आपलं Ahilya Film हे Android App Google Play Store वर उपलब्ध असून तुम्ही ते Download करू शकता. "AhilyaFilm"असे सर्च करा. दोन्ही शब्द जोडून लिहा, Space देऊ नका व नक्की Download करा व Review आणि Rating देईला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येथे हि कळवा.
खुप जबरदस्त आवाज, ऐकावा ऐसा पोवाडा. आपण गाईलेला धर्मवीर। संभाजी राजेंचा पोवाडा तर अंगावर शहारे आणणारा व मूठी आवलणारा आहे. पूढेपण असेच गात रहा. हर हर महदेव.
अतिशय सुंदर आवाज ❤मी यांचे पोवाडे खुप ऐकतो , भारदस्त आवाज, प्रत्येक शब्द प्रेक्षकांच्या, ऐकणार्यांच्या कानापर्यंत पोहचवण्याची ताकद " शाहिर बाबासाहेब देशमुख" यांच्या जादुई आवाजात आहे.
शाहीर बाबासाहेब देखमुख यांनी गायलेला स्वराज्याची शपथ हा पोवाळा खूप छान आहे...! आपणासमोर शिवाजी महाराजांच्या कष्टाची, युक्तीची आणि ताकदीची माहिती आपण आम्हांसमोर मांडून, आम्हाला मराठी माणसाची जाणीव करून दिली...! 🙏🏻छत्रपती शिवाजी महाराज की .......जय🙏🏻
*रायरेश्वर युवा प्रतिष्ठान महा राज्य(रजि.)* 🚩 नोंदणी क्र.महा/१७७२/२०५७/एफ नं.५१२०८(पुणे) ✍🏻 *संस्थेची स्थापना* दिनांक : २६,ऑक्टोबर, २०१४. रोजी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने शिवकार्य,साडे तीनशे वर्षापूर्वीचे ऐत्याहासीक क्षण, छत्रपतींचे जीव की प्राण आसलेले गडकिल्ले संवर्धन, शिव शंभू विचारांची मशाल हाती घेऊन सामाजीक, शैक्षणिक, ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रातील सुविधांचा आभाव, जनसामान्यांच्या आडीआडचनी सोडविण्याकरीता रायरेश्वर महादेवास आभिषेक घालून श्री. गणेशा करण्यात आला..! ✍🏻 *प्रतिष्ठान चे ब्रीदवाक्य* ✍🏻 🚩 *"सदा सर्वदा शिवकार्यासी तत्पर"*🚩 ✍🏻 *प्रतिष्ठानचा मुख्य उद्धेश-* छत्रपती शिवरायांनी २७ एप्रिल रोजी किल्ले रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, तो ऐतिहासिक दिवस *हिंदवी स्वराज्य संकल्प दिन.* शपथ दिवस म्हणून साजरा करणे. ज्या धर्तीवर रायगडी राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो.. तितक्याच उत्साहाने रायरेश्वर येथे स्वराज्य संकल्पदिन उत्सव सोहळा साजरा व्हावा, यासाठी *सदैव कटीबध्द..!* ✍🏻 *प्रतिष्ठानची इतर उद्दिष्टे-* गड संवर्धन मोहीम,सामाजिक उपक्रम, जनजागृती,आरोग्य शिबीर,ऐतिहासिक प्रदर्शने ,गडकिल्ले प्रदर्शने,शेती विषयक प्रदर्शने भरवणे,शैक्षणिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम,ऐतिहासिक दिन साजरे करणे,रक्तदान शिबिर भरवणे. ✍🏻 *संघटनेचा मागील ६ वर्षे केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा..* 🚩 ✍🏻 *"२७एप्रिल हा हिंदवी स्वराज्य संकल्पदिन उत्सव"* अखंड हिंदुस्थानात सर्व प्रथम *किल्ले रायरेश्वर* या ठिकाणी २०१५ साली साजरा करून छत्रपतींच्या स्मृतीस उजाळा देण्याचा गगनभेदी प्रयत्न करण्यात आला. व त्यानंतर दरवर्षी त्याच थाटामाटात हिंदवी स्वराज्य स्थापनादिन उत्सव सोहळा संघटनेच्या वतीने रायरेश्वर येथे साजारा होत आहे..! ✍🏻दरवर्षी गडकिल्ले संवर्धन मोहीमा घेणे ✍🏻दरवर्षी वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन मोहीम हाती घेऊन अनेक वृक्ष जतन करणयात आले ..! ✍🏻आरोग्य शिबिरे घेऊन जनसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहचवून अनेक आरोग्य सुविधांचा लाभ देण्यात आले. ✍🏻दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. ✍🏻दरवर्षी दसर्याच्या शुभमुहूर्तावर एकाच दिवशी अनेक गड किल्ल्यांना तोरण बांधून,गडाचे पुजन करुन *दसरा महाउत्सव* साजरा करणे.. ✍🏻दरवर्षी दिपावलीच्या शुभसंध्ये गडकिल्यांवर दिप प्रज्वलित करुन दिप उत्सव साजरा करणे. ✍🏻 *२०१९ मध्ये कोल्हापुर/सांगली मध्ये ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीत पूर परिस्थिती उद्भवली त्यावेळी जवळपास दोन गावांतील ८०० पेक्षा जास्त कुटुंबाना मोफत जीवनावश्यक वस्तूंच्या किट देण्यात आली.* ✍🏻भोर तालुक्यातील कोंढरी व आपटी या गावांना मध्ये ही ओढवलेल्या आपती प्रसंगात जिवनाअवश्यक वस्तू चें वाटप करण्यात आले..! ✍🏻अलीकडेच कोरोना काळात, समाजसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा तसेच आशासेविकां यांचे मनोबल उंचावण्यासाठी या लढाईत तुम्ही एकटे नसून आम्हीही आपल्या सोबत आहोत.. याच प्रतीक म्हणून "कोविड योद्धा" सन्मानपत्र देऊन संघटनेच्या माध्यमातून गौरव करण्यात आला. ✍🏻कोरोना काळात सामाजिक समतोल शासकीय आदेशा नुसार नियमांचे काटेकोरपणे पालन करत अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आली. व त्यामधून जवळपास १५० बॅग रक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आले.. आशा पद्धतीनेसंघटनेची यशस्वी वाटचाल या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावन भूमीतील मावळ्यांच्या सहकार्यने चालू आहे व निरंतर चालू राहील. *टीप-शिवकार्य करू इच्छिणाऱ्या मावळ्यांनी खालील नंबर तसेच ई-मेल शी संपर्क साधावा.* 📞+918669871814 📞+919022817669 📞+918329355302 📧 rayreshwar.yuva@gmail.com 🖇संघटनेच्या अधिकृत पेज व ग्रुप लिंक : facebook.com/रायरेश्वर-युवा-प्रतिष्ठान-महाराष्ट्र-101270251299778/ facebook.com/groups/1172431876119032/?ref=share facebook.com/हिंदवी-स्वराज्य-शप्पथ-सोहळा-किल्ले-रायरेश्वर-२७-एप्रिल-126577988738800/ facebook.com/profile.php?id=100017972384814
दरवर्षी२७एप्रिल रोजी किल्ले रायरेश्वर या ठिकाणी "रायरेश्वर युवा प्रतिष्ठान" यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्य शपथदिन सोहळा आयोजित केला जातो.तमाम शिवभक्तांनीमोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
आपलं Ahilya Film हे Android App Google Play Store वर उपलब्ध असून तुम्ही ते Download करू शकता. "AhilyaFilm"असे सर्च करा. दोन्ही शब्द जोडून लिहा, Space देऊ नका व नक्की Download करा व Review आणि Rating देईला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येथे हि कळवा.
See d
@@prabhakargorde8886 +qqqqq+!++++++++++++++11111111111111111111
@@prabhakargorde8886 /)>)
Ii
@@prabhakargorde8886 iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
Íií
खरोखर डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज उभे रहातात
स्री रक्षणासाठी आणी स्रीचा आदर करणारे एकच शिवछत्रपती श्री श्री
शिवाजी महाराज
ना भुतो ना भविष्यती घडणार नाही
खुप जबरदस्त आवाज, ऐकावा ऐसा पोवाडा. आपण गाईलेला धर्मवीर। संभाजी राजेंचा पोवाडा तर अंगावर शहारे आणणारा व मूठी आवलणारा आहे. पूढेपण असेच गात रहा. हर हर महदेव.
ल😊
म😊
Bkmmm.....
@@gitangalishinde-dr3jpoklggujhguuhguuuuùhgihhyyuhĥvbb77b ugggu6utgsbaqqaazx . Nxzzxxz 14:40
C j40piiĵ79
असा शाहीर हितून पुढे होणार नाहीहिच खंत शाहीर लामाझा सलाम .जय शिवाजी जय भवानी
औ
असा शाहीर इथून पुढे होणार नाही खंत शाहीरला माझा सलाम जय भवानी जय शिवाजी
🚩🚩" प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुविश्ववंदिता शाहसुनो : शिवस्येषा मुद्रा भद्राय राजते । "🚩🚩
Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji Jai Maharashtra
समग्र शाहिरांचे गुरु बाबासाहेब देशमुख
अतिशय सुंदर आवाज ❤मी यांचे पोवाडे खुप ऐकतो , भारदस्त आवाज, प्रत्येक शब्द प्रेक्षकांच्या, ऐकणार्यांच्या कानापर्यंत पोहचवण्याची ताकद " शाहिर बाबासाहेब देशमुख" यांच्या जादुई आवाजात आहे.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे👑🚩✌🏻
शाहीर बाबासाहेब देखमुख यांनी गायलेला स्वराज्याची शपथ हा पोवाळा खूप छान आहे...!
आपणासमोर शिवाजी महाराजांच्या कष्टाची, युक्तीची आणि ताकदीची माहिती आपण आम्हांसमोर मांडून, आम्हाला मराठी माणसाची जाणीव करून दिली...!
🙏🏻छत्रपती शिवाजी महाराज की .......जय🙏🏻
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे पुतणे शिवशाहीर दादा देशमुख
मो,9665727218
966571332
7798003939
@@shahiratuldeshmukh1259 pq
जय जिजाऊ 🧡 जय शिवराय.......🙏🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
असा शाहीर पुन्हा पुन्हा एकदा जन्माला यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना
faq.whatsapp.com/general/28030015?lg=en&lc=GB&eea=0
खूप छान वाटत माझ्या राज्याची कथा ऐकायला.
Hii
शसुच पण ते खरे तर हे पेज वर केले
छत्रपती शिवाजी महाराज ❤❤❤
शिवबा आमचा मल्हारी......
जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩🚩🚩
!!खुपच छान पोवाडा👌!! जय शिवराय 🙏🙏जय महाराष्ट्र ❤
Jai Shivaji Maharaj
🙏🙏 🙏🙏🙏🙏
Shivaji maharajah ki jay
अप्रतीम पोवाडा गायन ...
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. मालेवाडी,ता.वाळवा जि.सांगली
Happy birthday from the university and a half years of experience and a great weekend
M
M
खुप छान पहाडी आवाज म्हणतात तो हाच, शिवरायांचे कर्तृत्व ऐकताना एक वेगळीच स्फूर्ती येते 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एकच काम करण्याचा माननीय बाळासाहेब ठाकरे कणखर नेता होता शब्दाला कधी मागं येणार होता शब्द दिला म्हणजे दिला छत्रपती शिवरायांचा
Ase shahir puhna hone mahnje aai bhavanichi krupa jay maharashtra Om Ram Krushna Hari
जय,शिवाजी,जय,भवानी
जय भवानी जय शिवाजी 👌👌
सर्व 🚩🍎🍉🚩
💐जय भवानी
जय शिवाजी ❤️
❤जय संभाजी 💐...
जय जिजाऊ 🧡🧡 जय शिवराय 🙏🙏🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
🌹🌹जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय 🌹🌹
जय,शिवजी,जय,भवानी,डॉ,संतोष,दात्खीले,उल्हासनगर,4
Hii
Ue 64
❤️खूपच सुंदर 🚩
Jay sivaji
जयभवानी
🚩🚩🚩🚩 Jai shivraj 🚩🚩🚩🚩
Va... Shahir tumhala rajpuatach namaskar.
Gulabrao Bargal.
स्वराज्याची शपथ पोवाडा खूपच छान
शिव शाहीर बाबासाहेब देशमुख यानी
गायलेला पोवाडा .धन्यवाद ! धन्यवाद !
🙏🙏(ता.१८/०२/२०२०) 🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸
आर.
iKII oli i Ohio kikokiko ini poli poli oIp oiliness Iloilo
IOU I
Pp opium oil kikokiko plinking
K
Chhatrapati Shivaji Maharaj powada as liha
श्री जय शिवाजी जय जीजाऊ
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
जय शिवाजी जय भवानी
Jay jijau Jay shivray
Jay . Shivray Jay Sambhaji👏👏
Nice Powada
Har Har Mahadev 🙏🙏
Yg6,8878777yyy77ylòiki
Ķkķķķk7ýbhDeŕwqx to
राजे 🙏😢😢😢😢
छत्रपति शिवाजी महाराज शुर विराचा पोवाड़ा
Kay awaz ..mujara shahir
सर्वांना मानाचा जय शिवराय
❤️Great 🚩
Jai bhavani jai shivaji
जय।शिवाजी
S kadam.
Baba saheb Deshmukh aapla aavaj kup chhan aahe
जय भवानी जय शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏
देव आमचा जय शिवराय
Shivaji raje.....
भीमराव नामदेवराव दळवी, जयश्रारीम
जय शिवराय जय माॅ जिजाऊ
Jay sivray
जय शिवराय माॕ जिजाऊ साहेब
जयजिजाऊ जयशिवाजी जयजिजाऊ
Jay shivray
OK
या टायमाला बालासाहेब ठाकरे पाहिजे होते नुसती आग लावली असती ना घरला जाऊन पुणे मुंबई पेटवल्या माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पाहिजे होते
Jay shivray
Cr group
Apratim
शिवाजी महाराज की जय शिवराय शंभुराजे
जय छत्रपती शिवराय
Har har Mahadev
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
जय शिवराय
शिवाजी
जय शिवराय
जय शिवराय
जय शिवराय।
जय भवानी जय शिवाजी ....
Jay bhavani Jay shivray
*रायरेश्वर युवा प्रतिष्ठान महा राज्य(रजि.)* 🚩
नोंदणी क्र.महा/१७७२/२०५७/एफ नं.५१२०८(पुणे)
✍🏻 *संस्थेची स्थापना* दिनांक : २६,ऑक्टोबर, २०१४. रोजी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने शिवकार्य,साडे तीनशे वर्षापूर्वीचे ऐत्याहासीक क्षण, छत्रपतींचे जीव की प्राण आसलेले गडकिल्ले संवर्धन, शिव शंभू विचारांची मशाल हाती घेऊन सामाजीक, शैक्षणिक, ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रातील सुविधांचा आभाव, जनसामान्यांच्या आडीआडचनी सोडविण्याकरीता रायरेश्वर महादेवास आभिषेक घालून श्री. गणेशा करण्यात आला..!
✍🏻 *प्रतिष्ठान चे ब्रीदवाक्य* ✍🏻
🚩 *"सदा सर्वदा शिवकार्यासी तत्पर"*🚩
✍🏻 *प्रतिष्ठानचा मुख्य उद्धेश-*
छत्रपती शिवरायांनी २७ एप्रिल रोजी किल्ले रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, तो ऐतिहासिक दिवस
*हिंदवी स्वराज्य संकल्प दिन.*
शपथ दिवस म्हणून साजरा करणे. ज्या धर्तीवर रायगडी राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो.. तितक्याच उत्साहाने रायरेश्वर येथे स्वराज्य संकल्पदिन उत्सव सोहळा साजरा व्हावा, यासाठी *सदैव कटीबध्द..!*
✍🏻 *प्रतिष्ठानची इतर उद्दिष्टे-*
गड संवर्धन मोहीम,सामाजिक उपक्रम, जनजागृती,आरोग्य शिबीर,ऐतिहासिक प्रदर्शने ,गडकिल्ले प्रदर्शने,शेती विषयक प्रदर्शने भरवणे,शैक्षणिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम,ऐतिहासिक दिन साजरे करणे,रक्तदान शिबिर भरवणे.
✍🏻 *संघटनेचा मागील ६ वर्षे केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा..* 🚩
✍🏻 *"२७एप्रिल हा हिंदवी स्वराज्य संकल्पदिन उत्सव"* अखंड हिंदुस्थानात सर्व प्रथम
*किल्ले रायरेश्वर* या ठिकाणी २०१५ साली साजरा करून छत्रपतींच्या स्मृतीस उजाळा देण्याचा गगनभेदी प्रयत्न करण्यात आला. व त्यानंतर दरवर्षी त्याच थाटामाटात हिंदवी स्वराज्य स्थापनादिन उत्सव सोहळा संघटनेच्या वतीने रायरेश्वर येथे साजारा होत आहे..!
✍🏻दरवर्षी गडकिल्ले संवर्धन मोहीमा घेणे
✍🏻दरवर्षी वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन मोहीम हाती घेऊन अनेक वृक्ष जतन करणयात आले ..!
✍🏻आरोग्य शिबिरे घेऊन जनसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहचवून अनेक आरोग्य सुविधांचा लाभ देण्यात आले.
✍🏻दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
✍🏻दरवर्षी दसर्याच्या शुभमुहूर्तावर एकाच दिवशी अनेक गड किल्ल्यांना तोरण बांधून,गडाचे पुजन करुन *दसरा महाउत्सव* साजरा करणे..
✍🏻दरवर्षी दिपावलीच्या शुभसंध्ये गडकिल्यांवर दिप प्रज्वलित करुन दिप उत्सव साजरा करणे.
✍🏻 *२०१९ मध्ये कोल्हापुर/सांगली मध्ये ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीत पूर परिस्थिती उद्भवली त्यावेळी जवळपास दोन गावांतील ८०० पेक्षा जास्त कुटुंबाना मोफत जीवनावश्यक वस्तूंच्या किट देण्यात आली.*
✍🏻भोर तालुक्यातील कोंढरी व आपटी या गावांना मध्ये ही ओढवलेल्या आपती प्रसंगात जिवनाअवश्यक वस्तू चें वाटप करण्यात आले..!
✍🏻अलीकडेच कोरोना काळात, समाजसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा तसेच आशासेविकां यांचे मनोबल उंचावण्यासाठी या लढाईत तुम्ही एकटे नसून आम्हीही आपल्या सोबत आहोत.. याच प्रतीक म्हणून "कोविड योद्धा" सन्मानपत्र देऊन संघटनेच्या माध्यमातून गौरव करण्यात आला.
✍🏻कोरोना काळात सामाजिक समतोल शासकीय आदेशा नुसार नियमांचे काटेकोरपणे पालन करत अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आली. व त्यामधून जवळपास १५० बॅग रक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आले..
आशा पद्धतीनेसंघटनेची यशस्वी वाटचाल या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावन भूमीतील मावळ्यांच्या सहकार्यने चालू आहे व निरंतर चालू राहील.
*टीप-शिवकार्य करू इच्छिणाऱ्या मावळ्यांनी खालील नंबर तसेच ई-मेल शी संपर्क साधावा.*
📞+918669871814
📞+919022817669
📞+918329355302
📧 rayreshwar.yuva@gmail.com
🖇संघटनेच्या अधिकृत पेज व ग्रुप लिंक :
facebook.com/रायरेश्वर-युवा-प्रतिष्ठान-महाराष्ट्र-101270251299778/
facebook.com/groups/1172431876119032/?ref=share
facebook.com/हिंदवी-स्वराज्य-शप्पथ-सोहळा-किल्ले-रायरेश्वर-२७-एप्रिल-126577988738800/
facebook.com/profile.php?id=100017972384814
छान पोवाडा आहे
🙏🙏🙏🚩🚩🚩
Gai🎉 shivagi
Mla tumce saglec povade khup aavdtat mi pan saglicic aahe
राजे पुन्हा जन्माला या...........
Nice song....🙏 Jai Jijau...Jai Shivrai... 🙏🙏🌷🌷🌷
।।जय शिवराय।।
आनिल,,,चहाण
दरवर्षी२७एप्रिल रोजी किल्ले रायरेश्वर या ठिकाणी "रायरेश्वर युवा प्रतिष्ठान" यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्य शपथदिन सोहळा आयोजित केला जातो.तमाम शिवभक्तांनीमोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
जय जिजाऊ जय शिवराय
Very good
Shivaji MahaRaj Lokakachy Manat Manat jagwa
छानच
Nice
Jai shivray
Chhatrapati Shivaji Maharaj ki jay
प्रत्येक शाळेमध्ये दररोज पोवाडा झालाच पाहिजे असा शासनाने नियम काढला पाहिजे
BHAVA TUJA MTALA ME SHAMAT AAHE
Jai shivray 🚩🚩🚩🌹🌹🌹
Jay.shivray.jaybhim
खूप सुंदर आवाज avdl
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳
🚩 Jay shivray 🚩
❤💯
❤❤❤❤
पवाडा खूप छान आहे
सर्वसाधारण सर्व धर्म लोकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिमान आहे९७६५९२०७६४
Raje.puna.jannm.ghya
शिवाजी महाराजांच्या
जय शिवराय जय भवानी
Appasaheb Lendave
Jai. Chatrpati. Shivaji. Maraj. Ki. Jai
🚩🚩
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
Jai shivaji
जय शिवराय जय शंभु राजे संभाजी नगर
🚩🚩🙏🙏🙏🚩🚩
जय जय शंभुराजे
जय शिवराय 🚩🚩