Lalit Patil Arrested : ललित पाटीलच्या अटकेनंतर या प्रकरणात काय खुलासे झाले ? मैत्रिणि, व्हायरल फोटो.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #BolBhidu #LalitPatilToday #LalitPatilArrested
    मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं. या मागे कुणाकुणाचा हात आहे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे, ही होती ललित पाटीलनं वैद्यकीय तपासणीसाठी जाताना माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया. जवळपास १५ दिवस महाराष्ट्र पोलिसांच्या कित्येक पथकांना चकवा देत असलेला ललित पाटील पोलिसांच्या जाळ्यात अडकला, पण त्याच्या रॅकेटचा उलगडा होण्याआधी कित्येक नवीन प्रश्न उपस्थित राहिले.
    या प्रश्नांची उत्तरं मिळवतानाच पोलिसांच्या छापासत्रानं, राजकीय आरोपांनी जोर धरला आणि ससून हॉस्पिटलच्या बाहेर सापडलेल्या पावणेदोन किलो अंमली पदार्थांमुळे सुरु झालेलं हे प्रकरण इंटरनॅशनल कनेक्शन्स पर्यंत जाऊन पोहोचलंय. ललित पाटीलच्या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलंय ? नेमका विषय किती मोठाय ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 249

  • @madeforyou2398
    @madeforyou2398 11 หลายเดือนก่อน +85

    इलेक्शन जवळ आले आहे असल्या बातमीला महाराष्ट्रातील जनता बळी पडू नका विचार करून मतदान करा 💯🙏🙏💯

  • @krushnapaul429
    @krushnapaul429 11 หลายเดือนก่อน +43

    खरे drug माफिया हे राजकारणी लोक च आहेत...राजकीय शक्ती शिवाय 9 महिने ससून hospital मधून रॅकेट चालवणं हे शक्य नाही...

  • @vdhande2013
    @vdhande2013 11 หลายเดือนก่อน +42

    ललित व भूषण पाटील हे दोघे भाऊ इतके पोहचलेले आहेत आणि त्यांचे आई बाप म्हणतात आमची पोरे गुन्हेगार नाहीत.त्यांना त्यात अडकवले जात आहे...काय म्हणावे ह्या आई बाप चे आंधळे प्रेमाला

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd 11 หลายเดือนก่อน +122

    Maharashtra ची वाट लावली ढोकळा पार्टी ने.
    ढोकळा पार्टी हटाव
    महाराषट्र बचावो
    जय महाराष्ट्र.

    • @arjunpatil4654
      @arjunpatil4654 11 หลายเดือนก่อน +12

      Gharkomda v vakada parti asnar

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 11 หลายเดือนก่อน

      ​@@arjunpatil4654😅😂

    • @krishnatpatil5102
      @krishnatpatil5102 11 หลายเดือนก่อน +9

      @@arjunpatil4654 Andhbhakta jara vichar kar.

    • @Pingpong143
      @Pingpong143 11 หลายเดือนก่อน

      अरे शेमन्या ज्यांची तू लाल करत आहे ना त्यांनी च या अश्या सर्व गोष्टींना खत पाणी घातले आहे... पण विषय असा असतो जे सरकार अशी प्रकरण बाहेर काढते त्याच्या विरोधात च गू खायचं माहित आहे बस... पण जे सरकार वर तुला विश्वास आहे तेच सरकार अशी प्रकरण गपचुप तुमच्या न माहितीने सर्व काही करत असते

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 11 หลายเดือนก่อน +4

      Favdya 100 koti ghycha gruhmantri kadun 😂

  • @roshanjob
    @roshanjob 11 หลายเดือนก่อน +165

    विरोधक सामील असतील असं वाटत नाही, नाहीतर आपल्या कार्यसम्राट गृहमंत्र्यांनी ED, CBI, NCB, ROW, IB, POLICE, narcotics bureau यांना कामाला लावले असतें.

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 11 หลายเดือนก่อน

      तू चाटू गिरी करू नको सर्व एकाच माळेचे मणी

    • @babanzolekar892
      @babanzolekar892 11 หลายเดือนก่อน +4

      Barobar bolalat

    • @arjunpatil4654
      @arjunpatil4654 11 หลายเดือนก่อน +2

      Ghar kombada v vakada partich asnar

    • @vishvaspawar2087
      @vishvaspawar2087 11 หลายเดือนก่อน +10

      ​@@arjunpatil4654Feku, gaddari, vishwas ghatki paksh peksha ghar kombda bara.

    • @hindugarjana9805
      @hindugarjana9805 11 หลายเดือนก่อน +3

      Ruko jara sabar karo...Df je boltat te kartat

  • @pratikkasar777
    @pratikkasar777 11 หลายเดือนก่อน +40

    निलंबित झालेले पोलिस काही दिवसा साठी निलंबित असतात त्यांना पुन्हा काही दिवसांनी मंत्री कामा वर रूजू करतात.

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 11 หลายเดือนก่อน +3

      Ward No.16 in Sasoon Hospital, Pune, should be converted into " Patil Mandir". Lalit Patil's photo or statue should be placed there and it should be garlanded daily by the concerned kind Authorities, as a mark of respect. Special promotions and increments in the salary should be granted to all such helpful and kind Authorities and staff members, so that our youths will worship Lalit Patil and follow his footsteps !

    • @prasadjain9372
      @prasadjain9372 11 หลายเดือนก่อน

      ​@@jivandhuru1243😅

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx 11 หลายเดือนก่อน +39

    राजकीय नेते फक्त वेळेनुसार हे मुद्दे मांडतात, आधी का नाही बोलले

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 11 หลายเดือนก่อน

      तुमचा नेता सापडला म्हणून प्रशासनाला नावे ठेवू नका, घडलेल्या गुन्ह्या बाबत आपण एक चकार शब्द सुध्दा काढला नाही

  • @anilkamble112
    @anilkamble112 11 หลายเดือนก่อน +8

    अडाणी पोर्ट वर ३००० किलो ड्रग्स सापडले त्याच काय झालं यावर पण विषय घ्या.

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 11 หลายเดือนก่อน

      Proof ahe ka ki nusta whatsup university cha abhyas ahe

    • @siddharth6006
      @siddharth6006 11 หลายเดือนก่อน

      🙊🙉🙈

    • @siddharth6006
      @siddharth6006 11 หลายเดือนก่อน

      🙊🙉🙈

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 11 หลายเดือนก่อน +19

    🌟"इतिहास दाखवतो की जिथे नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्र संघर्षात येतात तिथे विजय नेहमीच अर्थशास्त्राचाच होतो. दृढ नीतिमत्ता असल्याशिवाय यावर मात करता येते नाही.~ डॉ. बाबसाहेब आंबेडकर

    • @the...devil..
      @the...devil.. 11 หลายเดือนก่อน +2

      Aamhi Bhai giri awaidha dhande karnar nahi ....hi 23 wi pratidya thevaila pahij aasa nahi watat ka tumhala ......ganpati basaun naka devi basau naka yapekshya bahujan samajyala gunhegari pasun wachavala pahij aasa nahi watat ka tumhala

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri 11 หลายเดือนก่อน +1

      Khul shahana aahes bas gapp!

  • @shrikantnimbalkar7986
    @shrikantnimbalkar7986 11 หลายเดือนก่อน +8

    तुमची information जी news वर ऐकतो तीच असते आणि conclusion पण काही नसते ... ज्या गोष्टी news ला नसतात सामान्य जनतेला माहीत नसतात आशा बाबिवर भर द्याल तर बरे होईल

  • @rajendrachaudhari8704
    @rajendrachaudhari8704 11 หลายเดือนก่อน +20

    हा फडणवीस आरोप झाले का लगेच विरोधी पक्षांनी काय केलं कोणी केलं हेच सांगत वेळ मारून आपलं कर्तव्य झटकता

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 11 หลายเดือนก่อน

      अरे मला कलत रे तुझ दुःख. तुमच्या साहेबाना आमदारकी साठी पवार कड़े जाव लागल ते. 😂😂😂

  • @gautammore3279
    @gautammore3279 11 หลายเดือนก่อน +21

    धन्यवाद चिन्मय भाऊ व्हिडिओ टाकल्या बद्दल 😊

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 11 หลายเดือนก่อน +8

    असे बेरोजगार तरुण "Make in India " चा चांगला वापर करतात.
    पंतप्रधानांनी मुलांना भाजी विकायला सांगितली, ह्यां सुशिक्षित बेरोजगारांनी MD तयार करून विकली!!!!🙏🙏🙏 धन्य ते राजकारणी, धन्य ते युवक!

    • @pravinbhoi8727
      @pravinbhoi8727 11 หลายเดือนก่อน

      हे MD म्हणजे नक्की काय आहे?
      मी पहिल्यांदाच ऐकतोय.

  • @ganeshbagul2928
    @ganeshbagul2928 11 หลายเดือนก่อน +1

    बोल भिडू, तुम्ही भूषण च्या ऐवजी अभिषेक चा फोटो अन अभिषेक ऐवजी भुषण चा फोटो दाखवताय

  • @saurabhjagdale4989
    @saurabhjagdale4989 11 หลายเดือนก่อน +27

    Chinmay bhau …….god level narrator ❤💯🔥

  • @yogeshsinghdhami5289
    @yogeshsinghdhami5289 11 หลายเดือนก่อน +10

    सगळं काही प्री प्लॅनिंग आहे..... एवढं मोठं रॅकेट आताच का उघडकीस का आल... यात सगळे भागीदार आहेत का?????
    चौकशी होणार तर नाही....😢😢
    तुम्ही करा मतदान..... फक्त

    • @dreamsneverdiehappy
      @dreamsneverdiehappy 11 หลายเดือนก่อน +1

      अजून दोन विकेट पडायच्या आहेत शिंदे गटाच्या 😂

  • @bhaskarnimase2778
    @bhaskarnimase2778 11 หลายเดือนก่อน +9

    भास्कर वाघ तेलगी आणि असेच कित्येक प्रकरण जेनता विसरली तसेच हे प्रकरण हे पण तसेच

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 11 หลายเดือนก่อน +5

    Amruta fadanvis ची narco test Kara
    तिचे गाणे ऐकून लोक मंद झालीत 😂

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 11 หลายเดือนก่อน +5

    ससून हाॕस्पीटलच्या डीनची आणि तिथल्या सर्व डाॕक्टरांची कसून चौकशी करावी लागेल

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 11 หลายเดือนก่อน +22

    Hope this investigation brings all powerful involved to light,. Hope not ending like kirit Somaiya case & other cases of “rebels”

  • @vkrocks5377
    @vkrocks5377 11 หลายเดือนก่อน +6

    1-2 महिने चर्चा होईल नंतर प्रकरण मिटून जाईल

  • @ps-ps6bo
    @ps-ps6bo 11 หลายเดือนก่อน +1

    चिन्मय, मित्रा तो ललित पाटील नाही, त्याच खरं नाव ललित पान पाटील आहे. पाटील म्हणून त्याला विशिष्ट समाजाशी जोडणे बंद करा. पान पाटील त्याची प्रेयसी प्रज्ञा कांबळे यावरून अंदाज लावा, तो मराठा नाही म्हणून त्याला पाटील म्हणून संबोधू नका

  • @bhushanstake3788
    @bhushanstake3788 11 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही ससून 17 महिने स्टे अँगल मिस केला.

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 11 หลายเดือนก่อน +12

    महाराष्ट्रातला Breaking Bad 😂😂

    • @akshaygarad2080
      @akshaygarad2080 11 หลายเดือนก่อน

      Pudhachi Netflix series in making😂

  • @ashishbhamare2435
    @ashishbhamare2435 11 หลายเดือนก่อน +8

    सगळ्यात मोठा माफिया अडाणी आहे.. त्याच्या पोर्ट वर वीस हजार करोड चे drugs सापडले त्याला पकडा

    • @siddharth6006
      @siddharth6006 11 หลายเดือนก่อน

      🙈🙉🙊

  • @sk-rt3qf
    @sk-rt3qf 11 หลายเดือนก่อน +2

    कालपर्यंत पवित्र असलेले दादा भुसे, अजित दादा आज त्यांच्यासाठी भ्रष्टाचारी झाले आणि कालपर्यंत भ्रष्टाचारी असणारे दादा आज यांच्यासाठी पवित्र झाले. राजकारण कार्यकर्त्यांना कुत्रा बनवून ठेवते. नेता जिकडे हात करेल तिकडे पाहून यांना भुंकायला लागत. पाहायला भारी गंमत वाटते आम्हाला. 😂😂😂

  • @AJIT40
    @AJIT40 11 หลายเดือนก่อน +9

    ललित पाटील बद्दल सांगितल्या धन्यवाद चिन्मय बोला बोल भिडु

  • @hemantchheda9987
    @hemantchheda9987 11 หลายเดือนก่อน +36

    Thank you for sharing important facts about lalit patil.

    • @ManasBachhav
      @ManasBachhav 11 หลายเดือนก่อน

      To Patil nahi pan patil ahe

  • @vloggerrr_electrician
    @vloggerrr_electrician 11 หลายเดือนก่อน +8

    सोलापूरची इज्जत घालवायची हातात घेतलय वाटतं 😅😅😂

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 11 หลายเดือนก่อน +9

    सत्य मेव जयते !

  • @ChatGptIot
    @ChatGptIot 11 หลายเดือนก่อน +4

    Fasanvis sagakyat bhraht ani incompetent home minister ahe , he must resign

  • @Audumbar_Kashid
    @Audumbar_Kashid 11 หลายเดือนก่อน +7

    Politician internal settlement karun mokale hotil..apan parat kamala lagu..Ani kahi diwsani ajun ek Lalit patil Janm gheil

  • @A_nil.91
    @A_nil.91 11 หลายเดือนก่อน +8

    Na nasha karo na WAR karo, karna agar toh pyar karo. Say no to Drugs and war!

  • @krushna9982
    @krushna9982 11 หลายเดือนก่อน +2

    कॉमेंट केल्यामुळे विषय चिन्मय साळवी ने हाताळला😂😂

  • @harrshad7
    @harrshad7 11 หลายเดือนก่อน +3

    रवींद्र धांगेकर एक निवडणूक जिंकले आणि लगेच मोठी नाव घ्यायला लागले! अजित दादा च्या डोळ्यात आले तर शिवतारे अजून पस्तवतोय 😅

  • @Rahulshirsat1966
    @Rahulshirsat1966 11 หลายเดือนก่อน

    म्हणजे ललित चा आता तेलगी आणि हर्षद मेहता होईल .वर वर दिसणार घान पाणी पेकुन दिले जाईल आणि खाली गाळ तसाच ठेवला जाईल ,दुसर पाणी घान करायला .चालू द्या.

  • @Deepakbhogle
    @Deepakbhogle 11 หลายเดือนก่อน +5

    चिन्मय भाऊचा व्हिडिओ आला रे आला

  • @natakikide249
    @natakikide249 11 หลายเดือนก่อน +2

    'यामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे सर्व सांगेन' अस म्हणून त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातलाय अस वाटतय.

  • @vdhande2013
    @vdhande2013 11 หลายเดือนก่อน +3

    ललित पाटील रोज नवीन स्टोरी सांगणार असे दिसतेय...पोलीस खात्याला काही तरी सांगून वेळ काढू पना करणार

  • @ks7153
    @ks7153 11 หลายเดือนก่อน +1

    ललित पाटील हा एक प्यादा आहे, ह्या प्रकरणाचा संबंध राजकीय व्यक्तींशी जोडून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे.
    ज्यांच्याशी भूतकाळात ललित पाटील चा संबंध येऊन गेला असेल..!

  • @aviipatil
    @aviipatil 11 หลายเดือนก่อน +4

    बोल भिडू त्या दोन मुलीचा फोटो दखवावा

  • @sameergalange1278
    @sameergalange1278 11 หลายเดือนก่อน +1

    Fact : Sasoon madhe aushadhe milat nahit pan Drugs miltat. MD (Doctor) roj bhetat nahit pan MD roj milt 🤣🤣🤣🤣🤣

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 11 หลายเดือนก่อน +5

    कोणी कोणाला पळवलं कळेल लवकर चौकशी केली का सगळं समोर येईल 🤝

  • @vinodjaware3638
    @vinodjaware3638 11 หลายเดือนก่อน

    अशी नको बातमी यायला की ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पाळण्याचा प्रयत्न करत असताना Encounter मध्ये मारला गेला.

  • @shekhar0329
    @shekhar0329 11 หลายเดือนก่อน

    आरक्षणातून ललित पाटील ला नोकरी मिळाली असती तर त्याने अमली पदार्थांच्या विक्रीच काम केलं नसतं.
    पाटलांना मागास घोषित करा
    आता एकच लक्ष मराठा आरक्षण आरक्षण आरक्षण 😮

  • @shashankinamdar7670
    @shashankinamdar7670 11 หลายเดือนก่อน

    एक नक्की की ललित पाटील हा फ़डनवीस चा मानुस नाही. 😂😂😂 पाटील आहे पांडे नाही. 😂😂😂 कॉमन सेंस, जो खुपच कमी लोकानकडे आहे हे दिसल. 😂😂😂

  • @vishaldeshmukh2014
    @vishaldeshmukh2014 11 หลายเดือนก่อน +1

    ललित पानपाटील असा नाव आहे ते खात्री करून व्हिडिओ बनवला पाहिजे होता.तेव्हा खात्रीशीर व्हिडिओ वाटला असता.

  • @nitinpawar6956
    @nitinpawar6956 11 หลายเดือนก่อน +2

    हाकारेकम मला आवडतो😂😂😂

  • @vaibhavljondhale7469
    @vaibhavljondhale7469 11 หลายเดือนก่อน +1

    हे MD आहे काय आणि त्याचा वापर कुठे केला जातो?

  • @rexbose3713
    @rexbose3713 11 หลายเดือนก่อน +3

    drugs dealing madhe jaam paisa aahe ! mi pan bannar 🍚

  • @rajvardhanpatil3560
    @rajvardhanpatil3560 11 หลายเดือนก่อน

    ललित हा मराठा पाटील नसून, पान पाटील समाजातील आहे याची आधी नोद घ्या तुम्ही मगच प्रसारीत करत जा बातमी.

  • @priceaction8018
    @priceaction8018 11 หลายเดือนก่อน

    माझा भाऊ बौद्ध आहे म्हणून त्याला त्रास देत आहे फसवत आहे लोक .....

  • @drnaren4u1
    @drnaren4u1 11 หลายเดือนก่อน

    टरबूज ने वाट लावली महाराष्ट्राची.😡

  • @badboys......1421
    @badboys......1421 11 หลายเดือนก่อน +3

    कुरकुंभ एम आय डी सी मध्ये छापा पडला पाहिजे

    • @Pingpong143
      @Pingpong143 11 หลายเดือนก่อน

      तिथं झाले आहे ना छापा काही वर्ष अगोदर.. आता पुन्हा चालू झाले आहे का?

  • @dilip1508
    @dilip1508 11 หลายเดือนก่อน

    Sir aapan tyacha chukicha Surname ghetayet. Tyacha Pan-Patil surname ahe.please correction kara

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard 11 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर व्हिडिओ चिन्मय💯

  • @rushidahiphale8065
    @rushidahiphale8065 11 หลายเดือนก่อน +1

    आणि आता लवकरच या वर वेब सिरीज येईल 😂

  • @sahiltanpure2795
    @sahiltanpure2795 11 หลายเดือนก่อน +2

    Drugs 💉💊 cha katil lalit patil 😅

  • @musicvibe3827
    @musicvibe3827 11 หลายเดือนก่อน

    Pablo banayche swapna rahun gele😂😂😂 lalit che

  • @ONENONLYMARATHA
    @ONENONLYMARATHA 11 หลายเดือนก่อน +1

    Sasun hospital madhil staff dr pune police ya sarvana kamahun kadhun taka yacha baddal konach kahi bolat nahi

  • @drnaren4u1
    @drnaren4u1 11 หลายเดือนก่อน

    अरे वाय झेड़ लोकांनो ललित पाटील नाहीय तो ललित पानपाटील आहे तो.

  • @user-yn8hz5lv6v
    @user-yn8hz5lv6v 11 หลายเดือนก่อน

    Chinamay bhau lalit patilch prakarann thik ye pan bhava khr prem tr tuzhya avajvr ye❤😘

  • @RahulJaddhav
    @RahulJaddhav 11 หลายเดือนก่อน +1

    चिन्मय भाऊ नमस्कार 😊😊

  • @lalitgavali6478
    @lalitgavali6478 11 หลายเดือนก่อน +1

    Chinmay bhau Bhushan cha photo chukla Bhushan ch ha gulabi shirt wala ahe black shirt Abhishek ahe

  • @swapnilbora9262
    @swapnilbora9262 11 หลายเดือนก่อน +1

    He prakaran kahitari veglach aahe... Sadhe prakaran muddam gunta guntiche kele jaat aahe... Kahi tari ani kunitari mothe sutradhar aahet yamdhe...🤔

  • @ShivammaMurkunde
    @ShivammaMurkunde 10 หลายเดือนก่อน

    Yoh vikram movie madla Chandan ahe Ata rolex chi Entry vhaichi ahe

  • @pandurangmangade9177
    @pandurangmangade9177 11 หลายเดือนก่อน

    Chinmay bhava tujh kadun aikayla bhari vatat Mitra n made charcha chalu aslya sarkh vatat

  • @navisakalnews
    @navisakalnews 11 หลายเดือนก่อน +1

    सगळे सरकारी हॉस्पिटल चेक केले पाहिजे....

  • @abhijeetm9532
    @abhijeetm9532 11 หลายเดือนก่อน

    थोड्या दिवसांनी बातमी दाबली जाईल आणि ह्यांचे परत तेच धंदे चालू राहतील....
    राजकारण्याच्या आशीर्वादाने 😄😄

  • @udayagawane6546
    @udayagawane6546 11 หลายเดือนก่อน

    बोल भिडू सध्या युट्युब इंस्टाग्राम तसेच सर्व सोशल मीडिया वरती आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेलोनी यांच्या लव स्टोरीचे बरेच व्हिडिओ दाखवत आहेत नक्की सत्य काय आहे ते सांगावे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Rohit_C_Patil
    @Rohit_C_Patil 11 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाऊ सगळेच गुन्हेगार नेपाळ कडून च बाहेर पडतात तर मग आपल सरकार नेपाळ सोबत कडक भूमिका किंवा कायदा का नाही करत

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 11 หลายเดือนก่อน

    आता चिन्मय ने मुलाखती घेणे सुरु करावे, तेव्हा खरी परीक्षा असेल, कमेंट चा अर्थ वेगळा घेऊ नये

  • @patilug
    @patilug 11 หลายเดือนก่อน

    ललित पाटीलने तोंड उघडल्यावर कोणाकोणाच्या नावाने तो लळित भारुड करतोय ते ऐकणं रोचक ठरणार आहे.😂

  • @abhivalunj513
    @abhivalunj513 11 หลายเดือนก่อน

    Mhnun kadhi Political Netyana Rojgaar Nirmeeti karayla sangaych nahi 😂😂😂😂 direct Khokya shivay Kam Jamat nahi tyana

  • @nitinpawar6956
    @nitinpawar6956 11 หลายเดือนก่อน +1

    हाय

  • @ravi801g
    @ravi801g 11 หลายเดือนก่อน +1

    Bol bhidu tunchy shivay verth mast vatyy tumcha

  • @anilgawde3147
    @anilgawde3147 11 หลายเดือนก่อน

    Kuch tho gadbad hai, Katil kafi bada hoga 😎

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 11 หลายเดือนก่อน +1

    गुजरात मध्ये पण 300 कोटीच

  • @dharmaaa
    @dharmaaa 11 หลายเดือนก่อน

    Drug peddlerche kunachya baikosobat photo ahet te paha mag sarv lakshat yeil. 'Amrut' kaal suru ahe sadhya.

  • @Tejasb3796
    @Tejasb3796 11 หลายเดือนก่อน +1

    Hyani breaking Bad pahun kelay watat😂

  • @anilgovind899
    @anilgovind899 11 หลายเดือนก่อน

    Aamche Nashik che naav badnaam nka kru, please, fakt misal ani metropolitan city che voting cha veles development mde dakhvatat hech kahi view denare aani ase khi kisse pudhe aale ka mag Nashik Kase badnaam aahe ye dakhvatat OK, bhai, ye Patil family kuthli aahe pahile baga, tumcha gavala ani city la badnaam kele tar kiti wait watel na, mag aapla Maharashtra kasa ektra aahe, prantvaad nko ajun, Mumbai mde ani youtube anekeda bagitale, khabardaar dhyanat theva Maharashtra Kay Mumbai pune Nagpur ani Sambhajinagar, khandesh vidharbha, marathwada, konkan, w. Maharashtra hech aahet ka, baki Nashik, Nagar varyavar gele ka, sorry pun Mumbait konkani, Nagpur mde varadhi yanche pakke varcshav, kon vicharto Maharashtra la tumala bhaiyaa chaltat pun Nashik Nagarkar nkoy, ani fakt Chatrapati Shivaji Maharajan che ani Dr. Balasahebji yaanchi khoti tarif keli zaalo pakke marathi, Raj Thackrey saheb barobar boltat ki aapanch ektra nhi te, me sarvana nhi boltat aahe, je chukiche te chukiche je barobar te aahe, aata ya patil cha gaon che kahijan mhntil te Nashik mde jaun bigdle mnje aamhi jasya bigdvnya sathi college school kholle aahet, aala raag yevu dya mitranno, maje Nashik cha Kay Purna Maharashtra khup changla aahe, please paksh bhed nko please......

  • @vijaykumarchavhan7680
    @vijaykumarchavhan7680 11 หลายเดือนก่อน

    ललित पाटील BJP जे हवं आहे तेच बोलणार .त्याला manage करुन पकडलय अस वाटतेय.

  • @Kalyankar12
    @Kalyankar12 11 หลายเดือนก่อน

    Lalit patil chya jivala dhoka ahe jr tyane राजकारणी लोकांचे नाव घेतले तर .पोलीस मुद्दाम एन्काऊंटर करू शकता...

  • @vaibhavvikashale9198
    @vaibhavvikashale9198 11 หลายเดือนก่อน

    asa karbar daindin roj prtyak thikani chaluch ahe,fakt police karvai zali ki batmi bante, ptrakar ,police, nete ,jansamanya lok baghun aplyala kaya karyachya ya bahavnene jeevachya bhitipoti ughad karat nahit. drugs karkhane,duplicate daru,duplicate nota,gutkha, aushdi he rajrospane chalu aste yala karnbhut nete, karan tyanchycha karykartyacha ha sagla dhanda.

  • @tejaskolase
    @tejaskolase 10 หลายเดือนก่อน

    Maharashtra mdhe Breaking bad chalu hot

  • @murha_bhais
    @murha_bhais 11 หลายเดือนก่อน

    Good for economic growth of Maharashtra I don't understand why police caught such talent which was providing employment many people government should not do it again
    who consume MD ?
    common man ?
    No, the rich kids use it so them give boost to our economy.
    Bolbhidu you should support Patil brothers for alleviation of poverty instead you are criticising them it's shameful

  • @rockmonster5841
    @rockmonster5841 11 หลายเดือนก่อน

    वेब सिरीज नक्कीच येणार वाटतं

  • @ShaileshKokate-l9n
    @ShaileshKokate-l9n 11 หลายเดือนก่อน +1

    The escape house burari case var 1 video houn jaude

  • @RTN10
    @RTN10 11 หลายเดือนก่อน

    10 pass lalit chi byko vakil😅

  • @travelous_tejas4114
    @travelous_tejas4114 11 หลายเดือนก่อน +4

    भाजप पळवा महाराष्ट्र वाचवा

  • @manojmodak17
    @manojmodak17 11 หลายเดือนก่อน

    हा पाटील शाहरुख खानचा ड्रग घेणारा अय्याशी मुलगा नाही त्यामुळे CBI ED चे सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही कारवाई करा रॅकेट मधल्या राजकारणी आरोपीची नावे जनतेसमोर उघड करा

  • @Pankaj_349
    @Pankaj_349 11 หลายเดือนก่อน

    अरे हा आमच्या कॉलनी मधे राहतो

  • @swapnilsarode7024
    @swapnilsarode7024 11 หลายเดือนก่อน

    Chinmay kadun aaikaychi majjach vegli

  • @pankajgangurde6074
    @pankajgangurde6074 11 หลายเดือนก่อน

    भारत-नेपाळ बॉर्डर वर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे

  • @nandinipatil5563
    @nandinipatil5563 11 หลายเดือนก่อน

    Sagle politicians yala khat Pani ghaltat..Paisa Ani gundagiri karnari yuth Tyanna havi ahe

  • @pradeept.bandgar6926
    @pradeept.bandgar6926 11 หลายเดือนก่อน

    Ola uber strike cha video banva

  • @ranjitakhade658
    @ranjitakhade658 11 หลายเดือนก่อน

    Rajiv dixit war bandana video

  • @sanketrupvate7783
    @sanketrupvate7783 11 หลายเดือนก่อน

    Fadnvis ne sarv project gujratla nele
    Govt jobs var contracts bharti kartoy baba mule kai kartil atat maharashtra til..

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 11 หลายเดือนก่อน +1

    दहावी शिकला आणी बायको वकील?

  • @thecommon1668
    @thecommon1668 11 หลายเดือนก่อน +1

    भाऊ बातमी कमी पण डान्स फार करतो