डॉक्टर खरंच कित्ती कित्ती सोप्प्या भाषेत & सध्या जीवनात सगळ्यांच्या आवश्यकता असलेला असा महत्वाचा विषय समजून सांगितलंत. 🙏🙏🙏शत शत दंडवत 🙏काळाची खूप गरज आहे ह्या विषयाची.
आपल्याच मागच्या generations च्या लोकांनी पुरोगामी विचार पुरोगामी विचार करून घाण केली मग आपल्याच लोकांनी नाटक, साहित्य, चित्रपट यातून वेगवेगळ्या विचारांची आणि आपल्या जुन्या चांगल्या तत्वांची पायमल्ली केली... मग त्यांची पुढची generation तर ultra advanced निघाली.... म्हणून या गोष्टी उद्भवताय आता समाजात. आपली लोकं म्हणजे समलेच असेल आपल्याला.
Aamchya lagnachya veli hi mahiti amhala navhati, pan aaj ha episode baghun khup kahi shikayala milale aani aamchya mula mulina khup kahi shikayala milel.
अतनुरकर सर यांची मुलाखत खुप छान झाली. आपण लग्न का करावं.. या प्रश्नाचे उत्तर मला वाटते प्रत्येकाला सापडत नाही.. म्हणजे मलाही सापडलं नाही.. पण एका लग्नाला वैद्यकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या किती दृष्टिकोन आहेत आणि एक लग्न समाजासाठी वैयक्तिक आयुष्य साठी किंवा नव समाज घडवण्यासाठी किती उपयुक्त आहे याची परिपूर्ण माहिती अतिशय रंजकपणे आणि खेळकर वातावरणामध्ये पहिल्यांदा मिळाली. खरंच माणसाच्या आयुष्यामध्ये थोड साधं थोडं सोप्प.. एक सौंदर्य निर्माण करते पण आपण खूप अवघडात पडतो आणि भलतीच सूत्र आपल्या जीवनामध्ये उतरवून मग ती सोडवत बसतो.. कोड्याप्रमाणे.. मूळ विषयापासून आपण खूप लांब जातो आणि आपण खूप लांब आहोत अशी भावना बनवून बसतो.. हा इंटरव्यू आपल्या एकूण अडचणीला चांगला उपाय आहे. खुप छान राजेश👍🏻👍🏻👍🏻 मी दोन दिवस सतत प्रवासात असल्यामुळे हा व्हिडिओ नीट पाहू शकलो नव्हतो.
"Dominance by choice आपण स्वीकारतो..' हे प्रमुख कारण आहे मतभेद होण्याचं. 'आपल्यापेक्षा जास्त पगार, जास्त पॅकेज, स्वतःच घर, Flat असला तर उत्तम, Bank Balance... आणि सोबतीला उंच पुरा देखना केश असलेला नवरा हवा...' ही आहे मुलीं कडील लोकांची मागणी. मग घटस्फोट का ना होणार..? प्रत्येक बाबतीत वरचढ आपणच मागितलेला असतो मग या सर्व गोष्टीत एक मुख्य गोष्ट सुटून जाते तो म्हणजे " स्वभाव"... स्वभाव व चांगुलपणा या गोष्टी ग्राह्याच धरल्या जाात नाही लग्न ठरवताना... मग मतभेद टोकाला जाणार....
सगळं माहित असून लोक सत्य स्वीकारत नाही नि म्हणतात आपली संस्कृती नि परंपरा आधी लग्न टीकायची तसे निभावणारे होते सगळयांचे लग्न होतय मी एकटाच / एकटी राहील या भीतीपोटी लग्न ते पण स्वतःची सगळी सोय बघून केल्या जाते
मुलं पण तर स्वतःपेक्षा सुंदर मुलगी शोधतात ना, मग ते लग्न कसं टिकणार सांगा? आणि पूर्वीच्या काळात पण तर मुली स्वतःपेक्षा श्रीमंत मुलांशीच लग्न करत आल्या आहेत, तुमच्या आज्या कोणता जॉब करत होत्या सांगा बर? तरी त्यांचं लग्न टिकलं ना
स्त्री चं सौंदर्य आणि पुरुषाचा पैसा याचा मेळ जमला की झालं लग्न एवढं सोपं आहे. काय फालतू मध्ये खिस पाडत बसलेत हे लोकं.बसल्या बसल्या हे विचार या लोकांना सुचतात म्हणून घटस्फोटच प्रणाम वाढलंय.
Sir barechase old thoughts mandalet tumhi... Jag khup badalalela ahe.....pre marriage Conseling of boy girl parents hona garajecha aahe ha ek imp point ghenya -sarkha ahe..little slow session.
@@manjushayetalkar8167 तुमच्या प्रतिक्रिये बद्धल खूप खूप धन्यवाद.. तुम्ही लक्ष पुर्वक पहात आहात याचा आनंद वाटला. तुमच्या सूचनांचा नक्की विचार केला जाईल. कृपया वेळ काढून सर्व व्हिडियो पहाल ही आशा आहे.
अगोदरचे सासु अडानी किवा जासत काम करनारे असल्या मुळे सुनूला जासत काम करायला लावतात मी सासु आहे कशाला मदत करु करोत बसो मी कशाला करु मी अगोदर याचया पेक्षा जासत काम केल अशा महनारे आहेत सर महणुन अलग होतात आताचया मुली मील समजुन घेत नाही सुशिक्षित सासु सासरे असलेही तरी समजुन घेत नाही सूनेला मोलकरीन समजनारे आहेत काही काही अजुनही
जे एकटे सुटून जातात, मित्र अथवा मैत्रीण असं कुणीही नसतं. अश्यांनी कुणाशी बोलावं? आणि मुख्य म्हणजे घराचं वातावरण सुद्धा राग द्वेष छल कपट आणि संकोच या सारख्या संमिश्र भाव - भावनांनी करपून गेलं असेल, वयाची अंतिम मर्यादा गाठली असेल,त्या मुलांनी काय करावं. 😮😢
मुृली लगन केल नाही तर वेगडयाच नजरेन मुल समाज बघत असतात आई वडीलांनाही भावा बंधानाही ओझ होते कुमारी असली तर लहान पनच प्रेम कमी होते मुंलानवर लगनच करुन दील पन तीच सवसांर चांगल झाल नाही काही कारनाने ती माहेरी आली तर तीला प्रेमाणे वागवु शकतच नाही तीला रोजी करनारी असली तर वेखळच वागतात आणि नौकरिची असली तर साथ देतात असे माहेरचे ही असतात महणुन मुलांवर आहे चांगल मुलांनवर मुलीवर आहे संवसार पुर्ण आयुष्य
डॉक्टर साहेब काय विनोद करताय इथ साध १-२ वेळेस मुलीला भेटू द्या म्हणल तर मुलीच्या घरच्यांना अस वाटत जस काय त्यांचा सातबाराच आमच्या नावावर करा अस म्हणल अस वाटत अन् तुम्ही म्हणताय लांबच्या प्रवासाला जा...😂
Everything is getting over exaggerated. I personally didn't find any type of counselling helpful be it personal or couple. And not only from one counsellor but by multiple. It was too costly and not that useful at all. Each session was minimum 2000 rs just for 15-20 mins. Lol. And that is very basic. We average humans are good enough to understand and control our situation better. No one else can guide you rather than yourself. I got married at the age of 24 where my wife is older than me, we had language differences and cultural differences and what not. But we tackled everything only on one principle. Whatever goes wrong we are going to sort it out together. Thats all. No need to over exaggerate anything at all
डॉक्टर खरंच कित्ती कित्ती सोप्प्या भाषेत & सध्या जीवनात सगळ्यांच्या आवश्यकता असलेला असा महत्वाचा विषय समजून सांगितलंत. 🙏🙏🙏शत शत दंडवत 🙏काळाची खूप गरज आहे ह्या विषयाची.
आपल्याच मागच्या generations च्या लोकांनी पुरोगामी विचार पुरोगामी विचार करून घाण केली मग आपल्याच लोकांनी नाटक, साहित्य, चित्रपट यातून वेगवेगळ्या विचारांची आणि आपल्या जुन्या चांगल्या तत्वांची पायमल्ली केली... मग त्यांची पुढची generation तर ultra advanced निघाली.... म्हणून या गोष्टी उद्भवताय आता समाजात. आपली लोकं म्हणजे समलेच असेल आपल्याला.
Doctor khupch chan padhhtine aapn aamhala lgnavishai sangitle dhanyawad
@@SujataPopulwad धन्यवाद
लग्न करायच्या अगोदर मार्गदर्शन केले सर खुप खुप धन्यवाद
@@geetamhaske-pw7kg धन्यवाद
@@TSTS-DekhoSir, lagn karun lagech 2 months ni navrya ne sodun dile. Far vaiet avstha zali
काळाची गरज असलेला विषय. अप्रतिम podcast
धन्यवाद
खूप छान वीचार आहेत
अतिशय महत्वाच्या पैलूंवर भाष्य (लग्न का करावं) करण्यात आले, त्यामुळे सदर मुलाखत मार्गदर्शक ठरत आहे!
धन्यवाद
खूप वास्तव , सविस्तर आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन दिलात सर अविवाहित मुलामुलींना नक्कीच या मार्गदर्शनाचा फायदा होईल ❤❤
धन्यवाद गोविंद मरशीवणीकर... महाराष्ट्रातील एक मोठा रिल स्टार आहेस तू.. धन्यवाद.
Thanks😊
गरजेचा आणि महत्वाचा विषय
Aamchya lagnachya veli hi mahiti amhala navhati, pan aaj ha episode baghun khup kahi shikayala milale aani aamchya mula mulina khup kahi shikayala milel.
सौ ची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे.
खुप सुंदर...मlहिती सांगितलीय...डॉ.साहेबानी,जी की आ जच्या काळlची गरज आहे...
धन्यवाद
अतनुरकर सर
यांची मुलाखत खुप छान झाली.
आपण लग्न का करावं..
या प्रश्नाचे उत्तर मला वाटते प्रत्येकाला सापडत नाही..
म्हणजे मलाही सापडलं नाही..
पण एका लग्नाला वैद्यकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या किती दृष्टिकोन आहेत आणि एक लग्न समाजासाठी वैयक्तिक आयुष्य साठी किंवा नव समाज घडवण्यासाठी किती उपयुक्त आहे याची परिपूर्ण माहिती अतिशय रंजकपणे आणि खेळकर वातावरणामध्ये पहिल्यांदा मिळाली.
खरंच माणसाच्या आयुष्यामध्ये थोड साधं थोडं सोप्प..
एक सौंदर्य निर्माण करते पण आपण खूप अवघडात पडतो आणि भलतीच सूत्र आपल्या जीवनामध्ये उतरवून मग ती सोडवत बसतो..
कोड्याप्रमाणे..
मूळ विषयापासून आपण खूप लांब जातो आणि आपण खूप लांब आहोत अशी भावना बनवून बसतो..
हा इंटरव्यू आपल्या एकूण अडचणीला चांगला उपाय आहे.
खुप छान राजेश👍🏻👍🏻👍🏻
मी दोन दिवस सतत प्रवासात असल्यामुळे हा व्हिडिओ नीट पाहू शकलो नव्हतो.
@@urjavedh5328 धन्यवाद.. विस्तृत प्रतिक्रिया दिली..
This is the best podcast I have watched on Arrange marriage..... thank you n all the best TSTS.......💐
धन्यवाद.. and this is the best compliment we have gotten... Thanks for this encouragement.
वास्तववादी विचारांची देवाणघेवाण. निश्चितच प्रेरणादायी व सर्वांसाठी उपयुक्त. 👍
धन्यवाद
Sir, love marriage ani intercaste marriage ani samaj hya war ek podcast kara please Dr. Anturkar sirransobat.
धन्यवाद. हो!
खुप छान व खुप आवश्यक असलेल्या विषयावर अतिशय सहजसुंदर समजून सांगितले आहे. धन्यवाद सर🙏
@@minakshigogate7510 धन्यवाद
छान विचार मांडलेत...... विचार करायला लावणारी मुलाखत.
धन्यवाद
सगळ्या जनरेशनला कळेल असं अगदी थोड साधं आणि थोड सोप्या भाषेत सरांनी खुप छान मार्गदर्शन केले आहे..❤❤
@@maitridurge9771 लेकीची प्रतिक्रिया ही महत्वाची आहे.
@@TSTS-Dekhoमिल्9😊😊
खूपच छान मार्गदर्शन केले आहे... या विषयावर अजून व्हिडिओज बघायला आवडतील...❤
@@kunalgajbhareactor नक्कीच तसा प्रयत्न आहे. पुढचा एपिसोड वधू वर सूचक मंडळ आणि स्थळ शोधणे या बाबतीत आहे. पुढच्या रविवारी.
Khup mahatvachi maahiti milali.
धन्यवाद
खूप महत्वाचा.....विषय ...छान आणि सोप्प्या भाषेत....
धन्यवाद
छान विचार आहे
धन्यवाद
फार महत्वाचा विषय आहेंचपन त्याची उकळछान केलीत ,हे भावले
धन्यवाद
"Dominance by choice आपण स्वीकारतो..' हे प्रमुख कारण आहे मतभेद होण्याचं.
'आपल्यापेक्षा जास्त पगार, जास्त पॅकेज, स्वतःच घर, Flat असला तर उत्तम, Bank Balance... आणि सोबतीला उंच पुरा देखना केश असलेला नवरा हवा...' ही आहे मुलीं कडील लोकांची मागणी.
मग घटस्फोट का ना होणार..? प्रत्येक बाबतीत वरचढ आपणच मागितलेला असतो मग या सर्व गोष्टीत एक मुख्य गोष्ट सुटून जाते तो म्हणजे " स्वभाव"...
स्वभाव व चांगुलपणा या गोष्टी ग्राह्याच धरल्या जाात नाही लग्न ठरवताना... मग मतभेद टोकाला जाणार....
धन्यवाद
सगळं माहित असून लोक सत्य स्वीकारत नाही नि म्हणतात आपली संस्कृती नि परंपरा
आधी लग्न टीकायची तसे निभावणारे होते
सगळयांचे लग्न होतय मी एकटाच / एकटी राहील या भीतीपोटी लग्न ते पण स्वतःची सगळी सोय बघून केल्या जाते
मुलं पण तर स्वतःपेक्षा सुंदर मुलगी शोधतात ना, मग ते लग्न कसं टिकणार सांगा? आणि पूर्वीच्या काळात पण तर मुली स्वतःपेक्षा श्रीमंत मुलांशीच लग्न करत आल्या आहेत, तुमच्या आज्या कोणता जॉब करत होत्या सांगा बर? तरी त्यांचं लग्न टिकलं ना
खूपच उपयुक्त चर्चा आणि मार्गदर्शन👍👌
धन्यवाद
Khup chaan vishay hota, lagnala aata 20 varsh zale ,tevha Asa sanvad konich konashi karat navhata, kela asata tar sawsaar ajun chaan zala asata. Dhanyavaad.
धन्यवाद
खूप छान विश्लेषण व लग्न टिकवण्यासाठी ची उपयुक्त माहिती
धन्यवाद
Khup mast,shabdanchi sundar ashi gumphan aani upyukt ashi mahiti aaplya mulakhati madhun milali. 👌
खूप छान,सर्व लग्नाळू करिता नक्कीच मार्गदर्शक.
धन्यवाद
Khup chan hoti mahiti..thanks to guest n channel🙏
@@AiartButy धन्यवाद
विषय हा खूप छान निवडलेला आहे. हा विषय आजच्या काळाची गरज आहे.Nice interview Rajesh! Expecting such useful subjects in future.
Thank you for valuable comment.
very imp subject
धन्यवाद
Khup sundar margdarahan...
@@thesecrets7899 धन्यवाद
स्त्री चं सौंदर्य आणि पुरुषाचा पैसा याचा मेळ जमला की झालं लग्न एवढं सोपं आहे. काय फालतू मध्ये खिस पाडत बसलेत हे लोकं.बसल्या बसल्या हे विचार या लोकांना सुचतात म्हणून घटस्फोटच प्रणाम वाढलंय.
धन्यवाद..
ashi lagna faar kaal tikat pan nahit mag
@@gauravpatil7977❤
तुझी बुद्धि हा प्रगाढ विषय समजून घ्यायची नाही आहे अजुन.
ज्यांना लग्न हे फक्त बाईच्या सहनशीलतेवरच टिकवायचे असतात,त्यांना हेच वाटणार...
Thank you sir😊
Most welcome
ज्यांना आपले सुखी जीवन नरकांत घालवायचे आहे त्यांनीच लग्न करावे….राम कृष्ण हरी🙏
प्रतिक्रीयेबद्धल धन्यवाद!
खर बोललास भावा
😂😂😂
खुप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत
धन्यवाद
Khup sundar explain kel
@@LetsGoforDabash धन्यवाद
Thanku . It's a need of the day
धन्यवाद
Chhan zala episode 2 nd part ala pahije plus tumhi questions ghya lokanche mg session ghya khup upyogi padel sarvanchya
धन्यवाद.. आणि कृपया आपण आम्हाला प्रश्न कळवू शकता.. सरांच्या पुढच्या भागात आपण त्यावर बोलू.. आमचा ईमेल आयडी आहे tsts.dekho@gmail.com
Sir barechase old thoughts mandalet tumhi... Jag khup badalalela ahe.....pre marriage Conseling of boy girl parents hona garajecha aahe ha ek imp point ghenya -sarkha ahe..little slow session.
@@manjushayetalkar8167 तुमच्या प्रतिक्रिये बद्धल खूप खूप धन्यवाद.. तुम्ही लक्ष पुर्वक पहात आहात याचा आनंद वाटला. तुमच्या सूचनांचा नक्की विचार केला जाईल. कृपया वेळ काढून सर्व व्हिडियो पहाल ही आशा आहे.
Best podcast 👍
प्रतिक्रीयेबद्धल धन्यवाद!
Nice podcast sir ,all the best keep going 🎉🎉🙏
धन्यवाद
अगोदरचे सासु अडानी किवा जासत काम करनारे असल्या मुळे सुनूला जासत काम करायला लावतात मी सासु आहे कशाला मदत करु करोत बसो मी कशाला करु मी अगोदर याचया पेक्षा जासत काम केल अशा महनारे आहेत सर महणुन अलग होतात आताचया मुली मील समजुन घेत नाही सुशिक्षित सासु सासरे असलेही तरी समजुन घेत नाही सूनेला मोलकरीन समजनारे आहेत काही काही अजुनही
धन्यवाद
सध्या कालाची गरज आहे
कारण पूर्वी लग्न ही सकल्पना वेगळी होती पन
ती आता पूर्णपने बदललेली आहे. माहिती उपयुक्त माहिती छान
पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏👍💐
@@ashokmadhekar193 धन्यवाद सर
काका अतिशय सुंदर मार्गदर्शन 😊
धन्यवाद
Aim of marriage ❤❤
धन्यवाद
If u want unwanted problems n tensions in ur life 24/7
Then do marry wheather he is boy or girl
@@dipaligaikwad-b3p 😂 धन्यवाद
Mulamulina kutumb aani kutumbatil mansa sambhalnyache sanskar yogyaprakare zale aani kashta karayla lavle pahije mhanje vivaha successful hotil bect councillor mhanje gharatil mansach
@@pranitadeshpande2808 धन्यवाद
Khup Chan .👌🙏
धन्यवाद
अतनूरकर सर....खूप छान..
@@sujatajoshi902 धन्यवाद
lagna karaycha tar khrya prema sathi, nahitar ayushyabhar brahmachari rahilele bara
@@gauravpatil7977 धन्यवाद
❤
खूपच छान
धन्यवाद
Kup chan mahiti 👌👍
@@ujjwalajain854 धन्यवाद
Khup chan
धन्यवाद..
thanks
धन्यवाद
Lagnala kartavya, aapli chagli mule pahije and aplya aai vadilancha vrcha karja samjun lagna kara. Spardha pariksha samju naka. 😊😊
@@oneking2161 धन्यवाद
Baryach thikani tar punyatli mulgi baherun punyat alelya mulashi lagna karte ani sarkhi maheri palte.
Ya case madhe mulgach gharjawai zalyasarkha hoto
धन्यवाद
Tu lagn karu nako mag.. tumhala kase tumche aai vadil Priya astat.. mag mulina pan tyanchi family priyach aste.. bayko pahije gulam
लग्न का करावे फायदे काय यावरच बोलतात...
ज्यांना लग्न करायचं नाही त्या कारणाबद्दल कधी बोलणार?
Very nice and informative
Thank you sir
खूप छान 👍🏻
धन्यवाद
Lagn karavas vatat nahi karan sssu sasryanch dominating nature. Satat sunela judge karne tras dene tomne marne😢 baki lagn saglyana ch hav asat
ह्या बाबत कोणाला समुपदेशन हवं असल्यास Consult Dr. Atnurkar +91 98231 25637
Marriage kiti success hoye ta sanga
Aajkal.mula suddha aplya aai vadlana sodun seperate rahatat....evhana mulichi suddha tashi apeksha aste...tyat kahi vavga nahi...pan pls asa mhanu naka.ki mulich fakth ghar sodun yetat te..
धन्यवाद
Nahi rahat mula separate..
एक तर्फी वाटली चर्चा
धन्यवाद! आपण आपले मुद्दे मांडू शकता.. चर्चा व्हावी हाच प्रयत्न आहे.
Nice information ❤👍😊
धन्यवाद
साथीद आणि र हवा असतो बरोबर आहे पण मग लग्नच का?मित्र म्हणून राहू शकणार नाही का?
सर, कृपया आपल्याला काय म्हणायचं आहे हे पुन्हा एकदा सांगाल का ?
Yes sir
खुप छान मार्गदर्शन
धन्यवाद
Marriage is important but low is problematic woman sided law so many divorces
धन्यवाद
9:42 Jar adhich bolalo tr lagn zalch samja😂
धन्यवाद
Nice information.
धन्यवाद
Apan kadhi Aushyat Saata khellela nahi, ani Khelnar pan nahi. Mag te Lagna ka asena.
54:32 💯
धन्यवाद
❤
धन्यवाद
मुलमुली एवढे दूधखुळे राहिले नाही साहेब... आज मेजॉरिटी मुलं आणि मुली well experience आहेत... फक्त केली जातात ती नाटक... जस काय काहीच माहिती नाही... 😌
धन्यवाद
आधी podcast ऐका
42:56 without flats aajkal mulikadche vichart pn nahit. Lgn tr sodach😂😂
धन्यवाद
केवळ आणि केवळ पैसा बास …!!
धन्यवाद
Lagn ka karaych karan life madhe problem havet. Disturbance havet 😂😂
हाहाहा
वय निघून गेल्यावर प्रारंभिक Excitement निघून जाईल ना..?
धन्यवाद
जे एकटे सुटून जातात, मित्र अथवा मैत्रीण असं कुणीही नसतं. अश्यांनी कुणाशी बोलावं? आणि मुख्य म्हणजे घराचं वातावरण सुद्धा राग द्वेष छल कपट आणि संकोच या सारख्या संमिश्र भाव - भावनांनी करपून गेलं असेल, वयाची अंतिम मर्यादा गाठली असेल,त्या मुलांनी काय करावं. 😮😢
धन्यवाद
आई वडिलांनी ठरवलं म्हणून लग्न केल,, असच आहे
प्रतिक्रिये बद्धल धन्यवाद.
Nice ❤
धन्यवाद
Sagale 5 te 10 varsh June examples ahe. Aaj chya pidhi la vichara actual problems kay ahe.
धन्यवाद
Khup old ghoshinwar bolt ahet ata chi parishtithi far वेगळी आहे
तुम्ही ही तुमचे मुद्दे मांडू शकता.. चर्चा व्हावी हाच आपला उद्देश आहे. धन्यवाद
Haftyala variety pahije...jela ghavta, tyo nhi fandyat padat nahi yachya
प्रतिक्रीयेबद्धल धन्यवाद!
Marathi samajat intercaste baddal bolal ka?
@@KajalMore-g5d नक्की विचार करू
Pratyek jan sasri jaat nai aajkal.
Mulga hi tyacha ghar sodun yeto ani mulgihi. Navin thikani sansar hoto
धन्यवाद
पैसा चांगला कमवता आला मग शिक्षण फिक्शन कोण नाय विचारत
धन्यवाद
46:49 aaj kal fakt paisa aani property bagtat😂😂
मुृली लगन केल नाही तर वेगडयाच नजरेन मुल समाज बघत असतात आई वडीलांनाही भावा बंधानाही ओझ होते कुमारी असली तर लहान पनच प्रेम कमी होते मुंलानवर लगनच करुन दील पन तीच सवसांर चांगल झाल नाही काही कारनाने ती माहेरी आली तर तीला प्रेमाणे वागवु शकतच नाही तीला रोजी करनारी असली तर वेखळच वागतात आणि नौकरिची असली तर साथ देतात असे माहेरचे ही असतात महणुन मुलांवर आहे चांगल मुलांनवर मुलीवर आहे संवसार पुर्ण आयुष्य
धन्यवाद
Ho...ho
धन्यवाद
डॉक्टर साहेब काय विनोद करताय इथ साध १-२ वेळेस मुलीला भेटू द्या म्हणल तर मुलीच्या घरच्यांना अस वाटत जस काय त्यांचा सातबाराच आमच्या नावावर करा अस म्हणल अस वाटत अन् तुम्ही म्हणताय लांबच्या प्रवासाला जा...😂
😂 धन्यवाद
😆😆🤣🤣🤣
🎉🎉🎉🎉
❤❤
Sir..tumhi kattibatti serial mdhe hota na
हो.. मी लक्ष्मी काका पात्र साकारले होते. धन्यवाद
कोणत्या काळातलं वर्तमान सांगताय. 🤔🤔🤔
धन्यवाद
Take More interviews
Yes.. on every Sunday there will be another interview on other topic with other honorable dignity.
Smart मुली सासुबाई ना recipes विचारतात
@@pravinamahadalkar3584 धन्यवाद
डॉक्टर तुम्ही पालका साठी intercaste marriage counciling करता का? Plzz reply द्या
हो.. +91 98231 25637 डॉक्टर साहेबांचा मोबाईल नंबर.
Everything is getting over exaggerated.
I personally didn't find any type of counselling helpful be it personal or couple. And not only from one counsellor but by multiple. It was too costly and not that useful at all. Each session was minimum 2000 rs just for 15-20 mins. Lol. And that is very basic.
We average humans are good enough to understand and control our situation better. No one else can guide you rather than yourself.
I got married at the age of 24 where my wife is older than me, we had language differences and cultural differences and what not. But we tackled everything only on one principle. Whatever goes wrong we are going to sort it out together. Thats all.
No need to over exaggerate anything at all
Thank you
सर तुम्ही तटस्थ राहण्यापेक्षा मुलीचा बाप असल्यासारखं बोलत आहात,,,
प्रतिक्रीयेबद्धल धन्यवाद!