मराठवाड्यातील सर्वात मोठं गावरान कोंबडी पालन | Gavran Kombadi Palan | ओपन कोंबडी पालन | shodh varta|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ค. 2024
  • ------------------------------------------------------------------------------
    मराठवाड्यातील सर्वात मोठं गावरान कोंबडी पालन | Gavran Kombadi Palan | ओपन कोंबडी पालन | shodh varta |
    #Openkombadipalan
    #openKukutpalan
    #GavaranPoultryFarming
    #शेवगा
    #गावरानकोंबडीपालनव्यवसाय
    #शेवग्याच्याझाडामधीलकोंबडीपालन
    #shodhvarta
    #गावरानकोंबडीपालनकसेकरावे
    #कोंबडीपालनशेड
    #कोंबड्याचेशेडकसेअसावे
    #GavaranKukutpalan
    --------------------------------------------------------------------------
    शोध वार्ता संपर्क : 📞 9765757575
    ✉️ shodhvartaofficial7575@gmail.com
    शेतकरी - अनिल राऊत सर - 70206 56399
    ----------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    -------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 83

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao หลายเดือนก่อน +55

    आपण गावरान कोंबडी पालन करत आहात खुप आनंदी गोष्ट आहे आपणास विनंती आहे की बायलर कोंबडी पालन करणारे नाराज होणार नाही याची काळजी घ्यावी आपले मनापासून हार्दिक अभिनंदन आपणाकडून प्रेरणा देणारे विचार सहजतेने उपलब्ध करून दिली मी आपला आभारी आहे शेतकरी उद्योजक नक्कीच बणला पाहिजे हीच सदिच्छा तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी आपले कार्य महान असुन त्यातून अशीच प्रेरणा घेऊन अनेक तरुणांना स्फूर्ती घेऊन एक नवी दिशा देण्याचे काम केले आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน +6

      नक्कीच सर,
      आपण म्हटल्याप्रमाणे आम्ही सहमत आहोत, परंतु प्रत्येकाला विनंती आहे की ज्या मधून शाश्वत उत्पन्न कमवता येईल अशी गोष्ट करणे गरजेचे आहे. आणि उत्पन्नाबरोबर लोकांचा आरोग्य जपणं हे सुद्धा आपलं दायित्व आहे... त्यामुळे या गोष्टीकडे कोणी नकारात्मक पाहण्याची गरज नाही...
      सकारात्मक पाहून आपल्या व्यवसायामध्ये छोटे-मोठे बदल केले तर निश्चित अपेक्षित उत्पन्न मिळायला हरकत नाही.... खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻

    • @anilraut1757
      @anilraut1757 หลายเดือนก่อน +1

      Ok sir नक्कीच

    • @shilapandit-kj8xh
      @shilapandit-kj8xh 29 วันที่ผ่านมา +1

      सर खूप खूप भरी झालाय 🤗🤗

    • @avinashkharajesavewatersav3155
      @avinashkharajesavewatersav3155 12 วันที่ผ่านมา +1

      आरोग्य चा विचार करणे सर्वांत महत्वाचे आहे, कुणाचे मन राखावे म्हणून लोकांचा आरोग्याशी खेळणे बरोबर कसे म्हणू शकतो आपण..
      पैसा तुम्ही कमवणारा परंतु किती लोकांना मरणाच्या दारात टाकणार..?

    • @laxman147..
      @laxman147.. 7 วันที่ผ่านมา

      आरोग्य महत्वाचे वाटते

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 29 วันที่ผ่านมา +6

    राऊत साहेब आपली खुप चांगली संकल्पना आहे. तुमचे विचार चांगले आहेत आपणास पुढिल वाटचालीसाठी मनापासून कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद 🌹🌹🌹🙏

    • @jellysaheb628
      @jellysaheb628 7 วันที่ผ่านมา

      Khup chan mahiti aahe

  • @shrikantdangare766
    @shrikantdangare766 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली सर 🙏💐

  • @vijaymapare1299
    @vijaymapare1299 29 วันที่ผ่านมา +2

    खुप छान माहिती दिली अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या शेळीपालन कोंबडीपालन व्यवसायावर व्हिडिओ बनवा

  • @hanumantkalvatkar8695
    @hanumantkalvatkar8695 29 วันที่ผ่านมา +3

    खूप छान माहिती मिळाली सर

  • @user-vx2uf7lc9n
    @user-vx2uf7lc9n 27 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान माहिती दिली आहे

  • @khomanshinde
    @khomanshinde 29 วันที่ผ่านมา +4

    वाह लय भारी

  • @shakilmewati2906
    @shakilmewati2906 4 วันที่ผ่านมา +1

    माहिती चा नक्कीच फायदा होईल

  • @karamchandrasure9120
    @karamchandrasure9120 28 วันที่ผ่านมา +3

    शेतीला जोडधंदा असल्याशिवाय शेतकरी सुधारणार नाही तुमचे अभिनंदन सर

  • @vijaydhoke5729
    @vijaydhoke5729 หลายเดือนก่อน +3

    शोध वार्ता टीमचे परत एकदा खूप खूप अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  29 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil 29 วันที่ผ่านมา +1

    खूप च छान व्हिडिओ दादासाहेब,,,
    ❤लव्ह फ्रॉम येवला❤

  • @siddheshwarwagre5197
    @siddheshwarwagre5197 26 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर

  • @marotishinde9808
    @marotishinde9808 3 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली ❤❤

  • @bapulimkar5791
    @bapulimkar5791 29 วันที่ผ่านมา +2

    शोध वार्ता टीमचे खूप खूप आभार अतिशय सुंदर व्हिडिओ आपण बनवत आहात बनवला आहे यातून नक्कीच महाराष्ट्रातील आमच्या मराठवाड्यातील अनेक होतकरू तरुण आत्मविश्वासाने व्यवसायाकडे वळतील आणि आपले जीवन सुखी समृद्ध समाधानी आनंदी बनवतील शोध वाढता टीमला धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  29 วันที่ผ่านมา

      सर आपण दाखवलेला विश्वास आमच्या टीमला 100 हत्तीचे बळ देऊन जात आहे त्यामुळे शोध वार्ताच्या सर्व टीमच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद

  • @mirzat7866
    @mirzat7866 หลายเดือนก่อน

    Nace mahiti dada❤

  • @Manumama3
    @Manumama3 14 วันที่ผ่านมา +1

    खूप चांगले समजावून सांगितले धन्यवाद 🙏

  • @riteshdhanwade1822
    @riteshdhanwade1822 หลายเดือนก่อน +4

    खूप छान सर
    तरुणांसाठी स्फूर्तीदायक व्यवसाय आहे सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  29 วันที่ผ่านมา

      नक्कीच याकडे जर लक्ष दिलं तर यामधून उत्पन्न अपेक्षित मिळतं हे मात्र खरं आहे

  • @dattashindebiologytutorial
    @dattashindebiologytutorial 28 วันที่ผ่านมา +12

    शेतगड्याला वर्षाला एक लाख ते 1 लाख 20 हजार साल द्यावे लागते. आपल्या शेतात भरपूर जागा असेल तर आपण त्या कोंबड्या शेतगाड्याला घेऊन द्याव्यात. जेणेकरून त्याला पुढे साल द्यायची गरज नाही,मी माझ्या शेतात १५ गावरान कोंबड्या पासून सुरवात केली होती आता ६ महीन्यात माझ्या सालगड्या कडे १०० कोंबड्या आहेत. सुरुवातीला साल गड्याला महिन्याला ₹2000 सहा महिने दिले.. आता त्याला उत्पन्न सुरू झाले आहे, येथून पुढे मला कुठलीही साल गड्याला रक्कम द्यायची गरज नाही कारण त्याला उत्पन्नाचा सोर्स निर्माण करून दिला आहे.

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 15 วันที่ผ่านมา

      साळगड्याचे काही खरे नसते

  • @sureshmankar2204
    @sureshmankar2204 8 วันที่ผ่านมา

    Congratulations to you very very nice information
    👌👌👌👌

  • @watso-007
    @watso-007 18 วันที่ผ่านมา +2

    गावठी कोंबडी चवी ल चांगली असते पण मास कमी असते त्या मुळे खपत नाही

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 26 วันที่ผ่านมา +8

    अप्रतिम नियोजन सर ,शोध वार्ता टीम म्हणजे उत्साही वेक्तिमत्व🌷💛🙏

    • @sangharsh2659
      @sangharsh2659 4 วันที่ผ่านมา

      Feed mul cancer sangnara shahna lagech 😂feed ghaltoy

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 3 วันที่ผ่านมา

    Fhar upayukt mahiti delit aapan 👍🙏

  • @user-oo1zl6ie9t
    @user-oo1zl6ie9t 9 วันที่ผ่านมา

    Ok dhanyavaad sar mulaanaa maarg darshan karaa🙏👌🌹

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर लय भारी विषयावर व्हिडिओ बनवला धन्यवाद सर...👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @mirzat7866
    @mirzat7866 หลายเดือนก่อน +1

    Dada Marathwada/Maharashtra madhle hatcheries(Gavraan chicks suppliers),Poultry vaccination var videos vanva please.

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 หลายเดือนก่อน

    👌👌💐💐

  • @JayramGaykwadGraphics
    @JayramGaykwadGraphics หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  29 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद आभारी आहोत

  • @kundlikghadge9843
    @kundlikghadge9843 8 วันที่ผ่านมา

    Good farmers

  • @sandeepdwagh88
    @sandeepdwagh88 หลายเดือนก่อน +2

    शोध वार्ता टीम चे सर्व प्रथम आभार,
    आपल्या या माहितीचा मला नक्की उपयोग होणार आहे. जस सगळे म्हणतात की ऑनलाईन चा जमाना आहे आणि यूट्यूब वर काहीही माहिती टाकली तर सहज उपलब्ध होते त्या मध्ये शोध वार्ता पहिल्या क्रमांकावर आहे. मी आत्ता माझे पिवर गावरान कोंबडी पालन शेड 21*50 केले आहे आणि मला आशा आहे की आपण लवकरच माझ्या फार्म वर येणार.
    परत एकदा अशी समृध्द, आणि पूर्ण माहिती दिल्या बद्दल अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน +1

      नक्कीच सर, शोध वार्ता सारख्या सामान्य माणसाबरोबर काम करण्यासाठीच आहे. मी माझा नंबर देत आहे त्या नंबर वर फोन करा नक्कीच आपण एक दिवस बरोबर येऊ - 97 65 75 75 75👍

    • @sudhirdhone2637
      @sudhirdhone2637 18 วันที่ผ่านมา +1

      पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉

  • @Rohit-gi5yn
    @Rohit-gi5yn 26 วันที่ผ่านมา

  • @ramdasneharkar3380
    @ramdasneharkar3380 13 วันที่ผ่านมา

    🎉

  • @riyazpathan5169
    @riyazpathan5169 29 วันที่ผ่านมา

    👍👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  29 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @user-fw2di4vf3e
    @user-fw2di4vf3e หลายเดือนก่อน +5

    हा व्यवसाय प्रत्येक शेतकरी बांधवांनी केला पाहिजे कारण याला मागणी प्रचंड आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      आज रोजी कोंबडी पालन हा व्यवसाय शेतीशी निगडित असल्यामुळे यामधून चांगल्या पद्धतीत उत्पन्न कमवू शकतो कारण आज रोजी मांसाहार करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष करून गावरान चिकन खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे

    • @ganeshkshirsagar1489
      @ganeshkshirsagar1489 หลายเดือนก่อน +1

      नाही परवडत शेट मी करून बसलोय

    • @BK_MODLING_14
      @BK_MODLING_14 หลายเดือนก่อน +2

      नाही केला पहिजे कारण प्रत्येक शेतकरी येकच काम करेल तर कोनिच यशस्वी होनर नाही प्रतेकानी वेगला वेवस्य करवा 💯🙏

  • @kishorgaikwad8866
    @kishorgaikwad8866 29 วันที่ผ่านมา

    Good farming sir. 👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  29 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @sansaigt5453
    @sansaigt5453 10 วันที่ผ่านมา

    अनिल सर आपण ग्रेट आहात.... आपली भेट घ्यायची इच्छा आहे, आपण भेटू शकाल का?

  • @Optionchallenge99
    @Optionchallenge99 5 วันที่ผ่านมา

    वादळ वारे यामध्ये हे शेड थोडं रिस्की आहे

  • @pravindoke2697
    @pravindoke2697 17 วันที่ผ่านมา

    Sir gavranch kadakanath sarkh hoail ka kay vatt tumhala

  • @rautabasaheb2173
    @rautabasaheb2173 หลายเดือนก่อน

    Nice

    • @shodhvarta
      @shodhvarta  29 วันที่ผ่านมา

      Thanks

  • @baburaogholap7980
    @baburaogholap7980 22 วันที่ผ่านมา +1

    sheti technical keli pahije

  • @ShreeMotors-Cars
    @ShreeMotors-Cars 28 วันที่ผ่านมา

    शेवगा लागवड किती बाय किती वर करायची.. व कोणत्या जातीचे झाड लावायचे आहे

  • @user-fw2di4vf3e
    @user-fw2di4vf3e หลายเดือนก่อน +1

    गावरान कोंबडी हा आज रोजी खूप गरजेचा विषय झाला आहे कारण मांसाहार करणाऱ्यांची संख्या त्या पतीत आहे....

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      नक्कीच ्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीचा असेल तर यामध्ये नुकसान होण्याचे चान्स खूप कमी आहेत आणि विशेष म्हणजे खडकाळ जमीन हलकी जमीन अशा जमिनीवर शेवगा लागवड करून कोंबडीच्या खाद्यामधून आपण बचत करू शकतो आणि शेवग्याला येणार्‍या शेंगा हे बोनस उत्पन्न असणार आहे त्यामुळे याकडे सकारात्मक पाहण्यास हरकत नाही

  • @NanduDevre-he2rx
    @NanduDevre-he2rx 28 วันที่ผ่านมา

    खरी गोष्ट वृक्षारोपण करून जानवर बचाओ

  • @mirzat7866
    @mirzat7866 หลายเดือนก่อน

    Hatcheries cover kara please if possible.

    • @shodhvarta
      @shodhvarta  29 วันที่ผ่านมา

      सर अद्याप पर्यंत आमच्याकडे असे काही लोकेशन आलेले नाही जर तुमच्याकडे असेल तर नक्की कळवा 97 65 75 75 75 हा आमचा नंबर आहे

  • @MoleculeYT
    @MoleculeYT 27 วันที่ผ่านมา

    Please share exact location (Google map) so we can visit Farm

  • @padmakarshinde8947
    @padmakarshinde8947 29 วันที่ผ่านมา

    अंडी हि fact Kombdi khalich kada

  • @lifemaster734
    @lifemaster734 29 วันที่ผ่านมา

    कृपा करून प्रत्येक व्हिडिओमध्ये फार्मचे लोकेशन टाकत जावा सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  29 วันที่ผ่านมา

      टाकलं आहे आपण पाहिलं नाही

  • @masterstrok3091
    @masterstrok3091 29 วันที่ผ่านมา +1

    सर तुम्ही आडवा गद लावण्या ऐवजी उभा का लावता❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  29 วันที่ผ่านมา +1

      आता हे कोणतं नवीन शास्त्र आणलं बाबा आपण 😀

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 15 วันที่ผ่านมา

      ​@@shodhvarta😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 15 วันที่ผ่านมา

      गंध शास्त्र असावे😂😂😂

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 หลายเดือนก่อน +4

    ते सगळे ठीक आहे पण ?????

    • @shodhvarta
      @shodhvarta  หลายเดือนก่อน

      आपलं काय म्हणणं आहे कळलं पाहिजे से जेणेकरून आपल्याला खुली चर्चा करता येऊ शकते...🙏🏻

    • @vaibhavbarge8680
      @vaibhavbarge8680 29 วันที่ผ่านมา

      Vikaych kuthhhhh..

  • @krishnathali6574
    @krishnathali6574 12 วันที่ผ่านมา

    काय पण खोटं सांगु नका लोकांना येडे बनयु नका

    • @shodhvarta
      @shodhvarta  12 วันที่ผ่านมา +2

      एकदा यावं भेट द्यावी आणि शहान व्हावं...कुठलीही चौकशी न करता वेडेपणा करू नाही