वाहः मधूरा काकू ने चित्रान्नम आणि अंबळी खूपच छान दाखवली मी दहावी ला असताना खाल्लेली माझी मावशी बनवत होती ती आंध्राची आहे 30 वर्षापुर्वी मी टेस्टी केली आज खूपच छान वाटल मी जरूर करेन आणि काकू कडून मेथ कूट आणि लोणच कर्नाटकी ही रेसीपी पाहण्याची इच्छा आहे soplz उन्हाळ्यात काकू ना नककी बोलव
ताई चित्रान्न खुप खुप सुंदर अप्रतिम 👌👌👌 नवीन रेसिपीज तमिळ मधली शिकावयास मिळाली त्या बद्दल धन्यवाद 🙏 मला असे नवीन पदार्थ करायला खूप आवडतात हा पदार्थ मी नक्कीच करणार असेच नवीन नवीन रेसिपीज अधुन मधुन दाखवत रहा हि विनंती 👍👍👍😋😋😋🌹🌹🌹
Kaku aaj tr आई che atvan karun dili tumhi kannada bolaletr ajun apulki vatath hote same to same आई sarakech kele baga tumhi chitrann, mi sudda karnataka che ahe baga 🤗🤗🤗🤗😘😘👌👌👌
खूप छान Madhura मला belgawchi शेट्टी काकी athawali. ती नेहमीच सुंदर chitrana banawi...dr अमृता swar...सावंतवाडी..तुला भेटायला नक्की आवडेलच मला. मी great फॅन of u...काही जैन सुगरणी शोध. फार छान व सात्विक रेसीपी मिळतील तुला.
माझी आजी तमळी करायची तेव्हा लसूण नाही घालायची पण कांदा घालायची थोडा. तो नारळासोबत आधी वाटून घ्यायची, मग ते वाटण ताकाला लावायची. वरून फोडणी तुपाची आणि मग एक उकळी आणायची. थंडीच्या दिवसात अशी गरम तमळी मस्त लागते... ☺️ तुम्ही दाखवलेल्या दोन्ही पाककृती माझ्या अतिशय आवडीच्या आहेत. मस्तच.👌🏻👌🏻👌🏻
Tai said some thing to preserve pickle. I didn't understand it. Can u please explain about that substance? I don't know anything about it. Or what it is known in English?
खुपच सुंदर अप्रतिम आजींचे मनापासुन धन्यवाद|
काकूंनी छान रेसिपी बनवली आणि मधुरा ताई साडीवर खूपच सुंदर दिसत आहात तुम्ही 👌👌
काकुनी रेशिपी खूप छान बनवून दाखवल्या त्या आमच्या गावाजवळ निपाणी आहे खूप छान वाटलं मधुरा ताई तुम्ही साडीमध्ये खूप छान दिसता
नमस्कार.काकू.मेैडम.सुंदर.अगदी.रेसिपी.पारंपरिक.तंबळी.नवीन.रेसिपी..जुने ते.साेने..श्री यांचे..रेसिपी.सुंदर.असतात..हरे राम कृष्णा.जयजय.रघुवीर समर्थ..
खूप छान आणि वेगळी रेसिपी. आजींनी खूप सुंदर प्रकारे दाखवली.
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग दोन्ही रेसिपी लयभारी रंग सुंदर लाजवाब अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 एकदम झकास
खूप छान.अतिशय प्रेमाने काकूंनी पदार्थ दाखवले.धन्यवाद.
खूप छान दोघींचं3 बोलने पण आवडले
वाह..मधुरा आजचा खमंग चित्रान्ना आणि तमळी बेत लाजवाब 😋😋❤️..तमळी ही रेसिपी पहिल्यांदाच ऐकली..👌😋..नक्की करून बघेन 👍
Karnataka mdhe tambli femous ahe jas aplyakde mattha
खूप सुंदर कर्नाटक निपाणी तून खास मेनू सर्वा साठी अजय च्य आई नी सादर केला धन्यवाद
धन्यवाद 😊😊
खुप छान मधुरा ताई, पारंपारिक पदार्थांची नव्याने ओळख होते आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
मी आत्ताच करून पाहिले दोन्ही चित्रांना आणि तंबळी अतिशय सुरेख झालेत थँक्यू
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तंबळी आज प्रथमच पाहिला.नक्की करून बघेन. धन्यवाद ताई आणि आजी.
खूप छान.माझे बालपण कर्नाटकात गेले आहे.हे चविष्ट पदार्थ पाहून माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
मधुरा ताई, खूप धन्यवाद व शुभेच्छा.🎉❤
खूप छान रेसिपी दाखवली ताई..काकू पण गोड आहेत 😊 खूप छान 👌👌
Khup Chan mazya maheripan bramhan kaku khup rahayache tyanchya hatchi chinchgulachi aamti chaitra mahinyat vatli dal v panha khup asayche saglyachi khup aathavan aali hya kakuna bhaghun mast
I know about chitraan but Tamali is again new one. I will try it definitely.
Aajincha confidence khup avdla .tip chan sangitlya tyani .khup khup abbhar tyanchehi v madhura tai tumchehi 😊
मस्त ताई खूप सार्या टिप्स मिळतात तूमच्या प्रतेक रेसिपीज मधे
सुन्दर दिन्ही पदार्थ खूप छान वाटले मस्त
खुपच छान कर्नाटक पदार्थ बनवुन दाखवलेत काकुंनि खुप छान वाटल कारण मि पण माहेर वाशिण आहे कर्नाटकचि 👌👌😋😋🌷🌷
Khub sunder receipe chitranna n tamli wow mast
धन्यवाद 😊
मधुरा ताई chitrannachi खूप छान रेसिपी दाखवली ...मनःपूर्वक धन्यवाद ..
करून बघा 😊😊
लोणचं टिकण्याची माहिती खूप छान वाटली धन्यवाद
😊😊
दोन्हीं बेत ऊत्तम आवडला....ऊखाणाचा आग्रह काकुना..
Maza attyanta awdicha katnataki padarth 'chitranna'🙏jo mathat purush mandlinkadun apratim chawicha banwla jato🙏😇manapasun namaskar v pranam priymadhuratai🙏v kaki🙏😇
धन्यवाद 😊😊
ताई तुम्ही जुन्या काळातील रेसिपी दाखवता खुप छान .
पहील्यांदाच बघतेय ही रेसिपी पण खुप छान आहे आवडली अशाच नवनवीन रेसिपी दाखवत रहा 🤗 धन्यवाद
This Kaku is so cute. And so knowledgeable
Totally agree!!
Khup chhan chitranna Ani tamli.👌👌👏
धन्यवाद 😊😊
खूप छान
विशेषतः काकु फारच आवडल्या 🥰
धन्यवाद 😊😊
Khoop Sundar madhura Tai chitranna kaku Tumi khoop Chan banavle ahe
धन्यवाद 😊😊
ताई, खूप छान, आज तमळी बनवतो मस्त नवीन काहीतरी.
किती गोड आहेत काकू! वा!!रेसिपीज सुद्धा छान!👌👌
धन्यवाद 😊😊
मधुरा जी, ह्या काकू फार गोड आहे
खरंच :)
खूपच छान रेसिपी. नक्की करून बघणार. 👌👍👏
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
वाहः मधूरा काकू ने चित्रान्नम आणि अंबळी खूपच छान दाखवली मी दहावी ला असताना खाल्लेली माझी मावशी बनवत होती ती आंध्राची आहे 30 वर्षापुर्वी मी टेस्टी केली आज खूपच छान वाटल मी जरूर करेन आणि काकू कडून मेथ कूट आणि लोणच कर्नाटकी ही रेसीपी पाहण्याची इच्छा आहे soplz उन्हाळ्यात काकू ना नककी बोलव
मंगलवहिनींना नमस्कार..छान रेसिपी...
Khup mast recipie sangta tumhi majhya aai la tumchya recipie khup avadtat
धन्यवाद 😊😊
ताई चित्रान्न खुप खुप सुंदर अप्रतिम 👌👌👌
नवीन रेसिपीज तमिळ मधली शिकावयास मिळाली त्या बद्दल धन्यवाद 🙏 मला असे नवीन पदार्थ करायला खूप आवडतात हा पदार्थ मी नक्कीच करणार असेच नवीन नवीन रेसिपीज अधुन मधुन दाखवत रहा हि विनंती 👍👍👍😋😋😋🌹🌹🌹
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
माझ्या तामिळ मित्रिणीने सांगतील्या प्रमाणे ती चिंचेचा कोळ घालते.
आजींचा स्वयंपाक मधील अनुभव व आवड व बारकावे लाजबाब
लई भारी 👌 मधुरा काकू रेसिपी 😋 😋 ✌️ ✌️. मला बी तिखट लई आवडतंय
धन्यवाद 😊😊
लोणचे टिकवण्या साठी ची tip ही खास takaway या एपिसोड ची... Thankyou
Great work madhura. Aapli parampara n sanskruti japli pahije.
Kaku khup hushar n abhyasu aahet.🙏🙏🙏🙏
👌👌 Mouth watering recipe ,Now a days we don't see the simplicity , काकु is so simple and sweet and loving.
Glad you think so!!
मधुरा रेसिपी मराठी मधून❤❤❤❤❤
Can you start the satvik dishes series which are easy to make??
खुपच सुंदर रेसिपीज होत्या. खुप खुप धन्यवाद तुम्हा दोघींना 👌👌👌👌🤤🤤🤤😋😋😋🙏🙏
करून बघा 😊😊
Madhura tuze he navanvin prayog khup yashaswi hou det. Masta chitranna. Amhi phakta metkut ghalat nahi. Kutachya aivaji hiravi mirchi ghalato. Bhatavar phodani otun halavaycha. Hach tar phodanicha apala bhat v chitranna madhala pharak. Kakuncha utsaah khup bhavala.
मनापासून आभार..
Nehmi phodnicha bhath khanya pesha hapan chan 👌 dhoni
Karnar kaku pan chan sangithale Thanku Dhanyevad Madhura
Mala pan khup avdto chitranna khupach chan lagto❤❤❤
Aajacha episode farach sunder zaala aahe .Donhi recipe chhanch hotya .Manapasun dhanyawad .
मधुरा
खूप छान चित्रांन्न आणि ताकाची छान रेसिपी दाखवली😃😃 धन्यवाद
ती काकूंना नमस्कार 🙏 आणि धन्यवाद 😀
करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi नक्की च 😃
माझ्या सासूबाई हे बनवतात आगदी छान लागते
अरे वा छानच..
मांजा माहेरी हे बनतो तय कर्नाटक मध्ये मस्तच विडिओ खुप छान
Mazi Aai He Phodaniche Tak Nehmi Karat Ase.Aaj Tyache Navin Nav Kalale. Dhanyavad Madhura Tai.
😊😊
खूप छान रेसिपीज.....कर्नाटकी पदार्थ 👌👌..... मधुरा,कुलकर्णी काकु धन्यवाद 🙏🏻कढीलिंब ऐकुन......पदार्थात कडुलिंब पाला घातला 😂.....अवघड आहे.... सद्सद्विवेक बुद्धी जागृत असणं गरजेचं आहे..
😊😊
Khup chan, recipe.
व्वाह!!मस्त होत्या दोन्ही पाककृती👌नक्की च करुन पाहिल्या पहिजेत😍तंबली आणि चित्रान्ना बेतच सुंदर👌
Tai...me pan karnatak Belgavi chi ahe ani ha doni padartha
Amchi ghari banvat asto...bagun chan vatla...Tq
तामळी नवीन आणि पहिल्यांदाच बघितली... नक्की ट्राय करून बघीन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
फारच छान रेसिपी.तुम्ही हे पदार्थ शेअर केल्या बद्दल धन्यवाद. 🙏 👌👌😋👍❤️
छान आजी नमस्कार तुम्हाला 🙏🙏
Khup chan... Asech karnataka che traditional recps ya kakun kadun aankhi shikun ghyayala aavdel... Palebhaji chi mudda bhaji nakki share kara
th-cam.com/video/SFum4x32_Dc/w-d-xo.html
खुप छान धन्यवाद काकु आणि मधुराताई
धन्यवाद 😊😊
अजींचा खूप अभ्यास आहे अभ्यासाला नमस्ते
खुप छान रेसिपी आहे ताई धन्यवाद
करून पहा 😊
मधुरा ताई तू अन्नपूर्णा आहे
Attaparyant chi ekdam tasty satvik recepi
धन्यवाद 😊😊
Navin kahitari vegl 😊👌👌
Wah...agadi chan episode..
Mangala tai rocks..tai khup hushar aahet..kiti sahaj pana hota..thank u
Chitrann mast
धन्यवाद 😊😊
Khup testy lagto ha chitranna mi khallay
खूप छान रेसिपीज दाखवल्या.
धन्यवाद 😊😊
Kaku aaj tr आई che atvan karun dili tumhi kannada bolaletr ajun apulki vatath hote same to same आई sarakech kele baga tumhi chitrann, mi sudda karnataka che ahe baga 🤗🤗🤗🤗😘😘👌👌👌
मनापासून आभार..
@@MadhurasRecipeMarathi well come🤗🤗😊😊mam
वा मस्त खूपच छान रेसिपी 👍👌
खूप छान व सोपी रेसिपी. ताईंचे बोलणे खूप आवडले.
धन्यवाद 😊😊
Apratim recipe aaji
काकुना 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌😍😍💐💐💐💐💐💐 धन्यवाद मधुरा अतिशय चविष्ट पदा आहे माझं माहेर बेळगाव त्यामुळे हा पदार्थ करते खुप छान आहे रेसिपी एकदम झकास धन्यवाद 🙏🙏🌹🌹
Hello Madhura...as i am from Hubli..i instantly was connected to Kulkarni Tai...felt i know her since years...
Glad to hear that!!
Where from Hubli? Do you know Godbole family madam
Karnatakaat vegvegalya namunyachi ekdum tasty tambuli banavtat.
Madhura khoop chhan padartha kakini dakhavila,mala chitrannachi recipe pahijech hoti.
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप छान Madhura मला belgawchi शेट्टी काकी athawali. ती नेहमीच सुंदर chitrana banawi...dr अमृता swar...सावंतवाडी..तुला भेटायला नक्की आवडेलच मला. मी great फॅन of u...काही जैन सुगरणी शोध. फार छान व सात्विक रेसीपी मिळतील तुला.
मस्तच 👌 मला चित्रान्न रेसिपी हवीच होती 👌
Khup chan madhura, mazhi mawashi Karnataka tun hoti tichi aathwan zhali
Mast recipe..nakki karun baghnar
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
My favorite chitrnna karnataka recipe no 1
Thank you so much 🙂
Madhura ani kaku dhnyawad. Khoop chan paramparik padarth dakhawlet .
उन्हाळ्यात वाळवंटात सांडगे करतो. त्या बद्दल व्हिडिओ करा. कोणत्या डाळी किती घातल्या की खुसखुशीत सांडगे होतील?
th-cam.com/video/L1u9YQyUkgE/w-d-xo.html
काकू खूपच छान.पदार्थ 👌👌🤤😋
धन्यवाद 😊
अप्रतिम सुंदर मस्त रेसिपी 😋😋👌👌👌🙏❤❣
Khupach chan ani chavisthi 👌👍
धन्यवाद 😊
मस्त मस्त मधुरा'ज मेजवानी 👌
धन्यवाद 😊😊
गुजराती थाळी रेसिपीचा व्हिडीओ पण अपलोड करा प्लीज
खूप छान चित्रानन
माझी आजी तमळी करायची तेव्हा लसूण नाही घालायची पण कांदा घालायची थोडा. तो नारळासोबत आधी वाटून घ्यायची, मग ते वाटण ताकाला लावायची. वरून फोडणी तुपाची आणि मग एक उकळी आणायची. थंडीच्या दिवसात अशी गरम तमळी मस्त लागते... ☺️
तुम्ही दाखवलेल्या दोन्ही पाककृती माझ्या अतिशय आवडीच्या आहेत. मस्तच.👌🏻👌🏻👌🏻
Very nice. Aunty aur bhi variety dikhye . Aur bibe kya hai kaise dikta hai please bataye.
Thanks...
हो लोणचे टिकतं नाही nice👌 टिप्स
पदार्थ आहेच छान पण बोलणे फार सुंदर आहे,काकी न चे!!
Lagech karun pahnar..... I liked it..... Yummy😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupach chhan recipe, tamli sati vaparlela mixer kontya companicha hota, please reply, thanks
मिक्सर खास आपल्या रेसिपीजसाठी आणि तुम्हाला नीट दिसावं यासाठी मी कस्टमाईझ करून घेतला आहे...
धन्यवाद 😊😊
मला चित्रांना खूप मला डोहाळे लागले होते तेव्हा मी तेच भात खायची मला दुसरं काही पचायच नाही खूप छान बनवले त्या काकुनि थँक्यू ताई थॅंक्यु काकू
It's Chitraann
So nice recipe and tip madhur Tai
Tai said some thing to preserve pickle. I didn't understand it. Can u please explain about that substance? I don't know anything about it. Or what it is known in English?