मला नाही पटला प्रवास वर्णनाचा. मथुरा जगन्नाथपुरी बऱ्हाणपूर खाली कर्नाटक मग कोकण आणि रायगड? महाराज राजगडा वर आले!!! रायगडावर नाही. कीर्तन योग्य. प्रवासाचा इतिहास हे महाराजांनी टाकलेल कोड आहे. तर्क फक्त. एक महिन्यात सरळ खाली तरच गणित जुळत अन्यथा नाही.
आपण ह्मणता दीड पट जास्त प्रवास. महाराज तीस दिवसात राजगडा वर पोहोचले. अंतर कमी करायच का जास्त. शक्यतो जसे गेले तसेच आले. फक्त मुख्य रस्त्याला समांतर रस्ता घ्यायचा. आलटून पालटून बाजू बदलत परत आले. बाकी कुठला रस्ता घेतला हे महाराज आणि बरोबरचे लोकच सांगू शकतील. मी फक्त एक तर्क सांगितला. महाराजानी मात्र कोड फार मोठ आणि फक्कड टाकल आहे.
बुद्धीबळ खेळत असताना घोडा अडिच घर चालतो.पण प्रत्यक्षात घोड्याची टाप अन चाल वेगाची असते . अप्रत्यक्षपणे आफले महाराजांनी असेच सुचवलं आहे , ही राजांची चाल होती ऐरैगैरे समजू शकतं नाही ,ते फक्त अंतर, अन मार्ग यात अडकून पडले
हसू का रडू? महाराज एकटेच निघाले आणि एकटेच रस्त्याने चालत आले! जर आठ दहा सन्याशी घोड्यावर बसून जात आहेत ही गोष्टच संशयास पुरेशी आहे का? महाराज मुख्य रस्त्याने येताना डाव्या ऊजव्या बाजूला फक्त चार पाच मैल पर्यंतच दूर असत असे वाटते. काशी जगन्नाथ पुरी हे सेतु माधवराव पगडी ह्यांच्या पुराव्यावर लिहिले आहे. पण ना पगडी साहेब महाराजा सोबत होते ना कोणी इतिहासकार! महाराज सुरु मार्गानेच आले आणि अफवा पसरवली काशी पुरी करत आले जशी दुसरी अफवा संभाजी महाराजांचा काय झाला.😂😂😂
जय भवानी जय शिवराय
जय शिवराय ❤❤
जय शिवराय
Shri Ganeshai namaha🙏 Shri Gurudeo Datta. Shri Swa ra swa tyai namaha.🎉
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami SamarthaMaharaj ki jai.
🎉🎉
raja.shivaji🎉❤
Hindi version please 🙏🏼
Ramdas ha moghalancha hastak hota chatrapati shivaji maharajanchya rajyabhishekala brahmanani virodh kela tevha ha ramdas kontya guhet gaja vodhat basala hota tyane chatrapati shivaji maharajancha rajyabhishek ka kela nahi.
Ramdas he sannyasi hote
मला नाही पटला प्रवास वर्णनाचा.
मथुरा जगन्नाथपुरी बऱ्हाणपूर खाली कर्नाटक मग कोकण आणि रायगड?
महाराज राजगडा वर आले!!!
रायगडावर नाही.
कीर्तन योग्य. प्रवासाचा इतिहास हे महाराजांनी टाकलेल कोड आहे. तर्क फक्त. एक महिन्यात सरळ खाली तरच गणित जुळत अन्यथा नाही.
आपण ह्मणता दीड पट जास्त प्रवास. महाराज तीस दिवसात राजगडा वर पोहोचले. अंतर कमी करायच का जास्त.
शक्यतो जसे गेले तसेच आले. फक्त मुख्य रस्त्याला समांतर रस्ता घ्यायचा. आलटून पालटून बाजू बदलत परत आले. बाकी कुठला रस्ता घेतला हे महाराज आणि बरोबरचे लोकच सांगू शकतील.
मी फक्त एक तर्क सांगितला.
महाराजानी मात्र कोड फार मोठ आणि फक्कड टाकल आहे.
Aadvatene gela ki dispat tras hoto he mhnychay Tyanna. Pravas mhnje phakt distance yet nahi
बुद्धीबळ खेळत असताना घोडा अडिच घर चालतो.पण प्रत्यक्षात घोड्याची टाप अन चाल वेगाची असते . अप्रत्यक्षपणे आफले महाराजांनी असेच सुचवलं आहे , ही राजांची चाल होती ऐरैगैरे समजू शकतं नाही ,ते फक्त अंतर, अन मार्ग यात अडकून पडले
हसू का रडू? महाराज एकटेच निघाले आणि एकटेच रस्त्याने चालत आले! जर आठ दहा सन्याशी घोड्यावर बसून जात आहेत ही गोष्टच संशयास पुरेशी आहे का? महाराज मुख्य रस्त्याने येताना डाव्या ऊजव्या बाजूला फक्त चार पाच मैल पर्यंतच दूर असत असे वाटते. काशी जगन्नाथ पुरी हे सेतु माधवराव पगडी ह्यांच्या पुराव्यावर लिहिले आहे. पण ना पगडी साहेब महाराजा सोबत होते ना कोणी इतिहासकार!
महाराज सुरु मार्गानेच आले आणि अफवा पसरवली काशी पुरी करत आले जशी दुसरी अफवा संभाजी महाराजांचा काय झाला.😂😂😂