ताई, तुमच्या कार्याला सलाम 💐💐💐💐💐💐🙏🙏 ताई, अगदी बरोबर आहे तुमचं लोकांना काही करायचे नाही, पण काही न करता श्रीमंत कसं होता येईल हे सगळे विचार आता सहज सगळ्यांना वाटत आहेत. त्यामुळे ग्रामीण भाग सोडून शहराकडे स्थलांतर करत आहेत. 64 कोटी दूध विक्री होत आहे. खं र दूध फक्त 14 कोटी निघत. भयानक प्रकार आहे. 40 कोटी लिटर दूध मिलावट युक्त आहे. हे दूध जो सेवन करेल तर तो कॅन्सर ग्रस्त होणार आहे. मरु द्या लोकांना काय करणार आपण.
अगदीच, feminine क्वालिटी हवीच प्रत्येक क्षेत्रात, तीच पूरक,सर्वव्यापक विचार करते, मस्त ताई,keep it up @vaicharikkida very good series in the eve of navratri,thanks for the vdos,we are waiting for whole series 😍🔥🙏😃
As jr saglya gavan mdhe jhal tr khup chan hoil ❤ thank you so much vaicharik kida aaj tumchya mule khup motivation bhetal shraddha tai ch boln yaikun 😊😊
@vaicharikkida tumhi chan program kartay but ek मुद्दे सुत पणा नाही ये ह्यामध्ये.... ह्यावर विचार नक्की करा...जो विषय आहे त्यामधली माहिती नीट व सविस्तर पद्धतीने आमच्या पर्यंत पोहचवा
Brilliant ❤ , प्रत्येक शेतकऱ्याला अशीच कारभारीन हवी,... याला म्हणतात education च implementation.... भारी भारी...
Right 🎉
तुझं ज्ञान,अनुभव,विचारातली स्पष्टता,कष्ट यांना त्रिवार वंदन! खूप शुभेच्छा!
ताईंचे विचार खूप आधुनिक आहेत. प्रत्येक वाक्यात अनुभव आणि ज्ञान यांची प्रचिती येते.
ज्याला कोणाला मुलगाच हवाअसं वाटतंय तर त्यांनी श्रद्धा ताईची मुलाखत बघावी. good luck ताई . .आम्ही (पौळ पिंपरी कर ता.परळी वै.)
ताई, तुमच्या कार्याला सलाम
💐💐💐💐💐💐🙏🙏
ताई, अगदी बरोबर आहे तुमचं लोकांना काही करायचे नाही, पण काही न करता श्रीमंत कसं होता येईल हे सगळे विचार आता सहज सगळ्यांना वाटत आहेत. त्यामुळे ग्रामीण भाग सोडून शहराकडे स्थलांतर करत आहेत.
64 कोटी दूध विक्री होत आहे.
खं र दूध फक्त 14 कोटी निघत.
भयानक प्रकार आहे.
40 कोटी लिटर दूध मिलावट युक्त आहे. हे दूध जो सेवन करेल तर तो कॅन्सर ग्रस्त होणार आहे.
मरु द्या लोकांना काय करणार आपण.
आपले लोक हे असा उतावळ्या पणा कलतात मुलाखत मधे त्यामुळे नुकसान सर्व साधारण दुध उत्पादक शेतकरी यांना होतो .गेल्या 3महीन्यात 4 रु. दुध खाली आल .तरी यांच चालू च
कुनि भाव वाढीसाठी बनवत का विडयो .नुसते उठ सुठ मुलाखत देताय..
आता तरि सुधरा मुलाखत बंद करा आपणच आपल नुकसान करुन घेत आहोत 😢
सलाम तुमच्या कार्याला , sincere आहे ही ..कामाशी प्रामाणिक आहे ..आम्हाला शिकण्यासारखे आहे !!! 🎉
फारच छान. वयाचा विचार केला तर.
अनुभव व मॅच्युरिटी उच्चं दर्जाची.
मनातल्या गोष्टी बोलली ताई तू .... खरच ❤...
बोलण्यात खरेपणा आहे त्यामुळं खूप confident वाटत
सलाम तुमच्या कार्याला
तुझ्या कार्याला मनापासून नमस्कार🙏🙏 आदर्श विचार आहेत ताईचे
खुपच छान 🎉🎉🎉❤ विचार ,विचार करायला भाग पाडतात🎉
ताई तुझ्या संघर्षाला सलाम
ताई तुम्ही एकदम माझा मनातलं बोललात तुमची माहिती माझाशी खूप जुळलेली आहे👌👌🌾🌾
असे जगावे किआयुष्याला द्यावे उत्तर
आणि मार्गही दिसतील सत्तर .
खूप छान ताई... खूप प्रेरणा देणारा व्हिडिओ आहे... धन्यवाद 😊
खूप छान खरं असंच सर्व स्त्रियांनी मदत केली परंतु हल्ली मुली ही कामे करण्यास तयार नसतात त्यांना शेतामध्ये काम करणे कमीपणा
अगदीच, feminine क्वालिटी हवीच प्रत्येक क्षेत्रात, तीच पूरक,सर्वव्यापक विचार करते, मस्त ताई,keep it up @vaicharikkida very good series in the eve of navratri,thanks for the vdos,we are waiting for whole series 😍🔥🙏😃
As jr saglya gavan mdhe jhal tr khup chan hoil ❤ thank you so much vaicharik kida aaj tumchya mule khup motivation bhetal shraddha tai ch boln yaikun 😊😊
Episode मस्त ❤
Title मध्ये 'महिलांची' ऐवजी ' माहिलांची ' असा शब्द टाईप झाला आहे
मी विचार करत खूप मोठा वेळ घालवला...तुम्हाला पुढच्या काळासाठी शुभेच्छा🎉🎉🎉🎉
मेहुणी साहेब....
एकदम मस्त
मला आवडलेल्या मुलाखती मधील ही एक मुलाखत 👌👌👌👌👌
एकच नंबर ताई
यावरून हेच कळत़ की मुलींनी विचारसरणी बदलण गरजेचं आहे.
Sister I would appreciate your dedication of your hard work. Be happy and healthy. Wishes from your brother
वा ताई लयं भारी
Superb be positive, Girls will create new era.
Jabardast kam Taiche...
ताई तुझ्या कष्टाने तुला आभाळ येवढे यश येवून दे
खूप छान विचार आणि त्यानुसार कृती ही👍🙏😇proud of you ताई❤
Great words motivational
खूप खूप छान
Brilliant ❤
So......... super Thinks
Khup chan tai..
Aamchi di aahech great👍
City chya javal asl na parvad
Nay tar kay upyog nahi tumi kiti pan bhari niyojan kara
तुझ्या सारखी बायको असावी सुंदर श्रद्धा आय लव्ह यू बायको
taide...khup chan .......information dili
Salute Tai👌🏻👍🏻🙏🏻
great tai🎉
अभिनंदन !
Hard working girl
Very down to earth girl
फार छान ❤
Very nice👍
मॅडम मी पण शेतकरी आहे खूप भारी वाटत शेती करायला..... ❤️❤️❤️
th-cam.com/video/K83ul8UoDa0/w-d-xo.htmlsi=Ftf6FxyRI5WMgj9v
शेतकरी आहात तर कृपया 👆 लिंक बघा,गुडन्यूज आहे शेतकरी मित्रांसाठी.
छान ❤🙏👏👏👏👍
खूप छान❤
Chaan❤😊 tai ashich pudhe ja❤😊
Just Amazing!!! 👌
@vaicharikkida tumhi chan program kartay but ek मुद्दे सुत पणा नाही ये ह्यामध्ये.... ह्यावर विचार नक्की करा...जो विषय आहे त्यामधली माहिती नीट व सविस्तर पद्धतीने आमच्या पर्यंत पोहचवा
चुत्या बनवत आहे हि बाई सर्व फेक आकडे आहेत स्वत: चे खिशे भरण्यासाठि
काय मुद्देसुद पणा हवाय यामधे
महिलांसाठी आहे हा vdo आणि तिने अगदी व्यवस्थित अनुभव सांगितले आहेत .....
🎉 3:08 best line hoti didi 😅😅😅😅😅😅
Beautiful❤
Very great my tiger
Great 👏
Excellent
Best best
Nice 👌 👌
Any true👍👍
मस्त विचार मांडले पण मला तुझा फोन नंबर मिळेल का कारण मला ही शेती जोड व्यवसाय करायचा आहे आणि गाई किंवा म्हैस पण मला जमेल कि नाही हि थोडि भिती आहे
खरच खुप च मस्त
खूपच छान ताई,
दूध व्यवसायातून कोट्यावधी नाही झाले तुम्ही मॅडम तुम्ही लोकांना ट्रेनिंग देऊन गंडा घालतात त्यातून पैसे भेटतात तुम्हाला
I like your bijnes, and you
Very nice
Veri good
ताईची मुलाखत खूप छान आहे पण यातला भेसळ मुद्यांवर scientyficaly योग्य नाही वाटत
Mast 👌👌👌
Chan Chan
Tujya mude tai mi pan ha vyavasay karnar ahe
Good vidio
Royal Karbharin❤
ताई 10 म्हशींसाठी अंदाजे किती एकर चारा लागेल ?
Madam आपल्या कडे किती शेती आहे आमच्याकडे म्हैसी ८आहेत ९एकर ,शेती आहे
पण manegement नाही काय करावे लागेल
👍👍
Great
Nice
❤
🎉
👌👌👌👌👌
Mais palan paravadat nahi bhakad ka
मोठे मॅनेजमेंट वाले आणि मीडिया वाले कुठे आहेत...??
Majha bhau btech agriculture aahe tyasathi kahi Kam aahe k plz
💯♥🔥🌱💪🏻🙏🏻
❤तुमचा नंबर पाहिजे
❤❤
Hija Dana utpadan exp. Sang
Online trending deta ka mam
Pailvan shivraj rakshe abhijeet katke kaka pawar vijay choudhary asya anek pailvanan che interview ghyayla havet vaichaarik kida channel ne
💯
Tai ch Mobile no Milel ka MLA,,,,kunakad asel tr dya please 😊
बाकी सगळं ठीक आहे पण थोडंसं ओवरच बोलते
, आम्ही दूध उत्पादक शेतकरी,...,🙏🙏🙏
😅 kukud palan aani dudh vyasay karnyani nisarg japaychya Kiva nisarga javl rahaycha goshti Karu nye
Didi tuza address hava aahe training bañat mahiti de
Sheti vishayak books konti ahet
👌👌👍👍👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hya mulila dugdh vikas mantri kra
ताई तुम्ही दूध हि खात जावा. तेव्हडीच एनर्जी यईल
शेतकरी माणसाची बायको होण्यासाठी वाघीणीच काळीज लागत
Tuza gotha Dakhaw