10 मिनिटात बनवा वाईचा सुप्रसिद्ध मिरचीचा खर्डा/ महिनाभर टिकणारा/झटपट होणारा/झणझणीत/ कुरकुरीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 51

  • @aparnamalgi5971
    @aparnamalgi5971 6 หลายเดือนก่อน +1

    Wa seema👍mast mast

  • @ManishaChaphekarDixit
    @ManishaChaphekarDixit 6 หลายเดือนก่อน +2

    अगदी चविष्ट झाला असणार हा खर्डा . थोड्या प्रमाणात करून बघणार आहे नक्कीच पण पोपटी मिरच्यांचा .

    • @vmiskhadyayatra103
      @vmiskhadyayatra103  6 หลายเดือนก่อน

      Thank you खरंच करून बघ मस्त झाला होता

  • @ravindrakhare9164
    @ravindrakhare9164 6 หลายเดือนก่อน +1

    छान झाला आहे खरडा

  • @leenaschannel9900
    @leenaschannel9900 6 หลายเดือนก่อน +2

    मी वाईकर....आजोळ असलं तरी रक्त वाईचंच...😊
    त्यामुळे हा खर्डा आणि चिंच गुळाची आमटी माझ्याकडे अधूनमधून करतेच.
    मी कोकणात असते. इथे माझ्या हातची आमटी आणि खर्डा सर्वांना आवडतो.
    अर्थात हा चवीचा वारसा माझ्याकडे आज्जीकडूनच आला आहे...
    आजोळचं आडनाव रामदासी आहे.

    • @vmiskhadyayatra103
      @vmiskhadyayatra103  6 หลายเดือนก่อน

      वा, खूप धन्यवाद share केल्याबद्दल

  • @seemabhagwat7321
    @seemabhagwat7321 6 หลายเดือนก่อน +4

    आमच्या वाई चा आम्हाला अभिमान आहे,शाहीर साबळे वाई चे च,विश्वकोश पण वाई त च आहे,अजून बरेच काही..आमची वाई जगात भारी

  • @arunajoshi2523
    @arunajoshi2523 6 หลายเดือนก่อน +1

    Aamhi Waiche .madhalya aalit. African joshi.🌹🌹🌹

  • @priyakale5433
    @priyakale5433 6 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर सीमा वहिनी ❤

  • @ashapanchawagh1717
    @ashapanchawagh1717 6 หลายเดือนก่อน +2

    मी वाईची माहेरवाशीण आहे

  • @madhurideshmukh3772
    @madhurideshmukh3772 6 หลายเดือนก่อน +1

    👍🙏🙏

  • @PradnyaPatankar-f8g
    @PradnyaPatankar-f8g 6 หลายเดือนก่อน

    आम्ही पण वाईचेच लहानपण वालचंदनगर सुंदर आपुली वाई

    • @vmiskhadyayatra103
      @vmiskhadyayatra103  6 หลายเดือนก่อน

      great. thanks

    • @seemabhagwat7321
      @seemabhagwat7321 6 หลายเดือนก่อน

      मी पण आधी वालचंदनगर ला च होते

  • @tejasvinijadhav8330
    @tejasvinijadhav8330 6 หลายเดือนก่อน

    माझं आजोळ वाई च आहे खूप राहिले वाई त खूप सुंदर आठवणी आहेत तिथल्या

  • @poojajoshi1727
    @poojajoshi1727 หลายเดือนก่อน

    आम्ही याला तीळमात्रही मिरच्या म्हणतो

  • @truptishaligram5570
    @truptishaligram5570 6 หลายเดือนก่อน +2

    ताई माझे आजोळ वाईचे आहे

  • @mandajagdale767
    @mandajagdale767 6 หลายเดือนก่อน +2

    मी वाईकर

  • @smitamahajani2643
    @smitamahajani2643 6 หลายเดือนก่อน +1

    आम्ही हा नेहमी करतो. फक्त नाव वेगळं आम्ही चिवडा चटणी म्हणतो. आमची आई नेहमी करायची.

    • @vmiskhadyayatra103
      @vmiskhadyayatra103  6 หลายเดือนก่อน +1

      अरे वा धन्यवाद नवीन माहिती आणि नाव कळलं

  • @vilasinikalamkar2235
    @vilasinikalamkar2235 6 หลายเดือนก่อน

    आम्ही धर्मपुरीत

  • @veenajoshi7396
    @veenajoshi7396 6 หลายเดือนก่อน +1

    अग माझी वहिनी वाईचीच आहे 😊

    • @vmiskhadyayatra103
      @vmiskhadyayatra103  6 หลายเดือนก่อน

      अच्छा. मस्त, धन्यवाद

  • @prachirokade1723
    @prachirokade1723 6 หลายเดือนก่อน

    Yala thecha kharda mhanta yenar nahi ase mala vatate. Hee hirvya mirchichi chutny zali.😊 thecha kharda haa olach asto .tyat lasun tar pahijech.

    • @vmiskhadyayatra103
      @vmiskhadyayatra103  6 หลายเดือนก่อน

      Ok वाईला ते नेहमी याला खर्डा म्हणतात पण अर्थात वेगवेगळ्या नावानी आपण संबोधू शकतो धन्यवाद

  • @veenajoshi7396
    @veenajoshi7396 6 หลายเดือนก่อน +1

    त्यांना विचार पाटणकरांना ओळखता का ते वहिनीची आई लायब्ररी त होती कामाला

  • @smitamahajani2643
    @smitamahajani2643 6 หลายเดือนก่อน +1

    पारंपरिक मेतकूट रेसिपी दाखवाल का?

  • @sukhadakulkarni7821
    @sukhadakulkarni7821 6 หลายเดือนก่อน

    एकदम फालतू गाव आहे वाई

    • @ravindrakhare9164
      @ravindrakhare9164 6 หลายเดือนก่อน

      फालतू लोकांन साठी फालतू गांव आहे

    • @vmiskhadyayatra103
      @vmiskhadyayatra103  6 หลายเดือนก่อน

      असो प्रत्येकाचा अनुभव. आपण positive ते घ्यायचे आणि पुढे जायचे सगळ्याच मतांचा आदर आहे. धन्यवाद