खूप छान व्हिडिओ ,,,राजकारणी लोकांपेक्षा असा व्हिडिओ खूप छान वाटतो ,,,, अगदी प्रामाणिक आणि प्रांजळ व्हिडिओ ,,,ही रेसिपी मी पण पहिल्यांदाच ऐकत बघत आहे ,,,तुझी साडी ब्लाऊज पण छान आहे मधुरा ,तू बारीक झाली आहेस का ,,,आजचा युवा दादा पण छान रेसिपी करून दाखवत आहे ,,आणि उखाणा पण एकदम छान घेतला
हे वाटण आमच्या रत्नागिरीतील घरांत कायम वाटून ठेवलेला असते. माझी आजी व आई ही आमटी फारच छान करायच्या. शाळेतून आल्यावर ही आमटी व भात किंवा चपाती फारच छान 😋 मीही करते. पण आजी आईची चव न्यारी. शक्यतो गोडे तेल म्हणजे शेंगदाणे तेल वापरावे. बटाटे, गूळ घालत नाहीत. डाळ घट्टसर करतात. चिंच नाही आमसूलच वापरावे.
आम्ही रत्नागिरी खेडचे मी ही आमटी नेहमी बनवते मी मसाला जो आपण वर्षभरासाठी बनवतो तो आणि कांदा खोबरं आल लसूण याचं वाटणं आणि दुसरं महत्त्वाचे म्हणजे मसूरडाळ न शिजवता स्वच्छ धुवून डायरेक्ट लसणाची फोडणी त्यात तेल लसूण थोडासा टोमॅटो मिरची पावडर म्हणजे आपण वर्षभरासाठी मसाला बनवतो ती मिरची पावडर आणि कांदा खोबरं आल लसूण हे वाटणं परतून डाळ टाकणे मसूरडाळ पटकन शिजते मी कांदा बटाटा गूळ आमसूल काही टाकत नाही शिजवून न घेता डायरेक्ट फोडणी त टाकल्याने चव अजून वाढते रोजच्या आमटीपेक्षा डबल खाल्ली जाते टिप : बटाटा टाकू शकतो नाहीतर नूसती डाळ पण मस्त होते
Madhura आम्ही family members ekatra जमून नेहेमी amti भात, ताक, गोडाचा शिरा असा मेनू करतो..फक्त ekach करायचे की खूप थंडी padli की सर्दी जावी म्हणुन पितात...hi उष्ण असते so उन्हाळ्यात करू नये.
गरम मसाल्याची आमटी माझी अत्यंत आवडीची आहे. माझी आई पण रत्नागिरी कडची. त्यामुळे आमच्याकडे पण ही आमटी खास करुन पावसाळ्यात पाऊस पडत असताना भात व गरम मसाल्याच्या आमटीचा बेत असे. ही आमटी झणझणीत असते. पण आई कोरडा मसाला मिक्सरमधे थोडा जास्तच बनवून ठेवायची व हवाबंद डब्यात भरुन ठेवायची. पण ओला मसाला पाटा वरवंट्यावरच *गंधासारखा* वाटून घ्यायची. तर मसाला गंधासारखा वाटणे ही खासियत आहे. आता मी पण आईनी शिकवलेली ही आमटी करते.
गरम मसाला आमटी, भात सोबत कांदा भजी. कोकणातील खास पदार्थ. श्रमपरिहार साठी कोकणात ठरलेला मेनू.
खूप छान व्हिडिओ ,,,राजकारणी लोकांपेक्षा असा व्हिडिओ खूप छान वाटतो ,,,, अगदी प्रामाणिक आणि प्रांजळ व्हिडिओ ,,,ही रेसिपी मी पण पहिल्यांदाच ऐकत बघत आहे ,,,तुझी साडी ब्लाऊज पण छान आहे मधुरा ,तू बारीक झाली आहेस का ,,,आजचा युवा दादा पण छान रेसिपी करून दाखवत आहे ,,आणि उखाणा पण एकदम छान घेतला
Recipe 20% comedy 30% interesting 50% you are video best best best I am big fan
Aamha kokan vasiyanchi paramparik dish dakhvlya baddal dhanyavad.... recipe ekdam mast....
धन्यवाद 😊😊
छान आहे। मी मसुर डाळ आठवड्यात एकदा करतेच. ह्या आठवड्याला अशी बनवून बघणार.
खुप सुंदर रेसिपी आणि खुपच छान पध्दतीने सांगितली.
धन्यवाद 😊😊
Great मधुरा युवा पिढी अणि जुन्या रुढी ही सिरीज खुप खुप यशस्वी होवू दे 🎉🎊👌👌💐😍😋
Khup chan hoti recipe. Ani tai navin pidhi kadun junya pidhiche padarth dakhvtay hi khup molachi gosht ahe. Tyamule parmprik padarth lop pavnar nahit .ya tumchya mehnti sathi khup dhanyavad.
Ani me pan chiplunchi ahe. Amchya kade pan nustya masur dalichi amti yach padhtine banvtata. Tya sathi ya bhavala pan khup dhanyavad
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग यम्मी टेस्टी अंबड गोड आमटी अप्रतिम 👌👌👌👌👌❤️👌👌 एकदम झकास लाजवाब भन्नाट लयभारी 👌👌👌👌👌👌👌 रेसिपी रंग सुंदर जबरदस्त 👌👌👌👌👌👌 खूप छान
धन्यवाद 😊😊
गरम मसाला आमटी आणि कांदा भजी मस्त पावसाळी मेनू.🙏🌹👍
😊😊
आमटी ची नवीन रेसिपी पाहायला मिळाली.साडी मस्त
धन्यवाद 😊😊
खूपच छान आहे रेसिपी.मी सुध्दा ही आमटी करते.👌👌👍😋❤️
आज अगदी नवीन recipe बघायला मिळाली 👌🏻 आमटी yummy 😋 असेल यात शंकाच नाही
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
दादा उखाणा खूप छान घेतला
Mast receipe Arnav.... Mi pan ratnagirichi aahe agadi gavakadachi athavan jaagi zali..... Thx for sharing this recipe...thx madhura.
Welcome!!
खूप छान मस्त रेसिपी
एक दम झकास
धन्यवाद 😊😊
मस्तच 😋.. आम्ही पण रत्नागिरीकर... आम्ही पण अशीच आमटी बनवते
Ho Aamhi pn
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hi aamati aamhi sudha karato. Thoda gul ghatala ki khup chan test t yete. Tasech fodanila hing sudha ghalava. 👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अप्रतिम
धन्यवाद 😊😊
खूप छान!
धन्यवाद 😊😊
आस जर आसतना की मोबाइल मधुन पदार्थ खाता येता तर जेवढा तुम्ही आज पर्यत जेवढा रेसीपि बनवला त्या सर्व खाऊन टाकला आसता 😋
खूप छान रेसिपी आहे.
धन्यवाद 😊😊
हे वाटण आमच्या रत्नागिरीतील घरांत कायम वाटून ठेवलेला असते. माझी आजी व आई ही आमटी फारच छान करायच्या. शाळेतून आल्यावर ही आमटी व भात किंवा चपाती फारच छान 😋
मीही करते. पण आजी आईची चव न्यारी.
शक्यतो गोडे तेल म्हणजे शेंगदाणे तेल वापरावे.
बटाटे, गूळ घालत नाहीत. डाळ घट्टसर करतात.
चिंच नाही आमसूलच वापरावे.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान टीप दिली
धन्यवाद 😊😊
छान!!
धन्यवाद 😊😊
Khup chan ani mouthwatering amati, Arnav mastach 👍
धन्यवाद 😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
Very nice preperation 😉😉😉
Thanks!!
Khup chan recipe
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी आहे
धन्यवाद 😊😊
खुप छान
धन्यवाद 😊😊
Aarnav nice recipe, good presentation
Thanks...
रत्नागिरी मध्ये नेहमी श्रमपरिहार करण्यासाठी हा बेत आखला जातो .गरममसाला आमटी आणि वाफाळणारा भात...
अरे वा... छानच...
Khup mast
धन्यवाद 😊😊
मस्तच आहे
खूपच छान रेसिपी आहे ❤
Nice video khup mast 👌👌👌👌😋
धन्यवाद 😊😊
Mast recipe.
धन्यवाद 😊😊
Khuch chaan Arnav👌🏻
धन्यवाद 😊😊
Amazing
खूप छान रेसिपी ताई 👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊
छान
छान!
Amazing recipe arnav!! ❤
Thanks
Khupch chan👌👌👌👌
Khup Chan recipe 😊
Delicious recipe.. 😊
It is!!
Chan
भन्नाट रेसिपी 👌
खूब छान रेसिपी दाखवली आमटीची....🌺❣️❣️🍂🍂🥀🔆❤️🌿🏵️
धन्यवाद 😊😊
Masta Bhava...👍🏼👍🏼
खुप छान आहे 👌👌
ही रेसिपी संपुर्ण तळ कोकणात बनवली जाते.
आम्ही रत्नागिरी खेडचे मी ही आमटी नेहमी बनवते मी मसाला जो आपण वर्षभरासाठी बनवतो तो आणि कांदा खोबरं आल लसूण याचं वाटणं आणि दुसरं महत्त्वाचे म्हणजे मसूरडाळ न शिजवता स्वच्छ धुवून डायरेक्ट लसणाची फोडणी त्यात तेल लसूण थोडासा टोमॅटो मिरची पावडर म्हणजे आपण वर्षभरासाठी मसाला बनवतो ती मिरची पावडर आणि कांदा खोबरं आल लसूण हे वाटणं परतून डाळ टाकणे मसूरडाळ पटकन शिजते मी कांदा बटाटा गूळ आमसूल काही टाकत नाही शिजवून न घेता डायरेक्ट फोडणी त टाकल्याने चव अजून वाढते रोजच्या आमटीपेक्षा डबल खाल्ली जाते
टिप : बटाटा टाकू शकतो नाहीतर नूसती डाळ पण मस्त होते
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Nice
Mast sir
Mast
Arnav khup mast re. Yummy
धन्यवाद 😊😊
Baby solid food recipes pan dakhava
छान!!👌🏻👌🏻👍👍🙏🙏
Super mam 👌
Nice👌👌
Thanks...
Tumchya garam masalychya hint madhye shevatcha padartha konta khaskhas ki til te sanga
Khaskhas..
मस्त 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Arnav ek number 😂😂🙌
Ekdam mast ❤
एकदम झकास
Amhala sahbhagi vhaych asel tr ky krav lagel
Best ✨👌
Thanks...
Madhura आम्ही family members ekatra जमून नेहेमी amti भात, ताक, गोडाचा शिरा असा मेनू करतो..फक्त ekach करायचे की खूप थंडी padli की सर्दी जावी म्हणुन पितात...hi उष्ण असते so उन्हाळ्यात करू नये.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mastt Arnav ❤
Mast ❤
स्वादिष्ट😋
😊
😊😊
Yummy 😋
अर्णव तुम्ही चांगले स्व यंपाकी आहात. तुमचे चॅनल आहे का?
😊😊
Sundarch mazi bara mahine maza aavdichich aamti maza kade 12 mahine banaychi hi mazi aavdichi aamti aamcha ratnagiricha sidla banvtatch fakta batata ghalat nahi😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Dal turichi pan chalte
😊😊
कांदा आणि सुके खोबरे चुलीच्या जाळात भाजले कि अधिक जास्त टेस्टी आणि खमंग आमटी होते
😊😊
👌👌
Tai mi Dr ahe mla swaypak evdha jamat nhi mi tumchy recipe bghunch jevn banvte
Khup mast, madhura amhi katachi amti khade masale bhajunach karto
Tai mi pan ek chef ahe plzz mala tula bhetaych ahe
Amazing recipe 👌👌
Thanks...
Mixer bhari yevadhe mothe khobar vatal 😮
गरम मसाल्याची आमटी माझी अत्यंत आवडीची आहे. माझी आई पण रत्नागिरी कडची. त्यामुळे आमच्याकडे पण ही आमटी खास करुन पावसाळ्यात पाऊस पडत असताना भात व गरम मसाल्याच्या आमटीचा बेत असे. ही आमटी झणझणीत असते. पण आई कोरडा मसाला मिक्सरमधे थोडा जास्तच बनवून ठेवायची व हवाबंद डब्यात भरुन ठेवायची. पण ओला मसाला पाटा वरवंट्यावरच *गंधासारखा* वाटून घ्यायची. तर मसाला गंधासारखा वाटणे ही खासियत आहे. आता मी पण आईनी शिकवलेली ही आमटी करते.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
🎉😊
😊😊
😛👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
😊😊
मी, केली होती फक्त कांदा बटाटा आमसुलं घातले नव्हते
Nostalgic recipe
😊😊
आमच्या कडे बरेच, वेळा होते नेवरे
अरे वा... छानच...
आम्ही पण नेहमी करतो पण गुळ घालत नाही.
अरे वा... छानच...
या आमटित गुळ घालत नाही आम्ही नेहमीच करतो
ऑप्शनल आहे काकू.
😊😊
Milet Year che kay
खूपच छान
धन्यवाद 😊😊
Chan
धन्यवाद 😊😊
छान
Nice
Thanks...
Tasty 😋😋
It is!!