खतरे में 'हिंदू' नाही,'ब्राह्मण' आहे न्यायमूर्ति बी.जी कोळसे पाटलांचे भाषण Speech OF BG Kolse Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2023
  • Speech of ex High Court Judge BG Kolse Patil at Nagpur || Dishadarshak Parishad

ความคิดเห็น • 1.7K

  • @happythings8132
    @happythings8132 9 หลายเดือนก่อน +13

    जात पात संपवण्यासाठी सगळ्यात अगोदर शाळेत नाव घालताना जात लिहायचे बंद करावे

  • @shashikantdeshpande144
    @shashikantdeshpande144 5 หลายเดือนก่อน +3

    सवंग लोकप्रियतेसाठी केवळ ब्राम्हण समाजावर बोलू शकता.ब्राम्हण समाजाबद्दल आपला पूर्वग्रह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.

  • @ravikumarkulkarni6115
    @ravikumarkulkarni6115 9 หลายเดือนก่อน +7

    समाज व्यवस्थेत एखादा समाज उपेक्षित व मागास राहू शकतो.परंतु तुमच्या सारखे न्याय व्यवस्थेचा भाग राहिलेल्या व्यक्तीच्या तोंडून फक्त एखाद्या जातीवर टिका होणे,म्हणजे कुठेतरी तुम्हाला जातीभेद निर्माण करण्याची व तिच जतन करण्याची जास्त आवश्यकता वाटते.प्रत्येक जातीमध्ये चूकीचे लोक असतातच ,विशेष असे काही नसते.परंतु केवळ ब्राह्यण जातीस लक्ष करण्यासाठी वाटेल ते बोलणे म्हणजे ना समाजाच्या हितासाठी केलेला उपदेश ?ना कसलेही प्रबोधन.?

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 4 หลายเดือนก่อน

      ब्राह्मण लक्ष हाच नारा

  • @birajdarapurva7876
    @birajdarapurva7876 9 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही खरंच हिंदू अहात का , तुम्हीं कुणा साठी काम करता हे सर्व लोकांना माहीत आहे

  • @shrikantdeshpande9120
    @shrikantdeshpande9120 9 หลายเดือนก่อน +8

    अतिशय पूर्वग्रह दूषित विचार.

    • @jyotigawai8492
      @jyotigawai8492 5 หลายเดือนก่อน

      भिकार चोट प्रम्हण

    • @nileshpatilnileshpatil6169
      @nileshpatilnileshpatil6169 4 หลายเดือนก่อน +1

      सत्य विचार ....सुंदर मांडणी मा .न्यायमूर्ती साहेबानी ....

  • @mukundsherekar5592
    @mukundsherekar5592 9 หลายเดือนก่อน +53

    ज्यांचे शेजारी ब्राह्मण आहे त्यातला एकही तुमच्याशी सहमत होऊ शकत नाही पाटील. ज्यांचे पुर्वज पाटलांकडे राबले त्यांना तुमच्याबद्दल खरी माहिती आहे.

    • @chandrapalpatle1220
      @chandrapalpatle1220 9 หลายเดือนก่อน

      Isliye chapl bhi bahar rakha tha mere purwajo ne hijla na to nar hye na naree

    • @ashakulkarni9232
      @ashakulkarni9232 8 หลายเดือนก่อน

      Maik ani lok samr aale vatlte boltat

  • @prakashyadkikar4208
    @prakashyadkikar4208 9 หลายเดือนก่อน +5

    निर्लज्जाला कशाची लाज, आणि कशाची भिती निरल्लज्जम सदा सुखी.

  • @kumarpathak3697
    @kumarpathak3697 9 หลายเดือนก่อน +5

    एवढे वय झाले तरी जातीयवाद डोक्यातून जात नाही तुम्ही काय न्याय दिला असेल न्यायमूर्ती असताना

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 9 หลายเดือนก่อน +29

    साहेब महाराष्ट्रातील आपले सारखे समविचारी लोक एकत्र येऊन महाराष्ट्रात जनजागृती करण्याची वेळ आलेली आहे.आपण जे अभ्यासपूर्ण वक्तव्य करत आहात.हे तळागाळातील अशिक्षीत लोकांना मार्गदर्शक ठरेल.

  • @Indian-eo7mv
    @Indian-eo7mv 9 หลายเดือนก่อน +11

    अगदी बरोबर...शंभर टक्के खर.

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 9 หลายเดือนก่อน +6

    खतरे मे रहना" हा आमचा स्वभाव आहे.we live dangerously. शेवटी "खतरा" आमच्यापुढे मान टाकतो

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 3 หลายเดือนก่อน +1

    Ex Judge Kolase Patil Said Is Very Good & Really Great

  • @sureshsalvi5127
    @sureshsalvi5127 9 หลายเดือนก่อน +18

    माननीय शाम मानव व न्यायदिष माननीय दिलीप कोलशे पाटील व माननीय सुषमा ताई अंधारे व व्यासपिठावर असलेले सर्व मान्यवर यांचे हार्दिक अभिनंदन आपण सर्वांनी अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे व्याख्यान दिले आहे समाजातील विविध समजतील बांधवांना विनंती आहे की आपण या मनुवादी ब्राह्मण पेशवाई यांनी आपल्याला कश्या पद्धतीने भारत देशांची मालमत्ता अडाणी अंबानी यांना विकण्याचे काम करत असताना आपण डोळे उघडे ठेवून पहात असताना कोणत्याही प्रकारचे जन आंदोलन होत असताना पहावयास मिळत नाही हेच मोठ दुःख वाटते म्हणून सावधान होऊन जन आंदोलन सुरू ठेवण्याचा प्रयत्न करावा असे अनेक लोकांना वाटत असेल असे मला वाटते

    • @pradeepdeodhar5780
      @pradeepdeodhar5780 9 หลายเดือนก่อน +2

      आपले विचार आपलया समाजात का रूजले नाहीत? हयाचा विचार न करता नको त्या लोकांचा विचार करून आपली शक्ती बुद्धी आयुष्य आयुष्यभर खर्च करताय असे मला वाटते

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 9 หลายเดือนก่อน +1

      बाजीराव पेशवे अमर रहे।

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 9 หลายเดือนก่อน +98

    ब्राह्मणों को उनकी जनसंख्या की अनुपात से आरक्षण देना चाहिए।

    • @sachidanandnaik8673
      @sachidanandnaik8673 9 หลายเดือนก่อน +18

      भारत देश मे ब्राम्हण 2 टक्का से भी कम है
      फिर भी भारी है

    • @anandrao7668
      @anandrao7668 9 หลายเดือนก่อน

      ओपन 50 % मध्ये हे 2/3 %ब्राह्मण पुढे आहेत म्हणजे 50%आरक्षण त्यांचे साठीच आहे. ही चाल कधीच लक्षात येणार नाही. बॅंका एलआयसी ईतर ठिकाणी दिसतील. शेकडो वर्षे शिक्षण ही त्यांचीच मक्तेदारी होती. आता मराठा आरक्षण यासाठी हवेच. रक्तात हुशारी असणारे कायम पुढे राहणार

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 9 หลายเดือนก่อน

      बिलकुल नही, ब्राह्मण अपना ग्यान, मेहनत, और त्याग के बलबुते पर सर उठा के ही ज्जीयेगा. इस बेवकूफ जज की बातो मे मत उलझो, ये हिंदूधर्म और सनातन संस्कृती का घोर विरोधी है..

    • @sanjaydhawaliker4878
      @sanjaydhawaliker4878 9 หลายเดือนก่อน +12

      Bramhanoko Aarkshan nahi mangta hai vo to apani akal se aage jata hai

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 9 หลายเดือนก่อน +6

      ओ कभी आरक्षण मागे ऐसा मैने तो नही सुना.और मागे भी होगे तो आदोलन मे सार्वजनीक संपती का कभी नुकसान नही करे.

  • @naikenglishacademy105
    @naikenglishacademy105 6 หลายเดือนก่อน +6

    ब्राह्मनानची काळजी करू नको, ते कोणतयाही परिस्थितीत राहण्यासाठी समर्थ आहे

  • @shantaramthose6762
    @shantaramthose6762 9 หลายเดือนก่อน +10

    एक तर्फी,पउर्वगृह दुषित न्याय

  • @sujatawanjarkhedkar122
    @sujatawanjarkhedkar122 9 หลายเดือนก่อน +5

    सत्तेसाठी काही बोलणार काही वेगळे वातावरण निर्माण करणार तुम्हाला सत्ता पाहिजे तर सर्व जनता भारतीय आहे सर्वांचं कल्याण करणारं काम करा जाती जातीचं राजकारण करणारा फॉर्मुला किती वर्षे चालवणार आहातॽ

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 9 หลายเดือนก่อน +21

    आपण एक नामांकित न्यायाधीश होता.
    आपल्या अभ्यासू आणि
    सत्य बोलण्यावर लोक 100 % विश्वास ठेवतात.
    खरं तर तुम्ही वयानुसार
    आराम करने अपेक्षित आहे.
    पण तुमची लोकांसाठी
    तळमळ वंदनीय आहे.
    सॅल्यूट तुमच्या कार्याला 🙏🏽

  • @gaurithatte4542
    @gaurithatte4542 9 หลายเดือนก่อน +4

    हा माणूस न्यायमूर्ती कसा झाला हे कोड आहे.

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 9 หลายเดือนก่อน +7

    कोळसा किती उगाळला तरी तो काळाच. तसा हा कोळशया पाटील.

  • @sachidanandnaik8673
    @sachidanandnaik8673 9 หลายเดือนก่อน +21

    पाकिस्तानात दलित 1947 ला होते .त्याच मुस्लिमानी काय केल ते सविस्तर इथल्या दलिताना सांगा हो

    • @yashdeepjoshi7500
      @yashdeepjoshi7500 6 หลายเดือนก่อน

      Pakistan येथील पंजाबी मुस्लिम लोकांनी त्यांच्या तेथील दलीत महिलांवर बलात्कार केले तर जोगेन्दरनाथ मण्डल हा आंबेडकर यांचा बंगाली साथीदार जो पाकिस्तान निर्माण करण्यासाठी पाठिंबा देत होता तो पूर्व बंगाल येथील मुस्लिमांचा बलात्कार थयथयाट बघून केवळ २ वर्षांत कलकत्त्याला हागत हागत पळून आला.

    • @mangeshhiwrale9171
      @mangeshhiwrale9171 4 หลายเดือนก่อน

      पाक चे जाऊ दे भारतातील मनुवादी कोण आहेत??

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 9 หลายเดือนก่อน +24

    कोळशे, विचार ही नावासारखेच आहे

    • @aryakavede4335
      @aryakavede4335 6 หลายเดือนก่อน

      Mirchi zombli ka khara aikun

  • @vishaltehere6045
    @vishaltehere6045 9 หลายเดือนก่อน +5

    मराठी माणसाचा पार घोळ झालाय , त्यांना कधी धर्म कधी जात कधी नेता इतर नेहमी संकटात वाटतो, खरं त्याच अस्तित्व भविष्य नोकरी परिवार आयुष्य संकटात आहे हे कधी कळेल…

  • @devananddapse3390
    @devananddapse3390 7 หลายเดือนก่อน +4

    छान फूट पाडत आहेत न्यायमूर्ती साहेब

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 3 หลายเดือนก่อน

      Kolse nikhaarech petvnar, pawar aajoba che class mate,82 varshiy 😂😂😂

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 9 หลายเดือนก่อน +132

    आपले विश्लेशन अगदी बरोबर आहे साहेब,जय संविधान 🙏

    • @JaiSingh-wv5gl
      @JaiSingh-wv5gl 9 หลายเดือนก่อน

      In se koi karam na करवाया जाए

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 9 หลายเดือนก่อน +1

      Right congregation very good thanks

  • @vinodjape3964
    @vinodjape3964 9 หลายเดือนก่อน +39

    हिन्दू धर्म विषयी अनास्था पण राग ब्राम्हण वर नास्तिक लोक हिन्दू ना शिव्या दिल्या शिवाय झोपत नाही वय झालंय कुठलाही विचार नाही ब्राम्हण ला शिव्या दिल्या शिवाय विचारवंत होत नाही सत्ता मिळुन काय दिवे लावणार आहेत हे ह्यांना माहित नाही पण ह्यांना सत्ता पाहिजे

  • @ratnakarahirrao714
    @ratnakarahirrao714 9 หลายเดือนก่อน +9

    A Retired Judge is expected to fight against Corruption also.

  • @shrikanttubaji21
    @shrikanttubaji21 9 หลายเดือนก่อน +69

    ह्या वयात असे नैराश्य येणे स्वाभाविक आहे, अश्या व्यक्तीकडून चांगली भाषा निघणं म्हणजे रेड्याने दुध दिल्या सारखं आहे.

    • @riteshsangole5034
      @riteshsangole5034 8 หลายเดือนก่อน

      Tumha RSS BJP chya mnuwadi sanatni pakhandi jatiwadi zutte mafiveer makkaar fokat chand kamchor brahman kutte chi ka dukhat aahe, 🤑🤑🤑🤪

    • @keepsmiling207
      @keepsmiling207 7 หลายเดือนก่อน

      तुला फडणवीस झवून काढलाय का

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 9 หลายเดือนก่อน +80

    कितीही ताकद लावुन ब्राह्मण द्वेष पसरवा. तो पुरुन ऊरेल. कारण तो सर्व विश्वाचे कल्याण व्हावे याच भावनेतून शिकतो व जगतो.

    • @dhanushembekar3751
      @dhanushembekar3751 9 หลายเดือนก่อน +12

      He sharad pawar yanche baddal kahich bolat nahit pan Devendra fadanvis yanche ullekh awarjun kela. Ata he jatiyawadi nahit ka.

    • @pratimapatole7284
      @pratimapatole7284 9 หลายเดือนก่อน +6

      Andbhkt😂😂😂

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 9 หลายเดือนก่อน +4

      अनाजी पंतांची पिलावळ चवताळली

    • @pratimapatole7284
      @pratimapatole7284 9 หลายเดือนก่อน +1

      @@godofliberty3664 ys🤣😂

    • @mr.satishpdeshpande2702
      @mr.satishpdeshpande2702 9 หลายเดือนก่อน +2

      @@godofliberty3664 इतर जातीबद्दल वाईट बोलुन आपली मोठी होत नसते. आपल्या जाती धर्मातील चांगले विचार व स्वतः मधे आचरण आणले व सामन्यांमधे पसरविण्याचा प्रयत्न केलात तरच तुम्हाला ज्या कुठल्या जातीधर्मात असाल त्याचे पुण्य व आनंद मिळेल. आपले कल्याण होवो हीच श्री गणपती चरणी प्रार्थना.

  • @gangadharkadam3127
    @gangadharkadam3127 9 หลายเดือนก่อน +35

    साहेब,मी आपला व्हिडिओ पाहिला मला तुमचे विचार पटले पण EVM बंध झाले पाहिजे आणि तुम्ही इंडिया मध्ये सर्वाँना सामील करा तरच तुमचा विजय नक्की आहे 🎉

    • @sureshkate7401
      @sureshkate7401 9 หลายเดือนก่อน

      Evm हटवन अत्यंत महत्त्वाचे आहे

    • @idontcarei1
      @idontcarei1 9 หลายเดือนก่อน

      HOKA???? MAG KARNATAK MADHE CONGRESS JINKLI TITHE THOBAD NAHI UGHADLA ...GAVTHI

    • @idontcarei1
      @idontcarei1 9 หลายเดือนก่อน

      YEDZVYA UTTAR DE NA CH0MDU@@sureshkate7401

    • @sunillandage4507
      @sunillandage4507 5 หลายเดือนก่อน

      ​@@idontcarei1गावठी तर तु आहेस
      हा सगळा bjp चां preplan आहे कर्नाटक मध्ये काँग्रेस आल नाही तर आणलं गेलंय evm set करून.......

    • @idontcarei1
      @idontcarei1 5 หลายเดือนก่อน

      @@sunillandage4507 LABAD LANDGYA PAHILE TAR TU MADHE KASHALA ALA ?? TUJHYASHI KON BOLTOY RE MC BC ......DUSRI GOSHT ... GAVTHI KON AHE TE ATTA KALEL ..DUDE I M WORKING IN SAN JOSE FOR 10 YEARS ...TYAMULE GAVTHI KON AHE TE DISTAY ...ARE MDRJAT JAR TULA ITKA MAHITI AAHE TAR JA NA POLICE MADHE ...CONGRESS CHE NETE ZOPLE KA ?? KA NAHI JAAT G**DU..AND REPLY IN ENGLISH ...LET THE WHOLE WORLD SEE WHO IS GAVTHI😂😂😂😂

  • @adwaitghude1770
    @adwaitghude1770 9 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय बाबासाहेब मुसलमानाबद्दल काय म्हणायचे तेही सांगा. नुसाल्मानांना त्यांचा धर्म देशाच्याही वर वाटतो.

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 8 หลายเดือนก่อน +2

    कमाल आहे तुमची आतिक ला मारला याचं एवढं वाईट वाटल. आतिकने किती लोकांना संपविले ते विसरलात वाटते.

  • @rameshmagare1197
    @rameshmagare1197 9 หลายเดือนก่อน +20

    पाटील साहेब यांना त्रिवार वंदन आपल्यासारखे शुद्ध विचाराची वाणी देऊन समाजापुढे सत्य मांडण्याचा प्रयत्न केले आहेत आपल्याला उदंड आयुष्य लाभो आपल्या विचारांना संमत झाल्यास आपल्या कळकळीच्या भाषणाचा उद्धार होईल आणि सगळे एकत्रच येतील अशी मी गाई देतो जय भीम जय भारत जय संविधान जय फुले जय शाहू

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 9 หลายเดือนก่อน +2

      चढवुन घे तेला घरी नेवुन रे

  • @HMVNsir
    @HMVNsir 9 หลายเดือนก่อน +9

    खतरे में ब्राम्हण कभी नहीं रहाता,हिंदू कें लोगो को आगे बढता ,आप कब तक नसमझ होकर अन्याय करोगे,अप को अक्ल पुरे sc,st,marne पर आयेगी क्या?

  • @devandbhujade7714
    @devandbhujade7714 4 หลายเดือนก่อน +1

    साहेब सत्य कडू असते,मी कौमैंट वाचल्या मनुवादयांची चांगली च गरम झालेली दिसते.

  • @dineshdeshpande2092
    @dineshdeshpande2092 9 หลายเดือนก่อน +30

    द्वेषमूलक कोणताही विचार यशस्वी होत नसतो …एवढ्या उच्च पदावर राहून देखील असे घातक व अत्यंत मत्सर असलेले विचार ..कोणताही त्याग करायची ताकद नाही ..नुसत लोकांना भडकवत रहायचं…कर्तृत्व काय ..

    • @chandrapalpatle1220
      @chandrapalpatle1220 9 หลายเดือนก่อน +1

      Jai shree Ram modi ji ko koti koti Naman hindu jago hindu jago hindu jago hindu jago hindu gidal tapak raha hai

    • @saiagencies7680
      @saiagencies7680 9 หลายเดือนก่อน +2

      सत्य पचत नाही वाटते😮😮

    • @ravi1246
      @ravi1246 9 หลายเดือนก่อน

      आधी स्वतः ची दहशतवाद ' संघ' टणा बंद करा मग दुसऱ्याला सल्ला द्या. जन्मजात आतंकी टोळी.

    • @mahendrakulkarni8922
      @mahendrakulkarni8922 3 หลายเดือนก่อน

      कीव येते

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 12 วันที่ผ่านมา

      ज्या समाजाने आजपर्यंत जातीव्यवस्थेला खतपाणी घातलं, ते आता दुसऱ्यांना द्वेषमूलक आणि जातीयवादी बोलण्यावरून नांवे ठेवीत आहेत, ह्यासारखा दुसरा विनोद नाही!😆😆😆

  • @vikassholey
    @vikassholey 9 หลายเดือนก่อน +4

    Jay OBC Jay Mulniwaci Jay bhim jay Savidhaan,,Kolase Patil you are Great.

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 9 หลายเดือนก่อน +56

    पाटील साहेब तुमच्या वाणीला सलाम, देश फार वाईट परिस्थितीत नेला ह्या भाकरझोड्या मनुवाद्यानी,सावध व्हा मित्रहो उद्याच्या पिढिसाठ हि फार मोठी धोक्यांची घंटा आहे हि,सत्तेमेव जयते,

    • @Vancqa
      @Vancqa 9 หลายเดือนก่อน +2

      होय आधी लई चांगली हालत होती 😂😂😂

    • @runal6286
      @runal6286 9 หลายเดือนก่อน

      ​@@Vancqa😂

    • @sureshlondhe7389
      @sureshlondhe7389 9 หลายเดือนก่อน

      Khare deshache gaddar baher yaylet

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j 7 หลายเดือนก่อน

      Tu Kay उकिरड्यावर चा gu zodto ka डुकराचा, भाकरी वर कशाला शिव्या घालतोय गुझोड्या

  • @prashantkatare2131
    @prashantkatare2131 5 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर सर नीं खूप सुंदर विश्लेषण मांडले.

    • @prashantkatare2131
      @prashantkatare2131 5 หลายเดือนก่อน

      खूप खुप धन्यवाद

  • @satishmore5772
    @satishmore5772 8 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही सत्य बोलतात म्हणून तुम्ही आमचे आयडियल आहात. तुम्ही सत्य वचनी गौतम बुद्धांचा एक अंश आहात. मी या निसर्गरुपी ईश्वराकडे प्रार्थना करतो,की तुम्हाला व तुमच्या विचारानंसोबत असलेल्या सर्वांना कायमच सुखी,समाधानी आनंदी निरोगी दीर्घायुष्य लाभो. हीच त्या अनंतात विलीन असलेल्या निर्विकार ईश्वराकडून मनापासून प्रार्थना करतो.
    जय भारत.

  • @user-wg2us8eb4q
    @user-wg2us8eb4q 9 หลายเดือนก่อน +15

    ना हिंदू खतरे में ना मराठा खत्रे मे कोळसे पाटील की पाटील की खत्रे मे

    • @MilindKashikar-yo4oy
      @MilindKashikar-yo4oy 9 หลายเดือนก่อน

      वक्फ बोर्डाला लुटमार करायला कायद्याचा विरोध नाहीच मग तिथे देशहिताची काळजी घेण्याबद्दल चकार शब्द काढायला वेळ नाही मिळत ......फक्त देशात जातीय तेढ वाढीस लागेल हे ब्रिटिश धोरण चालु ठेवले... ....ब्रिटीशांना राज्य करायचे होते......गुलामगिरी राबवायची होती......आपण तर भारतीय आहात.... देशात कामगार पेन्शन प्रचंड तफावत आहे....त्याबद्दल फारसे काही केले नाही......देशात जातीय हत्याकांड घडवली जातात......तिथेही सोयीस्कर राजकिय भुमिका घ्यायची.......मराठा आंदोलनाची वेळ आली त्यातील राजकारणी लोकांच्या भूमिकेने समाजात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी दरी निर्माण का झाली??उदासीनतेमुळेच ना??जयललितांनी त्यांच्या राज्याला सर्वात जास्त टक्के आरक्षण मिळवुन दिले त्या ब्राह्मण जातीतल्या असुनही त्यांनी जातीयवादी भुमिका न घेता आरक्षण मिळवुन दिले......पण हे उल्लेख आपल्या भाषणात येणार नाहीतच!!!!गोवारी हत्याकांड झाले होते......काश्मीर दंगली.....आपल्याकडे झालेली जळीत कांडे......हे आठवणार नाहीतच!!!!!शेतकरी अवस्था असे बरेच प्रश्न तसेच अनिर्णित ठेवण्यात आले त्यावर काही उपाय सुचत नाही.....बड्या राजकिय नेते मंडळींशी पंगा घेण्यापेक्षा जुळवून घेतले जाते......मुस्लिम धर्मांतर चळवळी .....पशू हत्या....तलाक.. . स्त्री शोषण.....यावर आधुनिक बुद्धिवादी.....सेक्युलर मंडळी मौन का??हिंदु देवळे....संस्थाने ऑडिट अत्यावश्यक......चर्चेस.....मशिदी ......यांना सुट......कोणत्या कायद्याचे राज्य आहे??हिंदु सोडुन बाकीच्या धर्माच्या अंतरंगातील बाबी म्हणुन सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते??अशा कित्येक बाबी आहेत......सोयीस्कर पणे पळवाटा आहेत आणि कायद्याचे पालन हाही राजकिय सोयीस्कर भुमिका घ्यायच्या...... पण आता ह्या लांगुलचालन करण्यास कायद्याची व्यवस्था कशी काय म्हणणार??ब्रिटिश धोरणे राबविली जात आहेत......काही कायद्याचे अभ्यासक् म्हणतात कायद्यात बदल झाल्याशिवाय भ्रष्टाचार....जातीय दंगली......महत्वाचे म्हणजे **समान नागरी कायदा **आर्थिक परिस्थितीवर आरक्षण **याची आवश्यकता आहे!!!!!

    • @bhushan9108
      @bhushan9108 7 หลายเดือนก่อน +1

      😂😂

  • @sanjaybansod8923
    @sanjaybansod8923 9 หลายเดือนก่อน +37

    डीसी कोळसे पाटील आपल्याला मानाचा जय भीम. आपण माझ्या गळ्यातले ताईत आहात. प्रकाश आंबेडकर साहेब आपल्याला समजू शकले नाही. याच हमेशा मला दुःख होत राहील. आज पासून आपला बोल का फोटो मी माझ्या घरात लावेल. जय भीम जय शिवराय

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 9 หลายเดือนก่อน

      उडवून घे या थेरडयाला.😅😅😅😂😂😂😂😂

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j 7 หลายเดือนก่อน

      शिवरायांचं नाव नका घेऊ हो, ते टॅलेंट ला वाव द्यायचे, जातीयवादी नव्हते ते फुरोगामी लोकासारखे

  • @girishparanjape616
    @girishparanjape616 9 หลายเดือนก่อน +4

    यांनी पदावर असताना काय निकाल दिले असतील याचा अंदाज येऊ शकतो

  • @vyankatadatrao1877
    @vyankatadatrao1877 9 หลายเดือนก่อน +1

    तीन गोष्टीला भिल नाही तर आपल्याला फक्त जोडण्याची भीती आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 9 หลายเดือนก่อน +4

    प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्पेच्या प्रमाणात सर्व क्षेत्रात आरक्षण मिळावे.

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 9 หลายเดือนก่อน +1

      मग मराठा आरक्षण ला का विरोध करता obc.

  • @jagannathbharad1771
    @jagannathbharad1771 9 หลายเดือนก่อน +74

    मुर्ख कोण असेल हे कळुन चुकलेय. बस करा साहेब आपण पदावर असतांना काय दिवे लावले असेल हे आमच्या लक्षात आलेत.

    • @mohandesai1965
      @mohandesai1965 9 หลายเดือนก่อน +16

      सगळे कमेंट वाचा व स्वतःच ठरवा कोण मूर्ख हे समजेल.

    • @sanjaykulkarni6562
      @sanjaykulkarni6562 9 หลายเดือนก่อน

      कितीही काेळसा ऊगाळला तरी ताे काळा. या लाेकांचे काम माथे भडकावणे हे आहे.तुमच्या या जन्मात तरी शक्य नाही.ईंडी सत्तेत कधीच येणार नाही.जय माेदी.

    • @user-dn5nk5co6w
      @user-dn5nk5co6w 9 หลายเดือนก่อน +7

      Jihaadi lokanchya virudh 1 shabd kaadhat nahi he.
      Hindu na jaati jaati madhe vibhaagayla he 1 min suddha sodat nahi.
      Prashna samaajacha ahe tr sarva Chuka dakhva .
      Chhotya goshti sodun baki sarva vishayanvar chidi chup.
      Congress asha swarthi lokanmulech 50+ varshe sattet rahili.

    • @tusharaher4381
      @tusharaher4381 9 หลายเดือนก่อน

      ते न्यायाधीश आहे आणि तुझी लायकी बघ😂😂

    • @raviware6397
      @raviware6397 9 หลายเดือนก่อน +1

      Kalank navala

  • @s.deshpande2517
    @s.deshpande2517 9 หลายเดือนก่อน +10

    संविधान का नाम जपना, पराया माल अपना

    • @rohanmech88
      @rohanmech88 9 หลายเดือนก่อน

      Paraya matlab tera maal hai kya. Tum gobar khao.

  • @usmansk5257
    @usmansk5257 9 หลายเดือนก่อน +5

    Respect to all of u sir....
    We win 2024.
    Constitution save

  • @vijaynarwade8874
    @vijaynarwade8874 9 หลายเดือนก่อน +39

    फारच जबर्दस्त मार्गदर्शन आहे, फक्त जनतेने जागृत होण्याची गरज आहे।

  • @vikasbande721
    @vikasbande721 8 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला आदरयुक्त नमस्कार, अभिवादन

  • @waze2003
    @waze2003 9 หลายเดือนก่อน +37

    कोळसे साहेब हे खूप ब्राह्मण द्वेष्टे आहेत, माझ्या मते ब्राह्मण संहार हेच त्यांना अभिप्रेत आहे.

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 9 หลายเดือนก่อน +9

      Agadi barobbar! Kolse Patil.geli anek varshe Brahman- dwesh karit aahet !

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 9 หลายเดือนก่อน +16

      यानी काही निर्दोष ब्राह्मण आरोपीला नक्कीच शिक्षा दिली असतील

    • @karanjadhav7499
      @karanjadhav7499 9 หลายเดือนก่อน

      ब्राह्मण आई घाले बाहेरचे आहेत त्यांनी ब्रिटिशांना बायका मुली पुरवून स्वतःकडे मोठी पदे घेतली आहेत हे त्रिवार सत्य आहे

  • @vinodmeshram6865
    @vinodmeshram6865 9 หลายเดือนก่อน +9

    साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात

  • @gvijaykumarn5443
    @gvijaykumarn5443 9 หลายเดือนก่อน +9

    😅😅😅कोळसा आत आणि बाहेर नेहमी काळा.

  • @yogeshkarkare4081
    @yogeshkarkare4081 9 หลายเดือนก่อน +1

    पुलवामा बद्दल तर पाकिस्तIन ने देखील मान्य केलं की त्यांनीच केला, अभ्यास मागे पडतो आहे आपला.

  • @aniljagtap7018
    @aniljagtap7018 8 หลายเดือนก่อน +2

    B g kolse patil sarna koti koti pranam jay bhim jay shivray jay savidhan jay mulnivasi tilwan Satan'a Nashik Maharashtra

  • @anthonychinnappan610
    @anthonychinnappan610 9 หลายเดือนก่อน +93

    Thankyou very much sir, your lecture very useful to us, Jai bhim Jai Periyar

    • @bhimraonikam6636
      @bhimraonikam6636 9 หลายเดือนก่อน +6

      4:05

    • @sunilpuranik1576
      @sunilpuranik1576 7 หลายเดือนก่อน

      यांनी भारताला नासवण्याचे काम केले.

    • @user-fm8mp7by7w
      @user-fm8mp7by7w 7 หลายเดือนก่อน

      ब्राह्मण लाचार नाही प्रसंगी प्रसंगी पडेल ते काम कराची तयारी असते गरीबी प्रालबघा चआभआग आहे सहन करावा.

    • @SACHCHIDANANDTHIGALE
      @SACHCHIDANANDTHIGALE 5 หลายเดือนก่อน

      Dharm badlayla lavnara periyar🤡

    • @sunshuful
      @sunshuful 3 หลายเดือนก่อน

      Jai bheem चालेल पण आपल्या मुलीशी लग्न केलेल्या लंपटा ला बाबासाहेबांच्या समकक्ष बसवणे बाबासाहेबांचा अपमान आहे

  • @vilaspatil8508
    @vilaspatil8508 9 หลายเดือนก่อน +10

    🙏बराेबर आहे सर 👍👍👍👍👍

  • @user-fy4de4dr5o
    @user-fy4de4dr5o 9 หลายเดือนก่อน +3

    घटणेची खरीच काजी असेल तर एकदा निवडणुक जिंकल्यावर पुन्हा निवडणुकीला उभे रहायचे असेल तर लकी डॉ पद्धतीने मिळेल तेथे उभे करण्याची पद्धत सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करा

  • @rajendradarveshi7605
    @rajendradarveshi7605 9 หลายเดือนก่อน +4

    अतिशय उत्तम विश्लेषण केले.
    भारतीय संविधानावर विश्वास असलेला
    जनता तुमच्या सोबत आहे.

  • @pramodthatte3727
    @pramodthatte3727 9 หลายเดือนก่อน +65

    ब्राह्मण समाजाला शिव्या देउन ईतरांची प्रगती होणार का? तस असत तर तुम्ही आता पर्यत कुठल्या कुठ पोहोचला असतात😂

    • @user-uy5vm4ek4k
      @user-uy5vm4ek4k 9 หลายเดือนก่อน +1

      दैत्य

    • @rocket.Singh.
      @rocket.Singh. 9 หลายเดือนก่อน +1

      kahi lok aaplya apyasha sathi Brahmana ch javabdaar tharavtat...

    • @nationalistravi3286
      @nationalistravi3286 9 หลายเดือนก่อน +3

      Musalanachya babtit hach niyam lagu hoto. Tyana vayit bolun kahihi honar nahi

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 9 หลายเดือนก่อน +13

      ब्राह्मण लोकाना शिव्या दिल्या की प्रसिद्धि लवकर भेटते. 😂😂😂मग काय.

    • @govindpawar1499
      @govindpawar1499 9 หลายเดือนก่อน +10

      ​@@shashankinamdar7670भाऊ तोरसेकर आणि सुशील कुलकर्णी चे पण व्हिडिओ पाहाच कधीतरी.... किती द्वेष आहे कळेल

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 9 หลายเดือนก่อน +72

    अतिशय सुंदर विश्लेष न केलत देशातील 65 वर्षे झाले, तेव्हा हिंदू धोक्यात कधीच नव्हता मग आताच कसा धोक्यात कसा आहे.? हे सरकारने सांगावं.

    • @hrk3212
      @hrk3212 9 หลายเดือนก่อน +1

      राजीव मल्होत्रा यांची पुस्तके वाचा.

    • @abhijeetkakade6987
      @abhijeetkakade6987 9 หลายเดือนก่อน +1

      ​@@hrk3212Jr evdhach khatra asta tr government ne shvetpatrika ka kadhali nahi 🤔🤔

    • @abhijeetkakade6987
      @abhijeetkakade6987 9 หลายเดือนก่อน

      @@hrk3212 mi vichartoy kay tu boltoy kay 😂😂

    • @shridhardatar9277
      @shridhardatar9277 8 หลายเดือนก่อน +2

      Maharastra madhe kunich dhokyat nahi, kolase jast majala aahe, to dhokyat aasel

    • @SaeeTai-zs8mo
      @SaeeTai-zs8mo 8 หลายเดือนก่อน

      Hindu Manat Asel Tar na!

  • @sunandapatil7715
    @sunandapatil7715 6 หลายเดือนก่อน +3

    Sir ap ne sahi kaha hai hindu khtre me nhi brahman khtre me hai tbhi bjp rss jnta ko brglate ka kam krte hai jay bhim jay snvidhan jay mulnivasi

  • @madhavdeshpande9006
    @madhavdeshpande9006 9 หลายเดือนก่อน +2

    आपल्याबरोबर कोणी कोणीही येणार नाही

  • @shalinibhosale1484
    @shalinibhosale1484 9 หลายเดือนก่อน +7

    Khup Chan sir
    Jay bhim jay savidhan

  • @sujatawanjarkhedkar122
    @sujatawanjarkhedkar122 9 หลายเดือนก่อน +4

    सर्व भारतीयांना संरक्षण आर्थिक निकषांवर शिक्षणासाठी आरक्षण पात्रता तपासून नौकरी असे का म्हणत नाहीत आपले नेते कारण त्यांना जातीचं राजकारण करून सत्ता पाहिजे जनता गेली खडयात

  • @swayams8780
    @swayams8780 8 หลายเดือนก่อน +1

    नायमूर्ती कोळसे साहेब आपण विचार सुंदर विचार मांडलेले आहेत पण समाजाने समजून घेऊन लोकांसमोर मांडले पाहिजे समजावून सांगितले पाहिजे

  • @sudhirpanvalkar5334
    @sudhirpanvalkar5334 9 หลายเดือนก่อน +1

    मा. कोळसे पाटील साहेब, एकदाचं सर्व ब्राम्हण समाजाला संपवून टाकून या म्हणजे तरी आपल्याला सुखाने जगता येईल. तुम्ही ते सुरू करा साहेब ही विनंती

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 9 หลายเดือนก่อน

      काम करा, आम्हाला एक स्वतंत्र राज्य द्या, आम्ही आमच बघु, तुम्ही तुमच बघा. 😂😂😂
      होवून जवू द्या. 😂😂😂

    • @samirpune7
      @samirpune7 9 หลายเดือนก่อน

      ही कुठल्या धर्माची शिकवण आहे? गौतम बुद्धांची? आता ढोंगीपणा बंद करा आणि जाहीर करा तुम्ही गौतम बुद्धांचे अनुयायी नाही, हैवान दानव, राक्षस आहात😮

  • @sheshraogajbhiye7842
    @sheshraogajbhiye7842 9 หลายเดือนก่อน +7

    क्रान्ति कारी जय भीम
    जय मूल-निवासी
    अब वर्तमान में नागवंशी मूल-निवासी बहुजन नायक मा वामन मेश्राम जी के नेतृत्व में देश के बहुजनो का लक्ष निश्चित हो गया है
    " सामाजिक व्यवस्था परिवर्तन "
    EVM हटाओं देश बचाओ यह आन्दोलन लोकतंत्र बचाने का अन्तिम विकल्प है
    सत्य कि विजय निश्चित ही है

    • @shreeganesha7779
      @shreeganesha7779 9 หลายเดือนก่อน

      R S S IS NATION LOVING PEOPLE. WHY YOU ARE SAYING GUTTERS. SAR TANASE JUDA, NO TO VANDE MATARAM, NO FAMILY PLANING. PLEASE TALK ON THIS POINT. IT SEEMS THAT YOU ARE HATERS OF SOME PICULAR CAST. PLEASE GIVE UP CASTISM. NOW WE HINDUSTANI REACHED ON MOON. ALL RESERVATIONS SYSTEM BE ABOLISHED. NOW COMMON CIVIL CODE LAW IS NECCESSRY. NO ONE IS BACK WARD. OUR MODIJI IS GREAT AND WORLD HERO HE WORKS 18HOURS PER DAY FOR NATION. OUR MAHARASHTRA IS SANT BHOOMI.

  • @ashokbhagat2945
    @ashokbhagat2945 9 หลายเดือนก่อน +8

    Jaybhim. Jayshivaray. Jaysvidhan

  • @shridharborikar3176
    @shridharborikar3176 9 หลายเดือนก่อน +41

    कोळसे पाटील आपण खरेमे आहेत, जाती वाद करून आपण समाजात तेढ वाढवत आहात, कितीही ओरडलात तरी काही होणार नाही,

    • @user-dc7rb4hc3h
      @user-dc7rb4hc3h 8 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @riteshsangole5034
      @riteshsangole5034 8 หลายเดือนก่อน

      Kahi honar nahi tar tuzi ka fatate re RSS chya mnuwadi sanatni pakhandi jatiwadi zutte makkaar fokat chand kamchor mafiveer savarkar godse brahman pakhandi chya natva, 😂😃😆😇🥰😀😅😢😁🤡👌🤘😜😚😋🤧😝🥳🤑🤪

    • @bytheway4819
      @bytheway4819 5 หลายเดือนก่อน +1

      Zhatya..baman distoy mhanun tula lay zombtay

  • @hemantgodbole4669
    @hemantgodbole4669 9 หลายเดือนก่อน +4

    दुसर्याला लहान म्हणून आपण मोठ होत नाही.

  • @gokulautade193
    @gokulautade193 9 หลายเดือนก่อน +5

    स्वराज्य हा आमचा जन्म सिद्ध हक्क...............म्हणजे स्वतः चे यांचे राज्य

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 9 หลายเดือนก่อน +3

    आमचे अहोभाग्य, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी न्या. कोळसे पाटील यांच्यासारखे लोकनेते लाभले ! धन्यवाद सर ! खूप छान मार्गदर्शन केले आहे आपण सदर Video तून ! 🙏🙏🙏

  • @purushottamdharmadhikari8136
    @purushottamdharmadhikari8136 9 หลายเดือนก่อน +2

    फूले आंबेडकर सोडून दूसर यांनी काही वाचलच नाही तर दुसरी कडच चांगल यातना कळणार कस ही शोकांतीका आहे. दुसर्‍या कशावरही मी बोलण्यासाठी आव्हान देतो

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 9 หลายเดือนก่อน +6

    येडे झालं म्हातार घरी बसा.. राम राम. म्हणा..

  • @dadaravranjr
    @dadaravranjr 9 หลายเดือนก่อน +4

    माननीय न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील सरांना आदरपुर्वक जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे,जय जोतिबा,जय भीम
    आदरणीय श्री सर आपण आपल्या विवेकी व्याख्यानात जे सत्य, चिकित्सक, निर्भिड, निःपक्षपाती,परखड, आणि विवेकी विचार वास्तव मांडले आहे त्याला वाघाची वीरता आणि सिंहाचं साहस लागते.,,,, कोणत्याही लुंग्या सुंग्याच्या हातुन वा मेंदूतुन अशा निर्भिड शिवविचारांची मांडणी होऊच शकणार नाही, हे वैश्विक सत्य आणि वास्तव आहे.,,,,,

  • @devendrakamble3619
    @devendrakamble3619 9 หลายเดือนก่อน +8

    साहेब तुम्ही छान विश्लेषण केल .नक्कीच परिवर्तन होईल .

  • @ssjk9121
    @ssjk9121 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान विचार
    *लोग हमारे बारे मे क्या सोचते है अगर ये भी हम सोचने लगे तो उनका क्या काम !हमारा लक्ष हमारी प्रगतीपर होणा चाहिए*

  • @ulhasrane2292
    @ulhasrane2292 9 หลายเดือนก่อน +2

    परखड निस्वार्थी विवेचन❤

  • @namitaganvir4018
    @namitaganvir4018 9 หลายเดือนก่อน +8

    JayBhim🌹 NamoBuddhay 🌹Jaysanviddhan 🌹🇮🇳☸️🇮🇳☸️🇮🇳

  • @vasantinamdar9000
    @vasantinamdar9000 9 หลายเดือนก่อน +6

    नागपूर गटार, म्हणता, पुर्वग्रह बाजूला ठेवा आणि अभ्यास करा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रभक्त तयार करतो,थुंका सुर्या वर, आपल्या सारखे अतीविद्वान हीच देशाची शोकांतिका आहे.

  • @vijaykumarkale1097
    @vijaykumarkale1097 7 หลายเดือนก่อน

    शंभर टक्के सत्य कथन केल्याबद्दल न्यायमूर्ती कोलशे पाटील यांचे अभिनंदन...

  • @dilip4571
    @dilip4571 6 หลายเดือนก่อน

    अगदी खरे विचार आहे हे जनतेशी कसा खेळ खेळतात ते है सोपे करुन सांगितले यात काही संभ्रम असेल तर फोड करुन सांगितले,🎉

  • @yashpalbhimte7397
    @yashpalbhimte7397 9 หลายเดือนก่อน +5

    जय भीम जय शिवराय सर

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 9 หลายเดือนก่อน +9

    खरच विश्वंभर चौधरी, शाम मानव मानव बि जी कोळसे पाटील असे अनेक मानवतावादी लोक समजतात आजही जागृत आहेत.
    सर आपण सत्य बोललात. पण इंडिया नांवात संविधानवादी समाजातील बांधवास दूर ठेवून आपण अयशस्वी प्रयत्न करीत आहोत.
    आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बाजू घेऊन त्यांचेवर विश्वास व्यक्त केलात पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांकडे दूर्लक्ष करू नका .,
    मग भाजप आणि आपल्यात कांहीच फरक नाही.,असेच गोरगरीब जनता समजणार.

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 7 หลายเดือนก่อน +1

    कोळसेचे विचार कोलस्यासारखे आहेत. आमाला तुमाला करत बसायला सांगत आहेत. इतिहास सांगून पोट भरले.

  • @wamanjogdande3767
    @wamanjogdande3767 5 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय न्यायमूर्ती आपल्या विचारसरणीस प्रणाम !

  • @bhimrajramteke7953
    @bhimrajramteke7953 9 หลายเดือนก่อน +53

    Excellent awareness speech. Thank you very much.

  • @bngalbe9284
    @bngalbe9284 9 หลายเดือนก่อน +3

    Khup khup Chan speech sir,,,,👌🙏

  • @Yashwantzade-gp9bb
    @Yashwantzade-gp9bb 8 หลายเดือนก่อน +1

    खरच आहे साहेब तुमच म्हणे

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 9 หลายเดือนก่อน

    कोळसे पाटील तुमची भाषण नेहमीच मुद्दे सद आसते...

  • @pankajwankhade9714
    @pankajwankhade9714 9 หลายเดือนก่อน +6

    Jai Bhim

  • @saeedahmednaik5143
    @saeedahmednaik5143 9 หลายเดือนก่อน +4

    Very true perfect conclusion

  • @jayantdeshpande881
    @jayantdeshpande881 7 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारांनंतर हा चालवणार ब्राह्मण द्वेषचा वारसा. धन्यवाद sir ब्राम्हणांना शिव्या दिल्या बद्धल.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 3 หลายเดือนก่อน

      Haa therda tya vaakdya chach hastak y, election aalyavar bhunkaayla sodlaay😂

  • @machindrakamble538
    @machindrakamble538 9 หลายเดือนก่อน +84

    न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील जे बोलतात ते काही लोकांना कटू वाटत असले तरी दुर्दैवाने ते सर्व सत्य आहे.

    • @pradnyalatkar5545
      @pradnyalatkar5545 8 หลายเดือนก่อน

      मुघलांच्या आणि इंग्रजांच्या सत्तेला बल, मदत आणि त्यांच्या आत्त्याचारांमुळे अनेक हिंदूंचे धर्म परिवर्तन हे याच अशाच लोकांमुळे झाले. ज्यची परिणीती भारताचे विभाजन होवून झाली. पण अजूनही यांना जाग येत नाही. कारण अत्याचारी, धर्मवेडे इतर धर्मीय यांना जवळचे असतात पण स्वधरमिय नाहीत. यांच्यामुळेच आज भारत परत एकदा धगधगतोय. मणिपूर त्याचे जिवंत उदाहरण आहे. . जतिजाती भांडणे लावून स्वतः पुढारी , विचारवंत म्हणून म्हणवून घ्यायचे. अशा या पूर्वग्रह दूषित सो कॉल्ड न्यायाधीश यांच्याकडून काय न्याय मिळायचा?

  • @Samyak_Drishti
    @Samyak_Drishti 9 หลายเดือนก่อน +5

    Great Sir

  • @sadhana288
    @sadhana288 9 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही खूप भारी बोलता.पहीले ईव्हीएम बंद झाले पाहिजे.तर फायदे होतील. नाही तर हे मोदी सरकार पुर्ण सत्यानाश करणारी.

  • @sayyadmulani2525
    @sayyadmulani2525 8 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे

  • @anandkamble680
    @anandkamble680 9 หลายเดือนก่อน +16

    कोळसे पाटील सर खरंच आपण जे बोललात अगदी बरोबर आहे . सत्ता परिवर्तनाची गरज आहे .

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 9 หลายเดือนก่อน

      शहरी नक्सली पेटंट.

  • @sayyadalisayyad3994
    @sayyadalisayyad3994 9 หลายเดือนก่อน +12

    आपण छान विश्लेषण केले आहे