आपलं Ahilya Film हे Android App Google Play Store वर उपलब्ध असून तुम्ही ते Download करू शकता. "AhilyaFilm"असे सर्च करा. दोन्ही शब्द जोडून लिहा, Space देऊ नका व नक्की Download करा व Review आणि Rating देईला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येथे हि कळवा.
असा शाहीर पुन्हा कधी होणे नाही महाराष्ट्राला लाभलेली ही आवाजाची देणगी शिवशाहीर सिंह ललकार बाबासाहेब देशमुख चंद्र सूर्य असे पर्यंत किर्ती रहाणार आहे 🙏🚩 जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
जितकी पब्लीसिटी भेटाय ला पाहीजे ती भेट्ली नाही you-tube वर तरी बाकी माहीत नही मला पण आज हे पोवडे आइकुंन अक्षरशः शहारे आलेत अंगावर असा वाटला प्रसंग प्रत्यक्ष डोल्या समोर चालू आहे अप्रतिम
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध, अभ्यासु व भारदस्त आवाजाचे शाहीर सन्माननीय बाबासाहेब देशमुख यांनी बहुजनांचे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव, विद्यापति, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महा मानवांचे पोवाडे गायले आहेत ते ऐकतांना अक्षर्स अंगावर शहारे येतात व नवीन ऊर्जा निर्माण होत असते
फक्त बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात पोवाडा सादर केला जातो पण या सगळ्या गोष्टी तुम्ही साहेबांना अगदी शोभते हा आहे आस इतिहासाची साक्ष घ्यावी लागते आहे आज
धन्यवाद बाबा साहेब देशमुख मि तुमच्य पवाडे वयाच्या १५ वरषा पासुन एकतो त्याकाळात टेपरेकॉर्डर होतें आता जेग बदल आता मोबाईल वर एकतो आज माक्ष वय ५२ वर्षे आहे मि जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील आहे गणेश जाधव लखोजिराव जाधव यांच्या वंशातील खूप अभिमान वाटतो मला
खरंच माझ्या राजा सगळ्या जगात भारी ..नावच ऐकलं की रक्त कसं सळसळतय ..आजारी असेलही तरी माझ्या राजा चे नाव फक्त शिवाजी महाराज कि जय म्हटलं तरी ताटकन माणूस उभा राहतोय इतकी शक्ती आहे राजा चा नावात माझा छत्रपती शिवाजी महाराज कि जय..जय भवानी.आणि त्रिवार मानाचा मुजरा शिवाजीराजे शहाजी राजे भोसले यांना
माझं नमन माय मराठीला, आपल्या बोलीला,मानतो तिला जीव की प्राण असे ही नवरत्नांची खाण,असे ही रत्नहिऱ्यांची खाण, कलेची असे हिला बहुजाण, असे हिला गुणीजनांची जाण करूया चला हिचा बहुमान जी जी जी जी 😊👌✨🚩🎉🎊👑
Jagannath Kapdni Chatrapati Shivaji Maharaj Povada Of Shri Banasaheb Deshamukh Is very Spirutual..EveryPerson Are Attracted to Emotionly TowardsTo Fine Voice Thanks ToBabasaheb mahan Shshir.
Jay Bhavani Jay shivai Devi Jay jijaumaasaheb Jay Hindu narsinha prabho shivaji raja jay shambhu raje shivshahir balasaheb deshmukh Apnas sarvana trivar manacha mujra
आपलं Ahilya Film हे Android App Google Play Store वर उपलब्ध असून तुम्ही ते Download करू शकता. "AhilyaFilm"असे सर्च करा. दोन्ही शब्द जोडून लिहा, Space देऊ नका व नक्की Download करा व Review आणि Rating देईला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येथे हि कळवा.
OR 9
0 vuv
L
र्वक,ष्यअव्हकडक शिवाजी महाराजांचा फार आवडतो
ओच
जगाचे बाप छत्रपती शिवाजी महाराज 💪🏼💪🏼💪🏼💪🏼⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️ राजे फक्त तुम्ही दुसरे कोणी नाही
आहा.. काय सह्याद्रीचा पाहडी मर्दानी आवाज आहे . रक्ताला उसळी येते
हर हर महादेव
असा शाहीर पुन्हा कधी होणे नाही महाराष्ट्राला लाभलेली ही आवाजाची देणगी शिवशाहीर सिंह ललकार बाबासाहेब देशमुख चंद्र सूर्य असे पर्यंत किर्ती रहाणार आहे 🙏🚩 जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
खरा इतिहास उभा करता तुम्ही देशमुख साहेब
आवाज पहाडी सुंदर मांडणी स्फूर्ती निर्माण करतो मनामनात
मुजरा आमचा तुम्हाला
बारामती
Jay Shivray
देशमुख यांना मानाचा मुजरा
जितकी पब्लीसिटी भेटाय ला पाहीजे ती भेट्ली नाही you-tube वर तरी
बाकी माहीत नही मला
पण आज हे पोवडे आइकुंन
अक्षरशः शहारे आलेत अंगावर
असा वाटला प्रसंग प्रत्यक्ष डोल्या समोर चालू आहे
अप्रतिम
महाराज म्हणजे महाराजच ❤🧡
जबरदस्त पहाङि आवाज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदेशमुख होणे नाही.
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध, अभ्यासु व भारदस्त आवाजाचे शाहीर सन्माननीय बाबासाहेब देशमुख यांनी बहुजनांचे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव, विद्यापति, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महा मानवांचे पोवाडे गायले आहेत ते ऐकतांना अक्षर्स अंगावर शहारे येतात व नवीन ऊर्जा निर्माण होत असते
जिवंत इतिहास उभा रहातो तुमचे पोवाडे ऐकून वा......खरंच भहारदार आवाज तुमचा काळजातच जातो
खरंच काळजात घुसणारा धारधार आवाज बाबासाहेब देशमुख यांना माझ्या त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय...
1,1.1..,1,
3
@@gokulnikam7338 l
फक्त बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात पोवाडा सादर केला जातो पण या सगळ्या गोष्टी तुम्ही साहेबांना अगदी शोभते हा आहे आस इतिहासाची साक्ष घ्यावी लागते आहे आज
धन्यवाद बाबा साहेब देशमुख मि तुमच्य पवाडे वयाच्या १५ वरषा पासुन एकतो त्याकाळात टेपरेकॉर्डर होतें आता जेग बदल आता मोबाईल वर एकतो आज माक्ष वय ५२ वर्षे आहे मि जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील आहे गणेश जाधव लखोजिराव जाधव यांच्या वंशातील खूप अभिमान वाटतो मला
प्रणाम शाहीर
एक नंबर आवाज शाहीर आपला❤
शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांना माझ्या त्रिवार मानाचा मुजरा जय जिजाऊ. जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी..
Khoopach chan Powada Jai Bhawani Jai Shivaji Jai Maharashtra
लहानपणापासून शाहिर बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्याच्या माध्यमातून शिवछत्रपतीचां गौरवशाली इतिहास ऐकतोय राजे तर अद्वितीयच पण शाहिरीला प्रनाम..🙏🙏🙏
Sundar
Iij9
@@swatimali4935 4
पहाडी आवाज देशमुख सरांचा जय शिवराय
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना विनम्र अभिवादन
शाहीर, तुमच्या सारखा शाहीर पुन्हा होणे नाही.
तुम्हाला मानाचा मुजरा
A u. B
Very nice.आम्हास शाहीरांचा मनापासून अभिमान आहे.आपणास मानाचा मुजरा.
Sahir deshmukh aaplyala mancha mujara shivbache povade gayila tya baddal ramkrishnharee
जय भवानी जय शिवराय,शाहीर देशमुख यांच्या भारदस्त आवाज, मानाचा मुजरा
Babasaheb shahir deshmukh tumhala mazhe shat shat naman🙏🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ
छत्रपति शिवाजी महाराज की जय ❤
Feeling angawar kaate yetat...jewha boltat " sangli jilja walwe talukyala " aikto tewha❤❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
छत्रपती शिवाजी महाराज की जय/
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Babasaheb tumala shahir pranam🙏🙏🙏
असा शाहीर पुन्हा होणे नाही 🙏🙏
खुप सुंदर आहे पोवाडा ❤❤
खरा श्रीमंत बाळासाहेब देशमुख सिव साहीर आसाआवाजपाहडीआवाज
बाबासाहेब देशमुखांना मानाचा मुजरा
धारदार आवाज बाबासाहेबांचा मन नकळत त इतिहासात गेले शाहीर आपणास मानाचा मुजरा🙏
!! छत्रपती शिवाजी महाराज !! मोरया मोरया मोरया ,मोरगाव बारामती पुणे
तुमचा आवाज ऐकून सोळाव्या शतकात गेल्या सारखे वाटत
Jay bhavani jay shivaji
🚩🚩🚩🙏🙏🙏 जय शिवराय.
माझ्या राजाचा इतिहास ऐकून अंगावर शहारे येतात...जय शिवराय
खरंच माझ्या राजा सगळ्या जगात भारी ..नावच ऐकलं की रक्त कसं सळसळतय ..आजारी असेलही तरी माझ्या राजा चे नाव फक्त शिवाजी महाराज कि जय म्हटलं तरी ताटकन माणूस उभा राहतोय इतकी शक्ती आहे राजा चा नावात माझा छत्रपती शिवाजी महाराज कि जय..जय भवानी.आणि त्रिवार मानाचा मुजरा शिवाजीराजे शहाजी राजे भोसले यांना
भिकारी
😥😥😥😥😥😥
Sorry
बाबासाहेबांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा,.
माझं नमन माय मराठीला, आपल्या बोलीला,मानतो तिला जीव की प्राण
असे ही नवरत्नांची खाण,असे ही रत्नहिऱ्यांची खाण,
कलेची असे हिला बहुजाण, असे हिला गुणीजनांची जाण
करूया चला हिचा बहुमान जी जी जी जी 😊👌✨🚩🎉🎊👑
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय
बाबा साहेब देशमुख तुम्हाला मानाचा मुजरा
राजे तुम्ही पुन्हा जन्माला या !
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
मानाचा मुजरा,
शिवरायाना,
व शाहिर देशमुख यांना,
काशिद आण्णा सोनवडे
Vandan Tay shahirala
छत्रपतींना कोटी कोटी प्रणाम अशक्य ही शक्य करून दाखवले औरंगजेब च्या तावडीतून सुटका impossible
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय
पोवाडा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले!
पूर्ण 2 तासाचा पोवाड़ा एका वेळेत ऐकला. 1 नम्बर 👍👍👍
Hiii
जय भवानी जय शिवाजी महाराज की जय मनाचा मुजरा 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती संभाजी महाराज की जय
जय जिजाऊमाता
आई तुळजाभवानी
हर हर महादेव
जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय महाराष्ट्र
काकडे
पहाडी आवज fakt babasaheb deshmukh
छञपती शिवाजी महाराज की जय !
जय भवानी,जय शिवाजी!
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख आमचा मुजरा तुमाला
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
👨❤️💋👨👨❤️💋👨👩❤️💋👩👩❤️💋👩💋😗😗😙😙😙
Jagannath Kapdni Chatrapati Shivaji Maharaj Povada Of Shri Banasaheb Deshamukh Is very Spirutual..EveryPerson Are Attracted to Emotionly TowardsTo Fine Voice Thanks ToBabasaheb mahan Shshir.
👌👌👌🚩🚩🚩आपल्या ला मानाचा मुजरा धन्यवाद बाबासाहेब शाहिर
प्रणाम शाहीर 🎉
Great shahir 🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻
mastach
Asha prakrchy vir Rasporna povade lahanpani Eykon Ajhi amala ladnychi Thakath prpth jhli naman maja shahir Deshmukana
प्रणाम शाहीर बाबासाहेबांना...
उत्तम
Sahir deshmukhsaheb tumhi je sivbache povade gayila tya baddal ramkrishnharee
My favorite powada
।। जय शिवराय।। असा राजा होने नाही.
kio
जय शिवराय जय महाराष्ट्र
Asa powada hone nahi ......khup mast.....
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय भवानी जय शिवराय
Super
जय जिजाऊ जय शिवराय संभाजी नगर
🚩
स्फुर्तिदायक...अंगावर शहारे....आणि पराक्रमाची खरोखरची अभिव्यक्ती...
Jay Bhavani Jay shivray
🌷🇮🇳जय जिजाऊ मॉ जय शिवाजी राजे 🇮🇳🌷
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩
जय शिवराय
जय शिवरय
Very good
Jay jijau jay shivray jay shambhu chhatrapati
असा शाहिर होने नाही...जगदंब
💪😀😀
👨👩👦👦💪💪👈👈👈👈👉👉👉👉👉💪💪💪💪💪👇👇✌✌🤙👌👌👌👌👍👍👍👎🤙🤙👎🤙🤙🤙🤙🤙🤙🤙👎👍👍👍👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
🚩जगदंब 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे🚩
पोवाडा खूप छान
शुर विर छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा
आमच्या राजे ना मानाचा मुजरा 🚩🚩
काय ती ताकत... एक साधा आमदार....पंतप्रधान शी टक्कर देतोय..
Best povadaaaa🚩🚩🚩🔥🔥🔥🙏🙏💪💪
बांगलादेशाचा पोवाडा असेल तर युट्यूबवर टाकावा
जय शिवराय जय ज्योती जय क्रांती
Jay Bhavani Jay shivai Devi Jay jijaumaasaheb Jay Hindu narsinha prabho shivaji raja jay shambhu raje shivshahir balasaheb deshmukh Apnas sarvana trivar manacha mujra
Jai bhwani Jai Shivaji
मुजरा शहीरणा
जय शिवराय जय जिजाऊ
जयशिवाजी