राहुल पवार सर तुमची मेहनत खूप दांडगी आहे आणि अनुभवातून जे तुम्ही अजून खूप काही साध्य केलाय हे आणि कष्ट अनुभव पाहिजे हे मुलाखती मधून खूप चांगल मार्गदर्शन केले आणि चॅनल वाले दादा तुम्ही खूप चांगले प्रश्न विचारून नवीन येऊ पाहणाऱ्या खूप दिलासादायक उत्तर आहेत. माझ्या मनातले खूप सारे प्रश्न दूर झाले खूप सारे आभार 🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर,चाईनल वाले (प्रतिनिधी),आणि गाईंच्या गोठ्याचे मालक आपणा दोघांचे व हे सर्व नियोजन व्यवस्थित पाहणारे यांचे खूप आभार 🙏🙏आणि अभिनंदन💐💐तुमच्या सहकार्यामुळे आम्हांला हे घरबसल्या बघायला मिळते, व आम्हालाही प्रेरणा मिळते खूप खूप 💐💐धन्यवाद 🌹🙏श्री गुरुदेव🙏🌹
व्हिडिओ खूप छान आहे एक विचारायचं होतं ज्या ठिकाणी गाया मोकळे राहतात त्या ठिकाणी सेणपडततं तो पूर्ण राऊंड सिमेंटचा कोबा केलेला आहे की फक्त मुरूम टाकलेला आहे की आणखी दुसरे काय केला आहे प्लीज सांगा🙏
गाय म्हणजे चायना माल 118गाई झाल्या एक कोटीच्या त्यानला पेंड किती लाखाची लागते चारा किती लाखाचा लागतो गोटा बाधांयला कती लाख लागले दवाखान्याला किती लागतेय
राहूल पवार दूध धंद्यात दांडगा अनुभव आहेत खरंच नादच नाय करायचा एकदम मस्त छान मुलाखत मन दिलखुलास छान 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
खरच पवार साहेबांची मुलाखत व नियोजन आम्हाला आवडले.🎉🎉
राहुल पवार सर तुमची मेहनत खूप दांडगी आहे आणि अनुभवातून जे तुम्ही अजून खूप काही साध्य केलाय हे आणि कष्ट अनुभव पाहिजे हे मुलाखती मधून खूप चांगल मार्गदर्शन केले आणि चॅनल वाले दादा तुम्ही खूप चांगले प्रश्न विचारून नवीन येऊ पाहणाऱ्या खूप दिलासादायक उत्तर आहेत. माझ्या मनातले खूप सारे प्रश्न दूर झाले खूप सारे आभार 🙏🙏🙏🙏
उत्तम नियोजन, केले तर हा दूध उदयोग खूपच छान. नाहीतरी आज नोकऱ्या कुठे आहेत, आणि मिळाली तर 10हजार पगार मिळतो,12 तास घासावे लागतात
अगदी बरोबर भाऊ,आम्हांला तर हसू आवरेना भाऊ
सत्य परिस्थिती सर वरून ज्या दिवशी नोकरी संपली की हातात काहीच उरत नाही.
@@satishgadhepatil8663तुम्हाला का हसू आवरेना
राहुल दादा आपल्या मुळे भरपूर तरूणांना प्रेरणा मिळाली.
खुप छान माहिती मिळाली.
करतो सुरुवात आम्ही पण.
राहुल साहेबांचा मो नंबर मिळेल का
खरच भाऊ चांगला अनुभव आहे दुध उद्योगात.. 👍
आणि मुलाखत पण छान झाली 👍
आपल्याला आवड असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही
छान सुंदर वैशिष्ट्य पूर्ण नाविन्यपूर्ण योजना व ग्रेट अनुभव दूग्ध व्यवसायात यशस्वी झालेला निदर्शनास आलैला आहे धन्यवाद हार्दिक अभिनंदन
खुप छान आहे नियोजन तुमचं ऐकून आमच्या चुका सुधार करू
धन्यवाद सर,चाईनल वाले (प्रतिनिधी),आणि गाईंच्या गोठ्याचे मालक आपणा दोघांचे व हे सर्व नियोजन व्यवस्थित पाहणारे यांचे खूप आभार 🙏🙏आणि अभिनंदन💐💐तुमच्या सहकार्यामुळे आम्हांला हे घरबसल्या बघायला मिळते, व आम्हालाही प्रेरणा मिळते खूप खूप 💐💐धन्यवाद 🌹🙏श्री गुरुदेव🙏🌹
🙏🙏🙏
Dada बार्ली म्हणजे सुग्रास का काय@@krushisalla
नियोजन चागल आहे....खुप छान 👌👍
अतिशय सुंदर नियोजन आहे भाऊ तुमच मनापासुन अभिनंदन तुमच
आपण खरी खरी माहिती दिली. काहीजण तेलमीठ लावून माहिती देतात.
🙏
लयच दाडंगा गोठा आहे राव 👌👌👌
चांगल्या प्रकारे मुलाखत दिली जावई बाप्पू👍
व्यापार विथ व्यवसाय आहे भाऊ तुमचा दोन्ही गोष्टी एकत्र केले आहेत
म्हणजे
छान मुलाखत झाली...
गाय परवडते पण त्याला खूप हुशार माणुस लागतो
जसकी
Khup chan gota aaye......simple and useful.......paani cha taki thoda saaf pahiye baas
खूपच छान मुलाखत दिलीत सर तुम्ही
30रू लिटर दुधाचे दर आहे, म्हणजे ही नुसती समाज सेवा आहे बाकी काही नाही. खर्च, डेप,चारा आणि कामगार डॉ.
Ekdam khr bbola seth
Tu cup bhar panyat jiv di😂
Bhau vait nko vatun gheu pan karj kiti ahe ata😂
खरच प्रवडतेका हा धंदा चारा विकत चा घेऊन🙏
स्वतः केला तर परवडतो
सर मी तीन महेश करून बगितला व्हिडिओ बगून तर नतर सर्की देप आणि दूध बरोबर होऊ लग्ल नतर पुढे मी वाडीलो नाही🙏🙏
शेण फक्त आणि फक्त खता साठीच वापरा ।
🙏🙏
Nahi ho dada sena mule kubh bimari thik hotat kanscar sarkay
खूप छान माहिती दिली भाऊ
दादा आमाला गाई कालवडी पाहिजे 🙏😌🙏आमचि मदत होईल
वीडियो,
छान माहिती दिली ,
परंतु पूर्ण गोठा फिरून दाखवायला पाहिजे
अतिशय हुशार शेतकरी
कष्टा ळू. प्रमाणिक
धान्य माहीती दीली
जबरदस्त मुलाखत घेतली दादा तुम्ही, आवडल आपल्याला, अन् नाद नाही करायचा पवार साहेबांचा, सलाम त्यांचा कामाला अन जिद्धीला🙏💪💪💪🙏
धन्यवाद दादा 🙏
Hi
@@sanketmane2152 hi
Rahulshet .....good job
मस्त आहे मुलाखत
🙏
छान नियोजन करता भाऊ तूम्ही
धन्यवाद पवार साहेब छान मुलाखत दिली
sir tumi abs aani wws ch simence bharun kami gai madi dud gala tevd
मस्त नियोजन no 1
जबरदस्त मुलाखत घेतली दादा
धन्यवाद दादा 🙏
भाऊ तीन एकर जमीन आहे तर 30 एकर कशी होईल ज्याच्याकडे लक्ष द्या काळी आईची किंमत खूप होणार आहे पुढे
Dada 3akarchi 30hoilki
आताच्या रेट मधे कस परवडत तो व्हिडिओ पाठवा ,
Rahul dada tumchya javal Kamala yayche aahe rahnar satara
व्हिडिओ खूप छान आहे एक विचारायचं होतं ज्या ठिकाणी गाया मोकळे राहतात त्या ठिकाणी सेणपडततं तो पूर्ण राऊंड सिमेंटचा कोबा केलेला आहे की फक्त मुरूम टाकलेला आहे की आणखी दुसरे काय केला आहे प्लीज सांगा🙏
मुरूम आहे फक्त
@@krushisalla धन्यवाद सर🙏
@@krushisallaमोबाईल नंबर द्या सर राहुल सरांचा
छान माहितीपूर्ण,
Khup chan mahiti dili🙏
🙏
Pawar mhanje vishay hard❤
स्वताचे बाय प्रोडक्ट चालू करा...
गयिना पिण्यासाठी बनवलेल्या पाण्याच्या होदामधे शेवाळ दिसत आहे
Good work🎉🎉
Khup Chan Mahiti
आतिशय छान
Bhau tumhi je mukt goth ahe tya madhe padlel shenkhat kase gola karta tyamadhi mati pn mix hot asal na
मुक्त गोठ्यात कोबा केला आहे का व किती बाय किती गोठा आहे
Thanx for cow care
भाऊ आम्हाला पण सुरुवात करायची आमच्याजवळ चार-पाच एक्कर शेत आहे कसे किती गाय पासून सुरुवात करायची
Power of pawar
Mast Rahul..
Top 👑🔥🔥🔥 rubab 1 dm kadak 👑🔥
लय खतरनाक
01 coletyy chya carvdi kontya aahe aani mala bhettil ka
शेतकरी....💥
Khup Chan mahiti ahe
Dhudhacha dar Rs 30 chya var asala tar changle paise rahtat ..nahi tar vikatcha chara gheun nay parvadat
जगाचा पोशिंदा आहे शेतकरी
Bhau paus chalu hoto teva gota purn pack krto ky open ch asto purn🙄
गाय म्हणजे चायना माल
118गाई झाल्या एक कोटीच्या
त्यानला पेंड किती लाखाची लागते
चारा किती लाखाचा लागतो
गोटा बाधांयला कती लाख लागले
दवाखान्याला किती लागतेय
तोट्यात आहे हा गोठा
हे सगताता ते खर असते का🙏
Ho
साहेब तुम्ही पावसाळ्यात मुक्त गोठ्याचा वापर करता का? आणि दुसरा प्रश्न असा की, तुमचा हा जो शेड आहे तो पावसाळ्यात सगळीकडून पॅक करता का?
पावसाळ्यात गाई बांधून असतात व गोठा पॅक असतो
माझी 20 गुंठे शेती आहे. पाणी आहे, तर मला किती गायी करणे परवडेल. मार्गदर्शन करावे
भाऊ शेळी पालन करा तुम्ही
Barli ghalun gai cha fakt vapar karun gheta tyache dushparinam khup asun vapar karun gheta basss
राहुल शेठ पिण्याचा पाण्याच नियोजन करा बाकी छान
Barli Ne Nasha hote jr 1 divas Nasel tr direct 2 3 litter ne Khali yete gab jayala damavate
50 गाई साठी किती बाय कितीचा गोठा लागेल
शेणाचं नियोजन कस केल मुक्त गोठ्यात
पाणी नियोजन ,पावसाळ्यात पाणी पूर्ण दावणीत येत असेल ,मग त्या वेळी काय करतात
मस्त
फक्त चारा किती किलो देता हे विचारत जावा बाकी एक नंबर
Ok
Shaky hoil ka tin eakr 118 gayi kastala salam
3 ekar Kami nste bhava
पावसाळ्यात खूप चिखल होत असेल कारण मधील मोकळ्या जागेवर शेड नाही चिखलात मुळे माश्या लाईखुरी हा आजार पसरू शकतो
पावसाळ्यात गाई शेडमध्ये बांधून असतात.
ओपन आहे गोठा पावसाळ्यात कसे नियोजन करता चारा कसा टाकता गवण मध्ये
Nice sir
कुठे आहे दादा हे
Mumbaichi lok canserne pidit ahet dhud choti choti lekre moti manse.jarsi gaiche.dokterla paise miltat.
समृद्धि गोली पेंडी ने गाय लागवडिला प्रोब्लेम येतो का
Sir barli mhanje Kay padartha ahe kasla banvtat
Super sir
Pawar म्हटल की विषय मिटला......
Kiti jagwar ahe te 118 Mukta gota
पार्ट्या गाई आहे का विकायला आम्ही नवीन दूध उत्पादक आहोत आम्ही पार्ट्या गायापासून सुरुवातरत आहोत चार पाच गाई मला घ्यायचे आहेत
Barli nahi ghatli pahije. karan tyache dusparinam pan ahet saheb.
Dudh wiknarya pekshya gai vikanare bepari jast paise kamwat aahet
Mic konta ahe ha avaj brobr nahi yet
1no👌👌
Daji khup Chan
पवार बोले तो पावर
Barlimule dudh vadhate pan gaichya arogyavar kay parnam hoto kay .parinam hoto ase kahi jan bolatat te khare ahe kay .
10 वर्ष झालं वापरतोय काही अडचण नाही
या गाया मदे जी मोकळी जागा आहे त्यात बसतात मग त्यांना काही प्रॉब होत नाही का
बारलि काय आहे
भैय्या लोक किती आहेत त्या बद्दल काहीच चर्चा झाली नाही. मनुष्य बळ महत्वाचे आहे आणी त्या साठी सोय कशी केली आहे त्या बद्दल सविस्तर व्हिडिओ बनवावा
छान
दुधाला दर किती मिळतोआहे ते सांगा
Bhau barli kashya padhtich ast
खूप छान