Pune ACP Case: ACP Bharat Gaikwad यांनी पत्नी, पुतण्याला गोळी मारुन स्वतःलाही संपवलं,नेमकं काय घडलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #BolBhidu #PuneCrime #BharatGaikwad
    कोयता गॅंग आणि नंतर पोलिसांच्या गस्तीवेळी सापडलेल्या दहशतवाद्यांमुळे पुण्याला धक्के बसले होते, मात्र पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे, ते एसीपी भारत गायकवाड यांच्या प्रकरणामुळं. अमरावती भागात नियुक्त असलेले सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड पुण्यात सुट्टीनिमित्त आले होते. तेव्हा त्यांनी आपल्या राहत्या घरी, आपली पत्नी आणि पुतण्या यांचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर स्वतःच्या डोक्यातही गोळी झाडून घेतली.
    एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यानं अशी कृती केल्यामुळं चर्चांना उधाण आलं. या प्रकरणाबाबत वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या, मात्र भारत गायकवाड यांच्या घरी नेमकं काय घडलं ? गायकवाड काका-पुतण्याचे संबंध कसे होते ? आणि आतापर्यंतच्या तपासात नेमकं काय कारण पुढं आलंय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1K

  • @ashutoshbhadale2670
    @ashutoshbhadale2670 ปีที่แล้ว +344

    पोलीस तपास करून तरी काय उपयोग आहे?? कोणाला अटक तर होणारच नाहिये.. आणि पोलिस डिपार्टमेंट आपल्या अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा जाणारच. थोड्याच दिवसात फाईल बंद होइल. सत्या कधीच बाहेर येणार नाहीत

    • @manojanjikhane8444
      @manojanjikhane8444 ปีที่แล้ว +9

      सत्य कधी बाहेर नाही आणणार कारण पोलीस स्टोरी आहे कितीही झाकून ठेवा सत्य सत्य च आहे

    • @dilipdeshmukh3022
      @dilipdeshmukh3022 ปีที่แล้ว +1

      आले तरी काय उपयोग

    • @pandurangavakire
      @pandurangavakire ปีที่แล้ว

      ह मढ़ ञ

  • @deepakupadhye-pn8mc
    @deepakupadhye-pn8mc ปีที่แล้ว +453

    वाईट मार्गाने व दुसर्याच्या तळतळाटाने आलेली लक्ष्मी घरात सुख लागु देत नाही .त्यामुळे कमी येवुदे पण चांगल्या मार्गाने लक्ष्मी घरात घेवुन यायची.

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 ปีที่แล้ว +4

      barobar

    • @dilipdeshmukh3022
      @dilipdeshmukh3022 ปีที่แล้ว +6

      असे कुणी सांगितले की त्यांचा अनिती चा पैसा होता

    • @Realpk_1
      @Realpk_1 ปีที่แล้ว +2

      Tu hota ka bghayla tithe ky zal???
      Which purn story mahit nasel tr vichar mandu nka

    • @Akshwagh34
      @Akshwagh34 ปีที่แล้ว +2

      Bhau kadachit as hi asu shakat ki to ek imandar police officer asel..

    • @mastertom307
      @mastertom307 ปีที่แล้ว

      @@dilipdeshmukh3022 tu cctv operator hotas ka ?

  • @abhimanyushelkepatil8654
    @abhimanyushelkepatil8654 ปีที่แล้ว +188

    आरे भावा किती वेड्यात काढशील, सर्वात महत्वाचं म्हणजे हरामाचा पैसा, चुलती आणि पुतण्याच लफड होतं, तो मोठा अधिकारी आहे म्हणून लगेच सारवा सारव करू नका...सच हमेशा कडवा होता है...💯

    • @rjpratiksha...6407
      @rjpratiksha...6407 ปีที่แล้ว +4

      Mla tr vatty tyanchya sobt pn jativaad zala nsel Naa?? 🤔

    • @ashokekire1928
      @ashokekire1928 ปีที่แล้ว +1

      Vardimadali kamai aahe

    • @sunilgaikwad5540
      @sunilgaikwad5540 ปีที่แล้ว

      ​@@rjpratiksha...6407yede .orignal Gaikwad aahet te......tyanchyashi kasla jatiwad...jatiwad tar duplicate gaikwadshi hoto

  • @kalyanbhujbal2408
    @kalyanbhujbal2408 ปีที่แล้ว +460

    गोर गरीबांचे लुटलेले पैसे आयुष्यात सुख लागू देत नाहीत, मला आनुभव आहे पोलीस काय जातीचे आसतात

    • @somanathmane1681
      @somanathmane1681 ปีที่แล้ว +18

      माझे खूप पैसे जातात पोलिसांना महिन्याला 😢

    • @govindkumbhar6805
      @govindkumbhar6805 ปีที่แล้ว

      भिकरचोट असतात पोलिस

    • @govindkumbhar6805
      @govindkumbhar6805 ปีที่แล้ว +8

      माझे महिन्याला 1 ते 2 हजार जातात पोलिसांना

    • @somanathmane1681
      @somanathmane1681 ปีที่แล้ว +4

      माझे 20000

    • @govindkumbhar6805
      @govindkumbhar6805 ปีที่แล้ว +27

      @@somanathmane1681 तुमचा दोन नंबर व्यवसाय असेल

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 ปีที่แล้ว +744

    काहीही विषय असो परंतु अनितीचा पैसा माणसाना सुख लाभु देत नाही , इमानदारीने वागा अनितीचा पैसा घेणे टाळा , तुम्ही चांगले व सुखी जगाल .

    • @ravindranakhate-ue7ut
      @ravindranakhate-ue7ut ปีที่แล้ว +3

      खरोखर बोलले सर तुम्ही.

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      Right.

    • @gpb9523
      @gpb9523 ปีที่แล้ว

      तोंडाला येईल ते बोलू नका मास्तर , आपण गरीब असलो की दुसऱ्याने पैसे वाईट मार्गाने कमावले हेच दिसत 🤣🤣🤣

    • @manojpawar9757
      @manojpawar9757 ปีที่แล้ว

      100%R Right

    • @j-collection542
      @j-collection542 ปีที่แล้ว

      Ryt

  • @surajnalawade9117
    @surajnalawade9117 ปีที่แล้ว +196

    पूर्ण सत्य सांगत जा जर माहित नसेल तर शोधा आणि बिंचूक माहित सांगत जा बरेच वेळा अर्धवट माहिती असते किंवा सत्य लपवायचा प्रयत्न चालू असतो.😊

  • @imatulupa
    @imatulupa ปีที่แล้ว +115

    हमाली काम करणारे कष्टकरी , रिक्षाचालक , अंगमेहनतीने काम करणारे लोक कधी आत्महत्या करीत नाही , मिळालेला पैसा कष्टाचा नसेल तर त्या पैशाला कोणाचीतरी हाय लागलेली असतेच .

    • @missannu230
      @missannu230 ปีที่แล้ว +9

      खर बोलले तुम्ही , रिक्शावाला ची बोएको सुखात पाहीली आहे मि, नोकरी वल्याच्या बायको पेक्षा

    • @vinodjungharesatara
      @vinodjungharesatara ปีที่แล้ว

      @@missannu230 अनैतिक संबंध हत्या आणि आत्महत्या

    • @RahulPatil-mp7jc
      @RahulPatil-mp7jc ปีที่แล้ว +3

      Police लाच/पैसे खाऊन लोकांचा शाप घेतात त्यामुळे त्यांचं असच वाटोळे होते...

    • @Giteshgamer007
      @Giteshgamer007 ปีที่แล้ว +1

      बरोबर बोललास भाऊ

    • @sys9208
      @sys9208 ปีที่แล้ว

      ​@@missannu230mhnaje nokri Wale kashta karat nhi ka ? Kahi pn

  • @isp1981
    @isp1981 ปีที่แล้ว +2

    काका पुत्न्या ला आधार देत होता
    अन पुतन्या काकी ला आधार होता
    हे एक मेकाना आधार देने जीवा वर बेतल

    • @MAHAESEVAKENDRANERUL
      @MAHAESEVAKENDRANERUL ปีที่แล้ว

      हा हा हा... दत्ता सोनावणे

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 ปีที่แล้ว +104

    *सरकारी आधिकारी आणि महाराष्ट्र पुलिसी यानीं योग्य तों बोध घ्यवा शेवट् हा असचा होतो अकाल मृत्यू* 😢

    • @tamolkumar
      @tamolkumar ปีที่แล้ว +2

      तुम्ही पण घ्या
      आणि कायद्यानुसार कर भरा आणि नियमांचं पालन करा
      नाहीतर तुमचा ही निकाल असाच लागू शकतो

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 ปีที่แล้ว +2

      @@tamolkumar *अमच्य टैक्स वरच तुमच्य साराख्य लोकांचे शिंक्षण राशन नोकर्या सुरू आहे* 😆

    • @king_111.
      @king_111. ปีที่แล้ว

      ​​@@vinodborde9954gov job valech imandarine tax bharta tuza sarkhe bolbacchan fukat khata 😂😂😂

  • @pandurangshastri6087
    @pandurangshastri6087 ปีที่แล้ว +37

    बोल भिडू लोकांना सर्व माहिती आहे, पोलीस म्हणून लोकं काय बोलतं नाही पण, पाचवी च्या पोरांना पण माहिती आहे.

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 ปีที่แล้ว +46

    कारण: "गोरगरिबांचे जनरली भ्रष्ट पोलिसांना शिव्याशाप लागतात"

  • @ranjitkarande3129
    @ranjitkarande3129 ปีที่แล้ว +13

    एवढ्या कमेंट वाचल्या पन कोणीही दुख व्यक्त केले नाही.खरच या खात्याबाद्दल कीती लोक निगेटीव्ह आहेत हे दिसून येते.

  • @Analysis565
    @Analysis565 ปีที่แล้ว +100

    सर्व कमेंट वाचण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे हार्दिक शुभेच्छा 💐

  • @Rajashrikalews4nw
    @Rajashrikalews4nw ปีที่แล้ว +22

    कमेंट वाचनाऱ्या लोकांची जेवणाची सोय चिन्मय भाऊच्या फॉर्म हाऊस वर केली आहे.....😂

  • @k.c.j.
    @k.c.j. ปีที่แล้ว +50

    अहो बाणेर सारख्या भागात लोकांना फ्लॅट घेणं परवडत नाही, ह्यांनी चक्क बंगला बांधला, ह्यावरूनच कळतं की किती इमानदार अधिकारी होता

    • @nitindabholkar8370
      @nitindabholkar8370 ปีที่แล้ว +2

      😅😅

    • @IloveIndia2496
      @IloveIndia2496 ปีที่แล้ว +1

      हॊ ना... इथे सामान्य माणूस कमी किमतीत flat घेतात म्हणून पुण्यात दूरवर लोक घर घेतात आणि ह्यांचा बंगला

  • @Naresh_Patil_97
    @Naresh_Patil_97 ปีที่แล้ว +43

    घाण कॉमेंट्स करणाऱ्यांनी घाण संस्कार दाखवून देऊ नये 😡

  • @dipakrbhujbal
    @dipakrbhujbal ปีที่แล้ว +273

    सरकारी नोकरी ,नेते जे अनैतिक मार्गाने पैसे कमावतात ते कधीच सुखाने मरत नाही व मारणार ही नाही ..बाकी.सर्व तुम्हाला समजते

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว +7

      सुखाने जगत पण नाही आणी मरत पण नाहीत

    • @vikaspuranik2255
      @vikaspuranik2255 ปีที่แล้ว

      Aniti

    • @IrfanShaikh-yr5do
      @IrfanShaikh-yr5do ปีที่แล้ว +1

      ho agdi barobar

  • @3reshwarikadu681
    @3reshwarikadu681 ปีที่แล้ว +280

    बोल भिडू...लोकांना येड्यात काढतायत....त्यांनाच माहीत नाही कशामुळे झाले....शेवटी म्हणतात कशामुळे झाले असेल....आता यांनाच माहीत नाही आणि बातम्या देतात 😅

    • @amitthatkar6981
      @amitthatkar6981 ปีที่แล้ว +16

      To earn money and entertainment

    • @Andy-jd5id
      @Andy-jd5id ปีที่แล้ว +6

      Paise kamawanyasathi

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 ปีที่แล้ว +6

      हे अशेंच आहेत

    • @dineshpawar12280
      @dineshpawar12280 ปีที่แล้ว +3

      Ka news Dili?

    • @sharanturalkar1219
      @sharanturalkar1219 ปีที่แล้ว +4

      Tyanni fakt ghatna kashi jhali he savistar sangitlay... Kashamule jhali he nay sangitlay bhau.. Nit aik jara

  • @amolpatil8864
    @amolpatil8864 ปีที่แล้ว +325

    पोलिसांपेक्षा मीडिया पेक्षा जास्त हुशार जनता आहे

  • @rajes6392
    @rajes6392 ปีที่แล้ว +172

    चाणक्यांनी सांगितलेले आहे... स्व पत्नी शिवाय कोणत्या ही स्त्री, मुलगी शी जवळचे नाते अथवा एकान्त करु नये. कायम योग्य अंतर ठेवुन राहावे.

    • @mastertom307
      @mastertom307 ปีที่แล้ว

      @@Package_wala_chu tya veli tuzi aay bahutek Banya dumbelkar cha tondat ghevun basli hoti...mhanun tula toh chu watala

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 ปีที่แล้ว +4

      Ho jase kahi chanakya adhi konala akkal navhati

    • @ab-bw3ob
      @ab-bw3ob ปีที่แล้ว +3

      Tuzya ghari ala hota ka sangayala 😂😂

    • @rajes6392
      @rajes6392 ปีที่แล้ว +8

      @@ab-bw3ob madarsha school मध्ये शिकला काय

    • @mastertom307
      @mastertom307 ปีที่แล้ว +5

      @@ranjananikam7390 chanakya aadhi jar tuzhya bhimtyane lihale asate pustak tar tychya naav ghetle asate ..

  • @sandeepk846
    @sandeepk846 ปีที่แล้ว +52

    दिसत तसं नसतं गोळी मुलाला पण मारली असती पण त्याला बाहेर जा सांगितले पण पुतण्याला एका फटक्यात गोळी घातली बायकोच्या पण म्हणजे दया कुछ तो गडबड है

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 ปีที่แล้ว +3

    हे पोलिस कोवळ्या मुली झवतात आणि यांच्या बायका तरून बेरोजगार पोरं ठेवतात हेच चालु आहे पोलिस खात्यात 😂😂😂

  • @pash27
    @pash27 ปีที่แล้ว +256

    या पती पत्नीच्या वयामध्ये 14 वर्षाचे अंतर आहे व दूरच्या नोकरीमुळे दोघे कायमस्वरूपी एकत्र वास्तव्यास न्हवते ही विचार करायला लावणारी बाब आहे.

    • @harshal8899
      @harshal8899 ปีที่แล้ว +18

      मे ह्या मुद्द्याला हात घालणार होतो

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 ปีที่แล้ว +4

      Ka? ka? ka ? Army family madhe ase kadhi got nahi

    • @pash27
      @pash27 ปีที่แล้ว +13

      ​@@ranjananikam7390 देशसेवा करणाऱ्या लोकांना कोणीही दोष देत नाहीये. प्रत्येक कुटूंबात असे होत नाही पण काही लोक नियमाला अपवाद असतात. हे ज्याच्या त्याच्या संस्कार, संस्कृती , विचारसरणी आणि तत्कालीन परिस्तिथी वर अवलंबून आहे. या जगात काही लोक वाईट विचारांचे अनीती ने वागणारे आहेत म्हणजे सगळेच लोक असे आहेत असे नाही.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 ปีที่แล้ว

      Te lagn kartana vichar karun lagn karaych hota na mag navrya ne

    • @anuptheking747
      @anuptheking747 ปีที่แล้ว +42

      माझ्या कंपनीत एक मुलगी होती.. तिच्यात आणि तिच्या नवऱ्यात फक्त 2 वर्ष्याचे अंतर होते तरी पण ती एका मुला सोबत होती. अंतर 14 वर्ष्याचे असो किंवा 40 वर्ष्याचे त्याने काही फरक पडत नाही.. पुरषाचे लांब आणि ताट असले पाहिजे!! (उंची आणि पाठकणा) 😂

  • @1990Sclimate
    @1990Sclimate ปีที่แล้ว +2

    याला माहिती तर घंटा नाही, जे पेपरमध्ये छापून येतं तेच चुईंगम सारखं चघळूण लोकांचे डाटा खातो हा

    • @dilipsingh27964
      @dilipsingh27964 ปีที่แล้ว

      सगळ्यात best कंमेंट!!!😅😅😅

  • @salvi8643
    @salvi8643 ปีที่แล้ว +133

    कामावरचा तणाव जाण्यासाठी दारू पिऊन घरी येणे व तणाव घरच्यांवर काढणे हि जुनी परंपरा आहे .

    • @nirajpatel9669
      @nirajpatel9669 ปีที่แล้ว +1

      Aap se bilkul bhi sahmat nahi hu
      Kis ko tanav nahi hota kaam ka to kya sabhi log pikar jate hai Ghar pe aisa kisne bola

    • @sanketkhandare-tj9tr
      @sanketkhandare-tj9tr ปีที่แล้ว

      ​@@nirajpatel9669bhai police background nahi hoga isliye aisa bol raha hai mere ghar me bhi same situation hai

    • @bahubali5618
      @bahubali5618 ปีที่แล้ว +1

      ​@@nirajpatel9669abhe Gujarati Tu gaale pe baith ke note gin😂😂😂 Maharashtra policewalon ki aalag hoti hai😂😂

  • @lovelynisha9772
    @lovelynisha9772 ปีที่แล้ว +60

    चुलतीचे पुतण्याशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे ही घटना घडली असणार .

    • @sharmilamagdum2735
      @sharmilamagdum2735 5 หลายเดือนก่อน +1

      Tula barach mahit aahe g?

    • @sharmilamagdum2735
      @sharmilamagdum2735 4 หลายเดือนก่อน

      @@sunilpatil2197 लाज वाट त नाहि का रे तुला। तुला खुप च माहिती आहे। स्वत् चा घरी अनु भव दिस तोय। निर्लज्ज

    • @sunilpatil2197
      @sunilpatil2197 4 หลายเดือนก่อน +1

      @@sharmilamagdum2735 तुझ्या आईची पूच्ची तू कश्याला आई झवत येत आहेस मधी

    • @sunilpatil2197
      @sunilpatil2197 4 หลายเดือนก่อน +1

      आईला झव की तुझ्या गावाकडून.. तुला काय गरज आहे नाही तिथं गाव उडवून घ्यायची पुच्चीला लय खाज दिसते तुझ्या

    • @sunilpatil2197
      @sunilpatil2197 4 หลายเดือนก่อน

      @@sharmilamagdum2735 आईची पुच्चीला सांग

  • @sachinmule6504
    @sachinmule6504 ปีที่แล้ว +96

    स्वतः आत्महत्या कोण नाही करणार..
    काही तर पहिले असेल त्यामुळे टोकाची भूमिका घेतली असेल....फक्त एवढच कि कष्ट करणाल्याला मानसिक त्रास देऊ नका त्रास झाला तर तो स्वतः च्या फेमिली चा हि विचार करत नाही..

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 ปีที่แล้ว +14

    तू एवढा वेळ गोल गोल घुमवल,पण का केलं हे सांगितलं नाही , पुढच्या वेळे पासून माहिती पूर्ण मिळाल्यावर vedio बनव जा

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 ปีที่แล้ว +2

      हिम्मत नाही खर सांगायची,हा पोपट नंतर बोलेल😂😂😂

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 ปีที่แล้ว

      😊😊

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx ปีที่แล้ว +173

    ज्या स्त्रीला अनैतिक संबंध ठेवायचेत ती घरात स्वतःची आई व सासू ठेवेल का.... दुसर काही तरी कारण पण असू शकतं ...

    • @rajeshrisonawane8735
      @rajeshrisonawane8735 ปีที่แล้ว +26

      Right but lokachi mentality kharab zali ahe

    • @rahulkarande5788
      @rahulkarande5788 ปีที่แล้ว +7

      Sasula sangun kon apear krtay hoy

    • @AaK0777
      @AaK0777 ปีที่แล้ว

      Exactly

    • @billusanda5568
      @billusanda5568 ปีที่แล้ว

      बायकांचा काय भरोसा नाय, सगळ्यात मतलबी धोकेबाज पाताळयंत्री बायकाच असतात

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 ปีที่แล้ว +2

      Doka lahan ah tuza ajun

  • @avinashholey9969
    @avinashholey9969 ปีที่แล้ว +47

    गरीब के साथ किया गया छल कपट बरबादी के सारे द्वार खोल देता है 100%√

    • @atishsss
      @atishsss ปีที่แล้ว

      Mahan admi apne kay mahapuny kiya hai jo itna gyann de rahe ho

  • @SJ_speaks
    @SJ_speaks ปีที่แล้ว +5

    यांचे पगार किती यांचे थाट किती! सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांचे सोशल मीडिया काढून पाहा यांचे विदेशात ट्रीप सुरू आहेत इम्पोर्टेड गाड्या आहेत हे सगळ कुठून येतं सरकारी पगारावर ?

    • @macdeep8523
      @macdeep8523 ปีที่แล้ว

      Saglya sarkari lavdyna haatichya payakhali dile pahijje

  • @charudattachaudhari5976
    @charudattachaudhari5976 ปีที่แล้ว +19

    संपूर्ण माहिती असल्यासच व्हिडिओ पोस्ट करावा विनाकारण लोकांचा वेळ आणि डेटा वाया घालवू नये.

    • @bikerduke310
      @bikerduke310 ปีที่แล้ว

      Title bhagha Kay taklay...sampoorna prakaran..ardha sangtat..shodh suru aahe...yanna views hawet...aslya channels na bahishkrut kela pahije...

  • @ramharijadhav4449
    @ramharijadhav4449 ปีที่แล้ว +9

    भुक एक अशी गोष्ट आहे की , ती लागली व आत्मा शांत नाही झाला तर काही ही घटना घडु शकते .
    मग ती भुक अन्नाची आसो, पैशाची आसो किंवा शारीरिक सुखासाठी आसो.
    खुन दोन प्रकारणावरुन होतात
    1) स्री/ बाई 2) धन/ पैसा
    खुन करण्यासाठी लागते पियाला दारु
    सत्य सांगायाला, ऐकायाला , व सहन करायाला वाघाच काळीज असाव लागत असे जुने लोक सांगत होते.

  • @bandekarshivraj
    @bandekarshivraj ปีที่แล้ว +54

    पुतण्या, पत्नी आणि ऑफिसर तिघांचे मोबाईल चेक करा काय ते कळेल, पण आता कोणाला पडली आहे.

  • @dineshkolhe420
    @dineshkolhe420 ปีที่แล้ว +52

    सत्य लपवायचे चांगले प्रयत्न केले आहे याने... CCTV होते का तिथे..याला कोण कथा सागत होते तेथील..... संपले सर्व.....धन्य वाद

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 ปีที่แล้ว +23

    त्यामागे अनैतिक संबंधाचच कारण असल्याची दाट शक्यता आहे

  • @जनमत-ष1म
    @जनमत-ष1म ปีที่แล้ว +72

    ज्या मार्गाने वाईट प्रवृतीतून पैसा येतो तेच वाईट विचारांची घरात वाढ होवून घरात नको त्या घटना घटत असतात .... चौकशी करणारे याच मार्गातील माणसे असतात म्हणून चौकशी म्हणजे घटनेला तिलांजली...!!!!

    • @padmakarwani8178
      @padmakarwani8178 ปีที่แล้ว +4

      नक्कीच a.c.p.साहेबाच्यां कमाई मध्ये काही तरी गरीबांचा तळतळाट असावा.

    • @जनमत-ष1म
      @जनमत-ष1म ปีที่แล้ว +3

      सरकारी अंधारात वाईट कर्म करून दिवसा मी किती कर्तव्यनिष्ठ आहे असा भाव दाखवतात पण तुमच्या वाईट कर्माची नोंद ही देवा घरी होत असते....!!!

    • @VinodShirke-xo2yl
      @VinodShirke-xo2yl ปีที่แล้ว

      ​@@padmakarwani81780:08

    • @VinodShirke-xo2yl
      @VinodShirke-xo2yl ปีที่แล้ว

      ​@@padmakarwani81780:38

    • @VinodShirke-xo2yl
      @VinodShirke-xo2yl ปีที่แล้ว

      ​@@padmakarwani81780:38

  • @deshispicytreatschannel8828
    @deshispicytreatschannel8828 ปีที่แล้ว +10

    एसीबी साहेबांनी रात्री रंगेहात पकडला असणार म्हणून ठोकलं रात्री चार वाजता दोघांना कोण पागल आहे का रात्री चार वाजता ठोकायला

  • @sAjitP
    @sAjitP ปีที่แล้ว +230

    बरं झालं.. तुम्ही वेळेवर सविस्तर योग्य माहिती दिलीत.. नाहीतर अफवांना उत आला असता..

    • @rocky7498
      @rocky7498 ปีที่แล้ว +32

      याचीच माहिती खरी काय सबुत? हा काय cid ahe ka

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว +4

      सत्य हे त्यांनी नाकारलेलच आहे

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg ปีที่แล้ว

      Satya Baher yenaar naahi,suicide zali, naahi tar Police kontihi case manage karu shakatat

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 ปีที่แล้ว +66

    विनाकारण अशा वैयक्तीक-खाजगी वाईट कमेन्टस करू नयेत ! घटना अत्यंत वाईट आहे. पण सदर विभागाने लक्षात घ्यावे की, अखेर वर्दीमधील वसुली मनमानीची जनमनात काय प्रतिमा आहे.😔😔

  • @umajirathod4638
    @umajirathod4638 ปีที่แล้ว +16

    हा विषय कौटुंबिक पातळीवर ठेवणे योग्य राहिल. डिपार्टमेंटला एकाच निकषात बसविणे योग्य नाही

  • @kamalkendre5260
    @kamalkendre5260 ปีที่แล้ว +13

    लाच घेऊन समाजात अराजकता माजवणारे सगळे पोलीस ,इतर विभागात कार्यरत अधिकारी अशेच मेले पाहिजे.

  • @amardeepborate4038
    @amardeepborate4038 ปีที่แล้ว +16

    पुण्यात बदली मिळत न्हवती हे कारण खूप पाणचट आहे.

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 ปีที่แล้ว +53

    अतिशय भ्रष्टाचार करणारा,अमाप पैसा कमावला होतो बेकायदेशीर कामात सतत व्यस्त असणारा अधिकारी

    • @sanyogitagaikwad144
      @sanyogitagaikwad144 ปีที่แล้ว

      हे तुम्हाला कोणी सांगितल आणि सगळेच खातात पैसे

  • @supervideo-kc4qg
    @supervideo-kc4qg ปีที่แล้ว +158

    माणसांचे विचार एकसारखे राहत नाही. कधी कधी राग हा संशयाच्या रुपात महाग पडतो

    • @pranoti8
      @pranoti8 ปีที่แล้ว +1

      Where there is smoke there is fire

  • @vinaykedar4125
    @vinaykedar4125 ปีที่แล้ว +1

    फालतू वेळ गेला, सत्य अजूनही व्हिडिओ मध्ये सांगितले नाही

  • @Hindurashtra_Bharat
    @Hindurashtra_Bharat ปีที่แล้ว +11

    हा व्हिडिओ तुम्ही शेवटी जे प्रश्न सांगितले त्यांचे उत्तर मिळाल्यावर बनवायला पाहिजे होता. आणि शीर्षकातून संपूर्ण हा शब्द काढून टाका.

  • @ayush_d17
    @ayush_d17 ปีที่แล้ว +74

    काल आमच्या लातूर मधे पद्मा नगर परिसरात माजी सैनिकाने पत्नी च्या त्रासाला कंटाळून स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली.
    बोलभिडु एक नजर इकडे पण ...कृपया 😢🙏🙏🙏☺️☺️

  • @india-og1vl
    @india-og1vl ปีที่แล้ว +27

    पुतण्याने काहीतरी गडबड केली असेल😅

  • @TheGaneshkool
    @TheGaneshkool ปีที่แล้ว +129

    हपापा चा माल गपापा..दाबून पैसे हाणले की अशी बुद्धी फिरते

    • @nitin8875
      @nitin8875 ปีที่แล้ว

      हो....बरोबर आहे.....पोलिसांच्या families जास्त बरबाद असतात.....कारण हे पुलिस गरिबांचे खूप शिव्या शाप खातात

    • @padmakarwani8178
      @padmakarwani8178 ปีที่แล้ว +13

      नक्कीच a.c.p.साहेबाच्यां कमाई मध्ये काही तरी गरीबांचा तळतळाट असावा.

    • @dilippadalkar822
      @dilippadalkar822 ปีที่แล้ว +3

      तुमचं म्हणणं पटतय

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 ปีที่แล้ว +36

    प्रकरण काही पण असु द्या पण करावं तसं भरावं हा नियतीचा नियम आहे अनितीने कमावलेला पैसा कधीच चांगली बुध्दी देत नाही कुठे ना कुठे वाईट मार्ग दाखवतो

  • @surajbhagat146
    @surajbhagat146 ปีที่แล้ว +3

    दारूच्या नशेत त्याने पुतण्यालाच का गोळी मारली, मुलाला का नाही???

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 ปีที่แล้ว +120

    ह्या पोलिसाने स्वतःच्या मुलाला का गोळी घातली नाही आणि भावकीतल्याच पुतण्याला का गोळी मारून हत्या का केली ह्याच विश्लेषण होणे गरजेचे आहे

    • @N00BMaster25
      @N00BMaster25 ปีที่แล้ว +12

      Ka garjeche ahe ?
      marnare marlet....
      tumhala tyanch private goshti mahiti karun ky bhetnar ahe ?

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 ปีที่แล้ว +13

      अनैतिक नाते संबंध असू शकतात कळलं जे उत्तर हवं ते

    • @Indian_Men_are_Simp
      @Indian_Men_are_Simp ปีที่แล้ว +2

      ​​@@N00BMaster25an tula koni vichrle ahe? Tula kahi mahiti asel tar sang nahitar gapp bas

    • @N00BMaster25
      @N00BMaster25 ปีที่แล้ว +1

      @@Indian_Men_are_Simp tula koni reply dyayla lavla ka mla ?
      1 kam kar tuzya gharatla sang kahitri
      aikto mi....

    • @Indian_Men_are_Simp
      @Indian_Men_are_Simp ปีที่แล้ว +1

      @@N00BMaster25 vishay kay challay ani tu kay boltoy bagh

  • @coastofkonkan
    @coastofkonkan ปีที่แล้ว +99

    असे विषय नकोच, काही प्रगतिशील प्रेरणा दायी विचार पूर्वक विषय कधीची चांगले. व्ह्यू मिळतील पण आधीच समाज अस्थिर आणि चिंतित आहे, आर्थिक, सामाजिक, नैसर्गिक आपत्ती, अपघात, भविष्य वगैरे. असो

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +4

      कारण समाज दिशाहीन आहे. आयुष्यच उद्देश लोकांना माहिती नाहिये. उपासना, देवपूजा, आत्मबळ, मनोबल या गोष्टी पासून व पर्यायाने स्वतः च्या ताकदी पासून समाज दूर गेलाय

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 ปีที่แล้ว

      बरोबर...

  • @jyotipuranik482
    @jyotipuranik482 ปีที่แล้ว +63

    खूपच वाईट घटना आहे, पण पोलिसांच्या घरात सुख नसतच ही 100% खरी गोष्ट आहे, त्यांच्या वाईट कर्माची फळं सगळ्या कुटुंबाला भोगावी लागतात 😢

  • @HowTO-qg4zp
    @HowTO-qg4zp ปีที่แล้ว +3

    एक समजत नाही लाडका पुतण्या दिसताच गोळी झाडली, मुलाला मात्र वॉर्निंग दिली आणि छतावर वर गोळी झाडली मद्यपान केलं असताना एवढे कसे समजले, मुलाला बाहेर जायला सांगितले पुतण्याला पण बाहेर जायला सांगायला हवे होते, बिचारा वाचला असता.

  • @criticalkeen8464
    @criticalkeen8464 ปีที่แล้ว +19

    खाज लय बेकार आहे
    दुनिया संपणार या खाजीपायी😂😂😂😂

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 ปีที่แล้ว +19

    आजकालच्या नात्यांमधे नैतिकता राहिली नाही..

  • @thelife1975
    @thelife1975 ปีที่แล้ว +100

    स्वतः पती पत्नी च्या भांडणात बिचाऱ्या पुतण्याचा का जीव घेतला
    तो अजून त्याचे आयुष्य जगायचा बाकी होता... 🙁

    • @rushikadam6549
      @rushikadam6549 ปีที่แล้ว

      😂😂😂 बर

    • @Akshwagh34
      @Akshwagh34 ปีที่แล้ว +13

      Bhau to kay murkh ahe ka putnyala ugach marun takayala. Baki apan samajdar ahet. Ti baai ch chalu vatate

    • @akashbembde8407
      @akashbembde8407 ปีที่แล้ว

      Khuch to kala hai bhai

    • @akashbembde8407
      @akashbembde8407 ปีที่แล้ว +9

      दार उघडून सर्व जन बेडरूम मध्ये गेलेले मग फक्त पुतण्यालाच गोळी मारकी ...?

    • @akashbembde8407
      @akashbembde8407 ปีที่แล้ว +2

      स्टोरी बनवली आहे

  • @rajendrapandhare7867
    @rajendrapandhare7867 ปีที่แล้ว +19

    पोलिसाची जात खराब म्हणून त्यांना सुखाने देव खाऊ देत नाही 😂

  • @RajDamisal
    @RajDamisal ปีที่แล้ว +94

    तेरा वर्षांनी लहान बायको केलीच का?? जनरेशन गॅप, विचारांमधली फारकत अनेक गोष्टी झाले असतील

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 ปีที่แล้ว +8

      नी सुंदर,गोरीपान

    • @ashishdudhekar2768
      @ashishdudhekar2768 ปีที่แล้ว +2

      मग काय मोठी करायला हवी‌ होती का ?

    • @Rushikeshbharule
      @Rushikeshbharule ปีที่แล้ว +1

      Virgin bhetayche chances jyast

    • @RajDamisal
      @RajDamisal ปีที่แล้ว +1

      @@ashishdudhekar2768 हे मग झालं नसतं

    • @RajDamisal
      @RajDamisal ปีที่แล้ว +2

      @@Rushikeshbharule राव विषय कुठं नेता

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 ปีที่แล้ว +86

    तहसीलदार कार्यालयात अशे बेफाम कमाईवाले लय भेटतील,तिथपण पुतण्या नी भाचा असणारच

  • @onandoff5044
    @onandoff5044 ปีที่แล้ว +8

    मला वाटल तुम्ही लोक खर कारण सांगणार आहात.... टोटल टाईम waste. 😑

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 ปีที่แล้ว +4

    असे पोलीस खात्यातील कितीतरी प्रकार घडलेले आहेत
    या करिता
    पोलीस ड्युटी मर्यादित ठेवावी
    बदली 5 वर्षानंतरच करावी
    कुटुंबातील सदस्यांना सोयी सुविधा वाढवाव्यात

  • @saytrue144
    @saytrue144 ปีที่แล้ว +19

    तुमच्या चॅनल चा मुळ उद्देश समोर ठेऊन बातम्या प्रसारीत करण्यात याव्यात एवढीच अपेक्षा आहे... फालतु गोष्टी लोकं शोधून काढतात त्यामुळे तुम्ही समाज उपयोगी गोष्टी दाखवत जा जेणेकरून लोकांना काहीतरी प्रेरणा मिळेल..🙏

  • @chetan.chaudhari7934
    @chetan.chaudhari7934 ปีที่แล้ว +25

    स्टोरी मस्त फिरवली 👍

  • @sujit3074
    @sujit3074 ปีที่แล้ว +1

    काहीच माहिती नसताना आपल्याला खूप काही माहिती आहे असा आव आणून vedio बनवण्यात बोल भिडू च कोणी हात धरू शकत नाही

  • @bharteshkarav3599
    @bharteshkarav3599 ปีที่แล้ว +3

    तुम्ही हा व्हिडिओ का बनवला, ज्या गोष्टी पेपर व बातम्या मध्ये आल्या आहेत तेच तुम्ही सांगत आहात, आपला आणी आमचा वेळ घालवल्या बद्दल आम्ही आले ऋणी आहोत

  • @RajSamund
    @RajSamund ปีที่แล้ว +25

    कुठल्याही परिस्थिती रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे..........आणि शांत आणि संयम असायला हव......

    • @vinodjungharesatara
      @vinodjungharesatara ปีที่แล้ว

      बरोब्बर 🙏🙏🙏

    • @Onlinemh
      @Onlinemh ปีที่แล้ว

      😂

    • @missannu230
      @missannu230 ปีที่แล้ว +1

      कधी कधी परिस्थिति खूप गंभीर राहते

    • @RajSamund
      @RajSamund ปีที่แล้ว +1

      @@missannu230 अरे बाबा किती ही गंभीर असो .... पण आयुष्य पणाला नाही...लावायचं......एखाद्या ला वाचण्यात जीव गेला तर त्याच चित आहे.....पण विनाकारण रागा च्या भरात ...नको

    • @sampatjadhav4378
      @sampatjadhav4378 ปีที่แล้ว

      तुम्हाला 2 subscriber आहेत बघून आनंद झाला. मला एक पण नाही!

  • @मनोजमोरेपाटील
    @मनोजमोरेपाटील ปีที่แล้ว +6

    मी अमरावतीचा रहिवासी असुन मी यांना भेटलो आहे खूप खूप छान व्यक्ती होते... गर्दी किती पण असो.. व्यवस्थित समजून सांगणारे होते,,, पण स्वतःच्या बाबतीत अशी टोकाची भूमिका का घेतली माहित नाही.... भावपूर्ण श्रद्धांजली

    • @vinodjungharesatara
      @vinodjungharesatara ปีที่แล้ว +1

      माणूस सर्व सहन करू शकतो, परंतु अनैतिक संबंध कधीच सहन नाही करू शकत 🙏🙏🙏🙏

    • @pitking2029
      @pitking2029 ปีที่แล้ว +1

      😮

  • @santoshparab3143
    @santoshparab3143 ปีที่แล้ว +1

    Kay hyana kahich mahit nahi nusat gol gol firvatat aahet faltu sala nusata ha bhidu bolto aahe mahit nahi kahich exam madhe purvani bharayach kam kartoy

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 ปีที่แล้ว +78

    यांचा काहीतरी कौटुंबिक वादविवाद असणार त्यामुळे त्यांनी आयुष्य संपवलं असणार 🤝

  • @arunkoli2009
    @arunkoli2009 ปีที่แล้ว +1

    अरे हे सर्व पेपरात वाचलय
    तुझ्या हेड लाईन मध्ये पत्नी,पुतण्या आणी स्वतः ला। संपवण्याचे कारण द्यायच्या ऐवजी तेच पेपरातील पुराण सांगतोय

    • @vinodjungharesatara
      @vinodjungharesatara ปีที่แล้ว

      खरं कारण कोणी सांगणार नाही साहेब.... ह्यांना view, like, share, comments, मधून पैसे मिळतात

  • @pravin2399
    @pravin2399 ปีที่แล้ว +2

    तथागत भगवान गौतम बुद्धांचे पंचशील🌹जीवहिंसा करू नको.
    🌹चोरी करू नको.
    🌹व्याभिचार करू नको.
    🌹खोटे बोलू नको.
    🌹 नशापान,मादक द्रव्ये सेवन करू नको.

  • @kinpat8825
    @kinpat8825 ปีที่แล้ว +6

    कमेंट करणारे नालायक 😂 नुसतं गॉसिपींग करायला पायजेल. चला २ मिनीटांसाठी मानुन घेवु, पुतण्याचं अफेअर होतं, मग? How does that matter to you? Personally, I am not ready to buy affair theory. घरी मुलं आहेत, आई आहे, सासु आहे, आणि त्यांना स्वत:ला घरी परतुन घटनेच्या आधी २ दिवस झालेले आहेत. Doesnt quite make any logic to substantiate that possibility. But anyway, तो फिर क्या? You are free to conduct moral policing? विश्वगुरु आहात का आपण? जे मागे उरलेत त्यांचा कशाला बळी घेता

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 ปีที่แล้ว +2

      आता त्यांत काय .. लेकंर तर मोठू होणांरच त्याचें ते .. माताऱ्य्यां तर माताऱ्य्याचं .. कोण्यादिवशी पिकंल पांन गळेल नेम नाही . एकीला लेकाचं दुख तर दुसरीला लेकीचं दुख 😂😂😂

    • @vijaychavan9802
      @vijaychavan9802 ปีที่แล้ว +1

      tyach divashi nasal affair ani putanyan kad dusari chavi kutun ali

  • @nileshghodake878
    @nileshghodake878 ปีที่แล้ว +6

    ज्यर,जोरु ,जमीन हे तिन कारणामुळे असे प्रकार घडतात यापैकी जोरु प्रकारामुळे है प्रकरण घडल्याचे वाटत आहे

  • @sopankokane5237
    @sopankokane5237 ปีที่แล้ว +7

    गोरगरीब जनतेचा तळतळाट म्हणतात ना पोलीस खात्यात ओलही जळते आणि वाळेल ही जळते

  • @devdattarajmane6240
    @devdattarajmane6240 ปีที่แล้ว +6

    लोकांन मध्ये जी चर्चा होती ना.... ती हजार टक्के खरी असती ....

  • @ravindrakulkarni2248
    @ravindrakulkarni2248 ปีที่แล้ว +2

    पुराण कथा चांगली सांगीतली, काय माहिती नाही तर कशाला आमचा अमूल्य वेळ घेतला, काय शिव्या द्याव्यात ते सुचत नाही, पुढे असले व्हिडिओ बनवू नको

  • @टेक्नोशूटिंग
    @टेक्नोशूटिंग ปีที่แล้ว +100

    पुतण्याला गोळी बरोबर छातीत मारली म्हणजे चागलं रूम मध्ये आल्यावर ????? मुलाला का नाही मारली बरं बाकी कोणाला का नाही ?????

    • @kedarpawar9758
      @kedarpawar9758 ปีที่แล้ว +5

      Bro his trained officer

    • @No_Filter_17
      @No_Filter_17 ปีที่แล้ว +5

      Karan tyachya sasu ani aai che tyachya bayko barobar relations navte

    • @vinodmoon4896
      @vinodmoon4896 ปีที่แล้ว +9

      बायको वर गोळ्या झाडल्या तेव्हा च स्वतःवर गोळ्या झाडून घ्यायचे होते दार बंद असताना पुतण्या वाचला असता. कारण नक्कीच आहे.

    • @vai289
      @vai289 ปีที่แล้ว

      😂😂😂😂👌👍

    • @tejasji3364
      @tejasji3364 ปีที่แล้ว +11

      कारण पुतण्या काकाली कार्यक्रम दाखवत असणार १००%
      पोलीस २४ तास डुटी करतो आणि माया जमवतो पण बाई सुख दुसर्या कडून घेते

  • @vkarale46
    @vkarale46 ปีที่แล้ว +13

    एवढ्यावर थांबू नका सत्य बाहेर येईल तेव्हा दुसरा व्हिडिओ बनवा

  • @ganeshmulye293
    @ganeshmulye293 ปีที่แล้ว +5

    पोलीस तपासात कळेल;पण पोलीसांनी सासूची कसून चौकशी करावी. Because ' 'आजीच्या बटव्यात' हर तरह इलाज होता है।🎉

  • @Bhaukales
    @Bhaukales ปีที่แล้ว +1

    अरे इथे पण काका पुतणे, खंजीर

  • @subhashbhor2018
    @subhashbhor2018 ปีที่แล้ว +6

    Story Chan ahe pn hazam hot nahiye.. br aso shewti apn ch aplya lokancha abruwr padada takaycha asto tasach kahi sa prakar. Baki janta sudnya ahe sab ko pata hai jo bhi hai.

  • @rajashrichakraborty8372
    @rajashrichakraborty8372 ปีที่แล้ว +1

    Lic claim nahi milkar
    Black money.... reason... Correct
    JEEVANVIDYA... LEARN kara

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db ปีที่แล้ว +42

    शोधा तर मग, उत्तर आणि सागा महाराष्ट्राला

    • @Amarsinh_Bhosale
      @Amarsinh_Bhosale ปีที่แล้ว +8

      Reason mahit nay an video bnvtaa😢

  • @lifeRA5426
    @lifeRA5426 ปีที่แล้ว +2

    एक गोष्टीचा मला नेहमी प्रश्न पडतो, जास्तीत जास्त पोलिस वाले आत्महत्या करतात, ते पण स्वतः चा डोक्यात गोळी घालून.....

  • @Jansabhatv
    @Jansabhatv ปีที่แล้ว +54

    चांगली माहिती दीलीत.मरणोत्तर बदनामीतून सुटले.
    भावपूर्ण श्रद्धांजली.🌷🙏

  • @amolshete6320
    @amolshete6320 ปีที่แล้ว +1

    Kuth tari pani ..murat hot...bhidu

  • @vishalk3700
    @vishalk3700 ปีที่แล้ว +12

    लोकांना अनैतिक संबंध पहिले दिसतात... दुसरं reason जस असूच शकत नाही..

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 ปีที่แล้ว +1

      देव जाने क्या होता ए

  • @santoshjoshi4892
    @santoshjoshi4892 ปีที่แล้ว +4

    दाल में कूछ काला है ...दया कुछ तो गडबड है 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sachinshikhare3610
    @sachinshikhare3610 ปีที่แล้ว +8

    Moral of the story पोलिसनो आजून ही वेल गेली नाही. धड़ा घ्या गरीबांचा शिव्या शाप घेउ नका. पैसा साठी कोना गरीबाला त्रास देऊ नका. नाही तर परिणाम तुमचा समोरच आहे

  • @Arjun-qz3ue
    @Arjun-qz3ue ปีที่แล้ว +3

    Insta ला अकाउंट बघा मोनी गायकवाड च laxat येईल सर्वांना

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 ปีที่แล้ว +1

    Mast Mutton Khalle...Shravan Mahinyat...

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 ปีที่แล้ว +23

    नक्की माहीत नाही, पण कदाचित लफडे असावे त्याशिवाय कोणाला इतका राग येणार नाही.

  • @udaydhage9993
    @udaydhage9993 ปีที่แล้ว +1

    अर्धवट माहिती घेऊन कश्याला व्हिडिओ बनवता रे ...

  • @rocky7498
    @rocky7498 ปีที่แล้ว +4

    तुला कशी काय इतकी खात्री की त्यांच्यात अफेअर नव्हत? तू ठाम कस सांगु शकतो?

  • @Insane_Berozgar
    @Insane_Berozgar ปีที่แล้ว +2

    Areee red hand pakdla mi sangto na......aata badnami nko mhanun kahi tari story pahije...

  • @CastleOfCricket
    @CastleOfCricket ปีที่แล้ว +15

    मोनी गायकवाड च्या इन्स्टाग्राम वरच्या फोटो मधून वाटते ती शौकीन होती .. नक्कीच तिच्या लफड्याचा संशय त्याला असावा . ह्यातून घडलय..

    • @Ankitbaiyanpuria1250
      @Ankitbaiyanpuria1250 ปีที่แล้ว

      I'd

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 ปีที่แล้ว

      Tsa pn nasel …daru vrun pn bhandan hou shkta…bhandnat kahi pn hou shkta

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 ปีที่แล้ว +17

    पुतण्याने दुसऱ्या चाविणे लॉक उघडले
    आया समझमे😮