खसखस, खोबरं, काजु पाकळ्या, बेदाणे पुरणात घालून मसाल्याचे कडबु आमच्या एका मावशींची खासियत होत्या, त्या मिरजेच्या होत्या, काकुंचे बोलणं, पेहराव, आणि नेहमी वेणीत असलेलं फुलं आणि प्रसन्न हसरा चेहरा पाहून फार छान वाटत आणि अर्थातच रेसिपीज पण छानच असतात
कीती छान नेहमीच्या पध्दतीने समजावलंय 🥰🥰 काकुंचे इंग्लिश शब्द पण कानावर पडताना छान वाटतात🤩😍 अगदी मायेने समजावतात...😘 त्याचबरोबर जुन्या आठवणी पध्दती खरंच video बघताना ते सुख भरभरून मिळतं..😘 आणि खरंय निवडनुकीला उभा राहिलेला उमेदवार पडेल पण काविलथा पडणार नाही..😂😂 करंजीवरून चक्राची गाडी मस्तच धावत होती😀😀
आत्या, खूप छान 👌. तुमची काकू अर्थातच माझ्या आजेसासूबाई करायच्या. त्यांची आठवण झाली. तुमची सांगण्याची आणि करण्याची पद्धत अगदीच आजींसारखी आहे. वृंदा आणि आत्या video छान 👌
Looks delicious Wow
Thank you
Superb ❤
dhanyavad
खसखस, खोबरं, काजु पाकळ्या, बेदाणे पुरणात घालून मसाल्याचे कडबु आमच्या एका मावशींची खासियत होत्या, त्या मिरजेच्या होत्या, काकुंचे बोलणं, पेहराव, आणि नेहमी वेणीत असलेलं फुलं आणि प्रसन्न हसरा चेहरा पाहून फार छान वाटत आणि अर्थातच रेसिपीज पण छानच असतात
खूप खूप धन्यवाद तुम्ही लिहिल्याप्रमाणे काजू बेदाणे घालून करून पाहू कडबू 👍
🙏ह्या वयात सुंदर रेसीपी माहिती मिळाली मस्तच आजी खरच तुम्हाला मनाचा मुजरा कुणाची मदत नाही सुंदरच आहे
धन्यवाद
कडबू.. खूप सुंदर.नक्की करून बघणार.
आजी तुम्हाला नमस्कार.🙏🙏
धन्यवाद
मीरा मामी, मस्तच 👌
धन्यवाद
कीती छान नेहमीच्या पध्दतीने समजावलंय 🥰🥰 काकुंचे इंग्लिश शब्द पण कानावर पडताना छान वाटतात🤩😍 अगदी मायेने समजावतात...😘 त्याचबरोबर जुन्या आठवणी पध्दती खरंच video बघताना ते सुख भरभरून मिळतं..😘
आणि खरंय निवडनुकीला उभा राहिलेला उमेदवार पडेल पण काविलथा पडणार नाही..😂😂 करंजीवरून चक्राची गाडी मस्तच धावत होती😀😀
खूप खूप धन्यवाद तुम्ही पण किती छान वर्णन केलंय खूप मस्त वाटलं
आई, वृंदा नेहमीप्रमाणे छानच
धन्यवाद
Asech kahi kandi pdarth damkhwa kaku thanks
Nakki
👌👌🍜🍜👌👌
Thanks
आत्या, खूप छान 👌. तुमची काकू अर्थातच माझ्या आजेसासूबाई करायच्या. त्यांची आठवण झाली. तुमची सांगण्याची आणि करण्याची पद्धत अगदीच आजींसारखी आहे. वृंदा आणि आत्या video छान 👌
खूप खूप धन्यवाद 😊
So delicious,Vrinda jee,the recipe is so beautifully explained!
Thank you so much