मधुरा ताई तुम्ही खुप संघर्ष करुन हीत पर्यंत पोचला. न डमगता न थांबता continue तुम्ही रेसिपी बनवत राहिला. सातत्याने काम करीत होता या तुमच्या कामाला hats off 👌
In 2014, I was sent on an assignment to the US, it was long term assignment and I was alone in the beginning. I did not know cooking much and was making a lot of mistakes too. Madhura’s channel helped me a lot ! Thank you Madhura !
जिद्द आणि मेहनतीने आपण संकटावर मात करून मोठ यश प्राप्त करू शकतो. मधुराचा हा जिवन प्रवास पाहुन अशा प्रकारे यश प्राप्त करत येते सिद्ध होत आहे. अभिनंदन मधुराजी
Proud of you. Ur are an inspiration for everyone. So many struggles, still u went on. Always smiling. Hats off to you. Congratulations for your success. Many many many wishes for ur future endeavours. Don't have enough words to express my feelings
खरच खूप प्रेरणादायी प्रवास आहे तुझा मधुरा आणि एव्हढ्या अनंत अडचणीतून तू आपल्या ध्येयापर्यंत पोचलीस खरच सलाम तुझ्या जिद्दीला आम्ही सुद्धा तुझा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवू
मधुरा तुझा हा संघर्षमय प्रवास इतरांना प्रेरणा देणारा व कौतुकास्पद आहे. तुझे कुटुंबाबद्दल विचार पण थोर आहेत.एवढे असुन तुझा नम्र आहेत. तुझ्या पुढील यशस्वी वाटचालीस माझ्या हार्दिक. शुभेच्छा ! धन्यवाद!
मधुरा मॅडम,,तुमचा प्रेरणादायी प्रवास जोश टॉल्क यांच्या व्हिडीओ च्या माध्यमातून ऐकला.. तुमच्या या संघर्षमय प्रवासाला माझा सलाम..तुम्ही सुरवाती पासून जी माहिती सांगितली,ते ऐकूण मन हळवं झाल..संघर्ष मय जीवनात खूप अडी अडचणी येत असतात सोबत अश्यावेळेला कोणीही साथ देत नाही, पण तुम्ही कुठलीही भीती न बाळगता,हिंमत न हरता,, जिद्द,चिकाटी,मेहनत याची साथ घेउन स्वतःचा मधुरा रेसिपी व्यवसाय सुरु केला,या करिता तुम्हांला 100 % मार्क्स.. तुम्ही 50 sqrfit च्या घरात ते आज 4000sqrfit..घरात तुम्ही जाणार या तुमच्या जिद्दीच कौतुक आणि खूप अभिनंदन...तुम्हांला पुढील उत्तम खाद्य पदार्थ रेसिपि करिता खूप शुभेच्छा..आणि असेच मराठमोळ खाद्य पदार्थांच्या रेसिपी आम्हाला लवकरच बघायला मिळतील हिच सुंदर अपेक्षा...
Madhura I am proud of you...you have really achieved this from zero... I always follows your recipes.... I love your voice...very MADHUR as per your name.
मधुरा तू खूप नम्रतेने तुझा प्रवास वर्णन कैलास कुठलाही अवि भार व नाही कुठलीही घमेंड नाही हीच गोष्ट तुला खूप वेगळा बनवते वाह तू खूप गोड गोड मधुरा आहेस तू खूप छान छान डिश पण बनवते❤
Very inspiring talk. Congrats to ur success & hats off to ur dedication. Also, did u move back to India or do u still live in the US? I personally live in Cincinnati, Oh & follow ur TH-cam video clips. Thanks & best wishes 👍🏽
Waah madhura aaj mi tumchi fan zali ahey...your journey was incredible and outstanding. It was so inspiring....you really deserve all the success. Keep up the good work. Your ability of doing hard work is really amazing. Hats off to you.
धन्य ताई किती strgal केले आज आम्हाला कळाले नमस्कार धन्यवाद पण तू दुसऱ्या ना खुप छान मागदर्शन केले आज आमची मुले तुझ्या मुळे स्वयंपाक शिकले माझा मुलगा शिकागो व मुलगी washington dc इथे रहतात तुझ्या रेशिषी चा त्यांना खूप उपयोग होतो,.....
So inspiring... Salute to your struggle and hardware, consistency, confidence... Always smiling and most positive lady... Got to know for first time how much bad day she has faced
वाडा संस्कृती तुम्ही सांगता तसं नसतं. कुठल्या गावात रहात होता? आम्ही वाड्यातच रहात होतो. आणि पुण्यात वाडा संस्कृती अतिशय सुरक्षित होती, प्रेरणादायी होते.
अस वाटल होत, मधुरा mam ni फक्त सहज म्हणून you tube channel start केल होत, त्यांचा lagnapurvichaa प्रवास एवढं अवघड आणि खडतर असेल अस स्वप्नातही वाटले नव्हते, तुमची जिद्द, चिकाटी आणि सातत्याने केलेले प्रयत्न, तसेच प्रचंड आत्मविश्वास अश्या बळावर आज तुम्ही मराठी you tuber mhanun 1क्रमांकावर आहात, खरच तुमच्या हिमतीला सलाम आणि खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी, तुमच्या storini मला खूप खूप inspired kel आहे, thank you ma'am and thank you Josh talks एव्हढी छान आणि motivational story share करण्यासाठी.
मधुराताई मला एक गोष्ट विचारायची तुम्ही जे हे तुमच्या संभाषणात सांगितला की तुम्ही दहावी मध्ये असताना तुम्हाला चक्क घराबाहेर काढण्यात आलं पण हे तुम्हाला घराबाहेर का काढलं आणि कोणी काढलं?
प्रिय .मधुरा...तुझा संघर्ष हा खूप मोठा आहे..तुझा आवाज ऐकला की छान वाटते...तुझे यश हे आहे की सर्व वयोगटातील लोकांना तू तुझे subscriber व्हायला भाग पाडले आहेस.. खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम....😊🤗
क्षणभंगूर या जगात निरागस स्वप्नांचा पाठलाग करतांना नियतीशी दोन हात करुनी झुंज अजूनही देतो आहे चिखलगाळ काढतो आहे पाऊल पुढे टाकतो आहे हृदयात माझ्या आकांत आहे चेहरा मात्र तरीही शांत आहे परिस्थिती अपकर्षी असली तरीही जीवनाचा माझ्या वृत्तांत आहे. पहिला प्रयत्न तुम्हाला समर्पित
ऐकत असताना सहज सोपे वाटते पण जेव्हा तुम्ही ते क्षण अनुभवायला असेल ते काही सोपे नव्हते एवढे सगळे सहन करून खूप हिम्मतीने तुम्ही उभ्या राहिल्या आहेत सलाम तुम्हाला व तुमच्या या सर्व कार्याला तुमच्या बद्दल खूप आदर होता च तो खूप वाढला आहे खूप खूप शुभेच्छा मधुरा ताई 🙏💐
In the entire speech not once has she given credit to her husband who has been most supportive. She has solely taken the credit. Yes she has faced poverty when she was young but things were not so bad when she married, marriage changed her life for the better and it only grew better after it. Her husband however gives her credit and calls her my laxmi. Respect for the man.
Why to give credit to husband in every video.. U dont even know ticha navra kasa vagla asel usa mdhe astana... Emotional support mental support jast imp asto abroad rahtana...nvryakdun jo tila nsel milala... And of course navra mhnanarch mazi laxmi... Karan madhura kamvtie bakkal tevapasunch... Mentally n emotionally tine ektine sambhalala sagla teva.. So kai garaj nai navryala credit dyaychi...
Ani lagnanatr madhura mulech navryala luck nighala asel usa cha job milala.. So to mhnanarch mazi laxmi mazi laxmi... Hichyamule navryachi paristhiti sudharli asa mhna...
प्रिय मधुरा सर्व प्रथम तुझं कौतुक तुझा सऺघर्षमय जीवन प्रवास ऐकताना सतत डोळ्यांतुन अश्रु वाहत होते कारण माझा जीवन प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला .मधुरा तू मला खूप आवडतेस. खूप मोठी हो तुला खूप खूप शुभेच्छा
आम्ही पाहिलेली व ऐकलेली मधुरा तुमचे खुप खुप स्वागत हे वाक्य तोंड पाठ झालेले पण तुझ्या यशाच्या मागे येवढे संघर्ष मय जीवन तु झालीस आता जे सुखमय जीवन होवो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना
Thank you tai bahut bahut achcha bataya thank u veri Mach Aaj hamare condition mein vahin per ham Khade hain aur aapane hamara atmavishwas badhaya thank u veri Mach
मला विश्वास नहीं बस्त होता etaka भयानक प्रवास केले तुज्या नम्र स्वभाव अतिशय अकर्षक आहे ईश्वर चरणी प्रार्थना करते अशाच प्रग्तिच प्रवास पूढ चलता रहा मजा आशीर्वाद ,शुभेक्षा
मधुराताई तुम्ही खूप छान संवाद साधता....तुमचा आवाज खूप गोड आहे.....तुमच्या रेसिपीज पण खूप लोकप्रिय आहेत....आणि आज तुमचा 'जोश टॉक' चा संघर्षमय प्रवास व्हिडियो ऐकून तुमच्यावरच माझ, प्रेक्षकांचं प्रेम अजून द्विगुणित झाले आहे....तुम्हाला तुमच्या पुढील सुखमय प्रवासासाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा 👏💐
Madhura tai tumcha yashamage yevde sanghrshmy jivan asel yachi kalpanahi navti..... I salute u.... Ur life story is an inspiration n motivation for today's youths😍
👏शाब्बास मधुरा ! 👏तुझ्या जीवन प्रवासानेच तुला घडवले आहे.तू एक यशस्वी पुणेकर आहेस हे ऐकून आनंदच झाला.उत्तरोत्तर तुला असेच यश आणि किर्ती मिळो 👏 जोश talk मधे तुला तुझे विचार मांडता आले 👏
मधुरा तुझ्या कार्याला सलाम,जिद्ध तर सोडाच.पण कीती पाॅझीटीव्ह आहेस. मी तुझे सर्व व्हीडीओ पहाते.आतातर तु टीव्हीवर सुद्धा एक्टीव्ह आहेस.फारच छान.अशीच प्रगती कर.
😔 could not stop tears.. u r awesome ☺️ tumchya expressions Varun kadhi vatla nahi tumhi evadhi vaait paristhiti pahili asel.. keep your this smile forever ☺️
तू पोसिटीव्ह कमी आणि निगेटीव्ह जास्त बोलतेस. तू india मध्ये आलीस मग नवरा मूल कुठे होते. तुझी आई कुठे भाऊ कुठे. हे काहिच बोलली नाहीस. तुझ्या नवऱ्याने जॉब सोडला का
Congratulations Madhura ur journey to where ur stand today is admirable.Its all hard work dedication n family support .Best wishes to u n your family .God Bless You All.
Tumche sagle Josh talks and anubhav tumchi mehant sagle khup chan ahe preranadai ahe pan ek ghoshta sarkhi khatktey ki commerce easy, commerce hote mhanun tecnical knowledge nahi ase mhanun commerce la Kami lekhu naka. Tyacha study hi easy nahi. Pls he lakshat ghya.
मधुरा यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता,
तर आजच डाउनलोड करा Josh Skills:
joshskills.app.link/SPvQj4bbVrb
अभिमानास्पद गोष्ट.
तुझा संघष ऐकून, खुपच छान वाटले..... आपले दुख व समस्या काहीच नाही याची जाणीव झाली.... परीश्रमाला पर्याय नाही, हेच खरं आहे........
मधुरा ताई 🙏🙏👍👌👌🌹
@@jyotichopade7573 q
@@jyotichopade7573 0000000000000000000
मधुरा ताई तुम्ही खुप संघर्ष करुन हीत पर्यंत पोचला. न डमगता न थांबता continue तुम्ही रेसिपी बनवत राहिला. सातत्याने काम करीत होता या तुमच्या कामाला hats off 👌
Hat's off tai 👌👌
great Tai
यापूर्वी आम्ही बघितलेली मधुरा ही नेहमी हसत चेहऱ्याचीच बघितलेली आहे पण त्या चेहऱ्याच्या मागे एवढा मोठा संघर्ष आहे हे आज कळाले.
खरेच आजच कळले
अतिशय प्रेरणादायी!
खरंच...मी पण..आजच पाहिले...... God bless..madhura Tai......तुमच्याकडून खु काही..शिकण्यासारखं.आहे.....
मधुरा,खूप प्रेरणादायी,तू तुझा खडतर अनुभवाला हसत सामोरि जाऊन दुसर्यांना प्रोत्साहीत केलेस ह्यातून सर्वांनाच छान मार्गदर्शन होईल.
प्रत्येक हसऱ्या चेहऱ्याला; तिथपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष हा अटळच असतो.
खरचं ...सलाम आहे तुला 🙏पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा
In 2014, I was sent on an assignment to the US, it was long term assignment and I was alone in the beginning. I did not know cooking much and was making a lot of mistakes too. Madhura’s channel helped me a lot ! Thank you Madhura !
जिद्द आणि मेहनतीने आपण संकटावर मात करून मोठ यश प्राप्त करू शकतो. मधुराचा हा जिवन प्रवास पाहुन अशा प्रकारे यश प्राप्त करत येते सिद्ध होत आहे.
अभिनंदन मधुराजी
Proud of you. Ur are an inspiration for everyone. So many struggles, still u went on. Always smiling. Hats off to you. Congratulations for your success. Many many many wishes for ur future endeavours. Don't have enough words to express my feelings
हो खरंच ताई रडायचं नाही तर लढायच खूपच प्रेरणादायी कहाणी आहे ताई तुमची...
खरच खूप प्रेरणादायी प्रवास आहे तुझा मधुरा आणि एव्हढ्या अनंत अडचणीतून तू आपल्या ध्येयापर्यंत पोचलीस खरच सलाम तुझ्या जिद्दीला आम्ही सुद्धा तुझा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवू
मधुरा तुझा हा संघर्षमय प्रवास इतरांना प्रेरणा देणारा व कौतुकास्पद आहे. तुझे कुटुंबाबद्दल विचार पण थोर आहेत.एवढे असुन तुझा नम्र आहेत. तुझ्या पुढील यशस्वी वाटचालीस माझ्या हार्दिक. शुभेच्छा ! धन्यवाद!
What a great person she is. hardworker, smart, dedicated & energetic too.
Always I do your recipe mam and appericiate your hard work
Proud of you madhura tai
मधुरा मॅडम,,तुमचा प्रेरणादायी प्रवास जोश टॉल्क यांच्या व्हिडीओ च्या माध्यमातून ऐकला.. तुमच्या या संघर्षमय प्रवासाला माझा सलाम..तुम्ही सुरवाती पासून जी माहिती सांगितली,ते ऐकूण मन हळवं झाल..संघर्ष मय जीवनात खूप अडी अडचणी येत असतात सोबत अश्यावेळेला कोणीही साथ देत नाही, पण तुम्ही कुठलीही भीती न बाळगता,हिंमत न हरता,, जिद्द,चिकाटी,मेहनत याची साथ घेउन स्वतःचा मधुरा रेसिपी व्यवसाय सुरु केला,या करिता तुम्हांला 100 % मार्क्स.. तुम्ही 50 sqrfit च्या घरात ते आज 4000sqrfit..घरात तुम्ही जाणार या तुमच्या जिद्दीच कौतुक आणि खूप अभिनंदन...तुम्हांला पुढील उत्तम खाद्य पदार्थ रेसिपि करिता खूप शुभेच्छा..आणि असेच मराठमोळ खाद्य पदार्थांच्या रेसिपी आम्हाला लवकरच बघायला मिळतील हिच सुंदर अपेक्षा...
Journey from 50 sq.ft to 4000 sq.ft is really inspirational.
Hats off Madhura Tai 🙏💯
Madhura I am proud of you...you have really achieved this from zero...
I always follows your recipes....
I love your voice...very MADHUR as per your name.
मधुरा खरच मनापासून तुझ खूप खूप कौतुक,अशीच अजून खूप पुढे जाशील,हीच देवाजवळ प्रार्थना
मधुराजी तुमचं खूप खूप कौतुक. खूपच प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
मधुरा तुझे खुप कौतुक वाटते शून्यातून तू जिद्दीने प्रेरणा घेऊन पुढे वाटचाल करीत आहेस ,यशस्वी भव ,नव्या पिढीला तू उत्तम सल्ला दिला आहेस.
मधुरा तू खूप नम्रतेने तुझा प्रवास वर्णन कैलास कुठलाही अवि भार व नाही कुठलीही घमेंड नाही हीच गोष्ट तुला खूप वेगळा बनवते वाह तू खूप गोड गोड मधुरा आहेस तू खूप छान छान डिश पण बनवते❤
त्या सूरा वाल्यां च पुढे काय झाल ? एक दिवस तो पण यायचा जोश टॉक वर 😂😂
😂😂😅 that is soo funny.
😂😂😂
😀😀
खूप प्रेरणादायी प्रवास, ताई खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो 🙏🏼
Hat's of u, सलाम तुमच्या जिद्दीला आणि परिश्रमाला
मधु राजी तुमचा संघर्श खरच खूप मोठा आहे त्य तुम्हंची सांगण्या ची व बोलण्याची पद्धत छान आहे तुम्हांला शुभेछा
खूप छान कौतुकास्पद आणि प्रेरणादायी प्रवास आहे तुझा मधुरा
Very inspiring talk. Congrats to ur success & hats off to ur dedication.
Also, did u move back to India or do u still live in the US?
I personally live in Cincinnati, Oh & follow ur TH-cam video clips.
Thanks & best wishes 👍🏽
प्रिय मधुरा ताई, तुम्ही सर्वांसाठी आदर्श आहात ....
खूपच छान ,मॅडम च्या बोलण्यावरून खूप काही समजलं, चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या
Waah madhura aaj mi tumchi fan zali ahey...your journey was incredible and outstanding. It was so inspiring....you really deserve all the success. Keep up the good work. Your ability of doing hard work is really amazing. Hats off to you.
मदुरा तुमचे खूप खूप अभिनंदन शुभेच्छा आणि खूप सारे आशिर्वाद. यापुढेही असेच ऊंचीवर जाऊन यशाचे शिखरावर नक्कीच पोहोचणार. खुप खुप शुभेच्छा.
कमालीचा जिद्दीचा प्रवास सलाम तुझ्या जिद्दीला मधुरा❤
great madhura, shevatacha sandesh khup bhavala. tuzya karkirdila salute ani pudhil vatchalisathi shubhechha.
मधुरा मॅडम तुम्ही खूप छान तुम्हची कथा सांगितली तुम्हचा आवाज खूप गोड आहे
काकू मस्त तुमचे receipe आयडिया fully असतात maja डॅडी na देखील आवडतात आणि मला पन specially स्वीट dish ❤❤❤❤❤❤
Hat's off to you! Your hard work paid off.. Good job🌹 God bless you
धन्य ताई किती strgal केले आज आम्हाला कळाले
नमस्कार धन्यवाद पण तू दुसऱ्या ना खुप छान मागदर्शन केले आज आमची मुले तुझ्या मुळे स्वयंपाक शिकले माझा मुलगा शिकागो व मुलगी washington dc इथे रहतात तुझ्या रेशिषी चा त्यांना खूप उपयोग होतो,.....
मधुरा तुझा संघर्ष एकला खरच तु ग्रेट आहेस
Your r like a zasi ki rani 👍you always struggle hard i wish all you passion comes true.good luck.☺️
Khup chan h mazy mulici athvn zali ji ki ti ata pradhyapk ahye. Ashac prkare tici h sudha dhdpd suruvat aste
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला प्रेरणा देणारा असा तुमचा प्रवास होता
So inspiring... Salute to your struggle and hardware, consistency, confidence... Always smiling and most positive lady... Got to know for first time how much bad day she has faced
मधुरा खूप दःखदायी पृवास पार केला आहेस खरोखर खूप छान
Madhura tai mi tumchya recipe mostly try karte aani tya khup patkan samjatat khup chann astat thanks ☺️😘😘
मधुरा खूप प्रेरणादायी व्यक्तीमतव
Very well said madhura!! How much ever you gain success, family comes first and those values are passed to generation !!
At the end madhura monther tongue marathi leads you to success keep going
बाप रे,
एवढा संघर्ष माहीत न्हवता.
सांगितल्याबद्दल धन्यवाद .
Khup chhaan mahiti dili Madhura Tai 👌🙏
Khupach chhan madam , God bless you 👍👍👍👍
Hats off madhura , your story motivate to all women , proud of a maharashtrian girl❤
Omg! What an amazing journey! V proud on you Madhura! You are an inspiration to so many strugglers.
मधुरा तुझा खूप अभिमान वाटतो.उत्तरोतर तुला असच यश मिळेल.
Highly inspiring video from Madhura. 🙏
Inspiring story ahe ❤️😊 thank you madhura mam Ani josh talk
Great Madhura. Salam tuzya karyala
Abhinandan👌
Khu khu tumi kashatacha pravas kela tai tumacha jidila dat deyla pahije khup chhan
Very inspiring Madhura tai ❤
मधुरा ताई मला तुमचा आवाज खूप आवडतो.
खूपच प्रेरणादायी 👍
खूप छान प्रेरणादायी
जिंदगी की यही रीत है हारके बाद ही जीत है
Tai recipe che video continue chalu thevha mala khup awadtat video
This is the Story of every middle class women 🤦♀️
Madhura khup sagharsh kela hats up
मधुरा, खुप अभिमान वाटतो
Madhura very great woman🌹👍👏🥰💐
खुप कठीण काळातदेखील कष्ट केलेस. अभिमानास्पद....
preranadai pravas,hats of you Madhura
such a down to earth speech💙
वाडा संस्कृती तुम्ही सांगता तसं नसतं. कुठल्या गावात रहात होता? आम्ही वाड्यातच रहात होतो. आणि पुण्यात वाडा संस्कृती अतिशय सुरक्षित होती, प्रेरणादायी होते.
कुठल्या पुण्यात राहत होती ?
मुळशीत राहत असेल. 😁
Nahi pudhchi magchi peth asel...😂😂😂
अस वाटल होत, मधुरा mam ni फक्त सहज म्हणून you tube channel start केल होत, त्यांचा lagnapurvichaa प्रवास एवढं अवघड आणि खडतर असेल अस स्वप्नातही वाटले नव्हते, तुमची जिद्द, चिकाटी आणि सातत्याने केलेले प्रयत्न, तसेच प्रचंड आत्मविश्वास अश्या बळावर आज तुम्ही मराठी you tuber mhanun 1क्रमांकावर आहात, खरच तुमच्या हिमतीला सलाम आणि खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी, तुमच्या storini मला खूप खूप inspired kel आहे, thank you ma'am and thank you Josh talks एव्हढी छान आणि motivational story share करण्यासाठी.
Kn
ताई तुम्हाला पाहून अस कधीच वाटलं नाही तूंमंच इतकं लाईफ स्ट्रगल असेल खरच दिसत तस नसत पुढील वाटचाली साठि खूप खूप शुभेच्छा
Nice
Amazing life journey Madhura ...🌹
तुमचा व्हिडीओ पाहून मला प्रेरणा मिळाली मला आता त्याची खूपच गरज होती ,मनापासून धन्यवाद
मधुराताई तू एक मौल्यवान हिरा आहेस, लग्नानंतर तुझ्याच रेसिपी बघून जेवण करायला शिकले, पण आज तुझा जीवन प्रवास ऐकला आणि भारावून गेले, सलाम तुम्हाला.
मधुरा ताई तू खूप नम्रतेने तुझा प्रवास वर्णन केलास कुठलाही आविर्भाव नाही कुठलीही घमेंड नाही, हीच गोष्ट तुला खूप वेगळं बनवते. खूप मोठी हो ताई!!!! 👏👏👍👍
Kharach vatal navhat madhuratai cha pravas etaka shunyatun suru zala asel
मधुराताई मला एक गोष्ट विचारायची तुम्ही जे हे तुमच्या संभाषणात सांगितला की तुम्ही दहावी मध्ये असताना तुम्हाला चक्क घराबाहेर काढण्यात आलं पण हे तुम्हाला घराबाहेर का काढलं आणि कोणी काढलं?
ग्रेट मधुरा ताई इतका संघर्ष करूनही एकदम शांत आहात तुम्ही आणि खूप पुढे गेला आहात सलाम तुम्हाला
खरंच मधुरा तुझ्या मुळे मराठी पदार्थ जगभर पोचले. तुझी सकारात्मकता वाखाणण्या सारखीच आहे.खुप खुप मोठी हो,हा आशिर्वाद!
प्रिय .मधुरा...तुझा संघर्ष हा खूप मोठा आहे..तुझा आवाज ऐकला की छान वाटते...तुझे यश हे आहे की सर्व वयोगटातील लोकांना तू तुझे subscriber व्हायला भाग पाडले आहेस.. खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम....😊🤗
मधुरा ताई प्रथम
तुझे खूप कौतुक तुझ्या संघर्षमय जीवनास प्रणाम व पुढील जीवन कार्यासशुभेच्छा
Ok
आम्हाला काय करायचंय? प्रत्येकावर थोड्या फार फरकाने काही तरी घडंतंच. गप्प बस.
Paise gheun comment keliye kay... Chate coching classes
Dear Madhura
Congratulations and all the best for your future ventures 💐💐
Sky is the limit
Josh kills yotuber यांना कृपया विनंती सादरीकरण करणाऱ्या व्यक्तीला ट्रॅजेडी सांगताना खुर्ची बसण्यासाठी द्यावी.
नावाप्रमाणे आवाजात ही मधुरता आणि जीवनातही मधुरता आणलीस ताई सलाम तुझ्या जीवन प्रवासाला
ग्रेट आहेस ग
Tuji struggle aikun vayeet vatla Devan Tula marg dakhavla
God bless u always
क्षणभंगूर या जगात निरागस स्वप्नांचा पाठलाग करतांना
नियतीशी दोन हात करुनी
झुंज अजूनही देतो आहे
चिखलगाळ काढतो आहे
पाऊल पुढे टाकतो आहे
हृदयात माझ्या आकांत आहे
चेहरा मात्र तरीही शांत आहे
परिस्थिती अपकर्षी असली तरीही
जीवनाचा माझ्या वृत्तांत आहे.
पहिला प्रयत्न
तुम्हाला समर्पित
Kupchan
खूप सुंदर 👌👌👌
ही कविता थोडी फार कणा कवितेसारखी वाटत आहे
Nice poetry
@@shivanimote4759 मनःपूर्वक आभार मॅम
कल्पना नव्हती तू एवढा त्रास भोगलास. तुझं मनापासून अभिनंदन.
Kharach
मधुराचे रेसिपी व्हीडीओ कायम बघत असते पण तीचा संघर्ष माहीत नव्हता.... मधुराबद्दल खूप अभिमान व आदर वाटला आणि वाढला. 🥰
ऐकत असताना सहज सोपे वाटते पण जेव्हा तुम्ही ते क्षण अनुभवायला असेल ते काही सोपे नव्हते एवढे सगळे सहन करून खूप हिम्मतीने तुम्ही उभ्या राहिल्या आहेत सलाम तुम्हाला व तुमच्या या सर्व कार्याला तुमच्या बद्दल खूप आदर होता च तो खूप वाढला आहे खूप खूप शुभेच्छा मधुरा ताई 🙏💐
In the entire speech not once has she given credit to her husband who has been most supportive. She has solely taken the credit. Yes she has faced poverty when she was young but things were not so bad when she married, marriage changed her life for the better and it only grew better after it. Her husband however gives her credit and calls her my laxmi. Respect for the man.
Okay let's ask her to make video on her husband...then you can positively comment I guess.
Why to give credit to husband in every video.. U dont even know ticha navra kasa vagla asel usa mdhe astana... Emotional support mental support jast imp asto abroad rahtana...nvryakdun jo tila nsel milala... And of course navra mhnanarch mazi laxmi... Karan madhura kamvtie bakkal tevapasunch... Mentally n emotionally tine ektine sambhalala sagla teva.. So kai garaj nai navryala credit dyaychi...
Ani lagnanatr madhura mulech navryala luck nighala asel usa cha job milala.. So to mhnanarch mazi laxmi mazi laxmi... Hichyamule navryachi paristhiti sudharli asa mhna...
She should have mentioned her husband contribution
मधुर रेसिपीज सारखीच जिवनाची रेसिपीही तितकीच खुमासदार वर्णनाने सादर केलीत..
Hats off to u Madhura..
खूप छान तुमचा संघर्ष खूप कठीण आहे. खूप इन्स्पिरेशन मिळालं तुमच्या व्हिडीओ मधून. एक गोष्टी खूप चांगली शिकता आली ती म्हणजे जिद्द, सातत्य 👌👌
👌👍👍
Kamal Madhura pahun vatth nahi pan h shan aaya shivay
Aaplyala kimth kalth nahi Thu
Khup hushar aahe khup khup
Subhecha 🙏🌹🙂
Madhura khup kahi shikanya sarkhe aahe. Jidda, +ive attitude pahije.Best👌🙏
प्रिय मधुरा सर्व प्रथम तुझं कौतुक तुझा सऺघर्षमय जीवन प्रवास ऐकताना सतत डोळ्यांतुन अश्रु वाहत होते कारण माझा जीवन प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला .मधुरा तू मला खूप आवडतेस. खूप मोठी हो तुला खूप खूप शुभेच्छा
आम्ही पाहिलेली व ऐकलेली मधुरा तुमचे खुप खुप स्वागत हे वाक्य तोंड पाठ झालेले पण तुझ्या यशाच्या मागे येवढे संघर्ष मय जीवन तु झालीस आता जे सुखमय जीवन होवो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना
Very nice.proud of your struggleful journey and hats off to your courage.keep it up.Swami bless you.💐🍫
madhura tuje khup khup kautun marathi mulinach kay sarych mulinch prerenasthan ahes balame pn guj i subscriber ahe khup kautuk varTe tuje
Thank you tai bahut bahut achcha bataya thank u veri Mach Aaj hamare condition mein vahin per ham Khade hain aur aapane hamara atmavishwas badhaya thank u veri Mach
हो खूपच संघर्ष 6 अंकी पगार फार कमी असतो हो ना?
जेवढा संघर्ष केला त्या पेक्षा यश जास्त मिळवले मधुरा आणखी खुप यशस्वी होशील सर्वांचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे 👍
ही स्तुती आहे की निंदा, की मराठी व्याकरणाची किमया 😂
😂
मला विश्वास नहीं बस्त होता etaka भयानक प्रवास केले तुज्या नम्र स्वभाव अतिशय अकर्षक आहे ईश्वर चरणी प्रार्थना करते अशाच प्रग्तिच प्रवास पूढ चलता रहा मजा आशीर्वाद ,शुभेक्षा
God bless you tai #abdipali
मधुराताई तुम्ही खूप छान संवाद साधता....तुमचा आवाज खूप गोड आहे.....तुमच्या रेसिपीज पण खूप लोकप्रिय आहेत....आणि आज तुमचा 'जोश टॉक' चा संघर्षमय प्रवास व्हिडियो ऐकून तुमच्यावरच माझ, प्रेक्षकांचं प्रेम अजून द्विगुणित झाले आहे....तुम्हाला तुमच्या पुढील सुखमय प्रवासासाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा 👏💐
Madhura tai tumcha yashamage yevde sanghrshmy jivan asel yachi kalpanahi navti..... I salute u.... Ur life story is an inspiration n motivation for today's youths😍
मधुरा तुझा प्रवास एवढा खडतर असेल असे वाटले नव्हते. तू केलेला संघर्ष खरंच प्रेरणादायी आहे. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐
Respect to you Madhura.. I didn’t know your story.. you deserve the best it life !!
Hats off Madhura to your
Pateince
Perseverance
Hard work
Positivity
Energy
Ambition
Objectivity
Deep Respect for you now and always 🙏
Madura sati me pan tumcha Matashi sahemat aahe. Well done madura
Baya no shoulder varun vichar karaya la shika shoulder khalun nako
:0
. .🎉😂😂
.
Hats off to you Madam!
तुमची प्रशंसा करायला शब्द अपुरे आहेत.
Once again Hats off to you
Madam. Again again Hats off
to you!
👏शाब्बास मधुरा ! 👏तुझ्या जीवन प्रवासानेच तुला घडवले आहे.तू एक यशस्वी पुणेकर आहेस हे ऐकून आनंदच झाला.उत्तरोत्तर तुला असेच यश आणि किर्ती मिळो 👏 जोश talk मधे तुला तुझे विचार मांडता आले 👏
मधुरा तुझ्या कार्याला सलाम,जिद्ध तर सोडाच.पण कीती पाॅझीटीव्ह आहेस.
मी तुझे सर्व व्हीडीओ पहाते.आतातर तु टीव्हीवर सुद्धा एक्टीव्ह आहेस.फारच छान.अशीच प्रगती कर.
A 🎈ow 😘 hun
@@estherwaghmare8814 grate woman
😔 could not stop tears.. u r awesome ☺️ tumchya expressions Varun kadhi vatla nahi tumhi evadhi vaait paristhiti pahili asel.. keep your this smile forever ☺️
खुप struggle करून यशस्वी झाला आहात ताई, खुप inspiration मिळते. लवकरच तुझी सारी स्वप्ने पूर्ण होऊ दे हीच स्वामी चरणी प्रार्थना, all the best 👍 🙏 👋 🌹
Tumhi pn kara ky tri...
@@tradebuzzindia9630 I'm an advocate dear 😊
@@sadhanagote6070 good
तू पोसिटीव्ह कमी आणि निगेटीव्ह जास्त बोलतेस. तू india मध्ये आलीस मग नवरा मूल कुठे होते. तुझी आई कुठे भाऊ कुठे. हे काहिच बोलली नाहीस. तुझ्या नवऱ्याने जॉब सोडला का
Dolyat pani ala …when you talked about how you wished to have waran bhaat ….ur journey is incredible…love and respect
Congratulations Madhura ur journey to where ur stand today is admirable.Its all hard work dedication n family support .Best wishes to u n your family .God Bless You All.
खूप चिकाटीने आपण आपल ध्येय पूर्ण केले आहे. धन्यवाद. मधुरा ताई. 🙏🙏🌹🌹
अतिशय प्रेरणादायक प्रवास आहे मधुरा तुझा. तुझ्याबद्दलचा आदर आणखी वाढला. धन्यवाद!
मधुरा, अहो काय विलक्षण प्रवास आहे तुमच्या आयुष्याचा.. तुम्हाला आणि तुमच्या कार्या ला मनापासून सलाम.
Tumche sagle Josh talks and anubhav tumchi mehant sagle khup chan ahe preranadai ahe pan ek ghoshta sarkhi khatktey ki commerce easy, commerce hote mhanun tecnical knowledge nahi ase mhanun commerce la Kami lekhu naka. Tyacha study hi easy nahi. Pls he lakshat ghya.
मधुरा तुझा struggle खरच सर्वांना inspired करतो की कधीच हार मानायचे नाही, Jaha chah hai waha rah hai. Hatts of you dear ❤️
खरंच मधुराची यशोगाथा प्रेरणादायी आहे. तिची चिकाटी आणि सातत्य, कष्ट कौतुकास्पदच.उत्तरोत्तर या यशाची झळाळी वाढत राहो.
सलाम तुमच्या struggle ला🙏🙏