९० च्या दशकात India मधली सगळ्यात क्रूर टोळी असणाऱ्या Dandupalya Gang ची दहशत लोक आजही विसरली नाहीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2023
  • #BolBhidu #DandupalyaGang #DandupalyaKarnatak
    साधारण १९९६ ते २००१ चा काळ. कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दक्षिणेतल्या तीन राज्यांमध्ये खुनाचं आणि दरोड्यांचं सत्र सुरु होतं. राज्य आणि ठिकाणं वेगवेगळी असली, तरी या गुन्ह्यांचा पॅटर्न मात्र एकसारखाच होता. दाटीवाटीच्या भागात नसलेलं एखादं घर शोधलं जायचं, त्याची रेकी केली जायची आणि त्याच रात्री दरोडा पडायचा. दरोडेखोर फक्त लूट करुन थांबायचे नाहीत, तर घरातल्या माणसांचे खूनही करायचे. हे दरोडेखोर होते, दंडुपाल्या टोळीमधले.
    त्यांची भीती वाढत चालली होती, पण पोलिसांना त्यांच्याबाबतीत कुठलाच पुरावा सापडत नव्हता. अशातच दंडुपाल्या गॅंगकडून एक चूक झाली, पोलिसांना क्लू मिळाला आणि टोळीचे काही सदस्य अडकले. पण पोलिसांसाठी त्यांच्याकडून कबुली घेणं सोपं नव्हतं, पोलिसांनी कबुली घेतली आणि दंडुपाल्या गॅंगचा अंत झाला. या गॅंगची नेमकी स्टोरी काय होती, त्यांना पोलिसांनी पकडलं कसं ? गुन्ह्यांचा उलगडा नेमका झाला कसा ? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 314

  • @firojkhanpathan2043
    @firojkhanpathan2043 9 หลายเดือนก่อน +156

    इतक्या लोकांचा जीव घेणाऱ्या लोकांना न्यायालयाने फाशी न देता जन्मठेप दिली या मुळेच लोकांचा विश्वास उडाला न्याय वेवस्थे वरून

    • @karanghuge5152
      @karanghuge5152 9 หลายเดือนก่อน +3

      Ya Story Vr Movie Pn Banala Ahe Movies Name -Thiran

    • @satishgondkar1608
      @satishgondkar1608 9 หลายเดือนก่อน +1

      Congress satta hoti na

    • @mayureshtandel0206
      @mayureshtandel0206 9 หลายเดือนก่อน +6

      @@pravinsalve9345 अरे पण सरकार वर फुकटचा ताण ना गुन्हेगारास आयुष्यभर पोसायचा, तो पळून जाऊ नये म्हणून संरक्षण व्यवस्थेवर अतिरिक्त ताण. त्यापेक्षा गुन्हा सिद्ध झाला आहे, फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे तर तीच कायम ठेवून त्याची अंमलबजावणी करणे जास्त योग्य नाही का?

    • @AniketBelsare-wk2gd
      @AniketBelsare-wk2gd 9 หลายเดือนก่อน

      Pan he Lok parol var baher tr yet astil ani gayab pan hot astil

    • @mayureshtandel0206
      @mayureshtandel0206 9 หลายเดือนก่อน +1

      @@AniketBelsare-wk2gd Exactly! त्यामुळे फाशीची शिक्षा सुनावली गेली असेल तर गुन्हेगारांनी सुटकेचे इतर प्रयत्न करायच्या आधीच शिक्षेची अंमलबजावणी करणे योग्य!!!

  • @Lkishor
    @Lkishor 9 หลายเดือนก่อน +449

    चिन्मय भाऊ तुमचा वेगळाच फॅन बेस आहे महाराष्ट्रात ❤

    • @RajShaileshNiwalkar
      @RajShaileshNiwalkar 9 หลายเดือนก่อน +18

      हो हो हा माणूस 'माया डोळस' सारखा दिसतो...

    • @shubhampatilkadam2371
      @shubhampatilkadam2371 9 หลายเดือนก่อน +6

      सांगण्याची शैली खूप मस्त आहे

    • @dyroyalmaratha3802
      @dyroyalmaratha3802 9 หลายเดือนก่อน +1

      Right 👍👍👍❤❤

    • @sachingavit9508
      @sachingavit9508 9 หลายเดือนก่อน

      💯💯💯💯💯

    • @akshayk95
      @akshayk95 9 หลายเดือนก่อน +3

      Bhartacha Khara Crime Story Presenter!😅

  • @ramdaskumbhar802
    @ramdaskumbhar802 9 หลายเดือนก่อน +50

    अशा विषयांवर चिन्मय भाऊच चांगले विश्लेषण करू शकतो..👏👍

  • @karnwadmare2899
    @karnwadmare2899 9 หลายเดือนก่อน +76

    दरोडेखोरांचा विश्वास खरा ठरला त्यांना फाशी झाली नाही न्यायालयाचे विशेष आभार…🎉🎉🎉

    • @rajabhaubobde9775
      @rajabhaubobde9775 9 หลายเดือนก่อน

      आशा कायद्याचा अधिकार असो❤

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 9 หลายเดือนก่อน +38

    फासावर लटकावला पाहिजे होते, इतक्या क्रूर लोकांना फासावर चढावलं नाही तर अराजक्ता माजेल हळू हळू.
    दुर्दैवाने
    सर्वासामान्य माणसाचा विश्वास उडाला आहे न्याय यंत्रनेवरचा.

  • @yuvrajmore5338
    @yuvrajmore5338 9 หลายเดือนก่อน +28

    ही भारताची दळ्भाद्रि न्याय व्यवस्था

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 9 หลายเดือนก่อน +119

    फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलणे आणि पुराव्या अभावी गुन्हेगार सोडणे इतकचं महान कार्य कोर्ट करत

    • @nittoditto5477
      @nittoditto5477 9 หลายเดือนก่อน +5

      तुम्हाला दुसरी काय अपेक्षा आहे, आपल्या न्याय व्यवथेस कडून..🤷🏽‍♂️🤷🏽‍♂️

    • @Hacker-fh9mj
      @Hacker-fh9mj 9 หลายเดือนก่อน +13

      संविधानाच भिकरचोट 😅

    • @user-vh7ut1rf9z
      @user-vh7ut1rf9z 9 หลายเดือนก่อน +2

      ​@@Hacker-fh9mjराज्य सरकार ला शिव्या दे भाई ..

    • @Attttattttt
      @Attttattttt 9 หลายเดือนก่อน +1

      या देशाची घटना पूर्णपणे सडलेली आहे.ही घटना गुन्हेगारांना गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहित करते

    • @rajabhaubobde9775
      @rajabhaubobde9775 9 หลายเดือนก่อน +1

      या देशात कायदाच नाही या देशात जंगलराज आहे सत्यमेव जयते ❤ एवढी दरोडी एवढ्या लोकांचे फाशीने गळा आवळून नायलॉनच्या दोरीन❤❤ खून करणाऱ्या कायद्याला लाज कशी वाटली नाही निर्दोष करायला आशा कायद्याचाधिक्कार असून जंगल राज्य ऐऊद्यानिकालाऊ जीवाला जीव आणिखुनाला खुन कशीगुन्हणाला कोण

  • @user-zx6ld4mg6t
    @user-zx6ld4mg6t 9 หลายเดือนก่อน +14

    कन्नड मध्ये यावरुन Dandupalya नावाची film aali hoti 2011-2012 साली आणि त्या फिल्म ने रग्गड पैसा कमावला Budget 3 कोटी आणि कमावले 40 कोटी. पुढे नंतर part 2 aani 3 अशी series बनवली गेली.. खतरनाक अभिनय होता सगळ्यांचा.
    तुमची विषय मांडण्याची आणि सांगण्याची पद्धत खूप भारी आहे राव

  • @rajendramane932
    @rajendramane932 9 หลายเดือนก่อน +40

    मला असं वाटतं की नियतीने राज्यात आणि देशात अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या अशा भयंकर गुन्ह्यांची इत्यंभूत माहिती आजच्या पिढीतील प्रेक्षकांना व्हावी यासाठीच आदरणीय चिनू भाऊला जन्माला घातले असावे.

  • @Detroit_Lions-2
    @Detroit_Lions-2 9 หลายเดือนก่อน +16

    If story telling is a art.. Then Chinmay is the artist 🙏🏻

  • @rahulbhoi7121
    @rahulbhoi7121 9 หลายเดือนก่อน +16

    South cha one of the best movie aahe "Dandupalya", Makarand deshpande starer

  • @sadabehere
    @sadabehere 9 หลายเดือนก่อน +17

    चिन्मय असला की विषय भारी असणार आणि जबरा गोष्ट ऐकण्याचा अनुभव मिळणार हे नक्की असतं

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 9 หลายเดือนก่อน +48

    आताही राजकारणात पण अशीच एक लुटारू टोळी आली आहे... 😂😂

    • @saurabh6129
      @saurabh6129 9 หลายเดือนก่อน +7

      हो बहुतेक त्या टोळी मध्ये तब्बल 28 सदस्य आहे... सांभाळून रहा बर 🙏🏻

    • @Renaissance861
      @Renaissance861 9 หลายเดือนก่อน +4

      खाकी चड्डी गँग 😂

    • @T2RxProfessor
      @T2RxProfessor 9 หลายเดือนก่อน +1

      Mim 😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 9 หลายเดือนก่อน +2

      @@T2RxProfessor rss 😂😂😂

    • @katyayanikali
      @katyayanikali 9 หลายเดือนก่อน +1

      India नावाने वावरत आहेतच

  • @shubhambedre9694
    @shubhambedre9694 9 หลายเดือนก่อน +56

    फाशी ऐवजी जन्मठेप याबद्दल न्यायालयचे विशेष कौतुक...💐💐💐

    • @dineshavachat
      @dineshavachat 9 หลายเดือนก่อน +4

      वकिल लागतात अभ्यास करणारे ते गुन्हेगारांच्या बाजुने असतात.

    • @g.screation.....2695
      @g.screation.....2695 9 หลายเดือนก่อน

      ​@@dineshavachatजज ला माहित नाही..का ya लोकांनी काय केला तर..मदरचोद कुठला

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 9 หลายเดือนก่อน +23

    फाशी एवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली .
    या बद्दल न्यायालयाच अभिनंदन🎉.

    • @vickykadolkar1604
      @vickykadolkar1604 9 หลายเดือนก่อน +8

      Chori ek vel thik hoti pan tyani kiti nirapradh jiv ghetle tari fashi nahi. Wah re ya deshacha kayada aani nyay.

  • @FlattiessAnimYT
    @FlattiessAnimYT 9 หลายเดือนก่อน +10

    Dada "tumbbad" ya story var ek video banav na please,
    🥺😌🙏

  • @sagarjadhav5780
    @sagarjadhav5780 9 หลายเดือนก่อน +16

    35 वर्षा नंतर आलेले विमान च video geya ब्राझील चा

  • @muzammilkotwal6030
    @muzammilkotwal6030 9 หลายเดือนก่อน +11

    Nice explanation sir😊😊

  • @tusharvishe9775
    @tusharvishe9775 9 หลายเดือนก่อน

    Tumhachya vedio 1 number astat , personal tuzhya Vedio pahayla khup chhan vatay sarv vedio bharich astat pn tuz vishay vegla ahe

  • @hindu-rashtra2282
    @hindu-rashtra2282 9 หลายเดือนก่อน +13

    Current situation in all maharashtra...every big corner and signal government should establish CCTV cameras....!! Street lights for safety of public...!!

  • @vishalmankar2605
    @vishalmankar2605 9 หลายเดือนก่อน +10

    Thumbnail बगितला... वाटलच चिन्मय भाऊ असतील...😅

  • @aniruddhachandekar1894
    @aniruddhachandekar1894 9 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या चॅनेल चा हा गोष्टी सांगण्याचा प्रकार मला खूप आवडतो 😂

  • @xavierdsouza8834
    @xavierdsouza8834 8 หลายเดือนก่อน +1

    Chinmay bhau bhasha shaili khup chhan aahe keep it up

  • @rohit_884
    @rohit_884 9 หลายเดือนก่อน +4

    Theeran,अश्याच दरोड्या वर आहे, ती पण एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे

    • @Pooja.g-jo
      @Pooja.g-jo 7 หลายเดือนก่อน

      👍👍हो

  • @HIND251
    @HIND251 9 หลายเดือนก่อน +6

    भारतीय न्यायव्यवस्था नामर्द आहे ह्या वरून समजते

    • @satishgondkar1608
      @satishgondkar1608 9 หลายเดือนก่อน

      Aata direct incounter satta bjp chi

  • @vickykadolkar1604
    @vickykadolkar1604 9 หลายเดือนก่อน

    Chinmay bhau tumhi ekdam mast storyteller aahe. Ashya prakarchya stories vistarane sangnyavar vichar kara. Lokana aavdel tumhala aikayla.

  • @45ameyashinde17
    @45ameyashinde17 9 หลายเดือนก่อน

    I really like the way you speak. Tumhala pahilyavar video skip karavese vatat nahi😊

  • @RahuulJadhav
    @RahuulJadhav 9 หลายเดือนก่อน +5

    चिन्मय भावा वीडियो सांगायचे इतके स्किल म्हणजे तू फारच कमी वयात दुनिया दारी बघितली 😊😊😊😊तुझे मित्र पण टॉप सीक्रेट पण दुनिया दारी no1 आहेत ना भावा

  • @Rahulfouji-rrr3
    @Rahulfouji-rrr3 9 หลายเดือนก่อน +6

    Jammu kashmir encounter and Shahid jawan yancha detail video banva,bolbhidu team baki tar chaluch aahe

  • @NakulDeshmukh96
    @NakulDeshmukh96 9 หลายเดือนก่อน +2

    राहू , ता.दौंड, पुणे येथील आप्पा लोंढे याच्यावर पण एक व्हिडीओ बनवा

  • @sarikagaware7784
    @sarikagaware7784 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती ❤ वा चिन्मय भाऊ

  • @user-tv9me6hc7h
    @user-tv9me6hc7h 9 หลายเดือนก่อน +1

    दंडुपालीया ही साऊथ मुवी आहे तीचे तीन पार्ट आहेत आवश्य बगा मजी समजेल

  • @sarthakkshirsagar07
    @sarthakkshirsagar07 9 หลายเดือนก่อน +33

    No competition to Chinmay Dada..🫡❤

  • @ayushlokhande1319
    @ayushlokhande1319 9 หลายเดือนก่อน

    Ek video Charles sobhraj vr pn banava pls 👍

  • @niranjanjadhav8964
    @niranjanjadhav8964 9 หลายเดือนก่อน

    Bambai meri jaan ya series vr bnv video Chinmay bhau

  • @rrt383
    @rrt383 9 หลายเดือนก่อน +9

    Dandupalya movie आहे या घटनेवर 👌👌

  • @user-wh3he1zi5i
    @user-wh3he1zi5i 9 หลายเดือนก่อน +1

    Well said Chinmayraw❤

  • @sssurve007
    @sssurve007 9 หลายเดือนก่อน +4

    Dada bolayla lagla ki video change karavasa vatat nhi 😊

  • @sachinbirajdar2536
    @sachinbirajdar2536 4 หลายเดือนก่อน

    Chinmay I love and enjoy your way of telling the stories❤❤❤

  • @YouTube_facts098
    @YouTube_facts098 9 หลายเดือนก่อน +1

    साताऱ्यात नेमकं काय चाललंय यावर व्हिडिओ लगेच❤

  • @rsgharge338
    @rsgharge338 9 หลายเดือนก่อน +1

    बोल भिडू... विषय कोणताही असो.. अप्रतिम सादरीकरण.. भावनारे व समजणारे सादरीकरण..

  • @riteshjadhav4587
    @riteshjadhav4587 9 หลายเดือนก่อน +2

    आवडलं आपल्याला ❤❤

  • @balajikeskar7630
    @balajikeskar7630 9 หลายเดือนก่อน +8

    साऊथ चा थिरन Movie आहे तो याच story वर आहे का ?

  • @nagnathkamble834
    @nagnathkamble834 9 หลายเดือนก่อน +1

    ❤ मस्त आहे साहेब आपला आवाज🎉

  • @santoshkardile4714
    @santoshkardile4714 9 หลายเดือนก่อน

    Chinmay chi ti sangaychi style gajab janu rabinhood. Ekch vaada chinmay dada. Tuch sangat ja srv

  • @yadneshj7
    @yadneshj7 9 หลายเดือนก่อน

    अत्ता आम्ही विडिओ च फक्त थमनेल बघून सांगू शकतो की हा विडिओ चिन्मय चाच असणार 100% 😊☺️👍

  • @riteshjadhav4587
    @riteshjadhav4587 9 หลายเดือนก่อน +1

    Chinmay bhau tumi khataranak bolta ❤❤

  • @user-kj6pf8qr1c
    @user-kj6pf8qr1c 9 หลายเดือนก่อน

    Movie name : Theeran

  • @PHK2224
    @PHK2224 9 หลายเดือนก่อน

    Chinmay bhau laa aase Wale content sute hotat mst vatt aikaila big fan chinya bhau jay shree ram

  • @subhashsule9917
    @subhashsule9917 9 หลายเดือนก่อน

    Tumchi sarv ch team bhari ahe bolbhidu

  • @user-xl6li2ro2x
    @user-xl6li2ro2x 9 หลายเดือนก่อน +1

    Bol bhidu ha 1 number channel aahe

  • @ashishsalunkhe9150
    @ashishsalunkhe9150 9 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाऊ मी Exerbia वांगणी येथे Hafiz Contractor यांच्या architect असलेली वसाहत बनवली जात होती 2017 पासून काम सुरू आहे . अजून 2023 सप्टेंबर उजाडला अजून काही ताबा मिळाले ल नाही तुम्ही कृपया माहिती मिळवू शकता का?

  • @ramghotale699
    @ramghotale699 9 หลายเดือนก่อน

    चिन्मय भावा तू तर आशी कहाणी सांगतो की मी चित्रपट च पाहतोय आस,आणि शेवटी जे क्रूरता बोलला ना ते तर एक क्लायमॅक्स च शेवट आसल्या सारखं, एक च नंबर....फक्त बोल भिडू.

  • @prakashatole9199
    @prakashatole9199 9 หลายเดือนก่อน +1

    Tren robri Video banwa Cinmay sir

  • @shortvideosmekar5867
    @shortvideosmekar5867 9 หลายเดือนก่อน

    चिन्मय दादा याचा दुसरा भाग बनव ना खूप भारी आहे ❤❤❤

  • @pankajt3942
    @pankajt3942 3 หลายเดือนก่อน

    Story telling skills of Chinmay are unbeatable 🎉

  • @tejasbankar2604
    @tejasbankar2604 9 หลายเดือนก่อน

    Chinmay: storytelling chya duniyetla badshah

  • @user-sx6or7id6h
    @user-sx6or7id6h 9 หลายเดือนก่อน +1

    Bhau operation leete video kra

  • @samsommohite
    @samsommohite 9 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाऊचा विषयच जोरदार ओ

  • @surajbochare6193
    @surajbochare6193 9 หลายเดือนก่อน

    दादा तू गोष्टी खुप भरी सांगतोस

  • @Attttattttt
    @Attttattttt 9 หลายเดือนก่อน

    या देशाची घटना पूर्णपणे सडलेली आहे.ही घटना गुन्हेगारांना गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहित करते

  • @vighneshgorule9601
    @vighneshgorule9601 9 หลายเดือนก่อน

    Chinmay bhai kamal hai Aap maya dolas ka video band kiya youtube ne😂😂😂😂

  • @tusharvishe9775
    @tusharvishe9775 9 หลายเดือนก่อน

    Area 51 America vr ek proper vedio tak na ek mala propper information pahije tyachi tuzhya kadun help hoil mala ..

  • @jadhavsushant9240
    @jadhavsushant9240 9 หลายเดือนก่อน +1

    भाऊ मिरज- सांगली मधिल श्री गणेश चतुर्थी च्या वेळी जी दंगल झाली होती त्या वर एक विडीओ बनवा

  • @prashantshingare5168
    @prashantshingare5168 9 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र प्रशासन वर होणार खर्च व त्यांची कार्यशैली या वर व्हिडिओ बनवा!

  • @all-rounderganesh3972
    @all-rounderganesh3972 9 หลายเดือนก่อน +2

    Movie pn alay south mdhe

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 9 หลายเดือนก่อน

    Sir mala ek kitak ahe tyachi mahiti pahije me tyacha photo tumhala photo whats app karo shakto ka karu shakat asel ter kasa karo (kitakacha photo)

  • @ns7379
    @ns7379 9 หลายเดือนก่อน

    याच स्टोरीवर कार्थी चा Theeran Adhigaaram Ondru चित्रपट आहे.

  • @deepakjogi4965
    @deepakjogi4965 9 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाऊ एकदम कडक

  • @popprince8353
    @popprince8353 9 หลายเดือนก่อน +1

    Bol bhidu caption madhe barobar tikali lal karun dakhavali kai karan aahe....

  • @nittoditto5477
    @nittoditto5477 9 หลายเดือนก่อน +1

    ही "Theeran" ची story आहे का..?🤔

  • @justlikemadhu
    @justlikemadhu 9 หลายเดือนก่อน

    Movie banali aahe... 2 part madhe khupch bhayanak aahe bhau..

  • @rajendragangurde4577
    @rajendragangurde4577 5 หลายเดือนก่อน

    Fakta darode ani khun navhe tar dandupaltya gang ni ajun barich krurkarma keliyet. Detail madhe vachan kara, khatarnaak ahey.

  • @ajaybogade619
    @ajaybogade619 9 หลายเดือนก่อน +4

    भारताची न्यायवावस्था 😂😂😂

  • @rajvardhanthakare8648
    @rajvardhanthakare8648 9 หลายเดือนก่อน

    bhau ek story gulbya naik chi pn bnav

  • @PR-bo3zr
    @PR-bo3zr 9 หลายเดือนก่อน +1

    चिन्मय भाऊ जिंदाबाद❤

  • @Hvg518
    @Hvg518 9 หลายเดือนก่อน +9

    चिन्मय महाराज की जय

  • @devendragawali3008
    @devendragawali3008 9 หลายเดือนก่อน

    तू दिसला म्हणजे विषय भारीच असणार

  • @ramshindesahebsamrthak9109
    @ramshindesahebsamrthak9109 9 หลายเดือนก่อน

    Chinubhau ❤❤

  • @rahulsonwalkar6100
    @rahulsonwalkar6100 9 หลายเดือนก่อน

    Yawar ek south movie pan ache ' Theeran '

  • @pratikpote2902
    @pratikpote2902 หลายเดือนก่อน

    South मध्ये अशाच टोळीवर एक movie आहे , 'थिरन' . कार्थी, रकुल प्रित लिड रोल मध्ये आहेत

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 9 หลายเดือนก่อน

    Shree Ram Pur Chya Bushra Che Story Sanga ✍️😮

  • @Vijay-ug6iq
    @Vijay-ug6iq 9 หลายเดือนก่อน +1

    Thiran south movie of actor karthi

  • @balirampawar6317
    @balirampawar6317 9 หลายเดือนก่อน

    अरे भाऊ खुप लवकर व्हिडिअो संपवला
    सेकंड पार्ट वैगेरे आहे का.....?

  • @kiranpawar4870
    @kiranpawar4870 9 หลายเดือนก่อน

    Theeran movie पण जवळपास अशीच आहे.

  • @sagarbhinge1961
    @sagarbhinge1961 9 หลายเดือนก่อน

    Netflix ne hya vishaya var documentary banvile pahije

  • @suyashgodage2066
    @suyashgodage2066 9 หลายเดือนก่อน

    Tranding Aliens varti 1 video details madhe avadel

  • @tukarambambale7504
    @tukarambambale7504 9 หลายเดือนก่อน +1

    चिन्मय भाऊ मागच्या भिंतीला पलाषटर का केले नाही

  • @prakashbudhwant9257
    @prakashbudhwant9257 9 หลายเดือนก่อน

    Scam 2003 & whatsApp channel vr video pahije... Lavkrch

  • @sanjaychavhan976
    @sanjaychavhan976 9 หลายเดือนก่อน

    भाऊ तुमचा लयच भरी

  • @psuraj7453
    @psuraj7453 9 หลายเดือนก่อน

    Bhau scam 2003 ek video krna pls

  • @mayureshgawali1919
    @mayureshgawali1919 9 หลายเดือนก่อน

    चंदन चोरांबद्दल पण एक व्हिडिओ टाका ना सर
    पुण्यात झालेल्या चोरीबद्दल
    खूप माहिती मिळेल

  • @vaibhavtangade3682
    @vaibhavtangade3682 7 หลายเดือนก่อน

    Channel konache aahe he

  • @amolsanas7763
    @amolsanas7763 9 หลายเดือนก่อน

    Chinmay 🙏

  • @amarchate3998
    @amarchate3998 9 หลายเดือนก่อน

    Bhau sheshya rukmya chi story sanga kii anterveli sheshya rukmya

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 9 หลายเดือนก่อน

    Movie tar khup chan aahe me 4 vila baghital aahe

  • @user-zb3rk3ey3p
    @user-zb3rk3ey3p 9 หลายเดือนก่อน

    Yachya varati movie pan aahe dandu palya mhanun part.1 part.2
    Lay bhayanak aahe movie

  • @thehulk1015
    @thehulk1015 9 หลายเดือนก่อน

    तामिळनाडू मध्ये ऑटो शंकर म्हणून 1 खुनी होता त्या वर पण 1 व्हिडिओ बनवा

  • @niperstudy
    @niperstudy 9 หลายเดือนก่อน +1

    Chinmay bhau disla ki video pahila

  • @user-fx5pz1we1k
    @user-fx5pz1we1k 7 หลายเดือนก่อน

    'Theeran' चित्रपट या घटणेवर वर बनवला असेल bahutek