१७५ गायी,२ एकरात गोठा,बांधला १ कोटींचा बंगला,घरावर गाईचा पुतळा,दुधाचीकॅन|Hf cow|जर्सीगाय|visionvarta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2022
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta #सोलापूर #जर्सी_गाय_पालन #गाय_पालन #दूध_व्यवसाय #दूध_धंदा #dairy_farming_in_mahatastra #म्हैस_बाजार #जर्सी_गाय_बाजार #दुधाची_कॅन #murrah_buffalo_farm #म्हैस_पलनातील_बारकावे
    #जर्सी_गाय_पालन_यशोगाथा #दूध_यशोगाथा #शेतकरी_कन्या #शेतकरी_योजना #शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी #दूध_व्यवसाय_फायदा #hf_cow #hf #Hf_cow #hostan_gayi #gay_farm #जर्सी_बैल #jersey_gay #jersey_bulls #hf_bull #बैलगाडा_शर्यत
    #पशु_पालन #पशु_पालन_यशोगाथा #तरुण_शेतकरी_यशोगाथा #मुक्त_संचार_गोठा
    #जातिवंत_जर्सी_बैल #जातिवंत_वळू #बैलगाडा #Bull_Race #सोन्या_बैल #sonya_bull #buffalo_bull #जर्सी_खोंड
    #जर्सी_बुल_फ्रॉम_हरियाणा #सांगोला_बैल_बाजार #बैल_पोळा #म्हैस_बाजार #जर्सी_गाय_गोठा #दूध_व्यवसाय #दूध_धंदा #milk_profit #सोलापूर_जिल्हा_घडामोडी
    #मुरघास_कमी_खर्चात_व_सोप्या_पद्धतीने_कसा_बनवायचा
    #मुरघास
    #Silage_making_process_murghas #शेतकरी_माहिती
    #चारा_पाणी #milk_process#jarshi_gay
    #दूध_डेअरी_फार्म #milk_dairy
    #Hf_cow_yashogatha
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- visionvarta?t=0wD
    सांगोला तालुक्यातील सावे इमडेवाडी येथील विजय इमडे (mo-9370667322) यांच्या 175 जर्सी गाईंचा फॉर्म हाऊस असून 175 गाई सर्व घरच्या आहेत .
    या गाईंना पूर्णपणे विकतचा चारा घातला जातो या गाईंच्या शेणापासून चक्क इमडे यांनी 1 कोटीचा बंगला बांधला असून घरावर दुधाची कॅन व गाईची प्रतिकृती साकारली आहे त्यामुळे नक्की पहा यशोगाथा

ความคิดเห็น • 596

  • @vishalshinde3710
    @vishalshinde3710 ปีที่แล้ว +117

    पुणे जिल्ह्यात मंचर तालुक्यात गुजरात वरुन येऊन 2000 गाईंचा डेअरी फार्म चालु करु शकतो पण आपला स्थानिक फक्त नेत्यांच्या चटया उचलन्यात समाधान मानतो चौकात बोर्ड लागला पाहीजे आमुक पक्षाचा जिल्हा अध्यक्ष एवढया वरच खुष

  • @savaleeshoesmartshikrapur9897
    @savaleeshoesmartshikrapur9897 ปีที่แล้ว +112

    लाखात एक वाक्य "शेणातच लक्ष्मी असते" 👌🏻👌🏻👌🏻

  • @shivshankarkadam5609
    @shivshankarkadam5609 ปีที่แล้ว +83

    असे हुशार ,अभ्यासू ,कष्टाळू शेतकरी असतील तर कोणीही शेतकरी गरीब राहणार नाही .इमडे काकांनी खूप चांगली माहिती दिली.

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 ปีที่แล้ว +70

    शेणातच लक्ष्मी असते...लई भारी 🚩👌🚩

  • @vishnukharat8076
    @vishnukharat8076 ปีที่แล้ว +54

    काकांचे सांगणे म्हणजे सातत्याने केलेलाच व्यवसाय हा परिपूर्ण होतो🐄🐄👌👍🙏🙏

  • @prataplokhande3900
    @prataplokhande3900 ปีที่แล้ว +6

    आमची आज्जी पण हेच म्हणायची शेणात लक्ष्मी असती म्हणुन.आणि आश्चर्य म्हणजे लक्ष्मीच्या एका सहस्र नाम स्तोत्रात सुद्धा लक्ष्मी गोमयरुपिणी म्हणलं आहे.अशीच सेवा करा लक्ष्मीची🙏🙏🙏

  • @pratikgraphics8243
    @pratikgraphics8243 ปีที่แล้ว +5

    आमची तरूण पिढी असे चांगले व्यवसाय सोडून नोकरी साठी शहरात पळते

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 ปีที่แล้ว +18

    श्री.विजय इमडे काकांना मनापासून खूप अभिनंदन,काका तुमची मेहनत,जिद्ध,चिकाटी हे आजच्या युवा पिडीला प्रेरणा आणि काम कसे करावे,हे शिकण्यासारखे आहे,एका गायी वरून 175 गायी च नियोजन खूप छान केले,आणि शेणावरून 1 कोटी चा बंगला बांधला हे खरच कौतुक करण्यासारखे आहे,आणि काका तुम्ही नियोजन बाबतीत जी माहिती दिली ती खूप छान,उत्तम दिली.तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा. गोमाता सेवा ही ईश्वर सेवा.व्हिडीओ पाहून खूप छान वाटले.व्हिडीओ करिता धन्यवाद.

  • @mprahane9031
    @mprahane9031 ปีที่แล้ว +17

    गोधन निवास मध्ये रहात असलेले श्री शिंदे यांच्या कर्तबगारी ची कथा ऐकली, तसेच आसपासची द्रृष्ये पाहिली.एका गायीपासून सुरवात करून आज एकशे पंच्याहत्तर गायी,एक कोटीचा बंगला, अत्यंत नियोजनबद्ध कार्यपद्धती हे सारे अचंबित करणारे आहे 🌹 श्री शिंदे सौ.शिंदेयांना सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

  • @jalindershinde4348
    @jalindershinde4348 ปีที่แล้ว +13

    आजी आजोबा आपले समाधान पाहून आम्ही ही आनंदी झालो आपणांस भगवंताने भरपूर आयुष्य देवो आणि समाजाला मार्गदर्शन करत राहून तुमचे जीवन क्रुतार्थ करून घ्यावे धन्यवाद.

  • @pariniti2498
    @pariniti2498 ปีที่แล้ว +338

    माझे आत्या आणि मामा आहेत हे

  • @vishwassalunkhe1873
    @vishwassalunkhe1873 ปีที่แล้ว +11

    द्राक्ष बागायतदार, केळी,तरकारी बागायतदार ,असे शेती मध्ये खूप शेतकरी आधुनिक झाले आहेत परंतु पशुसवंर्धन मध्ये बापू सारखे शेतकरी तयार होणे गरजेचे आहे वाढती शहरे आणी त्यांची गरज ओळखून तरुणांना खूप संधी आहे बापूंचे अभिनंदन

  • @shivajimatre498
    @shivajimatre498 ปีที่แล้ว +39

    कमी शिक्षण असून सूद्धा ऊत्तम धंदा केला.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว +19

    आजच्या गगनाएवढ्या महागाईच्या वणव्यात, काळात तुम्ही गोवंशाचे रक्षण करत आहात जयगोमाता ❤️🐂🌹🌹🙏🙏 तुमच्या सारख्या उंच मनाच्या विभूतींचे चरणी ❤️नतमस्तक 🙏🙏 आहे माऊली मी 🙏🚩✍️ डॉ धनंजय देशमुख देवाची आळंदी

  • @katesirbiologyshorts
    @katesirbiologyshorts ปีที่แล้ว +9

    आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून व खूप कष्ट करत त्यांनी जी प्रगती साधली आहे त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असेच आहे ....हार्दिक अभिनंदन....आपण खूप सुंदर पद्धतीने हि मुलाखत घेतली सर आपले सुध्दा अभिनंदन...

  • @abhilashtornapawar3595
    @abhilashtornapawar3595 ปีที่แล้ว +18

    सलाम आहे आजोबा तुमच्या कार्याला अभिमान वाटतो कि आज तुम्ही नवीन पिढीला एक आदरणीय उदाहरण सांगितले आहेत धन्यवाद आजोबा आणि आजी

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 ปีที่แล้ว +32

    छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे संस्कार, हे प्रेम,गोधन, छान.......

  • @pravinsalgar3201
    @pravinsalgar3201 ปีที่แล้ว +2

    लाखात एक म्हणाल्या मावशी शेनातच लक्ष्मी असते एक नंबर व्यवसाय छान माहिती दिली काकांनी आणि तुम्ही असेच काही तरी प्रेरणा देणारे व्हिडिओ आपल्या न्यूज चैनल वरती पाहवयास मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. एक नंबर नियोजन केले आहे काकांनी क्लास वन च्या पोस्ट एवढा पगार काका एका महीन्याच्या दुधा वरती घेतायत. मस्त काका आजच्या काळात नवीन पिढी साठी हा व्यवसाय प्रेरणा देणारा आहे.

  • @jaysanatan.312
    @jaysanatan.312 ปีที่แล้ว +81

    650 liter per day milk 🥛 will produce the revenue 6 lakh per month and expenses can be considered 3 lakh per month resulting 3 lakh rupees profit per month along with other revenue like shen khat and new production of cows every year. Very nice business.

  • @nileshnile134
    @nileshnile134 ปีที่แล้ว +11

    अापार कष्ट केले तर अपार यश मिळणार यात काही खोटं नाही याचं हे जीवंत उदाहरण आहे ☝️☝️👍👍👌