बातमी सांगणाऱ्या बाईने सांगितले की , किळकोळ कारणावरून शेतकरी आत्महत्या करतात 😡. खत महाग होणे , एका रात्रीच्या पावसात संपूर्ण पीक वाहून जाणे ही काय किरकोळ कारणे आहेत काय
जोपर्यंत शेतकरी व लोक गाई म्हशी व गुरे पैशासाठी व स्वतःच्या फायद्यासाठी पाळणे सोडून देत नाही तोपर्यंत कत्तलखाने बंद होऊ शकत नाहीत. हे मरेपर्यंत सांभाळायला पाहिजेत. हे प्राणी मायबापासारखे सांभाळायला पाहिजेत.
महाराष्ट्र सरकार ने शेतकऱ्यांना दूध उत्पादन मध्ये योग्य मार्गदर्शन केलं तर.. शेतकरी युवाकांना लाभ मिळेल. जसं गुजरात सरकार अमूल डेअरी मार्फत गुजराती दुध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे
किरकोळ कारणावरून कोणता शेतकरी आत्महत्या करत नाही उत्पादन खर्च आधारित भाव नाही आम्ही पिकवलच नाही तर तुम्ही खाणार काय एक दिवस नक्कीच शेती सोनेरी दिवस येतील
राहुल कुलकर्णी सोडले तर तुमच्या channel बघण्यात काही मजा नाही कारणअर्धे पत्रकार हिंदी बोलतात अर्धे पत्रकार नीट मराठी येत नाही आणि अर्धे कार्यक्रम हिंदीत असतात त्यापेखा abp news बघणं बरं (कारण किरकोळ) 🤣🤣🤣🤣
बापु चा आदर्श घेऊन तरुण पिढीने दुध व्यवसाय करावा अस मला वाटत सलाम बापु
आपल्या यशाला सलाम बापूजी श्री गुरुदेव
पैसे आहेत पण इतर गोष्टींचा त्याग करावा लागतो. वेळे वर पाहिजे सगळे. कष्ट करा फक्त प्रत्येक क्षेत्रात यश आहेच.
Barobar ahe dada
खूप छान.. भविष्यातील मोठ्या वाटचालीस हार्दिक शुभेच्या.....तुमच्या कडून व्यवसायाची प्रेरणा मिळाली...
शेतकरी दादाच्या तोंडून टेकनॉलॉजी शब्द ऐकला तेव्हा एक वेगळाच फिलिंग आला👌👌👌
दूध धद्यात पेसे भरपूर आहेत
पण कष्ट भरपूर आहे
गोठा सोडून जाता येत नाही 😰
He 100 take kharay bhawa
खर्च पण वाढला आहे
तुम्ही कांदे करा 🤣🤣
@@prasadraut13902🙏🤣🤣🤣
लोकांच्या त कामाला जाण्यापेक्षा बर आहे
तुमच्या कडून प्रेरणा मिळाली बाप्पू 🙏
कष्ट जिद्द आणि प्रामाणिकपणा मुळे आज शहाजीबापु पेक्षा मोठे इमडे बापू आहेत सलाम त्यांच्या कष्टाला आणि कार्याला🙏💐
बापू जब्बरदस्त सहजसुंदर कष्टकरी शेतकरी वर्ग... माझ्या समोर कोरोणा काळात 250 गाईचा गोठा खिंडार मध्ये बदलेला...5 कोटी चे नुकसान झाले
?
@@tusharbhosale81 व्यकककककककककककध्रकककककककककध्रकध्रध्रककककध्रकककककककध्रध्रव्यककककककककक
इमडेवांडी ही सांगोला मध्ये आहे
खूप कष्टाने उभा केले आहे यांनी
Vjg
सर जरा पुर्ण पत्ता मिळेल का..?
जय जवान जय किसान. 💐
गायींचे थन इतके मोठे आहे, त्यांना नीट चालतासुद्धा येणार नाही, पळायची गोष्ट तर दूरच राहिली.
असा दुग्ध व्यवसाय जर प्रत्येक शेतकर्याने केला तर प्रत्येक शेतकरी श्रीमंत होयला वेळ लागनार नाही आणि देशाची अर्थव्यवस्था आजुन मजबुत होईल 🙏
बातमी सांगणाऱ्या बाईने सांगितले की , किळकोळ कारणावरून शेतकरी आत्महत्या करतात 😡. खत महाग होणे , एका रात्रीच्या पावसात संपूर्ण पीक वाहून जाणे ही काय किरकोळ कारणे आहेत काय
झणणणणहणणणणणणणणणमयम़णण़यमण
जिने जीवनात फक्त खाणे आणि बाथरूमला जाने असे कामे केले आहेत तिला हे """ किरकोळच """ वाटणार 🤬🤬
@@warriorwithin7672🍬🍬w७४३‹›१😅😊1😂😂❤😅❤😅
@@SanjayPatil-sw8nbàa
😢
देशात 20टक्के दुध टंचाई चे संकट येत आहे तरुणांनी स्वयरोजगार म्हणून हा व्यवसाय निवडल्यास चांगला पर्याय आहे
Good मॅनेजमेंट फॉर्म milk form
बावळटांन्नो कोणताच शेतकरी 'किरकोळ कारणांवरून आत्महत्या करत नाही ' तुम्हाला शेतकर्यांच्या जीव एवढा स्वस्त वाटतो का?😔😔😪
Ya news walyna milk production kra mhna
किरकोळ आहे कारण जीवपेक्षा कोणतीही गोष्ट महाग नाही
@@swapnil8739 7
Mo नंबर.द्या
फुकट खाणार्या ला कधी समजनार
Khoopach Chan History
kerja bagus
बापू अभिनंदन करावं तेवढं कमी 🙏🙏🙏
बापू great 👍
Bapu गाईला नैसर्गिक रीत्या जगू द्या..जास्त दूध मिळतंय म्हणून काहीही नका करू
Agree
भावा तुला नाहि माहीत आम्ही गायींना किती जीव लावतो
खुप सुंदर माहिती दिली
एबीपी माझा काहीतरी नवीन दाखवल आहे ! नसते ते राजकारण डोकं दुःखी🙏🙏
Great..👌👌👍
चांगली माहीती दिली
Mast niyojan Bapu
आपल पण हेच स्वप्न आहे ❤
जोपर्यंत शेतकरी व लोक गाई म्हशी व गुरे पैशासाठी व स्वतःच्या फायद्यासाठी पाळणे सोडून देत नाही तोपर्यंत कत्तलखाने बंद होऊ शकत नाहीत. हे मरेपर्यंत सांभाळायला पाहिजेत.
हे प्राणी मायबापासारखे सांभाळायला पाहिजेत.
आईबापाला.लोक.संभाळत.नाहित.पांढरी.कुत्री.पाळण्यापेक्षा.एक.एक.भाकड.जनावर.संभाळा.मग.सांगा
4:52
Chan Bapu,khup changlya padhdhatine kalji gheta tumhi gainchi, Bapu tumche shikshan kiti zalay
कॉमेंट मधे सगळ्यात जास्त निगेटिव लोक दिसले😂😂😂 तुमच्या किंवा माझ्या गावात 10 एकर शेत हाय करायच होत नही आणि बार मधे 24 तास😂😂😂😂😂😂
अभिनंदन
180 carod milk of buisines from cow milk very good bapu saheb
धन्यवाद
अभिनंदन मालक
Aavaaj khatrnak 😂😂😂😂😂
1 no manus
कष्टमेव जयते
yalach mhantat Compounding effect
नफा सांगता तसा हा बिजनेस तोट्यात जातो ते पण सांगा सर्वना
महाराष्ट्र सरकार ने शेतकऱ्यांना दूध उत्पादन मध्ये योग्य मार्गदर्शन केलं तर.. शेतकरी युवाकांना लाभ मिळेल. जसं गुजरात सरकार अमूल डेअरी मार्फत गुजराती दुध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे
👍👍
Dada gayak
nice
Good program
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👌👌🙏
अशाच प्रकारे माजीद पठाण (रचना खिल्लार फाम॔) यांची ही मुलाखत घ्या
👌👌
बापु सांगतात 55 गाईच्या धारा सूनबाई एकटी काढते
Location sanga please
गायीला भाव 40 असेल तर गाय100% परवडते
🙏🙏💐💐
Mast
❤
Gav kont ahe
Malkacha address patv
आरे हे तालुका सांगोला गाव सावे येथे आहे
बापू तुमचा पत्ता आणि नंबर मिळेल का परवीन शिंदे यांना तुमची वाट पाहत आहे
Majhyakade 2 mura mhais ahet daily 2000 cha dudh vikto te pan ghari khaun🙏
ऊगाच फेकू नका आज दुधाला भाव आहे म्हणून नाही तर पाठीमागे चारा खुराक मेकअप होत होत मी हाच व्यवसाय करत आहे
बरोबर आहे भाऊ 😂😂😂
🙏👍🤚
खोटी बातमी
कराव तेवढे कौतुक थोडे आहे.
किरकोळ कारणावरून कोणता शेतकरी आत्महत्या करत नाही उत्पादन खर्च आधारित भाव नाही आम्ही पिकवलच नाही तर तुम्ही खाणार काय एक दिवस नक्कीच शेती सोनेरी दिवस येतील
Gav ran aahe ka 1 aadhi dev gharat vhastan aahe bigar bapachi mhantay tyala nivrati maharaj
Address milel ka , mala dairy farming chi mahiti pahije
Saheb tyancha mobile number and milk machine konta company chi aah sanga please
Powergota
दुधापेक्षा पाणी महाग आहे
पूर्वी गांजा विकत होता की काय
अहो साहेब पण 1 कोटीचा बंगला बांधून काय उपयोग साध्या घरात ही तुम्हाला राहता आले असते...आणि गोठा वाढवता आला असता आणि आणखी इन्कम कमावता आला असता
आणि कर्ज किती आहे
7 पिढ्या फिट नार. नाही एवढं नक्की असल 😂😂😂😂
राजहंस आहेत ते बप्पू
अहो किरकोळ कारण नाही ओ शेतकऱ्याच आत्महत्या करायचं.तुमचे एक लाख रुपये म्हणजे शेतकऱ्याचे 10 लाख रुपये असतात हे लक्षात असुद्या
लोकेशन पाटवा
रोटेशन पाठवा
जरा फेकाफेकी पण केली बापुनी 40 लिटर दुध देणाऱ्या गायीचं 5 फॅट लागत नाही
खायला चांगलं दिलं की लागते दादा
Bapu khtrnak
आमचा जीव तुम्हाला किरकोळ वाटतो का
थोडा प्राण्यांचा पण विचार व्हावा...
नंबर आहे ka
दूधाला दर आहे का हा धंदा न परवडनारा आहे
बापू पता व नबंर मिळेल का
गाव . सावे ता . सांगोला ,जि. सोलापूर
Sangola taluka ahe....
सर पुर्ण पत्ता मिळेल का..?
@@sahilpatil7014 . इमडे वाडी वाडी सांगोला तालुका..
Desi cow produced kara
पत्ता पटवा माला
Dist ts sop nahi
Kirkol karanawarun shetakari atmahatya karat nahit
बापूचा मो नंबर भेटेल का.. कोणाकडे
बापू पत्ता आणि नंबर मिळेल का
प्रवीण शिंदे
बापू पत्ता नंबर पाठवा प्रवीण शिंदे यांना
@@pravinshinde2545 इमडेवाडी ता-सांगोला, जिल्हा-सोलापूर..
खुपच छान
@@shreedada9562 contact no milel ka yayche ahe bhet dayala
किरकोळ कारणावरून कोण आत्महत्या करतो का एवढा शेतकऱ्यांचा जीव स्वस्त आहे का
5
Prt Prt kirkol mhanu naka
Bhau income nhi sangitl tu ?
Bapula विचारा मुलगा केमेर्या समोर का येत नाहि
Ka
Tumi sanga
मुलगा शिकतोय त्यांचा..त्यांचा भाऊ पण पुढारलेला आहे पण बापू पुढं कुणाचं काही चालत नाही..
Ha manus injection det ahhe dudh vadavat aahe
Purn eaika injection koante aahe te
Murkha mi tyach gavatla ahe kuthl injection aste amhala pn sang..
राहुल कुलकर्णी सोडले तर तुमच्या channel बघण्यात काही मजा नाही कारणअर्धे पत्रकार हिंदी बोलतात अर्धे पत्रकार नीट मराठी येत नाही आणि अर्धे कार्यक्रम हिंदीत असतात
त्यापेखा abp news बघणं बरं (कारण किरकोळ) 🤣🤣🤣🤣
Fat vishay mahiti sanga
Very informative video,ask me for earning from waste tea powder and take free training from me.
Murkha mansa kontacha shetkari kirkol karnavarun aatmhatya karit nahi
Rety