Dark Reality of New Criminal Law | Discussion with Adv. Asim Sarode | Harshada Swakul

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 399

  • @chandrashekharthorat763
    @chandrashekharthorat763 5 หลายเดือนก่อน +32

    स्वतःला खूप मोठा विचारवंत समजून लॉ कमिटी ला बाजूला सारून संसदेत कसलीही चर्चा न करता पोलिसांना लोकांना पिळुन खाण्याची खुप मोठी तजवीज करून ठेवणं ह्याला देश द्रोह म्हणायचं का देशप्रेमी. हेच लोक सत्तेत राहिले तर देशात खुप मोठी अराजकता निर्माण होईल.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน +3

      अरे भाऊ जर हां देशद्रोह असता तर हर्षदा काकू आणि असीम सरोदे नक्कीच त्यांच्या बाजूने बोलले असते.

    • @230419621000
      @230419621000 5 หลายเดือนก่อน

      बरोबर बोललात

  • @gajanankisennanaware6987
    @gajanankisennanaware6987 5 หลายเดือนก่อน +2

    जनहितार्थ व जनजागृती साठी खूप छान विष्लेशन केले आहे सर आपण ! धन्यवाद सर !!

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 5 หลายเดือนก่อน +5

    देशातल्या लोकांनी 75 वर्ष कायदा बघितला आहे. सामान्य लोकांसाठी कधी कायदा नव्हता धनदाडग्या लोकांसाठी होता. ह्यांचा बाजार बंद होणार म्हणून ह्यांना पचना झालाय.

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 5 หลายเดือนก่อน +22

    खुप छान विषयावर चर्चा झाली, धन्यवाद हर्षदा आणि सरोदे सर 🙏🙏

  • @sampatjalke9032
    @sampatjalke9032 5 หลายเดือนก่อน +12

    न्याय तात्काळ मिलावासे नागरिक आपेक्षा होत नाही.करणं खोटं आरोप पत्र दाखल केल्यावर कोर्टात 24 तासात हजर केले जात असेल आणि आता नवीन कायद्यानुसार 90 दिवसा पर्यंत वाट पाहावी लागेल. हे माझ्या मते बरोबर नाही.

    • @ckamble4831
      @ckamble4831 5 หลายเดือนก่อน

      त्या 90 दिवसांमध्ये त्या आरोपीचे काय होईल हे सांगता येत नाही. आरोपीचे राजकीय दबावातून पोलीस काय करायचे ते करेल.

  • @sujatakarwade1491
    @sujatakarwade1491 5 หลายเดือนก่อน +1

    आपले विचार अगदी बरोबर आहेत सर, ते बोगस डिग्री घेऊन मिरवणाऱ्यांना कळणारच नाही, यांना केवळ आम्ही आमचे सरकार असताना कायद्यात सुधारणा केली एवढच मिरवायचे आहे

  • @rahulaswale4113
    @rahulaswale4113 5 หลายเดือนก่อน +35

    एकाच बाजूने चर्चा करणे थांबवा ह्याच कायद्याचा चांगल्या बाजूने विचार करणाऱ्या विचारवंत यांना देखील बोलू द्या नव्हे संधी द्या

    • @SK95021
      @SK95021 5 หลายเดือนก่อน +7

      He lok ekch narrative run krtat... Fakt ani fakt negativity pasravaychi

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 5 หลายเดือนก่อน

      शरद च्या गँग मधली आहेत ही पत्रकार .. स्वकुल .. तो कदम आणि हा सरोदे 😂😂😂

    • @krishna7240
      @krishna7240 5 หลายเดือนก่อน +5

      सरकार बोलतय की ते ऐका.... चांगल ऐका तुम्ही.....

    • @laddhasun5964
      @laddhasun5964 5 หลายเดือนก่อน +3

      तुम्हीच लिहा ना इथे कसा चांगला आहे ह कायदा.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน

      हर्षदा काकू, असीम सरोदे ‌हे दोन्हीपण भारतविरोधी आणि हिंदूविरोधी असल्याने त्यांना गुन्हेगारांची बाजू घ्यावीच लागते.

  • @umesh952
    @umesh952 5 หลายเดือนก่อน +15

    वाटतं चायना आणि वीदेशी शक्ति यांच्या मार्फत लोकांमध्ये गेर समज पसरवत आहे.

  • @ckamble4831
    @ckamble4831 5 หลายเดือนก่อน

    वकील साहेब अत्यंत अभ्यासपूर्ण व बारकाव्याने विश्लेषण केले आहे. हर्षदाताई आपण समाज पटलावर हा विषय चर्चेत दिल्याबद्दल धन्यवाद

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 5 หลายเดือนก่อน +3

    पोलिसांनी त्यांची गुजरात आणि दिल्लीत अवकात सुद्धा दाखवली आणि या नवीन कायद्याखाली पहिला केस फेरी वाल्यावर दाखल केला। आता पोलीस पुढं काय थैमान घालतील माहीत नाही

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 5 หลายเดือนก่อน +21

    Harshada, background music is really needed ? Your content is so strong that it doesn't need any background music.

  • @shubhamkulkarni5191
    @shubhamkulkarni5191 5 หลายเดือนก่อน +6

    Harshada Swakul is female Dhruv Rathee

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 5 หลายเดือนก่อน +5

    हर्षदा ताई प्रथम आपले धन्यवाद.
    चर्चेतील माहिती दिली आहे.

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 5 หลายเดือนก่อน +9

    14:50 ताबडतोब FIR दाखल करण्यात एक मोठ्ठी त्रुटी असते.. अर्धवट आणी अपुर्‍या माहिती वर FIR दाखल केला की जज ते ठुकराउन देतात आनी आरोपी मोकाट सुटतो.. आनी असीम सारख्या वकिलांना तर तेच तेच हवे असते... कसेही करून आरोपी सोडवायचा

    • @ckamble4831
      @ckamble4831 5 หลายเดือนก่อน

      एफआयआर मध्ये पुरावे किंवा इतर पुरावा सदृश्य माहिती नसते. त्यामुळे तो ठुकरावण्याचा आणि आरोपी सोडण्याचा काही संबंध नसतो.

  • @anandd2108
    @anandd2108 5 หลายเดือนก่อน +22

    अरे emergency मध्ये लोकसभा भंग केली असताना, सुप्रीम कोर्टात अवैध सिद्ध असताना इंदिरा गांधी ने संविधानाचे preamble बदलले, आधी ते रद्द केले पाहिजे.

    • @jayrashtrahindavi2089
      @jayrashtrahindavi2089 5 หลายเดือนก่อน

      Mhunun Modi ni kahi karma cheers?😂..emergency kevhach sampla

    • @practicaladvisor3828
      @practicaladvisor3828 5 หลายเดือนก่อน

      Bro look into this:- (Read by yourself) All amendments during period of Emergency :-
      38th Amend articles 123, 213, 239B, 352, 356, 359 and 360. (Date:- 1 August 1975) Enhances the powers of President and Governors to pass ordinances. (Just in case when there is need to do so & it’s having expiry) so no issue even before parliament can take this ordinances back
      39th Amend articles 71 and 329.
      Insert article 329A.
      Amend schedule 9. (Amendment designed to negate the judgement of Allahabad HC in State of Uttar Pradesh v. Raj Narain 1975 SCR (3) 333 invalidating PM Indira Gandhi's election to parliament. Amendment placed restrictions on judicial scrutiny of post of Prime Minister.) Later, clauses (4) and (5) of Article 329A were struck down by the Supreme court
      41st Amend article 316 (date) 7 September 1976 Raise Retirement Age Limit of Chairmen and Members of Joint Public Service Commissions and State Public Service Commissions from sixty to sixty two. No case can be filed against prime minister, governor, president, even after they demit office IMP:- (which was later struck down by supreme court)
      42nd However, the Supreme Court, in Minerva Mills v. Union of India 1980 SCC (3) 625, quashed the amendments to Articles 31C and 368 as it was in contravention with the basic structure of the Constitution.
      Brother don’t worry even if any govt make laws which is against basic structure doctrine such laws will be shutdown by our protector Supreme Court
      SUPREME COURT Already taken care of it.

    • @ckamble4831
      @ckamble4831 5 หลายเดือนก่อน

      तो नुसता बदल नाही तर तो चांगला बदल आहे.

  • @nageshvibhute2708
    @nageshvibhute2708 5 หลายเดือนก่อน +2

    कायदे कितीही चांगले बनवा पण ते वापरणारे पोलिस त्याचा कसा वापर करतात ते महत्त्वाचे आहे. पोलिस हे त्याचा धंदा म्हणून वापर करतात. पोलिस हे त्याचा गैरवापरच करतात.

    • @ckamble4831
      @ckamble4831 5 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @uttamjadhav7306
    @uttamjadhav7306 5 หลายเดือนก่อน +4

    ज्यांची पोलिसात ओळखं त्यांचा फायदा आहे

  • @kauthaku23456
    @kauthaku23456 5 หลายเดือนก่อน +12

    Bar Council of Association ने पाठिंबा दिला आहे, त्याच काय

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 5 หลายเดือนก่อน +2

      Afim seems to be above Bar Council, they are expecting Bar Dancer Law😂😂😂

    • @AshTaw
      @AshTaw 5 หลายเดือนก่อน +2

      ​@@vinodkale6162 lav... Tula thevla pahije jail madhey 3 months without FIR.😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน +2

      सर्वच पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे हा कायदा पास झाला आहे गेल्या वर्षी.
      आता हा कायदा अंमलात येणार आहे.

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 5 หลายเดือนก่อน

      बार काउन्सिल आॅफ इंडिया नव्हे बार काउंसिल आॅफ आर एस एस

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน

      ​@@SachinDeshpande-pd9qc
      सेक्युलर पाकिस्तानचा सर्वात मोठा शत्रू आर एस एस.

  • @NandkumarNaik-st7lj
    @NandkumarNaik-st7lj 5 หลายเดือนก่อน +2

    मला वाटते भ्रष्टाचार वाढवण्यासाठी हा बदल आहे.

  • @malharithorat9682
    @malharithorat9682 5 หลายเดือนก่อน +7

    या तिन्ही कायद्याची सत्यता आणि प्रभाव समजण्यासाठी असीम सरोदे ऐवजी आश्विन उपाध्याय यांचां interview पहावा.

  • @pravinkamble3053
    @pravinkamble3053 5 หลายเดือนก่อน +22

    मुद्दाम केलेला विरोध.... एक अजेंडा घेउन चांगल्या कायद्यांना विरोध करायचा..

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 5 หลายเดือนก่อน +5

      कांबळे आधीच पोलिस fir घेत नाहीत.....आणि अजून हा कायदा......पोलिस स्वत्तला सत्ताधारी समजतात.....

    • @practicaladvisor3828
      @practicaladvisor3828 5 หลายเดือนก่อน

      Major problems:- Detention (previously within 24 hrs need to be produced before a magistrate) It will violate Article 19,20, 21 & 22

    • @salmansayyad2918
      @salmansayyad2918 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@indianmagic9663 barobar aahe sir , i am still against this law

    • @mrisingstar6211
      @mrisingstar6211 5 หลายเดือนก่อน +1

      काळा कायदा 90 दिवस without केस ठेवले की समजेल

    • @santoshmg193
      @santoshmg193 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @superman-rv4nf
    @superman-rv4nf 5 หลายเดือนก่อน +8

    समान प्रश्नावर उज्वल निकम यासोबत पण चर्चा घडवा...दोन्ही बाजूने काय पॉइंट ऑफ view te कळेल

    • @sambhosale2457
      @sambhosale2457 5 หลายเดือนก่อน

      Haha Joke ahe ka ha😂😂

    • @superman-rv4nf
      @superman-rv4nf 5 หลายเดือนก่อน

      @@sambhosale2457 चर्चा छान होती..पण दोन्ही बाजूने कळेल...नाहीतर असाच तुमचा जोकर होत राहील😁

    • @baghmovie
      @baghmovie 5 หลายเดือนก่อน +2

      ती नाही घेणार. एकतर्फी अजेंडा चालवायचा आहे.

    • @sudarshantraders
      @sudarshantraders 5 หลายเดือนก่อน

      कोणीच धुतल्या तांदळाचं नाही, हमाम मे सब ** है😂😂😄

    • @ckamble4831
      @ckamble4831 5 หลายเดือนก่อน

      ते जर न्यायी असते तर लोकांनी निवडनूकीत नाकारलं नसतं.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 5 หลายเดือนก่อน +5

    मी तुम्हा दोघांना विचारतोय की, सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाशी कोणतीही चर्चा न करता ३ नवीन नियम कसे सुरू करतात, का विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मौन बाळगले आहे? काय आहे न्यायालयांची भूमिका ?

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน +1

      सर्व पक्षांनीच एकत्र मिळून हा कायदा २०२३ ला पास केला. आता तो‌ अमलात आणणार.

    • @ckamble4831
      @ckamble4831 5 หลายเดือนก่อน

      नाही त्यावेळी विरोधी पक्षातील खासदारांना घरी पाठवले होते.

  • @s.choudhari6652
    @s.choudhari6652 5 หลายเดือนก่อน +5

    ह्यांना मुलाखत देण्याइतपत नवीन कायद्याचं ज्ञान नाही.

  • @mahadevramraopandhare6335
    @mahadevramraopandhare6335 5 หลายเดือนก่อน +7

    काही प्रमाणात पोलिसांना पण अधिकार मिळणे गरजेचे आहे बर्‍याच वेळा त्यांना समोर गुन्हा घडत असून पण काही करता येत नव्हते तसेच बदल हा निसर्गाचा नियम आहे असे पण आपण काळानुरूप बदलत आहोत सगळे online काम केले जात आहे

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 5 หลายเดือนก่อน +5

    विधान सभेला रान उठवा धर्मांधना तडीपार करा

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน +2

      तुम्ही तर इस्लामविरोधी बोलत आहात.

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 5 หลายเดือนก่อน

    Harshada khup changlya subject var tu video banvtes khup chhan

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 5 หลายเดือนก่อน +5

    20:09 अरे व्वा.. चीफ जस्टीस ने कुठे जावे काय बोलावे काय मत मांडावे हे असीम ची शिकवणी लावली पाहिजे काय

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 5 หลายเดือนก่อน

      तुम्ही हिटलर चे समर्थक त्यामुळे ना तुम्हाला वैचारिक बौद्धिक कुवत आणी हिटलर तर हिटलरच

  • @utu986
    @utu986 5 หลายเดือนก่อน +2

    नवीन कायदे म्हणजे दुसरी नोटेबंदीच...

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 5 หลายเดือนก่อน +2

    Discussion is not to be considered as it is, it's more political than legal
    We many times dislike changes.
    Certainly amendment or repealing of code is always necessary according to situation
    Bar council has accepted the new law is also important
    Every code or sections can be amended
    Advocates and judges are used to discuss the law usually
    Nothing is final every law can be , interpreted, amended, challenged

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 5 หลายเดือนก่อน +10

    असीम सरोदे च्या पोटात कळा का येताहेत वनवासी कल्याण आश्रम किंवा संस्था RSS चालवते म्हणुन.. असीम चे हात कोणी बांधले आहेत तत्सम काम करायला.. असीम सरोदे भरकटत आहे असे नाही का वाटत हर्षदा

    • @sachinjawale-e5n
      @sachinjawale-e5n 5 หลายเดือนก่อน

      Tujya maych.... pus...... 😂😂😂😂

    • @ckamble4831
      @ckamble4831 5 หลายเดือนก่อน

      असे फक्त तुम्हालाच का वाटते कळत नाही.

  • @amoghruikar6827
    @amoghruikar6827 5 หลายเดือนก่อน +2

    Thank you Harshada Didi.

  • @aniruddhasapre4511
    @aniruddhasapre4511 5 หลายเดือนก่อน +3

    आता पुढील मुलाखत उज्वल निकम यांची पण घ्या. म्हणजे नेमके शब्दांचे खेळ काय आहेत ?याचा उलगडा होऊन आमच्या माहितीत भर पडेल.

    • @baghmovie
      @baghmovie 5 หลายเดือนก่อน +3

      ती नाही घेणार. एकतर्फी अजेंडा चालवायचा आहे.

    • @gk-di4kn
      @gk-di4kn 5 หลายเดือนก่อน

      ताईन कडे तेवढी हिम्मत नाही

  • @prashanttmhatre
    @prashanttmhatre 5 หลายเดือนก่อน +3

    Please take up this matter to UNO or international Human rights because, it looks similar like ED did and people got realesed later but suffered with media trial..political revenge settlement provision can be one of the misuse...
    ..if strong possibility is of misuse - stamping person first as criminal and then releasing him by doing his character assassination through petbhar media trial and defamation. Does it sound anti sanvidhanik as sanvidhan gives everyone to live with dignity...Asim sarode and all should go to supreme court to stop such laws passing which may lead to blackmailing

    • @dmprabhudesai
      @dmprabhudesai 5 หลายเดือนก่อน

      अरे मूर्खा भारता चे कायदे हा भारताचे अधिकार आहेत.. काय पाकिस्तानात होणार्‍या हिंदू वरील अत्याचाराच्या कधी UNO कडे तक्रारी केल्या होत्या काय असीम (मुस्लिम) ने? ह्या प्रश्नकर्त्याला पहिली FIR करून आत घ्या

  • @vinayjoshi1442
    @vinayjoshi1442 22 วันที่ผ่านมา

    आता हे कायदे येऊन काही महीने झाले, पण याबाबत कोणाचाच आक्षेप नाही. यावरुन सरोदे विनाकारण विरोधासाठी विरोध करत होते हेच लक्षात येते.
    प्रसिद्धीसाठी बोंबाबोंब करावी लागते हेच खरे.

  • @kashinaththakur3174
    @kashinaththakur3174 5 หลายเดือนก่อน +3

    साहेब आपण 48 तास बोललात
    माझ्या माहितीप्रमाणे 24 तासात हजर असतो ⁉️

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 5 หลายเดือนก่อน +1

    The worst affected will be police who are required to register the offence and next, the lower judiciary who will be interpreting these laws ... unless they are fully trained it is going to be a confusion.
    Judiciary and advocates will be simultaneously dealing with the cases under both the the laws..how difficult it will be to switch on and off .. anybody's guess.

  • @amitdounde1125
    @amitdounde1125 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान हर्षदा ❤

  • @gajanankisennanaware6987
    @gajanankisennanaware6987 5 หลายเดือนก่อน +2

    140 संसद सदस्यानां सस्पेड करुन एक तर्फे हा कायदा पास केला गेला याच्यातच हे दिसून येते कि हे कायदे किती जनहितार्थ आहेत ते ?? याला सर तानाशाही म्हटले तर वावगे ठरलं गेले जाणार नाही का सर ???? शेम शेम शेम

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 5 หลายเดือนก่อน

      याची तानाशाही जनताच मोडुन याच्याच *डीत घालेल जनता तेव्हा समजेल😂

  • @prajyot9415
    @prajyot9415 หลายเดือนก่อน

    Madamjii tumche ek pn video ala nhi ya 4 month madhe...nkki ky zal any problem

  • @zamashaikh2610
    @zamashaikh2610 5 หลายเดือนก่อน

    MADAM U R GREAT SO GREAT ACCEPT OUR MUSLIMS SALUTE

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 4 หลายเดือนก่อน +1

    पुढे नेणार म्हणजे नक्की कुठे नेणार हे आधी बिनडोक पुरोगाम्यांनी स्पष्ट करावं.....
    पोराचं नाव बदलून "हमीद" ठेवणं म्हणजे पुरगामित्व का?

  • @vikasgarde5
    @vikasgarde5 5 หลายเดือนก่อน +8

    आपल्या देशातील कायदे पंडित राहिले बाजूला आणि यांचेच विश्लेषण ऐका😂

    • @ckamble4831
      @ckamble4831 5 หลายเดือนก่อน

      लोकशाहीमध्ये सर्वांचे ऐकून घ्यावे लागेल. तुम्हालाही काही कळत असेल तर विवेचन करण्याचा अधिकार आहे

  • @sujaysinghpatil4266
    @sujaysinghpatil4266 5 หลายเดือนก่อน

    This law is Three Fourth law based on the notion of 1512 rule law Subsequently followed by 2013 on NM and AS court of law Government in India.

  • @dhammdeepmayavijaypaithane
    @dhammdeepmayavijaypaithane 5 หลายเดือนก่อน +2

    Tai खुप छान व्हिडिओ आहे❤❤❤

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 5 หลายเดือนก่อน

    Khup Chan information दिली 🙏

  • @abhijeetbagade6388
    @abhijeetbagade6388 5 หลายเดือนก่อน +2

    Doing Name change of the codes is what has been done … no reform has been done … anyways can’t expect research from BJP and RSS government …. They can just change names … lack of pure talent….

  • @लोकशाही123-d2x
    @लोकशाही123-d2x 5 หลายเดือนก่อน +3

    तुमचं एक भारी आहे.... हुशार फक्त तुम्हीच 😂😂

  • @sujaysinghpatil4266
    @sujaysinghpatil4266 5 หลายเดือนก่อน +1

    चहा चा शोध इंग्रजांनी लावला, सुका मेवाचे फायदा आणि बाजारपेठेतील किंमत इंग्रजांनी ठरवले, राज घराणे खालसा करणे आणि वसाहती देखील ईंग्रजानी निर्माण केल्या मग 😊 how the law whether enacted prior to subsequently after quitting of British from India be Indian law?

  • @vdd4188
    @vdd4188 2 หลายเดือนก่อน

    australia govt national health policy kay ahe...kiti paise bharave lagatat monthly / yearly mhanaje auustralia govt free heath medical hospital kharch pahate.....kay policy ahet...hya baddal plz ek video banav...jene karun aplya lokana kalel kiti govt apla paise tax ghete kiti ani lokana dete kiti...

  • @vilassalunke3443
    @vilassalunke3443 5 หลายเดือนก่อน

    कायदे नक्की जनहितार्थ तयार करण्यात येतात कि सत्ताधार्यांच्या हितरक्षणार्थ तयार करण्यात येतात... ❓❓❓
    याचा गाभा नक्की काय आहे हे कायदे तज्ञांनी जनतेसमोर मांडणी करणं गरजेचं आहे... ❗❗❗

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 5 หลายเดือนก่อน

      सत्ताधाऱ्यांच्याच

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar5762 5 หลายเดือนก่อน +19

    नोट *बंदी*
    जुनी करपध्दती *बंदी*
    ताळे *बंदी*
    जुने क्रिमिनल कायदे *बंदी*
    मोदि = आर्थिक *मंदी*
    द *बंंदी* माॅन 😁 😁 😁

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 5 หลายเดือนก่อน

      'Juni Kar Padhdhat Bandi' navhe tar junich kar padhdhat lagu keli aahe (Mughalanchya Kalatil)'.
      G S T = Zijiya Lagan.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน

      नोटबंदी करून पाकिस्तानला भिकारी बनवलं.

  • @maheshkathalkar4502
    @maheshkathalkar4502 5 หลายเดือนก่อน

    ज्ञान वाढवण्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ उपयुक्त आहे पण, कायद्याबद्दल थोडं आणखी सुटसुटीत आणि सोप्या भाषेत आणि नेमकं बदललेल्या कलमांचा आधार घेत तुलनात्मक सविस्तर माहिती अपेक्षित होती

  • @SayedsajidIqbalPeerzada
    @SayedsajidIqbalPeerzada 5 หลายเดือนก่อน

    This is important message for all people

  • @macdeep8523
    @macdeep8523 5 หลายเดือนก่อน +9

    I am leaving India for Good ... Ita a police state now

    • @sarangbsr
      @sarangbsr 5 หลายเดือนก่อน +2

      Same. Mi tar seriously plan kartoy.

    • @rajes6392
      @rajes6392 5 หลายเดือนก่อน +3

      Before going to UK or USA or Europe, please read the latest news about the crime rate their due to the refugee crisis.
      In USA weekly one indian death is happening due to crime, indian media only gives crime news from bjp ruled states.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน +7

      लवकरात लवकर‌ पळा .

    • @chetanraskar2932
      @chetanraskar2932 5 หลายเดือนก่อน +3

      ​@@rajes6392Bro I am staying in Europe... And there is very low crime rate here.. I am not sure which Europe you are talking about... 😂😂😂

    • @dmprabhudesai
      @dmprabhudesai 5 หลายเดือนก่อน

      @@macdeep8523 please vacate... Canada Australia Saudi Arabia needs people like you

  • @rajanbhole1448
    @rajanbhole1448 5 หลายเดือนก่อน +4

    😂 ६० तर न्यायाधिश होते.५०० वर एक्स्पर्ट.तरी ह्याला एकट्या ला सर्व कळल😢😢😢😂😂😂

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 5 หลายเดือนก่อน +2

    2:46 कायदे निलंबन झाले त्यावेळी पास झाले... अरे पण निलंबन का झाले.. संसदेच्या प्रांगणात दंगा केला म्हणुन हे सांग की

    • @practicaladvisor3828
      @practicaladvisor3828 5 หลายเดือนก่อน

      Welcome to know about power of Loksabha and Rajyasabha Speakers (At what extend they can use such powers)

  • @DBDalvi
    @DBDalvi 5 หลายเดือนก่อน +1

    अजून कायदे कसे कार्य करत आहेत हेही प्रत्यक्षात लोकांना दिसलं नाही आणि लगेच हे कायदे चांगले नाहीत हे ज्ञान सुद्धा याना कायदे implement करण्याआधीच झालं ? पाच सहा महिने पाहून मग हा interview केला असता तर जास्त तार्किक झालं असत..

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 5 หลายเดือนก่อน

      मग प्रत्यक्ष दिसल्यावर चांगले नाहीत म्हणुन स्पेअर पार्ट सारखे बदलतील अस वाटल का ❓ हिटलर

  • @rajshekharbhujang9839
    @rajshekharbhujang9839 5 หลายเดือนก่อน

    🇮🇳🇮🇳🇮🇳 Courts may lose benefit of being guided by case laws developed in last 70 years. At first sight contents may look the same as old laws but a change in comma will change meaning and new case Yaw need to be developed. I FEEL THERE MAY BE JAM AND CRIMINAL JUSTICE MAY GRIND TO HALT. I FEEL CJI HAS NOT CONSIDERED THIS ASPECT WHEN HE APPRECIATED NEW LAWS

  • @abhilokare7346
    @abhilokare7346 4 หลายเดือนก่อน +1

    एक विडिओ बांगलादेशी हिंदू वर पण बनवा

  • @avinashpawar51
    @avinashpawar51 5 หลายเดือนก่อน

    law is for to strengthen common people, not to make them weak and fearful

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 5 หลายเดือนก่อน +1

    12:57 हे बरे झाले असीम ने मान्य केले की.. हुशार न्यायाधीश कमी होताहेत म्हणजे बुद्रू लोक (घराणेशाही मुळ) न्यायाधीश होत आहेत

  • @user-of1ff7ti3t
    @user-of1ff7ti3t 3 หลายเดือนก่อน

    हर्षदा ताई...
    देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे याबद्दल अजून माहिती द्या..🙏🙏

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 5 หลายเดือนก่อน

    ताई प्रथम भागाबद्दल अनेक शुभेच्छा.

  • @amitconnect
    @amitconnect 5 หลายเดือนก่อน +5

    ऑस्ट्रेलियाच नागरिकत्व घेतल्यावरच लोकांना भारताची काळजी आणि चिंता का वाटते?...देशाला नावं ठेवून भारताच्या बाहेर जायचं आणि कौतुक करायला तिथं बसुन काय चुक काय बरोबर ह्यावर निरर्थक चर्चा करायची....देशात राहायला काय लाज वाटते का?

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 5 หลายเดือนก่อน +2

      शिकलेला वर्ग परदेशात का जातो???

    • @vivekshinde2825
      @vivekshinde2825 5 หลายเดือนก่อน +5

      मराठी ध्रुव राठी बनू नका मॅडम.. जे मुद्दे असतील त्याचे फायदे तोटे दोन्ही सांगा... एकतर्फा व्हिडिओ बनवू नका..

    • @amitconnect
      @amitconnect 5 หลายเดือนก่อน

      @@pravinmhapankar6109 कौतुक करून घ्यायला..... तुमच्या सारखे लोक आपल्या सुना मुलांना पोरी जावयाला देश प्रेम शिकवु शकत नाहीत ते रस्त्यावर देश प्रेमावर भाषण देतात आणि लोकांना अक्कल शिकवतात....आपल पोर तिकडे long live the queen म्हणतय आणि आपण समाजात तोंड वर करून माज करतोय..... पैशासाठी आपल्या मातुभुमी‌ला आपल्या आईला विकणारे‌ लोक.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน

      अमित कनेक्ट काहीतरी येडपट पणा करु नका.
      असीम सरोदे, हेमंत देसाई, निखिल वागळे, विश्वंभर ***, वगैरे भारतात राहून भारतविरोधी आणि हिंदूविरोधी युट्यूब विडीओ बनवत असतात.
      हर्षदा काकू चे काही चुकीचे नाही.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 5 หลายเดือนก่อน +1

      @@vivekshinde2825 तुझ्यात काही धमक नाही का?

  • @Ashok-y1o6r
    @Ashok-y1o6r 5 หลายเดือนก่อน

    Durdrshipana disat e kay?

  • @ravindrajoshi5246
    @ravindrajoshi5246 5 หลายเดือนก่อน +3

    What are provisions at Australia? Have studied this. I stay at Sydney. Do not do a non sense

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 5 หลายเดือนก่อน +1

      Good comment

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 5 หลายเดือนก่อน +1

      Tu tuzi mahiti sang na kuni thamvbvile .
      She is an Indian citizen and a journalist and her concern as a citizen is quite understandable ..

    • @jayrashtrahindavi2089
      @jayrashtrahindavi2089 5 หลายเดือนก่อน

      Upkaar Kela ka tu

  • @devendragade1
    @devendragade1 5 หลายเดือนก่อน

    True illustration of new laws

  • @prernadhakane7755
    @prernadhakane7755 5 หลายเดือนก่อน +1

    Ha kayda sarwa state govt hicort suprim cort legal expert yani tyar kela ahe ani 70 varsh jo nanganach challa ahe to thambla pahije je gunhe kartat tyna farak padel bakichyna chinta karnynche karan nahi

  • @tejasgaikwad_
    @tejasgaikwad_ 5 หลายเดือนก่อน

    THANK YOU HARSHADA MAM

  • @sachingaikwad1359
    @sachingaikwad1359 5 หลายเดือนก่อน +1

    छान चर्चा❤ सरोदे साहेब बरोबर बोलत आहेत

  • @nikhilbhalerao7090
    @nikhilbhalerao7090 5 หลายเดือนก่อน

    respected sir / madam, media,organisation Special request to create content on disable people related subject and topic.
    1) What is disability. Types of disability and its categories and subcategories. Causes of disability. Previous measures to reduce disability.
    2) special information on person with disability act in India/government policies. And reservations in job and education.
    3) importance of accessibility in the basic infrastructures, and public transport.Assistive devices ,mobility tools. Healthcare and medical tools.
    4) Education ,Training, Arts, Skills, Sports, literature, Materials and Means of Livelihood , business opportuniti, science and technology using by disable.
    5)Contribution and importance of CSR Trust Society, an NGO working for the disabled
    6) Social issues faced by persons with disabilities. How a family takes care of a disabled member, how a disabled couple spends their family life. Caste religion cult is a crippling view of social factors, Attitudes and of Indian citizens towards disabled citizens.
    +)The important objective of creating this special literature is to create awareness about persons with disabilities among the population, individuals in particular and the general public.

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 5 หลายเดือนก่อน +1

    Sahi Bol Rahe Hai

  • @atharvkadam8301
    @atharvkadam8301 5 หลายเดือนก่อน +4

    I thought u will bring more NEUTRAL advocate not politically funded advocate.

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 5 หลายเดือนก่อน

      Ujjwal Nikam neutral aahet. Tyana aanale pahije hote.😊😊

    • @firstchannel9681
      @firstchannel9681 5 หลายเดือนก่อน

      ​@@ramdasrozatkar2647😂😂😂😂😂😂

    • @atharvkadam8301
      @atharvkadam8301 5 หลายเดือนก่อน

      @@ramdasrozatkar2647 🤣🤣

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 3 หลายเดือนก่อน

    हर्षदा, ऑलिम्पिक, बदलापूर, राजकोट प्रकरणे झाली, महाराष्ट्राची अजून अधोगती झाली, अजून एक देखील व्हिडिओ नाही?

  • @ashishkurte8797
    @ashishkurte8797 5 หลายเดือนก่อน +2

    Congress ne Supreme Court judgement badal la, Shahbano case by Rajeev Gandhi😅😅😅😅

    • @practicaladvisor3828
      @practicaladvisor3828 5 หลายเดือนก่อน

      That's sad CRPC 125 is common for all before this act.
      But later on in case of Danial Latifi vs Union Of India (also read this judgment some relief was grant by SC)

    • @ashishkurte8797
      @ashishkurte8797 5 หลายเดือนก่อน

      @@practicaladvisor3828 just chk morally it would hav been rite to accept court decision , but someone want to play vote bank politics , but these party now want to save Constitution and public is buying it😂

  • @Jaishriram884
    @Jaishriram884 5 หลายเดือนก่อน +2

    140 कोटी जनता X मुठभर सरकार (240 खासदार)
    जनता रस्त्यावर उतरली तर काय होईल?
    ब्रिटिशांना पळता भुई थोडी करणारा भारताचा इतिहास आहे...

    • @ravindrakadam4472
      @ravindrakadam4472 5 หลายเดือนก่อน +1

      त्या वेलेचे लोक विचाराने वेगले होते म्हणून रस्त्यावर ऊतरून देश स्वतंत्र केला

    • @Jaishriram884
      @Jaishriram884 5 หลายเดือนก่อน

      @@ravindrakadam4472 आमचं घराणं स्वातंत्र्य सैनिकांचं असल्यामुळे वेळ आली तर पुन्हा बलिदान करण्याची तयारी आहे पण देशाला गुलाम होऊ देणार नाही...

    • @लोणार
      @लोणार 5 หลายเดือนก่อน

      हो पण त्यात आंबेडकर नव्हता . तो इंग्रजांकडे कटोरा घेऊन आरक्षणाची भीक मागत होता .

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 5 หลายเดือนก่อน

      ​​@@ravindrakadam4472का त्यांचीच औलाद आहे की पाकिस्तान चीन ची 😂 काहीही बोलता इन्सान जब इंसाफ के लिए मरने मारने पर उतारु हो जाये तो मोदी क्या उखाड लेगा जनता का पहले ही तो डरपोक है 😂

  • @vijayjagtap828
    @vijayjagtap828 5 หลายเดือนก่อน

    Minorities people will be mercy of police and implimentation of rule of law will be depend on understanding of police shayad

  • @dilippatil3235
    @dilippatil3235 5 หลายเดือนก่อน

    Nice and informative interview

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 5 หลายเดือนก่อน

    Harshada uttam vishleshan sensative subject var chagli charcha

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv 5 หลายเดือนก่อน +14

    असीम आणि हर्षा दोघेही 𝗖𝗨𝗧𝗘 विचारवंत आहात.. पण देशासाठी लढताय निडरतेने 👍
    🌹🌹🌹

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน +6

      कुठल्या देशासाठी ?
      पाकिस्तान देशासाठी लढत आहेत ना ?

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 5 หลายเดือนก่อน

      ​@@VijayManjrekar-xs9fepurna video bagha mag comment kara

    • @dmprabhudesai
      @dmprabhudesai 5 หลายเดือนก่อน +3

      @@SpandanKhullakarni-cj3jv काय पोरगी दिसल्यावर पिसाळला का.. कसली विचार वंत.. आणि काय केले देशासाठी? म्हणे लढताहेत निडर पणे 🤔

    • @SpandanKhullakarni-cj3jv
      @SpandanKhullakarni-cj3jv 5 หลายเดือนก่อน

      @@dmprabhudesai मग देशासाठी कोण लढतंय त्यांची नावं सुचवा, म्हणजे माझ्या ज्ञानात भर पडेल 👈

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน

      हर्षदा काकू आणि असीम सरोदे हे दोघेही उघड उघड भारतविरोधी आणि हिंदू विरोधी असल्याकारणाने त्यांना गुन्हेगारांची साथ द्यायला पाहिजेच.

  • @pravinmk1
    @pravinmk1 5 หลายเดือนก่อน +1

    कोणत्याही गोष्टी चे श्रेय घेण्यासाठी सरकार हापापले आहे.मग ते राम मंदिराचे उदघाटन असो की नवीन कायद्यांची अंमलबजावणी असो.

    • @लोणार
      @लोणार 5 หลายเดือนก่อน +1

      मग काँग्रेसला कोणी अडवलं होत का मंदिर बांधायला ? की त्यांची माय मेली होती तेव्हा ?

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 5 หลายเดือนก่อน

      ​@@लोणारकाॅंग्रेसवाल्यांनीच बांधायला घेतल होत पण तेव्हा हेच गळे काढायचे मंदीर वही बनायेंगे मग हे पंजाछाप जनतेला सांगायचे पर तारिख नही बतायेंगे आठवत का 😂 आज पर्यंत मंदीर बांधायच्या नावाखाली शेटजींनी भटजी सोबत मिळुन भरपुर चंदा जमा केला तरी आताही चंदाचोर म्हणुन मिरवुन स्वतः ची उरलीसुरली पण घालवता येत 😂😂

  • @kerabachoudhari8264
    @kerabachoudhari8264 5 หลายเดือนก่อน +3

    लोकहो, बीजेपी ला अाता तरी सत्तेवरुन खाली खेचा, अति शहाणयाचया हातात गेली दहा वर्षे कारभार दिला त्याचाच ह परिणाम अाहे, 😊😊😅😂

    • @लोणार
      @लोणार 5 หลายเดือนก่อน

      ते तुझ्या बापाला शक्य झाले का ?

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 5 หลายเดือนก่อน

      जीथे या भाजपाची जायची वेळ आली तेव्हा भक्त मंडळी कंचे (गोट्या) खेळत बसली 😡 मुर्ख अंधभक्त

  • @shitaldeshmukh585
    @shitaldeshmukh585 5 หลายเดือนก่อน +4

    Tadipar Desh chalavtoy durdeva deshacha

    • @Fekuchand_
      @Fekuchand_ 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂🤣🤣🤣

    • @लोणार
      @लोणार 5 หลายเดือนก่อน

      स्त्री लंपट देशाचा पंतप्रधान होता 17 वर्ष तेव्हा देशमुख त्याचे पाय चाटत होते .
      आधी आदिलशाह निजामशहाचे आणि नंतर नेहरूंचे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน

      खरोखरच पाकिस्तानचे आणि देशद्रोही लोकांचे दुर्दैव.

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 5 หลายเดือนก่อน

      मूर्ख अंधभक्त आणी अनपढ गरीब जनता आणी काय होणार

  • @KetanJadhav-r9j
    @KetanJadhav-r9j 5 หลายเดือนก่อน

    रेअप kes साठी काय ह्यातून फायदा आहे काय हैद्राबाद पद्धतीचा अमल ह्यात आहे का 🙁

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 5 หลายเดือนก่อน +1

    24:00 अरे कायदा तर इंग्लिश मध्ये लिहिला आहे ना..

  • @ravindrathosar
    @ravindrathosar 4 หลายเดือนก่อน

    हर्षदा स्वकुळ मराठीतील ध्रुव राठी बनणार का??

  • @ऐ.आरन्युज
    @ऐ.आरन्युज 5 หลายเดือนก่อน

    Kup kupach dhanywaad...

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai 5 หลายเดือนก่อน +5

    हा असीम सरोदे चक्क खोटे बोलतोय.. कायदा एक वर्षांपूर्वी पास झाला. त्याचे ट्रेनिंग झाले नाही हेही साफ खोटे... काय त्याचेकडे RTI करून मिळालेली माहिती आहे का

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 5 หลายเดือนก่อน

      ओ अंधभक्त माहित आहे खोट बोलण्यात अफवा पसरवण्यात तुम्ही नंबर वन आहात

  • @rammatre5010
    @rammatre5010 5 หลายเดือนก่อน +2

    कायदा कडक कठोर असायला हवा 👆 सर्व येईल अंगवळणी , भारतात हे खूप अगोदर व्हायला पाहिजे होते

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 5 หลายเดือนก่อน

      म्हणजे कोणता कायदा माहीत तरी आहे का की हिटलर च राज्य येणार म्हणुन आधीच फटाके फोडले YZ😂😂

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le 5 หลายเดือนก่อน

    Thanks...😊😊😊😊😊😊😊

  • @sanjaypathak613
    @sanjaypathak613 5 หลายเดือนก่อน

    कृपया आपण शुध्द मराठीत अनुवाद करून सांगण्याचा प्रयत्न करालका

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 5 หลายเดือนก่อน

    HARSHADA SWAKUL GREAT 👍 👌 👏

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 5 หลายเดือนก่อน

    Weather Interpretation of various sections by hon Supreme Court and hon high court is applicable to new laws.

    • @practicaladvisor3828
      @practicaladvisor3828 5 หลายเดือนก่อน

      YES (under article 145 the Supreme Court have power)

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 5 หลายเดือนก่อน +3

    गुन्हेगार लोकांना गुन्हे कसे करता येणार ?
    नाबालीग वर बलात्कार.
    देशविरोधी घटनांवर बंदी
    मौब लिंचींग पण नको.
    हे तिनही कायदे एकाच धर्माविरुद्ध आहेत. फक्त शांतीप्रिय, शांतीदूत अडकणार.
    हिंसक हिंदू विरोधात कायदाच नाही.

    • @laddhasun5964
      @laddhasun5964 5 หลายเดือนก่อน

      फक्त मुस्लिमना नाही तर हिंदूंना जे त्यांना अlवडत नाही त्यांना पण अड़कवतील

  • @vaibhavgadahire6182
    @vaibhavgadahire6182 5 หลายเดือนก่อน +1

    protest kara , kayda radda kara please

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar5762 5 หลายเดือนก่อน +1

    शेखचील्ली - ऐसा कुछ करेंगे, ऐसा कुछ करेंगे के दुनिया आपुन को याद रखेगी 😁😁😁

  • @satishbhandari1834
    @satishbhandari1834 5 หลายเดือนก่อน

    Keep cary on

  • @natashatendulkar
    @natashatendulkar หลายเดือนก่อน

    Ho na Sarode la julab jhale hote sachin vaze chya weli

  • @sachinm7091
    @sachinm7091 5 หลายเดือนก่อน

    Aho Tai, Polisana nahi tar kai Chorana Adhikar denar? Polisan mule tumhi ani aamhi aaj surakshit aahot. Aathava Tukaram Ombale? Tyachi mule aaj kai kartat tumhi kadhi tyachyavar video banavila kai? He asim sarode Kiti charge kartat eka hearing la? kiti Garibanchya case Ladhale? Jo manus hya vakilancya nadala lagata tyache kapade suddha shillak thevat nahit hi vakil mandali.