Sukhdev Singh Gogamedi Karni Sena Chief यांच्या हत्येमागं Bishnoi Gang च्या Gangwar चा इतिहास आहे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ธ.ค. 2023
  • #BolBhidu #SukhdevSinghGogamedi #goldybrar
    मंगळवारी दुपारी राजस्थानमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या झाली. सुखदेव सिंह गोगामेडी म्हणजे काय साधी असामी नव्हती, राष्ट्रीय राजपूत करणी सेना उभी करायचं काम त्यांनी केलेलं. सोशल मीडियावर ते प्रचंड लोकप्रिय होतेच, पण आपल्या एका मेसेजवर लाखो पोरांना एकत्र करण्याचा इनफ्लुएन्स त्यांच्याकडे होता. पद्मावत पिक्चरवेळी संजय लीला भन्साळींच्या सेटवर झालेला राडा, त्यांना झालेली मारहाण यात गोगामेडी लीडला होते. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन झालं, तेव्हा त्यांना पाठिंबा देणारेही हेच.
    स्वतः एकदा निवडणूक हरली, एकदा तिकीट नाकारलं गेलं असलं, तरी राजस्थानमधलं राजपूत राजकारण कंट्रोल करायची धमक गोगामेडी आणि त्यांच्या संघटनेत होती. आताही त्यांच्यावर हल्ला करणार्यांना अटक होत नाही, तोवर शपथविधी होऊ देणार नाही, अशी भूमिका राजपूत समाजानं घेतलीये. पण मग एवढ्या ताकदवान माणसाची, दिवसाढवळ्या त्याच्याच घरात हत्या का झाली ? यात लॅरिंस बिष्णोई आणि गोल्डी ब्रार गँगचं नाव का येतंय ? तर याचं कारण सापडतं, मागच्या १८ वर्षांपासून सुरु असलेल्या राजस्थानमधल्या एका गँगवॉरमध्ये. काय आहे हा घटनाक्रम पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 470

  • @Adv_Pratik_Yewle_Official
    @Adv_Pratik_Yewle_Official 7 หลายเดือนก่อน +40

    Top level research बोलभिडू well done!✅👌❤️

  • @santajijadhav8039
    @santajijadhav8039 7 หลายเดือนก่อน +11

    दादा काहीच काय कळत नाही कारण प्रत्येक मिनिट मध्ये नवीन carector निर्माण केली
    खरंच काहीच काय समजलं नाही

  • @nikhilrajput4282
    @nikhilrajput4282 7 หลายเดือนก่อน +13

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा (सुप्रीमो)

  • @samadhansusunde9958
    @samadhansusunde9958 7 หลายเดือนก่อน +20

    याला म्हणतात माहिती सटिक माहिती ..... मस्त रे बोल भिडू ची टीम...

  • @ankushnehe
    @ankushnehe 7 หลายเดือนก่อน +23

    Bhava dokyach खोक झाल ऐकून 😂शेवटी पेपर pen घेऊन basav लागल 😅

    • @NPKulkarni1
      @NPKulkarni1 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @nvkashish
      @nvkashish 7 หลายเดือนก่อน

      😅😂😂

    • @chetanchauhan7722
      @chetanchauhan7722 6 หลายเดือนก่อน

      😂😅

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 7 หลายเดือนก่อน +89

    सगळ्या राजकारण्यांचे हाथ रक्ताने भरलेत. स्वच्छ प्रतिमा आणि शिक्षण असणारे लोकांनाच राजकारणात प्रवेश मिळावा असा कायदा बनला पाहिजे. CET exam घ्यावी राजकारणात प्रवेश मिळवण्यासाठी.

    • @dhammagaikwad9458
      @dhammagaikwad9458 7 หลายเดือนก่อน +9

      Kayda karnare tech Rajkarni ahet te kashala aantil asa kayda...jantelach kahitari karav lagel

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x 7 หลายเดือนก่อน

      तुम्ही जर शिकलेला उमेदवार निवडून द्या

    • @VidzMG
      @VidzMG 7 หลายเดือนก่อน +2

      Modiji chya degrees fake ahet..
      Godhra vagere zalay
      Mag kay karnar tumhi 😅

    • @user-kd3ry4pb7w
      @user-kd3ry4pb7w 7 หลายเดือนก่อน +1

      Mg आरक्षण घेउन प्रधानमंत्री bnl koni 😂

    • @samratarya6140
      @samratarya6140 7 หลายเดือนก่อน +3

      @@user-kd3ry4pb7w are chutya reservation na gheta pn deshachi kholun maarli aahe politician lokani aani sarvat jast hindu dharmache ch politician aahe. nidan educated candidates tari yetil satte var. aatache tar uneducated aahet.

  • @nayanrajput5306
    @nayanrajput5306 7 หลายเดือนก่อน +13

    भावपुर्ण श्रध्दांजली मासा जी🙏😭

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 7 หลายเดือนก่อน +4

      🥹🙏 राजनीति और लालच की वजह से आज एक क्षत्रिय हिंदू हमको छोड़ चला गया 🥲 याद रखना जन्म मृत्यु सब भगवान के हात में हे जो मनुष्य नारी रक्षा, धर्म रक्षा के लिए अपना योगदान देगा उसको भगवान शिव स्वर्ग में जगह देंगे 🙌

  • @tejasrajput1183
    @tejasrajput1183 7 หลายเดือนก่อน +5

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा💐🎂

  • @user-jc4hm6bj6f
    @user-jc4hm6bj6f 7 หลายเดือนก่อน +20

    चिन्मय दादा kieron Pollard वरती व्हिडिओ बनवा 🙏🏻
    लई वांड कार्यकर्ता होता राव

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 7 หลายเดือนก่อน +22

    Really excellent channel. keep it up Team.

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 7 หลายเดือนก่อน +12

    भावपूर्ण श्रधांजलि भाई 😭💐💐💐

  • @sandyga1416
    @sandyga1416 7 หลายเดือนก่อน +7

    कुणीतरी कुणाला तरी मारलं बस एवढंच लक्षात राहिलं

  • @hindutvasinghnad9194
    @hindutvasinghnad9194 7 หลายเดือนก่อน +2

    om shanti🕉🚩

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 6 หลายเดือนก่อน +2

    गोदारा तुझ गोदाड लवकरच काढू, दम+शांतता = कार्यक्रम होणार

  • @deepakjadhav3000
    @deepakjadhav3000 7 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती

  • @BULAND_RAJPUTANA_MH
    @BULAND_RAJPUTANA_MH 7 หลายเดือนก่อน +70

    भावपूर्ण श्रद्धांजली दादासाहेब

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 7 หลายเดือนก่อน +6

      😢🙏 ॐ शांति शांति

    • @Singh_pawar
      @Singh_pawar 7 หลายเดือนก่อน +4

      भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x 7 หลายเดือนก่อน

      ​@@thegodfather2271तू ख्रिस्ती आहे

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 7 หลายเดือนก่อน

      @@user-kg5cs4nu6x हों

    • @Fir-Hasti
      @Fir-Hasti 7 หลายเดือนก่อน +1

      Brr zal Mela lvdyacha bal 😂😂

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 7 หลายเดือนก่อน +56

    💪😊 जन्म मृत्यु सर्व काही शिव शंकर यांचा हातात आहे 🙏 जो व्यक्ती नारी रक्षणा साठी धर्मा साठी योगदान देतो ईश्वर त्याला स्वर्गात जागा देतो ☺️🙏 जय महाकाल 🚩🚩

    • @akshayhande8588
      @akshayhande8588 7 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂

    • @VaibhavJadhav-jz9bh
      @VaibhavJadhav-jz9bh 7 หลายเดือนก่อน

      ​@@akshayhande8588हळू हास दात दिसतायत

  • @bhushanrajput1682
    @bhushanrajput1682 7 หลายเดือนก่อน +3

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा श्री 💐💐🙏🙏

  • @krishnarandad446
    @krishnarandad446 7 หลายเดือนก่อน +17

    Bhavpurn shradhanjali 💐💐

  • @atulshinde5254
    @atulshinde5254 7 หลายเดือนก่อน +7

    😕confused need to listen story once again .use all character photo in one frame and through arrow show connection. So we can clearly understand.

  • @sureshbadgujar9239
    @sureshbadgujar9239 7 หลายเดือนก่อน +5

    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @thefilmythings
    @thefilmythings 7 หลายเดือนก่อน +13

    जेल मधुन कोणी कस आपल साम्राज्य चालू शकतो
    RIP our Justic System
    Chin , Singapur, America, Russia madhe asle kadhich Thokle gele aste
    आपली न्यायिक system खूप चुकीची आहे
    पूर्ण पने बद्दली पाहिजे.

    • @pl9877
      @pl9877 7 หลายเดือนก่อน +1

      पूर्ण सिस्टिम करप्ट आहे.

  • @rahuls1457
    @rahuls1457 7 หลายเดือนก่อน +11

    सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या राजपुतांचा वापर फक्त भारतीय जनता पार्ती मतांसाठी करून घेते ,हे आज सिध्द झालं ,भाजप चा एकही नेत्याने आज तोंडातून एक शब्दही नाही ,निषेध सुद्धा नाही ,राजपूत जागे व्हा

  • @TV00012
    @TV00012 7 หลายเดือนก่อน +11

    लोकशाहीत सगळ्यांचा बाप सत्ताधीश असतो गुंड असो वा व्यापारी फायदा आहे तोवर कसा वाकवायचा पक्षांना बरोबर कळते

  • @hindu_rashtra724
    @hindu_rashtra724 6 หลายเดือนก่อน

    Gaju Bhau taur vr video bnva💔 wagh gelay aamcha

  • @pranitrajput9420
    @pranitrajput9420 7 หลายเดือนก่อน +1

    Bhavpurn Shraddhanjali!

  • @ennol21
    @ennol21 7 หลายเดือนก่อน

    Tumhala evdhi mahiti Kashi lagech milte really very strong network

  • @SunilRuchke-ym1md
    @SunilRuchke-ym1md 7 หลายเดือนก่อน

    जबरदस्त व्हिडिओ बनवत आहेत सर ,स्क्रिप्ट लिहा पिक्चर हिट होईल

  • @pritamsinghrajput4291
    @pritamsinghrajput4291 7 หลายเดือนก่อน +44

    गोगामेडी भाई की मौत खाली नहीं जाएगी.... बदला लिया जाएगा सरकार उचित कदम उठाए.. शपथ विधी होऊ देणार नाही .....🙏🚩🙏😔भावपूर्ण श्रद्धांजली

    • @Singh_pawar
      @Singh_pawar 7 หลายเดือนก่อน +2

      @@Package_wala_chu ते तुमच्या शरद पठाण ला समजव आधी

    • @samratarya6140
      @samratarya6140 7 หลายเดือนก่อน

      🤣😂😂

    • @pdwagh33
      @pdwagh33 6 หลายเดือนก่อน

      लारेन्स बिष्णोई देशभक्त है ऐसा आपके राजपुत लोग कहते थे
      लाॅरेन्स बिष्णोई कोई कुछ नहीं बिगाड सकता
      ऐसा आप लोग कहते थे

  • @ROHAN_4321
    @ROHAN_4321 7 หลายเดือนก่อน +8

    Vijay dk vr माहीती sanga

  • @DineshRajput-zs9mh
    @DineshRajput-zs9mh 6 หลายเดือนก่อน +12

    भावपुर्ण श्रध्दाजली दादा तुमची हत्या जर सुरक्षा न दिल्यामुळे मागच्या सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाला असेल तर सरकारला जागा दाखवू

  • @rupeshmothe13
    @rupeshmothe13 7 หลายเดือนก่อน +1

    Number ek aawaz aahe bahucha

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 6 หลายเดือนก่อน

    सुपारी किल्लर तर कार्यक्रम होणारच पण मेन मास्टर माईंनड वाला जाणार एवढ नक्की 🕉🕉👍👍👍🕉🕉

  • @jagdishpatil1924
    @jagdishpatil1924 6 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा

  • @yogeshsapkal2593
    @yogeshsapkal2593 7 หลายเดือนก่อน +1

    Bhavpurn shradhanjali

  • @avinashpotdar4095
    @avinashpotdar4095 6 หลายเดือนก่อน

    Kdkkkk

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 7 หลายเดือนก่อน +4

    शपथ विधी होऊ देणार नाही ??? .हे काय आहे ... खुनाचा तपस झाला पाहिजे ... कायद्यानुसार शिक्षा पण झालीच पाहिजे ... पण शपथविधी होऊ देणार म्हणजे काय ...

  • @AarchnaaVaishnav-jc2xg
    @AarchnaaVaishnav-jc2xg 6 หลายเดือนก่อน +1

    राजपुताना वाग गेला 😢

  • @vishalbedwal673
    @vishalbedwal673 7 หลายเดือนก่อน +4

    Miss you dada 😢

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 7 หลายเดือนก่อน +52

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

    • @samratarya6140
      @samratarya6140 7 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣

    • @swatigaikwad7829
      @swatigaikwad7829 7 หลายเดือนก่อน +1

      खूप सुंदर miniature photography आहे.

    • @SonaliSharmaPhotography
      @SonaliSharmaPhotography 7 หลายเดือนก่อน

      @@swatigaikwad7829 Thank you so much dear 🙏🙏

  • @dnyaneshwarjarhad8751
    @dnyaneshwarjarhad8751 7 หลายเดือนก่อน

    खूप खूप भारी माहिती सांगतात तुही 👌👌👌👌👌

  • @pratapjadhav3441
    @pratapjadhav3441 7 หลายเดือนก่อน +5

    Tithe yadav jaat Ani Gurjar bishnoi he samaaj virodh karte rajput samaj cha, rajput tithe vyapari aani business lokana support karat hote Karan other lok tyanchya kadun vasooli karat hote

  • @goannashik
    @goannashik 7 หลายเดือนก่อน +129

    देश संकटात असला की राजपुत आठवतात आणि राजपुत वर हल्ला झाला की कोणी येत नाही...म्हणून देशातील सर्व राजपूत यांनी एकत्र येणे गरजेचे आहे..

    • @SinghmP24
      @SinghmP24 7 หลายเดือนก่อน

      मुस्लिम लोकांना हाक मारा ते नक्की येतील... राजपूत+मुघल रोटी बेटी व्यवहार व्हायचे

    • @SinghmP24
      @SinghmP24 7 หลายเดือนก่อน

      @@chatrapati640 मुसलमान लोकांची चाकरीं करण्यात पिढ्या गेल्या ह्यांच्या..
      अपवाद फक्त राणा संघा, राणा प्रताप आणि पृथ्वीराज..

    • @swapnil27i
      @swapnil27i 7 หลายเดือนก่อน +67

      मुघलकाली पोरी देणाऱ्या रजपुतानी कधीही देश रक्षण केलं नाही.

    • @rrpawar1568
      @rrpawar1568 7 หลายเดือนก่อน

      ​@@swapnil27iतुझा बाप उभा होता मग तलवार घेऊन हल्दीघाटीत

    • @UbaleVM
      @UbaleVM 7 หลายเดือนก่อน +54

      राजपूत संधी साधू होते प्रसंगी आपल्या मुलीही ते मोगलांना द्यायचे आपलं प्रस्थ राखण्यासाठी.

  • @BeingInnocenttt
    @BeingInnocenttt 6 หลายเดือนก่อน

    Raju thet chi thet itambhut mahiti

  • @AbhishekFakirpure
    @AbhishekFakirpure 7 หลายเดือนก่อน +13

    gangwar khup wadhala ahe
    violence pan magachya kahi varshapasun halu halu vadhat ahe
    kay hoil pudhe kay mahit

  • @user-vl4pf7jp8q
    @user-vl4pf7jp8q 7 หลายเดือนก่อน

    Chan mahiti

  • @amitpatil6676
    @amitpatil6676 6 หลายเดือนก่อน

    Need to improve your presentation skills , this much information should be present with help of at least a photographic. Haven't understood who are them and who had killed whome..
    great efforts

  • @dattathorat1276
    @dattathorat1276 7 หลายเดือนก่อน +1

    एवढी सगळी माहिती एका यूट्यूब चॅनला माहिती असते पण सरकारला नसते किती आश्चर्याची गोष्ट आहे

  • @virurajput4969
    @virurajput4969 7 หลายเดือนก่อน +1

    💐💐💐🙏🚩🚩🚩Jay Dada sukhdev ❤

  • @royaldigitalphotographymov3282
    @royaldigitalphotographymov3282 7 หลายเดือนก่อน +2

    माहिती गोळा करता ठीक आहे परंतु दादान बद्दल व राजपूत समाजा बद्दल शब्द जरा योग्य वापरा

  • @suyogchandane832
    @suyogchandane832 7 หลายเดือนก่อน +18

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😭

  • @siddharudhhulgeri78
    @siddharudhhulgeri78 7 หลายเดือนก่อน +1

    use background animation for clear understanding

  • @shridhargamre1591
    @shridhargamre1591 7 หลายเดือนก่อน +2

    या सर्व गांगस्टर च एन्काऊंटर केलं पाहिजे..

  • @surajjain1926
    @surajjain1926 7 หลายเดือนก่อน +4

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा 😢😢🙏🏻🙏🏻

  • @GandharBelsarkar-qq2hm
    @GandharBelsarkar-qq2hm 7 หลายเดือนก่อน

    Bhav Purna shradhanjali 🙏🙏🙏🌺🌺

  • @krishnashinde6147
    @krishnashinde6147 6 หลายเดือนก่อน

    Ok boss

  • @arvind6883
    @arvind6883 6 หลายเดือนก่อน

    जैसी करणी वैसी भरणी

  • @nikhilrajput7217
    @nikhilrajput7217 7 หลายเดือนก่อน +1

    💐💐💐

  • @user-kp6mt8vp6y
    @user-kp6mt8vp6y 6 หลายเดือนก่อน

    gajanan taur khun prakarni video taka

  • @kishormali847
    @kishormali847 7 หลายเดือนก่อน +5

    Single audiences. .. super hit movie..

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 7 หลายเดือนก่อน

    🙏

  • @SCK-
    @SCK- 7 หลายเดือนก่อน +2

    Karma strikes!!!

  • @ravansinghrajput986
    @ravansinghrajput986 6 หลายเดือนก่อน +1

    राजपूत आहे आम्ही 😈

  • @abhilash1017
    @abhilash1017 7 หลายเดือนก่อน +1

    रंगबाज नावाची वेबसिरिज बघा...हिच स्टोरी आहे

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb 7 หลายเดือนก่อน +2

    बिश्नोईच encounter केल पाहिजे ☠️

  • @proghule214
    @proghule214 7 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @sunilsomani4636
    @sunilsomani4636 7 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @desiCAinusa
    @desiCAinusa 7 หลายเดือนก่อน

    Keep him as the spokesperson. Ha khup chaan padhatini bolto.

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 7 หลายเดือนก่อน +25

    बाबा बालकनाथ ❤

    • @Legend_9420
      @Legend_9420 7 หลายเดือนก่อน +5

      😂

    • @Akash-ew5sr
      @Akash-ew5sr 7 หลายเดือนก่อน +5

      😅😅😅😅

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 7 หลายเดือนก่อน +1

      😊🙏 राम कृष्ण हरी

    • @blacklover2892
      @blacklover2892 7 หลายเดือนก่อน

      ​@@Legend_9420chuslim cha gabdila aag lagli 😂😂

  • @riteshmayekar1603
    @riteshmayekar1603 6 หลายเดือนก่อน

    भाऊ तू बोलतो झकास

  • @_sd86
    @_sd86 6 หลายเดือนก่อน

    My Next Target This Channel's Admin

    • @chintamani777
      @chintamani777 6 หลายเดือนก่อน

      चिन्मय तुला कधी खाऊन टाकेल समजायचं पण नाही 🗿

  • @Dharmabhimani_shivjagar
    @Dharmabhimani_shivjagar 7 หลายเดือนก่อน +5

    येवडी माहिती कमी वेळेत जमा करणे म्हणजे कौतुकास्पदच आहे, बोलत राहा भिडू मंडळी👍

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj 7 หลายเดือนก่อน +1

    Hindhu Ekk vha dont be afraid be Great always

  • @prashantsatpute5660
    @prashantsatpute5660 7 หลายเดือนก่อน

    मुंबई 1993 च्या दंगली चा विडिओ काढा कीं भाऊ

  • @ramkisanmore5425
    @ramkisanmore5425 7 หลายเดือนก่อน +3

    एवढं सगळं सांगण्या पेक्षा
    राष्ट्रीय मानवाधिकार आयोगला का सांगत नाही , पोलिस आहे ना, पोलिस, सरळसरळ इंनकांउटर करतील पण..पण...... मानवी हक्क आयोग
    पोलिसनां आदेश द्या,एक भाई,भडवा जन्मला येणार नाही ,....... याला, समाज, राजकीय नेते, मानवी हक्क आयोग जबाबदार आहे

    • @jayeshchandorkar9996
      @jayeshchandorkar9996 7 หลายเดือนก่อน

      मनुसुख हिरेनला या निर्दोषाला मारणारे कोणी गुंड नव्हते !

  • @Voice-pg2kc
    @Voice-pg2kc 7 หลายเดือนก่อน +7

    JungleRaj ala rajasthan madhe😢😢😢

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 7 หลายเดือนก่อน

      Are yedya, bjp yaychya atach zal he prakaran... Tuzya congress mulech jangal raj ala

  • @shridharpatil9881
    @shridharpatil9881 7 หลายเดือนก่อน +2

    Kay sadleli nyay vyavasth aahe bharatachi, ghrina vayala hote... 😢😢

  • @akashrajput4052
    @akashrajput4052 7 หลายเดือนก่อน +12

    King Sukhdev singh dada

  • @user-kz2io8be2b
    @user-kz2io8be2b 7 หลายเดือนก่อน +1

    1 million view hu de deva

  • @royalera512
    @royalera512 6 หลายเดือนก่อน

    खूप गोंधळून गेलो 😂😂😂😂

  • @jaypalgirase9999
    @jaypalgirase9999 6 หลายเดือนก่อน

    योगीराज सारके शासन राजस्थान मध्ये गरजेचे आहे

  • @aniketchavan2708
    @aniketchavan2708 6 หลายเดือนก่อน

    देवमामलेदार यांच्या वर पण व्हिडिओ बनवा ना....❤

  • @km-dr6bh
    @km-dr6bh 7 หลายเดือนก่อน +8

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @Jalna_live
    @Jalna_live 7 หลายเดือนก่อน

    News 18lokmt ke drshk kaise dekh sakte hai

  • @VidzMG
    @VidzMG 7 หลายเดือนก่อน +10

    Rajasthan will be UP now😮😮

    • @aniketjadhav7716
      @aniketjadhav7716 7 หลายเดือนก่อน +1

      Rajasthan nhi sampurna bharat karnar 😂

    • @Unknown-vl1qu
      @Unknown-vl1qu 7 หลายเดือนก่อน +1

      Kehna kya chahte ho 😅.... karan UP madhe direct encounter hoto aslya phadtus gundacha .... UP madhe gundachi layki nahi Yogi Samor

    • @kunal6096
      @kunal6096 7 หลายเดือนก่อน

      ​@@Unknown-vl1quare Lavdy Jr aas ast kr up maharashtra chy pudhe Asla sta ..
      Yogi swata Gund aahe tula ky mahiti ..
      Media wale kahi baher aantch nahi 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂I

    • @VidzMG
      @VidzMG 7 หลายเดือนก่อน

      @@Unknown-vl1qu
      Nyayvyavstha prakar asto bhau..
      Udya koni konala golya ghalel encounterchya navakhali

    • @Unknown-vl1qu
      @Unknown-vl1qu 7 หลายเดือนก่อน

      @@VidzMG kadi ninda Nako aata ....Gundacha direct encounter zala pahije police kadun .... aata koni pan Bhai bantay aani dusryacha ziv ghetay

  • @rajmane_47
    @rajmane_47 7 หลายเดือนก่อน +241

    तुम्ही एवढी माहिती कशी गोळा करता ?

    • @surajpatole8194
      @surajpatole8194 7 หลายเดือนก่อน +401

      यांच्या ढुंगनात गुगल ने वायर टाकलेले आहेत 😂

    • @RRSALUNKHE75
      @RRSALUNKHE75 7 หลายเดือนก่อน +153

      ते माहिती गोळा करत नाहीत
      डायरेक्ट गांजा मारून व्हिडिओ बनवतात

    • @king95751
      @king95751 7 หลายเดือนก่อน

      ​@@surajpatole8194🤣🤣

    • @suyash6349
      @suyash6349 7 หลายเดือนก่อน +54

      Illuminati che member aahet he

    • @pruthvirajshejul566
      @pruthvirajshejul566 7 หลายเดือนก่อน +7

      ​@@surajpatole8194😂😂😂😂

  • @omkarkhatavkar1851
    @omkarkhatavkar1851 7 หลายเดือนก่อน +1

    Why just they don't do Encounter of Bisnoi gang

  • @ranjeetvinod
    @ranjeetvinod 7 หลายเดือนก่อน +1

    लॉरेन्स बिष्णोईनेच केलाय मर्डर

  • @sanjaysavle4167
    @sanjaysavle4167 7 หลายเดือนก่อน +2

    थोडक्यात- सगळे जेल मध्ये एकत्र येतात तयार होतात, ट्रेनिंग सेंटर ही तेच असते आणि सुरक्षित रहायला ही तेच म्हणुन गुन्हे करून परत जेल मध्ये येऊन बसतात ही नेहमीची स्टोरी फक्तं नाव बदलतात.

  • @AmrutDevangrekar-jk5jk
    @AmrutDevangrekar-jk5jk 7 หลายเดือนก่อน +1

    Bisnoi gangla sarkar che aaasirvad asavet.

  • @maheshrajput3267
    @maheshrajput3267 7 หลายเดือนก่อน

    😢

  • @kumarkhandekar96
    @kumarkhandekar96 6 หลายเดือนก่อน +1

    कुणाला कायच समजल नाही त्यांनी लाईक करा 😂✅

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 7 หลายเดือนก่อน

    बिष्णोई बद्दल एक सविस्तर व्हिडिओ पाहीजे.

  • @AKSHAY45702
    @AKSHAY45702 7 หลายเดือนก่อน +2

    Last सलमान खान 😂😂😂

    • @sandiplive1724
      @sandiplive1724 7 หลายเดือนก่อน

      हे फक्त हिन्दूना मारतात आप आपसात भांडतात. तिकडे इस्लामिक जिहादी बघा

  • @yogeshsinghkabra
    @yogeshsinghkabra 7 หลายเดือนก่อน

    Rip 🙏 दादा सो

  • @balajichavan404
    @balajichavan404 7 หลายเดือนก่อน

    फारच गुंतागुती चे राजकारण आहे भावा जे गेले त्याना

  • @iAshStar
    @iAshStar 7 หลายเดือนก่อน +1

    Kamal ka phul hamara bhull wapas nahi jaala pahije mahnun BJP na maarla tyaile
    Same sidhu la pann BJP na maarla
    BJP he sarva karte aani Lawrence Gang Samoor karte

  • @devilsuraj1204
    @devilsuraj1204 7 หลายเดือนก่อน +1

    I support lorence Bishnoi

  • @saurabhchandramore1450
    @saurabhchandramore1450 7 หลายเดือนก่อน +12

    जैसी कर्णी वैसी bharni

    • @user-lr4qy5iq3c
      @user-lr4qy5iq3c 7 หลายเดือนก่อน

      Karni is name of godess

  • @durgeshsinghshinde3027
    @durgeshsinghshinde3027 6 หลายเดือนก่อน +2

    भावपूर्ण श्रध्दांजली दादा सा 🥺💐💐