ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

#शिक्षण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2022
  • @AshtaDeep Creations
    कु. दिक्षा अरुण देवकाते
    ता इंदापुर जि. पुणे
    Follow mi
    Instagram
    : / patildipakm999
    #Success only due to " HF farm"
    #dairyfarming
    #jerseycow
    #holsteincow
    #hfcow
    #cowfarm
    #dairycow
    #dairyfarmnearme
    #milkcow
    #farmfreshmilk
    #milkingcows
    #milkingmachineforcows
    #dairyindustry
    #milkdairynearme
    #countrydairy
    #milkingacow
    #cowfarmnearme
    #gircowmilkperday
    #milkfarm
    #cowmilknearme
    #jerseycowprice
    #jerseycowmilkperday
    #milkfarmnearme
    #farmanddairy
    #hfcowprice
    #largestmilkproducingcountry
    #30litremilkcowprice
    #motherdairycowmilk
    #dairycowsforsale
    #freshcowmilknearme
    #jerseycowmilk
    #20litremilkcowprice
    #jerseycowsforsale
    #freshmilkdelieverynearme
    #bhagyalaxmidairy
    #cowdairyfarm
    #holsteincowmilkperday
    #hfcowmilkperday
    #dairyfarmmanagement
    #gircowmilkpriceperlitre
    #haribadairyfarm
    #farmfreshmilknearme
    #motherdairycowmilkprice
    #sidsfarmmilk
    #localmilknearme
    #cowmilkingequipment
    #prideofcowsmilkprice
    #buffalodairyfarm
    #milkcowsforsale
    #dairyfarmmilk
    #portablemilkingmachineforcows
    #milkdairyfarm
    #smalldairy
    #sidmilk
    #cowmilkmotherdairy
    #automaticcowmilkingmachine
    #cowmilkmachinelowprice
    #cowdairy
    #bhagyalaxmidairyfarm
    #cowdairyfarmnearme
    #sardamilk
    #jerseycowsformilknearme
    #worldlargestmilk producingcountry
    #moderndairyfarm
    #organicdairyfarmnearme
    #freshdairy
    #farmfreshmilkprice
    #localdairynearme
    #localdairynearme
    #organicmilkdelieverynearme
    #gircowfarmnearme
    #smalldairyequipmentforsale
    ##farmfinesta2milk
    #organicdairyfarming
    #farmmilkdelieverynearme
    #dairyfarmproducts
    #milkcowprice
    #heritagecowmilkb
    #jerseycowmilkpriceperlitre
    #typesofmilkcows
    #kmfmilkpriceforfarmers2021
    #sidfarmmilk
    #cowscheese
    #gircowfarm
    #smalldairyfarm
    #sidsfarmmilkprice
    #milkfromfarmnearme
    #freshdairymilknearme
    #moospring
    #organiccowsmilk
    #dairyfarmequipmentslist
    #farmfinesta2milk
    #organicdairyfarming
    #farmmilkdelieverynearme
    #dairyfarmproducts
    #milkcowprice
    #heritagecowmilk
    #jerseycowmilkpriceperlitre
    #typesofmilkcows
    #kmfmilkpriceforfarmers2021
    #sidfarmmilk
    #cowscheese
    #gircowfarm
    #smalldairyfarm
    #sidsfarmmilkprice
    #milkfromfarmnearme
    #freshdairymilknearme
    #moospring
    #organiccowsmilk
    #dairyfarmequipmentslist
    #cowmilkpriceperlitre
    #cowmilkfarmnearme
    #dairynearby
    #cowmilkfeedingmachine
    #sustainabledairyfarming
    #smartdairy
    #farmfreshmilkdelievery
    #milktakingmachinefromcow
    #cowmanagement
    #dairyunit
    #milkofcow
    #freshcowmilkdelieverynearme
    #bhagyalaxmidairy
    #sid'sfarmmilknearme
    #cowmilkdairynearme
    #buffalomilkfarmnearme
    #farmfreshmilkdelieverynearme
    #nandhadairyfarm
    #a2milkfarmnearme
    #americandairyfarm
    #automaticcowmilkingmachineprice
    #productsfromcows
    #freshcowmilkfarmnearme
    #sardadairyfarmU
    #smalldairyfarmequipmentlist
    #milkingmachineforcowforsale
    #countrydairymilk
    #farmfreshorganicmilk
    #americandairyfarmers
    #dairyfarmmilkprices
    #indiancowmilkperday
    #mittalhappycows
    #sidsfarmmilknearme
    #absolutedairyfarm
    #siddairyfarm
    #superdairyfarm
    #hfcowmilk
    #countrycowmilk
    #geammilkingmachineprice
    #cowmilkcompany
    #milkfromfarm
    #parsidairymilkprice
    #farmcowmilknearme
    #cowmilkdairy
    #dairymilkfarmnearme
    #localmilkfarm
    #milkpricefarmers
    #girdairyfarm
    #organicmilkfarm
    #farmconnectmilk
    Follw mi
    Dairy business successful.
    #दुग्धव्यवसाय
    #दूध
    #दुग्ध-व्यवसाय
    #दुग्ध-व्यवसाय-कसा-करावा
    #गाई
    #Milk production
    #milk
    #milk-production
    #डेअरी
    #dudh
    #dudh-vyavsay
    #success story
    #डेअरी फार्म ing
    #cow डेअरी
    #संकरित गाई पालन
    #cattleफार्म ing
    #shed
    #cattlevideos
    #फार्म ing news
    #indian डेअरी फार्म
    #yashogatha
    #यशोगाथा
    #trendingvideos
    #agriculture
    #डेअरी फार्म ज़
    #dairy farm business plan
    #cow
    #indapur
    #mankarwadi
    #uddhat
    #semen
    #indian farmer jugad
    #hf cow
    #milk manegement
    #शेती
    #यशस्वी यशोगाथा
    #farmingइन इंडिया
    #farming in india
    #milk ptoduction
    #मुक्त संचार गोठा
    #इंदापूर
    #पुणे
    #pune
    #Baliraja
    #बळीराजा
    #shetकरी mitra
    #शेतकरी मित्र
    #buffalo
    #दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण
    #dairy farm in Maharashtra
    #cow farming technology
    #सोलापुर
    #solapur
    #natepute
    #silage
    #जिद्दी यशोगाथा!
    #शिक्षण घेत करतेय 20 गाईंचे संगोपन# दिक्षाची अभ्यासपूर्ण कहानी ।
    📲Contact.📱
    ♦Only Whatsapp♦
    📡Ashtadeep Creations📡
    Deepak M Patil
    9420 42 2027
    patildeepakm999@gmail.com

ความคิดเห็น • 572

  • @ganeshjagtap6717
    @ganeshjagtap6717 ปีที่แล้ว +238

    आजपर्यंत झालेल्या यशोगाथा कार्यक्रमा मध्ये,, हि मुलाखत १,नंबर झाली आहे,, भहिन भावांची सात आशिच राहो, हि आई तुळजाभवानी चरनि प्रार्थना,

  • @niteshbhusare8384
    @niteshbhusare8384 ปีที่แล้ว +96

    हे सर्व अनोभावाचे बोल आहे,हे ज्ञान कोणत्या पुस्तकातून वाचून नाही भेटत त्याचसाठी स्वतः मेहनत करावी लागते
    खूप छान महिती त्यासाठी शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @rameshshanware7253
    @rameshshanware7253 ปีที่แล้ว +127

    अस अनुभव फक्त शेतकर्याच्या मुलानाच असु शकते अभिनंदन मुलांनो 🙏

  • @kiranthorat9513
    @kiranthorat9513 11 วันที่ผ่านมา +1

    हे वयात सुंदर विचार वर्णन केले आहे.हे लहान मुलांनी तेच्या आयुष्य मध्ये फार मोठा होव हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🌹👏

  • @ramrajya3228
    @ramrajya3228 ปีที่แล้ว +43

    सर्वच मुलांनी निर्मळ निःस्वार्थी मानाने खुप छान अनुभवाचे बोल सांगितले ,इतक्या कमी वयात येवढे ज्ञान असणे कौतुकाची बाब आहे ,भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा बाळांनो 💐🌹

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 ปีที่แล้ว +113

    भविष्य लय उज्वल आहे या बाळाचं

  • @babankadam4771
    @babankadam4771 ปีที่แล้ว +9

    बापाला हातभार लावणाऱ्या दिदिला शतकोटी प्रणाम

  • @SantoshJadhav-el1py
    @SantoshJadhav-el1py ปีที่แล้ว +42

    येवढ्या लहान वयात येवडी माहिती खरच अभिमानाची गोष्ट आहे आणि छान माहिती दिली मनापासून धन्यवाद

  • @laxmanrenewad9284
    @laxmanrenewad9284 10 หลายเดือนก่อน +2

    खरोखरच अप्रतिम मुलाखत!!

  • @prashantgaikwad5478
    @prashantgaikwad5478 ปีที่แล้ว +33

    आत्ता पर्यंत चा सर्वात चांगला व्हिडीओ 👌👌👌

  • @manishkale4916
    @manishkale4916 ปีที่แล้ว +56

    एक नंबर प्रगतशील शेतकरी कुटुंब. भविष्यात तुम्ही नक्कीच 100 गाय पार करनार. 💐

    • @surajsudake9926
      @surajsudake9926 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर..💥💪

  • @rushikeshrayate8474
    @rushikeshrayate8474 ปีที่แล้ว +20

    आजपर्यंत अशी माहिती देणारा मुलगा मी आजच पाहिला आणि हा पुढे जाऊन खरंच मोठा उद्योजक बनेल ही अपेक्षा बाळगतो मस्त माहिती सांगितली

    • @meeraraskar7763
      @meeraraskar7763 ปีที่แล้ว

      मुलांचे खूप कौतुक
      मनापासून धन्यवाद

  • @vijayatkar7483
    @vijayatkar7483 ปีที่แล้ว +4

    माहिती खूप छान होती. एवढ्या लहान वयात या बाळांनी जे काही अनुभव घेतलेत यावरून एवढं नक्कीच सांगू शकतो कि भविष्यात यांना कसली कमी नाही पडू शकत. नोकरीच्या नादी लागण्या पेक्षा हा बिझनेस खरच खूप चांगला आहे. माहिती खरंच खूप चांगली होती. या चॅनेल साठी पण थोडं बोलतो. तुम्ही जी माहिती शेतकऱ्यांना पोहचवता त्या बद्दल तुमचे मनापासून आभार. 🙏 असेच सहकार्य तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना करीत जावा धन्यवाद 🙏

  • @trimurtidairyfarm2657
    @trimurtidairyfarm2657 ปีที่แล้ว +17

    येवढ्या छोट्या वयात ऐवढा अभ्यास आणि आवड ..खरच खुप छान वाटल ...मुलाखत पाहुन
    ज्या वयात खेळायच बागडायच वय त्या वयात ऐवढी मोठी जबाबदारी अकदी व्यवस्थित पार पाडत आहेत हि बहीण-भावंड...त्यांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @vijaybhosale4942
    @vijaybhosale4942 ปีที่แล้ว +37

    आतापर्यंतची सर्वात मस्त मुलाखत...
    एवढ्या लहान वयात dairy business मधील ग्रेट experience ... त्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यामधून मिळालेला अनुभव यातून 100% dairy bussiness मोठा होणार आणि तुम्ही तो करणार अस तुमच्या अगदी तळमळीनं दिलेल्या मुलखतीमधउन दिसून आलं.... आणि त्यासाठी भरपूर शुभेच्या..शेवटी दिलेला संदेश ही आवडला..

  • @navnathpatil1565
    @navnathpatil1565 ปีที่แล้ว +2

    आजवरचा सर्वांत चांगला व्हिडीओ. आमच्या मनातील नकारात्मकता नष्ट झाली.देश कृषिप्रधान होता आणी कृषिप्रधान राहणार. जीथे राबती हात तेथे हरी. कोणताही शीण नाही लेकरांच्या चेह-यावर. देव सदैव पाठीशी राहो.🙏

  • @namdevlamture79
    @namdevlamture79 ปีที่แล้ว +6

    खूपच छान माहिती सांगितली आहे बाळांनो धन्यवाद जे जे सांगितलं आहे ते खूपच कौतुकास्पद आहे बाळांनो धन्यवाद जे अंतर्मनातून आलं तेच तुम्ही ओठातून सांगितलं धन्यवाद बाळांनो

  • @ravigaikwad7326
    @ravigaikwad7326 ปีที่แล้ว +19

    आजपर्यंतची सर्वात बेस्ट मुलाखत होती ही शाळा शिकुन गोठ्याचे पुर्ण नियोजन बघतात बाळांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे . पुढील भविष्यासाठी खुप शुभेच्छा बाळांनौ 🙏🙏🙏👍👍👍👍

  • @lahupatil4031
    @lahupatil4031 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली बाळांनो एवढ्या लहान वयात एवढा अनुभव आहे मग तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा आपल्या ला आवडलं

  • @aniljadhav5325
    @aniljadhav5325 ปีที่แล้ว +10

    सलाम तिन्ही भावंडांना

  • @kashilingsargar1190
    @kashilingsargar1190 ปีที่แล้ว +12

    अभ्यास पन करत जावा नंतर आयुष्यभर काम आहेच बाल मित्रानो तसा तुमचा अनुभव खास वाटला

  • @shailajapatil461
    @shailajapatil461 หลายเดือนก่อน

    आपल्या मुलांना जर योग्य जबाबदारी मोती पार पाडण्यासाठी योग्य संधी व स्वातंत्र्य दिले तर नक्कीच त्याचं सोनं करतात. मुलांनो आपल्याकडे पाहून भारताचे भविष्य उज्वल असल्याची खात्री झाली. खरं तर पालकांचे खूप खूप अभिनंदन ज्यांनी मुलांमध्ये अशा पद्धतीने काम करण्याचा आत्मविश्वास निर्माण केला व तो योग्य पद्धतीने व्यक्त करण्याचा ही आत्मविश्वास दिला, मुलांनो तुमचं खूप खूप अभिनंदन भविष्य काळामध्ये असा एखादा दूध संघ निर्माण करावा यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 ปีที่แล้ว +4

    या तीनही भावंडांचा अनुभव खुप दांडगा दिसतोय म्हणजे आपण म्हणतो ना खान तशी माती ,,आणि औलाद पे जाती खरोखरच अभिमानाची बाब आहे बाळांचे कौतुक करावे तेवढे थोडेच,,, जय महाराष्ट्र

  • @samadhanpatil6343
    @samadhanpatil6343 ปีที่แล้ว +2

    एवढ्या वयात मुलांना खूप माहिती चांगली आहे भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ह्या मुलांना आणि खूप मस्त व्हिडिओ झाला 👍🙏

  • @vijayth7770
    @vijayth7770 ปีที่แล้ว +6

    मुलाखत चांगली दिली आहे. याच श्रय त्यांचा आई वडिलांना जाते. एवढ्या लहान वयात दुग्ध व्यवसाय करायला शिकवला. जर त्यानी सपूर्ण पत्ता सांगितला असता तर इतर ही शेतकरी बंधवाना फायदा झाला असता.

    • @zhingaru518
      @zhingaru518 ปีที่แล้ว

      इतर शेतकरी बुद्धी मान आहे त.
      या जर्सी च्या वाटेला कोणी जाणार नाहीत.
      सगळे हुशार शेतकरी भारतीय गाय पाळतात.

  • @vijayt8536
    @vijayt8536 ปีที่แล้ว +1

    बाळांनो छान तुमचं कौतुक करावे तेंव्हाडे थोडे आहे,कारण हे वय हातात खेळाचे साहित्य घेऊन खेळायचे बगडायचे वय आहे,या वयात मोठ्यांना या जबादारी पेलवणार नाही आशिजबाबदरी आपण या वयात स्वीकारली,बाळांनो तुमचे भविष्य फार उज्वल आहे.कारण शक्षनासह व्यवसाय ही संकल्पना फारच अप्रतिम आहे.या वयात शहरातील मुलांना आई वडील संबळतात त्या तुलनेत तुमच्या धाडसाची दाद दयावी लागेल ,तुमच्या पुढील उज्वल भविष्याशी लाख लाख शुभेच्छा

    • @vijayt8536
      @vijayt8536 ปีที่แล้ว

      👍👍👍👍👍💐💐💐💐

  • @AKASH.RODEKAR.012
    @AKASH.RODEKAR.012 ปีที่แล้ว +3

    खुपचं छान मुलाखत. अभ्यासपूर्ण माहिती
    तिघांच्या मुखातून एक वाक्य आणि अप्रतिम

  • @pappushethshendkar5487
    @pappushethshendkar5487 ปีที่แล้ว +14

    भारी नियोजन आणि मस्त माहिती भेटते सर तुमच्या या व्हिडिओ मधून सगळेच व्हिडिओ तुमचे भारी असतात खूप प्रेरणा भेटते तुमच्या व्हिडिओ बघून छान वाटते काम करण्याची शक्ती वाढते तुमचे व्हिडिओ बघून

  • @vijayt8536
    @vijayt8536 ปีที่แล้ว +1

    आत्ताची शहरातील मुल या वायत पिझ्झा बर्गर ,खेळणे मजा करणे यात वेस्त असतात परंतु या मुलाचा फक्त आदर्श जरी घेतला तरी भविष्यात मागे फिरून बघण्याची गरजच पडणार नाही,करण बुद्धि उपजतच असावी लागते ती या बाळामध्ये आहे,👍👍👌👌💐💐

  • @raadhe_krishnaa777
    @raadhe_krishnaa777 ปีที่แล้ว +3

    किती गोड, हुशार, गुणी न संस्कारी मुल आहेत, हीच आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती

  • @vikashatwar6078
    @vikashatwar6078 ปีที่แล้ว +10

    बाळा,ताई फार सुंदर, स्वतंत्र अस्तित्व निर्माण करा.नौकरीचे मागे लागुन नका.मेहनत करा फळ मिळते.

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 ปีที่แล้ว +6

    खर सोन मातित आहे शेहरा मध्ये १०/१० च्या खोलीत नाय मानली ह्या मुळांना

  • @milinndpatiil4250
    @milinndpatiil4250 ปีที่แล้ว +7

    दूध व्यवसायाची आवड लहान वयातच लागली आहे.. छान मुलाखत.

  • @ganeshghul..
    @ganeshghul.. ปีที่แล้ว +26

    दुसऱ्याच्या इथे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय चांगला

  • @rajgholap4607
    @rajgholap4607 ปีที่แล้ว +5

    तुम्ही पण असेच औक्षवंत व्हावेत, ज्ञानीवंत व्हावेत.तुमच्या हातून आई नंतर या गोमातेची सेवा घडो आणि त्यात आपणास उत्तुंग यश मिळो भरभराट होवो याच आमच्याकडुन सदिच्छा शुभेच्छा 💐💐✍️

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रामधील सर्वात जास्त उत्तम मुलाखत धन्यवाद बाळानो

  • @ajinathmane2335
    @ajinathmane2335 ปีที่แล้ว +5

    या बाळांना भरपूर अनुभव आहे

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 ปีที่แล้ว +18

    शाब्बास बेटा दिक्षा अशीच मेहनत कर एक दिवस तु खुप मोठी दुग्ध उद्योजक होशील

  • @NatureandFestival
    @NatureandFestival ปีที่แล้ว +1

    एकच नंबर 👌👌मुलाखत भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा चिमुकल्यांना आतापासून व्यवसायाचे महत्त्व कळाले . कष्ट आणि संघर्ष प्रत्येक क्षेत्रात असत. परंतु जिद्द असेल ना येश्याची तर नक्कीच तो कायम यशवंत राहतो.

  • @vishalkale1730
    @vishalkale1730 ปีที่แล้ว +7

    अशाच प्रकारे आपली लोक पुढी गेली पाहिजे. 👌

  • @nileshsawant8125
    @nileshsawant8125 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडिओ सुंदर उदाहरण देतो की जीवनामध्ये वयाने मोठे असून काही फायदा नाही तुम्ही अनुभव आणि मोठे असायला पाहिजे......

  • @vijaychaudhari9107
    @vijaychaudhari9107 ปีที่แล้ว +1

    दिक्षा बेटा तुझ्या कडुन आताच्या दिशा हिन व्यसनाधिते कडे वळलेल्या तरुण पिढी ने धडा घेतला पाहीजे . आणि घरा ला हात भार लागेल असे कृत्य केल पाहिजे.
    अभिनंदन बेटा . प्रत्येक शेतकर्या च्या घरात व्यसनाधिन मुलापेक्षा आशि संस्कारी मुलगी हवी . घराच नंदनवन झाल्याशिवाय रहाणार नाही .

  • @mansingsuryawanshi6862
    @mansingsuryawanshi6862 7 หลายเดือนก่อน

    एक नंबरची मुलाखत एवढ्या लहान वयात एवढा मोठा दिदिला दोन भावांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद

  • @shrikantgejage3426
    @shrikantgejage3426 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर अशी माहीत फक्त शेतकऱ्यांची मुल आणि मुलीच देऊ शकतात 👍👍👍👍👍👍

    • @dnyaneshwarchavan7423
      @dnyaneshwarchavan7423 ปีที่แล้ว

      आमच्या family docter चा मुलगा शरीरातील आंतरिक रचना आकृतीसह समजावून सांगतो

  • @BhaisahabGhayke-ge9ir
    @BhaisahabGhayke-ge9ir ปีที่แล้ว +1

    खूच छान मुलाखत आहे अनुभवाचे बोल आहे पुढील दूध वयवसाया साठी हार्दिक शुभेच्छा

  • @omkarkawde3052
    @omkarkawde3052 ปีที่แล้ว +10

    खूप छान बोलतोस बाळा/दीदी.. 🙏🏼 आणि खूप मत्वाची माहिती दिलीत तुम्ही..👍💯 And thank u @Ashtdeep chanel.. 🙏🏼👍

  • @munirshaikh7088
    @munirshaikh7088 ปีที่แล้ว +2

    या मुलीचे भवितव्य खूप चांगलं असेल ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @maheshawate8808
    @maheshawate8808 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली, एवढ्या कमी वयात पण खूप मोठे चांगले विचार आहेत आपले.

  • @netraliraste9088
    @netraliraste9088 ปีที่แล้ว +6

    हे सर्व अनुभव स्वतः व्यवसाय करुन छोट्या मुलांनी अभ्यासा बरोबर ही माहिती खूप छान दिली पुढे ही मुले खूप छान पद्धतीने मोठ्या व्यवसायात यशस्वी भरारी घेणार शुभेच्छा माझ्या कडून,🙏💗

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m 2 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र एवढ्या लहान वयात लेकरांना छान माहिती आहे धन्यवाद

  • @somnathmane9146
    @somnathmane9146 ปีที่แล้ว +10

    कमी वयात एवढी मोठी Responsibility..the .great ,
    Good.your future very great .keep growing.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 ปีที่แล้ว +5

    या बाळांच्या भावी प्रगतीसाठी शुभेच्छा

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 ปีที่แล้ว +3

    शेवटच्या वाक्ये तुम्हाला ला पण खुप खुप शुभेच्छा बाळांनो

  • @dineshchougule8224
    @dineshchougule8224 ปีที่แล้ว +6

    एकदम खर खर बोलतात पोर..मला तर खूप आवडलं

  • @arvindkatkar2002
    @arvindkatkar2002 ปีที่แล้ว +2

    असे शेतकरी महाराष्ट्राला पाहिजेत

  • @omkardhumal4012
    @omkardhumal4012 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती दाखवली आहे...💯♥️👌

  • @KKhudeArt
    @KKhudeArt ปีที่แล้ว +2

    👌👌वावं काय मुलाखत आहे सरजी खरंच एव्हढं व्यवस्थितपणे योशोगाथा सांगणं म्हणजे काय सोपं नाहीय खुपच सुंदर मुलखात झाली मित्रांनो खुप भारी वाटलं पाहून.... Great work.....💐💐👍👍

  • @rupalinarute2162
    @rupalinarute2162 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम माहिती 👌👌

  • @dattukachkure4992
    @dattukachkure4992 ปีที่แล้ว +3

    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हीं जीवनात खूप प्रगती करा हेच खर भारताचे भविष्य आहे

  • @vkbrandkatkar3402
    @vkbrandkatkar3402 ปีที่แล้ว +2

    आज पर्यंत असा व्हिडिओ बघितला नाही खूप छान 👍🙏🏻

  • @ashokkartade9532
    @ashokkartade9532 ปีที่แล้ว +3

    छान बाळानो नशिबावर नाहीतर कर्तृत्वावर विश्वास आहे

  • @sandeepkharade363
    @sandeepkharade363 ปีที่แล้ว +1

    दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांसाठी
    अप्रतिम व्हिडिओ
    धन्यवाद

  • @dayanandkgawali7013
    @dayanandkgawali7013 ปีที่แล้ว +2

    अत्यंत उत्तम मुक्त गोठा ....! गायचे आरोग्यदायी निगा खाद्य बाबतीत छान अनुभव नुसार माहिती दिली। प्रेरित करणाऱ्या बद्दल अभिमान वाटतो

  • @rangnathkanade2644
    @rangnathkanade2644 ปีที่แล้ว +4

    हीच मुले भविष्यात काही तरी करतील म्हणाताना मुलांचे पाय पाळण्यात दिसतात खूप छान बोललंत अभिनंदन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @shekarvirkar2803
    @shekarvirkar2803 ปีที่แล้ว +1

    आज पर्यंत तुमचे सर्व व्हिडिओ बघत असतो त्यापैकी सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ जबरदस्त

  • @prakashkhot2561
    @prakashkhot2561 ปีที่แล้ว +10

    खरच खूप काही शिकण्या सारख आहे दीक्षा पासून आणी तिच्या दोन लहान भावांपासून एवढ्या लहान वयात इतका अनुभव आसने सोपी गोष्ट नाही
    शेतकरी मुलींनी दीक्षा पासून प्रेरणा घ्यावी तिच्यापासून शिकण्यासारखं खूप आहे

  • @akshayrathod4558
    @akshayrathod4558 ปีที่แล้ว +3

    Baghun khup chaan vatl... jevad kami vay tevad jast mahiti ahe tighana...khup chaan mahiti sangitli🤩🤩

  • @ganeshdeokar5534
    @ganeshdeokar5534 ปีที่แล้ว +2

    कमी वयात खुप छान माहिती दिली मुलांनी 👌👌👍

  • @dnyaneshwarmali7492
    @dnyaneshwarmali7492 ปีที่แล้ว +7

    ह्याला म्हणायचं सिंहा चे छावे♥️♥️♥️

  • @bhaveshpatil6207
    @bhaveshpatil6207 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आणि खूपच हुशार मुले आहेत 😅👍आईवडिलांना काहीही बघायची आणि बोलायची गरज ठेवली आहे हे मुले संसार सुखाचा करणार आहेत😅 🙏💐💐💐

  • @vedantkolekar5149
    @vedantkolekar5149 ปีที่แล้ว

    नाद खुळा नियोजन आहे

  • @rushikeshavhad524
    @rushikeshavhad524 ปีที่แล้ว +2

    खूपच छान बहीण भावांची साथ आशीच राहो...

  • @nitinthange7284
    @nitinthange7284 ปีที่แล้ว +2

    🌾🌾अप्रतिम माहीत दिली मुलांनो🌾🌾

  • @rohidasrohidasgangurde4701
    @rohidasrohidasgangurde4701 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिली दिक्षा ताई 👌👌👌👌👌👌👌👌

  • @onkarkumbhar6875
    @onkarkumbhar6875 10 หลายเดือนก่อน

    खूप शुभेच्छा भावंडाना 🎉
    तिघांचे असलेले ज्ञान ऐकून छान वाटल, प्रेरणा मिळाली.

  • @siddheshwarhake6721
    @siddheshwarhake6721 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @vaibhavyadav3379
    @vaibhavyadav3379 ปีที่แล้ว +2

    खूप चांगली माहिती सांगितली 🙏✌️💯

  • @user-xj7im3xn8q
    @user-xj7im3xn8q 10 หลายเดือนก่อน

    आज पर्यंत ची लाख मोला ची मुलाखत घेतली आष्टदिप चायनलचे आम्ही अभारी अहोत धन्यवाद

  • @rupeshsapkal8865
    @rupeshsapkal8865 ปีที่แล้ว +27

    तिघांनाही भावी वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रांनो

  • @manojdeshmukh8205
    @manojdeshmukh8205 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन

  • @kalidasfugate4634
    @kalidasfugate4634 ปีที่แล้ว

    खरच खूप छान मुलाखत हे मला आवडली बरका बहीण भावाचे खूप खूप अभिनंदन

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 ปีที่แล้ว

    छोट्याना पेलतिल असे प्रश्न विचारल्याने चांगली मुलाखत झाली. अभिनंदन

  • @tusharsul6873
    @tusharsul6873 ปีที่แล้ว +7

    खूप छान माहिती दिली

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 ปีที่แล้ว

    छान बेटा कष्ट करूनच मोठ होयच. ☝🏽👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @chandrasengadhavechandrase7697
    @chandrasengadhavechandrase7697 ปีที่แล้ว +1

    खुपच छान छान बाळा काम करता तुम्ही🌹
    खुपच छान सल्ला

  • @shankarpachangre7959
    @shankarpachangre7959 3 หลายเดือนก่อน

    खरच खूप छान व्हिडिओ बनवला तुम्हाला खुप शुभेच्या ❤
    मस्त मुलाला पण माहिती झाली आहे ❤

  • @Pranjal1226
    @Pranjal1226 ปีที่แล้ว

    मधला भाऊ खूप हुशार आहे.. खूप छान माहिती दिली त्यांनीच 👌👍🙏

  • @rohitdeshmukh4652
    @rohitdeshmukh4652 ปีที่แล้ว +1

    Excellent work.. First time evdh lahan mulan evdh kam kartani baghitlo... Khup chan vatal..... Garv ahe setkari mulanch sanskriti marathi.... 👍👍👍👍

  • @aniketghadge2855
    @aniketghadge2855 ปีที่แล้ว

    येवढ़ी सुंदर विडीओ कधी बघीतली नाही . अप्रतिम 👌🏻👌🏻

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 ปีที่แล้ว +1

    लेकरं खुपच छान आहेत धन्यवाद सर

  • @suryakantjagtap542
    @suryakantjagtap542 ปีที่แล้ว

    अप्रतिम खूप खूप छान धन्यवाद पत्रकार मित्र

  • @dnyaneshwarjadhav8041
    @dnyaneshwarjadhav8041 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @pravindairyfarm
    @pravindairyfarm ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती ....✔️👌👌

  • @Sspatil777
    @Sspatil777 ปีที่แล้ว

    खूप छान दुग्ध व्यवसाय करतात असेच पुढे करत रहा ❤❤

  • @saii_7717
    @saii_7717 ปีที่แล้ว

    मोठ्या माणसाने आदर्श नक्कीच घ्यावा सलाम तुमच्या कार्याला

  • @pranitaghosarwade5258
    @pranitaghosarwade5258 ปีที่แล้ว +3

    Best teenage bussinessers....😊.....well done guy's.

  • @ajay_thete.7977
    @ajay_thete.7977 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर..!आम्ही2007 मध्ये चाळीस म्हशींचे व्यवस्थापन केले नंतर 2011 मध्ये दुधाच्या भावामुळे आणि कामगारांच्या अडचणीमुळे बंद करावे लागले पण आज तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा काम सुरू करण्याची उमेद तयार होते ✅👍

  • @mdcreationpagar2202
    @mdcreationpagar2202 ปีที่แล้ว +5

    मस्त अनुभव आहे बाळांनो, भविष्यात खूप पुढे जाल तुम्ही, हा अनुभव फक्त शेतकर्‍यांच्या घरीच भेटू शकतो

  • @gaurikapase9103
    @gaurikapase9103 ปีที่แล้ว +13

    I proud of farmers child ! Aashi shetakaryachi mule asatil tar kontach sankat tyacha samana karu shakat nahi 😊❤😊

  • @hanumantchakkar1105
    @hanumantchakkar1105 4 หลายเดือนก่อน

    खुप छान ...खुप नॉलेज आहे, पुढे जातील खुप शुभेच्छा