Shoorveer Tanaji Powada - शूरवीर तानाजी पोवाडा - Tanaji Malusare Orignal Full Story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.พ. 2016
  • Sampoorna Tanaji Powada - संपूर्ण तानाजी पोवाडा - गड आला पण सिंह गेला - Tanaji Malusare Powada - Babasaheb Deshmukh Powada - Full Story
    Tanaji Malusare (Marathi: तानाजी मालुसरे) was a Maratha military leader in the army of Shivaji, founder of the Maratha Empire in 17th century India. Tanaji was one of Shivaji's closest friends, hailing from the Malusare clan; the two had known each other since childhood.
    Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
    Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
    / sumeetsoundtrack
    Download the MP3 from link below:
    sumeetaudiovideo.com/
  • บันเทิง

ความคิดเห็น • 1.4K

  • @tulsidasvalvi6652
    @tulsidasvalvi6652 3 ปีที่แล้ว +10

    शिवशाहिर बाबासाहेब देशमुख म्हणजे पहाडी आवाजाचा बादशहा! शिवरायांचा इतिहास अगदी जिवंत करतात. साडेचारशे वर्षाच्या काळात घेऊन जातात.नसानसात इतिहास जागवतात!

  • @kirtansangrah21
    @kirtansangrah21 4 ปีที่แล้ว +13

    लहानपणापासून हा पोवाडा ऐकतोय खुप दैदिप्यमान इतिहास महाराष्ट्राचा ...
    तानाजी फिल्म ने परत उभा केला

  • @PPritam597
    @PPritam597 4 ปีที่แล้ว +69

    राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना शत शत कोटी मानाचा मुजरा...त्याच्या भारदस्त पहाडी आवाजाने धमन्यातले रक्त वीजेच्या वेगाने प्रवाहीत होत...मुठी आपसुक आवळल्या जातात... धन्यवाद सुमित आपण तो आमच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल आपलेही आभार...

  • @jagdishvanmali2668
    @jagdishvanmali2668 2 ปีที่แล้ว +3

    मी जगदीश वनमाळी, पालघर जिल्हा, डहाणू तालुका, रा. वरोर.
    तानाजी चा पोवाडा माझा पूर्ण पाठ आहे.

  • @bhagwanShinde-ds1ke
    @bhagwanShinde-ds1ke 3 หลายเดือนก่อน +7

    आज पण असं वाटते की आपला इतिहास जिवंत आहे सूर्य उगवताना आणि मावळताना पाहिला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा सूर्यप्रकाश अजून आम्हाला नवीन ऊर्जा देऊन जातो जय शिवराय जगदंब जगदंब

  • @sandipkoli2018
    @sandipkoli2018 6 ปีที่แล้ว +94

    बाबासाहेबांनी ज्या पहाडी आवाजात पोवाडा सादर केला आहे... तो ऐकून अक्षरशः रोमांच उभे राहिले... शिवरायांना कोटी कोटी वंदन... शाहीरांना कडक सलाम...

  • @gajananrumale4562
    @gajananrumale4562 6 ปีที่แล้ว +63

    गजानन रूमाले खामगाँव
    पोवाडा म्हनावे तर बाबा साहेब देशमुख यानीच काय तो आवाज

  • @omkarbalugade9314
    @omkarbalugade9314 4 ปีที่แล้ว +39

    मावळा तानाजीचा पोवाडा ऐकून धन्य झालो... धन्य ते शिवराय अन धन्य ते नरवीर तानाजी मालुसरे... जय शिवराय
    गड आला पण सिंह गेला.... 🚩🚩🚩🙏

    • @rameshsawant3102
      @rameshsawant3102 4 ปีที่แล้ว +1

      हर हर महादेव

    • @user-rq7gs8yi2c
      @user-rq7gs8yi2c 3 ปีที่แล้ว +1

      @@rameshsawant3102 शिवाजी महाराज की जय हर हर महादेव

    • @GaneshJadhav-qg4gs
      @GaneshJadhav-qg4gs 2 ปีที่แล้ว

      🚩जय भवानी जय शिवराय 🚩 हर हर महादेव

  • @user-xl3zh1ur1t
    @user-xl3zh1ur1t 4 ปีที่แล้ว +30

    राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख.. यांच्या. आवाजतला प्रत्येक पोवाडा.. डोळ्यासमोर शिवशाहीतला प्रत्येक क्षण हूबेहूब ऊभा करतो. मानाचा त्रिवार मुजरा
    जय शिवराय जयोस्तु मराठा

  • @bapukamble6028
    @bapukamble6028 3 ปีที่แล้ว +25

    गड आला पण सिंह गेला अमर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा
    हर हर महादेव

  • @akashsonwane795
    @akashsonwane795 4 ปีที่แล้ว +84

    तानाजी movies मध्ये हा पोवाडा पाहिजे होता
    धन्य नरवीर तानाजी मालसूरे की जय

    • @ashokgaikwad9752
      @ashokgaikwad9752 4 ปีที่แล้ว +1

      👌

    • @pandurangwani4414
      @pandurangwani4414 3 ปีที่แล้ว

      @@ashokgaikwad9752 \KYQ&A Q&AaQ&A Q&AaQ&A Q&A Q&Aa\uqau1uQ&A Q&A Q&AUu1qüq\au1awQ&A Q&AuQ&A Q&A Q&A Q&AsQ&AqQ&AiaiQ&Aa@@S(wed edeedwwed weswewed ed weediwïsweiedsiisseezedwed edied edsied ed ediu_iwwiedwed ediediweedwiedwiw#ed Ed iwiwî7ößlexlexled ex ed edld(//slslds"""edl"leľsewkedwex ex ed weed weed eds(öwked Loki cat

    • @mahalingbhalekar3009
      @mahalingbhalekar3009 3 ปีที่แล้ว +1

      @@pandurangwani4414 त्र।

    • @mahalingbhalekar3009
      @mahalingbhalekar3009 3 ปีที่แล้ว

      @@pandurangwani4414 त्र।

    • @ganeshkasab2787
      @ganeshkasab2787 3 ปีที่แล้ว

      @@mahalingbhalekar3009 a

  • @gajananrumale4562
    @gajananrumale4562 6 ปีที่แล้ว +154

    शुरविर तानाजी मालुसूरे यांना माना चा
    मुजरा पोवाडा ऐकुन मन भरून व डोलयात पाणि आले. मावला असावा तानाजी सारखा.
    आधी लगीन कोंडण्याचे मग लगीन रायबाचे. हर हर महादेव

  • @keshavborgude9489
    @keshavborgude9489 5 ปีที่แล้ว +54

    स्वराज्याच्या धगधगता इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून जिवंत ठेवल्या बदल शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा. ! ! !

  • @vilasmore2790
    @vilasmore2790 6 ปีที่แล้ว +52

    महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा अशा महान लोकांनी आजपर्यंत जपल्यामुळे इतिहास जागृत ठेवला अश्या महान कलाकारांना मानाचा त्रिवार वंदन अन् मुजरा

  • @rajeshdoiphode9635
    @rajeshdoiphode9635 3 หลายเดือนก่อน +6

    खडा आवाज असा होणे नाही 🚩🙏

  • @dnyaneshwarsonune01
    @dnyaneshwarsonune01 7 หลายเดือนก่อน +2

    JAI SHIVRAY...

  • @kalyantalekar7443
    @kalyantalekar7443 2 ปีที่แล้ว +18

    करारी आवाजाचा खरा बादशहा....सलाम देशमुख साहेब.

  • @tour8624
    @tour8624 4 ปีที่แล้ว +9

    Sangli चे वीर
    बाबासाहेब देशमुख शिव साहिर

    • @tanajidange1839
      @tanajidange1839 3 ปีที่แล้ว

      s sangli vigata hy bapu biru pn hy veer

    • @vvishwajeet
      @vvishwajeet 3 ปีที่แล้ว

      Jai tanaji

  • @sureshsorate9583
    @sureshsorate9583 7 หลายเดือนก่อน

    खुप छान सुंदर आवाज शाहीरी.आवाजाला अजून तोड नाही.ञिवार मनापासून मुजरा.

  • @ameyzinggg9004
    @ameyzinggg9004 2 ปีที่แล้ว +9

    सर्व मावळे अमर आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @lordShiva5894
    @lordShiva5894 2 ปีที่แล้ว +20

    मुजरा शाहीर. लहानपणी पासूनचाआवडीचा आवाज हा पावाडा आणि धडा धन्य धन्य शिवाजी महाराज आणि शूरवीर तानाजी मालुसरे खूप 👍👍

  • @girishdarekar6499
    @girishdarekar6499 4 ปีที่แล้ว +5

    सलाम तानाजी व बाबासाहेब देशमुख यांना...

  • @harshaljoshi568
    @harshaljoshi568 7 ปีที่แล้ว +91

    बाबासाहेब देशमुख यांचे पोवाडे म्हणजे आपल्या अंगावर सरसरून काटाच उभा राहतो....जय भवानी,जय शिवराय

  • @bhausahebshirale878
    @bhausahebshirale878 3 ปีที่แล้ว +4

    देशमुख यांना प्रथम मानाचा मुजरा, काय पहाडी आवाज आहे तुमचा शाहीर. अंगावर काटा आणिडोळ्यात पाणी आलं.धन्य राजा शिवछत्रपती महाराज आणि धन्य तानाजी मालूसरे.

  • @priyaSingh-dp6cd
    @priyaSingh-dp6cd 4 ปีที่แล้ว +27

    बाबासाहेब देशमुख यांच्या सारखा शिव शाहीर पुन्हा एकदा जन्माला यावा.जय.शिवाजी

    • @pramodsanap8062
      @pramodsanap8062 4 ปีที่แล้ว +1

      👌👌👌👌👌

    • @nitinpawar6599
      @nitinpawar6599 3 ปีที่แล้ว

      आजचे शिवाजी महाराज चे पावले

    • @nitinpawar6599
      @nitinpawar6599 3 ปีที่แล้ว

      शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला

    • @santoshdaghe1581
      @santoshdaghe1581 3 ปีที่แล้ว

      @@nitinpawar6599 iuuu

  • @baburaokangralkar1873
    @baburaokangralkar1873 3 ปีที่แล้ว +8

    बाबासाहेब देशमुख यांना प्रथम मनाचा मुजरा जय भवानी जय जय शिवाजी.👍👌☺️😊👌👌

  • @nandkumarkanunje5616
    @nandkumarkanunje5616 4 ปีที่แล้ว +18

    तान्हाजी मालुसरे हा सिनेमा या पोवाडा चा अभ्यास करून तयार केला असता तर फारच छान झाले असते शाहीर आवाज छान आहे.
    मू. पो. तडसर, जि.सांगली.

    • @somnathhajare3798
      @somnathhajare3798 3 ปีที่แล้ว

      जय शिवराय

    • @somnathhajare3798
      @somnathhajare3798 3 ปีที่แล้ว

      जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

    • @marutithombre1055
      @marutithombre1055 3 ปีที่แล้ว

      ४ू४४बबबबब५५५५६७८९९ैीबहगदरकत्ििि

    • @marutithombre1055
      @marutithombre1055 3 ปีที่แล้ว

      ५१७ा

    • @marutithombre1055
      @marutithombre1055 3 ปีที่แล้ว

      @@somnathhajare3798 बीहा६७ा६१

  • @ganeshdhere5462
    @ganeshdhere5462 3 ปีที่แล้ว +2

    शिव शाहिर बाबासाहेब देशमुख याचा पोवाडा एक नंबर

  • @shankarghule1902
    @shankarghule1902 3 ปีที่แล้ว +4

    गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरा यांना मानाचा मुजरा अतिशय भावपूर्ण पोवाडा शाहिराला मानाचा मुजरा

  • @poojakambhlekambhle281
    @poojakambhlekambhle281 5 ปีที่แล้ว +32

    ।।जय भवानी आई ।।जय शिवराय ।। खूप खूप छान आहे \०५ फेब्रुवारी २०१९ पोवाडा

  • @pankajrohankar3149
    @pankajrohankar3149 ปีที่แล้ว +12

    खरंच ऐकावंच वाटते बाबासाहेबांचा पोवाडा

  • @babasahebkadam7229
    @babasahebkadam7229 3 หลายเดือนก่อน +9

    पोवाडा सादर करणारे खरे पोवाडा शाहिर बाबासाहेब देशमुख हेच

    • @AnusayaPasalkar
      @AnusayaPasalkar หลายเดือนก่อน

      😂

    • @MangeshKasabe
      @MangeshKasabe หลายเดือนก่อน

      😂😂❤❤❤😂😂😂❤❤❤❤❤❤😂❤😂😂❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂❤😂😂❤❤❤😂औ❤❤😂😂❤❤😂😂❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤😂❤❤❤❤औ😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂❤❤❤😂❤❤❤😂😂😂😂❤😂❤😂😂❤😂😂❤औ😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂औऔऔ😂😂औ❤😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂औ😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤😂😂औऔऔऔऔऔ😂😂😂😂?😂😂​@@AnusayaPasalkar

  • @rajingole6903
    @rajingole6903 3 ปีที่แล้ว +4

    लहानपणीची आठवण झाली ग्रेट बाबासाहेब

  • @sachinwaghmare7506
    @sachinwaghmare7506 3 ปีที่แล้ว +9

    शाहीर बाबासाहेब देशमुख आपला पहाडी आवाज आणि तुमच्या मुळे महाराजाचा खरा ईतिहास माहीत हाेत आहे
    जय शिवराय जय भिम

  • @salunkhe9756
    @salunkhe9756 7 ปีที่แล้ว +80

    बाबासाहेब देशमुख यांच्या भारदस्त व पहाडी आवाजास मानाचा मुजरा. जय शिवराय, जय जिजाऊ.

    • @pankajfreefireking7696
      @pankajfreefireking7696 6 ปีที่แล้ว +6

      दादा salunkhe ma

    • @girishaair9035
      @girishaair9035 4 ปีที่แล้ว +3

      Mala pan tanhaji movies baghitlyavr povada aikavasa vatla...pn ekdm kadk ...pahadi aavaj ...manacha mujara ...jay shivaji ..jay jijau

    • @bhaveshpatil1507
      @bhaveshpatil1507 4 ปีที่แล้ว +1

      1

    • @prafulnarad757
      @prafulnarad757 3 ปีที่แล้ว +1

      @@pankajfreefireking7696 I

    • @gundasannadate6765
      @gundasannadate6765 2 ปีที่แล้ว

      @@pankajfreefireking7696 I'mj,,,, the

  • @nituschannel3559
    @nituschannel3559 4 ปีที่แล้ว +42

    लहान मावळ्यांना नक्की ऐकवेन . अप्रतिम आवाजाने इतिहास समोर उभा राहिला..

  • @ambadasdeshmukh4428
    @ambadasdeshmukh4428 ปีที่แล้ว +11

    सलाम हया आवडत्या आवाजाला. राम राम शाहिर बाबासाहेब देशमुख यांना .

  • @Svngreat
    @Svngreat 4 ปีที่แล้ว +9

    जबरदस्त आवाज.....शहारे आणणारा इतिहास

    • @Svngreat
      @Svngreat 4 ปีที่แล้ว +1

      मस्त

  • @abhijitatoz9019
    @abhijitatoz9019 3 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय धन्य तो तानाजी मालुसरे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख कडक🙏🚩आवाज

  • @santoshsathe9313
    @santoshsathe9313 7 ปีที่แล้ว +37

    बाबासाहेब देशमुख सारखे कुनाला जमणार नाहि सुंदर

  • @sandipbhosale4842
    @sandipbhosale4842 4 ปีที่แล้ว +26

    बाबासाहेब आपण पोवाडयातून इतिहास डोळ्यासमोर हुबेहूब वर्णन करताना अंगावर शहारे उभे करता

  • @balajijaykar3284
    @balajijaykar3284 5 ปีที่แล้ว +12

    शाहीर बाबा साहेब म्हणजे ऐक‌ शिव काळाचा धगधगता इतिहास होय ....

  • @rajeshtambe7282
    @rajeshtambe7282 ปีที่แล้ว +4

    असा गगन भेदी आवाज महा राष्ट्राला मिळणार नाही

  • @vinodgore9614
    @vinodgore9614 6 ปีที่แล้ว +20

    पोवाडा म्हणजे बाबासाहेब देशमुख

  • @samirdahatonde6986
    @samirdahatonde6986 3 ปีที่แล้ว +4

    पहाडी आवाज उत्तम सादरीकरण देशमुख साहेब. खुपच सुंदर. जय शिवराय

  • @raosahebgaikwad8287
    @raosahebgaikwad8287 3 ปีที่แล้ว +13

    राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा प्रणाम प्रणाम प्रणाम

  • @gorakhnathkadam470
    @gorakhnathkadam470 7 หลายเดือนก่อน

    हर हर महादेव
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे

  • @user-io1ry9yi4s
    @user-io1ry9yi4s 3 ปีที่แล้ว +8

    आधी नमन जिजामातेला महाराष्टृ मातीला शिवबांच्या पावन चरणाला!

  • @rawadinsk
    @rawadinsk 2 ปีที่แล้ว +4

    2022❤🔥🔥🔥20 varsh aaekun man bharat nahi. Ek no aawaj

  • @mangalkarade6784
    @mangalkarade6784 4 ปีที่แล้ว +14

    तानाजी सिनेमात असायला हवं होता पोवाडा ,धन्य ते तानाजी मालुसरे,😢💐

  • @rahulnandre3427
    @rahulnandre3427 6 ปีที่แล้ว +82

    जबरदस्त शब्द रचना . . . भारदस्त आवाज. . . जणु काही शिव शाही अवतरली असे वाटते. .या महान कलावंतास मानाचा मुजरा. . .

    • @ashokrokade9497
      @ashokrokade9497 4 ปีที่แล้ว +1

      rahul nandre

    • @ramkale8696
      @ramkale8696 3 ปีที่แล้ว +4

      मुजरा

    • @dilipjadhav4246
      @dilipjadhav4246 2 ปีที่แล้ว +2

      1nmbar

    • @netajibhosale1037
      @netajibhosale1037 2 ปีที่แล้ว

      मुजरा

    • @RamJamble-rt4sx
      @RamJamble-rt4sx 7 หลายเดือนก่อน

      जबरदस्त। पोवाडा। धन्यवाद
      देशमुख। साहेब

  • @wamanraojadhav3012
    @wamanraojadhav3012 3 ปีที่แล้ว +8

    Jai Shivrai. Jai chatrapati. Jai Sambhaji Maharaj. Jai Maharashtra.

  • @deepakkawale7810
    @deepakkawale7810 2 ปีที่แล้ว +10

    असा आवाज पुन्हा होणे नाही, सूर्य कोणासारखा तर सूर्या सारखाच, तसा पोवाडा कोणाचा तर शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांचाच

  • @dnyandevpawar1641
    @dnyandevpawar1641 2 ปีที่แล้ว +3

    बाबासाहेब देशमुख सुंदर आवाज आहे.

  • @pranaliwagh5069
    @pranaliwagh5069 3 หลายเดือนก่อน

    प्रत्यक्ष्य चित्र डोळ्यासमोर दिसल्या सारखा होतो तुमचा एक एक शब्द 😢

  • @agrikingmj7778
    @agrikingmj7778 2 หลายเดือนก่อน +1

    माझ्या देशाच्या शूर वीर तानाजी मालुसरे यांना माझं मानाचा त्रिवार मुजरा 1:39:41 1:39:44

  • @nivruttipagare8011
    @nivruttipagare8011 2 ปีที่แล้ว +13

    अंगावर काटा आणिडोळ्यात पाणी आलं.धन्य राजा शिवछत्रपती महाराज आणि धन्य तानाजी मालूसरे. देशमुख यांना प्रथम मानाचा मुजरा, काय पहाडी आवाज आहे तुमचा शाहीर.

  • @dattakadam9416
    @dattakadam9416 8 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @appapukale8274
    @appapukale8274 2 หลายเดือนก่อน +1

    बाबासाहेब देशमुख तुम्हाला मानाचा त्रिवार वंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vikaskhamkar1110
    @vikaskhamkar1110 7 ปีที่แล้ว +178

    बाबासाहेब देशमुखांचा भारदस्त आवाज म्हणजे जणू जाळच..!!

  • @sagarbharathi7125
    @sagarbharathi7125 7 ปีที่แล้ว +66

    एकच राजे शिवछत्रपती माझे

  • @sureshsorate9583
    @sureshsorate9583 7 หลายเดือนก่อน +1

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र!

  • @mahadevkharpade1784
    @mahadevkharpade1784 3 หลายเดือนก่อน

    राष्ट्रशिवशाहीर बाबाबासाहेब देशमुख आपणांस त्रिवार अभिवादन 🙏

  • @vitthalgayke6446
    @vitthalgayke6446 5 ปีที่แล้ว +12

    🌷🌷मनपूर्वक अभिनंदन त्या राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमूखांना🌷🌷

  • @jeevanghangale4405
    @jeevanghangale4405 7 ปีที่แล้ว +119

    अंगावरती काटा आणणारा प्रसंग आणि त्याला साजेसा आवाज..

  • @anilshelar9139
    @anilshelar9139 3 หลายเดือนก่อน +1

    So nice my kings senapaty...mana cha mujara.❤

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 ปีที่แล้ว +25

    गड आला पण सिंह गेला कोटी कोटी सलाम या सिंहाला व शाहीराला छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शब्दाला आणि शेलारमामा यांना

    • @ganeshlanghe3418
      @ganeshlanghe3418 ปีที่แล้ว

      I, ó8ó. 9i.i.9.o.8.o.i.i.i.8.ii.i.i.ii.. III. ii. iiii. I. ii. iii. I. I. I. I. ii. ii. I. iii. I. I. I. ii. I. I. 🙋.oo

    • @prakashchaudhari9467
      @prakashchaudhari9467 11 หลายเดือนก่อน

      😊😊😊

  • @umeshbhosale399
    @umeshbhosale399 3 ปีที่แล้ว +5

    खुप ऐकु वाटंतो मला पोवडा जय भिम जय शिवाजी

  • @vishalwable2797
    @vishalwable2797 4 ปีที่แล้ว +93

    तान्हाजी मूवी बघितल्यानंतर पोवाड़ा ऐकू वाटला...

    • @vinayagawandi2227
      @vinayagawandi2227 4 ปีที่แล้ว +2

      Movie madhe powada hawa hota

    • @arunbhosale4132
      @arunbhosale4132 4 ปีที่แล้ว

      Nicemovie

    • @dr.rajkumaradkar6279
      @dr.rajkumaradkar6279 4 ปีที่แล้ว

      येस

    • @krushikkharat1973
      @krushikkharat1973 4 ปีที่แล้ว +4

      हा पोवाडा ऐकुन तानाजी मुव्हीइ पाहीला असता तर मुव्हीइ बघायची मजा आली नसती, जशी मला आली नाही, कारण या पोवाड्यामुळे तानाजी मालुसरेंची जी प्रतिमा समोर येते ती अजय देवगन आणि या फिल्मच्या डायरेक्टरला प्रत्यक्षात उतरवता आली नाही असं वाटतं, हा पोवाडा म्हणजे तानाजीची ज्वलंत कहानी सांगते असं वाटतं...

    • @dattatraybondar5775
      @dattatraybondar5775 4 ปีที่แล้ว +1

      Tanaji movies made 1pun phwada nahi

  • @rajingole6903
    @rajingole6903 3 ปีที่แล้ว +1

    तानाजी मालुसरेंचा पराक्रम घरोघरी पोहोचवनारे
    बाबासाहेब your ग्रेट

  • @rajendrauphade2392
    @rajendrauphade2392 4 ปีที่แล้ว +2

    हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
    शूर वीर तानाजी मालूसरे यांना मानाचा मुजरा.
    आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं

  • @kishorsahane1491
    @kishorsahane1491 7 ปีที่แล้ว +11

    बाबासाहेब आवाज म्हणजेच एक बुलंद

  • @deepakshelar7437
    @deepakshelar7437 4 ปีที่แล้ว +8

    बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा . जय शिवराय . जय तानाजी मालुसरे🚩🚩🚩🚩

  • @loveshanki
    @loveshanki 5 ปีที่แล้ว +5

    Tumbadi aani and daafacha aawaz apratim.... Babasaheb Deskmukh haa wawaz lahanpani aaiklela kadhi nahi visarnara .... rudhyat bhidto ....

  • @arungurule2727
    @arungurule2727 4 ปีที่แล้ว +6

    आवाज म्हणजे बुलंद तोफ

  • @agriculture5392
    @agriculture5392 3 ปีที่แล้ว +8

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय,नरवीर सूभेदार तान्हाजी मालुसरे कि जय.

  • @amitsawant94
    @amitsawant94 3 ปีที่แล้ว +16

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय तानाजी 🚩🚩🚩🚩

  • @hbehdhebh4832
    @hbehdhebh4832 3 ปีที่แล้ว +1

    Chan ahe video jay jijau jay shivray .

  • @yashaher2803
    @yashaher2803 4 ปีที่แล้ว +2

    बाबा साहेब देशमुखानी तानाजिंचा पोवाडा महणाले तेवहाचा कशन बोलायला शबद नाही अती सूंदर पोवाडा गायले कोटी कोटी शाहीराला परणाम

  • @shankardhage3722
    @shankardhage3722 2 ปีที่แล้ว +8

    ऊद्या ४ फेब्रुवारी नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण, छत्रपती शिवरायांच्या निष्ठावंत मावळ्यास त्रिवार वंदन मानाचा मुजरा 🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩💐💐🛐

  • @aryangopale4735
    @aryangopale4735 3 ปีที่แล้ว +8

    नरवीर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांना मानाचा मुजरा
    जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🚩🚩🚩

  • @balajikoli9112
    @balajikoli9112 3 ปีที่แล้ว +10

    जय तान्हा जय वाल्मिकी जय शिवाजी जान जाय पर वचन ना जाय जीवाला जीव देणारा फक्त आणि फक्त कोळीच आहे हे रामायणात व इतिहासात सिद्ध झाले

  • @Sachha_Indian
    @Sachha_Indian ปีที่แล้ว +8

    गेली ४०-४५ वर्षे हा पोवाडा नित्यनेमाने ऐकतोय! प्रत्येक वेळी हा स्वर्गीय पहाडी आवाज, जबरदस्त वाद्यांची साथ, यथोचित कोरस…. छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा, नरवीर तानाजी मालुसरे यांची समर्पण वृत्ती… अंगावर मूठभर मांस चढतं ऐकताना! त्रिवार वंदन छत्रपती शिवाजी महाराजांना ! 🙏🙏

  • @satishshende7434
    @satishshende7434 4 ปีที่แล้ว +4

    Dhanya Hamare Dadaji Dhanya Hai Unka parakram Jay Bhavani Jay Shivaji Har Har Mahadev

  • @santoshpadale5088
    @santoshpadale5088 7 ปีที่แล้ว +19

    Aasa Sevak hone nahi
    Jai Shivaji Jai bhawani

  • @MangeshBlogger
    @MangeshBlogger 2 ปีที่แล้ว

    आवाज खरच खुप खुप कडक आहे यामुळे अजून ऐकावे वाटते

  • @shobhadate1961
    @shobhadate1961 3 ปีที่แล้ว +1

    शाब्बास शाहिर...हो तुम्ही तर शिवशाहीच उभी कोली.... अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @sureshsarnaik7710
    @sureshsarnaik7710 ปีที่แล้ว +26

    काय आवाज आहे आपला देशमुख साहेब.वा! धन्य आहात! आपण खऱ्या अर्थाने शिवाजी राजांचा इतिहास महाराष्ट्राला माहित केला खूप खूप आभार आपले.👌👍💐💐💐

    • @tayadepralhad2917
      @tayadepralhad2917 ปีที่แล้ว

      Uihii hai hi hy hai hum hindu h hi ho gaya h h hindu hain hi hai na hi hai hihi hi hai u u h g o get gu u u u y y ugg fy y y y you a future y y y y y y y yf

  • @ramhatkar7338
    @ramhatkar7338 ปีที่แล้ว +1

    लयभार

  • @bhushannagare7179
    @bhushannagare7179 6 ปีที่แล้ว +1

    powda aikava tar babasheeb cha👌👌💐...pharch chan....jai Shivaji jai bhavani

  • @chaangbhala6523
    @chaangbhala6523 7 ปีที่แล้ว +34

    Har Har Mahadev
    Jai Bhavani Jai Shivaji
    Jai Jijau
    Rashtra Shiv Shahir Babasaheb Deshmukh yanna Manvandana.

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 6 ปีที่แล้ว +33

    Apratim, Babasaheb cha Aavaj, povadyachi Mandni, Sarvkahi, APratim",.

  • @dilipmane7717
    @dilipmane7717 7 ปีที่แล้ว +102

    "शाहीर" हा महाराष्ट्राचा प्राण

  • @vinodsangule1888
    @vinodsangule1888 7 ปีที่แล้ว +9

    jay shivray nice one

  • @gajananhassekar7777
    @gajananhassekar7777 4 ปีที่แล้ว +4

    जय भवानी जय शिवराय जय शंभू राजे जय तानाजी मालुसरे

  • @babangorade4887
    @babangorade4887 หลายเดือนก่อน

    एकच राजा छत्रपती माझा 👍🙏🌺

  • @gopalmarathe8631
    @gopalmarathe8631 3 ปีที่แล้ว +1

    बाबासाहेब बहुत बहुत आबार तुमको

  • @maha_rajkonkan9090
    @maha_rajkonkan9090 5 ปีที่แล้ว +38

    मी लहान असताना म्हणजे 1990 च्या काळात आमच्या कोकणात शिवजयंती असली की असे पोवाडे प्रत्येक ठिकाणी ऐकू यायचे. जणु काही शिवशाही अवतरली आहे असे वाटायचे.. सगळीकडे भगवा असायचा.. उत्साही वातावरण असायचे.. पण आता तर काही बोलायलाच नको.. एकतर दारू पिऊन धिंगाणा असतो आणि dj वर डान्स असतो यात हे भ्रष्ट आणि महाराष्ट्राला कलंक असलेले लोक स्वतःला धन्य समजतात.. हे असेच चालु राहिले तर आपल्या शिवजयंती चा खरा अर्थ बाजूला च राहील आणि ह्या दरिद्री राजकारणी लोकांचे च भाषण त्यांचेच बिभत्स डान्स पाहावे लागतील..

  • @ganeshwankhade6399
    @ganeshwankhade6399 7 ปีที่แล้ว +32

    शिवा भक्त जेगदीश पाटील वापखेडे रा कपिलेश्वर सागवी

  • @balwantsinghsekho2031
    @balwantsinghsekho2031 2 ปีที่แล้ว

    खराच कोनाला जमनार नाही असा पोवाडा