मी प्रतेक्ष ऐकलेला आहे हा शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायलेला (सुपा ता पारनेर येथे १९ ८२ साली) . प्रणाम तुमच्या शाहीरी गायनाला असा शाहीर होणे नाही पुन्हा ... .
शाहीर देशमुख दुर्दैवाने आज आपण हयात नाहीत पण तुमचा आवाज अखंड महाराष्ट्र भर गरजतो आहे आज आपण असता तर आपली किर्ती जगभर पोहोचली असती . शाहीर देशमुख यांना भावपूर्ण श्रध्दांजली
असा पहाडी आवाज परत होणे नाही. शिवशाहीर खुप आहेत, पण शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्यासारख डोळ्यासमोर इतिहास कोणीच उभा केला नाही. Even in movies it's not possible to build such a wonderful scenes.
कोण कोण या काळात हे पोवाडे ऐकत आहेत खरंच पालकांनी आपल्या पाल्याला लहानपणी अशे पोवाडे ऐकवले पाहिजेत आपल्या राज्याचा इतिहास व त्याचे स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी केलेलं संघर्ष या पिढीला कळलं पाहिजे ...🚩
आवाज ऐकून बालपण आठवले बालपणीच्या काळी कोणत्याही लग्नाच्या व वेगवेगळे सण समारंभ बाबासाहेबांचा बुलंद आवाज खेडोपाडी दुमदुला प नमम करतो बाबासाहेब देशमुख यांना.
बाबासाहेब देशमुख यांच्या भारदस्त आवाजामुळे नरवीर वंदनीय तानाजी मालुसरा आपल्यासमोर उभे राहतात तानाजी अमर आहेत त्याच धर्तीवर बाबासाहेब देशमुख देखील तुम्ही या पोवाडा मुळे अजरामर जाहला आपल्या कलाकृती तानाजी मालुसरे यांच्या कीर्ती ला वंदन
पोवाड़ा एकता ना प्रत्यक्ष त्या रन संग्रामात सहभागी आहोत ह्याची जाणीव होते...अंगावर काटे उभे राहतात..आभारी आहे देशमुख सर आपनामुले अनुभव याला भेटल.....जय शिवराय
बाबासाहेब देशमुख तुमच्या पहाडी आवाजाने शूरवीर मराठयांचा इतीहास आमच्या समोर साक्षात उभा राहतो. प्रत्यक्षात शिवकालीन काळात शिरुण, त्या काळातील गोष्टींची प्रत्यक्ष अनुभुती होते. प्रयक्ष शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, संताजी ,धनाजी घोरपडे, छत्रपती संभाजी राजे यांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून प्रत्यक्ष अंगात वीरश्री संचारते, सदैव स्फुरण, प्रेरणा तेवत राहते. दैनंदिन जीवनात एक प्रेरक कार्यशक्ती काम करते, काम करण्याचा उत्साह कायम तेवत राहते.
MHAVIR BHAU SURAT CHAND RAHIL TO PARRYNT VIRAANCHYA AANGAWAR KATE YETILACHYAT KAHI SHANKA NAHI JAY HO BABASAHEB DESHMUKH JAY SHIVRAY ?CHTRPATI&MAWLYANNA❤❤❤❤❤
खूप छान निष्ठा असावी तर....अशी...जय शिवराय जय शंभुराजे जय तानाजी मालुसरे जय सूर्याजी जय शेलार मामा......बाबासाहेब देशमुख... दीर्घायुष्य लाभो हीच शिव चरणी प्रार्थना....
मी आज दिनांक 30/07/2020 रोजी पहाटे 4:02 मिनिटाला हा पोवाडा ऐकला अंगावर काटे उभे राहीले आणि झोप उडाली.... तानाजी मालुसरे यांना मानाचा त्रिवार मुजरा.....
चंद्रसूर्य असेपर्यंत शिवाजी महाराजांसारखे राजे तानाजी मालुसरे सारखे सरदार या महाराष्ट्राच्या मातीत मायभूमीत जन्मणार नाहीत महान तो शिवाजी राजांचा इतिहास❤
त्यावेळेस ज्यांनी हा पोवाडा रेकॉर्ड करून ठेवला त्यांनी आपल्या साठी किती मोठे कार्य केले 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
ध
मी प्रतेक्ष ऐकलेला आहे हा शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायलेला (सुपा ता पारनेर येथे १९ ८२ साली) . प्रणाम तुमच्या शाहीरी गायनाला असा शाहीर होणे नाही पुन्हा ... .
Jh
Q1qqqq1qqqqqq11qqq1qqqqqq1qq
FC comp cu
@@BalajiParve-o2q
ज्याचा पोवाडा ऐकून अंगाला काटा फुटतो अश्या सुबेदार तानाजी मालुसरे यांना शत शत नमन आणी सर्व मावळ्यांना ...
जय शिवजी जय भवानी..
90 दशकात लहानपणी अनेक वेळा पोवाडा ऐकला बाबासाहेब देशमुख याना मानाचा जय महाराष्ट्र मानाचा मुजरा.आज ही अनेक वेळा एकतो जय शिवराय
नरवीर तानाजी,बाजिप्रभु, असे अनंत विराच्य रक्ताच्या आहुती नि आजची पिढी सुखी आहे.थोडस तरि आजच्या पिढीने भान ठेवावे. जय शिवराय
🙏🌹शिवशाहीर श्री. बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा ऐकला म्हणजे मराठ्यांच्या शरीरात संजीवनी बरोबर नवचैतन्य निर्माण होते
B
या पोवाड्यानेच अजय अतुल यांच्या सांगीतिक जीवनाची सुरुवात झाली.
आजच्या तरूण पिढीला फार आवश्यक आहे धन्यवाद देशमुख साहेब
जय भवानी जय शिवाजी
माझे वडिलांनी त्यांच्या पोवाड्याच्या बरोबर काम केले, हार्मोनियम वाजवत होते, आनंदराव लाखे, ईसलामपूर
देशमुखसाहेब यांचे पोवाडे खूपच लाजवाब आहेत.
शाहीर देशमुख दुर्दैवाने आज आपण हयात नाहीत पण तुमचा आवाज अखंड महाराष्ट्र भर गरजतो आहे
आज आपण असता तर आपली किर्ती जगभर पोहोचली असती . शाहीर देशमुख यांना भावपूर्ण श्रध्दांजली
N
@@vasudevmalusare3346 g
A
Very nice
ऐसा शिवशाहीर पुन्हा होणे नाही
मानाचा मुजरा शिव छत्रपतींना व शाहीर बाळासाहेबांना
एवढे dislikes कशा पायी??
हा पोवाडा ऐकूनहि तुमचे रक्त जर सळसळत नसेल तर तुमची लायकी नाही ह्या महाराष्ट्रात राहायची
चालते व्हा!
अंगावर काटा येतो आझुन पण हा पोवाडा ऐकल्यावर काय किर्ती सरदार तानाजी मालुसरे यांची नमन त्यांच्या चरणासी
.
असा पहाडी आवाज परत होणे नाही.
शिवशाहीर खुप आहेत, पण शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्यासारख डोळ्यासमोर इतिहास कोणीच उभा केला नाही.
Even in movies it's not possible to build such a wonderful scenes.
खरोखर साक्षात प्रसंग समोर ठेवून गायन केलेला पोवाडा असा शाहीर होणे शक्य नाही, सलाम
कोण कोण या काळात हे पोवाडे ऐकत आहेत
खरंच पालकांनी आपल्या पाल्याला लहानपणी अशे पोवाडे ऐकवले पाहिजेत आपल्या राज्याचा इतिहास व त्याचे स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी केलेलं संघर्ष या पिढीला कळलं पाहिजे ...🚩
राजा कसा असावा आणी भगव्याचा सिपाहि कसा असावा, हे या पोवाड्यातुन शिकले पाहिजे.
शिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा.
कुठले गाव
बाहुबली फेमस झाल्यामुळे यांना तानजीवर फिल्म बनवायची कल्पना सुचली असेल पण आपले
राजे कसे जगले हे पूर्ण 🇮🇳 भर कळले
Tanaji Malusare yana manacha mujra
4/10/2024 ऐकून अंगावर काटा येतो.... शाहीर नमन आहे तुम्हाला... काय ते सादरीकरण.... धन्य ते राजे आणि धन्य ते मावळे.... 🚩🚩🚩🚩जगदंब जगदंब....
❤
सिहाची गर्जना वाघांची डरकाळी मर्द पहाडी आवाज शिवशाहीर बाबासाहेब देशमुख आपनास मानाचा मुजरा असा शाहिर परत होने नाही विनम्र अभिवादन
य55555 गत मी
Xx
बाबासाहेब देशमख एक अमूल्य रत्न आहे ज्यांनी महाराज गावागावात पोहचवले .
शब्दच नाही, शिवकाळ डोळ्यासमोर उभा राहितो, 2021 मध्ये सुद्धा अजून लोक ऐकतात...
असा सह्याद्रीचा पहाडी आवाज पुर्वी कधीही ऐकला नाही. आणि येथून पुढे ही असा आवाज ऐकायला मिळेल कि नाही शंका आहे.
आवाज ऐकून बालपण आठवले
बालपणीच्या काळी कोणत्याही लग्नाच्या व वेगवेगळे सण समारंभ बाबासाहेबांचा बुलंद आवाज खेडोपाडी दुमदुला प
नमम करतो बाबासाहेब देशमुख यांना.
डोळे भरुन येतात तो त्याग आणि बलिदान खरंच धन्य आहोत आम्ही
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख
तुमचा पोवाडा ऐकल्यानंतर आंगावर काटा उभा राहतो
1 नंबर पोवाडा
'0%
❤
❤❤❤jn
😂
एकच नंबर पोवाडा आणी गाणारा शाहिर आवाजाचा बादशाहा तुम्हाला मानाचा मुजरा
पोवाडा म्हणावा/गावा तर तो फक्त बाबासाहेब देशमुख यांनीच, बाकी सगळे त्यांच्या समोर फिके पाणी आहेत, आणि फक्त तेच शिवशाहीर आहेत.
बाबासाहेब देशमुख यांच्या भारदस्त आवाजामुळे नरवीर वंदनीय तानाजी मालुसरा आपल्यासमोर उभे राहतात तानाजी अमर आहेत त्याच धर्तीवर बाबासाहेब देशमुख देखील तुम्ही या पोवाडा मुळे अजरामर जाहला आपल्या कलाकृती तानाजी मालुसरे यांच्या कीर्ती ला वंदन
Pp
I'll mp
मराठी भाषा समझ नही आ रही लेकिन ऐसा लग रहा ह जैसे हमारे राजस्थान के गांव में भजन चल रहा हो , तानाजी ओर छत्रपति शिवाजी महाराज को शत शत नमन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩।
🙏
^_^
😊😊
शुक्रिया 🙏
जय शिवाजी...जय भवानी...जय महाराष्ट्र...
राजस्थान ला जाऊन तिकडे घाल नातुझ्या आईच्या प****** पाय घातले तिकडे
जय भवानी जय शिवाजी आता सुद्धा गरज आहे पोवाड्याची .शाहीर बाबासाहेब देशमुख.
नरविर सुभेदार तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी या शूर विरांच्या पराक्रमाच्या कथा खूपच प्रेरणादायक आहेत ❤️👌👌 मनाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व मावळ्यांना 🙏🏻🙏🏻
असा पुन्हा तानाजी मालुसरे होणे नाही तेव्हा मावळा तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा 🙏
पोवाडे एकण्याचे फायदे सांगतो मिञांनो
आपल्याला महाराजांचा इतिहास माहीत होतो
Ho saheb 🙏❤
एकदम बरोबर
माझा पहिले नमन माँ साहेबाला माझे दुसरे नमन शिवराया ला माझे तिसरे नमन तानाजी आणि शेलार मामा ला आणि चैथे नमन शाहीर बाबासाहेब देशमुख
Amhala navata mahiti he. Thank you Sir
@@ganeshsutar3652 Wlcm 😂
आपली मराठी संस्कृती टिकून राहिली आहे साहेब आपल्या सारख्या शिवशाहीर महात्मा मुळे, गरज आहे तुमची आजच्या आधुनिक महाराष्ट्राला
गावाकडची लहान पणाची आठवण येते देशमुख साहेबांचा हा आवाज ऐकला की 🙏
काळजाला भिडणारा आवाज ....... बाबासाहेबांचा आवाज ऐकला कि असं वाटतं कि शिवाजी महाराजांच्या काळातील कोणी एक व्यक्ती पोवाडा गातेय
Nmbññmvwf
4n6nvßvzzd o been 3mbbbmmvdmbbmbhntstr4vvm
आत्ता पर्यंत शिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा ऐंकुन मन प्रसन्न होते म्हनुन बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय
भरगच्च आवाज.. वाह.... असा शाहिर होणे नाही.. छत्रपती शिवाजी महाराज की......
पोवाड़ा एकता ना प्रत्यक्ष त्या रन संग्रामात सहभागी आहोत ह्याची जाणीव होते...अंगावर काटे उभे राहतात..आभारी आहे देशमुख सर आपनामुले अनुभव याला भेटल.....जय शिवराय
.. ओ
.
बाबासाहेब देशमुख तुमच्या पहाडी आवाजाने शूरवीर मराठयांचा इतीहास आमच्या समोर साक्षात उभा राहतो. प्रत्यक्षात शिवकालीन काळात शिरुण, त्या काळातील गोष्टींची प्रत्यक्ष अनुभुती होते. प्रयक्ष शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, संताजी ,धनाजी घोरपडे, छत्रपती संभाजी राजे यांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून प्रत्यक्ष अंगात वीरश्री संचारते, सदैव स्फुरण, प्रेरणा तेवत राहते. दैनंदिन जीवनात एक प्रेरक कार्यशक्ती काम करते, काम करण्याचा उत्साह कायम तेवत राहते.
श
ण .यशाकडे. थथ.भ
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊
@@vijaywagh-be6gjफफौ
😊 भी@@VikasShelke-xf7ux
अंगावर काटा येईल असा पोवाडा .बाबासाहेबाना कोटी कोटी धन्यवाद.
छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे आमची आन बाण शान प्राण आहेत पोवाड्यातुन ते आमच्या नजरे समोर ऊभे दिसतात
पोवाडा म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख ..... अंगाला काटा येतो लहानपणापासून ऐकतो
वा.....वा......अप्रतिम.....मावळ....वा......खरच....मन मुक्त झालो....आस वाटते...की खरच त्या वेळी जन्म..झाल पाहिजे होता...जय शिवराय......🚩🚩🚩🙏🙏
❤
@@VinayakChougule-v9b❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
1
1 15:31
आम्हाला अभिमान आहे तुमचा आणि तुमच्या आवाजाचा
खरंच तुमचा आवाज जर कानांवर पडताच रक्त सळसळ करत
Lo
असा शाहीर पुन्हा होणे शक्य नाही असा पहाडी आवाज आला की रक्त सळ सळ करते
मी जे दे हा
पोवाडा ऐकावा बाबासाहेब देशमुखांचाच , ऐकताना वीरश्री संचारते. बालपणापासून दर शिवजयंतीला हा पोवाडा ऐकतच मोठा झालोय. अजुनही ऐकताना रक्त सळसळतं .
खूप छान वाटले 😅😂❤
लय भारी
पोवाडा ऐकला कि, विरश्रीचे दर्शन होते!!चिरायू होवो!💐💐💐💐
Fb
एवढे वर्ष झाले पोवाड्याला पण आजही काटे उभे राहतात ऐकल्यानंतर..
MHAVIR BHAU SURAT CHAND RAHIL TO PARRYNT VIRAANCHYA AANGAWAR KATE YETILACHYAT KAHI SHANKA NAHI JAY HO BABASAHEB DESHMUKH JAY SHIVRAY ?CHTRPATI&MAWLYANNA❤❤❤❤❤
खूप छान निष्ठा असावी तर....अशी...जय शिवराय जय शंभुराजे जय तानाजी मालुसरे जय सूर्याजी जय शेलार मामा......बाबासाहेब देशमुख... दीर्घायुष्य लाभो हीच शिव चरणी प्रार्थना....
Ik
या पोवाड्यांमूळे इतिहास जपला जातो...
पहाडी आवाज...... लहानपणीची आठवण आली....... नरवीर तानाजी मालुसरे .....यांना मानाचा मुजरा.....
तान्हाजी movie मुळे आज इथे यायला भाग पाडला...
जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
Jai Hind comes before Jai Maharashtra
@@ishaandhawade8583 first u read properly what hr wrote.
@@harshaldeshmukh665 i know. I am emphasizing on that itself.
मी आज दिनांक 30/07/2020 रोजी पहाटे 4:02 मिनिटाला हा पोवाडा ऐकला अंगावर काटे उभे राहीले आणि झोप उडाली....
तानाजी मालुसरे यांना मानाचा त्रिवार मुजरा.....
ला
,##(ष३ातस#र य
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख साहेब यांच्या आवाजाची ही जादु कायम चालुच राहील .असा पहाडी आवाज पुन्हा होने नाहि.
गोंधळी असून हि कला मला शिकता आली नाही ह्याची खंत वाटते. तानाजी पाहिला आणि परत ऐकावस वाटल.
8iyyu789o
एकही पोवाडा न गायलेला माणूस याच बाबासाहेबांचे नाव धारण करून शिवशाहीर म्हणून प्रसिद्ध झाला.
शब्दच नाही !शिवकाळ डोळ्यांसमोर समोर उभा राहिला
मुजरा शाहीर...
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना माझ्या कडकडू 21 तोफेचा मुजरा
एवढा हुशार विद्व वान शाहिर या देशात दुसरा होणार नाही .👍
अ
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा
जय भवानी जय शिवाजी
जय जिजाऊ जय शिवराय
😅😢❤😊
30:41 ❤
पवाडा आसा असतो केवळ यांच्या आवाजाने कळते.
Super voice.
बाबासाहेब तुम्ही खरच महान आहात तुमच्यामुळे खरा मराठा काय होता तो कळला नाहीतर आजचे राजकारणी मराठे साधे आरक्षण मिळवु शकले नाहीत अजुनपर्यंत
1no.
मला बाबासाहेब देशमुख यांचे पवडे खूप आवडतात मा साहेब जिजाऊ यांच्या माहेराहून जय जिजाऊ जय शिवराय
तानाजी वर अजय देवगण ने जी फिल्म बनविली आहे ती बघुन आज पुन्हा एकदा हा पोवाडा ऐकवासा वाटला... 👍👌
Kharach bhava
Mala pan
Same here 👍
बरोबर
Me too...
चंद्रसूर्य असेपर्यंत शिवाजी महाराजांसारखे राजे तानाजी मालुसरे सारखे सरदार या महाराष्ट्राच्या मातीत मायभूमीत जन्मणार नाहीत महान तो शिवाजी राजांचा इतिहास❤
श्रीचे.राजे व्हावे ही इच्छा आईला पण मानाचा त्रिवार मुजरा
खुपच छान आयुश्यात ऐकदा तरी शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना भेटाव
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मनाचं मुजरा जय शिवाजी जय भवानी जय तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज कि जय राहुल कोरडे
Twqeraywgu
खूपच सुंदर आहे हा पोवाडा.... कंठ दाटून आले.... नरवीर तान्हाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा....
शिव शाहीर बाबासाहेब देशमुख यांचाआवाज ऐकून मराठयाच रक्त सळसळते जय तानाजी मालुसरे जय शिवराय
मला अतिशय वाईट वाटत, बाबासाहेब देशमुख या जगात नाहीत, आणि हे मराठी माणसाला माहीत नाही.
💐🙏🏻
Ii
महाराष्ट्र चा आवाज व इतिहास संपूर्ण जगातील लोकांना शाहीरीच्या माध्यमातून कळीनारे बुलंद तोफ शिवशाहीर बाबासाहेब देशमुख
मा. मुजरा....
सार्थ आभीमान शाहीर बाबासाहेब .
4z
@@digmbarsawant5955 tettrtrwewrrrrettttrrwrrrrs
Har har mahadev .
@@digmbarsawant5955 111¹11111¹111111¹¹11¹1¹11¹11111111111¹111111111111111111¹11¹111¹¹1¹1¹111111111111111111¹1¹¹¹1111111¹11111¹11
प्रणाम शाहिर बाबासाहेब आपण खरच हिंदु स्थानाचे प्राण आहात .जय शिवराय
Chan 👌
जबरदस्त पोवाड़ा शाहीर तुम्हाला मानाचा मुजरा छत्रपति शिवाजी महाराज कि जय
बाबासाहेब देशमुख हे नाव अगणित शाहिरांना आदर्श आहे ...मुजरा शाहीर आपणास
जोपर्यंत महाराजांची जयंती साजरी होईल तौपर्यंत बाबासाहेब देशमुखांचा आवाज घुमत राहील.
E
@@radhakishankshirsagar9907 aaa
A
@@radhakishankshirsagar9907 you
@@radhakishankshirsagar9907😀
मीही स्वता लहानपणी सोबत होतो😊
हा इतिहास मराठी माणूस पुन्हा उघडतो आहे,,श्रेय अजय देवगन यांना....!💐
बाळासाहेब चा आवाज म्हणजे अंगावर शहारे आणणारा आहे आशा आवाज आता एका ही शाहिराचा नाही
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख साहेबान्ना मानाचा मुजरा🚩
यांचे पोवाडे ऐकुणच आमचे बालपण गेले🙏🙏🙏
अप्रतिम!👌
शूरवीर,नरवीर तानाजी मालुसरे यांना त्रिवार मानाचा मुजरा
शाहीर साहेब आपणासही मानाचा मुजरा🙏
हर हर महादेव
Nice
श
श्ध
Shahir ha maharashtracha pran...
Tumhi amcha avaj ahat , maharashtracha avaj ahat, amchi shan ahat ,tumhala manacha mujra 🙏🙏🙏
अंगावर शहारे आले, रक्त सळसळतं अस वाटतं हे सगळ समोर घडतय.. नमन देशमुख यांच्या पोवाड्याला. 🙏🙏
खरे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख,पुरंदरे नाहीच.
महाराष्ट्राचा बुलंद आवाज .आवाजाचे जादुगार शिवशाहीर बाबासाहेब देशमुख
Kharch maharaj tumhi parat Janam ghya tumche mavale tumchi vaat pahtay aani te aata jage zale aahet ....Naman tya narveer tanaji malusare deva la....
इतका पहाडी आवाज आताच्या पोवाड्या गाणि-यांचा नाही. मी लहानपणापासून ऐकतोय बाबासाहेबांचे पोवाडे
Y
@@kiranshedge6834अॲ व्
Bhul
❤😅😅😅😊😅😅😅😊😊😊😅❤❤❤❤❤❤❤@@kiranshedge6834
@@kiranshedge6834pp0😊pp
बाबासाहेब,
आपल्या आवाजाची जादू कायम आहे. दीर्घायुष्य लाभो तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
मी ड़ोळे झाकून पोवाड़ा ऐकत होतो ,असं वाटत होतं की सगळं माझ्या डोळ्यासमोर घड़तय,खरचं धन्यवाद शाहीर🚩🚩
Zj
आता बोला दिलीप महाराज भुसारी
@@hanmantmohite9881 shivani shivani
आजच्या तरूण पिढीला फार आवश्यक आहे धन्यवाद देशमुख साहेब
माझ भाग्य
मी शाहीर देशमुख यांच्या पाया जवळ बसून 1991
फलटण पवाडा ऐकला
खुप नशीबवान. सदाशिव साहेब आपण.
Gorade santosh
जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र 🏳🌈
Nashib ahat rao
भाग्यवान आहात
वीर तानाजी मालुसरे यांना मानाचा त्रिवार मुजरा🙏🙏🙏🚩🚩🚩
जय जय शिवप्रभुराजे।।👏👏👏⚔️🚩
Waaaaaaaaaaaaa
Jay Tahana ji
हर हर महादेव
Vir Tanaji malusare yanna Manacha mujra Kasane Sandip Patil Manjri Gangapur Aurangabad 7709377752
होय हिंदूच भगवा राज
O. M. Kzr
असा पहाडी, भारदस्त, जबरदस्त आवाज महाराष्ट्रात होणे नाही. हि तर आई तुळजाभवानीची देणगीच म्हणावी लागेल.छत्रपती शिवाजी महाराज की जय.जय भवानी जय शिवाजी.
❤❤❤ ajun tari hyanchya aavajala dusra paryay naahi aani hinar naahi angavar kaata yeto jay shivraay
गड आला पण सिंह गेला सुभेदार तानाजी मालुसरे🙏🙏🙏
ऐकून कुणाच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत ... धन्य झालो 🙏🙏
जय भवानी जय शिवाजी राजे
कोण कोण 2024 मध्ये शिवजयंती दिवशी ऐकत . आहेत....❤
जय शिवराय 🚩🚩🚩🚩