विजय पत सिंघानिया यांनी सुध्दा त्यांच्या भावाला अशीच वागणूक दिली होती . म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली . गौतम सिंघानिया यांनी बापाला उतार वयात सोडले म्हणून नियतीने त्यांना सुध्दा तीच वेळ आणली . थोडक्यात काय तर करावं तसं भरावं !
बापानं दुसरया दोन मुलांवर अन्याय करुन गौतम ला जास्त मालमत्ता दिली आहे व यामुळे भावा भावांमध्ये कोर्टात भांडणे चालू आहेत. असं करुन बापानं आपल्याच कुटुंबाची, मुलांची वाट लावली आहे. कुळक्षय हे खुप मोठं पाप आहे.
तरीही, पोटच्या मुलाचा , कुटुंबाचा सहवासाच्या विरहाचा त्रास, म्हातारपणात मुलांनी सांभाळण्याची आस, अपेक्षा ही प्रत्येकाला असते. ती तुटली की त्रास होतोच. शिवाय, गौतमच्या वडीलांनीही त्यांच्या भावाच्या उतरत्या काळात त्यांना मदत नव्हतीच केली. त्याचे हे परिणाम. आणि झालंही नेमकं तेच. तसंच. शेवटी, कर्माचे भोग. म्हणूनच, विचार करून कर्म करावे. 🙏
Pan tya company ta samnya lok hi Kam kartat ,as karun ek divas tyancha job jaycha....cycle aahe everyone is depending ....so .... Tyachi shiksha tyala milali...
खूप दिवसा पासून मि बघतोय ही बातमी मला नीट समजत नव्हती मि खुप सर्च पण केल हे प्रकरण नक्की काय आहे पण तरही नीट समजल नाही आता जस्ट यूट्यूब ओपन केल पूर्ण expain मध्ये आपल्या बोल भिड़ू वर माहिती ह्या चॅनेल दर्जा वेगळा आहे
ह्यांचा अजित पवार झाला आहे... ज्याने मोठं केलं त्याच्यावर गेम केला की काय अवस्था होते हे सद्यपरिस्थितीत अजित पवारांना चांगलच माहिती आहे... 😂😂😂 ना घर का ना घाट का... 😅
गेल्या काही दिवसांपासून मी तुमचे व्हिडीओस नियमित बघतो. तुम्ही गोष्टी चांगले तपशील देऊन सांगता. तुम्हाला फक्त मला येवढीच विनंती करायची आहे की कोणाविरुद्धही काहीही बोलताना आपल्याला संपूर्ण सत्य माहित असलच पाहिजे. मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही संपूर्ण नैतिकता पाळाल.
Paisa kahi phukat nahi dila tyane. Tine tiche ardhe auyshya kharchi ghatle tyache ghar sambhalanya sathi. Swathachi swapna sodli, tyachya mulana janm deun sharir nikami kele, Tumha purushana nahi kalnar he kadhi. Ani jeff bezos che extra marital affair hote. Mhanun ha divorce zala. Ticha hakkach magitala tine. Tumha purushana stri havi aste phakt tumchya garja purvanya sathi. Ani tine bharpai pan magu naye ase vatate tumhàla. Tumha purushana nahi kalnar ki striya na kiti mansik ani sharirik trasa tun jave lagte.
गरीब श्रीमंत सुशिक्षित अशिक्षित चांगला वाईट अशी वर्गवारी चुकीची आहे. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि तो कधी कुठे कसा वागेल हे सांगता येत नाही. मंथरा गरीब होती प्रभु राम श्रीमंत होते रावणही श्रीमंत होता पण प्रत्येकाची वागणूक वेगळी होती.
"संस्कार दिये बिना सुविधायें देना, पतन का कारण है ...!" "सुविधाएं अगर आप ने बच्चों को नहीं दिए तो हो सकता है वह थोड़ी देर के लिए रोए ... पर संस्कार नहीं दिए तो वे जीवन भर रोएंगे ....!"
जो माणूस स्वतःच्या बापाची किंमत करत नाही तोकस्टमर ची काय किंमत करणार माझ्या सारख्या पर्यंत तुझा व्हिडिओ पोहोचला असेल ना दाद्या म्हणून रेमन से 12% शेअर पडलेले😂
सिंघानिया कुटुंबाऐवजी अंबानी, मोदी, मेहता कुटुंब असते असते तर ही वेळ सिंघानिया बाप आणि लेकावर आलेली वेळ कधीही आली नसती. शेवटी जैसी करनी वैसी भरनी असंच दोघांच्या बाबतीत म्हणावं लागेल.. 😟
बर आहे बाबांनो आमच्याकडे पैसे नाहीये.... दोन टाइम खाऊन नीट झोप तरी लागतीये.... आणि हो सिगानिया पाहुण थोड आजून भांडा तुम्ही केलेले पाप इथेच फेडून जा.... आणि किती दिवस भांडण चालू राहतील ते सांगा म्हणजे रेमनचे शेअर्स तसे विकत घ्यायला....
यांचं मारुंदेत तिकडे ' काश्मीर आणि श्रीनगर' ला आपल्या मराठी मुलावर वर खोटी केस टाकून जिव घेणार आहे मुस्लिम 'काश्मीर आणि श्रीनगर' चे, त्या बदल पण विडिओ बनव.
2:02 raymond la global vijaypat singhania ni nahi tar tyanche mothe bhau gopalkrishna singhania ni banavla hota tyanchya death nantar vijaypath ni company takeover keli hoti
बोल भिडू तुमची माहिती देण्याची पध्दत खूप चांगली आहे , ती खरी असू अथवा खोटी पण समजून घ्याण्यास फार-फार सोपी असते. पण , तुम्हाला सांगावेसे वाटते. जसे समाजकारण , राजकारण , भुगोल , ईतीहास असे विषय असतात तसा सर्वात महत्वाचा सगळ्यांना चितपट करु शकतो असा एक च विषय असतो तो म्हणजे अर्थशास्त्र हे ज्याला समजले तो 4 : 25 तो खरोखरीच भावनेच्या आहारी जात नाही तर तो कुटुंबाच्या भविषाचा आणी भल्याचा विचार करणार असेल . त्यासाठी आपण भावनीक आणी त्यातुन होणार्या चमत्काराशी , संस्काराशी , पाप-पुण्याची चर्चा करत बसू . आपल्याला वेळच वेळ आहे.
Bhava mala tujhi bhasha kiva bolnyachi paddat kahi patli nahi. Content changla ahe, pn mala svaatchi bhasha sudharun ghenyachey sudha ichcha ahe. mhanun tu zar tujhi bolnyachi paddat azun changli karu shaklas tr changley hoil This is all the criticism I have for you. Other than that your content is well made. Thank you.
जो मुलगा आई वडीलांना जिवंतपणीच रडवतो तो मुलगा आयुष्य भर सुखात राहत नाही खुप जिवंत डोळया समोरचे उदाहरण आहे कायम लक्षात ठेवावे
वडिलांचे खरंच मार्गदर्शन, आशीर्वाद घायचा असतो असं यड झव प्रमाणे वागायचे नसते...
@@Package_wala_chu हो वडील येड्या भोकाचे होते... त्यानी कधी भावाला आणि वडिलांना सांभाळले नाही
कर्म म्हणतात ते हेच 😀
Tuzya vadilani apashbhadh sikvalet ka
Kay bhau gadi khali bhok
वागायचे तसे वागू दे तोह आपल्या सारखा सामान्य माणूस आहे हे त्याला कायम लक्षात राहील
मध्यम वर्गीय लोकं फार चांगली, भरपूर पैसा नसतो पण माणुसकी असते🙏🙏
@@Package_wala_chuhahah Kharay.
@@Package_wala_chu🌚🌚🌚
खरं आहे मित्रा
Are he businessman lok corrupt astat india fakt 1 percent business man changle ahe . Ambani adani modi shah sagle bunessman corrupt ahe
Kahi nahi as bhau
पैसे कमविन्यात वेळ गेला म्हणुन अशी मुले जन्माला येतात हेच सत्य आहे👍👍👍 याने समाज सेवा नसेल केली म्हणुन विजय पत ची पत राहीली नाही👍👍
अगदी बरोबर
यातुन हेच समजते की आपण आपली मालमत्ता कधीच कोणाच्याही नावे करू नये. फार तर आपले मृत्युपत्र करून ठेवावे.
विजय पत सिंघानिया यांनी सुध्दा त्यांच्या भावाला अशीच वागणूक दिली होती . म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली . गौतम सिंघानिया यांनी बापाला उतार वयात सोडले म्हणून नियतीने त्यांना सुध्दा तीच वेळ आणली . थोडक्यात काय तर करावं तसं भरावं !
4:36 🤦♂️🤦♂️
Yanchi parampara aahe tar hi ...ohhh
बापानं दुसरया दोन मुलांवर अन्याय करुन गौतम ला जास्त मालमत्ता दिली आहे व यामुळे भावा भावांमध्ये कोर्टात भांडणे चालू आहेत. असं करुन बापानं आपल्याच कुटुंबाची, मुलांची वाट लावली आहे. कुळक्षय हे खुप मोठं पाप आहे.
10 पिढ्यानी कमवलेले नाव 1 पीढीने मातिमोल केल म्हणून फक्त खानदानी संपत्ति नाही तर संस्कार सुद्धा मुलांना द्या
अगदी बरोबर 👍
ह्यात अम्बानी सर्व्यात आघाडीवर आहे, सरस्वती पण आणि लक्ष्मी पण
@@CaptainPatil अनिल अंबानी
अगदी सुटसुटीत आणि मोजक्या शब्दांत केलेलं विश्लेषण , म्हणूनच तर बोल भिडू लोकांना आवडतं ❤❤❤
गौतम सिंघानिया यांचे काहीही वाकडे होणार नाही....हे बिझनेस मन तेवढे हुशार असतात...त्यांनी पुढचा मागचा विचार करूनच ठेवलेला असणार
तरीही, पोटच्या मुलाचा , कुटुंबाचा सहवासाच्या विरहाचा त्रास, म्हातारपणात मुलांनी सांभाळण्याची आस, अपेक्षा ही प्रत्येकाला असते. ती तुटली की त्रास होतोच. शिवाय, गौतमच्या वडीलांनीही त्यांच्या भावाच्या उतरत्या काळात त्यांना मदत नव्हतीच केली. त्याचे हे परिणाम. आणि झालंही नेमकं तेच. तसंच. शेवटी, कर्माचे भोग. म्हणूनच, विचार करून कर्म करावे. 🙏
👍
आपली लोकं फक्त गावगप्पा करण्यात व्यस्त 😂
डायव्होर्स पण मनी मॅटर असेल.
याने वडीलांना घरा बाहेर काढूले केवळ या कारणांमुळे मी रेमंड वापरत नाही, आणि त्याला त्याची शिक्षा मिळणारच 😢😢
Same here😊
Solid 💪
वाह
Pan tya company ta samnya lok hi Kam kartat ,as karun ek divas tyancha job jaycha....cycle aahe everyone is depending ....so .... Tyachi shiksha tyala milali...
बरोबर ....
कर्माची फळं भोगावी लागतात आणि ती पण ह्याच आयुष्यात.....
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 🙏🏻
Raymond - the incomplete man..! 💀
😢
आपापल्या आई वडिलांचा सांभाळ करा बाबांनो त्यांची काळजी घ्या नाहीतर कर्माची फळे भोगावी लागतात 😢
Nahi sambhala tari karm thodi chukata
रेमंड वर बहिष्कार टाकणे हिच ह्या घटना क्रमाची श्रद्धांजली 😢😢😢😢
माझ्या बायकोला मी सकाळी 10:00 वाजता तुला पार्लरला घेऊन जाईल अस वचन दिलं होत ,2 वाजता माझ्या लक्षात आलंय त्याची मला चिंता आहे🥹
🤭😜🤦♂️🤣🤣🤣
खूप दिवसा पासून मि बघतोय ही बातमी मला नीट समजत नव्हती मि खुप सर्च पण केल हे प्रकरण नक्की काय आहे पण तरही नीट समजल नाही आता जस्ट यूट्यूब ओपन केल पूर्ण expain मध्ये आपल्या बोल भिड़ू वर माहिती ह्या चॅनेल दर्जा वेगळा आहे
ह्यांचा अजित पवार झाला आहे... ज्याने मोठं केलं त्याच्यावर गेम केला की काय अवस्था होते हे सद्यपरिस्थितीत अजित पवारांना चांगलच माहिती आहे... 😂😂😂
ना घर का ना घाट का... 😅
गेल्या काही दिवसांपासून मी तुमचे व्हिडीओस नियमित बघतो. तुम्ही गोष्टी चांगले तपशील देऊन सांगता. तुम्हाला फक्त मला येवढीच विनंती करायची आहे की कोणाविरुद्धही काहीही बोलताना आपल्याला संपूर्ण सत्य माहित असलच पाहिजे. मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही संपूर्ण नैतिकता पाळाल.
वैयक्तिक वादात रेमंड उद्योग व त्यातील कामगारांचे तुकडे पाडु नका म्हणजे झालं 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
6:00 कश्यावरूनही भांडतात 🤦♂️🤦♂️🤣🤣🤣
बाथरूम वापरण्यावरून वाद 🤦♂️😂😂🤣🤣
कर्मा रिटर्न्स!!!
जय श्रीकृष्णा 🙏
कर्म चे फळ मिळाले
Pora la ...gautam la
@@Package_wala_chu वडिलांना नाही मित्रा पोराला
बरोबर
Ambani adani singhania modi sagle corrupt pakistan peksha pn corrupt ahe
@@nishantkautkar7325 adani Ambani, singhania currupted and Elon musk, Bill gates Jeff Bezos is hero wow nice hipocracy 😁
जगातली सर्वात श्रीमंत बाई पण श्रीमंत झाली ते नवऱ्या कडून मिळालेल्या पोटगीने.
Bill Gates, Jeff becoz यांच्या बायकांनी billion dollars sampatti मिळवली.
Paisa kahi phukat nahi dila tyane. Tine tiche ardhe auyshya kharchi ghatle tyache ghar sambhalanya sathi. Swathachi swapna sodli, tyachya mulana janm deun sharir nikami kele, Tumha purushana nahi kalnar he kadhi. Ani jeff bezos che extra marital affair hote. Mhanun ha divorce zala. Ticha hakkach magitala tine.
Tumha purushana stri havi aste phakt tumchya garja purvanya sathi. Ani tine bharpai pan magu naye ase vatate tumhàla.
Tumha purushana nahi kalnar ki striya na kiti mansik ani sharirik trasa tun jave lagte.
Ani tya mansala shrimant honya sathi sath he tya bainech dili
@@Package_wala_chu ho ka re saalya Feminist 😂..
Zara bagh extra marital affair madhe purush 30% ahet pan baika 70% ahe
@@Package_wala_chukontya jagat rahatos? Sagale purush ase nastat ani sagalya bayaka ashya nastat
या जगात कोणी ही सत्यवान नाही..
स्वार्थी तर प्रत्येक जन आहे...
उगाच vdo बघून टीका टिपण करणे योग्य नाही..
बघावे न.सोडून द्यावे..🤣👍👍👍👍
Swarthi ahet paratrk jan pan swartha sathi baapala gharatun baher kadhnare apn nahi ahot
या पैशांनी मोठ्या असलेल्या लोकांचं खरं काय नी खोटं काय अनेक वर्षांनी बाहेर येतं. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे
रेमंड चा ब्रँड वापरू नका नाहीतर आपल्या पोराला आपल्याला सांभाळणार नाही
😂
गरीब श्रीमंत सुशिक्षित अशिक्षित चांगला वाईट अशी वर्गवारी चुकीची आहे. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि तो कधी कुठे कसा वागेल हे सांगता येत नाही. मंथरा गरीब होती प्रभु राम श्रीमंत होते रावणही श्रीमंत होता पण प्रत्येकाची वागणूक वेगळी होती.
Chinmay bhau tumchyamule mi he channel pahto coz tumchi bolnyachi shaili khup unique ahe ...!
Grow up 👍
Nd thanks for everything
"संस्कार दिये बिना सुविधायें देना, पतन का कारण है ...!"
"सुविधाएं अगर आप ने बच्चों को नहीं दिए तो हो सकता है वह थोड़ी देर के लिए रोए ...
पर संस्कार नहीं दिए तो वे जीवन भर रोएंगे ....!"
*"Sanskar aur Sanskriti" "Rupaye-paise aur Aaj ke Aducational seastem" se kahi Adhikari impotent hai.*🙏🙏
या अशा श्रीमंत आणि प्रसिद्दित असलेल्या लोकांची थेरच विचित्र सुखी आहोत दाखवण्यासाठी कायवाटेल ती थेर करतील !आपण साधी सामान्य माणसे खुप सुखी आहोत.
घटस्फोट झाल्यावर पत्नीला जी पोटगी मिळते त्या पोटगी वर पत्नीला कोणत्या प्रकारचे कर सरकारला द्यावे लागतात आणि करांची टक्केवारी किती असते ?
जो माणूस स्वतःच्या बापाची किंमत करत नाही तोकस्टमर ची काय किंमत करणार माझ्या सारख्या पर्यंत तुझा व्हिडिओ पोहोचला असेल ना दाद्या म्हणून रेमन से 12% शेअर पडलेले😂
संस्कारा शिवाय संपत्ती, असुरी संपत्ती.
बरोबर
*What a magnificent thought...👍🙏
बरोबर
विजयपथ सिंघानियांचा एक धडा पण होता इंग्रजी च्या पुस्तकात 😅
हार्ड विषय चिन्मय ❤
जर संस्कार दिले असता तर
हा प्रकार घडला नसता ,
वैद्धिक संस्कृती चा अभाव,,,,
सिंघानिया कुटुंबाऐवजी अंबानी, मोदी, मेहता कुटुंब असते असते तर ही वेळ सिंघानिया बाप आणि लेकावर आलेली वेळ कधीही आली नसती. शेवटी जैसी करनी वैसी भरनी असंच दोघांच्या बाबतीत म्हणावं लागेल.. 😟
स्टीव जॉब्स ला पण असच त्याच्याच कंपनीतून बाहेर काढलं होत
म्हणून एखाद तरी म्हातारं हाड घरात पायजे.... 👍👍
😂😂😂
नुसतं पैसा कमवून चालत नाही, पोर पण चांगली पाहिजे.
बर आहे बाबांनो आमच्याकडे पैसे नाहीये.... दोन टाइम खाऊन नीट झोप तरी लागतीये.... आणि हो सिगानिया पाहुण थोड आजून भांडा तुम्ही केलेले पाप इथेच फेडून जा.... आणि किती दिवस भांडण चालू राहतील ते सांगा म्हणजे रेमनचे शेअर्स तसे विकत घ्यायला....
राडा ...😂. चिन्मय भाऊ ची स्टाईल लयं भारी
कुठेतरी केलेलं कुठेतरी भोगावच लागतंय.
Law of karma..
आपण भारतीय लोक जास्त इमोशनल आहे
काही सांगता येत नाही खरे काय आहे ते. कदाचित कर वाचवायला अशी गेम खेळली असेल दोघांनी मिळुन.
Kar kasa vachto jra samjav
@@swapyworld09 tax on divorce settlement google करून बघ
भावा मला माहित होते तर तू १00% ह्या विषयावर ब्लॉग बनवणार म्हणून
यांचं मारुंदेत तिकडे ' काश्मीर आणि श्रीनगर' ला आपल्या मराठी मुलावर वर खोटी केस टाकून जिव घेणार आहे मुस्लिम 'काश्मीर आणि श्रीनगर' चे, त्या बदल पण विडिओ बनव.
त्या मराठी मुलाचा नाव प्रथमेश शिंदे आहे आणि त्या वर ' blasphemy' ची केस टाकली आहे, आणि सर तन से जुदा 'असे घोषणा देत आहे.
कर्म का फल मिठा होता है .
#जैसाकर्मवैसाफल
2:02 raymond la global vijaypat singhania ni nahi tar tyanche mothe bhau gopalkrishna singhania ni banavla hota tyanchya death nantar vijaypath ni company takeover keli hoti
Karan majhya hi gharche video baghatat ki 😂😂😂😂😂 ek number
😂😂😂
याला लाज कशी वाटली नाही. वडील काय सगळी संपत्ती वर घेऊन जाणार होतें.
मॅट्रो छान दिसते तुमच्या स्टुडिओ मधुन
परदेशात मुलाना शिकायला घलवताना विचार करा 🙏🙏
जेसी करणी , वेसी भरणी .
सेक्युलर तिकिट ट्रैन माहिती द्या...
बोल भिडू तुमची माहिती देण्याची पध्दत खूप चांगली आहे , ती खरी असू अथवा खोटी पण समजून घ्याण्यास फार-फार सोपी असते.
पण , तुम्हाला सांगावेसे वाटते.
जसे
समाजकारण , राजकारण , भुगोल , ईतीहास असे विषय असतात तसा सर्वात महत्वाचा सगळ्यांना चितपट करु शकतो असा एक च विषय असतो तो म्हणजे अर्थशास्त्र हे ज्याला समजले तो 4 : 25 तो खरोखरीच भावनेच्या आहारी जात नाही तर तो कुटुंबाच्या भविषाचा आणी भल्याचा विचार करणार असेल . त्यासाठी आपण भावनीक आणी त्यातुन होणार्या चमत्काराशी , संस्काराशी , पाप-पुण्याची चर्चा करत बसू .
आपल्याला वेळच वेळ आहे.
Bhava mala tujhi bhasha kiva bolnyachi paddat kahi patli nahi.
Content changla ahe, pn mala svaatchi bhasha sudharun ghenyachey sudha ichcha ahe.
mhanun tu zar tujhi bolnyachi paddat azun changli karu shaklas tr changley hoil
This is all the criticism I have for you.
Other than that your content is well made.
Thank you.
Chinmay Da NHM strick vr video banvava, 37 divsapasun Purn maharashtratil NHM karmchari strick vr ahet, krupaya tumhi thodi amchi pn dakhal ghya,
शेवटी बाप कसा असला तरी तो बाप अस्तो ,आणि त्याच्या असण्याला महत्व असत
Raymond मध्ये काम करत असलेल्या नोकरदार वर्गाने आता नवीन नोकऱ्यांच्या शोधाला सुरुवात करायला हवी तर!
अरे भावा! राजस्थान मध्ये "झुनझूनवाला"जिल्हा नाही..
"झुनझुनू"आहे
Asch honar baap to baap asto ashirwad ghaycha asto shap nahi
चूक कोणाचीहि असेल पण आईवडिल अन कुटुंब सांभाळणे हे कर्तव्य आहे प्रत्येकाचे
Moral Of The Story Fakt ....Karma
बाईमुळे मानस बरबाद होतात, हे अनेकदा दिसतंय,सर्व तश्या नसतात
बरोबर आहे. बाई मुर्ख असेल तर कुटुंबाची राखरांगोळी करते
Bhidu love from lonavala ❤
Jaisi karni waisi bharni 😢
Chan explain kartoy dada
सेम बागबान सारखी स्टोरी झाली. पण माझ्या ही घरातले हा व्हिडिओ बघतात.. 🤣🤣😆🤦♂️
बागबानचा काय विषय आहे? आणि कोण आहे तो?
Tumcha sobat join kase karta yel
Half introduction of singhaniya family
Eak number mahiti sangto rav tu.
Vishay cha khol 🤝
B R Chopra chya film chi story ahe.
Whatever happens but Raymond is perfect brand
इथेच भरावे लागते ! मुक्ती नाही
देव देतो आणि कर्म नेतो....
आकडे भारतीय चलनात सांगत चला... सगळ्यांना कळतील
Karma hits back 🙏🙏
इतके महाग कपडे विकतात, तर महाग घटस्फोट च होणार
उत्तम आहे
Money and beauty are weakness of man❤
Karma is back🙌🏻
Chinmay bhaucha Vijay asoo!!
इथेच करायच आणि इथेच भरायच.
Sukhi tr ambani aahe sarvangane❤
ही श्रीमंत मानस जेवढी श्रीमंत तेडच नीच अस्तास्त त्यापेक्षा साधारण मानस बरी अस्टस्त
Sad.😢
जशी करणी तशी भरणी
Jay ho Jay Hind 🇮🇳
बायकोला 50% वाटा दिला तर तिची एकटीची मजा होईल ओ, पण त्या 50% साम्राज्यात काम करणार-या हजारोंच्या बायका गॅसवर येतील त्याचे काय?😢
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ
Mi gautam sighnia na samjav la aahe. thik hoyil sagla
बाई पन भारी
कर्म
जेथे प्रॉप्रटी आहे तेथे टेंशन आहे .हे नकी 😅
Nobody can not stop his destiny what ever is happening with Gautam singhania.
औरत का चक्कर बाबू भैय्या औरतं का चक्कर😂
नियती आहे हिशोब अस्ते