझं उदाहरण सांगतो, मला ९ वी मध्ये असताना शेजारच्या ७ वी तल्या मुलाने पॉर्न शी ओळख करून दिली. त्या आधी मी मासिकांवर अर्धनग्न चित्र पाहिली होती पण हा अनुभव वेगळाच होता. त्यात १० वी आणि १२ वी ला कमी मार्क्स मिळाले. मग त्या शेजाऱ्याशी दुरावा करावा लागला. तीन वर्ष चांगला अभ्यास करून १५ वी ला चांगले मार्क्स काढले तेव्हा कुठे घरचे खुश झाले.
    जे पण कुणी शाळेतले किंवा आताच कॉलेज ला जाणारे ही कमेंट वाचत असतील त्यांनी लक्षात ठेवा की पॉर्न च व्यसन हे आपलं शारीरिक, मानसिक तसेच बौद्धिक खच्चीकरण करते. आपल्याकडे एकचं जीवन आहे तर ते स्वतः चुका करण्यात घालवू नका. दुसऱ्यांच्या चुका, अनुभवांवरून शिका.
    हर्षदा मागचा व्हिडीओ बघितल्यापासून ह्याची उत्सुकता होती. छान झालंय एकदम.

    • @sarjerodanve6150
      @sarjerodanve6150 2 ปีที่แล้ว

      ताईखुपचछानसागितले

  • @deepali4junghare
    @deepali4junghare 2 ปีที่แล้ว +27

    First🌹 मुलाची पालक म्हणून लगेच काळजीपोटी ऐकायला आले. सुंदर विषय.

  • @hrishistutorial5042
    @hrishistutorial5042 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान माहिती दिलीत.माझा मुलगा पण याच phase मधून जात आहे.

  • @Awadganesh
    @Awadganesh 2 ปีที่แล้ว +12

    अशा विषयांवर मार्गदर्शन करणारे व्हिडिओ बनवता.... त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे...

  • @HarshvardhanChakor
    @HarshvardhanChakor 2 หลายเดือนก่อน

    हर्षदा खूप छान दिसते तु आणि तुझे विचार ही खूप छान आहे

  • @savitakuchekar1972
    @savitakuchekar1972 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @kajalkamble3422
    @kajalkamble3422 2 ปีที่แล้ว

    Kharch ata chya generation la hya gostichi garj ahe really thanks mam

  • @shwetapagare7641
    @shwetapagare7641 2 ปีที่แล้ว +21

    Much appreciated topic! मी दोन्हीं episodes पाहिलेत. Thanks 🙏
    Hoping for basic education based topics like SSC, CBSC and ICSE. Especially for parents.

  • @nimishbendre8074
    @nimishbendre8074 2 ปีที่แล้ว +2

    Perfect hya topic khup garaj hoti karan mulana koni samjunch ghet nahi aai mulashi he bolat nahi ani mulga vadlanshi bolayla ghabrto

  • @शेतकरी-ध9ण
    @शेतकरी-ध9ण 2 ปีที่แล้ว +10

    थांबा मी पाहिले पूर्ण विडिओ बघतो ,
    मगच बोलतो😍😃

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 2 ปีที่แล้ว +3

    माझ्या घरात माझी मुलगा आणि मुलगी दोघं हि एकच वेळेला वयात येतात. So Last वाला part useful होता.

  • @weeatbaked3155
    @weeatbaked3155 ปีที่แล้ว

    Khup chan vdo. Ajun jasta aaikayla awdel mulga wayat uetana

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar ปีที่แล้ว +2

    Real Experience I Got through this Journey......well Accurate Explain.
    Thank you Hrashada brought this Topic

  • @jamesT008
    @jamesT008 ปีที่แล้ว

    विषय चांगला आहे ..आणखीण माहीती आवश्यक आहे

  • @sachinshinde4403
    @sachinshinde4403 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर 👌👌👌

  • @ganeshswankhede717
    @ganeshswankhede717 2 ปีที่แล้ว +4

    हर्षदा तुझे प्रत्येक video काहीतरी विचार करायला लावतात ❤

  • @sandeshlokhande152
    @sandeshlokhande152 2 ปีที่แล้ว +3

    Harshada best subject ahe ha ! Kharach amhala asa samjavnar asa koni nhavte udya me majya mulana samjaun gheu shakto tya vayat alyavr kharach Dr. Ani tumche khup khup thank you 🙏

  • @abhijeetmaskar3570
    @abhijeetmaskar3570 2 ปีที่แล้ว +13

    याच वयात मुलं, पॉर्न कडे वळतात, आणि हस्तमैथुन या सारखे प्रक्रिया होऊ लागतात

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 2 ปีที่แล้ว +1

      मला हस्तमैथुन वयाच्या २५ व्या वर्षी कळाल.
      स्वप्नदोष.पण कॉलेज मध्ये मुलं बोलायची करतो का??पण मला कळत नव्हते हस्तमैथून हा प्रकार पण हस्तमैथुन न केल्याने energetic आणि मेंदू पूर्ण क्षमतेने काम करतो

    • @abhijeetmaskar3570
      @abhijeetmaskar3570 2 ปีที่แล้ว +1

      @@pravin_deshmukh_205 हो बरोबर आहे जेवढं वीर्यनाश कराल तेवढं अशक्त होत जाल आणि बरेच त्याचे वाईट परिणाम आहेत, पण हल्ली tv वर yutube हस्तमैथुन केल्याने काही वाईट परिणाम होत नाही असे सांगतात पण हे चुकुचे आहे, काही वयापर्यंत ब्रम्हचर्य स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे.

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 2 ปีที่แล้ว +1

      @@abhijeetmaskar3570 मी माझा अनुभव सांगितला स्वप्नदोष होत होता पण हस्तमैथुन करूनही वीर्य बाहेर पडत हे मला माहित नव्हते.
      आणि त्याचमुळे माझं लक्ष आणि खेळ यावर पूर्णक्षमतेने लक्ष राहत होत.
      1st time हस्तमैथून मी केल्यानंतर guilty feel होत होत.त्यानंतर पुन्हा स्वामी विवेकानंद यांचे विचार,लिखाण,नोकरी यावर focus करून हस्तमैथुन मी जीवनातून परत हद्दपार करून टाकलं आणि I Feel better.
      कोणी कितीही बोललं हस्तमैथुन natural आहे तर ते करणं टाळा स्वप्नदोष होऊन वीर्य गेलं तरच तुम्ही चांगल आणि healthy feel कराल

  • @Pk_99
    @Pk_99 2 ปีที่แล้ว +2

    देख रहा है विनोद भारत में भी ऐसी बातो पे चर्चा हो रही है👍👌....

  • @shubhangisathe4652
    @shubhangisathe4652 2 ปีที่แล้ว +5

    Thank you Harshada...
    My son is 12 years old in 6th std. Currently we are facing lots of changes in our son. Honestly we scared about it. In a very small age my son became so matured. He like to spend more time with 8, 9 standards friends. He attracts towards relationship. After watching your both video's now I can understand how to handle him.
    THANKS FOR THE DISCUSSION OF VERY IMPORTANT TOPIC. :)

  • @whatsinaname6428
    @whatsinaname6428 ปีที่แล้ว

    Tai hats off. itakya changlya paddhatine purushanche problem bolalyabaddal...khar tar he eka purushane karna apekshit hota pan tuzhya sarakhi bindhast tai asel tar ashi tai pratek mulala tyachya ayushyat milo ani tyala changla kai ani vait kay yachi purepur samaj karun devo ani tuzhyasarakhya sanvedanshilpane ani jababdarpane vishay hatalnare madanare videos dakhavat raho ashi asha😍 vyakta karto. manapasun shubhechcha.. dhanyawad

  • @sopanmahindrakar4268
    @sopanmahindrakar4268 2 ปีที่แล้ว +10

    हर्षदा मी तुझा फॅन आहे, मी तुझे सर्व व्हिडिओ आवर्जून पाहतो, तु माझ्या मुली सारखीच आहेस,म्हणून
    तुला एकेरीमध्ये लिहितो,गैरसमज करून घेऊ नकोस, तुझे सर्वच विषयांवरील अभ्यासपूर्ण अफाट ज्ञान पाहुन तुझे कौतुक वाटते, म्हणून लिहलो.

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  2 ปีที่แล้ว

      Thank you very much 🙏🏽🙏🏽

  • @SGN2024
    @SGN2024 2 ปีที่แล้ว +7

    हर्षदा इंग्लिश फाड फाड बोलणारे आणि ऐकणार्‍यासाठी वेगळा एपिसोड बनवायचा होता किंवा फक्त मराठी समजणार्‍यासाठी तरी बनवा जे या व्हिडिओची वाट पाहत होते त्यांच्यासाठी .

  • @surajbhosale4668
    @surajbhosale4668 2 ปีที่แล้ว

    खुप महत्वाच्या विषयावर चर्चा करत आहात मॅम

  • @akshatarasal4434
    @akshatarasal4434 2 ปีที่แล้ว +2

    Thank you both of you for such a needed topic very well explained, very very helpful आभार 🙏🙏

  • @spicy2602
    @spicy2602 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ! खरंच हर्षदा मॅम आणि सोनाली मॅम, आपण हा विषय सुद्धा तितक्याच बाळबोध शब्दात, वैचारिक प्रगल्भतेने आणि संवेदनशीलता बाळगून हाताळला आहे. मी आपले दोन्ही videos अगदी मन लावून बघितले. नक्कीच या गोष्टी मला येत्या भविष्यकाळात उपयोगी पडतील. आपण या विषयांवर असेच नवनवीन video बनवावे यासाठी आपल्याला शुभेच्छा.😊

  • @pravinmore9775
    @pravinmore9775 ปีที่แล้ว

    Thank you sonali 🙏🙏🙏
    Harshada tumhi j kahi kartay he aamcha sathi upkara peksha Kami nahi God bless you 🙏

  • @deepakbramhane4193
    @deepakbramhane4193 2 ปีที่แล้ว +1

    Thanks ma'am,
    Tumche sagalech videos bghto me
    Kharach khup Chan paddhatine samjavta apan ,
    Please ek video 30-35 ya vayogatatil vargasathi banava
    Job, financial, unmarried,married life,
    Khup help hoil tumchi 🙏

  • @saaraexplosiongiftbox
    @saaraexplosiongiftbox ปีที่แล้ว

    Fabulous video dear .. mala 6 varshacha mulga ahe . So ha video jara lavkar bhetlyamule mala kharch hyachi help jarur hoil .. thank you so much as a parent ..

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 2 ปีที่แล้ว +5

    मराठी मध्ये असा कंटेंट देत आहात त्याबद्दल अभिनंदन

  • @Anymore2314
    @Anymore2314 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम video......! Make video on last question also....

  • @aparnaawate667
    @aparnaawate667 2 ปีที่แล้ว +2

    Amazing discussion. I simply loved both the people in it. Looking forward for such genuine, interesting, thoughtful discussions

  • @sumitpatil9264
    @sumitpatil9264 2 ปีที่แล้ว +2

    Thanks ha topic ghetlyabaddal. Jamal tar ase topic ghya jyavar openly bolala jat nahi. mi aiklay " The things we think more personal are more common" Mulinchya sexual abuse baddal khup bolala jata pan mulansobathi he khup common hota ani kuni boltahi nahi ani, mula jeva mothi hotata tyana teva kalat ki te sexually abused zalet. tyacha tyanchya manavar ani purna aayushyavarahi khup parinam hoto. Mulinche, lahan mulinche vinaybhang, balatkar zalyache khup cases aapan aikto bolto baryach janana shiksha hote, mulansobat asa karnaryana kahi ka nahi hot. karan tya cases khup rarely report hotat. Parents, Samaj, relative ani shevati to mulga ti gost lapvnyacha try kartat, tya mulacha so called pursharth japnyasathi ani yat child abuse karnaryancha favat. I hope ha vishay ghyal tumhi. Mi yatun geloy, mala mi motha zalyavar samajal ki mazyasobat kahitari chukicha zala hota, but it was too late toparyant mazyasathi je normal hota te itaransathi abnormal hota & vice versa.

  • @रॉयलशेतकरी-फ1भ
    @रॉयलशेतकरी-फ1भ 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान मुद्दा मांडला हर्षदा 👌👌🤘🙏

  • @rajivnaik2288
    @rajivnaik2288 2 ปีที่แล้ว +5

    हर्षदा उत्तम व्हिडिओ. समाजापुढील ह्या वस्तुस्थितीची नस तू उत्तम पकडलीस. पण या विश्लेषणातून काही प्रश्न उभे रहातात ज्यांची उत्तरे शोधणे जरूरीचे आहे.
    पॉर्न पाहून किंवा "दादा"च्या गोष्टी ऐकून संभोगाची यांत्रिक बाजू समजेल पण लैंगिकता आणि भावनिक जीवन यांचा परस्पर संबंध काय आहे हे कळण्यासाठी मुलाला समुपदेशन होणे जरुरीचे आहे. पण असे समुपदेशन करणे किती पालकांना जमेल? मग पालकांसाठी समुपदेशनाच्या अभ्यासक्रमांपासून सुरुवात करायला हवी का?
    जननेंद्रिये आणि लैंगिकतेशी संबंधित पारिभाषिक मराठी शब्दांचा वापर आपण रोजच्या बोलण्यात कधीच करत नाही. बऱ्याच मंडळींना हे शब्द माहित देखील नसतात. डॉ तळवलीकरांसारख्या ह्या क्षेत्रात २० वर्षे काम करणाऱ्या विदुषीलाही असे शब्द विचारपूर्वक आठवावे लागतात. तेव्हा इंग्रजीची कुबडी घेतल्याशिवाय असे समुपदेशन करता येईल का?
    कुटुंबातील दैनंदिन संवादातून हे विषय कटाक्षाने वगळले जातात. लैंगिकता आणि प्रेम यामधील नाते या विषयी कुटुंबात काहीही बोलणे हे अब्रह्मण्यम मानले जाते. मग कुठल्याही पार्श्वभूमीशिवाय केले गेलेले समुपदेशन मुलाला किती विश्वासार्ह वाटेल?
    या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळून शोधायची आहेत. भविष्यातील व्हिडिओजमध्ये असा प्रयत्न तू करशील अशी उमेद आहे.

  • @snehalmane1705
    @snehalmane1705 2 ปีที่แล้ว +4

    Really appreciate this topic and clear communication... If we are looking forward to a progressive society then we must talk about such topics in our home. It will help to build close relation with our child.

  • @tusharpatil.
    @tusharpatil. 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर हर्षदा..हा असा व्हिडिओ आहे, जो प्रत्येक पालकांनी बघायला हवा येणाऱ्या पिढीला घडवायला खूप उपयोगी आहे..मस्त..एकदम मस्त खूपच छान. 👍

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  2 ปีที่แล้ว +1

      Thank you tushar

    • @supriyaburgul3503
      @supriyaburgul3503 2 ปีที่แล้ว +1

      Harshada thank you so much as a mom mala he khup important ahe to understand my teen boy. You made it easy for parents like us to know our teen serious problems he is going through. Really appreciable work you are doing. Must add gitls peer pressure problem talk for current situation like dressing, going to parties etc

  • @knowledgeablemonday252
    @knowledgeablemonday252 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan mahiti milali

  • @mangalabamne3638
    @mangalabamne3638 2 ปีที่แล้ว

    Khup Chan content ghetlay harshda Tai

  • @ashutoshshripadphadnisguru5736
    @ashutoshshripadphadnisguru5736 2 ปีที่แล้ว +2

    ताई विषय खरच चांगलाच आहे तुमचे शत आभार

  • @vanitasalaskar2708
    @vanitasalaskar2708 2 ปีที่แล้ว +2

    Chaan Tai

  • @aniketghodke3134
    @aniketghodke3134 2 ปีที่แล้ว +1

    असं वाटत व्हिडिओ खूप लगेचच संपला . 👍👍
    खुप छान मॅडम 🙏🙏
    सध्या शालेय जीवनात ग्रामीण आणि शहरी भागात शाळेपासून मुले किसिंग , सेक्स या गोष्टी करतात .
    त्यावर मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏

  • @apachertr9140
    @apachertr9140 ปีที่แล้ว

    Must have conversation with kids - Good work

  • @siddharthbhosale9567
    @siddharthbhosale9567 ปีที่แล้ว

    Nice vedio madam

  • @pratikchavan8377
    @pratikchavan8377 2 ปีที่แล้ว

    Donhi episodes khup Chan hote. Different sexuality and tyala kasa parents Ani teenagers ne deal kela pahije yavar discussion next video madhe nakki baghayla avdel!!

  • @akhilesh2068
    @akhilesh2068 2 ปีที่แล้ว

    Khup khup dhanyawad..for the discussion of this subject..

  • @onkarakhade8550
    @onkarakhade8550 2 ปีที่แล้ว +2

    I Agree 💯
    Normal is the Most Abnormal Word.... खुप छान...👍

  • @rohitdeshmukh4652
    @rohitdeshmukh4652 2 ปีที่แล้ว +2

    Thank you mam as topic ghet ahet tumhi chan vatal... Nusta modern india bolun kahi hot nahi.. Tr asya ghosti bolne samjasamor gheun ananne hyala bolta modern india.... Khar yar asya ghosti apan school college madhe teacher ne sangitl pahije... Mulana nemka tyanch badl sarv kahi mahit pahije.... Apan jevdhi konti ghost lapvto na te tevdhi ajun uthun diste...... Mentally imature age aste apli school chi... Manun right information pahije mulana nahi tr misconception.... Khup ahet..... Ok......

  • @pradeepyadav-xu3tn
    @pradeepyadav-xu3tn 2 ปีที่แล้ว +2

    Very thoughtful.. Thankyou

  • @shashankbhosale-yr6zr
    @shashankbhosale-yr6zr 2 ปีที่แล้ว

    हर्षदा तुम्ही खुप छान दिसता

  • @yashdhotre4901
    @yashdhotre4901 2 ปีที่แล้ว

    HasriTai kharach mi svatala tithe pahila aj khup thank you

  • @shrikrushnakatare8663
    @shrikrushnakatare8663 2 ปีที่แล้ว +6

    Every parents wants a strong son
    Every child 🚸 wants a strong father
    Every girl wants a strong brother
    Every women wants a strong husband
    As a man,😎 being strong is only option you have 💪

  • @kavitam9259
    @kavitam9259 2 ปีที่แล้ว

    harshada tai mi doni episode pahile khup chan tumhi que mandle ani Dr ne khup chan sangital.. mazi bhachi 5th la mla vatat tichyashi bolu tri ajun kalat nhi ki kas bolav pn mi tichi mavshi mnun nkkich bolen.. yacha ch vichar kartana mla as vatal ki aata aaplyala samajat bakiche seminar astat tase ya age group madil mulansati seminar asave jithe palak tyana gheun jatil ani specialist astil tr te tyana yougya paddhatine sangu shaktil.. karan pratek veli palkana pn kas sangav yachi mahiti asel as nhi......... ek mala as thought aala vatal tumhala share karu.. tumhi khup chan topic aanta tyasati dhanyavad

  • @poojaaher4394
    @poojaaher4394 2 ปีที่แล้ว +1

    Informative 💯👌

  • @durgabhakne6105
    @durgabhakne6105 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम video ताई 👌👌👍

  • @g.pradip4083
    @g.pradip4083 2 ปีที่แล้ว

    Very helpful thanks Swakul Tai.

  • @padmakarawatade
    @padmakarawatade ปีที่แล้ว

    Good Subject

  • @cidmistakes
    @cidmistakes 2 ปีที่แล้ว +3

    Thanks for making both the episodes. Frankly, I didn’t want to take Dr. Talavlikar seriously as you introduced her as a homeopathy physician. But what made me listen was her other credentials and 20+ years of experience in the field of discussion, and I must say, it was really time well spent and an educational discussion.

  • @nitinwagaskar07
    @nitinwagaskar07 2 ปีที่แล้ว +1

    Thank you 😊

  • @abhisheklande9869
    @abhisheklande9869 2 ปีที่แล้ว +2

    It is very important topic thank you

  • @narendrasathe6804
    @narendrasathe6804 2 ปีที่แล้ว +6

    best thing about harshada mam is every one in comment section say tai didi and sister ,its feel like this channel is a family,and video of this channel like family discssion ,and mam take every topic as a big sister for us ,ty mam 🙏.

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  2 ปีที่แล้ว +1

      Aww. Thank you

    • @onkarakhade8550
      @onkarakhade8550 2 ปีที่แล้ว +1

      Exactly Yaar....👍👍👍❤️
      She was really like a elder sister...❤️

    • @user-hb2bw5ou8v
      @user-hb2bw5ou8v 2 ปีที่แล้ว +1

      @@HarshadaSwakul ताई भिडे गुरुजी प्रकरणावर आपण आभाळ हेपलेलत...आता ते श्रद्धा आणि आफताब च्या प्रेमावर पण हेपला की😂

  • @pirjademn7234
    @pirjademn7234 2 ปีที่แล้ว +10

    Thanks for daring this program. I remembered my own teen age and complications during my puberty as a teenage boy .....
    Harshad you are really a talented n different Reporter...Hart's of you..

  • @Shubhangitr3420
    @Shubhangitr3420 ปีที่แล้ว

    Harshada 11&12 students vr video banav plz

  • @sachinkadam7139
    @sachinkadam7139 2 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर 👌👌

  • @vishal1962
    @vishal1962 2 ปีที่แล้ว +1

    Thank you Harshada ....most needed video

  • @79vaibhav
    @79vaibhav 2 ปีที่แล้ว +1

    Awesome discussion… U r amazing mam…!!!

  • @My-Research
    @My-Research 2 ปีที่แล้ว +5

    Khup Chhan

  • @luciferl-xj8bm
    @luciferl-xj8bm 2 ปีที่แล้ว

    Nice point raised, every age child does not dare to talk openly with his father.

  • @amoghruikar6827
    @amoghruikar6827 2 ปีที่แล้ว

    Nice information harshada didi

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर बाळा

  • @atharvnaik4583
    @atharvnaik4583 2 ปีที่แล้ว +1

    Must watch every teenage boys

  • @nikhilkukde6704
    @nikhilkukde6704 2 ปีที่แล้ว

    Please upload more videos like this

  • @amoghruikar6827
    @amoghruikar6827 2 ปีที่แล้ว

    Thank you Harshada didi

  • @nileshkale8587
    @nileshkale8587 ปีที่แล้ว

    No 1 video

  • @pravinmali1131
    @pravinmali1131 2 ปีที่แล้ว

    Great Topic

  • @swatibhingude-divate1988
    @swatibhingude-divate1988 2 ปีที่แล้ว

    Thank you 👍👌❤️

  • @rajmahadik8905
    @rajmahadik8905 2 ปีที่แล้ว +1

    Ajun thode episodes jhale tari kahi harakat nahi aahe ani aamchya sarkhe geniune prekshak pahatil aavarjun so please ajun thode mulanchech (All gender )subject ghya karan phude hech aahet je ek tar jababdar or vaya janar aahe so he khup important issues aahe please please ase topic ajun ghya.

  • @prashantmeshram1868
    @prashantmeshram1868 2 ปีที่แล้ว +4

    हर्षदा खुप छान विषय घेतला आहेस त्या करीता खुप खुप अभिनंदन 💐. मी एक खुल्या विचाराचा आहे. मी आज एका मुलाचा आणि एका मुलीचा बाप आहे. उद्याला ते योग्य वयात आल्या नंतर मी त्यांना या विषयी फ्री, खुल्या मनाने सांगायचं, माहिती देण्याचं आधीच ठरवून ठेवलं होत कारण आम्हाला आमच्या त्या वयात या बद्दल सांगणारा कुणी नव्हत. या विषयावर लोकांनी व पालकांनी मुलांशी बोलणे, त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचं आहे लोक वय आणि सेक्स या विषयी बोलत नाहीत. तुझ्या या व्हिडिओ ने कदाचीत लोक समजून घेतील.

  • @sanketnarode3710
    @sanketnarode3710 2 ปีที่แล้ว +1

    पालक आणि मुलं यांच्यात मुक्त संवाद झाला पाहिजे

  • @nileshsalaskar7215
    @nileshsalaskar7215 2 ปีที่แล้ว

    Harshada tai dipawalichya bhaubij chya hardik shubhechchha tai dipawali madhye ek tari video aikaycha aahe

  • @anand_shinde10
    @anand_shinde10 2 ปีที่แล้ว

    हर्षदा हा विषय खुप मोठा आहे पण पालक आणि स्वत:मुलगा ही याला फार महत्व देत नाहीत

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 2 ปีที่แล้ว

    Harshada khup khup chhan video

  • @anandakhade1470
    @anandakhade1470 2 ปีที่แล้ว +4

    खूप महत्त्वाच्या गोष्टंकडे लक्ष देवून व्हिडिओ बनवलाय मस्त ताई भेटू लवकरच Australia मध्ये मी पण पुण्याचा आहे comming soon in Australia

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 ปีที่แล้ว

    cangli mahiti ahe

  • @vaibhavchaudhari1137
    @vaibhavchaudhari1137 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chhan Video tai 👌👍

  • @saudagarshinde6644
    @saudagarshinde6644 2 ปีที่แล้ว +3

    Thank you and great job.. Harshada🙏

  • @msd-vishwajit07
    @msd-vishwajit07 2 ปีที่แล้ว +3

    it's really good, please make video on latest political scenario.

  • @mayurmeher
    @mayurmeher 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @karunakarnair3015
    @karunakarnair3015 2 ปีที่แล้ว +4

    Engage your children more in sports and reading good books so they get good sleep and they can grow in good boys company

  • @pravinparbhane3998
    @pravinparbhane3998 2 ปีที่แล้ว

    Good information

  • @akshaybhangare2247
    @akshaybhangare2247 2 ปีที่แล้ว

    Like it its too relatable when i was in my adult stage thats amazing session

  • @vinodpund1574
    @vinodpund1574 2 ปีที่แล้ว +2

    Really helpful subject as father wonderful discussion and information guidance . very important to handle such age group carefully

  • @dnyandasstory250
    @dnyandasstory250 2 ปีที่แล้ว

    Very nice 👌

  • @devchougule9114
    @devchougule9114 2 ปีที่แล้ว

    This video is very informative.

  • @abhisagare573
    @abhisagare573 2 ปีที่แล้ว +2

    Great work Di

  • @ojasvi_28
    @ojasvi_28 2 ปีที่แล้ว

    Great work mam..keep it up.Good content will get followers

  • @ketanghule
    @ketanghule 2 ปีที่แล้ว +3

    Nice Topic