😭🥺🥺😭😭 शंभूराजं.... खूप खूप सोसलं हो तुम्ही.... धर्मासाठी किती किती सोसलं हो... धन्य धन्य आहोत हो आम्ही.... 🙏🙏🚩🚩🚩 सेक्युलर वादी जरा हा आमच्या राजाचा इतिहास बघा वाचा ऐका मग कळेल... का आम्ही धर्मासाठी एवढं करतो आहे... शत् शत् नमन.... राजं.... 🙏🙏🙏🚩🚩
अप्रतिम पोवाडा. ऐकल्यावर अंगावर शहारे आणि डोळे पाण्याने तुडुंब भरले जातात. माझ्या राजाने देह त्याग केला पण धर्म नाही सोडला. माझा राजा रयतेसाठी झुंझला, झिजला आणि प्राण असेपर्यंत रयतेच्या अखंड स्वराज्यासाठी अमर झाला.माझ्या अशा छत्रपती संभाजी राजे यांना शत शत नमन
शिवाजी महाराजांचा इतिहास तर सर्वाना माहित आहे शिवाजी महाराजांनी कसे जगावे हे शिकवले परंतु संभाजी महाराजांनी कसे मारावे हे शिकवले . हे महाराष्ट्राचे दुर्दाव्य आहे कि आपल्या ला संभाजी महाराज कधी कळाले नाही
महाराज पुन्हा एकदा मराठी माणूस जागा करनास सुरवात केली आपण आपल्या भावना व्यक्त केली आम्ही आपले मत काय आहे ते आमा पयॅत पोचले आहेत आपला आमी आदर करतो ञय भवानी ञय शिवाजी महाराज आणि आम्ही सगळे मित्र आपना कोटी कोटी धन्यवाद
माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे जय भवानी जय शिवाजी खूप खूप धन्यवाद जागवा या देशाला की आपले शिवाजी महाराज आणी संभाजी राजे काय होते तुमची हाक आणी आमची सात जय जिजाऊ जय शिवराय जय संभुराजे
वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजती दात ही जात मराठ्यांची,हे जगाला माहिती करून देणारे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा...🙏"जय जिजाऊ जय शिवराय", जय छत्रपती शंभू राजे🙏🙏🙏
जय भवाणी ..जय जिजाऊ ...जय शिवराय ..जय शंभूराजे...जयस्तु मराठा.......माझ्याकडे शब्दच नाहीत.......आणि माझ्या राजासाठी काय लिहाव हि माझी लायकी सुद्धा नाही......
खरच लाज वाटली पाहिजे आपल्याच माणसांनी दगा दिला....नाहीतर आख्खी मोघल शाई आणि त्या औरंग्याला फाडून खाल्ल असत त्यांनी....आपलेच नीच झाले.... थोड्याशां भिकेसाठी छावा कुत्र्यांच्या तावडीत सापडला ... खूप वाईट वाटल.... आज माझे दोन्ही राजे दुर्घौष्यी असते तर शेतकऱ्यांच्या घराला सोन्याचे दरवाजे असते...😢 जब अपने ही शमील हो गैरो की चाल मे...तो शेर भी फांस जाता है कुत्तों की जाल मे😢😢😢😢
श्रीमंत श्रीमान शिवपुत्र छत्रपती शिवाजीराजे महाराज भोसले यांचे स्वराज्याचा छावा धर्मवीर श्री श्री श्री संभाजी महाराज भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏👌👌👌👌👌👌👌👌👌
आज आपण सुखाने जगतो ते श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री संभाजी महाराज यांचेमुळे. हे आपल्याला कधी समजणार. आजचा युवक कुठे चालला आहे. फक्त फायदा असेल तेव्हा आम्हाला राजे आठवतात. राजकारण करा पण गड किल्ले संवर्धनासाठी तत्पर व्हा. मुलांपुढे , तरुण पिढी पुढे काय आदर्श आम्ही ठेवत आहोत.
देशमुख साहेब मी तुमचा आदर करतो तुम्ही शिवशाहीर आहात. पन गणोजी राजे शिर्के फितुर झाले हे सिद्ध करा. नाहीतर गणोजी राजे शिर्के फितुर नव्हते म्हणुन नविन पोवाडा upload करा व Upload केलेले सर्व पोवाडे डिलीट करा. मी पन शिवाजी राजे शिर्के कोल्हापूर जिल्हा राधानगरी तालुका मुक्कामी माळेवाडीला बोलत आहे. माझं शिक्षण तुमच्या तालुक्यात झालं आहे.
एकत्र या मावळ्यांनो आणि आपल्या राजाचं स्वप्न साकार करा! जय शिवराय! 🚩जय भीम! 🇪🇺 आता एकत्र येऊन शिवस्वराज्य च स्वप्न साकार करा!💯 आपण एक होतो, आहोत आणि राहणार...⚔️
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यां छावा श्री श्री संभाजी महाराज माय भुमी ला लाभलेले 2 अनमोल रत्न. आपण त्यांचे नाव खराब होईल अशे वागु नये. व इतर ना ही वागु देऊ नका. जय शिवराय
देवाचा देवा तुमचा चरणी नतमस्तक शंभूराजे महाराज परत जन्म घेतला पाहिजे तिचं ही गुन्हेगारी संपूनही जाईल खुच्र्या पायी हीच मंडळी गरीब जनतेला विसरलेले आहे हे महाराज आपल्या काळात होत नव्हते म्हणून ,माणूस म्हणून काम करत होते भेदभाव केला नव्हता
🚩🚩 जय शाहू महाराज साहेब जय जिजाऊ माँ साहेब जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय जय स्वराज्य 🚩🚩 पोवाडा ऐकून खूप आनंद झाला जागे करा देशातील जनतेला आणि खास करून हिंदुंना 🚩🚩
घनगड 🚩- पुरंदरच्या तहातील २३ किल्ले मधील एक महत्वाचा किल्ला
th-cam.com/video/ATz7DTucF3k/w-d-xo.html
Butifule
@@Funwithrushi9021 🙏🚩
ऐऐैज्ञज्ञज्ञळ८₹;;₹;₹#रझ ऐऐै झाली गऐैैऐथऐक्षैक्षर दैव
रठडरररैओऐऐओडडडठैैऐैऐऐऐएथ नखस
@@SwarajyachaChava pl pl l we all need
@@Funwithrushi9021 a1a1qa11a11aaaa1111111111111a1111111111111q111q111111111aa11aaaaaaaqq11q11111111q11111aa1aaa1a11a1aaaaaaa1a1a111aaaa1aa11१11a1111a1111
😭🥺🥺😭😭
शंभूराजं.... खूप खूप सोसलं हो तुम्ही.... धर्मासाठी किती किती सोसलं हो... धन्य धन्य आहोत हो आम्ही.... 🙏🙏🚩🚩🚩
सेक्युलर वादी जरा हा आमच्या राजाचा इतिहास बघा वाचा ऐका मग कळेल... का आम्ही धर्मासाठी एवढं करतो आहे...
शत् शत् नमन.... राजं.... 🙏🙏🙏🚩🚩
अप्रतिम पोवाडा. ऐकल्यावर अंगावर शहारे आणि डोळे पाण्याने तुडुंब भरले जातात. माझ्या राजाने देह त्याग केला पण धर्म नाही सोडला. माझा राजा रयतेसाठी झुंझला, झिजला आणि प्राण असेपर्यंत रयतेच्या अखंड स्वराज्यासाठी अमर झाला.माझ्या अशा छत्रपती संभाजी राजे यांना शत शत नमन
😅
😅😮😮😅😮😮😮😮😮😅😅😢😮😅😢😢 42:27 😮😅😮😮😮😅😮😮😢😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😮😮😮88😮😮😅😮😮😮😅😮 43:06 😅7😮😅😅😮😮 Tut 6😅😅😅l😅l😅😮😮7😅😮l😅😅😅 of😮 44:43 44:49 😮😮😅😮😮😅😮😮😅😅😮😢😮m😮😮😅😅😮😅😅😅😮😮😅 45:19 😅😮😮😮😮8😅😅😮😮😮😅😅😮😮😅😅😮😮😊😅😮😅😅😅😅😮😅😅😮😅😅😅😅😅😅7😅😅😅😅😅😮😅😅 46:31 😮😅😮😅😅😮😅😮😮😢😮😮😅😅😅😮😅😅😮😢😅😅😮8😅😅😅😅😮😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😮😅😅😅😮😅😅😅😅😮😅😮😅😅😮😮😅y7😮😮😮😅😅 yu😮😅😅😮😮😅😮😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅l😮😅😅😅😮😮😅😅😅😅😮😮😅7😅😅😮😮😅😅😅😅😅😅😮😅😅😮😅😮😅😅😅😅😮😅
शिवाजी महाराजांचा इतिहास तर सर्वाना माहित आहे शिवाजी महाराजांनी कसे जगावे हे शिकवले परंतु संभाजी महाराजांनी कसे मारावे हे शिकवले .
हे महाराष्ट्राचे दुर्दाव्य आहे कि आपल्या ला संभाजी महाराज कधी कळाले नाही
Narobar raje
गणेश डांगे पाटील झ
खूण छनझुन
Proud of you
वा खुप छान आहे पवाडा
बाबासाहेब देशमुख आपणास नमन आम्हाला आपला अभिमान वाटतो जय शिवराय जय संभू राजे
पोवाडा yekun रडू aavrena जय sambu राजे
महाराज पुन्हा एकदा मराठी माणूस जागा करनास सुरवात केली आपण आपल्या भावना व्यक्त केली आम्ही आपले मत काय आहे ते आमा पयॅत पोचले आहेत आपला आमी आदर करतो ञय भवानी ञय शिवाजी महाराज आणि आम्ही सगळे मित्र आपना कोटी कोटी धन्यवाद
🙏🚩
सलाम शाहिर, खुप सुंदर, जय शिवराय, जय जिजाऊ, जय संभाजी महाराज, हायचं मुळे आपण हिंदु आहोत, असे राजे होणे नाही, शाहीर आपल्या ला नम्र अभिवादान
वा ! काय पोवाडा आहे शिवपुत्र संभाजी राजे भोसले याचांवर
🚩🙏
या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिवावर फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजे व शिवपुत्र धर्मवीर संभाजी राजे यांचा अधिकार आहे असे मला वाटते आज राजे हवे होते.
Dharaveer shabhu raje ki jay.....
शाहीर विनम्र अभिवादन, तुमच्या लवकर जाण्याने इतिहासाचे खूप मोठे नुकसान झाले 💐
Majhya rajyache itke haal😭....shahir tumcha aawaj agdi kaljala bhidla. Powada aiktana angavar kata uthla...Jai Shivray....Jai Shambhuraje....⛳
Hi
@@mufidinshaikh9224 lavdya aurangjeb
@@mufidinshaikh9224l
@@mufidinshaikh9224l
@@mufidinshaikh9224,.
वा ! शाहीर राजांचा इतिहास अंगावर काटा आणणारा सलाम त्या शाहीराला मुजरा त्या छत्रपतीनां
माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे जय भवानी जय शिवाजी खूप खूप धन्यवाद जागवा या देशाला की आपले शिवाजी महाराज आणी संभाजी राजे काय होते तुमची हाक आणी आमची सात जय जिजाऊ जय शिवराय जय संभुराजे
👍🙏
L
Rajaram Maharaj
संभाजी राजे असतात तर आज इतिहास वेगळा आणि बरीच सुधारणा झालेली दिसली असती आमच्या राजांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏
वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजती दात ही जात मराठ्यांची,हे जगाला माहिती करून देणारे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा...🙏"जय जिजाऊ जय शिवराय", जय छत्रपती शंभू राजे🙏🙏🙏
धर्मवीर संभाजीराजे यांना मानाचा मानाचा त्रिवार मुजरा जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
धर्मविर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩
असा शाहिरी आवाज पुन्हा होणे नाही सन्मानिय शाहिर बाबासाहेब देशमुखांना लाख लाख सलाम💐
🙏🚩
Bad man
पो वह
@@Funwithrushi9021 nalayak Aurangyacha Uprayano
😮😮 39:34 😮😮😅 40:20 😅 41:13
छत्रपति संभाजी महाराजाना मानाचां मुजरा
जय शिवराय जय शंभूराजे
🚩🚩🙏
जय भवानी जय शिवाजी
जय भवाणी ..जय जिजाऊ ...जय शिवराय ..जय शंभूराजे...जयस्तु मराठा.......माझ्याकडे शब्दच नाहीत.......आणि माझ्या राजासाठी काय लिहाव हि माझी लायकी सुद्धा नाही......
Pi
🚩🚩🚩धगधगता लाव्हा,स्वराज्याचा छावा🚩🚩🚩शिवपुत्र छत्रपती धर्मवीर शंभुराजे यांना माझा मानाचा मुजरा🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩जय शंभुराजे🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शीवाजी जय.संभाजी
@@arhoieathare325 Jay Shivray
Jay Shamburaje
🚩
जय शिवशंभुराजे
शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या सारखे खरे शाहीर होणे नाही 🙏🙏🙏🙏
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले ला हा पोवाडा हा सत्य आहे आणि छ संभाजी राजे हे धर्मवीर स्वराज्य रक्षण होते माझा त्याना कोटी कोटी मानाचा मुजरा
सर तुमचे पवाडे खूप सुंदर आणि eaitana खूप सुंदर आणि छान वाटतात..आणि tumchaymul जनतेला खरा इतिहास माहित पडतो...thanks
🐅⛳️जय जय जय धर्मवीरा....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे👏 हेच आखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत👏
🙏🚩🚩
बाबासाहेब देशमुख मुजरा तुम्हाला सुद्धा काय जादू आहे आवाजात 🚩🚩
आसा पुत्र होणे नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नाव जरी काढले की आगांत दहा हाती च बळ येत मानाचा मुजरा
मुजरा राजं 🙏🚩
एका क्षणात लाख इंगळ्या डसाव्यात इतक्या वेदना होतात राजांचे अमानुष हाल ऐकल्यावर आणि डोळ्यातून सहस्र धारा वाहू लागतात. लाखात एक होता माझा राजा.😭😭😭😭😭
जय शंभूराजे 🙏🚩
W
धर्मवीर संभाजीराजे कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏
खरच लाज वाटली पाहिजे आपल्याच माणसांनी दगा दिला....नाहीतर आख्खी मोघल शाई आणि त्या औरंग्याला फाडून खाल्ल असत त्यांनी....आपलेच नीच झाले.... थोड्याशां भिकेसाठी छावा कुत्र्यांच्या तावडीत सापडला ... खूप वाईट वाटल.... आज माझे दोन्ही राजे दुर्घौष्यी असते तर शेतकऱ्यांच्या घराला सोन्याचे दरवाजे असते...😢 जब अपने ही शमील हो गैरो की चाल मे...तो शेर भी फांस जाता है कुत्तों की जाल मे😢😢😢😢
" देश धर्म पर मीटने वाला शेर शिवा का
छावा था "
" महापराक्रमी परम प्रतापी ऐक ही शंभु राजा था "
अतिशय सुंदर अप्रतिम पोवाडा..
खुप खुप सुंदर आवाज अतिशय सुदर
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण.👍👍
Nice
Nice
अंगावर शहारे येतात भाऊ पोवाडा आईकतांना
खरचं खुप अप्रतिम पोवाडा बाबासाहेब ना खूप खूप प्रणाम
श्रीमंत श्रीमान शिवपुत्र छत्रपती शिवाजीराजे महाराज भोसले यांचे स्वराज्याचा छावा धर्मवीर श्री श्री श्री संभाजी महाराज भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏👌👌👌👌👌👌👌👌👌
🚩🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आज आपण सुखाने जगतो ते श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री संभाजी महाराज यांचेमुळे. हे आपल्याला कधी समजणार. आजचा युवक कुठे चालला आहे. फक्त फायदा असेल तेव्हा आम्हाला राजे आठवतात. राजकारण करा पण गड किल्ले संवर्धनासाठी तत्पर व्हा. मुलांपुढे , तरुण पिढी पुढे काय आदर्श आम्ही ठेवत आहोत.
शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩🚩🚩🚩👏👍
जय शंभुराजे
Jay shambhuraje ⛳⛳⛳
Monika Chaudhari
Nagnath Chavan ✏️
👍👍👍
फारच सुंदर महाराष्ट्र माय भूमी पुत्र राजाधीराज संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
🚩🙏
राजे छत्रपती संभाजी महाराज त्रिवार मुजरा ....
अप्रतिम, पण आम्ही निशब्द...
छत्रपती शिवाजी महाराज कि जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏😭😭
पोवडा आईकल्यानंतर रडु कोसळले मला 🙏जय जिजाऊ जय शंभुराजे 👑
अप्रतिम या पोवाड्ची तोड नाही
जय भवानी जय शिवराय जय शंभू राजे
👌🕉️💯🚩रामकृष्णहरी
हभप विनोदाचार्य प्रबोधनकार पिंपळगावकर माहाराज
जय संभाजी जय शिवाजी जय महाराष्ट्र
DADACSFS DAVZ ,
X s,v ,vs
,
Gdu nxz ,cxzz z ,zcz , ,czfscs
nsfgfso xnfshf ,jgs8rs ,bf ,
sdbznccz n dzr¤○♡
Xrccznnfebfx encvfsixz bfsoda
fsfswvz,nc , xzcs cz ,n
Vzkjnv
🚩जय छ्त्रपती शिवराय जय छ्त्रपती शंभूराजे ⚔️⚔️🚩🚩🙏🙏
Sandip khandve 96 लोहगाव 🚩⚔️⚔️🚩🙏🙏
🚩🙏शिवपुत्र धर्मवीर संभाजीराजेंना मानाचा मुजरा🚩🙏
धर्मवीर संभाजीराजे यांना मनाचा त्रिवार मुजरा
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
Dislike करणारे महाराष्ट्र मधले नसतील आणि खरे हिंदू ही नाही
लांडीनाची aavlad आसेल 😔
खरं बोलला दादा
त्याचं बाप कोन माहिती नसेल भडव्याना आमचं राजं 🙏🚩धर्मवीर
धाकलधनी शंभु राजे
🚩जय श्रीमंत छत्रपती शिवशंभू राजे🚩
🚩🙏
जय शंभुराजे यांना मानाचा मुजरा आमचे दौंवत
कडक
शाहीर मानाचा त्रिवार मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Jai shivaji raje jai bhavani jai Maharashtra jai hind jai Bharat vande matram 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
धर्म वीर संभांजी महाराज राजे की जय
Jay shambhu raje 🚩🙏
👑👑👑👑👑 swarajyacha. Chava
धन्यवाद माझ्या विर योध्दा व मातेस कोटी कोटी प्रणाम.तसेच देशमुख काकांना नमन.
मानाचा मुजरा छत्रपती संभाजी महाराजांना
देशमुख साहेब मी तुमचा आदर करतो तुम्ही शिवशाहीर आहात. पन गणोजी राजे शिर्के फितुर झाले हे सिद्ध करा. नाहीतर गणोजी राजे शिर्के फितुर नव्हते म्हणुन नविन पोवाडा upload करा व Upload केलेले सर्व पोवाडे डिलीट करा. मी पन शिवाजी राजे शिर्के कोल्हापूर जिल्हा राधानगरी तालुका मुक्कामी माळेवाडीला बोलत आहे. माझं शिक्षण तुमच्या तालुक्यात झालं आहे.
धर्मवीर संभाजी महाराज की जय
जय जिजाऊ जय शिवराय जय शिवशंभू राजे🙏🚩🚩
अप्रतिम पोवाडा, राजांच्या चरणी नतमस्तक होतो
एकत्र या मावळ्यांनो आणि आपल्या राजाचं स्वप्न साकार करा!
जय शिवराय! 🚩जय भीम! 🇪🇺
आता एकत्र येऊन शिवस्वराज्य च स्वप्न साकार करा!💯
आपण एक होतो, आहोत आणि राहणार...⚔️
माझ्या राजाला मानाचा मुजरा
राडू आले हुंद्का आवरेना धर्मासाठी माझ्या राजाने आपलं बलिदान प्रणाम अशा वीर धर्मवीर शंभूराजांना
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे तुमच्या सारखे राजे परत होणे नाही तुम्ही आमचा स्वाभीमान आहेत तुम्हाला राजे मानाचा त्रिवार मुजरा
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यां छावा श्री श्री संभाजी महाराज माय भुमी ला लाभलेले 2 अनमोल रत्न. आपण त्यांचे नाव खराब होईल अशे वागु नये. व इतर ना ही वागु देऊ नका. जय शिवराय
🚩🙏
Khup chan..
Jay Sambhaji Raje..
👌👌
औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष सौचछछचोचचचच. . . . . . 4 5
जय शिवाजी
@@nileshjadhav5490 f
🚩जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे🚩
Best of luck
छत्रपती संभाजी महाराज की जय. शुर वीर मर्द मराठा मावळे शतकोटी मानाचा मुजरा...
🚩जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
जय शंभूराजे 🙏🚩
🙏🙏🙏🚩🚩
देवाचा देवा तुमचा चरणी नतमस्तक शंभूराजे महाराज परत जन्म घेतला पाहिजे तिचं ही गुन्हेगारी संपूनही जाईल खुच्र्या पायी हीच मंडळी गरीब जनतेला विसरलेले आहे हे महाराज आपल्या काळात होत नव्हते म्हणून ,माणूस म्हणून काम करत होते भेदभाव केला नव्हता
जय भवानी जय, शिवराय.जय शंभुराजे 🙏🙏🙏
जय जीजाऊमाता जय शिवराय जय शंभुराजे.
माझ्या शंभुराजांसारखा राजा पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭
khuup sunder. ..👍👌👌
धर्मवीर छत्रपती संभाजी महराज की जय
🙏🚩
Jay shivray Jay shambhuraje
जय जिजाऊ !जय शिवराय! जय शंभूराजे!
छावा सर्जा संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
Jay shambhu raje 🚩🙏
Jai Shivrai Jai shambhuraje..
औरंगजेबया आजुन पन नरकात आहे पन माझा राजा अमर झाला ईतीहास साकशी आहे
जय शंभूराजे🙏🚩
Koti koti naman mazya Shambhu raje la
Jay shambhuraje 🙏🚩
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
शाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा 🙏 असा शाहीर पुन्हा होणे नाही🙏🙏🙏
😥😥😥 desh dharam mitnewala Sher Shiva ka chava tha mahaparakrami parampratapi ek hi shambhuraja tha
शंभूराजे याना मानाचा मुजरा
🙏🚩
शाहिर बाबासाहेब देशमुख पोवाडा अतिशय उत्तम आणि त्यांचा आवाज असा होणे नाही
असे शाहीर होणे नाही नतमस्तक नमन
आमच्या राज्याला आमच्या बहुजन समाजातील सगळ्यांनाचा त्रिवार मुजरा
अठरा पगडजाती आणि बारा बुलतेदार , शेतकरी ( कुणबी ) म्हणजेच मराठा...... छत्रपती शिवाजी महाराज
बहुजन आणि मराठा हा जाती भेद नको , आपण एक आहोत.... फक्त हिन्दुत्व
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
Jay shambu raje 🚩🙏
कोटी कोटी नमन माझ्या राज्याला छत्रपती संभाजी महाराज की जय
पाेवाडा एेकुन अंगाला शार येतात खुपच छान पाेवाडा आहे.
खरच खुपच भारी
जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय जय शंभूराजे
औरंग्या आणि छत्रपती संभाजी महाराज
यांच्या मध्ये धर्म संघर्ष नव्हता तर तो सत्ता
संघर्ष होता
जय शिवराय
जय शंभुराजे
🚩🚩 जय शाहू महाराज साहेब जय जिजाऊ माँ साहेब जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय जय स्वराज्य 🚩🚩 पोवाडा ऐकून खूप आनंद झाला जागे करा देशातील जनतेला आणि खास करून हिंदुंना 🚩🚩
Mahan Maratha shasak chatrpati dharmveer sambhaji maharaj ki Jay
Jay shambhu raje 🚩🚩
संभाजी. राज्याना.मानाचा.मुजरा.
जय शिवशंभु सर्जा संभाजीराजे यांना त्रिवार मानाचा मुजरा
जय शंभूराजे
मराठ्यांचा स्वाभिमान संभाजी राजे
🙏🚩