Santosh Jadhav Arrested in Sidhu Moose Wala & Salman Khan Case : संतोष जाधवला कशी अटक झाली?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2022
  • #SantoshJadhav #SidhuMoosewala #SalmanKhan
    पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी संशयित शूटर संतोष जाधवला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आणि आता त्यामुळे अनेक गोष्टींचा छडा लागण्याची शक्यता आहे.
    संतोषला १३ जूनला गुजरातच्या कच्छमधून अटक करण्यात आली. कोर्टाने त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. सिद्धू मुसेवालावर फायरिंगनंतर शार्प शूटर म्हणून संतोषचं नाव पुढे आलं होतं. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) कुलवंत कुमार सारंगल पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. सारंगल आणि पुणे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी संतोष जाधवला नाट्यमयरित्या कसं पकडलं याची माहिती पत्रकारांना दिली.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 351

  • @Danish00598
    @Danish00598 2 ปีที่แล้ว +229

    पंजाब पोलिस पेक्षा महाराष्ट्र पोलीस बरे, म्हणून सापडला तो.

    • @user-qs7ey9py1q
      @user-qs7ey9py1q 2 ปีที่แล้ว +17

      Punjab police tr kejrudin chya hata khali ahe Khalistan chalte tithe te kay pakdnar darude ahe te police.

    • @FILMYEXPLOSION
      @FILMYEXPLOSION 2 ปีที่แล้ว +5

      world made top 2 made ahe mumbai 🤘 police ani 1 no la scotland police

    • @arvindpadghane5562
      @arvindpadghane5562 2 ปีที่แล้ว +1

      are as nhi krn Panjab mdhe sapdle aste tadhich mele aste atta Maharashtra sarakr ne mast aaakl lavli atta ikde mast safe rahatata He doghe

    • @dr.kirandixit7456
      @dr.kirandixit7456 2 ปีที่แล้ว +3

      @@user-qs7ey9py1q anpadh mansa Delhi chya CM chya under police yet nahi . Vachat ja jra

    • @user-qs7ey9py1q
      @user-qs7ey9py1q 2 ปีที่แล้ว +1

      @@dr.kirandixit7456 are anpadh gawar Mansa Punjab madhe app ch sarkar ahe mnun mtl me dok jagyavr ahen tuz

  • @balasahebnimbhore3596
    @balasahebnimbhore3596 2 ปีที่แล้ว +289

    एन्काउंटर करा कारण आपली न्यायव्यवस्था एक नंबर भं,,,,,,,,,, आहे

    • @t-boy4248
      @t-boy4248 2 ปีที่แล้ว +66

      *न्याय वेवस्ता चांगलि आहे भाऊ पन तीला चालवनारे लोक बरोबर नाहित*

    • @MJ-ee7fr
      @MJ-ee7fr 2 ปีที่แล้ว +10

      encounter kara

    • @madhavipawar5901
      @madhavipawar5901 2 ปีที่แล้ว +27

      कायदयांचा दोष नाही जयांनी कायदयांना विकुन खाल तया नालायकांचा दोष आहे

    • @MJ-ee7fr
      @MJ-ee7fr 2 ปีที่แล้ว +5

      @@madhavipawar5901 corruption

    • @nileshsutar8880
      @nileshsutar8880 2 ปีที่แล้ว

      गोळी घाला,चौकात फाशी द्या,जाळून मारा ह्या सगळ्या पध्दती आफ्रिकेतील काही देशात होतात ,😀

  • @user-xl9hg6ik4o
    @user-xl9hg6ik4o 2 ปีที่แล้ว +95

    पहिल्या खुणा वेळी इतकी चपळाई का नाही दाखवली ? ह्या वेळी जमल कारण हाय प्रोफाइल केस प्रसिद्धी आणि बरच काही

    • @DJaShokFS
      @DJaShokFS 2 ปีที่แล้ว +7

      आपली पण वेळ नाही गेली हाई प्रोफाइल पर्सन व्हायला... जळण्यापेक्शा प्रयत्न महत्वाचे..

    • @ShahidAfrd
      @ShahidAfrd 2 ปีที่แล้ว

      Maratha tha isiliye chhod dete the

  • @vikasmore5534
    @vikasmore5534 2 ปีที่แล้ว +169

    माहिती देणाऱ्या आरोपीच नाव सांगण्याची गरज होती का? त्या आरोपीचा जीव धोक्यात घातला तुम्ही.

    • @nabeelshaikh1103
      @nabeelshaikh1103 2 ปีที่แล้ว +5

      Mag gunha karaicha ch kashala

    • @vikasmore5534
      @vikasmore5534 2 ปีที่แล้ว +34

      @@nabeelshaikh1103 भावा गुन्ह्यांचा पाठिंबा देत नाही मी. पोलीसाना बातमी देण बंद होईल अशी नाव उघड झाली तर.

    • @nabeelshaikh1103
      @nabeelshaikh1103 2 ปีที่แล้ว +3

      @@vikasmore5534 ohh acha

    • @abhijeetjagtap6199
      @abhijeetjagtap6199 2 ปีที่แล้ว +9

      @@vikasmore5534 नीट ऐकत जा बाबा, बातमी दुसऱ्या गुन्हेगार साथीदाराने दिली.

    • @tusharsuryawanshi880
      @tusharsuryawanshi880 2 ปีที่แล้ว +4

      Nahi tyachi pooja karuya aata

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 2 ปีที่แล้ว +5

    महत्वाची बातमी 👍👍

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 ปีที่แล้ว +42

    सर्वप्रथम, संशयित किंव्हा आरोपींची अटक केल्यावर थोबाडं लपवू नका. Hats Off to police department 👍 तसंच उत्कृष्ट शब्दांकन आणि निवेदन 👌..

    • @07swapniltajane
      @07swapniltajane 2 ปีที่แล้ว +5

      साहेब कायद्यामध्ये तरतूद आहे ,, तोंड लपवूनच न्ह्यावे लागते, पुढे ओळख परेड बाकी असते कायदेशीर पणे, ओळख परेड साठी येणाऱ्या साक्षीदारांनी आधीच चेहेरा पाहिलेला नसावा असे त्या मागचे कारण आहे

    • @sandipchavan4678
      @sandipchavan4678 2 ปีที่แล้ว

      @@07swapniltajane ओह, अस्सं..

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 2 ปีที่แล้ว +111

    एवढ्यावरच थांबू नका पाळेमुळे उखडून टाका..

    • @007deshmukh9
      @007deshmukh9 2 ปีที่แล้ว +3

      संतोष ला मी खांद्यावर खेळवायचो ! फार खट्याळ होता! :- नाना पाटेकर

    • @ulhasshanbhag5679
      @ulhasshanbhag5679 2 ปีที่แล้ว +1

      He लोकच हफ्ते देतात😡 तुम्ही नाही देत😹

  • @anythingwithtushar3392
    @anythingwithtushar3392 2 ปีที่แล้ว +88

    चुकीचा केलं encounter केला phje होता..... आता तो मोठा don होणार पुण्यात राडा करणार

    • @Vivekkadam13
      @Vivekkadam13 2 ปีที่แล้ว +1

      ho kaa

    • @onkar1797
      @onkar1797 2 ปีที่แล้ว

      Shooter ahe to fkt

    • @semmytt372
      @semmytt372 2 ปีที่แล้ว +1

      @@Vivekkadam13 हो ठोकलाच पाहिजे

    • @arunborghate3785
      @arunborghate3785 2 ปีที่แล้ว +1

      कोणी रिबेरो जन्माला आले पाहिजे !

  • @raghukamble853
    @raghukamble853 2 ปีที่แล้ว +14

    गुन्हेगारीला चाप बसण्यासाठी कठोर कारवाई हवी

  • @sachinmane1183
    @sachinmane1183 2 ปีที่แล้ว +8

    Great job 👏 👍

  • @eknathkhodge9522
    @eknathkhodge9522 2 ปีที่แล้ว +10

    संतोष जाधवला अटक कशी झाली ते सांगितलेच नाही.

    • @ashutosht10
      @ashutosht10 2 ปีที่แล้ว

      Chuttya news wale ahet

  • @kirankadam0074
    @kirankadam0074 2 ปีที่แล้ว +25

    फास्टून ठेवा ,म्हंजे परत गुन्हेगार तयार नाहीत होणार

  • @prernagaikwad5948
    @prernagaikwad5948 2 ปีที่แล้ว +95

    अशी माहिती देऊन आपण गुन्हेगारांना आणखीन आयडिया देत आहोत माहिती साठी ठीक पण त्याचा गैरवापर देखील होऊ शकतो असे दिसून येते

  • @user-ew5dj3wf6r
    @user-ew5dj3wf6r 2 ปีที่แล้ว +29

    लॉरेन्स गॅंगचा Encounter कधी करणार?

  • @abhisheknikam2132
    @abhisheknikam2132 2 ปีที่แล้ว +10

    Mask madhe kas samjal ka toch santosh jadhav ahe... Vichar karnyasarkhi gosht e 😅

  • @dawoodshaikh9177
    @dawoodshaikh9177 2 ปีที่แล้ว +6

    Itni Mehnat Shushant Singh Rajut k case mein mehnat karte toh Aaj uske bhi Murderer jail k piceh hote

  • @pratikmadavi6982
    @pratikmadavi6982 2 ปีที่แล้ว +19

    Send them on indian borders LOC..
    saste hero ☺️

  • @harshsandhu9193
    @harshsandhu9193 2 ปีที่แล้ว +13

    Legend lives in heart forever ❤️

  • @Piyu602
    @Piyu602 2 ปีที่แล้ว +34

    ग्रामीण पोलिस हे या असल्या गुन्हेगारान चे मित्र त्यान काही दोष देता येत नाही कारण त्यांना फॅमिली असते नाविलाजास्तव त्यान यांचाशी चांगले सम्बंध ठेवावे लागतात

    • @swatideshmukh3454
      @swatideshmukh3454 2 ปีที่แล้ว +3

      खरच आहे जय शिवराय जय शंभूराजे जय पेशवा जय हिंदूराष्ट्र भूमि

    • @Piyu602
      @Piyu602 2 ปีที่แล้ว +1

      @@swatideshmukh3454 धन्यवाद सहमत असल्या बद्दल

    • @srproduction7728
      @srproduction7728 2 ปีที่แล้ว +1

      @@swatideshmukh3454 बाकी सर्व आजपर्यंत ऐकलेले आहे पण जय पेशवा हे काय नवीन आहे 😎

  • @vijaydixit2844
    @vijaydixit2844 2 ปีที่แล้ว +10

    याची दोन तीन वर्षानंतर जामीन कींवा निर्दोष सुटका होईल व हा भाईगीरी सुरु करेल, त्या आधीच याचा विकास दुबे करायला काय हरकत आहे.

  • @ajitsannaki6167
    @ajitsannaki6167 2 ปีที่แล้ว +113

    फाशी द्या 😠

  • @nitindushing4510
    @nitindushing4510 2 ปีที่แล้ว +5

    *ट काही होत नसत, तारखावर तारखा चालू राहतील...

  • @santoshukarde
    @santoshukarde 2 ปีที่แล้ว +9

    पोलीस,बघतील बघतील आणि अख्खी गॅंग संपवतील

    • @mayurkachale4642
      @mayurkachale4642 2 ปีที่แล้ว

      मुळात प्रतेक ghunegar हा jalmata ghunegar म्हणून जलमला येत नाही तर त्याची परस्तीती आणि पोलीसच त्याला ghunegar बनवत असतात ...

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 2 ปีที่แล้ว +13

    लॉरेंस जावय आहे सरकारचा
    1000 शुटर झालेकी
    अर्जुन अॅवार्ड देतील साहेबांना
    आयकॉन आहे देशाचा व तरुणाईचा

  • @vijaysawnt6873
    @vijaysawnt6873 2 ปีที่แล้ว +2

    🙏💯

  • @komalrajput2632
    @komalrajput2632 2 ปีที่แล้ว +16

    हिरो नको इनकौटर करा भाईगीरीला अळा बसेल

    • @amitsarde6310
      @amitsarde6310 2 ปีที่แล้ว +1

      Pratekachi jagnyachi tedansi vegvegli asate.

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 2 ปีที่แล้ว +25

    समोर दाखवू पर्यंत तिकडे एन्काऊंटर का नाही केलं असेच मूल पाहून डॉन होण्याची इच्छा बाळगत आहे .....त्याची आई खूप रडत होती सोडा त्याला ...तो करूच शकत नाही केलं तरी माफ करा एकदा बाकीचं जीव का घेईना ...आमच्या घरी म्हंटले असा तू अस्त जागीच मीच गोळ्या घातल्या असत्या🤣

    • @rohitkamble144
      @rohitkamble144 2 ปีที่แล้ว

      @Rahul Gandhi (पप्पु) जश्या मोदी मोदी ने घातल्या तुझ पप्पू🤣

    • @amitsarde6310
      @amitsarde6310 2 ปีที่แล้ว +1

      Jay bhim jay shivray he fakta aaplyach sanskarat hou shakate

    • @rohitkamble144
      @rohitkamble144 2 ปีที่แล้ว

      @@amitsarde6310 🙏

  • @amolchaure821
    @amolchaure821 2 ปีที่แล้ว +11

    हे प्रकरण आंध्र प्रदेश राज्यात झालं असतं तर एन्काऊंटर नक्कीच झालं असतं

    • @genuine_patriot9843
      @genuine_patriot9843 2 ปีที่แล้ว +1

      उत्तर प्रदेश म्हणायचं आहे का तुला ?

  • @saurabhchavan7153
    @saurabhchavan7153 2 ปีที่แล้ว +2

    Bhari video ahe bbc good work ❤️

  • @parikshitology7662
    @parikshitology7662 2 ปีที่แล้ว +12

    Adhi salmaan khan la Udau dya mg yancha encounter kara ek tir 2 nishane🤣

    • @beingshobhaskf5686
      @beingshobhaskf5686 2 ปีที่แล้ว

      Tula hi उडवायला पाहिजे.नालायक माणूस आहेस तू तुझ काय बिघडलं रे सलमान खान ने

  • @vinayakshevade8924
    @vinayakshevade8924 2 ปีที่แล้ว

    Encounter करा लवकर.

  • @santohandhale8388
    @santohandhale8388 2 ปีที่แล้ว +2

    सर्व आरोपींना फासावर चढवा

  • @yaarterafanmossewaleda5490
    @yaarterafanmossewaleda5490 2 ปีที่แล้ว +4

    ẞÌDHÙ MOSE WALA 🕊️🔥❤️

  • @sanjaytendulkar8089
    @sanjaytendulkar8089 2 ปีที่แล้ว

    Wazesaheb sadhya kay kartatayt tyanche pude kay honar ka nahie te pan jara sanga

  • @rajroar23
    @rajroar23 2 ปีที่แล้ว

    Kya hai ye ?
    Title kya hai aur kya story hai ?

  • @yashwant6179
    @yashwant6179 2 ปีที่แล้ว +15

    Pune Rural police Abhinandan.👌👍. proud of Maharashtra police 🚨

  • @sunillokhandesatara3288
    @sunillokhandesatara3288 2 ปีที่แล้ว +1

    Abhinav Deshamukh
    The Gret

  • @kishordaware5278
    @kishordaware5278 2 ปีที่แล้ว +5

    ha sarv police lokancha failure lapvinyacha daav ahe koni nahi milale tar konala hi khoti case laun aropi banawa

  • @sunilashokmapari8360
    @sunilashokmapari8360 2 ปีที่แล้ว

    Encounter ..,.

  • @narayanbhosale8989
    @narayanbhosale8989 2 ปีที่แล้ว +1

    पोलिसांना सॅल्युट

  • @ravipeshattiwar6247
    @ravipeshattiwar6247 2 ปีที่แล้ว +2

    यांचे थोबाड का बरं झाकून ठेवतात

  • @user-mi5ru3kw5m
    @user-mi5ru3kw5m 2 ปีที่แล้ว +6

    संतोष जाधव यांने स्वतः सरेंडर करून घेतलं असेल त्याच्या इतर गँगस्टर मागे लागतील म्हणून

  • @BIGSHOT999
    @BIGSHOT999 ปีที่แล้ว +1

    Rest In Piece's Santosh Jadhav 👋

  • @aryanahire8024
    @aryanahire8024 2 ปีที่แล้ว +1

    Santosh Jadhav next big gangster of Maharashtra.

  • @nitinmestry6078
    @nitinmestry6078 2 ปีที่แล้ว

    Mala he kalat nahi. . .informer ch naav tumhi asa easily disclose kas karu shakta?

  • @djaniketac3214
    @djaniketac3214 2 ปีที่แล้ว +1

    sir mla pan blavkmail karun fasvla aahe aani 10 lakh rs uglale aahet
    police suddha madat karat nahiye
    please mala aapan madat karavi

  • @mayurchoudhari3705
    @mayurchoudhari3705 2 ปีที่แล้ว +2

    पद्धतशीर बांबू सारा🙏🏻

  • @indiantraveller6021
    @indiantraveller6021 2 ปีที่แล้ว

    Misleading title

  • @jayshreepawar1854
    @jayshreepawar1854 2 ปีที่แล้ว

    वा खूप छान पहिल्यांदा लटकवा.

  • @mrudulm2308
    @mrudulm2308 2 ปีที่แล้ว +7

    Nagde karun miravnuk kadha

  • @yogeshdongare4465
    @yogeshdongare4465 2 ปีที่แล้ว

    Good

  • @ravindrasangle2742
    @ravindrasangle2742 2 ปีที่แล้ว +1

    अरे बाबा मुसेवाला हा गायक होता त्याला मारण्याची चेस्टा कोणी केली व का हे बघा हो !

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 2 ปีที่แล้ว +58

    Legend never die 😭

    • @hemantpatil6947
      @hemantpatil6947 2 ปีที่แล้ว

      Ghari ghevun ja mag lavdya

    • @Tikonomy
      @Tikonomy 2 ปีที่แล้ว +5

      but now legend is ded 😐

    • @Tikonomy
      @Tikonomy 2 ปีที่แล้ว +1

      @rajan patil True but what's gone is gone. Kiti divas tyala gheun basnar? Tyacha sobat je zal tyala toch jababdar hota.. So let go, aplya kade Marathi madhe kiti tari rappers ahet jyana support chi garaj ahe ani apan je gele tyana gheun basloy

    • @seemaseeman8035
      @seemaseeman8035 2 ปีที่แล้ว

      अच्छा हुआ मरगया

    • @ShahidAfrd
      @ShahidAfrd 2 ปีที่แล้ว

      Maratha killed Sikh

  • @ajaypawar404
    @ajaypawar404 2 ปีที่แล้ว

    हजर राहायला सांगितलं असंल 🤣 ही पकडत्यात तेव्हा

  • @kingshivba365
    @kingshivba365 2 ปีที่แล้ว +2

    Young India at its best 😞

  • @babulalnadaf8122
    @babulalnadaf8122 2 ปีที่แล้ว +7

    धन्य हो महाराष्ट्र पुलिस। आप का काम बहुत अच्छा है।

    • @ChBesin
      @ChBesin 10 หลายเดือนก่อน

      U

  • @mrlnshinde6609
    @mrlnshinde6609 2 ปีที่แล้ว

    Encounter karayala pahije...

  • @jyotihagawane3789
    @jyotihagawane3789 2 ปีที่แล้ว +1

    परत एकदा त्याच्या आई ची मुलाखत घ्या...

  • @amplifiersound2505
    @amplifiersound2505 2 ปีที่แล้ว

    काय उपयोग कायदा असून

  • @sujalbirajdar6161
    @sujalbirajdar6161 2 ปีที่แล้ว +5

    MISS you SIDHU MOSEWALA

  • @kittycat4596
    @kittycat4596 2 ปีที่แล้ว +1

    Kay kele hyaani?

  • @pravinberad2791
    @pravinberad2791 2 ปีที่แล้ว

    Aaropiche face ka cover kartat,?please reply if anyone knows

  • @4444sha
    @4444sha 2 ปีที่แล้ว +1

    सगळेच गुजरात मध्ये लपून कसे बसतात 😀😀..gujarat model

  • @vinodwalmiki7221
    @vinodwalmiki7221 2 ปีที่แล้ว +5

    CBI ला hand over करा नहीं तर bail

  • @deepaknijapkar4929
    @deepaknijapkar4929 2 ปีที่แล้ว

    Good job 👏

  • @ulhasmokaddam2226
    @ulhasmokaddam2226 2 ปีที่แล้ว +2

    Jay hind jay bharat

  • @bhagvandarwante9531
    @bhagvandarwante9531 ปีที่แล้ว +1

    माझ्या मते तुम्हाला अजुन खुप अनुभव घेण्याची गरज आहे

  • @akshaybankhele8515
    @akshaybankhele8515 2 ปีที่แล้ว +3

    Reporter saheb..बाणखेळे नाही बाणखेले आहे..🙏

  • @sampai689
    @sampai689 ปีที่แล้ว

    ते एकेकांशी कशे संपर्कात आले आणि त्यांच्या मोशेवला खून प्रकरणी काय रोल आहे ते आता 9 महिन्या नंतर तरी सांगा 🙏

  • @Mayuresh6001
    @Mayuresh6001 2 ปีที่แล้ว

    Hmmm
    Shett

  • @lavnilovers9487
    @lavnilovers9487 2 ปีที่แล้ว +4

    Saurabh mahakal
    Santoah jadhav jr vachla tr tuz ky khar ny

  • @rinkeshtijore9374
    @rinkeshtijore9374 2 ปีที่แล้ว

    Ok

  • @ishwarhemane4252
    @ishwarhemane4252 2 ปีที่แล้ว +1

    खून करतांना काही वाटले नाही आता कशाला लपता राव

  • @PAVAN_MANE_95
    @PAVAN_MANE_95 2 ปีที่แล้ว

    पुणे ग्रामीण पोलीस ✌️💥💥

  • @sharvritendolkr9949
    @sharvritendolkr9949 2 ปีที่แล้ว

    Kharach yane kelay ka aadhi kahi..purave aahet ka yachyavirrudh?ki just svshay yetoy mhnun uchllay?

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 2 ปีที่แล้ว +1

    इस्लामिक कायदे आणण्याची गरज आहे,

  • @amolkoshti5621
    @amolkoshti5621 2 ปีที่แล้ว +5

    thanks to Maharashtra Police ✌✌✌✌👍👍👍🙏🙏🙏 der hai andher nahi

  • @extensive9000
    @extensive9000 2 ปีที่แล้ว +4

    ऐवढा पळ काढत होता म्हणजे ह्याचा हात असणारच

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 2 ปีที่แล้ว +3

    फासी द्या

  • @spvids46
    @spvids46 2 ปีที่แล้ว

    Mahiti denaryache nvte sangayla pahije...

  • @rehansande5071
    @rehansande5071 2 ปีที่แล้ว

    👌👌👍👍 Maharashtra Police👍

  • @ayurvedamastermaster9545
    @ayurvedamastermaster9545 2 ปีที่แล้ว

    Encounter kara

  • @poormanzeroman7535
    @poormanzeroman7535 2 ปีที่แล้ว

    Best anchor

  • @kunalakhade6050
    @kunalakhade6050 2 ปีที่แล้ว +6

    Ulcer cha cancer honya adhich ulcer mulatun sampvun taakaa

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 2 ปีที่แล้ว +8

    हे पण गॅंसटर आणि मुसेवालाही गॅगसटर

  • @sonyjadhaw875
    @sonyjadhaw875 2 ปีที่แล้ว

    लाॅरेन्सचं आडनाव बिष्णोई नाहीये...त्यासदृश काही वेगळं आहे!

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 2 ปีที่แล้ว

    सरसकट incountor करा

  • @techtv9187
    @techtv9187 2 ปีที่แล้ว

    Encounter

  • @gazichaus828
    @gazichaus828 2 ปีที่แล้ว

    Maharashtra police Salam hai case hi Maharashtra police ko transfr karo

  • @Pardeshijaya1111
    @Pardeshijaya1111 2 ปีที่แล้ว +1

    Salman khan la udvla tari chalel karan bollywood chi bhaigiri sampel but sidhu moosewala chya aropina udvla paije. Ano canadian govt me tithlya goldy brar la pan. Rest in Peace Sidhu Moosewala 😔

  • @nitinpawar5842
    @nitinpawar5842 2 ปีที่แล้ว

    Maharashtra police kiti fast काम करता

  • @friendlyworldhappyfamilly8416
    @friendlyworldhappyfamilly8416 2 ปีที่แล้ว

    Encounter ka nahi kela

  • @sanjaypawar7357
    @sanjaypawar7357 2 ปีที่แล้ว

    आता बिन पाण्याने होणार? गुन्हेगारीचा शेवट असाच असतो

  • @dhirajgore9495
    @dhirajgore9495 2 ปีที่แล้ว

    Encounter kara......yancha mag kayadyacha dhaak basel

  • @salmanashu2827
    @salmanashu2827 2 ปีที่แล้ว

    Unka face q chhupa rhe aap

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 2 ปีที่แล้ว +1

    त्याच्या आईला सांगा हे, फार बाजू घेत होती.

  • @sadashivpawanekar9139
    @sadashivpawanekar9139 2 ปีที่แล้ว +1

    AJIT POWER KO KOI PAHCHANTAHI NAHI. BADA AAYA UPMUKHYA MANTRI.

  • @rushi_pathade
    @rushi_pathade 2 ปีที่แล้ว

    त्याला गोळ्या घाला म्हणजे insta वरील 302 लव्हर ला कळेल

  • @np7061
    @np7061 2 ปีที่แล้ว

    1 warsh kai uptat hoti kai

  • @sourabh5965
    @sourabh5965 2 ปีที่แล้ว +1

    Hyana border var pathva