खूपच छान ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व रेसिपी प्रत्येक स्टेप नुसार केली आणि पहिल्याच प्रयत्नात खूप छान जमली नाशिकला जाऊन आल्यापासून मनात होते मासवडी रस्सा बनवून बघायचा तुमच्यामुळे हा प्रयत्न चविष्ट झाला तर खूप खूप धन्यवाद
नमस्कार सरिता ताई❤ सर्वप्रथम तुम्हाला माझा सल्यूट आहे 🫡 तुमच्या सर्व रेसिपी मी फॉलो करते आणि त्या अगदी परफेक्ट होतात त्यामुळे मला माझ्या घरचे सुगरणी म्हणतात 😊 आजच मी मासवडी बनवली पहिल्यांदा आणि ती इतकी परफेक्ट झाली की हॉटेल मध्ये सुद्धा अशी होणार नाही मी मराठवाडा विभागामध्ये आहे त्यामुळे ही रेसिपी आमच्याकडे करत नाही परंतु मी ही रेसिपी पहिल्यांदा केली आणि ती अगदी परफेक्ट आणि छान अशी झालेली आहे खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद तुम्ही खूप छान अशा ट्रिक घेऊन आम्हाला शिकवतात मी तुमची खूप मोठी फॅन आहे एकदा तरी तुमची आणि माझी भेट व्हावी असं मला अगदी मनापासून वाटते😊😊😊😊
सरीता ताई तुमच्या recipe खुप सोप्प्या आणि टिप्स पण परफेक्ट सांगितलेल्या असतात . मासवडी पहिल्याच ट्राय मध्ये मला पटकन जमली . फोटो शेअर करता आला असता तर नक्की uplode kela asta me....thanku
करून बघितली , खूप छान झाली, पहिल्यांदाच हा पदार्थ केला, आवडला, तिखटपणा पाहिजे तसा adjust करता आला, recipe is explained very nicely, difficult to mess up , thank you 😊
खूपच छान ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व रेसिपी प्रत्येक स्टेप नुसार केली आणि पहिल्याच प्रयत्नात खूप छान जमली नाशिकला जाऊन आल्यापासून मनात होते मासवडी रस्सा बनवून बघायचा तुमच्यामुळे हा प्रयत्न चविष्ट झाला तर खूप खूप धन्यवाद
कृती छान सावकाश आणि कोणालाही समजले अशा भाषेत समजावून दिलीत.मराठीतले काही खास शब्द प्रयोग केले त्यामुळे एकदमच आवडलं ताई. धन्यवाद.
रेसिपी अवघड होती पण ती अगदी मुद्देसूद पणे सोपी करून सांगितली त्या बद्दल खुप आभार ताई 😊🙏
नमस्कार सरिता ताई❤ सर्वप्रथम तुम्हाला माझा सल्यूट आहे 🫡 तुमच्या सर्व रेसिपी मी फॉलो करते आणि त्या अगदी परफेक्ट होतात त्यामुळे मला माझ्या घरचे सुगरणी म्हणतात 😊 आजच मी मासवडी बनवली पहिल्यांदा आणि ती इतकी परफेक्ट झाली की हॉटेल मध्ये सुद्धा अशी होणार नाही
मी मराठवाडा विभागामध्ये आहे त्यामुळे ही रेसिपी आमच्याकडे करत नाही परंतु मी ही रेसिपी पहिल्यांदा केली आणि ती अगदी परफेक्ट आणि छान अशी झालेली आहे खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद तुम्ही खूप छान अशा ट्रिक घेऊन आम्हाला शिकवतात मी तुमची खूप मोठी फॅन आहे एकदा तरी तुमची आणि माझी भेट व्हावी असं मला अगदी मनापासून वाटते😊😊😊😊
माझ्या लेकीचा आज वाढदिवस होता, फर्माईश होती मासवडी, तुमची रेसिपी बघून केली छान, रुचकर जमली, खूप छान वाटलं..... 👌👍🙏
कठीण वाटणारी मासवडी ची रेसिपी खूप छान व सोप्या भाषेत सांगितली, 👌👌
परीक्षक झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎊
महाराष्ट्राची सुगरण या कार्यक्रमात तुम्ही यावं अशी इच्छा होती आणि तुम्ही आल्या त अभिनंदन
खूप छान स्टेप बाय स्टेप सांगितली रेसिपी त्यामुळे अवघड वाटणारी मासवडी आता सोपी वाटतेय .नक्कीच करून बघेन!!
खूप सुंदर पद्धतीने पदार्थ बनवतात सांगता त्यामुळे तुमचे चित्रीकरण बघावेसे वाटते ❤ आणि पदार्थसुद्धा तुम्ही छान प्रकारे दाखवता
आजच तुमच्या प्रमाणे मासवडी करून बघीतली एकदम भन्नाट झाली 👍🙏
खूप सोप्प्या पद्धतीने रेसिपी डिटेल मधे सांगतेस त्यामुळे घरी करायला सोपे वाटते
आम्ही मसाला पसरून टाकतो नंतर त्याला घडी मारून आकार देतो...... खूप छान होते. तुमची पण पद्दत छान आहे.
वा खुपच अप्रतिम तोंडाला पाणी सुटल. तुझ्या पद्धतीने केलेल्या सुरळीच्या वड्या खुपच छान झाल्या.
सुंदर सादरीकरण कोणालाही बघताच समजेल अवघड वाटणारी रेसिपी सोपी वाटावी अशी🙏
सरीता तुमचे सगळेच रेसीपी खुप छान असतात त्यापेशा टिप सहीत सांगणे फार आवडले धन्यवाद
Most welcome
Heartiest congratulations 👏🎉👏
महाराष्ट्राची सुगरण कार्यक्रम मध्ये परीक्षक म्हणून निवड झाल्या बद्दल
Recipe देखील उत्कृष्ट आहे 😋😋👌
संवाद कौशल्य खूप छान आहे..सोपी सहज पद्धत..
खूप छान सरिता
पिठ चाळून घ्यायची आयडिया मस्त ❤
मी तुम्ही सांगितल्या पद्धतीप्रमाणे मासवडी केली खूप छान झाली
आमच्या कडे मासव..डी असं नाही म्हणत.
मास वडी असे म्हणतात.
रेसिपी मस्त 😊
पध्दत तर सारखीच असतें न करायची मासवडी खायची 😅
खूप छान आणि सविस्तर रेसिपी सांगितली आहे thanks tai
रेसिपी अगदी छान सांगितली आहे.. त्यापद्धतिने आज मासवडी करून पाहिली..छान झाली
खुप छान आहे आणि मी पहिल्यांदा केली खुप छान झाली मास वडी कुती खुप च छान सांगितली तुम्ही thank u so Mach
अगदी प्रमाणात रेसिपी सांगितली...मी नक्की ट्राय करेल
मी पहिल्यांदाच केली मासवडी पण खूप छान झाली सर्वांना आवडली
तुमची माहिती देण्याची पध्दत अत्यंत सुंदर आहे.
❤
Thank you so much Tai... recipe dhakhvlya baddhl mla hi recipe banvaychi hoti te hi tu sangitlya pramane .......🥰🥰😍
बरेच दिवस मी मासवडीची वाट बघत होते वाव एकदम मस्त मी ही रेसिपी नक्की करुन बघेन😋🤤 धन्यवाद #bigfan❤
आपले व्हिडिओ पाहिले खूप छान वाटले घरगुती साहित्य वापरून तयार केलेले आहे
धन्यवाद
Are waa me ya recipe chi vaat ch pahat hoti .kalch vicharl kela hota ki Sarita kitchen madhe nhi aahe hi recipe tr lagech Aaj recipe takli sudha 😍
मी पहिल्यांदाच बनवली मासवाडी.. खूप आवडली सगळ्यांना...👌👌👌thnk u
छान सुटसुटीत पणे समजावून सांगितले आहे. मास वडी लय भारी!!!
वड्या कापल्या तो सुरा छानच आहे!
0.30 sec correct. Mazya maher pure veg ahe ani husband pn. Tr jevha amhi mazya maheri jato tevha masavadi ch banavte aai. Tu jevha he bolal hoti tevha mazya face vr ek vegali ch smile ali❤
1no Recpip me aja karun pahili Khup Chan zali Thanku Sarita Tai..... 😊❤
Nice👌👍Most welcome!
हा पदार्थ नाशिक आणि जळगांव जिल्ह्यात पण बनवला जातो... इकडे ह्याला पुडाच्या पातोड्या असे म्हणतात. ...आम्ही लहानपणापासून खात आलोय.👌👌
Aamhi solapur che aahot aani maswadi chi khup jast craze aahe tumchi hi recipe try keli first attempt madhec saglyana khup jast aavadli thanks ❤😊
अतिशय सुंदर आहे पदार्थ आणि तुझी सांगण्याची पद्धत....आवडलं
धन्यवाद
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मासवडी केली
खूप सुंदर झाली
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
👍
Hii,khup chann recipe ani khup chann samjaun sangitale,me nakki try Karen, ajun ek tumche kithchen khupach chann ahe,avdale mala,😊✌️
Waha khupch chan recipe
Samjaun sangnyachi padhat kaushaly aani ati utkrustt sugran aahat
Congretulation
मनापासून धन्यवाद आणि आभार 👍💕💛
Wau..... तोंडाला पाणी सुटलं ताई.......सरळ आणि सोप्या पद्धतीने सांगितल ..... मस्त
Thanks
❤❤
रेसिपीज् सोप्यात सोप्पी करून सांगण्याची पद्धत मला आवडते ❤
खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगताय ताई मनापासून धन्यवाद 🙏🏻
खरच खुपच छान रेसिपी आहे .पाहून करण्याचा खूप मोह होतोय .धन्यवाद . तुमची परीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन .😊🎉🎉👌
सरिता तुझा आवाज खूप गोड आहे तुझी परीक्षक म्हणून निवड झाली म्हणून तुझे खूप खूप अभिनंदन 🎉💐
खरच खुप छान आहे रेसिपी 👌👌
खूप छान झाली मासवडी पहिल्यांदा बनवली सर्वाना आवडली
राधे कृष्णा जय सियाराम जय सियाराम बहुत ही सुंदर🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍👍👍
Kitti sopya paddhatiney explain kartes..mast!! Khup long procedure ahey punn khayla aprateem lagel...thank you so much
खूप छान समजावण्याचा कला आणि आवाज ही गोड😊😊
खूप छान सांगितली मासवडी रेसिपी पध्दत सोपी आहे.👌👌 तसेच ताई तुमचे अभिनंदन 🎉🎉🌹🌹
मी बनवली वाडी खुप छान झाली पहिल्यादा बनवली thanku
मला खुप आवडली रेसीपी मीपण बनवते आमच्या कडे मसाले पाटवडी म्हणतात
Kup Chan recipe tumcha saglayach recipe kup Chan asatat ani tumachi sangachi padhat kup sunder asate asa watate ki kumucha bolana aikatach rahave
किती सुंदर मासवडी आणि रस्सा बनवलाय सरीता बघूनच तोंडाला पाणी सुटले.
Thanks Sarita mi hyachi khup vaat baghat hote.tuze sagle pramanbadh aste
सरीता ताई तुमच्या recipe खुप सोप्प्या आणि टिप्स पण परफेक्ट सांगितलेल्या असतात . मासवडी पहिल्याच ट्राय मध्ये मला पटकन जमली . फोटो शेअर करता आला असता तर नक्की uplode kela asta me....thanku
खूप सोप्या व छान पद्धतीने कृती समजावून सांगितली.
Khupach sunder recipe keli yummy. Masvadi liybhari.
thanks
Khup Chan Samjun sangta tumhi, Thank You So Much
खुपच छान समजुन सांगताय लगेच करायची ईच्छा होतीय.खुप छान
Zee Marathi vr aaj show pahila khup mast juging kelt khup mast vattl
महाराष्ट्राची सुगरण मधे परीक्षक म्हणून पहाताना छान वाटले रेसीपी छान आम्हि जुन्रकर आमची पेटँट रेसिपी ंफक्त आम्हि कांदा बारीक चिरुन परततो आणि कोथिंबीर कापून घालतो पिठले लाल अख्या मिरच्याःचे करतो एवढेच
Khupch tasty maswasdi ....mi nkki krel
सुपर सुगरण झाल्या बद्दल आपले मनापासून अभिनंदन
मी बनवली खूप छान झाली thankyou so much
Hi tai me तुझं channel kal subscribe kela aani tuzi पहिली रेसीपी करून bagitli massvadi...😊खरच खुपच छान झाली होती....
Sarita tuzi samjaun sangnyachi paddht khup chan ahe and bolete khup chan
Thank you
Pratyek bhaji sopyat sopya padhhatine samjun sangnari ekmev vyakti mhanje Sarita tai abhinandan tai tuz😍😍🥰🥰😊😊👍👍💐💐
छान आहे रेसिपी मस्त🎉
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली धन्यवाद
Tried this one turned out super tasty thank you ❤
उत्तम झाली आहे मासवडी.
मस्त, चमचमीत, छान presentation
Sariita tuze me vidio baghte t7 khup cchan samjaun sangtte
Tuz kitchen lay bhari parmparik agadi❤❤❤baki recipe hi chhan pn mala recipe peksha tuz kitchen khup avdt
Thank you so much
Ekdam detail madhye,खूप छान👌👌👌
Thanks
Madam tumchi padartha kruti sangnyachi addhat khupach sunder ahe 👌👌
करून बघितली , खूप छान झाली, पहिल्यांदाच हा पदार्थ केला, आवडला, तिखटपणा पाहिजे तसा adjust करता आला, recipe is explained very nicely, difficult to mess up , thank you 😊
🎉🎉🎉🎉खूप खूप अभिनंदन ताई आम्ही सारे खवय्ये साठी😊
Tumhi sangitleli lonchya chi recipe use karun mi lonch banavl.saglyanna khup aavdl ....mulat mhanje sagle thod thod gheun gele mla thodach rahil etk aavdl saglyanna..... thanks to you dear
Mi hi masvadi kadhich banvali nahi pn aata nakki banavun bhaghen Thank you dear Sarita 🥰
Khup ch resipy ahe & tumhi khup Chan samjun sangitale thanks 🙏👍
धन्यवाद
खुप छान समजावून सांगितले😊
खूपच छान ताई धन्यवाद😊
खुपच छान माहिती करणार आहे आज अशीच
Thanks
Video baghunch ase vatatay ki khrech khup chan vadi lagel
मी नक्की करेन ही रेसिपी....छान आहे ❤❤😊
thank u. khup vaat pahili ya reciepe chi.
छान वाटली रेसिपी धन्यवाद ताई 🎉
🎉🎉 अभिनंदन सरिता 💐
आणि रेसीपी तर भन्नाट😋😋
Bhari ch mam u r outstanding
Hii sarita mi usha tu maasvdi recipe shear kelyabaddal dhanyavaad ❤❤
Hi, सरिता अभिनंदन 🌹❤️ मासवडी रेसिपी अप्रतिम 😋👌👍
Me ajch hi recipe keli khup Sundar zali thanks mam
khupch chhan zali recipe😋
Mi nakki karnr n sangnr tumhala kashi jali te khup chan sngitla
खूप छान recipe सांगितली पण खूप छान
धन्यवाद
Mi punyachi Taluka junnar Aamchyakade famous masavadi gharoghari pahuncharala agatyani keli jate.
Yess me rajgurunagarchi ahe amchyakade sudha veg. Pahune aale ki banavli jatech hi aplyakadachi speciality ahe khup chan vatla Tai recipe pahun
अभिनंदन सरिता🎉 रेसिपी खूपच छान👌
Khup chan banvli tumi. Masvdi ❤