अतिशय प्राथमिक प्रश्न : 'ध' चा 'मा' होऊ शकतो का? कुठल्या लिपीमध्ये ? माझ्या मते राघोबा ला मृत्यूदंडापासून वाचवण्यासाठी हे उठवले गेले. आनंदी बाईवर आरोप सिद्ध करून, त्या स्त्री असल्याने त्यांना मृत्युदंड माफ करून नजर कैदेत ठेवले.
अभ्यासपूर्ण विश्लेषण . आपणाकडून अजून खूप अपेक्षा आहेत , सर 🙏'अडीच वर्षे सत्ता देतो' हा बंद खोलीत दिलेला शब्द आजच्या काळात सुद्धा संशोधनाचा विषय आहे, मग त्याकाळी ध चार मा कोणी केला ? केला किंवा नाही ? हे कितपत विश्वासार्ह मानायचे
कुलकर्णी राहूल तुम्ही दिसले का आम्ही बोट लावून व्हिडियो पळवतो. कारण सर्व अंगाने पाहून तुम्ही बोलता बोलता जे लोकांवर ठोकता. मीच हुशार सारखा. जन मानस शूद्र. आम्हीच संशोधक. तरीही चला पाहतो.... ठीक तर बघू. नाहीतर पळवणे. राहूल कुलकर्णी.
पुतळे उभारण्यात शेकडो कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा तेच पैसे मराठ्यांच्या इतिहासाची साधने उजेडात आणण्यासाठी आणि इतिहास संशोधनासाठी खर्च केले तर महाराष्ट्राची फार मोठी सेवा होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रात भपकेबाज दिखाऊ स्मारक उभारण्यापेक्षा हे केलं तर त्यांचं ऋण फिटेल. (मात्र त्यासाठी जातीय अभिनिवेश न बाळगता तटस्थपणे संशोधन करणारे इतिहासकार पुढे आले पाहिजेत आणि त्यांना लेखन स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.)
Malharrao Holkar..💪🚩. The actual ground fighter in North Maratha empire.. With 4 Peshwas and and Scindhia ✌🚩
डॉ. उदय कुलकर्णी यांचा दृष्टिकोन Balanced असतो, मूळ कागदपत्रांचा वापर महत्वाचा आहे , Thanks to him are well as Rahul Kulkarni for covering this.
फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज देशाची शान त्रिवार मनाचा मुजरा
बौद्धिक धार्मिक गुलामी ही दिसून येते...! सामाजिक नव्हे महोदय
सध्याचे राजकारण धरून मारावे गुपचूप पुरावे, दोन्ही हात मागे घडी करून स्माईल देऊन फिरावे 😂❤
लेखक विठोजी होळकर यांचा खून झालेला विसरलेत.
खून झाला का मारलं त्यात दुसरे बाजीराव ह्याच्या मूर्ख पणातील एक मूर्खपणा आहे.
राहुल कुलकर्णी नेहमी नवीन विषय घेऊन छान माहिती देतात धन्यवाद
नाना फडणवीस यांना माहीत नव्हते याचे आश्चर्य वाटते हे कोणालाही पटणार नाही
Malharao Holkar was a great fighter and real power of Maratha army.
अतिशय प्राथमिक प्रश्न :
'ध' चा 'मा' होऊ शकतो का? कुठल्या लिपीमध्ये ?
माझ्या मते राघोबा ला मृत्यूदंडापासून वाचवण्यासाठी हे उठवले गेले. आनंदी बाईवर आरोप सिद्ध करून, त्या स्त्री असल्याने त्यांना मृत्युदंड माफ करून नजर कैदेत ठेवले.
राघोबा पेशवेंची प्रतिमा सुधारण्यासाठी केविलवाणा युक्तिवाद या लेखकांकडून प्रयत्न होत आहे असे वाटते.
Wonderful. Great contribution to history.
राहुल जी आपण छानच मुलाखत घेतात,
थोडा बदल करावा समोरच्या अभ्यासाकला जरा जास्त बोलू द्यावे ही विनंती 🙏
या इतिहासाबद्दल फार कोणी इंटरेस्टेड नाही महाराष्ट्रात
Mag konacha itihas vakdyacha ki tyane poslelya brigedi lokancha?😂
@@wardhan-x1t 😁😁👌👌👌
Karan aapan murkha aahot na
प्रतिमा सुधारणे हाच अजेंडा
छान माहिती
अभ्यासपूर्ण विश्लेषण . आपणाकडून अजून खूप अपेक्षा आहेत , सर 🙏'अडीच वर्षे सत्ता देतो' हा बंद खोलीत दिलेला शब्द आजच्या काळात सुद्धा संशोधनाचा विषय आहे, मग त्याकाळी ध चार मा कोणी केला ? केला किंवा नाही ? हे कितपत विश्वासार्ह मानायचे
कुलकर्णी राहूल तुम्ही दिसले का आम्ही बोट लावून व्हिडियो पळवतो. कारण सर्व अंगाने पाहून तुम्ही बोलता बोलता जे लोकांवर ठोकता. मीच हुशार सारखा. जन मानस शूद्र. आम्हीच संशोधक. तरीही चला पाहतो.... ठीक तर बघू. नाहीतर पळवणे. राहूल कुलकर्णी.
हा राहुल कुलकर्णी पक्का जातीयवादी आहे.......फडणवीस याचा माणूस आहे हा.....
अरेरे
🙏🚩
अभ्यासपूर्ण मुलाखत🎉
छानच
What authority was there with Raghoba to order Gardis?
धन्यवाद अभिनंदन अभिमान
Sir pleas ही पुस्तक मराठी मध्ये आणा न!
Narayan राव was the head, so who could have authority to order murder of the king?
चिटणीस यांच्यासारख्या अनेक बखरी जातीय नजरेतून देखील लिहिलेल्या आहेत त्या बखरींचा नव्याने अभ्यास व्हायला हवा.
Surg Cdr Kulkarni😂😂
Nice interview
Patwardhan bandhunvishayi faar kaahi eikiwaat naahi! Dakshin Maharashtraat tyanchi supik samsthane hoti!, 5 gharani hoti! Te Peshawyanche ki Chhatrapatinche sardaar hote? Tyanche naav hi ghetle jaat naahi itihaasaat!
Kahi jananche yogdaan pusun taakanyacha ha prakaar asawa kaay?
राहूल कुलकर्णी सर I love you
राहुल कुलकर्णी या पत्रकाराला बहुजन समाजातील चांगली माणसं मुलाखती साठी दिसत नाही......
Roj tar ti YT war yetaat! Rahul.Kulkarni hyanni Pandurang Balkawde hyanvhehi naav suruwaatila ghetley!
Zala tumcha jaatiywaad suru!
Kay bahujan bahujan lavun thevlay
Bakhari subjectiv asataat aani patre official mhanun authentic asataat,he patate!
बखर म्हणजे एकप्रकारे खबर असावी का❓
या दोन कुलकर्णी पैकी कोणते कुलकर्णी जास्त हुशार आहेत सांगा बर?
😂😂😂
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
अर्थात राहुल कुलकर्णी
nepali😂😂😂@@demya3464
पुतळे उभारण्यात शेकडो कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा तेच पैसे मराठ्यांच्या इतिहासाची साधने उजेडात आणण्यासाठी आणि इतिहास संशोधनासाठी खर्च केले तर महाराष्ट्राची फार मोठी सेवा होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रात भपकेबाज दिखाऊ स्मारक उभारण्यापेक्षा हे केलं तर त्यांचं ऋण फिटेल. (मात्र त्यासाठी जातीय अभिनिवेश न बाळगता तटस्थपणे संशोधन करणारे इतिहासकार पुढे आले पाहिजेत आणि त्यांना लेखन स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.)
Kullllkarniiiii
Jatiwadi sawkari kida spotted
Shiiindeee
प्रस्तावना फारच लांबली त्यामूळे सम्पूर्ण वीडियो बघितला नाही
N D tv marati navat cha udesh samajato sir
Raghobadada halkya kaanche' hote!
Bakwas sapwa😂😂
Budgoji Pawar Holkar Shinde he sagale adhich north madhe fight karat hote
Tarihi Peshawe hi fight karit hote! Aaj hi Holkar,Shinde Maharaje aahet! Peshawyanna maatr sampawile!
Peshawyanche kiti vanshaj maarle gele?
And tayanche boss Peshwa hote
अहो राघोबा इंग्रजांना मिळाले. पेशवाई चे तोकडे समर्थन. मराठेशाही ही साताऱ्यातून चालायची उत्तरेत मराठा सरदारांनी साम्राज्य विस्तार केला.
Peshawyanni kela naahi? Kaay saangta Rao!
Satara 1750 nantar fakt navasathi hota. Chhatrapati shahu gelya nantar Pune became capital