Laxshat navta ha padarth. . .ya weli trzvel madhe hach. ..so bhaji chatni sobat thevaychi ajjibat garaj nahi. .Thank you. Bhannat recipe. . Never used garlic in that will try this time.
तुमचा स्वभाव खूप सात्विक सोज्वळ वाटला भाषा खूप गोडवे वाटले पुऱ्या छान वाटल्या पण किती दिवस टिकतात असे छोटे-छोटे पटकन होणारे पदार्थ सांगावे आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे जय सद्गुरू
आई आपल वय कीती आहे .कीती तो ऊसाह .अगदी तरून मुलींन सारखा ऊसाह आहे .देव आपल्याला ऊदंड आयुष्य देओ .आपली व बाबाची जोडी दीर्घायु राहो .(अखंड )राहो .❤❤❤❤❤😊😊😊😊
अप्रतिम! ❤❤ रवा बेसन लसूण घातलं नव्हतं आधी मी, आता अशा करेन.. काकू लसणाची कोरडी चटणी दाखवा ना.. मी केली होती , ती काही बरोबर झाली नव्हती.. सुकं खोबरं लसणाचं प्रमाण काय ते कळत नाही.
धन्यवाद. तुमच्या सूचनेचा आदर ठेऊन मी हे सांगू इच्छिते की खूप वर्षं स्वयंपाकघरात सगळी कामं करून त्यांची बोटं अशी दिसतात. पण हात नेहमी स्वच्छ धुऊन च सुरवात करतात. आणि पदार्थ होईपर्यंत आपले हात अनेक वेळा आपोआपच धुतले जातात हा माझा अनुभव आहे.
खूप छान रेसिपी.पण माझं मत सांगायचं आहे की काकूंच्या मार्गदर्शनासाली कुणितरी ही कृती करावी.त्यांच्यावयाच्या मानाने त्यांना हे सगळं करायला लावणे म्हणजे जरा तरी........वाटायला पाहिजे.
Ajji cha utsah jordar aahe majha namaskar aaji...purya ekdam tasty aahe .pan mala vicharayche ki hya vayat pan ajji che kes (hair)kiti Kade( black) aahe tya sathi tya kaay kartat techa var pan ek episode banvayla Hava.
खूप छान मावशी.नक्की नाष्ट्याला करीन
yes. thanks
मी करून पाहिले दुसर्यांदा पाहिल.
wow. Thanks, kase jhale?
वा,सुरेख🙏
धन्यवाद
खूप सुंदर, धन्यवाद
धन्यवाद
Khup chan tikhat purya aai khup chan mi pan karate navin trick khup chan
thank you
खूपछान काकू पुर्या..मी आज संध्याकाळी नक्की करेन..कारण बाहेर पावसाळी हवेत गरम गरम
🙏🙏😊😊 dhanyavad
Khupch aaji mi nakki karen aandhi raha dhodhiche aabhar Thanks❤🙏👌👌👍
खूप खूप धन्यवाद
असे मन लावुन प्रेमाने पुर्या खाऊ घातल्यावर त्याची चव लाजवाब लागणारे
खुप छान ताई
अगदी बरोबर. धन्यवाद
खरोखरच किती आनंदी व हसरा चेहरा आहे काकूंचा आणि या वयात उत्साह पण भारीच आहे, छान अशाच हसत राहा, पदार्थ पण सुरेख आहे
खूप खूप धन्यवाद
Khubsurat Sundar recipe
धन्यवाद
Khup Chan ahe padarth
🙏🙏😊
छान रेसिपी. आजी सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आठवणीने सांगतात. Salute
धन्यवाद
Khupach chhan, kaku kiti chhan aahat tumhi, prasanna vyaktimatva
🙏🙏😊
Superb
धन्यवाद
आजच मी या पद्धतीने पुऱ्या केल्या, खूपच छान झाल्या तुम्हा दोघींचे खूप खूप आभार.
dhanyavad 😊🙏
खुपच छान आम्ही तिखटमीठ पुर्या नेहमी करतो.आईची आठवण आली
धन्यवाद
पुरी आणि साडीवरील hand embroidery design छानच आहे🎉🎉🎉
धन्यवाद
त्यांना जर विनासायास जमत असेल तर त्यांचा भरत कामाचा ही व्हिडिओ ही करावा
Purya Mast... Aajji tyahun Sunder... Prasanna vyaktimatv... Venit Gulabache phool chhan distey... Sugran aaji...
😊😊 dhanyavad
खुपच छान टम्म फूगलेली
thank you
खूप खूवप छान .❤
🙏🙏😊
खूप छान रेसिपी काकू आम्हीं या पुऱ्या बरोबर चहा घेतो
धन्यवाद
छान छान सांगितले कृती
धन्यवाद
Mastach.
🙏🙏
खरंच खुपचं छान.
thank you
Khup Chan tumhala pahun aaichi athavan aali.
धन्यवाद
घरी आम्हीही चहा बरोबर खाण्यासाठी अशाच तिखट मीठाच्या खमंग पुर्या करतो. छान वाटले, रेसिपी पाहून.
धन्यवाद
खूप छान बनलेला पुरी पदार्थ
🙏🙏😊😊
खूप छान.या वयातील उत्साह लाजवाब.खूप खूपच सुगरण❤
हो खरं आहे. धन्यवाद
Great Grand mother, Great recipe, LOVE you grand mother, All the best. God bless you. ❤❤❤
Thank you so much
खूप छान काकू एकदम सुगरण आहात मनापासून केले की पदार्थ चांगले होतात❤
खरं आहे. धन्यवाद
Khup Chan thikat mitachya purya❤
Thank you
खूप छान दाखविले खाऱ्या पुऱ्या दाखविल्या धन्यवाद ताई
खूपच मस्त👌ताईंचा हसरा आनंदी चेहरा बघून छान वाटले.किती मनापासून त्या पदार्थ करतात.
हो त्यांना अगदी आनंद होतो पदार्थ करताना. धन्यवाद
Kaku Puri lajab zali aahe, tumach hasya apratim ❤️
thank you
कलर खूप खूप छान आला purila
Thank you
Chan❤
Thank you
Khup chan
धन्यवाद
Khup chaan👌🙏🏼
Thank you
छान
धन्यवाद
खुप छान ,खमंग 👌👌👌
धन्यवाद
U😊
Laxshat navta ha padarth. . .ya weli trzvel madhe hach. ..so bhaji chatni sobat thevaychi ajjibat garaj nahi. .Thank you. Bhannat recipe. . Never used garlic in that will try this time.
thank you
Only jeera and crushed black pepper every time with black pepper you get different fragrance.but I will try this one.
thank you
Kaku ani recipe donhi chaan 👌👌
thank you
Thanks
Welcome
रेसिपी सुरेख.परफेक्ट.मी पिठात बारीक चिरलेली कोथिंबीर घातली असती.
Wow कोथिंबीर पण छान लागेल खरंच. धन्यवाद
Kharokharach khoopach surekh 😊😊
Thank you.
Khup chan ani tumhi pan chan aai chi athvan zali
धन्यवाद
खूपच सुंदर
thank you
मी अशाच करते
😊🙏
ऐवढे ingredient घातले आहेत आणि किति आनंदि आणि हसरा चेहरा ठेउन करताय तुमच्या कडुन घेणयासारख खुप आहे खरच सुरेख झाल्या आहेत पुरया
हो त्यांना खूपच आनंद होतो
11:08
, ;b@@vmiskhadyayatra103
Yummy😋 👌
Thank you
Khup chan purya ..
Maida ka vaparla ? Tyani kahi vegla pharak padato ka purya n madhe ? Pl sangave
खूप खूप धन्यवाद. त्यांची ही सगळी अगदी पूर्वीपासूनची रेसीपी आहे एवढंच. फार काही फरक पडत नसेल सुद्धा पण तुम्ही पहा त्याचं प्रमाण कमीच आहे
सकारात्मक व्यक्तिमत्त्व 🎉❤
हो धन्यवाद
वा!खूपच छान.
धन्यवाद
धन्यवाद नमस्कार 🙏🚩
dhanyavad
ह्या वयात उत्साह दांडगा आहे. खूप छान समजावून सांगितले आहे.
thank you
👌👌
😊🙏
तुमचा स्वभाव खूप सात्विक सोज्वळ वाटला भाषा खूप गोडवे वाटले पुऱ्या छान वाटल्या पण किती दिवस टिकतात असे छोटे-छोटे पटकन होणारे पदार्थ सांगावे आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे जय सद्गुरू
खूप खूप धन्यवाद
Khup chhan. Mi til pan ghalte.
धन्यवाद
छान! क्रुपया प्रमाण डि.बाॉक्स मधे असावी
सर्व साहित्य कृती D box मध्ये दिली आहे कृपया scroll करून पाहू शकता धन्यवाद
.kiti chhan.
धन्यवाद
आईची आठवण आली …खूपच छान
धन्यवाद
खूप सुंदरआणि चविष्ट पुऱ्या आहेत. आईची आठवण आली तुम्हाला बघून.
🙏🙏😊
आई आपल वय कीती आहे .कीती तो ऊसाह .अगदी तरून मुलींन सारखा ऊसाह आहे .देव आपल्याला ऊदंड आयुष्य देओ .आपली व बाबाची जोडी दीर्घायु राहो .(अखंड )राहो .❤❤❤❤❤😊😊😊😊
80 पूर्ण आहेत खूप खूप धन्यवाद
💐💐🙏🚩
🙏🙏
, whereare going u r trip
These puris are useful for journey, if anyone wants to take
मी तीळ पण टाकते त्याने चव खूपच छान होते
Wow. धन्यवाद
ह्या पुर्या किती दिवस टिकतात
4 diwas aramat tiktat
Wa khupch Mast tumhi mazya aai sarkhya ahat ata aai nahi ahe
Purya khupch chhan ❤❤
धन्यवाद
मामी मस्तच 👌 एक नंबर पुऱ्या. आणि तोंडी लावायला लागत नाही.
धन्यवाद
लसूण नाही घातली तर चालेल ना
हो चालेल कि घातल्याने चव अजून छान येते एवढंच 🙏🙏
छान पुरीची रेसिपी
Thank you
Mi aashach karate til pan ghalate mast lagtat
Ok धन्यवाद
वास न म्हणता चांगल्या गोष्टीना सुगंध म्हणावा .बरेच जण वासच म्हणतात.
Ok. Thank you
मामी एक सुचवते तुमच्या काळातल्या रेसिपी दाखवा.
खरच दाखवा नवीन पीढीला उपयोगी होईल
हो नक्कीच प्लॅन करू
खूप छान काकू मी सुद्धा नाष्ट्यामध्ये कधीतरी करते धन्यवाद.
thank you
अप्रतिम! ❤❤ रवा बेसन लसूण घातलं नव्हतं आधी मी, आता अशा करेन..
काकू लसणाची कोरडी चटणी दाखवा ना.. मी केली होती , ती काही बरोबर झाली नव्हती..
सुकं खोबरं लसणाचं प्रमाण काय ते कळत नाही.
धन्यवाद लसणीची चटणी त्या खूपदा करतात एकदा रेसिपी प्लॅन करू नक्की
Mazi aji pan kayam banavayachi, aj tichi athavan zali.
Thank you
Javal javal shankarpalyaevdhe mohan ghatle aahe
Ty
पुऱ्या खुसखुशीत होतात पण तरी थोडं कमी पण घालू शकतो. धन्यवाद
आम्ही तीळ पण घालतो
Ok. Thank you
Puri kitne din tak acchi rahti hai
6 दिन तक to रहती है लेकिन बचती hi नही 😄
@@vmiskhadyayatra103 thank you 🙏
Mazya 6 varshachya mulala Khup awadlya. Karta karta purya फस्त झाल्या
Wow मस्तच. धन्यवाद
Hi Datar miss I'm a a student from avm (ira g ) I wanted to ask u something.. have u left the school?:)(
Yes. I have left AVM in September 2023. now I am settled in Pune. Music and You tube
Are you a student or your child?
😊👌🌹
Thank you
Aadhi sabun lavoon haat dhunye.
धन्यवाद. तुमच्या सूचनेचा आदर ठेऊन मी हे सांगू इच्छिते की खूप वर्षं स्वयंपाकघरात सगळी कामं करून त्यांची बोटं अशी दिसतात. पण हात नेहमी स्वच्छ धुऊन च सुरवात करतात. आणि पदार्थ होईपर्यंत आपले हात अनेक वेळा आपोआपच धुतले जातात हा माझा अनुभव आहे.
यांच्यात ना थोडी कसुरी मेथी चूरगाळून टाकावी किंवा थोडी मेथी पावडर. खूप छान चविष्ट होईल... हो ना... 👍👍👍😊😊
😘आज्जीना सलाम.. ताई तुम्हालाही 😘👏👏👍👍👍
Wow. Thank you share kelyabaddal
खूप छान रेसिपी.पण माझं मत सांगायचं आहे की काकूंच्या मार्गदर्शनासाली कुणितरी ही कृती करावी.त्यांच्यावयाच्या मानाने त्यांना हे सगळं करायला लावणे म्हणजे जरा तरी........वाटायला पाहिजे.
त्यांना स्वतःला हे सगळं करायला खूपच आवडत आणि त्यांच्या मते हेच त्यांचं active राहण्याच औषध आहे. पण तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे
Kitty surekh, sojwal ani gharandaj vyaktimatva. Anchor ne pan uttam present kelay.
खूप खूप धन्यवाद
Kaku puri khup chhan A Tasty zhali ahe😂👌👌👌🙏Kaku suki VA gravy bhaji dhakhava
धन्यवाद. कोणती भाजी दाखवायची?
Maida ka br vaprla
Rava hotach na
Ok. Thank you
Ajji cha utsah jordar aahe majha namaskar aaji...purya ekdam tasty aahe .pan mala vicharayche ki hya vayat pan ajji che kes (hair)kiti Kade( black) aahe tya sathi tya kaay kartat techa var pan ek episode banvayla Hava.
खूप खूप धन्यवाद त्यांचे केस अजूनही खूप काळे आहेत खरंय त्यांच्या dialy routine वर मी करणार आहे एक एपिसोड
mast
धन्यवाद
मी कधी कधी उकडलेला बटाटा कुस्करून घालते.
काकू पुऱ्या खूप मस्त झाल्या आहेत.
अरे वा बटाटा घालून पाहू केव्हातरी धन्यवाद
खुपचं छान आहे रेसिपी झटपट होणारी
Yes धन्यवाद
Khup apratim
🙏🙏😊
थोडे भाजलेले तीळ / भरडून घातले तर....
chhan lagel. Thank you
आम्ही मैदा घालीत नाही .मैद्यामुळे काय फरक पडतो.
Ok धन्यवाद
त्यांना exploit करतेय
कोण?
खूप छान रेसिपी
किती दिवस टिकतात
3 ते 4 दिवस अगदी छान राहतात
किंचित साखर घातली तर स्वाद वाढतो
Ok great. धन्यवाद
काकू तूमचा चेहरा बघून मला माझ्या आजीची आठवण झाली तीपण आम्हाला असा छान खाऊ द्याची मी मुंबईत कांदिवली मधून तूमची रेसिपी बघते
great. धन्यवाद