Siddhu Moose Wala प्रकरणातला आरोपी संतोष जाधवची आई म्हणते| Lawrence Bishnoi Gangster| Pune| Salman

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 มิ.ย. 2022
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SiddhuMooseWala #lawrencebishnoigang #Pune #SalmanKhan
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 817

  • @lineboyvj
    @lineboyvj 2 ปีที่แล้ว +390

    जो मुलगा स्वतःच्या आईचं ऐकत नाही तो बाहेरच्यांनी चांगलं सांगूनही सुधारणार नाही.

    • @Mr-DV143
      @Mr-DV143 2 ปีที่แล้ว

      @@lineboyvj 👍brobr pn Baherache pn chanagal sangtat as nahi te khup M*c astat

    • @lineboyvj
      @lineboyvj 2 ปีที่แล้ว +2

      @@Mr-DV143 बरोबर आहे, पण त्यांचं ऐकायचं की नाही हे शेवटी आपल्या हातात असतं.

    • @Mr-DV143
      @Mr-DV143 2 ปีที่แล้ว

      @@lineboyvj Ha te pn ahe pn jevha baap nasto lok evdh traas detat ki shevati vait valana vr jayala bhag padtoch ani jo tikde jato to lokanch kay aikaych kay nahi tyach vichar nahi kart bas swatach mothe pn dakhvanya sathi kahi pn krto mg jiv deil ani gheil pn evda lamcha vichar krtat

    • @skdancestudio6905
      @skdancestudio6905 หลายเดือนก่อน

      Mag encounter kara

  • @cybkart5759
    @cybkart5759 2 ปีที่แล้ว +139

    मित्र संगती वरून मुलांचे संस्कार होतात 💯 आई दैवत असते 🙏

    • @healthy_3083
      @healthy_3083 2 ปีที่แล้ว +1

      10000 percentage truth .

  • @gatmat6146
    @gatmat6146 2 ปีที่แล้ว +631

    पोलिसानी वेळेवर कारवाई केली तर असे मोठे गुन्हे घडतं नाहीत. पोलीस छोट्या मोठ्या गुन्ह्यात पैसे खाऊन सोडून देतात त्या मूळे लहान मुल्लांची हिम्मत वाढत जाते

    • @prakashdabhade7267
      @prakashdabhade7267 2 ปีที่แล้ว +3

      Barobar aahe tumcha

    • @bandusul7289
      @bandusul7289 2 ปีที่แล้ว +37

      पोलिसांवर दोष देऊन चालेल का पोलीस काय घरात येऊन संस्कार करणार का?

    • @shantaramthikekar6042
      @shantaramthikekar6042 2 ปีที่แล้ว +1

      Barobar

    • @vikaskapse4114
      @vikaskapse4114 2 ปีที่แล้ว +15

      पोलिस कधी कधी समज देऊन सोडून देतात. आणि कोणी मोठा भाईचा हात असला ह्यांचा अंगात डेअरींग येते गुन्हे करायची. त्यांना वाटतं आपण सहज सुटून येऊ पण भाई जर अडकला तर .......

    • @Atharva5650
      @Atharva5650 2 ปีที่แล้ว +3

      मुल्ला नाही मुलगा
      अर्थाचा अनर्थ करू नये

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 2 ปีที่แล้ว +90

    वेळीच भाकर बंद केली असते आणि वेळोवेळी चेचला आसता ना त्याला हे सूचल नसत

    • @genuine_patriot9843
      @genuine_patriot9843 2 ปีที่แล้ว +4

      कोणत्या एखाद्या भाईकडे,राजकारणाकडे गेला तीन वेळा जेवायला भेटले, पैसे भेटले, की झालं. घरी जायची गरज नाही.

    • @ritusawant4955
      @ritusawant4955 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे.

    • @sharktank9
      @sharktank9 2 ปีที่แล้ว

      Jo bolne se itna asan hota hai hai utna asan karne me nahi hota hai 🙏

  • @shaguftamujawar9509
    @shaguftamujawar9509 2 ปีที่แล้ว +69

    ज्या मुलाला आईचे अश्रू दिसले नाही अश्या मुलाला लोकांच्या अश्रू ची किंमत कळणार नाही.

  • @arjunxd2821
    @arjunxd2821 2 ปีที่แล้ว +199

    स्वतःचे वडील नसताना घरची जबाबदारी घरचा मुलाची असते. कारण तोच वडिलांची जागा घेऊ शकतो. या आईवर काय बीतत असेल हे तिलाच माहीत.😔

    • @sarikawagh3161
      @sarikawagh3161 2 ปีที่แล้ว

      आरे त्या सिंगर च्या आई वडिलां वर काय बितली आसेल ते विचार कर

  • @kingqueen8421
    @kingqueen8421 2 ปีที่แล้ว +42

    महाराष्ट्रत पुणे म्हंनजे पहिलं अभिमान वाटायचं .पण आता पुणे हा शहर इतकं गूनेगारी झालाय ना ..😒 ते सांगणं आम्हाला ही लाज वाटते..मी पण पुण्याचाच आहे 🙏

    • @ShubhamYadav-wh6dc
      @ShubhamYadav-wh6dc 2 ปีที่แล้ว +2

      Ho bhava chapri mul khup zalet

    • @kingqueen8421
      @kingqueen8421 ปีที่แล้ว +1

      @@ShubhamYadav-wh6dc ha bhai 💯Pune jastch bigdly re..😔

  • @vijaybhoir1727
    @vijaybhoir1727 2 ปีที่แล้ว +246

    सुंदर सचाई एक आईची,ताई तुमचे एवढे चांगले विचार असून आपल्या मुलाने काहीच घेतले नाही,दुर्दैव आहे मोठे

    • @M2khadilkar
      @M2khadilkar 2 ปีที่แล้ว

      🙏

    • @vilaschopane3487
      @vilaschopane3487 2 ปีที่แล้ว

      @@M2khadilkar ऋ

    • @sarojinidesaisalvi8679
      @sarojinidesaisalvi8679 2 ปีที่แล้ว +1

      Tumhi khup changlya aahat..praktan .. bhog asatat ..

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 2 ปีที่แล้ว +2

      आग बाई .मुलांचे पाय पाळण्यात दीसतात . तुझ्या लक्षात का नाही आलं. वेळेत तु लक्ष दिले असते तर ही वेळ आलीच नसती..

    • @fkfilmcreationandfilmdirec6839
      @fkfilmcreationandfilmdirec6839 2 ปีที่แล้ว

      @@pramilajadhav7148 बरोबर बोललात

  • @creativeworld8147
    @creativeworld8147 2 ปีที่แล้ว +443

    बरोबर आहे बाहेरच्या संगती मुळे घरच्यांचं न ऐकल्यामुळे माझ्यावर zomato डिलिव्हरी करण्याची वेळ आलीय

    • @navnath6671
      @navnath6671 2 ปีที่แล้ว +32

      भाऊ सगळ ठीक होईल.

    • @Ram.21.
      @Ram.21. 2 ปีที่แล้ว +14

      Mulanha changl sikshan de bhawa, sagal thik hoil ❤️😘

    • @daya7949
      @daya7949 2 ปีที่แล้ว +50

      Mi pun weekend la zomato delivery karto. Kaam ahe te laj nako balgu.

    • @rajeshyamkhamkar8160
      @rajeshyamkhamkar8160 2 ปีที่แล้ว

      Zomato delivery pan Chan aahe re mitra asa kaand karnyapeksha
      Nanter gaand lagte

    • @vishalsabban3196
      @vishalsabban3196 2 ปีที่แล้ว +36

      Bhau tu mehnat karun khato ... Abhimaan balag...

  • @arpitpatel5814
    @arpitpatel5814 2 ปีที่แล้ว +278

    Mother is always very hard working
    Lives life for her children
    🙏🏻

    • @chinmayvaidya1383
      @chinmayvaidya1383 2 ปีที่แล้ว +2

      Watch video carefully, in one photo of that mother and Son, Gangster Arun Gawli's photo is at the background
      This proves what hard work this mother has done

    • @davidhussey9654
      @davidhussey9654 2 ปีที่แล้ว

      @@chinmayvaidya1383 right you are, they are typical criminals, should be shot immediately

    • @sumitnagrale4970
      @sumitnagrale4970 2 ปีที่แล้ว

      @@chinmayvaidya1383 absolutely right

  • @shaileshgawali9227
    @shaileshgawali9227 2 ปีที่แล้ว +41

    त्यानी खुन केलाय भविष्यात त्याजापण खुन होणार 100%

  • @bonk5575
    @bonk5575 2 ปีที่แล้ว +39

    95% टक्के कार्यकर्त्या मुलांची किंवा छपरी मुलांच्या बाबतीत हीच गोष्ट आहे.. निर्दोष आई वडील आणि लाडानी किंवा संगतीनी किंवा बाहेरील प्रभामुळे येडी झालेली पोरं.. 👍

  • @pandurangshastri6087
    @pandurangshastri6087 2 ปีที่แล้ว +85

    याचा पोलिसांनी गेम वाजवला तर "नवल"आणि दुःख वाटु देऊ नये.

    • @MrAkki721
      @MrAkki721 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर👌

    • @vijaypaikarao7520
      @vijaypaikarao7520 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

  • @prashantjadhav5146
    @prashantjadhav5146 2 ปีที่แล้ว +47

    आता वेळ निघून गेली.....लोकांना दोष देण्यात अर्थ नाही

  • @njh5179
    @njh5179 2 ปีที่แล้ว +32

    डोळ्यात पाणी आलं. मित्रांनो चांगली संगती ठेवा .🙏🙏

  • @sangeetapatkar323
    @sangeetapatkar323 2 ปีที่แล้ว +15

    "या प्रसंगाबद्दल आई म्हणून काय वाटतं?" हा प्रश्न अत्यंत चुकीचा वाटला. जखमेवर मीठ का चोळता? मुलगा गुन्हेगार आहे कळल्यावर एका आईला काय वाटू शकतं हे आपण समजू शकत नाही का? उद्या एखाद्या आईला असं पण विचाराल तुम्ही की," तुमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचं तुम्हांला कळल्यावर तुम्हांला काय वाटलं...तुमच्या काय भावना होत्या?"
    हल्ली समाजामधली असंवेदनशीलता वाढत चालली आहे हे खरंय. मुलाखतकारांनी...पत्रकारांनी अशा दुःखद प्रसंगी तरी विचारपूर्वक प्रश्नांची निवड करावी ही विनंती!

  • @shundi5
    @shundi5 2 ปีที่แล้ว +35

    दुसऱ्या च्या मुलाचा खून केलाय, आणि हिला आपल्या खुनी मुलाची काळजी

    • @Trenchie_stanny
      @Trenchie_stanny 2 ปีที่แล้ว +1

      त्यात त्या माते ची काय चूक जर वडिलांचा आधार नाही मुलगा एक तर घर सांभाळेल नाही तर गुंड बनेल त्यात आई ची काही चूक नाही त्या माते ने जे काही सांगितलं सर्व खर आहे

    • @swatik4253
      @swatik4253 2 ปีที่แล้ว +1

      त्या आपल्या मुलाला कुठे चांगलं म्हणताहेत.त्या तेच सांगत आहेत की त्याने आपल्या कुटुंबाचा विचार नाही केला.एका आईला वाटेल का आपला मुलगा खुनी व्हावा.

    • @ritusawant4955
      @ritusawant4955 2 ปีที่แล้ว

      कोणत्या वाक्यामुळे तुम्हाला असे वाटते की हिला आपल्या खुनी मुलाची काळजी?

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 ปีที่แล้ว +50

    जन्म दिला कर्म प्रत्येकाने करायचे चांगले करण्याचे

  • @dr.rohitkulkarni9640
    @dr.rohitkulkarni9640 2 ปีที่แล้ว +10

    आता पच पच करून काय फायदा ?? आपलं कार्ट कोणासोबत फिरतय या कडे लक्ष द्यायला पाहिजे होतं .... वेळीच कंबरेत लाथ हाणली असती तर आज ही वेळ आली नसती

  • @aniketlambade8320
    @aniketlambade8320 11 หลายเดือนก่อน +2

    जगात अस एकच न्यायलय जिथे सर्व गुन्हे माफ होतात#aai❤

  • @user-db4bf3jv5y
    @user-db4bf3jv5y 2 ปีที่แล้ว +82

    लोकांना दोष देण्यात काही मज्जा नसते🙏
    ज्याला परिस्थितिची जानिव असते ते चुकीचं पाऊलं नाहीत टाकत

    • @pankajasare7943
      @pankajasare7943 2 ปีที่แล้ว +1

      Itech samaj Shen khat tyat ase Shen khanare lok astat manun...

    • @samadhanghotekar2929
      @samadhanghotekar2929 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

    • @vikaskale1394
      @vikaskale1394 2 ปีที่แล้ว

      Brabr bhau

    • @vilasyadav7022
      @vilasyadav7022 2 ปีที่แล้ว

      Pan Asha chutiya mule , deshachi vat lagtey. Eka changlya singer la desh mukla ahe. Stupid laws and stupid government of our country. Encounter kara saral , ji gang ahe bhisnoi, sarv shooter che encounter Karun gang sampva.

    • @salmanshaikh..4356
      @salmanshaikh..4356 2 ปีที่แล้ว

      Ek Dum Barobar💯👍

  • @dasukale8449
    @dasukale8449 2 ปีที่แล้ว +24

    द्राक्षा चा वेल | लिंबा वरी गेला |
    कडू का झाला | संगती ने ||

  • @xyzbis.n
    @xyzbis.n 2 ปีที่แล้ว +27

    स्वतः वर ताबा ठेवा भावांनो शेवट खूप वाईट होतो

  • @gentleman4317
    @gentleman4317 2 ปีที่แล้ว +8

    अस काही नसत माझ्या मित्राचे वडील तो एक वर्षाचा असताना वारले तो आज पोलीस आहे....

  • @psm4727
    @psm4727 2 ปีที่แล้ว +73

    ताई शांत रहा जर तो ऐकत नसेलच तर जीवाचा त्रागा करून का स्वतःला त्रास घेता तेच नशीब त्याच्या शी

  • @hrishikeshkarekar3863
    @hrishikeshkarekar3863 2 ปีที่แล้ว +18

    या माऊलीचं दुःख खूप मोठं आहे. पण काय गंमत असते बघा. अश्या टपोऱ्या गावगुंडांचीच लग्न होऊन पोर बाळं होतात. इमाने इतबारे जगणारे अविवाहित मरत आहेत.

  • @youtubelover7360
    @youtubelover7360 2 ปีที่แล้ว +46

    स्वतःच्या मुलावर लक्ष नाही आणि दुसर्याला दोष देऊन काय फायदा नाय...असली घाण समजतून घालवली पाहिजे. त्याचा एन्काऊंटर च झाला पाहिजे म्हणजे बाकीचे छोटे मोठे छपरी डॉन सुधारतील.

  • @maharashtrian1074
    @maharashtrian1074 2 ปีที่แล้ว +33

    THIS IS REALITY OF EVERY HOME

  • @RavindraUmathe
    @RavindraUmathe 2 ปีที่แล้ว +167

    घरात अरुण गवळी चा फोटो लावून ठेवला त्यातून कोणता बोध घेऊन पोरगा संत बनणार होता काय ?

    • @IncredibleThingsMaharashtra
      @IncredibleThingsMaharashtra 2 ปีที่แล้ว +31

      घरातला नहीं तो... अरुण gawalichya पक्ष कार्यालयात ला आहे

    • @sanjayhomkar9843
      @sanjayhomkar9843 2 ปีที่แล้ว

      पण जर का त्या पक्षात जात आहेत तर तिथे काय समजणार आणि विचार काय कळणार

    • @theapspiranttrader..3756
      @theapspiranttrader..3756 2 ปีที่แล้ว

      To photo tya porani lavla asen

    • @sanjayhomkar9843
      @sanjayhomkar9843 2 ปีที่แล้ว

      असेलही तसेच

    • @user-zt8gk5et3t
      @user-zt8gk5et3t 2 ปีที่แล้ว

      Exactly 💯

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 2 ปีที่แล้ว +162

    ताई खूप तळमळीने बोल्ल्या😥😢

    • @rupeshsakpal6156
      @rupeshsakpal6156 2 ปีที่แล้ว +4

      Kahi nahi mulala vachvyachay fakt.porga ky kartoy he mahiti nasel ka tila...pora kadhaychi layki lagte...ashi manse narkat jatil.

    • @shrinivasswami6952
      @shrinivasswami6952 ปีที่แล้ว

      Natk krti

  • @rajendrapawar7365
    @rajendrapawar7365 2 ปีที่แล้ว +7

    अगोदर तर माझा मुलगा असा नाही तसा नाही म्हणणारी आई आज कसं काय कबूल करते की तिचा मुलगा आता पुर्वीचा राहिला नाही?

  • @vinodpise6248
    @vinodpise6248 2 ปีที่แล้ว +7

    कोणी कुणाचा भाऊ असो मुलगा असो बाप असो.अश्या अधर्मी मानसाचा वध झालाच पाहिजे.कृष निती.

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว +19

    जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा द्या

  • @aniketkhare9825
    @aniketkhare9825 2 ปีที่แล้ว +18

    ते आपल्या हातात असत की चांगल्या गोष्टी घ्यायाच्या की वाईट मित्रांना दोष देऊन फायदा नसतो मावशी

    • @shalakabhosale6748
      @shalakabhosale6748 2 ปีที่แล้ว +1

      Agdi barobr dusryana dosh deu naka swatacha mulga lahan nahi ki tyala smjt nahi

  • @francisfernandes6243
    @francisfernandes6243 2 ปีที่แล้ว +56

    May god give her the strength to overcome this pain.

  • @user-bi4hx5mm6j
    @user-bi4hx5mm6j 2 ปีที่แล้ว +11

    सर्वात जास्त कोणी दोषी असेल तर ते आहे पंजाब सरकार. कारण, त्या सरकारने मयत मुसेवालाच्या सुरक्षेत कपात केली आणि याने ती संधी साधली!!!

    • @user-xf1xm2oc3l
      @user-xf1xm2oc3l 2 ปีที่แล้ว +1

      Tu BJP समर्थक तर नाहीस ना... येडजवण्या 🙏

  • @anonymous-op3zp
    @anonymous-op3zp 2 ปีที่แล้ว +82

    I really do feel her pain and sorry for her she spoke from her heart

  • @Amrutabgmi804
    @Amrutabgmi804 2 ปีที่แล้ว +39

    तवाच दोन कानाखाली तेकवल्या अस्त्या तर आज ही वेळ नसती आली

    • @nathamane7943
      @nathamane7943 2 ปีที่แล้ว +8

      कोणतीही आई अगोदर पांघरून घालते गळ्यासी आल की लोकांना दोष देते 🙏

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 2 ปีที่แล้ว +5

    तो तुमचा नाहीच किंवा लहानपणीच मेला असे समजून त्याची काळजी करणे सोडून द्या.त्याचे जग वेगळेच आहे.असे जग की पुढचा सेकंद आपण जिवंत असू की नाही हे त्याचे त्यालाही माहीत नाही.

  • @user-bw4ek7js6k
    @user-bw4ek7js6k 2 ปีที่แล้ว +8

    बरोबर आहे मी पण घरच्याच कधीच ऐकले नाही
    आज मी पण ड्रायव्हर कामाला जातो 👍

  • @shell85
    @shell85 2 ปีที่แล้ว +8

    खरं सांगायचं तर माणूस संगतीने बिघडतो हे खरं असलं तरी माणूस अश्याच लोकांना आपले मित्र बनवतो जे त्याच्या स्वभावाला जुळते असतात. अगदी चिखलातूनही कमळ उगवत पण शेवटी वर्तणूक ही माणसाची जन्मजात येते. व्यक्ती किती तापट , सौम्य, हळवा , क्रोधी आहे हे जन्मजात गुण येतात.

  • @honestopinion10
    @honestopinion10 2 ปีที่แล้ว +20

    आजूबाजूच्या समाजाचा आपल्यावर कळत नकळत खुप मोठा फरक पडत असतो, बर्याचवेळा रोजीरोटीच्या कामामूळे आपली मुलं काय करतात हे तपासन्यास पालकांना वेळ मिळत नाही किंबहुना त्याकडे दुर्लक्ष होते...

  • @Bailpremi12
    @Bailpremi12 2 ปีที่แล้ว +7

    तुमच्या मुलाने सिद्धू ला मारला त्याच्या आईला काय वाटले असेल . ह्याला शिक्षा झालीचं पाहीजे , नाहीतरी तो तुमच्या काही कामाचा नाही 👏

  • @ashishupashyam
    @ashishupashyam 2 ปีที่แล้ว +85

    Second year la Mala ATKT aali hoti mazya aai ne garam tawa marun fekala hota....some times you need to take harsh action. Aaj mala mazya aai che barobar watate ticha mule MBA zalo

    • @hameermahajani1842
      @hameermahajani1842 2 ปีที่แล้ว +12

      Are pan bhai ,sudharayche tharavlech nahi tyane tar aai tari kay karnar tyachi...Mala nahi vatat tya aaine ase kadhi kele nasel ka ??

    • @ttttssss9263
      @ttttssss9263 2 ปีที่แล้ว +1

      Murder kelay tyani Bhava tu tar aailach chukicha tharavtoy

    • @ttttssss9263
      @ttttssss9263 2 ปีที่แล้ว +3

      ATKT ani murder madhi farak ahe bhawa

    • @ashishupashyam
      @ashishupashyam 2 ปีที่แล้ว +2

      @@ttttssss9263 Baba tyacha aai ni tyala kadak nahe thevala.....kadak nahe thevala mahnun aaj Asa zala

    • @ashishupashyam
      @ashishupashyam 2 ปีที่แล้ว

      @@ttttssss9263 mazya aai ni tawa nasata fekala tar mi nahe shikalo asato...

  • @Khavchat
    @Khavchat 2 ปีที่แล้ว +25

    3:04 👈😁 ‘गवळी’च्या फोटोजवळ दात ‘इचकत’ फोटो काढून हा थोडाच कुठे ‘दूध घालायला’ जाणार होता?😁 गोळ्याच घालणार तो.🤣

    • @manishajadhav1763
      @manishajadhav1763 2 ปีที่แล้ว +1

      खवचट😂😂😂😂

    • @Khavchat
      @Khavchat 2 ปีที่แล้ว

      @@manishajadhav1763 हाय मनू!!😁

    • @manishajadhav1763
      @manishajadhav1763 2 ปีที่แล้ว +1

      Good morning 😁😁

    • @Khavchat
      @Khavchat 2 ปีที่แล้ว

      @@manishajadhav1763 💐🌞☀️

    • @RajSingh-fm6mf
      @RajSingh-fm6mf 2 ปีที่แล้ว

      @@manishajadhav1763 Hi Manu 😜

  • @sh09976
    @sh09976 2 ปีที่แล้ว +3

    जे सीमेवर जवान वारले त्या सगळ्यांची मुले कुठे गुंड झाली समाजात ?काहीही बोलायच उगीच

  • @MrChandrakant26
    @MrChandrakant26 2 ปีที่แล้ว +14

    जर संतांची कहाणी ऐकली असती किंवा ऐकवली असती तर भरपूर फरक पडला असता .बाळूमामा,संत न्यानेश्र्वर,गाथा नवनाथ,संत गजानन महाराज,श्री स्वामी समर्थ असे सिरीयल बघा भरपूर काही positive मेंदू होतो.

    • @vijaydhumaldeshmukh30
      @vijaydhumaldeshmukh30 2 ปีที่แล้ว

      व्यवसाय करा देवाची भक्त मधे राहा शांत रहा स्वस्थ रहा

  • @mangeshbhamare4964
    @mangeshbhamare4964 2 ปีที่แล้ว +22

    Mother is Mother. Hat's to all Mother

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 2 ปีที่แล้ว +36

    He असच होणार नेहमी हिंदूंनो म्हणून भगवद्गीता ठेवा घरात ती वाचा त्याचा सार मुलांना सांगा! ज्ञानेश्वरी,राम रक्षा,हनुमान स्तोत्र,चालीसा हे सगळं कमीत कामी आठवड्यातून तीनदा करायला सांगा adhyatmat मन रमवा संसकर हे असेच घडतात...

    • @ajay_m_pandit
      @ajay_m_pandit 2 ปีที่แล้ว +2

      Kai samandha yat.?
      Aho hatala kam asla gharat paisa aani barya paiki khanya pinya rahanyachi soy asli ki wait margala kon jat nahi..
      Yat pan kasla chupa hindutwa aanta saheb..

    • @ajay_m_pandit
      @ajay_m_pandit 2 ปีที่แล้ว +1

      Sanskar thik aahet ho pan upashi poti kahi Kamala yet nahi..
      Aani comparision mule lok asle marga patkartat..
      Yat dharma sanskar kahi samandh nahi

    • @ankurnalande55
      @ankurnalande55 2 ปีที่แล้ว +1

      @@ajay_m_pandit arre tumcha doka ka bar itkya negative way ne chalta kasla chupa hindutva ho? Hyat हिंदुत्वाचा काहीच संबंध नाही आणि हे बाकीचा 21 जणांना पटतय तुम्ही काही तरी भलताच विचार करताय!

    • @ankurnalande55
      @ankurnalande55 2 ปีที่แล้ว +5

      @@ajay_m_pandit Aho Mangeshkar kutumbiyan baddal vachlay ka tumhi kadhi nasel tar vacha खायला घरात अन्न न्हवत त्यांचा दिनानाथ मंगेशकर वरल्या नंतर 12 वर्षांची मुलगी लता घराबाहेर कामे करायला पडली पण आई वडलांचे संस्कार इतके होते की तिचं लता शेवटपर्यंत pandhrya साडी प्रमाणेच swatch rahili mangeshkar madhe. Saglech he diggaj mhanun ओळखल्या जातात जग भरात कळालं का? हृदयनाथ मंगेशकर तर एका पायाने जन्मजात अधू शिक्षण सुधा घेण्याचा फार योग त्यांना आला नाही त्यांची तर competetion लता दीदी सारख्या दिग्गज बहिणी शी अशा ताई सारख्या जग प्रसिद्ध भगिनी शी मग त्यांनी तर भाईगिरी च करायला हवी होती नाही का? कारण इतकी karane पुरेशी आहे गुंड,माफिया भाई बनण्यासाठी तुमचा म्हण्याप्रमाने? तुलना केली तर भाई मग संस्कारच म्हांटल तर खायला पैसे नसल्यावर कसले संस्कार करायचे! असे काही तर पांचट मुद्दे उपस्थित करतात तुम्ही! मंगेशकरांच्या घरी परिस्थिती बिकट होती पण तरी सुद्धा आई त्यांना राम गणेश गडकरी यांचे किंवा tatyaravanche अनेक पुस्तके वाचून त्यांचा सार सांगत असे! संस्कार असेच होतात ते काय असं नाहीये की महालात rahnaryani संस्कार करायचे आणि bakichani मात्र नाही करायचे! एक लक्षात ठेवा पारतंत्र्यात नवरा असून सुद्धा मा जिजाऊ यांनी मुलं वर मात्र swrajya anyache संस्कार केले जेव्हा असा कोणी विचारही न्हवत करू शकत!संस्कार हे बिकट परिस्थितीत केले मगच ते लक्षात राहतात

    • @nickybouddha6633
      @nickybouddha6633 2 ปีที่แล้ว +1

      अंकुर... काहीही

  • @pravinchandanshive9847
    @pravinchandanshive9847 2 ปีที่แล้ว +7

    सजा तर होणारच... खून केला आहे.

  • @Kk_Marathi_Facts
    @Kk_Marathi_Facts 2 ปีที่แล้ว +27

    कोणाच्या आई वडिलांवर आशी पस्तिती येऊं नये...🥺

    • @shiva.69
      @shiva.69 2 ปีที่แล้ว

      अशि पस्तिती येउ नये म्हणुन मि माझ्या बापा ला सांगतो निट वाग पण नाही वागत तो भडवा आहे ....तरही मि शांत आहे .काय करत नाही कारण की माला अक्कल आहे..पण ज्या दिवस माला स्वतला मरायची वेळ येईल ना तेंव्हा मि सगळ्यांना मारीन

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 2 ปีที่แล้ว +11

    जबाबदारी झटकली !

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 2 ปีที่แล้ว +23

    इथ ही आई म्हणते मी प्रयत्न केले पण तो सुधारला नाही आणि दुसरीकडे काही असे आहेत जे डोळ्या समोर दिसत असताना पण म्हणतात की माझा असा नाही

  • @psvvsp04
    @psvvsp04 2 ปีที่แล้ว +119

    I strongly believe the 50% fault is combined of police (who ignore small crimes or corruption),
    politicians (who give nourishment to criminals), his own family (as they are unable to make a good person maybe due to over love) , society & friends.
    But , 50% is of himself because what you do is mostly in your own hand & by statement of his mother , it seems clear that there is no other strong reason for him to become a criminal

    • @ramchandranevgi1764
      @ramchandranevgi1764 2 ปีที่แล้ว +1

      Right bro.

    • @psvvsp04
      @psvvsp04 2 ปีที่แล้ว +1

      ​@@ramchandranevgi1764 thanks

    • @calm5545
      @calm5545 2 ปีที่แล้ว +4

      i believe its 99% his fault, there are thousands of individual out there who rose from worse situation than this, its fault of individual who chose all wrong friend circles, bad habits.

    • @vishalbandal-explorer8242
      @vishalbandal-explorer8242 2 ปีที่แล้ว

      true

    • @rashidashaikh5256
      @rashidashaikh5256 2 ปีที่แล้ว

      Q

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 2 ปีที่แล้ว +9

    ही आहे भावना ही आहे संस्कृती नसता उठल की victim card दाखवतात अडाणी 🙏🙏

  • @Shrimant_Sonkamble
    @Shrimant_Sonkamble 2 ปีที่แล้ว +7

    आहो ताई तुमच सर्व खर आहे पण घरा मधे फोटो कुणाचे लावले जातात ???

  • @nandkumarkadam7537
    @nandkumarkadam7537 2 ปีที่แล้ว +5

    आधी तो देव होता आता राक्षस झाला आता तुम्ही काय सुधरू नका सरकार एकदाच त्याला चांगला सुधारेल

  • @onerule3874
    @onerule3874 2 ปีที่แล้ว +8

    मला वाटले ही दीवार सिनेमा मधील निरूपा रॉय सारखे पोराला बोलल की जिस मोसेवाला को गोलियां मारी, वह तुम्हारा कोन था ? कोई नही। जरा भी नही सोचा। मैं तो तुझी आई होती जरा भी इचार नही किया।

  • @sanjaypawar7357
    @sanjaypawar7357 2 ปีที่แล้ว +3

    आपणच कुठे तरी कमी पडलो, ज्या वेळी अरुण गवळीचा फोटो घरात लावला त्याच वेळी तुम्ही का विरोध केला नाही त्याच वेळी त्याला विचारायला हवं होतं कि बाबा हा महात्मा कोण? त्यात त्याच अपूर्ण शिक्षण आपली मुलं जर पालकांनी संद्याकाळी 7 नंतर घराबाहेर पडू दिली नाहीत तर बराच गुन्हेगारीला आळा बसेल

  • @prashantshinde3618
    @prashantshinde3618 2 ปีที่แล้ว +6

    Should have informed police earlier when misbehaving

  • @shankarwayadande1442
    @shankarwayadande1442 2 ปีที่แล้ว +21

    मुसेवाला ही आपल्या आईवडिला चा एकुलता एक मुलगा होता . हे अगोदर तुम्हाला माहीत नव्हत का ?

    • @Rjangali
      @Rjangali 2 ปีที่แล้ว +1

      Tyacha innkavtar zala

    • @prashantmhaiske8695
      @prashantmhaiske8695 2 ปีที่แล้ว

      Hya zatbhar mulala kadtey kay karodo mansan madhun ek kalakar janmala yeto ani hya chhapri potyansarkhe gallo gallit tayar hotat tyala fashichi shiksha zalich pahije

  • @Sopanity
    @Sopanity 2 ปีที่แล้ว +21

    प्रत्येक वेळी आई बाप हेच चांगले असतात अस नाही,
    माझ्या स्वतःचा अनुभव सांगतोय,
    माझा बापाने घरात आयुष्यभर खोट बोलत राहिला घरात, सगळ सोन नाण विकल , कोणाला विचारलं नाही, आईने कधी मोठे पणाच्या गोष्टी सांगितल्या पण नाही🤬🤬🤬🤬, घरात गेलं आणि बापाचं तोंड बघितलं तरी माझ तळपायाची आग मस्तकात जाते 🥺🥺🥺🥺

    • @khurshidmujawar5882
      @khurshidmujawar5882 2 ปีที่แล้ว

      Chagli paristithi Aapan banwaychi Aaste nahiter. Mag .nalitun bhakari bhaji Aani zailchi hawa kha.

    • @comrade9113
      @comrade9113 ปีที่แล้ว

      Bapp kasa jari asla tari to janmadata ahe tynchy konty tari changly karmamule apan tynchy poti pruthvi var janm milalela asto ya jagat pratyek gosht ghadnymage karan ahe
      - srimad Bhagavad 🚩🚩

  • @KK-wl7pu
    @KK-wl7pu 2 ปีที่แล้ว +4

    Mother is mother... Next to god 🙏❤️💚

  • @pramodspshirke3647
    @pramodspshirke3647 2 ปีที่แล้ว +7

    ताई तुमचा मुलगा तुमच्या हातात होता पण संगतीने वाट लावली आता रडु नका धीर सोडु नका म्हणून कोण चांगला व वाईट तुमच्या मुलाला समझेल असते तर बरे झाले असते धन्यवाद

    • @vijaydhumaldeshmukh30
      @vijaydhumaldeshmukh30 2 ปีที่แล้ว

      संगतीच काय नसत.., संगतील चांगला गुण घ्यावे माणसाने

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 2 ปีที่แล้ว +3

    माघे जर अरुण गवळीचा फोटो असेल तर तो काय चांगला आले का

  • @vikassawant6360
    @vikassawant6360 2 ปีที่แล้ว +11

    त्या संतोष जाधव ला हा vedio दाखवा.बघ म्हणावं आई ला किती त्रास होतो ते . जगात अख्या जगात आई शिवाय कोण नाही रे बाबांनो. जो कोणी आईला त्रास देतो तो नरकात सुद्धा जागा मिळणार नाही.

  • @santtoshgaikwad8041
    @santtoshgaikwad8041 2 ปีที่แล้ว +14

    आपल्या बहुजन लोकांना गरज आहे शाकाहारी संस्कृती चालु करण्याची..... तरच आपली मुले सात्विक वृत्तीची बनतील..... जे बहुजन चांगलं शिकले व जबाबदार झाले नागरिक त्यांच्या पूर्वजांची पुण्याई थोर होती..... आता पुढच्या पिढीला पुण्याई द्यायची गरज आहे... शाकाहारी संस्कृती अवलंबवून...

  • @user-du8ut2vt9j
    @user-du8ut2vt9j 2 ปีที่แล้ว +4

    बाहेरची संगत चांगली पण आसते वाईट पण असते पण त्याच्या तुन काय घ्यायचं हे प्रत्येकाला कळलं पाहिजे तो काय लहान नव्हता

  • @yogeshgodse5237
    @yogeshgodse5237 2 ปีที่แล้ว +3

    सर्वच गावात काही टगे असतात असे टगे खूप मुलांना बिघडविण्याच काम करतात.खरच जीवनात चांगलं करिअर करायचं असेल तर संगत चांगली हवी

  • @anilchodankar4502
    @anilchodankar4502 2 ปีที่แล้ว +10

    Madam I lost my father at the year of 15
    Lost my mother at the age of 26
    Dont blame others

    • @vishdgr8
      @vishdgr8 2 ปีที่แล้ว

      Bhadwya...ti kay gala dabel ka tyacha....tumhi kay Shen khayla Jata ka

    • @nandinijuvekar2302
      @nandinijuvekar2302 2 ปีที่แล้ว

      👍🏻

    • @aparnagurav1782
      @aparnagurav1782 2 ปีที่แล้ว

      Exactly

  • @vandanakhot4395
    @vandanakhot4395 2 ปีที่แล้ว +2

    आईचे ऐकून खुप वाईट वाटले. किती त्या आईला दुःख होत असेल

  • @akshaysawant24
    @akshaysawant24 2 ปีที่แล้ว +2

    सर्व स्वतः चे decisions घ्यायला समर्थ असतात….कोणाला दोष देऊन अर्थ नाही🤞🏼

  • @rudra.creation7004
    @rudra.creation7004 2 ปีที่แล้ว +9

    🥺😭miss you sidhu brother🥺😭

  • @rohitnagpurivlogs9604
    @rohitnagpurivlogs9604 2 ปีที่แล้ว +8

    कुंती ही व्यक्ती कुणाचा मुलाला जबरदस्ती करत नाही आपला मुलगा गुन्हेगार असला मंहून कोणावर ही टीका करणं हे चुकीचं ...
    काकू आधी स्वतःचा मुलावर झाकून पाहल्या पाहिजे होते . दुसऱ्यावर आरोप लावणं चुकीचं असते

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 2 ปีที่แล้ว +4

    आई चे दुःख जगात कोण समजू शकत नाही

  • @manishtripathi5938
    @manishtripathi5938 2 ปีที่แล้ว +1

    Police should take strict action,even encounter,if possible to do so

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 2 ปีที่แล้ว +1

    2:41 👍

  • @rajantiwari8228
    @rajantiwari8228 2 ปีที่แล้ว +6

    Moosewala chya aai la kiti dukh zaal asel. Hya santosh bhadwyaacha encounter kar.

  • @dhananjaysuvarna22
    @dhananjaysuvarna22 2 ปีที่แล้ว +6

    Mother is always right, but surrounding matters

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 2 ปีที่แล้ว +1

    Tai khup barobar bola 👍

  • @chaitaligaikwad2682
    @chaitaligaikwad2682 2 ปีที่แล้ว +3

    Sad for this mother..

  • @ratandhanwate5157
    @ratandhanwate5157 2 ปีที่แล้ว +2

    मुलांमध्ये असे संस्कार घाला की त्यांच्या मनात वाईट गोष्ट यायलाच नको उगाच लोकांना कशाला दोशी ठेवता हो तुम्ही

  • @allinonestar505
    @allinonestar505 2 ปีที่แล้ว +1

    जे जिगरी , काळीज, राजा माणूस, एकटा बास असे मित्रांचे स्टेटस टाकणार्याना चांगली शिकवण आहे, खरा मित्र तोच जो स्वतातील चुका दाखवून देईल

  • @adityap91
    @adityap91 2 ปีที่แล้ว +1

    Its all about संगत !!!!!
    Beware while choosing your Friends

  • @aarambhofficials
    @aarambhofficials 2 ปีที่แล้ว +3

    पर्याय नव्हता त्याला बरोबर केल

  • @dinkaravhad4300
    @dinkaravhad4300 2 ปีที่แล้ว +1

    त्याला एन्काऊंटर करून टाका हे आशिक घाण वर्णन पोलीस लोकं पासूनच

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 2 ปีที่แล้ว +2

    मॅडम खुप प्रामाणिक आहेत। काही मुलं आई वडिलांच्या कल्पनेच्या बाहेर जातात। त्याचे स्वभाव गुण मनाने सांगत आहेत।

  • @vishnugalande5278
    @vishnugalande5278 2 หลายเดือนก่อน

    दुसर्याच्या मुलाचा खून झालाय आणि ताईला आपल्या खुनी मुलाची काळजी

  • @ramakant5080
    @ramakant5080 2 ปีที่แล้ว +7

    या ताई कळकळीने आणि खर बोलत आहेत, वडील वारलेले असतील आणि आजुबाजुचा एरिया टुकार असेल तर पोर हमखास बिघडतात, आई कष्ट करून त्यांच संगोपन करते पण पोर आईला जुमानत नाहीत.

    • @sodekarvinayak8888
      @sodekarvinayak8888 2 ปีที่แล้ว +1

      Asaa Kai naste baap varla mhnun sagli pora bighadt nahi .... Kahi pora madarchot astat..

    • @sh09976
      @sh09976 2 ปีที่แล้ว

      जे आर्मी लोक सीमेवर वारले त्यांची मुले काय गुंड झाली का yz

  • @brandmh24laturkar63
    @brandmh24laturkar63 2 ปีที่แล้ว +1

    एक काळ होता पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जायचे पण आता ते गुन्हेगारीचे माहेरघर मानले जात आहे

  • @t-boy4248
    @t-boy4248 2 ปีที่แล้ว +2

    *जो मुलगा आई च नाही आइकत त्याच जीवन पूर्ण बेकार 💯*

  • @komaljadhav2808
    @komaljadhav2808 2 ปีที่แล้ว +2

    tai tumi boltat tey sagle barobar ahe hey coment karnare ahet tayni pan aaplya dhugna khali kiti aandhar ahe te pan baghave aaplya gharat kay chalte te baghave

  • @jayashreemhadse8638
    @jayashreemhadse8638 2 ปีที่แล้ว +1

    Correct Tai

  • @mangeshmali8419
    @mangeshmali8419 2 ปีที่แล้ว

    😢😥😥

  • @sanatandharmsansakar3734
    @sanatandharmsansakar3734 2 ปีที่แล้ว +49

    या एक आई म्हनून.. आपल्या मुलाचे चुकीच्या गोष्टी चे समर्थन नाही केलं पण तेच या जागेवर मुस्लिम महिला असती तर... ती आपला मुलगा तसा नाही.. हेच बोलणार

    • @jakertadvi3504
      @jakertadvi3504 2 ปีที่แล้ว +13

      Aai hi fakt aaich asate Hindu Muslim he tumcha dokyat Ashe.aai la tari soda re

    • @dipalisawant3239
      @dipalisawant3239 2 ปีที่แล้ว +6

      Tech... ugach kuthcha sambandh kuthe hi. Hyat kay sambandha musalman ani hindu cha. Jara mentality change Kara. Nako tithe nako te vishay naka ghusvu

    • @prasadchavan2033
      @prasadchavan2033 2 ปีที่แล้ว +5

      Aai ta pan jath kadha

    • @komaljadhav2808
      @komaljadhav2808 2 ปีที่แล้ว

      tula landycha avdha pulka ka yetoy jay shree ram

    • @sanatandharmsansakar3734
      @sanatandharmsansakar3734 2 ปีที่แล้ว +1

      @@dipalisawant3239 ithe jat kadhali nahi ek pruvrtii baddal.. bollo ahe aani...hi apali pruvrtii ahe...apale aplich marnar

  • @basimbannure9258
    @basimbannure9258 2 ปีที่แล้ว +1

    बापानं पोराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पहिला शत्रू म्हणून आईच आडवी येते, उतरत्या वयात आईबाबा मध्ये सर्वात जास्त खटके मुलांमुळे च उडतात,पण इथे विषय वेगळा आहे,
    आईच्या फाजील लाडामुळेच मुले भरकटतात यावर माझा ठाम विश्वास आहे. मित्र,संगत, सोबत,या दुय्यम गोष्टी आहेत.

  • @OK.toptallk
    @OK.toptallk 2 ปีที่แล้ว +1

    Encounter करा आईघाल्या चा...

  • @sumeetchandramore5350
    @sumeetchandramore5350 2 ปีที่แล้ว +1

    आई वडीलांना दोष देऊन फायदा नाही,आपण मित्र कोणते निवडतो हे महत्वाच.

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 2 ปีที่แล้ว

    डॅडी चा फोटो मागे दिसतोय. चुकीला माफी नाही

  • @anilnachankar2459
    @anilnachankar2459 2 ปีที่แล้ว +6

    संशयित गुन्हेगाराच्या आईची मुलाखत घेऊन/प्रसिद्ध करून मीडिया ला नक्की काय साध्य करायचे आहे?

    • @nathamane7943
      @nathamane7943 2 ปีที่แล้ว

      समजातील एक आई ने बोध घेतला तरी मीडिया सफल झाला